Difference between revisions of "GIMP/C2/Triptychs-In-A-New-Way/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
  
 
|-
 
|-
| 00.23
+
| 00:23
| Meet The GIMP मध्ये आपले स्वागत.
+
|'Meet The GIMP' मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
| 00.25
+
| 00:25
| हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.  
+
|हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  'Germany', च्या  'Bremen' मधील 'Rolf Steinort' यांच्या द्वारे निर्मित आहे.  
 
+
  
 
|-
 
|-
| 00.30
+
| 00:30
| मला New York मध्ये Jeson द्वारे एक मेल मिळाला आहे.   आणि त्याने मी Triptychs सुरू करण्याच्या अगोदर, ते करण्याची एक वेगळी पद्धत शोधण्यासाठी Triptychs चा कार्यक्रम थांबविला.  
+
|मला 'New York' मध्ये 'Jeson' द्वारे एक मेल मिळाला आहे. आणि त्याने मी 'Triptychs' सुरू करण्याच्या अगोदर, ते करण्याची एक वेगळी पद्धत शोधण्यासाठी 'Triptychs' चा कार्यक्रम थांबविला.  
  
 
|-
 
|-
| 00.45
+
| 00:45
|आणि त्याला layer mask वापरासहित एक वेगळी पद्धत सापडली.
+
|आणि त्याला 'layer mask' वापरासहित एक वेगळी पद्धत सापडली.
  
 
|-
 
|-
| 00.50
+
| 00:50
 
|आणि मला ते तुम्हाला या ट्यूटोरियल मध्ये दाखवायला हवे.  
 
|आणि मला ते तुम्हाला या ट्यूटोरियल मध्ये दाखवायला हवे.  
  
 
|-
 
|-
| 00.57
+
| 00:57
|Jeson ने Triptychs साठी वापरलेल्या इमेज मी तुम्हाला दाखवू शकत नाही  कारण, तो सहजपणे उपलब्ध नसलेल्या इमेज वापरत होता. म्हणून मी त्या वापरु शकत नाही.  
+
|'Jeson' ने 'Triptychs' साठी वापरलेल्या इमेज मी तुम्हाला दाखवू शकत नाही  कारण, तो सहजपणे उपलब्ध नसलेल्या इमेज वापरत होता. म्हणून मी त्या वापरु शकत नाही.  
  
 
|-
 
|-
| 01.10
+
| 01:10
|Triptychs करण्यासाठी layer mask वापरणे खूप सोपे आहे. मी layer mask वापरण्या बदद्लची संकल्पना किंचित बदलली आहे.
+
|'Triptychs' करण्यासाठी 'layer mask' वापरणे खूप सोपे आहे. मी 'layer mask' वापरण्या बदद्लची संकल्पना किंचित बदलली आहे.
  
 
|-
 
|-
| 01.21
+
| 01:21
| मला आश्चर्य आहे की ही कल्पना आधी का नाही मिळाली   
+
|मला आश्चर्य आहे की ही कल्पना आधी का नाही मिळाली.  
  
 
|-
 
|-
| 01.25
+
| 01:25
|आणि मला येथे असलेल्या तीन छायाचित्रा सहित triptych करायचे आहे.
+
|आणि मला येथे असलेल्या तीन छायाचित्रा सहित 'triptych' करायचे आहे.
  
 
|-
 
|-
| 01.31
+
| 01:31
 
|मला ही इमेज डाव्या बाजूला हवी आहे, ही दुसरी मध्यभागी आणि ही उजव्या बाजूला हवी.  
 
|मला ही इमेज डाव्या बाजूला हवी आहे, ही दुसरी मध्यभागी आणि ही उजव्या बाजूला हवी.  
  
 
|-
 
|-
| 01.42
+
| 01:42
| मला ही फ्रेम कशाने तरी बदलायची  आहे जी या इमेज ला योग्य दिसेल.
+
|मला ही फ्रेम कशाने तरी बदलायची  आहे, जी या इमेज ला योग्य दिसेल.
 
+
  
 
|-
 
|-
| 01.49
+
| 01:49
| आपण पाहु की हे कसे कार्य करेल.
+
|आपण पाहु की हे कसे कार्य करेल.
  
 
|-
 
|-
| 01.53
+
| 01:53
|आता मी येथे असलेल्या इमेज सहित Triptychs बनविन्यास सुरू करू शकते. मी फोरग्राउंड मधून टूल बॉक्स विंडो मिळविण्यासाठी टॅब दाबते.
+
|आता मी येथे असलेल्या इमेज सहित 'Triptychs' बनविन्यास सुरू करू शकते. मी फोरग्राउंड मधून टूल बॉक्स विंडो मिळविण्यासाठी टॅब दाबते.
 
+
  
 
|-
 
|-
|02.05
+
|02:05
| नवीन इमेज बनविण्यासाठी File वर क्लिक करून New निवडा. आपल्याला रुंदी ची डिफॉल्ट वॅल्यू 3400 आणि लांबी 1200 मिळेल.
+
|नवीन इमेज बनविण्यासाठी 'File' वर क्लिक करून 'New' निवडा. आपल्याला रुंदी ची डिफॉल्ट वॅल्यू '3400' आणि लांबी '1200' मिळेल.
  
 
|-
 
|-
|02.19
+
|02:19
| माझ्याकडे 1000 by 1000 च्या तीन इमेजस आहेत त्या मध्ये 100 पिक्सल्ज़ काठ आहे.
+
|माझ्याकडे '1000 by 1000' च्या तीन इमेजस आहेत त्या मध्ये '100' पिक्सल्ज़ काठ आहे.
  
 
|-
 
|-
|02.31
+
|02:31
 
|चला पाहु ते कसे कार्य करते ते.
 
|चला पाहु ते कसे कार्य करते ते.
  
 
|-
 
|-
| 02.36
+
| 02:36
 
|या इमेज ला नवीन इमेज मध्ये घेण्यासाठी, टूल बॉक्स वरुन, या इमेज च्या बॅकग्राउंड लेयर ला येथे माझ्या नवीन इमेज मध्ये ड्रॅग करते आणि तुम्हाला येथे बॅकग्राउंड कॉपी मिळेल.
 
|या इमेज ला नवीन इमेज मध्ये घेण्यासाठी, टूल बॉक्स वरुन, या इमेज च्या बॅकग्राउंड लेयर ला येथे माझ्या नवीन इमेज मध्ये ड्रॅग करते आणि तुम्हाला येथे बॅकग्राउंड कॉपी मिळेल.
  
 
|-
 
|-
| 02.54
+
| 02:54
|ही माझी डावी इमेज होती, म्हणून मी यास Left नाव देते, आणि टाइपिंग नंतर मी एंटर दाबते.
+
|ही माझी डावी इमेज होती, म्हणून मी यास 'Left' नाव देते, आणि टाइपिंग नंतर मी एंटर दाबते.
  
 
|-
 
|-
| 03.04
+
| 03:04
 
|ही इमेज डाव्या बाजूला असायला हवी.
 
|ही इमेज डाव्या बाजूला असायला हवी.
  
 
|-
 
|-
| 03.08
+
| 03:08
|आणि पुढील इमेज उजव्या बाजूला असायला हवी, मी त्याच पद्धतीने इमेज ओढते आणि त्यास अनुक्रमे Right नाव देते.
+
|आणि पुढील इमेज उजव्या बाजूला असायला हवी, मी त्याच पद्धतीने इमेज ओढते आणि त्यास अनुक्रमे 'Right' नाव देते.
 
+
  
 
|-
 
|-
| 03.32
+
| 03:32
|आणि ही तिसरी इमेज आहे आणि ही माझी मध्य विंडो असेल, या इमेज ला नवीन इमेज वर ओढा, आणि या लेयर ला Center नाव द्या.
+
|आणि ही तिसरी इमेज आहे आणि ही माझी मध्य विंडो असेल, या इमेज ला नवीन इमेज वर ओढा, आणि या लेयर ला 'Center' नाव द्या.
  
 
|-
 
|-
| 03.49
+
| 03:49
|मी उजवी आणि मध्य लेयर अदृश्य करते आणि आता मला left लेयर किंचित खाली स्केल करायची आहे आणि जेव्हा मी खाली किंचित झूम करते, समजा 10%, तुम्ही या लेयर ची काठ पाहु शकता आणि इमेज ची पूर्ण चौकट पहिल्या जाऊ शकते.
+
|मी उजवी आणि मध्य लेयर अदृश्य करते आणि आता मला 'left' लेयर किंचित खाली स्केल करायची आहे आणि जेव्हा मी खाली किंचित झूम करते, समजा 10%, तुम्ही या लेयर ची काठ पाहु शकता आणि इमेज ची पूर्ण चौकट पहिल्या जाऊ शकते.
  
 
|-
 
|-
| 04.16
+
| 04:16
|आणि आता moov मी टूल निवडते म्हणजे मी ही इमेज हलवून किंचित अड्जस्ट करू शकते.
+
|आणि आता 'move' टूल निवडते म्हणजे मी ही इमेज हलवून किंचित अड्जस्ट करू शकते.
  
 
|-
 
|-
| 04.26
+
| 04:26
|इमेज हलत नाही कारण मी center लेयर निवडली होती.
+
|इमेज हलत नाही कारण मी 'center' लेयर निवडली होती.
  
 
|-
 
|-
| 04.33
+
| 04:33
| आता मी  Left लेयर निवडते आणि त्यास हलवा आणि बॉटल जागेवर आणा.
+
|आता मी  'Left' लेयर निवडते आणि त्यास हलवा आणि बॉटल जागेवर आणा.
  
 
|-
 
|-
| 04.39
+
| 04:39
|मला ही लेयर किंचित खाली स्केल करायची आहे, तर टूल बॉक्स वरुन scale टूल निवडा, टूल info वर जा aspect ratio वर क्लिक करा आणि प्रीव्यू मध्ये मी इमेज पर्याय निवडते.
+
|मला ही लेयर किंचित खाली स्केल करायची आहे, तर टूल बॉक्स वरुन 'scale' टूल निवडा, टूल 'info' वर जा 'aspect ratio' वर क्लिक करा आणि प्रीव्यू मध्ये मी इमेज पर्याय निवडते.
  
 
|-
 
|-
| 04.59
+
| 04:59
| आणि आता मी लेयर मध्ये क्लिक करते, आणि info विंडो ला बाजूला घेते आणि त्यास कोपऱ्यावरून कमी करते.  
+
|आणि आता मी लेयर मध्ये क्लिक करते, आणि 'info' विंडो ला बाजूला घेते आणि त्यास कोपऱ्यावरून कमी करते.  
  
 
|-
 
|-
| 05.09
+
| 05:09
 
|अधिक जास्त किंवा थोडे कमी.
 
|अधिक जास्त किंवा थोडे कमी.
  
 
|-
 
|-
| 05.15
+
| 05:15
|मी ही इमेज ओढू शकते, मी यास हव्या त्या ठिकाणी ठेवू शकते, आणि मला येथे यावर काही गाइड्लाइन्स ठेवायला हव्या.  
+
|मी ही इमेज ओढू शकते, मी यास हव्या त्या ठिकाणी ठेवू शकते, आणि मला येथे यावर काही गाइड्लाइन्स ठेवायला हव्या.  
  
 
|-
 
|-
| 05.30
+
| 05:30
|मी ही इमेज  100% ने झूम करते आणि सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर जाते.
+
|मी ही इमेज  '100%' ने झूम करते आणि सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर जाते.
  
 
|-
 
|-
| 05.38
+
| 05:38
|आता मी guidelines साठी रूलर ला येथे खाली odhate.
+
|आता मी 'guidelines' साठी रूलर ला येथे खाली ओढते.
  
 
|-
 
|-
|05.43
+
|05:43
|मी अचंबित आहे की मी रूलर का नाही हलवू शकत आणि येथे एक पर्याय आहे move the active layer  यास निवडल्यास मी एक्टिव लेयर निवडू शकते.
+
|मी अचंबित आहे की मी रूलर का नाही हलवू शकत आणि येथे एक पर्याय आहे 'move the active layer' यास निवडल्यास मी एक्टिव लेयर निवडू शकते.
  
 
|-
 
|-
|06.01
+
|06:01
|लेयर सुरक्षित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे  आणि मी उजव्या बाजुवर चौकटी चा आकार 100 निवडते आणि मी खाली जाते त्यास मी 1100 मध्ये सेट करते आणि उजव्या बाजुवर मी यास 1100 रूपात सेट करते.
+
|लेयर सुरक्षित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे  आणि मी उजव्या बाजुवर चौकटी चा आकार '100' निवडते आणि मी खाली जाते त्यास मी '1100' मध्ये सेट करते आणि उजव्या बाजुवर मी यास '1100' रूपात सेट करते.
  
 
|-
 
|-
|06.31
+
|06:31
| चौकट माज्या इमेज साठी आहे.
+
|चौकट माझ्या इमेज साठी आहे.
  
 
|-
 
|-
|06.34
+
|06:34
| Shift + Ctrl + E हे मला संपूर्ण इमेज देते आणि आता active layer पर्याय निवडा.
+
|'Shift + Ctrl + E' हे मला संपूर्ण इमेज देते आणि आता 'active layer' पर्याय निवडा.  
+
  
 
|-
 
|-
| 06.43
+
| 06:43
|आणि zoom ratio मध्ये मी 10% निवडते.
+
|आणि 'zoom ratio' मध्ये मी '10%' निवडते.
  
 
|-
 
|-
| 06.48
+
| 06:48
| मला 13% निवडायला हवे आणि हे पुरे आहे.
+
|मला '13%' निवडायला हवे आणि हे पुरे आहे.
  
 
|-
 
|-
| 06.59
+
| 06:59
|मी scale टूल वर क्‍लिक करते आणि aspect ratio तसाच ठेवा आणि या scale विंडो ला चौकटीच्या बाहेर ओढते.
+
|मी 'scale' टूल वर क्‍लिक करते आणि 'aspect ratio' तसाच ठेवा आणि या 'scale' विंडो ला चौकटीच्या बाहेर ओढते.
  
 
|-
 
|-
| 07.10
+
| 07:10
 
|मी ही इमेज स्केल करते.
 
|मी ही इमेज स्केल करते.
  
 
|-
 
|-
| 07.14
+
| 07:14
 
|ही इमेज मला कुठे ठेवायची आहे हे पाहण्यासाठी आता माझ्याकडे चौकट आहे.
 
|ही इमेज मला कुठे ठेवायची आहे हे पाहण्यासाठी आता माझ्याकडे चौकट आहे.
  
 
|-
 
|-
| 07.21
+
| 07:21
| आणि मला यास किंचित लहान बनवावे लागेल कारण मला येथे इमेज मध्ये ग्लास च्या छटा हव्या आहेत.
+
|आणि मला यास किंचित लहान बनवावे लागेल कारण, मला येथे इमेज मध्ये ग्लास च्या छटा हव्या आहेत.
  
 
|-
 
|-
|07.40
+
|07:40
 
|आता मी स्केल वर क्लिक करते आणि मला स्केल्ड इमेज मिळाली आहे.
 
|आता मी स्केल वर क्लिक करते आणि मला स्केल्ड इमेज मिळाली आहे.
  
 
|-
 
|-
|07.49
+
|07:49
|इमेज च्या भोवताली चौकट मिळविण्यासाठी मी add a layer mask वर क्लिक करते.
+
|इमेज च्या भोवताली चौकट मिळविण्यासाठी मी 'add a layer mask' वर क्लिक करते.
  
 
|-
 
|-
| 08.01
+
| 08:01
|आणि मी माझ्या layer mask  ला काळे करते म्हणजेच full transparency.  
+
|आणि मी माझ्या 'layer mask' ला काळे करते म्हणजेच 'full transparency'.  
  
 
|-
 
|-
| 08.07
+
| 08:07
|आणि केवळ add वर क्लिक करा.
+
|आणि केवळ 'add' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
| 08.13
+
| 08:13
|तर आता मी येथे  काठाच्या आत एक आयत निवडते आणि आयत ला पांढऱ्या ने भरते.
+
|तर आता मी येथे  काठाच्या आत एक आयत निवडते आणि आयत ला पांढऱ्या ने भरते.
  
 
|-
 
|-
| 08.23
+
| 08:23
| मी पांढरा रंग यावर येथे घेते आणि तुम्ही पाहु शकता की, बॉटल आता दिसत आहे आणि येथील चौकट पूर्ण करण्यासाठी मी यामध्ये झूम करते.
+
|मी पांढरा रंग यावर येथे घेते आणि तुम्ही पाहु शकता की, बॉटल आता दिसत आहे आणि येथील चौकट पूर्ण करण्यासाठी मी यामध्ये झूम करते.
 +
 
 
|-
 
|-
| 08.36
+
| 08:36
| आणि मी layer mask वर अनियमीत स्ट्रोक्स सहित पांढऱ्या ने पेंट करेल.
+
|आणि मी 'layer mask' वर अनियमीत स्ट्रोक्स सहित पांढऱ्या ने पेंट करेल.
 
+
  
 
|-
 
|-
| 08.44
+
| 08:44
|ते करण्यासाठी मी brush टूल निवडते येथे dialog वर जा आणि येथे पेंटिंग साठी एक सॉफ्ट ब्रश निवडा.                                                                                                                                                                    
+
|ते करण्यासाठी मी 'brush' टूल निवडते. येथे 'dialog' वर जा आणि येथे पेंटिंग साठी एक सॉफ्ट ब्रश निवडा.                                                                                              
  
 
|-
 
|-
|09.01
+
|09:01
| पेंटिंग करण्यापूर्वी मला Shift + Ctrl + A दाबून माझी निवड डि-सिलेक्ट करावी लागेल आणि आता मी  पांढऱ्या ने पेंटिंग सुरू करू शकते.
+
| पेंटिंग करण्यापूर्वी मला 'Shift + Ctrl + A' दाबून माझी निवड डि-सिलेक्ट करावी लागेल आणि आता मी  पांढऱ्या ने पेंटिंग सुरू करू शकते.
  
 
|-
 
|-
|09.13
+
|09:13
 
|पांढरा निवडलेला आहे.
 
|पांढरा निवडलेला आहे.
  
 
|-
 
|-
|09.16
+
|09:16
 
|आणि आता मी पांढऱ्या ने  येथे भोवती पेंट करते आणि तुम्ही पहाल जेव्हा मी लेयर मास्क वर पांढरी पेंटिंग करते, मी खाली इमेज दर्शवित आहे.
 
|आणि आता मी पांढऱ्या ने  येथे भोवती पेंट करते आणि तुम्ही पहाल जेव्हा मी लेयर मास्क वर पांढरी पेंटिंग करते, मी खाली इमेज दर्शवित आहे.
  
 
|-
 
|-
|09.28
+
|09:28
 
|आणि पेंटिंग अनियमीत आहे परंतु ठीक आहे.
 
|आणि पेंटिंग अनियमीत आहे परंतु ठीक आहे.
 
  
 
|-
 
|-
|09.40
+
|09:40
|मी आता वेग-वेगळे ब्रश निवडत आहे. मला असे वाटते हा अधिक changala  आहे.
+
|मी आता वेग-वेगळे ब्रश निवडत आहे. मला असे वाटते हा अधिक चांगला आहे.
  
 
|-
 
|-
|09.49
+
|09:49
| मला एक धूसर कोपरा मिळाला आहे.   
+
|मला एक धूसर कोपरा मिळाला आहे.   
  
 
|-
 
|-
|09.52
+
|09:52
| मला इमेज मध्ये 100% झूम करायला हवे, म्हणजे तुम्ही हे पाहु शकता.
+
|मला इमेज मध्ये 100% झूम करायला हवे, म्हणजे तुम्ही हे पाहु शकता.
  
 
|-
 
|-
| 10.04
+
| 10:04
|मला येथे धूसर अशी काठ मिळाली आहे, आणि यावर मी दोन वेळा पेंटिंग करून यास अधिक धूसर बनविणार आहे.
+
|मला येथे धूसर अशी काठ मिळाली आहे, आणि यावर मी दोन वेळा पेंटिंग करून यास अधिक धूसर बनविणार आहे.
  
 
|-
 
|-
| 10.16
+
| 10:16
| आणि तुम्ही पाहु शकता की काठ अधिक अनियमीत होत आहे.
+
|आणि तुम्ही पाहु शकता की काठ अधिक अनियमीत होत आहे.
 
+
  
 
|-
 
|-
| 10.22
+
| 10:22
| कदाचित येथे हा चुकीचा टूल असेल, परंतु तुम्ही विविध टूल्स पाहु शकता आणि मला आता या इमेज मध्ये तीक्ष्ण करायचे आहे/ ही इमेज तीक्ष्ण करायची आहे.  
+
|कदाचित येथे हा चुकीचा टूल असेल, परंतु तुम्ही विविध टूल्स पाहु शकता आणि मला आता या इमेज मध्ये तीक्ष्ण करायचे आहे.
  
 
|-
 
|-
| 10.35
+
| 10:35
| तुम्ही तपासू शकता की मी आताही लेयर मास्क वर कार्य करीत आहे.
+
|तुम्ही तपासू शकता की मी आताही लेयर मास्क वर कार्य करीत आहे.
  
 
|-
 
|-
| 10.41
+
| 10:41
| तुम्ही येथे तपासू शकता.
+
|तुम्ही येथे तपासू शकता.
  
 
|-
 
|-
| 10.43
+
| 10:43
| लेयर मास्क येथे पांढऱ्या सहित निवडलेला आहे.
+
|लेयर मास्क येथे पांढऱ्या सहित निवडलेला आहे.
  
 
|-
 
|-
| 10.47
+
| 10:47
| Filters, Blur, Gaussian blur वर क्लिक करा मी येथे उच्च ब्लर काउंट निवडते आणि मला असे वाटते की हे ठीक आहे.
+
|'Filters', 'Blur', 'Gaussian blur' वर क्लिक करा. मी येथे उच्च ब्लर काउंट निवडते आणि मला असे वाटते की हे ठीक आहे.  
 
+
  
 
|-
 
|-
| 11.03
+
| 11:03
 
|आणि आता माझ्या कडे येथे भोवताली खरोखर धूसर काठ आहे.
 
|आणि आता माझ्या कडे येथे भोवताली खरोखर धूसर काठ आहे.
  
 
|-
 
|-
| 11.10
+
| 11:10
|चला संपूर्ण इमेज पाहु.  Shift + Ctrl + E
+
|चला संपूर्ण इमेज पाहु.  'Shift + Ctrl + E'
 
+
  
 
|-
 
|-
|11.17
+
|11:17
|माझ्या कडे tryptych चा पहिला भाग आहे. मी इतर समान पद्धतीने करेन.  
+
|माझ्या कडे 'tryptych' चा पहिला भाग आहे. मी इतर समान पद्धतीने करेन.  
  
 
|-
 
|-
| 11.26
+
| 11:26
| मी इतर इमेज सहित पूर्ण केले आहे आणि तुम्ही येथे पाहु शकता की मी रूलर्स वर अती पेंट केले आहे आणि मी ते येथेही करू शकते,.
+
|मी इतर इमेज सहित पूर्ण केले आहे आणि तुम्ही येथे पाहु शकता की मी रूलर्स वर अती पेंट केले आहे आणि मी ते येथेही करू शकते.
  
 
|-
 
|-
| 11.39
+
| 11:39
| आता मला रूलर्स काढून टाकायचे आहेत आणि हे करण्याची नवीन पद्धत म्हणजे image, Image Guides  वर जा आणि येथे मी सर्व गाइड्स काढू शकते.
+
|आता मला रूलर्स काढून टाकायचे आहेत आणि हे करण्याची नवीन पद्धत म्हणजे image, Image Guides  वर जा आणि येथे मी सर्व गाइड्स काढू शकते.
  
 
|-
 
|-
| 11.54
+
| 11:54
 
|आणि मी हे शोधून काढले आहे की, मी येथे एक नवीन गाइड करू शकते आणि जागेस संख्यात्मक दृष्ट्या निवडू शकते.
 
|आणि मी हे शोधून काढले आहे की, मी येथे एक नवीन गाइड करू शकते आणि जागेस संख्यात्मक दृष्ट्या निवडू शकते.
  
 
|-
 
|-
| 12.03
+
| 12:03
 
|हा पर्याय असणे आश्चर्य जनक आहे.
 
|हा पर्याय असणे आश्चर्य जनक आहे.
  
 
|-
 
|-
| 12.08
+
| 12:08
|GIMP मध्ये अनेक पर्याय आहे, त्या पैकी तुम्ही सर्व लक्षात ठेवू शकत नाही.
+
|'GIMP' मध्ये अनेक पर्याय आहे, त्या पैकी तुम्ही सर्व लक्षात ठेवू शकत नाही.
  
 
|-
 
|-
| 12.14
+
| 12:14
| View वर जा आणि layer Boundry ला डि- सिलेक्ट करा.
+
|'View' वर जा आणि 'layer Boundry' ला डि- सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
| 12.18
+
| 12:18
| मला ही बॉटल अधिक वर कोपऱ्यात हवी आहे.
+
|मला ही बॉटल अधिक वर कोपऱ्यात हवी आहे.
  
 
|-
 
|-
| 12.23
+
| 12:23
| येथे अधिक स्पेस आहे आणि येथे कमी आहे.
+
|येथे अधिक स्पेस आहे आणि येथे कमी आहे.
 
+
  
 
|-
 
|-
| 12.30
+
| 12:30
 
|उजवी आणि मधली इमेज येथे उजव्या कोपर्‍या जवळ आहे.
 
|उजवी आणि मधली इमेज येथे उजव्या कोपर्‍या जवळ आहे.
  
 
|-
 
|-
| 12.36
+
| 12:36
| परंतु ही बॉटल तेथे वर असायला हवी.
+
|परंतु ही बॉटल तेथे वर असायला हवी.
  
 
|-
 
|-
| 12.41
+
| 12:41
 
|मी संपूर्ण स्क्रीन मोड वरुन जाईल.
 
|मी संपूर्ण स्क्रीन मोड वरुन जाईल.
 
  
 
|-
 
|-
| 12.45
+
| 12:45
| मी center आणि right  लेयर डि-सिलेक्ट करते आणि left लेयर वर लक्ष केंद्रित करते.
+
|मी 'center' आणि 'right' लेयर डि-सिलेक्ट करते आणि 'left' लेयर वर लक्ष केंद्रित करते.
  
 
|-
 
|-
| 12.54  
+
| 12:54  
|मला Guidance साठी रूलर्स ची आवश्यकता आहे.
+
|मला 'Guidance' साठी रूलर्स ची आवश्यकता आहे.
  
 
|-
 
|-
| 12.58
+
| 12:58
|Image, Guides, New guide वर क्लिक करा आणि Horizontal position  मध्ये 100 टाइप करा.  
+
|'Image', 'Guides', 'New guide' वर क्लिक करा आणि 'Horizontal position' मध्ये 100 टाइप करा.  
  
 
|-
 
|-
| 13.10
+
| 13:10
| पुन्हा Image, Guides, New guide वर जा vertical position मध्ये 100निवडा.
+
|पुन्हा 'Image', 'Guides', 'New guide' वर जा 'vertical position' मध्ये '100' निवडा.
  
 
|-
 
|-
| 13.20
+
| 13:20
|आणि आता मी माझे move टूल निवडते, पर्यायांवर वर जा, move the active layer निवडा आणि हे केवळ येथे वर हलवा.
+
|आणि आता मी माझे 'move' टूल निवडते, पर्यायांवर वर जा, 'move the active layer' निवडा आणि हे केवळ येथे वर हलवा.
  
 
|-
 
|-
| 13.37
+
| 13:37
|मी येथे चुकी केली आहे, म्हणून मी Ctrl + zदाबून स्टेप अंडू करते आणि येथे तुम्ही पाहु शकता mask निवडलेला आहे.
+
|मी येथे चुकी केली आहे, म्हणून मी 'Ctrl + z' दाबून स्टेप अंडू करते आणि येथे तुम्ही पाहु शकता 'mask' निवडलेला आहे.
  
 
|-
 
|-
| 13.49
+
| 13:49
 
|मला लेयर हलवायचा आहे.
 
|मला लेयर हलवायचा आहे.
  
 
|-
 
|-
| 13.51
+
| 13:51
| आता मी इमेज निवडते आणि मी यास केवळ वर घेते आणि mask ला त्या सहित हलवते .
+
|आता मी इमेज निवडते आणि मी यास केवळ वर घेते आणि 'mask' ला त्या सहित हलवते.
  
 
|-
 
|-
| 13.58
+
| 13:58
| मला mask लॉक करण्याचा कोणताही मार्ग मिळाला नाही, परंतु मी त्यास दुरुस्त करू शकते.
+
|मला 'mask 'लॉक करण्याचा कोणताही मार्ग मिळाला नाही, परंतु मी त्यास दुरुस्त करू शकते.
  
 
|-
 
|-
| 14.04
+
| 14:04
| मी layer mask निवडते आणि पुन्हा layer maskयेथे  माझ्या कोपर्‍यात ओढते.
+
|मी 'layer mask' निवडते आणि पुन्हा 'layer mask' येथे माझ्या कोपर्‍यात ओढते.
 
+
  
 
|-
 
|-
| 14.13
+
| 14:13
 
|आता हे अधिक चांगले दिसत आहे.
 
|आता हे अधिक चांगले दिसत आहे.
  
 
|-
 
|-
| 14.19
+
| 14:19
| New York मधील Jeson च्या साहाय्याने आता ही इमेज तयार झालेली आहे.
+
|'New York' मधील 'Jeson' च्या साहाय्याने आता ही इमेज तयार झालेली आहे.
  
 
|-
 
|-
| 14.28
+
| 14:28
| नाही, ही इमेज तयार झाली नाही.
+
|नाही, ही इमेज तयार झाली नाही.
  
 
|-
 
|-
| 14.32
+
| 14:32
| सहसा मी गोष्ट विसरत नाही, परंतु रेकॉर्डिंग करतांना मी नेहेमी विसरते, कारण केवळ इमेज बनविण्यापेक्षा मला इतर खूप काही गोष्टींबदद्ल विचार करावा लागतो.  
+
|सहसा मी गोष्ट विसरत नाही, परंतु रेकॉर्डिंग करतांना मी नेहेमी विसरते, कारण केवळ इमेज बनविण्यापेक्षा मला इतर खूप काही गोष्टींबदद्ल विचार करावा लागतो.  
 
   
 
   
 
|-
 
|-
| 14.47
+
| 14:47
| मी पुन्हा यास सेव करायला विसरलेले.
+
|मी पुन्हा यास सेव करायला विसरलेले.
  
 
|-
 
|-
| 14.56  
+
| 14:56  
|त्यास  jaegamistar jaegermeister.xcf रूपात सेव करा, xcf मध्ये सर्व लेयर ची माहिती समाविष्ट असते आणि मी वेब साठी rescaling बद्दलचे सर्व स्टफ कापणार आहे.
+
|त्यास  'jaegamistar jaegermeister.xcf' रूपात सेव करा, 'xcf' मध्ये सर्व लेयर ची माहिती समाविष्ट असते आणि मी वेब साठी 'rescaling' बद्दलचे सर्व स्टफ कापणार आहे.
  
 
|-
 
|-
| 15.08
+
| 15:08
|तुम्हाला शो नोट्स मध्ये या फाइल ची एक लिंक meetthegimp@org वर मिळेल काही कमेंट द्यायची असल्यास कृपया ती द्यावी.
+
|तुम्हाला शो नोट्स मध्ये या फाइल ची एक लिंक 'meetthegimp@org' वर मिळेल काही कमेंट द्यायची असल्यास कृपया ती द्यावी.
 
   
 
   
 
|-
 
|-
| 15.18
+
| 15:18
|Spoken Tutorial projectतर्फे या टयूटोरीयल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
+
|'Spoken Tutorial project' तर्फे या टयूटोरीयल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 10:30, 17 April 2017

Time Narration
00:23 'Meet The GIMP' मध्ये आपले स्वागत.
00:25 हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील 'Germany', च्या 'Bremen' मधील 'Rolf Steinort' यांच्या द्वारे निर्मित आहे.
00:30 मला 'New York' मध्ये 'Jeson' द्वारे एक मेल मिळाला आहे. आणि त्याने मी 'Triptychs' सुरू करण्याच्या अगोदर, ते करण्याची एक वेगळी पद्धत शोधण्यासाठी 'Triptychs' चा कार्यक्रम थांबविला.
00:45 आणि त्याला 'layer mask' वापरासहित एक वेगळी पद्धत सापडली.
00:50 आणि मला ते तुम्हाला या ट्यूटोरियल मध्ये दाखवायला हवे.
00:57 'Jeson' ने 'Triptychs' साठी वापरलेल्या इमेज मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण, तो सहजपणे उपलब्ध नसलेल्या इमेज वापरत होता. म्हणून मी त्या वापरु शकत नाही.
01:10 'Triptychs' करण्यासाठी 'layer mask' वापरणे खूप सोपे आहे. मी 'layer mask' वापरण्या बदद्लची संकल्पना किंचित बदलली आहे.
01:21 मला आश्चर्य आहे की ही कल्पना आधी का नाही मिळाली.
01:25 आणि मला येथे असलेल्या तीन छायाचित्रा सहित 'triptych' करायचे आहे.
01:31 मला ही इमेज डाव्या बाजूला हवी आहे, ही दुसरी मध्यभागी आणि ही उजव्या बाजूला हवी.
01:42 मला ही फ्रेम कशाने तरी बदलायची आहे, जी या इमेज ला योग्य दिसेल.
01:49 आपण पाहु की हे कसे कार्य करेल.
01:53 आता मी येथे असलेल्या इमेज सहित 'Triptychs' बनविन्यास सुरू करू शकते. मी फोरग्राउंड मधून टूल बॉक्स विंडो मिळविण्यासाठी टॅब दाबते.
02:05 नवीन इमेज बनविण्यासाठी 'File' वर क्लिक करून 'New' निवडा. आपल्याला रुंदी ची डिफॉल्ट वॅल्यू '3400' आणि लांबी '1200' मिळेल.
02:19 माझ्याकडे '1000 by 1000' च्या तीन इमेजस आहेत त्या मध्ये '100' पिक्सल्ज़ काठ आहे.
02:31 चला पाहु ते कसे कार्य करते ते.
02:36 या इमेज ला नवीन इमेज मध्ये घेण्यासाठी, टूल बॉक्स वरुन, या इमेज च्या बॅकग्राउंड लेयर ला येथे माझ्या नवीन इमेज मध्ये ड्रॅग करते आणि तुम्हाला येथे बॅकग्राउंड कॉपी मिळेल.
02:54 ही माझी डावी इमेज होती, म्हणून मी यास 'Left' नाव देते, आणि टाइपिंग नंतर मी एंटर दाबते.
03:04 ही इमेज डाव्या बाजूला असायला हवी.
03:08 आणि पुढील इमेज उजव्या बाजूला असायला हवी, मी त्याच पद्धतीने इमेज ओढते आणि त्यास अनुक्रमे 'Right' नाव देते.
03:32 आणि ही तिसरी इमेज आहे आणि ही माझी मध्य विंडो असेल, या इमेज ला नवीन इमेज वर ओढा, आणि या लेयर ला 'Center' नाव द्या.
03:49 मी उजवी आणि मध्य लेयर अदृश्य करते आणि आता मला 'left' लेयर किंचित खाली स्केल करायची आहे आणि जेव्हा मी खाली किंचित झूम करते, समजा 10%, तुम्ही या लेयर ची काठ पाहु शकता आणि इमेज ची पूर्ण चौकट पहिल्या जाऊ शकते.
04:16 आणि आता 'move' टूल निवडते म्हणजे मी ही इमेज हलवून किंचित अड्जस्ट करू शकते.
04:26 इमेज हलत नाही कारण मी 'center' लेयर निवडली होती.
04:33 आता मी 'Left' लेयर निवडते आणि त्यास हलवा आणि बॉटल जागेवर आणा.
04:39 मला ही लेयर किंचित खाली स्केल करायची आहे, तर टूल बॉक्स वरुन 'scale' टूल निवडा, टूल 'info' वर जा 'aspect ratio' वर क्लिक करा आणि प्रीव्यू मध्ये मी इमेज पर्याय निवडते.
04:59 आणि आता मी लेयर मध्ये क्लिक करते, आणि 'info' विंडो ला बाजूला घेते आणि त्यास कोपऱ्यावरून कमी करते.
05:09 अधिक जास्त किंवा थोडे कमी.
05:15 मी ही इमेज ओढू शकते, मी यास हव्या त्या ठिकाणी ठेवू शकते, आणि मला येथे यावर काही गाइड्लाइन्स ठेवायला हव्या.
05:30 मी ही इमेज '100%' ने झूम करते आणि सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर जाते.
05:38 आता मी 'guidelines' साठी रूलर ला येथे खाली ओढते.
05:43 मी अचंबित आहे की मी रूलर का नाही हलवू शकत आणि येथे एक पर्याय आहे 'move the active layer' यास निवडल्यास मी एक्टिव लेयर निवडू शकते.
06:01 लेयर सुरक्षित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे आणि मी उजव्या बाजुवर चौकटी चा आकार '100' निवडते आणि मी खाली जाते त्यास मी '1100' मध्ये सेट करते आणि उजव्या बाजुवर मी यास '1100' रूपात सेट करते.
06:31 चौकट माझ्या इमेज साठी आहे.
06:34 'Shift + Ctrl + E' हे मला संपूर्ण इमेज देते आणि आता 'active layer' पर्याय निवडा.
06:43 आणि 'zoom ratio' मध्ये मी '10%' निवडते.
06:48 मला '13%' निवडायला हवे आणि हे पुरे आहे.
06:59 मी 'scale' टूल वर क्‍लिक करते आणि 'aspect ratio' तसाच ठेवा आणि या 'scale' विंडो ला चौकटीच्या बाहेर ओढते.
07:10 मी ही इमेज स्केल करते.
07:14 ही इमेज मला कुठे ठेवायची आहे हे पाहण्यासाठी आता माझ्याकडे चौकट आहे.
07:21 आणि मला यास किंचित लहान बनवावे लागेल कारण, मला येथे इमेज मध्ये ग्लास च्या छटा हव्या आहेत.
07:40 आता मी स्केल वर क्लिक करते आणि मला स्केल्ड इमेज मिळाली आहे.
07:49 इमेज च्या भोवताली चौकट मिळविण्यासाठी मी 'add a layer mask' वर क्लिक करते.
08:01 आणि मी माझ्या 'layer mask' ला काळे करते म्हणजेच 'full transparency'.
08:07 आणि केवळ 'add' वर क्लिक करा.
08:13 तर आता मी येथे काठाच्या आत एक आयत निवडते आणि आयत ला पांढऱ्या ने भरते.
08:23 मी पांढरा रंग यावर येथे घेते आणि तुम्ही पाहु शकता की, बॉटल आता दिसत आहे आणि येथील चौकट पूर्ण करण्यासाठी मी यामध्ये झूम करते.
08:36 आणि मी 'layer mask' वर अनियमीत स्ट्रोक्स सहित पांढऱ्या ने पेंट करेल.
08:44 ते करण्यासाठी मी 'brush' टूल निवडते. येथे 'dialog' वर जा आणि येथे पेंटिंग साठी एक सॉफ्ट ब्रश निवडा.
09:01 पेंटिंग करण्यापूर्वी मला 'Shift + Ctrl + A' दाबून माझी निवड डि-सिलेक्ट करावी लागेल आणि आता मी पांढऱ्या ने पेंटिंग सुरू करू शकते.
09:13 पांढरा निवडलेला आहे.
09:16 आणि आता मी पांढऱ्या ने येथे भोवती पेंट करते आणि तुम्ही पहाल जेव्हा मी लेयर मास्क वर पांढरी पेंटिंग करते, मी खाली इमेज दर्शवित आहे.
09:28 आणि पेंटिंग अनियमीत आहे परंतु ठीक आहे.
09:40 मी आता वेग-वेगळे ब्रश निवडत आहे. मला असे वाटते हा अधिक चांगला आहे.
09:49 मला एक धूसर कोपरा मिळाला आहे.
09:52 मला इमेज मध्ये 100% झूम करायला हवे, म्हणजे तुम्ही हे पाहु शकता.
10:04 मला येथे धूसर अशी काठ मिळाली आहे, आणि यावर मी दोन वेळा पेंटिंग करून यास अधिक धूसर बनविणार आहे.
10:16 आणि तुम्ही पाहु शकता की काठ अधिक अनियमीत होत आहे.
10:22 कदाचित येथे हा चुकीचा टूल असेल, परंतु तुम्ही विविध टूल्स पाहु शकता आणि मला आता या इमेज मध्ये तीक्ष्ण करायचे आहे.
10:35 तुम्ही तपासू शकता की मी आताही लेयर मास्क वर कार्य करीत आहे.
10:41 तुम्ही येथे तपासू शकता.
10:43 लेयर मास्क येथे पांढऱ्या सहित निवडलेला आहे.
10:47 'Filters', 'Blur', 'Gaussian blur' वर क्लिक करा. मी येथे उच्च ब्लर काउंट निवडते आणि मला असे वाटते की हे ठीक आहे.
11:03 आणि आता माझ्या कडे येथे भोवताली खरोखर धूसर काठ आहे.
11:10 चला संपूर्ण इमेज पाहु. 'Shift + Ctrl + E'
11:17 माझ्या कडे 'tryptych' चा पहिला भाग आहे. मी इतर समान पद्धतीने करेन.
11:26 मी इतर इमेज सहित पूर्ण केले आहे आणि तुम्ही येथे पाहु शकता की मी रूलर्स वर अती पेंट केले आहे आणि मी ते येथेही करू शकते.
11:39 आता मला रूलर्स काढून टाकायचे आहेत आणि हे करण्याची नवीन पद्धत म्हणजे image, Image Guides वर जा आणि येथे मी सर्व गाइड्स काढू शकते.
11:54 आणि मी हे शोधून काढले आहे की, मी येथे एक नवीन गाइड करू शकते आणि जागेस संख्यात्मक दृष्ट्या निवडू शकते.
12:03 हा पर्याय असणे आश्चर्य जनक आहे.
12:08 'GIMP' मध्ये अनेक पर्याय आहे, त्या पैकी तुम्ही सर्व लक्षात ठेवू शकत नाही.
12:14 'View' वर जा आणि 'layer Boundry' ला डि- सिलेक्ट करा.
12:18 मला ही बॉटल अधिक वर कोपऱ्यात हवी आहे.
12:23 येथे अधिक स्पेस आहे आणि येथे कमी आहे.
12:30 उजवी आणि मधली इमेज येथे उजव्या कोपर्‍या जवळ आहे.
12:36 परंतु ही बॉटल तेथे वर असायला हवी.
12:41 मी संपूर्ण स्क्रीन मोड वरुन जाईल.
12:45 मी 'center' आणि 'right' लेयर डि-सिलेक्ट करते आणि 'left' लेयर वर लक्ष केंद्रित करते.
12:54 मला 'Guidance' साठी रूलर्स ची आवश्यकता आहे.
12:58 'Image', 'Guides', 'New guide' वर क्लिक करा आणि 'Horizontal position' मध्ये 100 टाइप करा.
13:10 पुन्हा 'Image', 'Guides', 'New guide' वर जा 'vertical position' मध्ये '100' निवडा.
13:20 आणि आता मी माझे 'move' टूल निवडते, पर्यायांवर वर जा, 'move the active layer' निवडा आणि हे केवळ येथे वर हलवा.
13:37 मी येथे चुकी केली आहे, म्हणून मी 'Ctrl + z' दाबून स्टेप अंडू करते आणि येथे तुम्ही पाहु शकता 'mask' निवडलेला आहे.
13:49 मला लेयर हलवायचा आहे.
13:51 आता मी इमेज निवडते आणि मी यास केवळ वर घेते आणि 'mask' ला त्या सहित हलवते.
13:58 मला 'mask 'लॉक करण्याचा कोणताही मार्ग मिळाला नाही, परंतु मी त्यास दुरुस्त करू शकते.
14:04 मी 'layer mask' निवडते आणि पुन्हा 'layer mask' येथे माझ्या कोपर्‍यात ओढते.
14:13 आता हे अधिक चांगले दिसत आहे.
14:19 'New York' मधील 'Jeson' च्या साहाय्याने आता ही इमेज तयार झालेली आहे.
14:28 नाही, ही इमेज तयार झाली नाही.
14:32 सहसा मी गोष्ट विसरत नाही, परंतु रेकॉर्डिंग करतांना मी नेहेमी विसरते, कारण केवळ इमेज बनविण्यापेक्षा मला इतर खूप काही गोष्टींबदद्ल विचार करावा लागतो.
14:47 मी पुन्हा यास सेव करायला विसरलेले.
14:56 त्यास 'jaegamistar jaegermeister.xcf' रूपात सेव करा, 'xcf' मध्ये सर्व लेयर ची माहिती समाविष्ट असते आणि मी वेब साठी 'rescaling' बद्दलचे सर्व स्टफ कापणार आहे.
15:08 तुम्हाला शो नोट्स मध्ये या फाइल ची एक लिंक 'meetthegimp@org' वर मिळेल काही कमेंट द्यायची असल्यास कृपया ती द्यावी.
15:18 'Spoken Tutorial project' तर्फे या टयूटोरीयल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana