Difference between revisions of "Java/C2/User-Input/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''':'''User-Input'''
+
{| border=1
 
+
|'''Time'''
'''Author: Manali Ranade'''
+
|'''Narration'''
 
+
'''Keywords: Java'''
+
 
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
Line 45: Line 37:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:35  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:35  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| मी येथे वापरत आहे,
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| मी येथे वापरत आहे, '''Ubuntu v 11.10''' , '''JDK 1.6''' आणि '''Eclipse IDE 3.7.0'''  
 
+
'''Ubuntu v 11.10'''  
+
 
+
'''JDK 1.6''' आणि
+
 
+
'''Eclipse IDE 3.7.0'''  
+
  
 
|-
 
|-
Line 71: Line 57:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:05  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:05  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे तीन classes म्हणजे
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे तीन classes म्हणजे '''IOException''' , '''InputStreamReader''' आणि '''BufferedReader'''  
 
+
* '''IOException'''  
+
* '''InputStreamReader''' आणि
+
* '''BufferedReader'''  
+
 
+
 
+
  
 
|-
 
|-
Line 337: Line 317:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:15  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:15  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''The name is Ramu'''  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''The name is Ramu''' आणि '''The age is 20'''.  
 
+
|-
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:16
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आणि '''The age is 20'''.  
+
  
 
|-
 
|-
Line 357: Line 333:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:28  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:28  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''BufferedReader''' बद्दल
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''BufferedReader''' बद्दल आणि String मधून संबंधित डेटाटाईप मधे रूपांतिरत करणे.
 
+
|-
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 08:29
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आणि String मधून संबंधित डेटाटाईप मधे रूपांतिरत करणे.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 15:05, 3 March 2017

Time Narration
00:02 Java तील BufferedReader वापरून युजर इनपुट घेण्याच्या ट्युटोरियलमधे स्वागत.
00:09 आपण शिकणार आहोत,
00:11 Java मधे user input घेणे,
00:13 InputStreamReader आणि BufferedReader विषयी.
00:17 ह्यासाठी माहित असायला हवे,
00:19 Eclipse मधे javaप्रोग्रॅम लिहून, कंपाईल आणि कार्यान्वित करणे.
00:24 तसेच Java तील datatypes ची माहिती .
00:27 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. spoken-tutorial.org
00:35 मी येथे वापरत आहे, Ubuntu v 11.10 , JDK 1.6 आणि Eclipse IDE 3.7.0
00:44 आता BufferedReader विषयी जाणून घेऊ.
00:48 हा क्लास input stream मधून आलेले text वाचण्यासाठी वापरतात.
00:53 ह्यात अक्षरे आणि ओळींचा array वाचण्यासाठी कार्यक्षम पध्दती मिळतात.
00:59 BufferedReader' वापरण्यासाठी java dot io package कडून तीन क्लासेस आयात करावे लागतील.
01:05 हे तीन classes म्हणजे IOException , InputStreamReader आणि BufferedReader
01:12 आपण packages आणि classes आयात कसे करायचे हे पुढील पाठात जाणून घेऊ.
01:18 आता input कसे घेतले जाते?
01:21 user कडून घेतली जाणारी सर्व इनपुट String रूपात असतात.
01:26 नंतर ती योग्य डेटाटाईप मधे टाईपकास्ट किंवा रूपांतरित करतात.
01:31 user input घेण्याचा प्रोग्रॅम लिहिताना हे जाणून घेऊ.
01:35 आता BufferedReader इंप्लीमेंट करण्याचा syntax पाहू.
01:39 एकदा तिन्ही classes आयात केले की InputStreamReader चे object बनवावे लागेल.
01:45 तसेच BufferedReasder चे object बनवावे लागेल.
01:49 प्रोग्रॅम लिहिताना त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
01:54 आता Eclipse वर जाऊ.
01:56 मी InputBufferedReader नावाचा class आधीच उघडला आहे.
02:00 java.io package आयात करून सुरूवात करू.
02:04 त्यासाठी class च्या आधी टाईप करा import space java dot io dot star semicolon.
02:14 हे InputStreamReader, BufferedReader आणि IOException क्लासेस आयात करेल.
02:20 आता main मेथडमधे BufferedReader चा वापर करू.
02:25 BufferedReader ची कुठलीही मेथड वापरली तरी IOException, throw करावे लागते.
02:31 त्यासाठी main मेथड नंतर टाईप करा throws space IOException.
02:42 आता याचा अर्थ काय?
02:45 Java मधे अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाल्यास आलेल्या errors ना Exceptionsम्हणतात.
02:52 Exception errors टाळण्यासाठी throws कीवर्ड वापरतात.
02:57 Exception handling च्या वेळी हा वापरतात.
03:00 Exception error येण्याची खात्री असल्यास हा वापरतात.
03:05 BufferedReader वापरतात तेव्हा कायम exception error मिळते.
03:10 Exception errors टाळण्यासाठी throws IOException वापरतात.
03:16 Exception Handling पुढील ट्युटोरियलमधे शिकू.
03:20 आता InputStreamReader चे object बनवू.
03:24 त्यासाठी main मेथडमधे टाईप करा InputStreamReader space isr equalto new space InputStreamReader parentheses.
03:44 parentheses मधे टाईप करा System dot in आणि नंतर semicolon.
03:52 InputStreamReader हा javaमधील class आपल्याला इनपुट घेण्याची परवानगी देतो .
04:01 System dot in हे java compiler ला युजरला कीबोर्ड द्वारे इनपुट घेण्याबद्दल सांगते.
04:10 System dot in ने घेतलेले इनपुट काही वेळासाठी InputStreamReader च्या object मधे संचित केले जाते.
04:17 यानंतर BufferedReader चे object बनवू.
04:22 त्यासाठी टाईप करा BufferedReader space br equal to new space BufferedReader आणि नंतर parentheses.
04:36 parentheses मधे InputStreamReader चे object म्हणजेच isrटाईप करा.
04:43 आता isr हे फक्त युजर कडून इनपुट घेण्यास मदत करते.
04:48 BufferedReader object मधे व्हॅल्यू संचित करण्यास BufferedReader मदत करतो.
04:54 isr ती व्हॅल्यू संचित करण्यासाठी BufferedReader object कडे पास करते.
05:01 आता युजरकडून input घेण्यास सुरूवात करू.
05:06 प्रथम युजरला String एंटर करण्यास सांगू. त्यासाठी String type चे व्हेरिएबल बनवू.
05:14 टाईप करा String space str semicolon
05:19 आता युजरला त्याचे नाव एंटर करायला सांगू.
05:23 त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Enter your name आणि नंतर semicolon.
05:33 String म्हणून इनपुट घेण्यासाठी टाईप करा,
05:37 str equal to br dot readLine parentheses आणि semicolon.
05:45 readLine method युजरचे इनपुट वाचेल.
05:51 आता इनपुट म्हणून integer घेण्यासाठी int टाईपचा व्हेरिएबल बनवू.
06:01 टाईप करा int space n semicolon.
06:05 युजरला त्याचे वय एंटर करायला सांगू.
06:08 त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Enter your age semicolon.
06:21 इनपुट घेण्यासाठी String टाईपचे str1 नावाचे आणखी एक व्हेरिएबल बनवू.
06:31 आता String म्हणून घेण्यासाठी टाईप करा str1 equal to br dot readLine parentheses आणि semicolon.
06:45 ते integer डेटाटाईपमधे रूपांतरित करण्यासाठी टाईप करा n equal to Integer with capital I dot parseInt capital Iकंसात str1 semicolon
07:05 Integer हा class आहे आणि parseInt ही त्याची मेथड आहे.
07:11 ही मेथड कंसात पास केलेली argument, integer मधे रूपांतरित करेल.
07:18 आता name आणि age साठी आऊटपुट दाखवू.
07:22 त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotesमधे The name is plus str semicolon.
07:38 पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println The ages plus n आणि नंतरsemicolon.
07:50 Ctrl, S ने फाईल सेव्ह करा. प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी,
07:55 Control F11 दाबा.
08:00 आऊटपुटमधे Enter your name दिसेल.
08:03 मी Ramu नाव टाईप करून एंटर दाबते.
08:08 Enter your age असे दिसेल.
08:11 20 टाईप करून एंटर दाबा.
08:13 असे आऊटपुट दिसेल,
08:15 The name is Ramu आणि The age is 20.
08:18 अशाप्रकारे युजर कडून इनपुट घेतले.
08:24 आपण शिकलो,
08:26 InputStreamReader बद्दल
08:28 BufferedReader बद्दल आणि String मधून संबंधित डेटाटाईप मधे रूपांतिरत करणे.
08:33 असाईनमेंट. युजरकडून float, byte आणि character इनपुट घेऊन आऊटपुट दाखवा.
08:42 तसेच इनपुट म्हणून एखादी संख्या घेऊन त्याला 3 ने भागा आणि console वर आऊटपुट दाखवा.
08:49 प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:57 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:04 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:18 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:21 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:27 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:36 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana