Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C4/Database-Design-Purpose-OrganizeTables/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Database Design,Purpose, OrganizeTables''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Base''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</cen…') |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
(One intermediate revision by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | + | {|border=1 | |
− | + | |'''Time''' | |
− | ''' | + | |'''Narration''' |
− | + | ||
− | ''' | + | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 21: | Line 13: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:09 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:09 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| database चा उद्देश समजून घेणे. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:12 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:12 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:15 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:15 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| माहितीचे tables मध्ये विभाजन करणे. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 16:12, 20 April 2017
Time | Narration |
00:00 | LibreOffice Base च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | ह्यात database design वरील topics आपण बघू. |
00:09 | database चा उद्देश समजून घेणे. |
00:12 | आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे. |
00:15 | माहितीचे tables मध्ये विभाजन करणे. |
00:19 | Database Design म्हणजे काय? |
00:21 | Database design म्हणजे databaseचे तपशीलवार data model तयार करणे. |
00:28 | चांगल्या design द्वारे database, |
00:32 | अद्ययावत, योग्य आणि परिपूर्ण माहिती देतो. |
00:37 | म्हणजे विविध स्तरावर माहिती पूर्ण असल्याची खात्री देतो. |
00:43 | data processing आणि reporting च्या गरजा पूर्ण करतो. |
00:48 | आणि बदल सहजपणे सामावून घेतो. |
00:51 | database design मध्ये पुढील steps आहेत. |
00:57 | database चा उद्देश समजून घेणे. |
01:00 | आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे. |
01:04 | माहितीचे tables मध्ये विभाजन करणे. |
01:07 | माहितीचा भाग columns मध्ये रूपांतरित करणे. |
01:11 | primary keys नमूद करणे. |
01:14 | tables मधील संबंध प्रस्थापित करणे. |
01:17 | design मध्ये सुधारणा करणे. |
01:20 | normalization rules लागू करणे. |
01:23 | शेवटी database तपासणे, कार्यान्वित आणि maintain करणे. |
01:28 | आता पहिली step पाहू. |
01:32 | database चा उद्देश समजून घेणे. |
01:35 | आपण simple Library Application बघू. |
01:38 | सामान्यतः library मध्ये पुस्तके असतात. |
01:41 | ही पुस्तके नोंदणीकृत सदस्यांना दिली जातात. |
01:45 | पुस्तके आणि सदस्यांची यादी maintainकरण्यासाठी Library application लागते. |
01:51 | पुस्तक कोणत्या सदस्याला दिले गेले ह्याची नोंद ठेवावी लागते. |
01:56 | प्रथम पायरी, आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे. |
02:01 | database मध्ये संचित करायची सर्व प्रकारची माहिती आपण जमा करणार आहोत. |
02:09 | Library applicationचा उद्देश आपल्याला माहित आहे. यातील items ओळखू. |
02:17 | एक म्हणजे पुस्तके. |
02:19 | पुस्तकाला शीर्षक, लेखक, प्रकाशक आणि किंमत आहे. |
02:24 | आणि आपण लेखकाची माहिती, जन्मतारीख आणि देश संचित करू शकतो. |
02:33 | तसेच प्रकाशकाचे नाव, पत्ता आणि फोन नंबर संचित करू शकतो. |
02:38 | Library members ची नावे, फोन नंबर्स आणि पत्ते संचित करू शकतो. |
02:45 | सदस्याला पुस्तक issueकरताना, |
02:49 | issue date, return date, actual return date आणि checked in status लागेल. |
02:56 | ह्या प्रत्येक item ला attributes म्हणतात. |
03:01 | हे प्रत्येक attribute, table मधील column म्हणून दर्शवले जाते. |
03:08 | आता काही प्रश्न तयार करू. |
03:12 | प्रकाशकाने Libraryकडे पाठवलेल्या नव्या पुस्तकांची माहिती कशी समाविष्ट करायची? |
03:20 | सदस्यांची यादी कशी maintain करायची? |
03:25 | एखादा सदस्य सोडून गेला किंवा त्याचा किंवा तिचा पत्ता बदलला तर काय? |
03:32 | त्याने पुस्तक परत केल्यावर ही माहिती कशी update करायची? |
03:38 | आपल्याला कशाप्रकारचा report हवा आहे? |
03:42 | वाचक कोणती पुस्तके अधिक वाचतात? |
03:46 | सदस्यांनी तारीख उलटून गेल्यावरही परत न केलेल्या पुस्तकांची यादी कशी तयार करायची? |
03:55 | आपल्याकडील माहितीचे tablesमध्ये कसे विभाजन करायचे ते पाहू. |
04:02 | आपल्या माहितीचे किंवा attributesचे विषयानुरूप विभाजन करणार आहोत. |
04:11 | प्रत्येक विषयाचे एक table बनेल. |
04:14 | screen वर दाखविल्याप्रमाणे tablesची प्राथमिक यादी दिसेल. |
04:21 | येथे books आणि members हे मुख्य विषय किंवा एंट्रीज आहेत. |
04:26 | books आणि members ही दोन tables बनवून सुरूवात करता येईल. |
04:33 | आता Books table चा तपशील पाहू. |
04:37 | पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे 10 attributes किंवा columns आहेत. |
04:43 | Title, Author, Publisher, PublisherAddress, PublisherCity, PublisherPhone, PublishYear, Price, AuthorBirthDate आणि AuthorCountry. |
04:58 | ह्या table मध्ये data कसा दाखवला आहे ते पाहू. |
05:03 | प्रत्येक row किंवा record मध्ये पुस्तक, लेखक, प्रकाशक ह्यासंबंधीची माहिती संचित केली आहे. |
05:13 | ह्या design मध्ये दोन उणीवा आहेत. |
05:17 | एकाच लेखकाची किंवा प्रकाशकाची अनेक पुस्तके असू शकतात. |
05:23 | लेखक आणि प्रकाशकाचा तपशील अनेक वेळा दाखवला गेल्याचे आपल्या लक्षात येईल. |
05:31 | जे computer ची जागा वाया घालवते. |
05:34 | design मधली दुसरी समस्या म्हणजे |
05:38 | database मध्ये anomaliesचा शिरकाव होण्याची भीती. |
05:44 | anomaly म्हणजे काय? |
05:47 | सोप्या शब्दात database मधली error किंवा विसंगती. |
05:53 | तीन प्रकारच्या anomalies आहेत. |
05:57 | पहिली म्हणजे insertion anomaly, |
06:01 | जी नवे record समाविष्ट करताना निर्माण होऊ शकते. |
06:06 | एक attribute database मध्ये असल्याशिवाय दुसरे विशिष्ट attribute समाविष्ट करता न येणे. |
06:14 | उदाहरणार्थ Penguin नावाचा नवा प्रकाशक आहे. |
06:21 | आपल्या library मध्ये Penguin ह्या प्रकाशकाचे एखादे पुस्तक असल्याशिवाय आपले design त्याची माहिती समाविष्ट करू देणार नाही. |
06:34 | दुसरे म्हणजे deletion anomaly. |
06:39 | जी रेकॉर्ड डिलिट करताना तयार होते. |
06:43 | row किंवा record डिलिट करताना database मधील ठरवल्यापेक्षा जास्त माहिती डिलिट होणे. |
06:51 | उदाहरणार्थ डेटाबेसमध्ये Orient Publishers चे ‘Paradise Lost’ हे शीर्षक असलेले केवळ एक पुस्तक आहे. |
07:01 | जर हे रेकॉर्ड डिलिट केले तर Orient Publishers ची सर्व माहिती डिलिट होईल. |
07:10 | तसेच John Milton ह्या लेखकाची माहिती डिलिट होईल. |
07:16 | आता शेवटची Update Anomaly . |
07:21 | ही रेकॉर्ड update करताना तयार होते. |
07:26 | उदाहरणार्थ समजा Cambridge Publishers चा पत्ता बदलला आहे. |
07:32 | ह्या प्रकाशकासाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी Address column update होणे आवश्यक आहे. |
07:40 | येथे दोन ठिकाणी. |
07:43 | जर Cambridge ची हजार पुस्तके असतील तर हजार रेकॉर्डसमध्ये address बदलणे आवश्यक आहे. |
07:54 | समजा एका ठिकाणी address बदलला पण दुस-या ठिकाणी तो बदलायला आपण विसरलो. |
08:02 | तर आपल्याला परिपूर्ण माहिती मिळणार नाही. आणि डेटा ची आखंडता गमवावी लागेल. |
08:11 | ही समस्या कशी सोडवायची? |
08:14 | डेटाबेस असा redesign करावा की प्रत्येक माहिती एकदाच रेकॉर्ड होईल. |
08:20 | एकच माहिती अनेक ठिकाणी वारंवार आलेली असेल तर ती वेगळ्या table मध्ये ठेवली पाहिजे. |
08:29 | कसे ते पाहू. |
08:31 | आपणBooks table, Books, Authors आणि Publications मध्ये विभागत आहोत. |
08:38 | प्रत्येक table च्या columns मध्ये केवळ त्याच विषयाची माहिती संचित केली आहे. |
08:47 | प्रत्येक प्रकाशकाची माहिती एकदाच Publisher table मध्ये संचित करू. |
08:55 | वेगळ्या Authors table मध्ये एका author ची माहिती केवळ एकदाच संचित करू. |
09:04 | पुढील पाठात ही tables Books tableला कशी जोडायची ते पाहू. |
09:12 | आपणDatabase Design च्या पहिल्या भागाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:19 | आपण शिकलो ते थोडक्यात, |
09:25 | database चा उद्देश समजून घेणे. |
09:28 | आवश्यक माहिती शोधून त्याची व्यवस्था लावणे. |
09:32 | माहितीचे tables मध्ये विभाजन करणे. |
09:36 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:48 | ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे. |
09:54 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:58 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |