Difference between revisions of "FrontAccounting-2.4.7/C2/Purchase-and-Reports-in-FrontAccounting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 10: Line 10:
 
|-
 
|-
 
|  00:08
 
|  00:08
|  या पाठात आपण शिकणार आहोत :
+
|  या पाठात आपण शिकणार आहोत:  
  
 
'''Suppliers''' समाविष्ट करणे
 
'''Suppliers''' समाविष्ट करणे
Line 17: Line 17:
 
|  00:13
 
|  00:13
 
| '''Purchase Order Entry ''' बनवणे
 
| '''Purchase Order Entry ''' बनवणे
 
  
 
|-
 
|-
Line 82: Line 81:
 
|  '''FrontAccounting''' चा इंटरफेस उघडेल.
 
|  '''FrontAccounting''' चा इंटरफेस उघडेल.
 
'''Purchases''' टॅबवर क्लिक करा.
 
'''Purchases''' टॅबवर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 97: Line 95:
 
|  02:04
 
|  02:04
 
| '''Purchase Order Entry''' बनवणे
 
| '''Purchase Order Entry''' बनवणे
 
  
 
|-
 
|-
 
|  02:07
 
|  02:07
| ''' Supplier''' कडून '''Receivable note''' आणि '''Suppliers invoice''' जमा करणे
+
| ''' Supplier''' कडून '''Receivable note''' आणि '''Suppliers invoice''' जमा करणे.
  
 
|-
 
|-
Line 133: Line 130:
 
|  02:50
 
|  02:50
 
|सेव्ह केलेल्या '''entry''' ची पुष्टी झाल्याचा संदेश पाहू शकतो.
 
|सेव्ह केलेल्या '''entry''' ची पुष्टी झाल्याचा संदेश पाहू शकतो.
 
  
 
|-
 
|-
 
|  02:55
 
|  02:55
 
|  नवीन '''Purchase Order Entry''' साठी हे बदल लागू करण्याची गरज आहे.
 
|  नवीन '''Purchase Order Entry''' साठी हे बदल लागू करण्याची गरज आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|  03:00
 
|  03:00
 
| खाली स्क्रॉल करून विंडोच्या खाली असलेले '''Update Supplier''' बटण क्लिक करा.
 
| खाली स्क्रॉल करून विंडोच्या खाली असलेले '''Update Supplier''' बटण क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 152: Line 146:
 
|  03:11
 
|  03:11
 
|  खाली स्क्रॉल करा. विंडोच्या खाली असलेली '''Back''' लिंक क्लिक करा.
 
|  खाली स्क्रॉल करा. विंडोच्या खाली असलेली '''Back''' लिंक क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 533: Line 526:
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
सहभागासाठी धन्यवाद.  
 
+
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 16:24, 27 August 2020

Time
Narration
00:01 Purchases and Reports in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात आपण शिकणार आहोत:

Suppliers समाविष्ट करणे

00:13 Purchase Order Entry बनवणे
00:15 Suppliers invoice बनवणे आणि transactions चे विविध reports तयार करणे.
00:24 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:32 आणि FrontAccounting वर्जन 2.4.7
00:37 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे.
00:47 आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी.
00:53 नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा.
00:59 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
01:05 Purchase चा अर्थ समजून घेऊ या.
01:09 एखाद्या व्यक्तीने किंवा व्यवसायाने खरेदी केलेले उत्पादन किंवा सेवा म्हणजे Purchase .
01:17 एखादा व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी माल किंवा सेवा मिळविण्याचा प्रयत्न करतो.
01:24 आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू.
01:28 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:36 login पेज उघडेल.
01:39 युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.

Login बटणावर क्लिक करा.

01:47 FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.

Purchases टॅबवर क्लिक करा.

01:53 आपण FrontAccounting मधे Purchases ची पध्दत पाहू.
01:58 Purchase Entry साठी पुढील पायऱ्या आहेतः

Suppliers समाविष्ट करणे

02:04 Purchase Order Entry बनवणे
02:07 Supplier कडून Receivable note आणि Suppliers invoice जमा करणे.
02:13 परंतु प्रथम Supplier चा अर्थ समजून घेऊ.

02:18

Supplier एक व्यक्ती किंवा व्यवसाय आहे जो वस्तू किंवा सेवा पुरवतो.
02:24 FrontAccounting इंटरफेसवर परत जा.
02:27 Maintenance पॅनेलमधील Suppliers लिंकवर क्लिक करा.
02:32 येथे Supplier संबंधित सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.

मी येथे दर्शविल्याप्रमाणे आवश्यक तपशील भरला आहे.

02:42 खाली स्क्रॉल करा.

विंडोच्या खाली असलेले Add New Supplier Details बटण क्लिक करा.

02:50 सेव्ह केलेल्या entry ची पुष्टी झाल्याचा संदेश पाहू शकतो.
02:55 नवीन Purchase Order Entry साठी हे बदल लागू करण्याची गरज आहे.
03:00 खाली स्क्रॉल करून विंडोच्या खाली असलेले Update Supplier बटण क्लिक करा.
03:06 हा संदेश आपण supplier यशस्वीरित्या अपडेट केल्याचे दाखवतो.
03:11 खाली स्क्रॉल करा. विंडोच्या खाली असलेली Back लिंक क्लिक करा.
03:17 आपण Purchase Order Entry बनवू.

सिस्टीममधील सर्व Purchase Orders ची नोंदणी करण्यासाठी ही वापरले जाते.

03:25 Transactions पॅनेलमधे Purchase Order Entry लिंक क्लिक करा.
03:30 Supplier चे नाव, संबंधित माहिती आणि इतर तपशील पाहू शकतो.
03:36 कारण आपण यापूर्वी supplier चा तपशील आधीच अपडेट केलेला आहे.
03:42 Supplier’s reference देणे अनिवार्य आहे.
03:46 म्हणून मी Supplier’s reference साठी S001 टाईप करत आहे.
03:53 Item Description ड्रॉपडाऊन मेनूत, Item म्हणून Dell laptop निवडा.
04:00 Quantity फिल्डमधे मी 2 ही संख्या टाईप करत आहे.
04:05 त्यानुसार Required Delivery Date निवडा.
04:09 डिफॉल्ट रूपात ही तारीख order च्या तारखेच्या 10 दिवसानंतरची असते.

मी तीच ठेवते.

04:15 आता Price before Tax फिल्डमधे Price साठी 48,000 टाईप करत आहे.
04:22 entry सेव्ह करण्यासाठी ओळीच्या उजवीकडे शेवटी असलेले Add Item बटण क्लिक करा.
04:28 आपण GST च्या सोबत Amount Total पाहू शकतो.
04:32 विंडोच्या खाली असलेले Place Order बटण क्लिक करा.


04:37 यशस्वी संदेशामुळे Purchase Order दिली आहे हे समजते.


04:42 आता Purchase Order वरील items जमा करणे गरजेचे आहे.
04:47 विंडोमधे Receive Items on this Purchase Order लिंकवर क्लिक करा.
04:53 Purchase Order वरील मिळालेल्या items चा तपशील दिसेल.
04:58 विंडोच्या खाली असलेले Process Receive Items बटण क्लिक करा.


05:03 Purchase Order delivery has been processed” असा मेसेज दिसेल.
05:08 त्याच्याखाली आणखी काही पर्याय दिसतील.
05:12 तुम्ही नंतर या पर्यायांचा अभ्यास करू शकता.
05:16 यानंतर Purchase invoice जमा करणे गरजेचे आहे.
05:21 Entry purchase invoice for this receival लिंक क्लिक करा.
05:27 येथे Supplier invoice भरण्यासाठीचा तपशील बघू शकतो.
05:32 Supplier’s reference म्हणून S001 टाईप करा.
05:37 जर आपण supplier reference दिला नाही तर एरर मेसेज दिसेल.
05:42 ओळीच्या उजवीकडे शेवटी असलेले Add बटण क्लिक करा.

खाली स्क्रॉल करा.

05:47 आपण GST सहित invoice चा तपशील बघू शकतो.
05:52 विंडोच्या खाली असलेले Enter Invoice बटण क्लिक करा.
05:56 हा मेसेज Supplier invoice यशस्वीरित्या प्रोसेस केल्याचे दाखवतो.
06:02 आता जमा केलेल्या invoice साठी Supplier ला आपण रक्कम देणे आहे.
06:08 Entry supplier payment for this invoice लिंकवर क्लिक करा.
06:13 Supplier Invoice चा तपशील दिसेल जे आपल्याला Supplier ला देय आहे.
06:19 Supplier रक्कम देण्यासाठी Bank Balance असणे गरजेचे आहे.
06:24 Memo फिल्डमधे टाईप करा ‘Being payment made to the supplier - S001’.
06:31 विंडोच्या खाली असलेले Enter Payment बटण क्लिक करा.
06:36 Payment यशस्वीरित्या झाल्याचा संदेश आपल्याला दिसेल.
06:41 त्याच्या खाली आणखी काही पर्याय दिसतील.

या पर्यायांचा अभ्यास तुमचा तुम्ही नंतर करा.

06:48 View the GL journal Entries for this Payment लिंकवर क्लिक करा.
06:55 विंडोच्या खाली असलेल्या close लिंकवर क्लिक करा.
06:59 असाईनमेंट म्हणून करा:

Suppliers पर्याय वापरून Purchases साठी नवा Supplier समाविष्ट करणे.

07:07 नवी Purchase Order Entry बनवणे.
07:10 Supplier payment for this invoice बनवणे.
07:14 अधिक माहितीसाठी या पाठाच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या.
07:20 आत्तापर्यंत आपल्या company साठी Sales आणि Purchases संबंधित काही transactions केली.
07:27 या transactions संबंधित विविध reports आता पाहू.
07:33 Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा.
07:37 Inquiries and Reports पॅनेलखालील Banking Reports लिंकवर क्लिक करा.
07:43 उजवीकडील पॅनेलवरील Bank statement लिंकवर क्लिक करा.
07:47 उजव्या पॅनेलमधे Bank Accounts या फिल्डमधे Current account पर्याय निवडा.
07:52 report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा.


07:58 उजव्या कोपऱ्यात वर Display:Bank statement बटण क्लिक करा.
08:04 आपण एकत्रित Bank statement report बघू शकतो.
08:08 ही विंडो बंद करा.
08:10 पुढे Sales टॅबवर क्लिक करा.
08:13 Inquiries and Reports पॅनेलमधे Customer and Sales Reports लिंक क्लिक करा.
08:19 पुढील विंडोमधे Report Classes खाली General Ledger लिंक क्लिक करा.
08:26 पुढे उजव्या पॅनेलवरील List of Journal Entries लिंकवर क्लिक करा.
08:31 report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा.


08:37 उजव्या कोपऱ्यात वर Display:List of journal entries बटण क्लिक करा.
08:44 company साठी एंट्री केलेल्या सर्व Journal Entries आपल्याला दिसतील.
08:50 ही विंडो बंद करा.
08:52 Report classes खाली General Ledger लिंक क्लिक करा.
08:57 उजव्या पॅनेलमधे Trial Balance लिंक क्लिक करा.
09:01 report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा.


09:07 वर उजवीकडे असलेले Display:Trial balance बटण क्लिक करा.
09:12 आपण संबंधित report पाहू शकतो.
09:15 हे सर्व General Ledger accounts च्या सूचीवर आधारित आहे.
09:20 विंडो बंद करा.
09:22 Report classes खाली General Ledger लिंक क्लिक करा.
09:27 उजव्या पॅनेलवरील Balance Sheet लिंकवर क्लिक करा.
09:31 report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा.
09:37 वर उजवीकडे असलेले Display: Balance sheet बटण क्लिक करा.
09:42 आपण Assets and Liabilities संबंधित report पाहू शकतो.


09:48 विंडो बंद करा.
09:50 Report classes खाली Customer लिंकवर क्लिक करा.
09:55 येथे आपण Price listing, customer detail listing, Customer trial balance पाहू शकतो.


10:02 ह्या reports चा स्वतःच अभ्यास करा.
10:05 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

10:11 या पाठात आपण शिकलोः

Suppliers समाविष्ट करणे

10:16 Purchase Order Entry बनवणे
10:19 Suppliers invoice तयार करणे
10:22 transactions संबंधित विविध reports निर्माण करणे.
10:26 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:34 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

10:43 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:47 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:53 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali