Difference between revisions of "PhET/C2/Build-an-Atom/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m
m
 
(3 intermediate revisions by the same user not shown)
Line 22: Line 22:
 
|-
 
|-
 
|00:28
 
|00:28
जावा वर्जन 1.7.0,  
+
| जावा वर्जन 1.7.0,
 +
 
|-
 
|-
 
|00:33
 
|00:33
Line 48: Line 49:
 
|-
 
|-
 
|01:07  
 
|01:07  
तयार केलेल्या अणू किंवा आयनची स्थिरता ठरवणे.
+
|तयार केलेल्या अणू किंवा आयनची स्थिरता ठरवणे.
  
Line 57: Line 58:
 
|-
 
|-
 
|01:15
 
|01:15
मूलद्रव्याचे आयसोटोप्स बनवणे.
+
|मूलद्रव्याचे आयसोटोप्स बनवणे.
  
|-
 
|-
Line 66: Line 67:
 
|01:23
 
|01:23
 
|प्रत्येक अणूत एक सूक्ष्म धनभारित घन केंद्रक असते.
 
|प्रत्येक अणूत एक सूक्ष्म धनभारित घन केंद्रक असते.
 +
 
|-
 
|-
 
|01:30
 
|01:30
Line 77: Line 79:
 
|-
 
|-
 
|01:41
 
|01:41
न्युट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन एवढेच असते परंतु त्यावर प्रभार नसतो.
+
|न्युट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन एवढेच असते परंतु त्यावर प्रभार नसतो.
  
|-
 
|-
Line 88: Line 90:
  
|-
 
|-
|02:02
+
|02:00
 
|  आता सुरूवात करूया.
 
|  आता सुरूवात करूया.
  
|-
 
|-
|01:57
+
|02:03
 
|  दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
 
|  दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
[http://phet.colorado.edu/ http://phet.colorado.edu]
+
 
|-
 
|-
|02:01
+
|02:07
 
| मी '''Downloads''' फोल्डरमधे '''Build an Atom''' हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.  
 
| मी '''Downloads''' फोल्डरमधे '''Build an Atom''' हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.  
  
|-
 
|-
|02:07
+
|02:15
| सिम्युलेशन उघडण्यासाठी '''build-an-atom_en.html''' या फाईलवर राईट क्लिक करा.
+
| सिम्युलेशन उघडण्यासाठी '''build-an-atom.html''' या फाईलवर राईट क्लिक करा.
  
|-
 
|-
|02:13
+
|02:21
 
| '''Open With Firefox Web Browser'''  हा पर्याय निवडा. फाईल ब्राऊजरमधे उघडेल.
 
| '''Open With Firefox Web Browser'''  हा पर्याय निवडा. फाईल ब्राऊजरमधे उघडेल.
  
|-
 
|-
|02:21
+
|02:29
 
| '''Build-an-Atom'''  या सिम्युलेशनचा हा इंटरफेस आहे.
 
| '''Build-an-Atom'''  या सिम्युलेशनचा हा इंटरफेस आहे.
  
|-
 
|-
|02:26
+
|02:34
 
| या इंटरफेसवर 3 स्क्रीन्स आहेत-
 
| या इंटरफेसवर 3 स्क्रीन्स आहेत-
  
Line 123: Line 125:
  
|-
 
|-
|02:33
+
|02:42
 
| '''Atom''' स्क्रीन वापरून सिम्युलेशन सुरू करू.
 
| '''Atom''' स्क्रीन वापरून सिम्युलेशन सुरू करू.
  
|-
 
|-
|02:37
+
|02:46
 
| त्यासाठी  '''Atom'''  स्क्रीनवर क्लिक करा.
 
| त्यासाठी  '''Atom'''  स्क्रीनवर क्लिक करा.
  
|-
 
|-
|02:40
+
|02:49
 
|हा स्क्रीन वापरून विद्यार्थी अणू बनवू शकतात, त्यांची ओळख, एकूण प्रभार आणि वस्तुमान निश्चित करू शकतात.
 
|हा स्क्रीन वापरून विद्यार्थी अणू बनवू शकतात, त्यांची ओळख, एकूण प्रभार आणि वस्तुमान निश्चित करू शकतात.
  
|-
 
|-
|02:51
+
|03:00
 
|'''Atom''' स्क्रीन '''Bohr''' च्या अणूची प्रतिकृती दाखवेल.
 
|'''Atom''' स्क्रीन '''Bohr''' च्या अणूची प्रतिकृती दाखवेल.
  
|-
 
|-
|02:56
+
|03:05
 
|हे अणुकेंद्रक आणि दोन कक्षांची जागा दर्शवतात.
 
|हे अणुकेंद्रक आणि दोन कक्षांची जागा दर्शवतात.
  
|-
 
|-
|03:01
+
|03:10
 
| स्क्रीनच्या खालील भागात प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स असलेली तीन भांडी आहेत.  
 
| स्क्रीनच्या खालील भागात प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स असलेली तीन भांडी आहेत.  
 
|-
 
|-
|03:09
+
|03:18
 
|उजवीकडे '''Element''', '''Net charge''' आणि '''Mass Number''' अशी तीन पॅनेल्स आहेत.
 
|उजवीकडे '''Element''', '''Net charge''' आणि '''Mass Number''' अशी तीन पॅनेल्स आहेत.
  
|-
 
|-
|03:18
+
|03:27
 
|पॅनेल उघडण्यासाठी प्रत्येक पॅनेलच्या उजवीकडील कोपऱ्यात वरती अधिकचे चिन्ह असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करा.
 
|पॅनेल उघडण्यासाठी प्रत्येक पॅनेलच्या उजवीकडील कोपऱ्यात वरती अधिकचे चिन्ह असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करा.
  
|-
 
|-
|03:26
+
|03:35
 
|कणांची संख्या बदलल्यावर त्यात होणारे बदल तुम्ही येथे बघू शकता.
 
|कणांची संख्या बदलल्यावर त्यात होणारे बदल तुम्ही येथे बघू शकता.
  
|-
 
|-
|03:33
+
|03:41
 
|स्क्रीनच्या खालील भागात '''Show''' बॉक्स दिसेल.  
 
|स्क्रीनच्या खालील भागात '''Show''' बॉक्स दिसेल.  
  
Line 164: Line 166:
  
|-
 
|-
|03:42
+
|03:52
 
| स्क्रीनच्या डावीकडील कोपऱ्यात वरती एक बॉक्स दिसेल.  
 
| स्क्रीनच्या डावीकडील कोपऱ्यात वरती एक बॉक्स दिसेल.  
  
|-
 
|-
|03:47
+
|03:56
 
|त्यामधे अणू तयार करण्यासाठी वापरलेल्या प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या दाखवली आहे.  
 
|त्यामधे अणू तयार करण्यासाठी वापरलेल्या प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या दाखवली आहे.  
  
|-
 
|-
|03:56
+
|04:05
 
| आपण प्रथम हायड्रोजन अणू बनवू.  
 
| आपण प्रथम हायड्रोजन अणू बनवू.  
  
प्रोटॉनच्या भांड्यातील प्रोटॉनवर क्लिक करून,
 
|-
 
|-
|04:04
+
|04:09
 +
|प्रोटॉनच्या भांड्यातील प्रोटॉनवर क्लिक करून,
 +
 
 +
|-
 +
|04:14
 
| '''X''' हे चिन्ह असलेल्या जागी ड्रॅग करून ड्रॉप करा. हे अणूचे केंद्रस्थान आहे.
 
| '''X''' हे चिन्ह असलेल्या जागी ड्रॅग करून ड्रॉप करा. हे अणूचे केंद्रस्थान आहे.
  
|-
 
|-
|04:10
+
|04:20
 
|त्याचवेळी प्रत्येक पॅनेलमधे होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या.
 
|त्याचवेळी प्रत्येक पॅनेलमधे होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या.
  
|-
 
|-
|04:16
+
|04:27
 
| हायड्रोजनचा अणू हा सगळ्या मूलद्रव्यांमधील सर्वात सोपे मूलद्रव्य आहे.  
 
| हायड्रोजनचा अणू हा सगळ्या मूलद्रव्यांमधील सर्वात सोपे मूलद्रव्य आहे.  
  
यामधे पहिल्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आणि अणूच्या केंद्रस्थानी एक प्रोटॉन आहे.
 
|-
 
|-
|04:27
+
|04:32
 +
|यामधे पहिल्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आणि अणूच्या केंद्रस्थानी एक प्रोटॉन आहे.
 +
 
 +
|-
 +
|04:39
 
| एक इलेक्ट्रॉन ड्रॅग करून तो पहिल्या कक्षेत ठेवा.  
 
| एक इलेक्ट्रॉन ड्रॅग करून तो पहिल्या कक्षेत ठेवा.  
  
डीफॉल्ट रूपात वर्तुळाकार तुटक रेषांनी कक्षा दर्शविल्या आहेत.
 
|-
 
|-
|04:36
+
|04:44
| '''Model''' या शीर्षकाखालील '''Cloud''' या पर्यायांच्या रेडिओ बटणावर क्लिक करा.  
+
|डीफॉल्ट रूपात वर्तुळाकार तुटक रेषांनी कक्षा दर्शविल्या आहेत.  
  
हे कक्षा म्हणून इलेक्ट्रॉन क्लाऊड दर्शवेल.
+
|-
 +
|04:50
 +
| '''Model''' या शीर्षकाखालील '''Cloud''' या पर्यायांच्या रेडिओ बटणावर क्लिक करा.
  
|-
 
|-
|04:44
+
|04:55
 +
| हे कक्षा म्हणून इलेक्ट्रॉन क्लाऊड दर्शवेल.
 +
 
 +
|-
 +
|04:59
 
| डीफॉल्ट रूपातील कक्षा दर्शवण्यासाठी '''Orbits''' या रेडिओ बटणावर क्लिक करा.
 
| डीफॉल्ट रूपातील कक्षा दर्शवण्यासाठी '''Orbits''' या रेडिओ बटणावर क्लिक करा.
  
|-
 
|-
|04:49
+
|05:05
 
| स्क्रीनवरील सर्व पॅनेल्सचे निरीक्षण करा.
 
| स्क्रीनवरील सर्व पॅनेल्सचे निरीक्षण करा.
  
|-
 
|-
|04:53
+
|05:09
 
|'''Element''' या बॉक्समधे मूलद्रव्य म्हणून हायड्रोजन दाखवला जात आहे.
 
|'''Element''' या बॉक्समधे मूलद्रव्य म्हणून हायड्रोजन दाखवला जात आहे.
  
|-
 
|-
|04:57
+
|05:13
|एकूण प्रभार शून्य आहे आणि याला न्यूट्रल अणू असे नाव दिले गेले आहे. याचा वस्तुमानांक 1 आहे.
+
|एकूण प्रभार शून्य आहे आणि याला न्यूट्रल अणू असे नाव दिले गेले आहे.  
 +
याचा वस्तुमानांक 1 आहे.
  
|-
 
|-
|05:06
+
|05:22
 
|हा अणू स्थिर असल्याचे दर्शवत आहे.
 
|हा अणू स्थिर असल्याचे दर्शवत आहे.
  
|-
 
|-
|05:10
+
|05:26
 
| आता केंद्रस्थानी आणखी एक प्रोटॉन समाविष्ट करा. हा अणू  अस्थिर हेलियम आयन असल्याचे दाखवेल.
 
| आता केंद्रस्थानी आणखी एक प्रोटॉन समाविष्ट करा. हा अणू  अस्थिर हेलियम आयन असल्याचे दाखवेल.
  
|-
 
|-
|05:18
+
|05:35
|पहिल्या कक्षेत आणखी एक इलेक्ट्रॉन समाविष्ट करा. आता तो न्यूट्रल अणू आहे परंतु अणू अजूनही अस्थिर म्हणून दाखवत आहे.
+
|पहिल्या कक्षेत आणखी एक इलेक्ट्रॉन समाविष्ट करा.  
  
|-
 
|-
|05:28
+
|05:40
 +
|आता तो न्यूट्रल अणू आहे परंतु अणू अजूनही अस्थिर म्हणून दाखवत आहे.
 +
 
 +
|-
 +
|05:47
 
|केंद्रस्थानी न्युट्रॉन समाविष्ट करा. आता अणू स्थिर झाला आहे.  
 
|केंद्रस्थानी न्युट्रॉन समाविष्ट करा. आता अणू स्थिर झाला आहे.  
  
|-
 
|-
|05:34
+
|05:53
 
|येथे वस्तुमानांक 3 दर्शवत आहे परंतु आपल्याला माहित आहे की हेलियमचे वस्तुमान 4 आहे. म्हणून केंद्रस्थानी आणखी एक न्युट्रॉन समाविष्ट करा.  
 
|येथे वस्तुमानांक 3 दर्शवत आहे परंतु आपल्याला माहित आहे की हेलियमचे वस्तुमान 4 आहे. म्हणून केंद्रस्थानी आणखी एक न्युट्रॉन समाविष्ट करा.  
  
|-
 
|-
|05:44
+
|06:04
 
|अशाप्रकारे हेलियम अणूची संरचना पूर्ण झाली आहे.
 
|अशाप्रकारे हेलियम अणूची संरचना पूर्ण झाली आहे.
  
|-
 
|-
|05:49
+
|06:09
 
|हेलियम अणूमधे 2 प्रोटॉन्स, 2 न्युट्रॉन्स आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत.  
 
|हेलियम अणूमधे 2 प्रोटॉन्स, 2 न्युट्रॉन्स आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत.  
  
|-
 
|-
|05:55
+
|06:16
 
| आपण त्याच मूलद्रव्याचे आयसोटोप्स तयार करण्यासाठी केंद्रस्थानी न्युट्रॉन्स समाविष्ट करू शकतो.
 
| आपण त्याच मूलद्रव्याचे आयसोटोप्स तयार करण्यासाठी केंद्रस्थानी न्युट्रॉन्स समाविष्ट करू शकतो.
  
|-
 
|-
|06:01
+
|06:23
 
| आयसोटोप्स म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांच्या केंद्रकात न्युट्रॉन्सची संख्या भिन्न असते.  
 
| आयसोटोप्स म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांच्या केंद्रकात न्युट्रॉन्सची संख्या भिन्न असते.  
  
|-
 
|-
|06:07
+
|06:29
 
|एकाच मूलद्रव्याच्या आयसोटोप्सचे रासायनिक गुणधर्म समान असतात.
 
|एकाच मूलद्रव्याच्या आयसोटोप्सचे रासायनिक गुणधर्म समान असतात.
  
|-
 
|-
|06:12
+
|06:35
 
| हेलियम अणूमधून एक प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन आणि 2 न्युट्रॉन्स काढून टाका.  
 
| हेलियम अणूमधून एक प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन आणि 2 न्युट्रॉन्स काढून टाका.  
  
आता आपल्याकडे हायड्रोजन अणू आहे ज्याला  '''Protium''' म्हणतात.
 
|-
 
|-
|06:25
+
|06:43
 +
|आता आपल्याकडे हायड्रोजन अणू आहे ज्याला  '''Protium''' म्हणतात.
 +
 
 +
|-
 +
|06:49
 
|आता हायड्रोजनचे आयसोटोप्स बनवूया.
 
|आता हायड्रोजनचे आयसोटोप्स बनवूया.
  
|-
 
|-
|06:29
+
|06:53
 
| हायड्रोजनचे तीन आयसोटोप्स आहेत. प्रोटीयम, ड्युटेरियम आणि ट्रिटीयम.
 
| हायड्रोजनचे तीन आयसोटोप्स आहेत. प्रोटीयम, ड्युटेरियम आणि ट्रिटीयम.
  
|-
 
|-
|06:36
+
|07:00
 
| प्रोटीयमच्या केंद्रस्थानी केवळ एक प्रोटॉन असतो.
 
| प्रोटीयमच्या केंद्रस्थानी केवळ एक प्रोटॉन असतो.
  
|-
 
|-
|06:39
+
|07:04
|ड्युटेरियममधे एक प्रोटॉन आणि एक न्युट्रॉन असतो. तर ट्रिटीयममधे एक प्रोटॉन आणि  2 न्युट्रॉन्स असतात.
+
|ड्युटेरियममधे एक प्रोटॉन आणि एक न्युट्रॉन असतो.  
 +
 
 +
 
 +
|-
 +
|07:09
 +
|तर ट्रिटीयममधे एक प्रोटॉन आणि  2 न्युट्रॉन्स असतात.
  
|-
 
|-
|06:48
+
|07:15
 
| केंद्रस्थानी एक न्युट्रॉन समाविष्ट करा.  ड्युटेरियम अणू तयार झाला आहे.  
 
| केंद्रस्थानी एक न्युट्रॉन समाविष्ट करा.  ड्युटेरियम अणू तयार झाला आहे.  
  
|-
 
|-
|06:55
+
|07:22
|हा अणू स्थिर आहे.  ट्रिटीयम अणू तयार करण्यासाठी केंद्रस्थानी आणखी एक न्युट्रॉन समाविष्ट करा. येथे दाखवल्याप्रमाणे ट्रिटीयम अस्थिर आहे.
+
|हा अणू स्थिर आहे.  ट्रिटीयम अणू तयार करण्यासाठी केंद्रस्थानी आणखी एक न्युट्रॉन समाविष्ट करा.  
 +
 
|-
 
|-
|07:06
+
|07:29
 +
|येथे दाखवल्याप्रमाणे ट्रिटीयम अस्थिर आहे.
 +
 
 +
|-
 +
|07:34
 
| असाईनमेंट म्हणून:
 
| असाईनमेंट म्हणून:
 
न्यूट्रल कार्बन अणू तयार करा. कार्बनचे आयसोटोप्स दाखवा.  
 
न्यूट्रल कार्बन अणू तयार करा. कार्बनचे आयसोटोप्स दाखवा.  
  
|-
 
|-
|07:14
+
|07:43
 
|उजवीकडील कोपऱ्यात खाली '''reset''' बटणावर क्लिक करा.  
 
|उजवीकडील कोपऱ्यात खाली '''reset''' बटणावर क्लिक करा.  
  
ह्यामुळे स्क्रीन डीफॉल्ट सेटिंग्जवर रिसेट होईल.  
+
|-
 +
|07:48
 +
|ह्यामुळे स्क्रीन डीफॉल्ट सेटिंग्जवर रिसेट होईल.  
  
|-
 
|-
|07:24
+
|07:53
 
| इंटरफेसच्या खालील भागात असणाऱ्या '''Symbol''' स्क्रीनवर क्लिक करा.  
 
| इंटरफेसच्या खालील भागात असणाऱ्या '''Symbol''' स्क्रीनवर क्लिक करा.  
  
या स्क्रीनचा वापर करून विद्यार्थी अणू चिन्हांचे अर्थ लावू शकतात.
 
|-
 
|-
|07:34
+
|07:59
 +
|या स्क्रीनचा वापर करून विद्यार्थी अणू चिन्हांचे अर्थ लावू शकतात.
 +
 
 +
|-
 +
|08:05
 
| '''Symbol''' पॅनेल स्क्रीनवर समाविष्ट झालेला दिसेल.
 
| '''Symbol''' पॅनेल स्क्रीनवर समाविष्ट झालेला दिसेल.
  
|-
 
|-
|07:39
+
|08:10
 
|प्रत्येक मूलद्रव्याचा अणू एका चिन्हाद्वारे दर्शवला जातो.  
 
|प्रत्येक मूलद्रव्याचा अणू एका चिन्हाद्वारे दर्शवला जातो.  
  
हे, अणूक्रमांक, वस्तुमानांक आणि प्रभार यांची माहिती देतात.  
+
|-
 +
|08:15
 +
|हे, अणूक्रमांक, वस्तुमानांक आणि प्रभार यांची माहिती देतात.  
  
|-
 
|-
|07:52
+
|08:23
 
|सबस्क्रिप्ट मधील क्रमांकाला अणूक्रमांक म्हणतात.  
 
|सबस्क्रिप्ट मधील क्रमांकाला अणूक्रमांक म्हणतात.  
  
सुपरस्क्रिप्टमधील क्रमांकाला वस्तुमानांक म्हणतात.
+
|-
 +
|08:27
 +
|सुपरस्क्रिप्टमधील क्रमांकाला वस्तुमानांक म्हणतात.
  
उजवीकडील कोपऱ्यात वरती अणूवरील प्रभार दाखवला जाईल.  
+
|-
 +
|08:32
 +
|उजवीकडील कोपऱ्यात वरती अणूवरील प्रभार दाखवला जाईल.  
  
|-
 
|-
|08:06
+
|08:37
 
| अणूतील प्रोटॉन्सच्या संख्या म्हणजेच त्याचा अणूक्रमांक.
 
| अणूतील प्रोटॉन्सच्या संख्या म्हणजेच त्याचा अणूक्रमांक.
  
|-
 
|-
|08:11
+
|08:42
 
| अणूतील प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सची एकत्रित संख्या म्हणजे त्याचा वस्तुमानांक.
 
| अणूतील प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सची एकत्रित संख्या म्हणजे त्याचा वस्तुमानांक.
  
|-
 
|-
|08:18
+
|08:49
 
| अणूमधे प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करा.
 
| अणूमधे प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करा.
  
|-
 
|-
|08:24
+
|08:55
 
| '''Symbol''' पॅनेलचे निरीक्षण करा.
 
| '''Symbol''' पॅनेलचे निरीक्षण करा.
  
|-
 
|-
|08:26
+
|08:58
 
|मूलद्रव्याचे नाव, अणूक्रमांक, वस्तुमानांक आणि प्रभार यातील बदल बघा.
 
|मूलद्रव्याचे नाव, अणूक्रमांक, वस्तुमानांक आणि प्रभार यातील बदल बघा.
  
|-
 
|-
|08:34
+
|09:06
 
| आता '''Game''' स्क्रीनवर जाऊ.
 
| आता '''Game''' स्क्रीनवर जाऊ.
  
|-
 
|-
|08:36
+
|09:10
 
| इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या '''Game''' स्क्रीनवर क्लिक करा.
 
| इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या '''Game''' स्क्रीनवर क्लिक करा.
  
चार वेगळे खेळ उपलब्ध आहेत.
+
|-
 +
|09:15
 +
|चार वेगळे खेळ उपलब्ध आहेत.
  
|-
 
|-
|08:45
+
|09:18
 
|या सिम्युलेशनच्या सहाय्याने तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाची चाचणी हे गेम्स घेतील.
 
|या सिम्युलेशनच्या सहाय्याने तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाची चाचणी हे गेम्स घेतील.
  
|-
 
|-
|08:50
+
|09:24
 
| स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात खाली टायमर आणि साऊंड बटण दिले आहे.
 
| स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात खाली टायमर आणि साऊंड बटण दिले आहे.
  
खेळ सुरू करण्यापूर्वी टायमर बटणावर क्लिक करून टायमर सुरू करा.
+
|-
 +
|09:31
 +
|खेळ सुरू करण्यापूर्वी टायमर बटणावर क्लिक करून टायमर सुरू करा.
  
|-
 
|-
|09:02
+
|09:37
 
|साऊंडच्या चिन्हावर क्लिक करून आपण आवाजावर देखील नियंत्रण ठेवू शकतो.
 
|साऊंडच्या चिन्हावर क्लिक करून आपण आवाजावर देखील नियंत्रण ठेवू शकतो.
  
|-
 
|-
|09:08
+
|09:42
 
| गेमच्या प्रत्येक स्क्रीनवर क्लिक करून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
 
| गेमच्या प्रत्येक स्क्रीनवर क्लिक करून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
  
|-
 
|-
|09:17
+
|09:50
 
| या पाठात आपण '''Build an Atom''' हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन कसे वापरायचे याबद्दल शिकलो.
 
| या पाठात आपण '''Build an Atom''' हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन कसे वापरायचे याबद्दल शिकलो.
  
|-
 
|-
|09:24
+
|09:59
 
| हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो-
 
| हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो-
 +
हायड्रोजन आणि हेलियम अणूंचे मॉडेल तयार करणे.
  
1. हायड्रोजन आणि हेलियम अणूंचे मॉडेल तयार करणे.
+
|-
 +
|10:07
 +
|आयन्स तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
  
2. आयन्स तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
+
|-
 
+
|10:11
3. आयसोटोप्स तयार करण्यासाठी न्युट्रॉन्स समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
+
|आयसोटोप्स तयार करण्यासाठी न्युट्रॉन्स समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
  
|-
 
|-
|09:38
+
|10:16
 
| असाईनमेंट म्हणून:
 
| असाईनमेंट म्हणून:
 
न्यूट्रल ऑक्सिजन अणू बनवा.
 
न्यूट्रल ऑक्सिजन अणू बनवा.
  
|-
 
|-
|09:43
+
|10:21
 
| या न्यूट्रल अणूत दोन इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करा.
 
| या न्यूट्रल अणूत दोन इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करा.
  
विविध पॅनेल्समधील पॅरॅमीटर्समधे होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा.
+
|-
 +
|10:25
 +
|विविध पॅनेल्समधील पॅरॅमीटर्समधे होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा.
  
अंतर्गत शेल्समधून इलेक्ट्रॉन्स काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि परिणामांचे निरीक्षण करा.
+
|-
 +
|10:30
 +
|अंतर्गत शेल्समधून इलेक्ट्रॉन्स काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि परिणामांचे निरीक्षण करा.
  
|-
 
|-
|09:56
+
|10:37
 
| दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
 
| दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
  
|-
 
|-
|10:04
+
|10:46
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.  अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.  अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
  
|-
 
|-
|10:18
+
|11:00
 
| कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
 
| कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
  
Line 415: Line 468:
  
|-
 
|-
|10:22
+
|11:04
 
| या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
 
| या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
  
|-
 
|-
|10:30
+
|11:12
 
| या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
 
| या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
  
|-
 
|-
|10:41
+
|11:24
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
 
सहभागासाठी धन्यवाद.   
 
सहभागासाठी धन्यवाद.   

Latest revision as of 15:20, 9 January 2020

Time Narration
00:01 Build an Atom simulation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 येथे आपण Build an Atom हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरून प्रात्यक्षिक दाखवणार आहोत.

00:14 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:21 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,

00:28 जावा वर्जन 1.7.0,
00:33 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
00:39 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत: प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स वापरून अणू तयार करणे.
00:49 मूलद्रव्य आणि त्याचे आवर्त सारणीतील स्थान ओळखणे.
00:55 अणू न्यूट्रल आहे किंवा आयन आहे हे ओळखणे.

त्यावरील प्रभार ओळखणे.

01:03 अणू किंवा आयनचे वस्तुमान काढणे.

01:07 तयार केलेल्या अणू किंवा आयनची स्थिरता ठरवणे.

01:12 अणूला चिन्हांकित करणे, संज्ञा देणे
01:15 मूलद्रव्याचे आयसोटोप्स बनवणे.
01:19 अणू हे पदार्थाचे मूलभूत घटक आहेत.
01:23 प्रत्येक अणूत एक सूक्ष्म धनभारित घन केंद्रक असते.
01:30 हे अणूकेंद्रक ऋणभारित हलक्या इलेक्ट्रॉन्सनी वेढलेले असते.
01:37 अणूकेंद्रकात न्युट्रॉन्सही असू शकतात.

01:41 न्युट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन एवढेच असते परंतु त्यावर प्रभार नसतो.
01:47 अणूकेंद्रकातील प्रोटॉन्सच्या संख्येमुळे अणूचे रासायनिक मूलद्रव्य ठरते.
01:53 मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म त्यांतील इलेक्ट्रॉन्सच्या संख्येमुळे व रचनेमुळे ठरतात.
02:00 आता सुरूवात करूया.
02:03 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.

02:07 मी Downloads फोल्डरमधे Build an Atom हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.

02:15 सिम्युलेशन उघडण्यासाठी build-an-atom.html या फाईलवर राईट क्लिक करा.
02:21 Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा. फाईल ब्राऊजरमधे उघडेल.

02:29 Build-an-Atom या सिम्युलेशनचा हा इंटरफेस आहे.

02:34 या इंटरफेसवर 3 स्क्रीन्स आहेत-

Atom, Symbol आणि Game.

02:42 Atom स्क्रीन वापरून सिम्युलेशन सुरू करू.
02:46 त्यासाठी Atom स्क्रीनवर क्लिक करा.
02:49 हा स्क्रीन वापरून विद्यार्थी अणू बनवू शकतात, त्यांची ओळख, एकूण प्रभार आणि वस्तुमान निश्चित करू शकतात.
03:00 Atom स्क्रीन Bohr च्या अणूची प्रतिकृती दाखवेल.
03:05 हे अणुकेंद्रक आणि दोन कक्षांची जागा दर्शवतात.
03:10 स्क्रीनच्या खालील भागात प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स असलेली तीन भांडी आहेत.
03:18 उजवीकडे Element, Net charge आणि Mass Number अशी तीन पॅनेल्स आहेत.
03:27 पॅनेल उघडण्यासाठी प्रत्येक पॅनेलच्या उजवीकडील कोपऱ्यात वरती अधिकचे चिन्ह असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करा.
03:35 कणांची संख्या बदलल्यावर त्यात होणारे बदल तुम्ही येथे बघू शकता.
03:41 स्क्रीनच्या खालील भागात Show बॉक्स दिसेल.

या बॉक्समधे Stable/Unstable या चेकबॉक्सवर क्लिक करा.

03:52 स्क्रीनच्या डावीकडील कोपऱ्यात वरती एक बॉक्स दिसेल.
03:56 त्यामधे अणू तयार करण्यासाठी वापरलेल्या प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या दाखवली आहे.
04:05 आपण प्रथम हायड्रोजन अणू बनवू.

04:09 प्रोटॉनच्या भांड्यातील प्रोटॉनवर क्लिक करून,
04:14 X हे चिन्ह असलेल्या जागी ड्रॅग करून ड्रॉप करा. हे अणूचे केंद्रस्थान आहे.
04:20 त्याचवेळी प्रत्येक पॅनेलमधे होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या.
04:27 हायड्रोजनचा अणू हा सगळ्या मूलद्रव्यांमधील सर्वात सोपे मूलद्रव्य आहे.

04:32 यामधे पहिल्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन आणि अणूच्या केंद्रस्थानी एक प्रोटॉन आहे.
04:39 एक इलेक्ट्रॉन ड्रॅग करून तो पहिल्या कक्षेत ठेवा.
04:44 डीफॉल्ट रूपात वर्तुळाकार तुटक रेषांनी कक्षा दर्शविल्या आहेत.
04:50 Model या शीर्षकाखालील Cloud या पर्यायांच्या रेडिओ बटणावर क्लिक करा.
04:55 हे कक्षा म्हणून इलेक्ट्रॉन क्लाऊड दर्शवेल.
04:59 डीफॉल्ट रूपातील कक्षा दर्शवण्यासाठी Orbits या रेडिओ बटणावर क्लिक करा.
05:05 स्क्रीनवरील सर्व पॅनेल्सचे निरीक्षण करा.
05:09 Element या बॉक्समधे मूलद्रव्य म्हणून हायड्रोजन दाखवला जात आहे.
05:13 एकूण प्रभार शून्य आहे आणि याला न्यूट्रल अणू असे नाव दिले गेले आहे.

याचा वस्तुमानांक 1 आहे.

05:22 हा अणू स्थिर असल्याचे दर्शवत आहे.
05:26 आता केंद्रस्थानी आणखी एक प्रोटॉन समाविष्ट करा. हा अणू अस्थिर हेलियम आयन असल्याचे दाखवेल.
05:35 पहिल्या कक्षेत आणखी एक इलेक्ट्रॉन समाविष्ट करा.
05:40 आता तो न्यूट्रल अणू आहे परंतु अणू अजूनही अस्थिर म्हणून दाखवत आहे.
05:47 केंद्रस्थानी न्युट्रॉन समाविष्ट करा. आता अणू स्थिर झाला आहे.
05:53 येथे वस्तुमानांक 3 दर्शवत आहे परंतु आपल्याला माहित आहे की हेलियमचे वस्तुमान 4 आहे. म्हणून केंद्रस्थानी आणखी एक न्युट्रॉन समाविष्ट करा.
06:04 अशाप्रकारे हेलियम अणूची संरचना पूर्ण झाली आहे.
06:09 हेलियम अणूमधे 2 प्रोटॉन्स, 2 न्युट्रॉन्स आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत.
06:16 आपण त्याच मूलद्रव्याचे आयसोटोप्स तयार करण्यासाठी केंद्रस्थानी न्युट्रॉन्स समाविष्ट करू शकतो.
06:23 आयसोटोप्स म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांच्या केंद्रकात न्युट्रॉन्सची संख्या भिन्न असते.
06:29 एकाच मूलद्रव्याच्या आयसोटोप्सचे रासायनिक गुणधर्म समान असतात.
06:35 हेलियम अणूमधून एक प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन आणि 2 न्युट्रॉन्स काढून टाका.

06:43 आता आपल्याकडे हायड्रोजन अणू आहे ज्याला Protium म्हणतात.
06:49 आता हायड्रोजनचे आयसोटोप्स बनवूया.
06:53 हायड्रोजनचे तीन आयसोटोप्स आहेत. प्रोटीयम, ड्युटेरियम आणि ट्रिटीयम.
07:00 प्रोटीयमच्या केंद्रस्थानी केवळ एक प्रोटॉन असतो.
07:04 ड्युटेरियममधे एक प्रोटॉन आणि एक न्युट्रॉन असतो.

07:09 तर ट्रिटीयममधे एक प्रोटॉन आणि 2 न्युट्रॉन्स असतात.
07:15 केंद्रस्थानी एक न्युट्रॉन समाविष्ट करा. ड्युटेरियम अणू तयार झाला आहे.
07:22 हा अणू स्थिर आहे. ट्रिटीयम अणू तयार करण्यासाठी केंद्रस्थानी आणखी एक न्युट्रॉन समाविष्ट करा.

07:29 येथे दाखवल्याप्रमाणे ट्रिटीयम अस्थिर आहे.
07:34 असाईनमेंट म्हणून:

न्यूट्रल कार्बन अणू तयार करा. कार्बनचे आयसोटोप्स दाखवा.

07:43 उजवीकडील कोपऱ्यात खाली reset बटणावर क्लिक करा.
07:48 ह्यामुळे स्क्रीन डीफॉल्ट सेटिंग्जवर रिसेट होईल.
07:53 इंटरफेसच्या खालील भागात असणाऱ्या Symbol स्क्रीनवर क्लिक करा.
07:59 या स्क्रीनचा वापर करून विद्यार्थी अणू चिन्हांचे अर्थ लावू शकतात.
08:05 Symbol पॅनेल स्क्रीनवर समाविष्ट झालेला दिसेल.
08:10 प्रत्येक मूलद्रव्याचा अणू एका चिन्हाद्वारे दर्शवला जातो.
08:15 हे, अणूक्रमांक, वस्तुमानांक आणि प्रभार यांची माहिती देतात.
08:23 सबस्क्रिप्ट मधील क्रमांकाला अणूक्रमांक म्हणतात.
08:27 सुपरस्क्रिप्टमधील क्रमांकाला वस्तुमानांक म्हणतात.
08:32 उजवीकडील कोपऱ्यात वरती अणूवरील प्रभार दाखवला जाईल.
08:37 अणूतील प्रोटॉन्सच्या संख्या म्हणजेच त्याचा अणूक्रमांक.
08:42 अणूतील प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सची एकत्रित संख्या म्हणजे त्याचा वस्तुमानांक.
08:49 अणूमधे प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करा.
08:55 Symbol पॅनेलचे निरीक्षण करा.
08:58 मूलद्रव्याचे नाव, अणूक्रमांक, वस्तुमानांक आणि प्रभार यातील बदल बघा.
09:06 आता Game स्क्रीनवर जाऊ.
09:10 इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या Game स्क्रीनवर क्लिक करा.
09:15 चार वेगळे खेळ उपलब्ध आहेत.
09:18 या सिम्युलेशनच्या सहाय्याने तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाची चाचणी हे गेम्स घेतील.
09:24 स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात खाली टायमर आणि साऊंड बटण दिले आहे.
09:31 खेळ सुरू करण्यापूर्वी टायमर बटणावर क्लिक करून टायमर सुरू करा.
09:37 साऊंडच्या चिन्हावर क्लिक करून आपण आवाजावर देखील नियंत्रण ठेवू शकतो.
09:42 गेमच्या प्रत्येक स्क्रीनवर क्लिक करून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
09:50 या पाठात आपण Build an Atom हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन कसे वापरायचे याबद्दल शिकलो.

09:59 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो-

हायड्रोजन आणि हेलियम अणूंचे मॉडेल तयार करणे.

10:07 आयन्स तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
10:11 आयसोटोप्स तयार करण्यासाठी न्युट्रॉन्स समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
10:16 असाईनमेंट म्हणून:

न्यूट्रल ऑक्सिजन अणू बनवा.

10:21 या न्यूट्रल अणूत दोन इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करा.
10:25 विविध पॅनेल्समधील पॅरॅमीटर्समधे होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा.
10:30 अंतर्गत शेल्समधून इलेक्ट्रॉन्स काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि परिणामांचे निरीक्षण करा.
10:37 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:46 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

11:00 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.

11:04 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.

11:12 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

11:24 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali