Difference between revisions of "GeoGebra-5.04/C2/Introduction-to-GeoGebra/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(8 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
  
{|   
+
{|border=1  
|   Time  
+
|Time  
|   Marathi Narration  
+
|Narration  
  
 
|-
 
|-
|   00:01  
+
| 00:01  
|   Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे  
+
| Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे  
  
 
|-
 
|-
|   00:05  
+
| 00:05  
|   या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय टूल्सविषयी,
+
| या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय टूल्सविषयी,
  
 
|-
 
|-
|   00:12  
+
| 00:12  
|   समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी
+
| समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी
  
 
|-
 
|-
|   00:16  
+
| 00:16  
|   रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि Graphics view च्या गुणधर्मा विषयी.
+
| रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि Graphics view च्या गुणधर्मा विषयी.
  
 
|-
 
|-
|   00:22  
+
| 00:22  
|   येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04
+
| येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04
  
 
|-
 
|-
|   00:28  
+
| 00:28  
|   GeoGebra version 5.0.438.0-d
+
| GeoGebra version 5.0.438.0-d
  
 
|-
 
|-
|   00:33  
+
| 00:33  
|   या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला मूलभूत गणिताची माहिती असावी.
+
| या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला मूलभूत गणिताची माहिती असावी.
  
 
|-
 
|-
|   00:40  
+
| 00:40  
 
|  Ubuntu Linux OS मध्ये GeoGebra अँप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा.
 
|  Ubuntu Linux OS मध्ये GeoGebra अँप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   00:46  
+
| 00:46  
|   search bar मध्ये geogebra टाइप करा.GeoGebra आयकॉन दिसेल.
+
| search bar मध्ये geogebra टाइप करा.GeoGebra आयकॉन दिसेल.
  
 
|-
 
|-
|   00:52  
+
| 00:52  
|   GeoGebra उघडण्यासाठी icon वर डबल-क्लिक करा.
+
| GeoGebra उघडण्यासाठी icon वर डबल-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   00:57  
+
| 00:57  
|   Windows 10 OS मध्ये GeoGebra application उघडू
+
| Windows 10 OS मध्ये GeoGebra application उघडू
  
 
|-
 
|-
|   01:04  
+
| 01:04  
|   Search the web आणि Windows बॉक्समध्ये, geogebra टाइप करा.
+
| Search the web आणि Windows बॉक्समध्ये, geogebra टाइप करा.
  
 
|-
 
|-
|   01:09  
+
| 01:09  
|   GeoGebra यादीमध्ये दिसते.
+
| GeoGebra यादीमध्ये दिसते.
  
 
|-
 
|-
|   01:12  
+
| 01:12  
|   GeoGebra  application उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
+
| GeoGebra  application उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   01:17  
+
| 01:17  
|   हा GeoGebra इंटरफेस आहे
+
| हा GeoGebra इंटरफेस आहे
  
 
|-
 
|-
|   01:20  
+
| 01:20  
|   त्यात मेनू आयटमसह स्टॅंडर्ड मेनू बार आहे,
+
| त्यात मेनू आयटमसह स्टॅंडर्ड मेनू बार आहे.त्यात File, Edit, View, Options, Tools, Window आणि Help मेनू आहे.
  
 
|-
 
|-
|  
+
| 01:37
|   त्यात File, Edit, View, Options, Tools, Window आणि Help मेनू आहे.
+
| menu bar च्या खाली, विविध भूमितीय tools सह एक टूल बार आहे.
  
 
|-
 
|-
|   01:37
+
| 01:43
|   menu bar च्या खाली, विविध भूमितीय tools सह एक टूल बार आहे.
+
|tool bar च्या उजवीकडे Undo, Redo,  Help  आणि Preferences  options आहेत.
  
 
|-
 
|-
|   01:43
+
| 01:53
|   tool bar च्या उजवीकडे आपल्याकडे Undo, Redo,  Help आणि Preferences  options आहेत.
+
| tool bar च्या खाली Algebra view आणि Graphics view आहे.
  
 
|-
 
|-
|   01:53
+
| 01:58
|   tool bar च्या खाली आपल्याकडे Algebra view आणि Graphics view आहे.
+
| जिओजेब्रामध्ये, भूमिती आणि बीजगणित एकमेकांच्या बाजूला काम करतात.
  
 
|-
 
|-
|   01:58
+
| 02:03
|   जिओजेब्रामध्ये, भूमिती आणि बीजगणित एकत्र काम करतात.
+
| toolbar वरील tools वापरून भूमितीच्या आकृती तयार करण्यासाठी Graphics view चा वापर केला जातो.
  
 
|-
 
|-
|   02:03
+
| 02:09
|   toolbar वरील tools वापरून भूमितीच्या आकृती तयार करण्यासाठी Graphics view चा वापर केला जातो.
+
| Algebra view काढलेल्या आकृत्यांचे संबंधित बैजिकराशी दर्शवितात.
  
 
|-
 
|-
|   02:09
+
| 02:15
|   Algebra view काढलेल्या आकृत्यांचे संबंधित बैजिकराशी दाखवितात .
+
| View menu वापरुन आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही view उघडू किंवा बंद करू शकतो.
  
 
|-
 
|-
|   02:15
+
| 02:25
|   View menu वापरुन आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही view उघडू किंवा बंद करू शकतो.
+
| window च्या तळाशी input bar आहे.
  
 
|-
 
|-
|   02:25
+
| 02:29
|   window च्या तळाशी आपल्याकडे input bar आहे.
+
| Input bar वापरुन आपण थेट बीजगणिताची कमांड आणि फंक्शन्स एंटर करू शकतो.
  
 
|-
 
|-
|   02:29
+
| 02:36
|   Input bar वापरुन आपण थेट बीजगणिताची कमांड आणि फंक्शन्स एंटर करू शकतो.
+
| ग्राफिक व्यू वर grid आणि axes चे पर्याय आधीपासूनच enable असतात.
  
 
|-
 
|-
|   02:36
+
| 02:42
|   ग्राफिक व्यू वर grid आणि axes चे पर्याय आधीपासूनच सक्षम असतात.
+
| आपण context menu वापरून  axes किंवा grid disable करू शकता.
  
 
|-
 
|-
|   02:42
+
| 02:47
|   आपण context menu वापरून  axes किंवा grid अक्षम करू शकता.
+
|  Graphics व्यू वर राईट क्लिक करा.  Graphics मेनू उघडेल.
  
 
|-
 
|-
|   02:47
+
| 02:53
|    Graphics व्यू वर राईट क्लिक करा.  Graphics मेनू उघडेल.
+
| या मेनूमध्ये Axes आणि Grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय आहेत.
  
 
|-
 
|-
|   02:53
+
| 03:00
|   या मेनूमध्ये आपल्याकडे Axes आणि Grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय आहेत.
+
| axes आणि  grid enable किंवा disable करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते.
  
 
|-
 
|-
|   03:00
+
| 03:05
|   axes आणि  grid सक्षम किंवा अक्षम करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते.
+
| ग्राफिक्सच्या जवळ टॉगल स्टाईल बार नावाचा एक छोटा त्रिकोण एरो पहा.
  
 
|-
 
|-
|   03:05
+
| 03:12
|   ग्राफिक्सच्या जवळ टॉगल स्टाईल बार नावाचा एक छोटा त्रिकोण एरो पहा.
+
| ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी त्रिकोणी एर्रोवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   03:12
+
| 03:16
|   ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी त्रिकोणी एर्रोवर क्लिक करा.
+
| येथे आपल्याला axes  आणि grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय दिसतील.
  
 
|-
 
|-
|   03:16
+
| 03:22
|   येथे आपल्याला axes  आणि grid. निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय दिसतील.
+
| पुढे आपण tool bar बद्दल तपशीलवार जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|   03:22
+
| 03:26
|   पुढे आपण tool bar बद्दल तपशीलवार जाणून घेऊ.
+
| toolbar च्या उजव्या टोकावरील  Move Graphics View टूलवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   03:26
+
| 03:31
|   toolbar च्या उजव्या टोकावरील  Move Graphics View टूलवर क्लिक करा.
+
| लक्षात घ्या की टूलभोवती एक गडद निळा border दिसून येईल. हे सूचित करते की हे tool निवडलेले आहे.
  
 
|-
 
|-
|   03:31
+
| 03:38
|   लक्षात घ्या की टूलभोवती एक गडद निळा border दिसून येईल. हे सूचित करते की हे tool निवडलेले आहे.
+
| टूलवर कर्सर फिरवा.त्याचे नाव आणि function टूल टीप बॉक्समध्ये दिसते.
  
 
|-
 
|-
|   03:38
+
| 03:45
|   टूलवर कर्सर फिरवा.त्याचे नाव आणि function टूल टीप बॉक्समध्ये दिसते
+
| हे निवडलेले टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू हलवू शकतो. आवश्यकतेनुसार ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
|   03:45
+
| 03:53
|   हे निवडलेले टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू हलवू शकतो. आवश्यकतेनुसार ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
+
| प्रत्येक tool च्या कोपऱ्यावर एक लहान काळा त्रिकोण आहे.
  
 
|-
 
|-
|   03:53
+
| 03:58
|   प्रत्येक tool च्या कोपऱ्यावर एक लहान काळा त्रिकोण आहे.
+
| जेव्हा कर्सर त्रिकोणावर ठेवला जातो तेव्हा ते लाल होते.
  
 
|-
 
|-
|   03:58
+
| 04:03
|   जेव्हा कर्सर त्रिकोणावर ठेवला जातो तेव्हा ते लाल होते.
+
| टूलबारवरील मूव्ह टूल वर क्लिक करा.संबंधित tools ची एक ड्रॉप-डाऊन यादी दिसते.
  
 
|-
 
|-
|   04:03
+
| 04:10
|   टूलबारवरील मूव्ह टूल वर क्लिक करा.संबंधित tools ची एक ड्रॉप-डाऊन यादी दिसते.
+
| ग्राफिक्स व्यू मध्ये पॉईंट्स काढू.
  
 
|-
 
|-
|   04:10
+
| 04:13
|   ग्राफिक्स व्यू मध्ये पॉईंट्स काढू.
+
| Point टूल वर क्लिक करा आणि नंतर Graphics view वर क्लिक करा.बिंदू A काढला आहे.
  
 
|-
 
|-
|   04:13
+
| 04:20
|   Point टूल वर क्लिक करा आणि नंतर Graphics view वर क्लिक करा.बिंदू A काढला आहे.
+
| पुन्हा एकदा दुसरा B बिंदू काढण्यासाठी क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   04:20
+
| 04:24
|   पुन्हा एकदा दुसरा B बिंदू काढण्यासाठी क्लिक करा.
+
| लक्षात घ्या की बिंदूचे संबंधित निर्देशांक Algebra view मध्ये दिसत आहेत.
  
 
|-
 
|-
|   04:24
+
| 04:29
|   लक्षात घ्या की बिंदूचे संबंधित निर्देशांक Algebra view मध्ये दिसत आहेत.
+
| आता रेषा काढायला शिकू. Line टूलच्या कोपऱ्यात असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   04:29
+
| 04:36
|   आता रेषा काढायला शिकू. Line टूलच्या कोपऱ्यात असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा.
+
| येथे आपण विविध प्रकारच्या रेषा काढण्यासाठी Line टूल्सची सूची पाहू शकता.
  
 
|-
 
|-
|   04:36
+
| 04:42
|   येथे आपण विविध प्रकारच्या रेषा काढण्यासाठी Line टूल्सची सूची पाहू शकता.
+
| Line टूल वापरुन आपण बिंदू A आणि B मधून रेषा काढू.
  
 
|-
 
|-
|   04:42
+
| 04:47
|   Line टूल वापरुन आपण बिंदू A आणि B मधून रेषा काढू.
+
| Line टूल वर क्लिक करा आणि बिंदू A आणि B वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   04:47
+
| 04:53
|   Line टूल वर क्लिक करा आणि बिंदू A आणि B वर क्लिक करा.
+
| रेषा f A आणि B मधून जाते.
  
 
|-
 
|-
|   04:53
+
| 04:57
|   रेषा f A आणि B मधून जाते.
+
| Graphics view वरील सर्व objects डिलिट करू.
  
 
|-
 
|-
|   04:57
+
| 05:01
|   Graphics view वरील सर्व objects डिलिट करू.
+
| सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.कीबोर्ड वरील Delete key दाबा.
  
 
|-
 
|-
|   05:01
+
| 05:08
|   सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.कीबोर्ड वरील Delete key दाबा.
+
| आता AB ही रेषा पुन्हा काढा.Line टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   05:08
+
| 05:17
|   आता AB ही रेषा पुन्हा काढा.Line टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
+
| रेषा AB काढण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा.
 
+
  
 
|-
 
|-
|   05:17
+
| 05:22
|   रेषा AB काढण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा.
+
| पुढे मी रेषा AB ला लंब रेषा काढेन.
  
 
|-
 
|-
|   05:22
+
| 05:27
|   पुढे मी रेषा AB ला लंब रेषा काढेन .
+
| त्यासाठी Perpendicular Line tool वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   05:27
+
| 05:31
|   त्यासाठी Perpendicular Line tool वर क्लिक करा.
+
| बिंदू C काढण्यासाठी AB रेषेच्या वरील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   05:31
+
| 05:38
|   बिंदू C काढण्यासाठी AB रेषेच्या वरील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
+
| C ला ओलांडत जाणारी रेषा g रेषा AB ला लंब आहे.
  
 
|-
 
|-
|   05:38
+
| 05:43
|   C ला ओलांडत जाणारी रेषा g रेषा AB ला लंब आहे.
+
| आता रेषा AB ला समांतर रेषा काढू.
  
 
|-
 
|-
|   05:43
+
| 05:47
|   आता रेषा AB ला समांतर रेषा काढू.
+
| Parallel Line टूलवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   05:47
+
| 05:50
|   Parallel Line टूलवर क्लिक करा.
+
| बिंदू D काढण्यासाठी AB च्या खालील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   05:50
+
| 05:57
|   बिंदू D काढण्यासाठी AB च्या खालील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
+
| ABच्या समांतर आणि बिंदू D मधून जाणारी एक रेषा h काढली जाईल.
  
 
|-
 
|-
|   05:57
+
| 06:02
|   ABच्या समांतर आणि बिंदू D मधून जाणारी एक रेषा h काढली जाईल.
+
| आता आपण दोन रेषेसाठी छेदनबिंदू चिन्हांकित करू.
  
 
|-
 
|-
|   06:02
+
| 06:06
|   आता आपण दोन रेषेसाठी छेदनबिंदू चिन्हांकित करू.
+
| पॉइंट टूल ड्रॉप-डाउन मध्ये, इंटरसेक्ट टूल निवडा.
  
 
|-
 
|-
|   06:06
+
| 06:10
|   पॉइंट टूल ड्रॉप-डाउन मध्ये, इंटरसेक्ट टूल निवडा.
+
| F आणि g रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   06:10
+
| 06:15
|   F आणि g रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
+
| नंतर g आणि h या रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   06:15
+
| 06:20
|   नंतर g आणि h या रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
+
| आता आपण आपले रेखांकन थोडे interactive बनवू .
  
 
|-
 
|-
|   06:20
+
| 06:24
|   आता आपण आपले रेखांकन थोडे आकर्षित बनवू .
+
| मूव्ह टूल वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   06:24
+
| 06:27
|   मूव्ह टूल वर क्लिक करा.
+
| बिंदू A वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
|   06:27
+
| 06:30
|   बिंदू A वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
+
| लक्षात घ्या की बिंदू E आणि F आणि सर्व रेषा बिंदू A बरोबर हलतात.
  
 
|-
 
|-
|   06:30
+
| 06:36
|   लक्षात घ्या की बिंदू E आणि F आणि सर्व रेषा बिंदू A बरोबर हलतात.
+
| त्याचप्रमाणे आपण बिंदू बी आणि डी हलवू.
  
 
|-
 
|-
|   06:36
+
| 06:40
|   त्याचप्रमाणे आपण बिंदू बी आणि डी हलवू.
+
| बिंदू E, F आणि रेषा, बिंदू B बरोबर हलतात.
  
 
|-
 
|-
|   06:40
+
| 06:45
|   बिंदू E, F आणि रेषा, बिंदू B बरोबर हलतात.
+
| बिंदू डी बरोबर फक्त बिंदू एफ आणि रेषा h हलते.
  
 
|-
 
|-
|   06:45
+
| 06:50
|   बिंदू डी बरोबर फक्त बिंदू एफ आणि रेषा h हलतात.
+
| बिंदू A, B आणि D स्वतंत्र ऑब्जेक्ट्स आहेत.
  
 
|-
 
|-
|   06:50
+
| 06:56
|   बिंदू A, B आणि D स्वतंत्र ऑब्जेक्ट्स आहेत.
+
| आता मी बिंदू E किंवा F हलविण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला कोणतीही हालचाल दिसत नाही.
  
 
|-
 
|-
|   06:56
+
| 07:03
|   आता मी बिंदू E किंवा F हलविण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला कोणतीही हालचाल दिसत नाही.
+
| हे सूचित करते की, बिंदू E किंवा F हे एकमेकांवर अवलंबून असलेले objects आहेत.
  
 
|-
 
|-
|   07:03
+
| 07:09
|   हे सूचित करते की, बिंदू E किंवा F हे एकमेकांवर अवलंबून असलेले objects आहेत.
+
| आता रेषेचे गुणधर्म बदलू.
  
 
|-
 
|-
|   07:09
+
| 07:13
|   आता रेषेचे गुणधर्म बदलू.
+
| रेषा AB वर राईट क्लिक करा. रेषेच्या सर्व गुणधर्मासह एक context menu उघडेल.
  
 
|-
 
|-
|   07:13
+
| 07:21
|   रेषा AB वर राईट क्लिक करा. रेषेच्या सर्व गुणधर्मासह एक context menu उघडेल.
+
| Object Properties निवडा. Preferences विंडो उघडते.
  
 
|-
 
|-
|   07:21
+
| 07:27
|   Object Properties निवडा. Preferences विंडो उघडते.
+
| Graphics view वरील बदल पाहण्यासाठी Preferences विंडोचा आकार बदला.
  
 
|-
 
|-
|   07:27
+
| 07:33
|   Graphics view वरील बदल पाहण्यासाठी Preferences विंडोचा आकार बदला.
+
| मी Preferences विंडो मधील काही मूलभूत गुणधर्म समजावून सांगते.
  
 
|-
 
|-
|   07:33
+
| 07:38
|   मी Preferences विंडो मधील काही मूलभूत गुणधर्म समजावून सांगते.
+
| नेम बॉक्समध्ये, आपण लाइन एबी असे नाव बदलू शकता.
  
 
|-
 
|-
|   07:38
+
| 07:43
|   नेम बॉक्समध्ये, आपण लाइन एबी असे नाव बदलू शकता.
+
| आणि Caption म्हणून Original line लिहू शकता.
  
 
|-
 
|-
|   07:43
+
| 07:46
|   आणि Caption म्हणून Original line लिहू शकता.
+
| line दर्शविण्यासाठी किंवा न दर्शविण्यासाठी Show Object चा चेक बॉक्स क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   07:46
+
| 07:51
|   line दर्शविण्यासाठी किंवा न दर्शविण्यासाठी Show Object चा चेक बॉक्स क्लिक करा.
+
| शो लेबल चेक बॉक्समध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन आहे.
  
 
|-
 
|-
|   07:51
+
| 07:55
|   शो लेबल चेक बॉक्समध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन आहे.
+
| मी Name आणि value निवडेन.लक्षात घ्या की name आणि value रेषेच्या खाली दिसेल.
  
 
|-
 
|-
|   07:55
+
| 08:03
|   मी Name आणि value निवडेन.लक्षातघ्या की name आणि value रेषेच्या खाली दिसेल.
+
| नंतर कलर टॅब वर क्लिक करा.येथे रेषेला रंग देण्यासाठी कलर बॉक्स आहे.
  
 
|-
 
|-
|   08:03
+
| 08:10
|   नंतर कलर टॅब वर क्लिक करा.येथे आपल्याकडे रेषेला रंग देण्यासाठी कलर बॉक्स आहे.
+
| कलर बॉक्सच्या खाली बदललेला रंग पाहण्यासाठी प्रीव्ह्यू बॉक्स आहे.
 
+
  
 
|-
 
|-
|   08:10
+
| 08:15
|   कलर बॉक्सच्या खाली बदललेला रंग पाहण्यासाठी प्रीव्ह्यू बॉक्स आहे.
+
| मी ग्रीन बॉक्स वर क्लिक करेन.रेषा एबीचा रंग हिरवा झाला आहे.
  
 
|-
 
|-
|   08:15
+
| 08:22
|   मी ग्रीन बॉक्स वर क्लिक करेन.लाइन एबीचा रंग हिरवा झाला आहे.
+
| स्टाईल टॅबवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   08:22
+
| 08:25
|   स्टाईल टॅबवर क्लिक करा.
+
| येथे आपण Line Thickness, Line Opacity  आणि Line Style बदलू शकता.
  
 
|-
 
|-
|   08:25
+
| 08:33
|   येथे आपण Line Thickness, Line Opacity  आणि Line Style बदलू शकता.
+
| Preferences विंडो बंद करा.
  
 
|-
 
|-
|   08:33
+
| 08:36
|   Preferences विंडो बंद करा.
+
| बदललेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सह रेषा एबी पहा.
  
 
|-
 
|-
|   08:36
+
| 08:41
|   बदललेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सह लाइन एबी पहा.
+
| मी रेषा h चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलेन.
  
 
|-
 
|-
|   08:41
+
| 08:45
|   मी लाइन h चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलेन.
+
| ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करण्यासाठी रेषा h वर राईट क्लिक करा. Preferences विंडो उघडते.
  
 
|-
 
|-
|   08:45
+
| 08:53
|   ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करण्यासाठी लाईन h वर राईट क्लिक करा. Preferences विंडो उघडते.
+
| येथे मी कलर बदलून गुलाबी आणि स्टाईल डॅश लाइनमध्ये बदलेन.
  
 
|-
 
|-
|   08:53
+
| 09:00
|   येथे मी कलर बदलून गुलाबी आणि स्टाईल डॅश लाइनमध्ये बदलेन.
+
| Preferences विंडो बंद करा.
  
 
|-
 
|-
|   09:00
+
| 09:03
|   Preferences विंडो बंद करा.
+
| आता फाईल सेव्ह करू. फाईल मेनूवर क्लिक करा आणि सेव्ह निवडा.
  
 
|-
 
|-
|   09:03
+
| 09:10
|   आता फाईल सेव्ह करू. फाईल मेनूवर क्लिक करा आणि सेव्ह निवडा.
+
| सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल.
  
 
|-
 
|-
|   09:10
+
| 09:13
|   सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल.
+
| मी माझ्या मशीनवर डॉक्युमेंट्स फोल्डर निवडेन.
  
 
|-
 
|-
|   09:13
+
| 09:17
|   मी माझ्या मशीनवर डॉक्युमेंट्स फोल्डर निवडेन.
+
| आपण आपल्या मशीनवर आपल्या आवडीचे कोणतेही फोल्डर निवडू शकता.
  
 
|-
 
|-
|   09:17
+
| 09:22
|   आपण आपल्या मशीनवर आपल्या आवडीचे कोणतेही फोल्डर निवडू शकता.
+
| फाईलचे नाव लाईन्स म्हणून टाइप करा.त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा
  
 
|-
 
|-
|   09:22
+
| 09:29
|   फाईलचे नाव लाईन्स म्हणून टाइप करा.त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा
+
| आपली फाईल .ggb extension ने सेव्ह झाली आहे.
  
 
|-
 
|-
|   09:29
+
| 09:34
|   आपली फाईल .ggb extensionने सेव्ह झाली आहे.
+
| ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.एक नवीन GeoGebra  विंडो उघडा.
  
 
|-
 
|-
|   09:34
+
| 09:40
|   ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.एक नवीन GeoGebra  विंडो उघडा.
+
| सेगमेंट टूल वापरुन एक रेषाखंड एबी काढा.
  
 
|-
 
|-
|   09:40
+
| 09:44
|   सेगमेंट टूल वापरुन एक रेषाखंड एबी काढा.
+
| रेषाखंड एबी ला लंब दुभाजक काढा.
  
 
|-
 
|-
|   09:44
+
| 09:48
|   रेषाखंड एबी ला लंब दुभाजक काढा.
+
| रेषेचे नाव बदला आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदला
  
 
|-
 
|-
|   09:48
+
| 09:52
|   रेषेचे नाव बदला आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदला
+
| आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
  
 
|-
 
|-
|   09:52
+
| 09:57
|   आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
+
| आता नवीन विंडो उघडू.
  
 
|-
 
|-
|   09:57
+
| 10:00
|   आता नवीन विंडो उघडू.
+
| File menu वर क्लिक करा आणि New Window निवडा.
  
 
|-
 
|-
|   10:00
+
| 10:05
|   File menuवर क्लिक करा आणि New Window निवडा.
+
| आता मी Graphics विंडो प्रॉपर्टीज बद्दल स्पष्टीकरण देईन. येथे मी Algebra व्यू बंद करेन.
  
 
|-
 
|-
|   10:05
+
| 10:13
|   आता मी Graphics विंडो प्रॉपर्टीज बद्दल स्पष्टीकरण देईन. येथे मी Algebra व्यू बंद करेन
+
| Graphics विंडो वर राइट क्लिक करा.
 
+
  
 
|-
 
|-
|   10:13
+
| 10:16
|   Graphics विंडो वर राइट क्लिक करा.
+
| कॉन्टेक्स्ट मेनू विविध पर्यायांसह उघडेल.
  
 
|-
 
|-
|   10:16
+
| 10:20
|   कॉन्टेक्स्ट मेनू विविध पर्यायांसह उघडेल.
+
| Graphics पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|   10:20
+
| 10:23
|   Graphics पर्याय निवडा.
+
| Preferences विंडो उघडते.
  
 
|-
 
|-
|   10:23
+
| 10:26
|   Preferences विंडो उघडते.
+
| Preferences विंडोमध्ये आपण Basic, xAxis, yAxis आणि Grid  टॅब पाहू.
  
 
|-
 
|-
|   10:26
+
| 10:36
|   Preferences विंडोमध्ये आपण Basic, xAxis, yAxis आणि Grid  टॅब पाहू.
+
|  Preferences विंडोचा आकार बदला आणि Graphics पहा आणि त्यास एकमेकांच्या बाजूला ठेवा.
  
 
|-
 
|-
|   10:36
+
| 10:43
|    Preferences विंडोचा आकार बदला आणि Graphics पहा आणि त्यास सोबत ठेवा.
+
| आपण बेसिक टॅबमधील Axes ची basic properties बदलू.
  
 
|-
 
|-
|   10:43
+
| 10:48
|   आपण बेसिक टॅबमधील Axes ची basic properties बदलू.
+
| bold चेक बॉक्स वर क्लिक करा.हे अ‍ॅक्सेस बोल्ड करते.
  
 
|-
 
|-
|   10:48
+
| 10:54
|   bold चेक बॉक्स वर क्लिक करा. हे अ‍ॅक्सेस बोल्ड करते.
+
| Color बटणावर क्लिक करा.एक color बॉक्स निवडा.
  
 
|-
 
|-
|   10:54
+
| 11:00
|   Color बटणावर क्लिक करा.एक color बॉक्स निवडा
+
| आपण कोणताही गडद रंग निवडू शकता आणि ओके बटणावर क्लिक करू शकता.
  
 
|-
 
|-
|   11:00
+
| 11:05
|   आपण कोणताही गडद रंग निवडू शकता आणि ओके बटणावर क्लिक करू शकता
+
| त्यानुसार  axes चा रंग बदलतो
  
 
|-
 
|-
|   11:05
+
| 11:09
|   त्यानुसार  axes चा रंग बदलतो
+
| पुढे लाइन स्टाईल ड्रॉप डाऊन निवडा.मी दुतर्फा एरो पर्याय निवडेन.
  
 
|-
 
|-
|   11:09
+
| 11:17
|   पुढे लाइन स्टाईल ड्रॉप डाऊन निवडा.मी दुतर्फा एरो पर्याय निवडेन.
+
| आता आपण Miscellaneous properties कडे जाऊ.
  
 
|-
 
|-
|   11:17
+
| 11:21
|   आता आपण Miscellaneous properties कडे जाऊ.
+
| चला ग्राफिक्स व्यूचा बॅकग्राउंड कलर बदलू.
  
 
|-
 
|-
|   11:21
+
| 11:25
|   चला ग्राफिक्स व्यूचा बॅकग्राउंड कलर बदलू
+
| बॅकग्राउंड कलर बटणावर क्लिक करा. कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
  
 
|-
 
|-
|   11:25
+
| 11:31
|   बॅकग्राउंड कलर बटणावर क्लिक करा. कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
+
| मी हलका हिरवा निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
  
 
|-
 
|-
|   11:31
+
| 11:36
|   मी हलका हिरवा निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
+
| लक्षात घ्या की बॅकग्राउंड कलर हलका हिरव्या रंगात बदलला आहे.
  
 
|-
 
|-
|   11:36
+
| 11:40
|   लक्षात घ्या की बॅकग्राउंड कलर हलका हिरव्या रंगात बदलला आहे.
+
| आता ग्रिड टॅब वर क्लिक करा. डीफॉल्टनुसार, शो ग्रीड चेक बॉक्स चेक केला गेला.
  
 
|-
 
|-
|   11:40
+
| 11:47
|   आता ग्रिड टॅब वर क्लिक करा. डीफॉल्टनुसार, शो ग्रीड चेक बॉक्स चेक केला गेला.
+
| ग्रीडचा रंग बदलू. कलर बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|   11:47
+
| 11:53
|   ग्रीडचा रंग बदलू. कलर बटणावर क्लिक करा
+
| कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
  
 
|-
 
|-
|   11:53
+
| 11:56
|   कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
+
| मी डार्क ग्रीन निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
  
 
|-
 
|-
|   11:56
+
| 12:02
|   मी डार्क ग्रीन निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
+
| ग्रिडचा रंग गडद हिरव्या रंगात बदलल्याचे पहा.
  
 
|-
 
|-
|   12:02
+
| 12:07
|   ग्रिडचा रंग गडद हिरव्या रंगात बदलल्याचे पहा.
+
| Preferences विंडो बंद करा
  
 
|-
 
|-
|   12:07
+
| 12:10
|   Preferences विंडो बंद करा
+
| बदललेल्या propertiesसह जिओजेबरा इंटरफेस पहा.
  
 
|-
 
|-
|   12:10
+
| 12:15
|   बदललेल्या propertiesसह जिओजेबरा इंटरफेस पहा.
+
| असाईनमेंट म्हणून एक्सप्लोर करा, 1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब
  
 
|-
 
|-
|   12:15
+
| 12:25
|   असाईनमेंट एक्सप्लोर म्हणून,1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब
+
| आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
 
+
  
 
|-
 
|-
|   12:25
+
| 12:28
|   आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
+
| या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय tools विषयी,
  
 
|-
 
|-
|   12:28
+
| 12:35
|   या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय tools विषयी
+
| समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी  रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि
  
 
|-
 
|-
|   12:35
+
| 12:41
 
+
| ग्राफिक्स व्ह्यूच्या गुणधर्मा विषयी
|   समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी  रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि
+
  
 
|-
 
|-
|   12:41
+
| 12:44
|   ग्राफिक्स व्ह्यूच्या गुणधर्मा विषयी
+
| पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा.
  
 
|-
 
|-
|   12:44
+
| 12:52
|   पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा.
+
| स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
  
 
|-
 
|-
|   12:52
+
| 13:01
|   स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
+
| या स्पोकन ट्यूटोरियलविषयी आपल्याकडे काही प्रश्न आहेत का?असल्यास कृपया या साइटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
|   13:01
+
| 13:07
|   या स्पोकन ट्यूटोरियलविषयी आपल्याकडे काही प्रश्न आहेत का?असल्यास कृपया या साइटला भेट द्या.
+
| आपल्याला प्रश्न आहे तो मिनिट आणि सेकंद निवडा. आपला प्रश्न थोडक्यात सांगा.
 
+
  
 
|-
 
|-
|   13:07
+
| 13:14
|   आपल्याला प्रश्न आहे तो मिनिट आणि सेकंद निवडा. आपला प्रश्न थोडक्यात सांगा.
+
| आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
  
 
|-
 
|-
|   13:14
+
| 13:18
|   आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
+
| स्पोकन ट्यूटोरियल फोरम या ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
  
 
|-
 
|-
|   13:18
+
| 13:23
|   स्पोकन ट्यूटोरियल फोरम या ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
+
| कृपया त्यांच्याशी असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल.
  
 
|-
 
|-
|   13:23
+
| 13:31
|   कृपया त्यांच्याशी असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल.
+
| कमी गोंधळ सह, आपण या चर्चा सूचनात्मक माहिती म्हणून वापरु शकतो.
  
 
|-
 
|-
|   13:31
+
| 13:36  
|  कमी गोंधळ सह, आपण या चर्चा सूचनात्मक माहिती म्हणून वापरु शकतो
+
| स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
+
|-
+
|    13:36  
+
|   स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
+
 
+
  
 
|-
 
|-
|   13:47  
+
| 13:47  
|   माधुरी गणपती आयआयटी बॉम्बे आपला निरोप घेते. धन्यवाद  
+
| मी राधिका आपला निरोप घेते.धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 17:17, 28 January 2020

Time Narration
00:01 Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे
00:05 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय टूल्सविषयी,
00:12 समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी
00:16 रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि Graphics view च्या गुणधर्मा विषयी.
00:22 येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04
00:28 GeoGebra version 5.0.438.0-d
00:33 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला मूलभूत गणिताची माहिती असावी.
00:40 Ubuntu Linux OS मध्ये GeoGebra अँप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा.
00:46 search bar मध्ये geogebra टाइप करा.GeoGebra आयकॉन दिसेल.
00:52 GeoGebra उघडण्यासाठी icon वर डबल-क्लिक करा.
00:57 Windows 10 OS मध्ये GeoGebra application उघडू
01:04 Search the web आणि Windows बॉक्समध्ये, geogebra टाइप करा.
01:09 GeoGebra यादीमध्ये दिसते.
01:12 GeoGebra  application उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
01:17 हा GeoGebra इंटरफेस आहे
01:20 त्यात मेनू आयटमसह स्टॅंडर्ड मेनू बार आहे.त्यात File, Edit, View, Options, Tools, Window आणि Help मेनू आहे.
01:37 menu bar च्या खाली, विविध भूमितीय tools सह एक टूल बार आहे.
01:43 tool bar च्या उजवीकडे Undo, Redo,  Help आणि Preferences  options आहेत.
01:53 tool bar च्या खाली Algebra view आणि Graphics view आहे.
01:58 जिओजेब्रामध्ये, भूमिती आणि बीजगणित एकमेकांच्या बाजूला काम करतात.
02:03 toolbar वरील tools वापरून भूमितीच्या आकृती तयार करण्यासाठी Graphics view चा वापर केला जातो.
02:09 Algebra view काढलेल्या आकृत्यांचे संबंधित बैजिकराशी दर्शवितात.
02:15 View menu वापरुन आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही view उघडू किंवा बंद करू शकतो.
02:25 window च्या तळाशी input bar आहे.
02:29 Input bar वापरुन आपण थेट बीजगणिताची कमांड आणि फंक्शन्स एंटर करू शकतो.
02:36 ग्राफिक व्यू वर grid आणि axes चे पर्याय आधीपासूनच enable असतात.
02:42 आपण context menu वापरून  axes किंवा grid disable करू शकता.
02:47  Graphics व्यू वर राईट क्लिक करा. Graphics मेनू उघडेल.
02:53 या मेनूमध्ये Axes आणि Grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय आहेत.
03:00 axes आणि  grid enable किंवा disable करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते.
03:05 ग्राफिक्सच्या जवळ टॉगल स्टाईल बार नावाचा एक छोटा त्रिकोण एरो पहा.
03:12 ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी त्रिकोणी एर्रोवर क्लिक करा.
03:16 येथे आपल्याला axes  आणि grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय दिसतील.
03:22 पुढे आपण tool bar बद्दल तपशीलवार जाणून घेऊ.
03:26 toolbar च्या उजव्या टोकावरील  Move Graphics View टूलवर क्लिक करा.
03:31 लक्षात घ्या की टूलभोवती एक गडद निळा border दिसून येईल. हे सूचित करते की हे tool निवडलेले आहे.
03:38 टूलवर कर्सर फिरवा.त्याचे नाव आणि function टूल टीप बॉक्समध्ये दिसते.
03:45 हे निवडलेले टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू हलवू शकतो. आवश्यकतेनुसार ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
03:53 प्रत्येक tool च्या कोपऱ्यावर एक लहान काळा त्रिकोण आहे.
03:58 जेव्हा कर्सर त्रिकोणावर ठेवला जातो तेव्हा ते लाल होते.
04:03 टूलबारवरील मूव्ह टूल वर क्लिक करा.संबंधित tools ची एक ड्रॉप-डाऊन यादी दिसते.
04:10 ग्राफिक्स व्यू मध्ये पॉईंट्स काढू.
04:13 Point टूल वर क्लिक करा आणि नंतर Graphics view वर क्लिक करा.बिंदू A काढला आहे.
04:20 पुन्हा एकदा दुसरा B बिंदू काढण्यासाठी क्लिक करा.
04:24 लक्षात घ्या की बिंदूचे संबंधित निर्देशांक Algebra view मध्ये दिसत आहेत.
04:29 आता रेषा काढायला शिकू. Line टूलच्या कोपऱ्यात असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा.
04:36 येथे आपण विविध प्रकारच्या रेषा काढण्यासाठी Line टूल्सची सूची पाहू शकता.
04:42 Line टूल वापरुन आपण बिंदू A आणि B मधून रेषा काढू.
04:47 Line टूल वर क्लिक करा आणि बिंदू A आणि B वर क्लिक करा.
04:53 रेषा f A आणि B मधून जाते.
04:57 Graphics view वरील सर्व objects डिलिट करू.
05:01 सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.कीबोर्ड वरील Delete key दाबा.
05:08 आता AB ही रेषा पुन्हा काढा.Line टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा.
05:17 रेषा AB काढण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा.
05:22 पुढे मी रेषा AB ला लंब रेषा काढेन.
05:27 त्यासाठी Perpendicular Line tool वर क्लिक करा.
05:31 बिंदू C काढण्यासाठी AB रेषेच्या वरील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
05:38 C ला ओलांडत जाणारी रेषा g रेषा AB ला लंब आहे.
05:43 आता रेषा AB ला समांतर रेषा काढू.
05:47 Parallel Line टूलवर क्लिक करा.
05:50 बिंदू D काढण्यासाठी AB च्या खालील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा.
05:57 ABच्या समांतर आणि बिंदू D मधून जाणारी एक रेषा h काढली जाईल.
06:02 आता आपण दोन रेषेसाठी छेदनबिंदू चिन्हांकित करू.
06:06 पॉइंट टूल ड्रॉप-डाउन मध्ये, इंटरसेक्ट टूल निवडा.
06:10 F आणि g रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
06:15 नंतर g आणि h या रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा.
06:20 आता आपण आपले रेखांकन थोडे interactive बनवू .
06:24 मूव्ह टूल वर क्लिक करा.
06:27 बिंदू A वर क्लिक करा आणि ड्रॅग करा.
06:30 लक्षात घ्या की बिंदू E आणि F आणि सर्व रेषा बिंदू A बरोबर हलतात.
06:36 त्याचप्रमाणे आपण बिंदू बी आणि डी हलवू.
06:40 बिंदू E, F आणि रेषा, बिंदू B बरोबर हलतात.
06:45 बिंदू डी बरोबर फक्त बिंदू एफ आणि रेषा h हलते.
06:50 बिंदू A, B आणि D स्वतंत्र ऑब्जेक्ट्स आहेत.
06:56 आता मी बिंदू E किंवा F हलविण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला कोणतीही हालचाल दिसत नाही.
07:03 हे सूचित करते की, बिंदू E किंवा F हे एकमेकांवर अवलंबून असलेले objects आहेत.
07:09 आता रेषेचे गुणधर्म बदलू.
07:13 रेषा AB वर राईट क्लिक करा. रेषेच्या सर्व गुणधर्मासह एक context menu उघडेल.
07:21 Object Properties निवडा. Preferences विंडो उघडते.
07:27 Graphics view वरील बदल पाहण्यासाठी Preferences विंडोचा आकार बदला.
07:33 मी Preferences विंडो मधील काही मूलभूत गुणधर्म समजावून सांगते.
07:38 नेम बॉक्समध्ये, आपण लाइन एबी असे नाव बदलू शकता.
07:43 आणि Caption म्हणून Original line लिहू शकता.
07:46 line दर्शविण्यासाठी किंवा न दर्शविण्यासाठी Show Object चा चेक बॉक्स क्लिक करा.
07:51 शो लेबल चेक बॉक्समध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन आहे.
07:55 मी Name आणि value निवडेन.लक्षात घ्या की name आणि value रेषेच्या खाली दिसेल.
08:03 नंतर कलर टॅब वर क्लिक करा.येथे रेषेला रंग देण्यासाठी कलर बॉक्स आहे.
08:10 कलर बॉक्सच्या खाली बदललेला रंग पाहण्यासाठी प्रीव्ह्यू बॉक्स आहे.
08:15 मी ग्रीन बॉक्स वर क्लिक करेन.रेषा एबीचा रंग हिरवा झाला आहे.
08:22 स्टाईल टॅबवर क्लिक करा.
08:25 येथे आपण Line Thickness, Line Opacity  आणि Line Style बदलू शकता.
08:33 Preferences विंडो बंद करा.
08:36 बदललेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सह रेषा एबी पहा.
08:41 मी रेषा h चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलेन.
08:45 ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करण्यासाठी रेषा h वर राईट क्लिक करा. Preferences विंडो उघडते.
08:53 येथे मी कलर बदलून गुलाबी आणि स्टाईल डॅश लाइनमध्ये बदलेन.
09:00 Preferences विंडो बंद करा.
09:03 आता फाईल सेव्ह करू. फाईल मेनूवर क्लिक करा आणि सेव्ह निवडा.
09:10 सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल.
09:13 मी माझ्या मशीनवर डॉक्युमेंट्स फोल्डर निवडेन.
09:17 आपण आपल्या मशीनवर आपल्या आवडीचे कोणतेही फोल्डर निवडू शकता.
09:22 फाईलचे नाव लाईन्स म्हणून टाइप करा.त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा
09:29 आपली फाईल .ggb extension ने सेव्ह झाली आहे.
09:34 ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.एक नवीन GeoGebra  विंडो उघडा.
09:40 सेगमेंट टूल वापरुन एक रेषाखंड एबी काढा.
09:44 रेषाखंड एबी ला लंब दुभाजक काढा.
09:48 रेषेचे नाव बदला आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदला
09:52 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
09:57 आता नवीन विंडो उघडू.
10:00 File menu वर क्लिक करा आणि New Window निवडा.
10:05 आता मी Graphics विंडो प्रॉपर्टीज बद्दल स्पष्टीकरण देईन. येथे मी Algebra व्यू बंद करेन.
10:13 Graphics विंडो वर राइट क्लिक करा.
10:16 कॉन्टेक्स्ट मेनू विविध पर्यायांसह उघडेल.
10:20 Graphics पर्याय निवडा.
10:23 Preferences विंडो उघडते.
10:26 Preferences विंडोमध्ये आपण Basic, xAxis, yAxis आणि Grid  टॅब पाहू.
10:36  Preferences विंडोचा आकार बदला आणि Graphics पहा आणि त्यास एकमेकांच्या बाजूला ठेवा.
10:43 आपण बेसिक टॅबमधील Axes ची basic properties बदलू.
10:48 bold चेक बॉक्स वर क्लिक करा.हे अ‍ॅक्सेस बोल्ड करते.
10:54 Color बटणावर क्लिक करा.एक color बॉक्स निवडा.
11:00 आपण कोणताही गडद रंग निवडू शकता आणि ओके बटणावर क्लिक करू शकता.
11:05 त्यानुसार  axes चा रंग बदलतो
11:09 पुढे लाइन स्टाईल ड्रॉप डाऊन निवडा.मी दुतर्फा एरो पर्याय निवडेन.
11:17 आता आपण Miscellaneous properties कडे जाऊ.
11:21 चला ग्राफिक्स व्यूचा बॅकग्राउंड कलर बदलू.
11:25 बॅकग्राउंड कलर बटणावर क्लिक करा. कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
11:31 मी हलका हिरवा निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
11:36 लक्षात घ्या की बॅकग्राउंड कलर हलका हिरव्या रंगात बदलला आहे.
11:40 आता ग्रिड टॅब वर क्लिक करा. डीफॉल्टनुसार, शो ग्रीड चेक बॉक्स चेक केला गेला.
11:47 ग्रीडचा रंग बदलू. कलर बटणावर क्लिक करा.
11:53 कलर बॉक्स मधील एक कलर निवडा.
11:56 मी डार्क ग्रीन निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन.
12:02 ग्रिडचा रंग गडद हिरव्या रंगात बदलल्याचे पहा.
12:07 Preferences विंडो बंद करा
12:10 बदललेल्या propertiesसह जिओजेबरा इंटरफेस पहा.
12:15 असाईनमेंट म्हणून एक्सप्लोर करा, 1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब
12:25 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
12:28 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय tools विषयी,
12:35 समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि
12:41 ग्राफिक्स व्ह्यूच्या गुणधर्मा विषयी
12:44 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा.
12:52 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
13:01 या स्पोकन ट्यूटोरियलविषयी आपल्याकडे काही प्रश्न आहेत का?असल्यास कृपया या साइटला भेट द्या.
13:07 आपल्याला प्रश्न आहे तो मिनिट आणि सेकंद निवडा. आपला प्रश्न थोडक्यात सांगा.
13:14 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
13:18 स्पोकन ट्यूटोरियल फोरम या ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
13:23 कृपया त्यांच्याशी असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल.
13:31 कमी गोंधळ सह, आपण या चर्चा सूचनात्मक माहिती म्हणून वापरु शकतो.
13:36 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:47 मी राधिका आपला निरोप घेते.धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika