Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C3/Convert-Excel-to-MARC/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 288: | Line 288: | ||
|- | |- | ||
|11:59 | |11:59 | ||
− | | '''Process has been finished. Records saved to: | + | | '''Process has been finished. Records saved to: C:\Users\Spoken\Download\TestData.mrk''' संदेशासह पॉप-अप विंडो उघडते. |
|- | |- | ||
| 12:14 | | 12:14 |
Latest revision as of 12:11, 28 February 2019
Time | Narration |
00:01 | conversion of Excel data to Marc 21 format वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे. |
00:09 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत -64-bit Windows मशीनवर Excel data
Marc 21 format मध्ये रुपांतरित(कनवर्ट) करणे. |
00:19 | हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे: Windows 10 Pro आणि Firefox web browser. |
00:29 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:35 | पुढे जाण्यापूर्वी, कृपया आपल्या मशीनवर खालील गोष्टी असल्याची खात्री करा-
Windows 10, 8 किंवा 7, |
00:45 | कोणतेही वेब ब्राऊजर उदा. - Internet Explorer, Firefox किंवा Google Chrome. |
00:53 | आधीच्या ह्याच सिरिजमध्ये आपण Desktop वर MarcEdit 7 इन्स्टॉल केले होते. |
01:00 | आयकॉनवर डबल-क्लिक करून तेच MarcEdit 7 उघडा. |
01:07 | MarcEdit 7.0.250 By Terry Reese नावाची विंडो उघडते. |
01:15 | Export Tab Delimited Text टॅबवर जा आणि त्यावर क्लिक करा. |
01:21 | Source File फिल्ड मध्ये, folder आयकॉन वर जा. |
01:27 | source file ही Excel file आहे जी आपण .mrk फॉरमॅटमध्ये रूपांतरीत करीत आहोत. |
01:34 | Folder साठी ह्या आयकॉनवर क्लिक करा आणि File name साठी field मध्ये Excel फाईलसाठी ब्राऊझ करा. |
01:42 | File name च्या समीप ड्रॉप-डाऊनवर क्लिक करा. |
01:46 | तुमच्याकडे Microsoft Excel 97/2000/XP/2003 (.xls) असल्यास Excel File(*.xls) निवडा. |
02:03 | आणि तुमच्याकडे Microsoft Excel 2007/2010/2013 XML(.xlsx) असल्यास, Excel File(*.xlsx) निवडा. |
02:21 | माझ्याकडे .(dot)xlsx फाईल असल्यामुळे, मी Excel XML File(*.xlsx) निवडेन. |
02:32 | पुढे, डावीकडील फोल्डर्सवर जा आणि जिथे तुमची Excel file सेव्ह केली आहे तो फोल्डर निवडा |
02:40 | मी Downloads निवडले आहे कारण तिथे मी माझी Excel file सेव्ह केली आहे. |
02:47 | तर, Downloads फोल्डरमधून, मी TestData.xlsx. निवडले आहे. |
02:55 | TestData.xlsx फाईल निवडली आहे तेव्हा ती File name फिल्डमध्ये प्रदर्शित होते. |
03:04 | आता विंडोच्या तळाशी असलेल्या Open बटणावर क्लिक करा. |
03:09 | Source File C:\Users\spoken\Downloads\TestData.xlsx म्हणून तिच विंडो पुन्हा उघडते. |
03:21 | आता, Output File च्या समीप असलेल्या फोल्डरच्या आयकॉनवर क्लिक करा. |
03:27 | असे केल्यावर, Save File विंडो उघडेल, आपल्याला File name भरण्यास सूचित करते |
03:34 | त्याच विंडोवर, डाव्या बाजूला स्थित Downloads फोल्डर वर क्लिक करेन.
आणि, File name: म्हणून TestData टाईप करेन. |
03:46 | आता पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा. |
03:51 | तिच विंडो पुन्हा प्रदर्शित होते.
Output file फिल्ड दर्शवते :C:\Users\spoken\Downloads\TestData.mrk. |
04:06 | लक्षात ठेवा Excel Sheet Name: Sheet1 ही MarcEdit 7 द्वारे स्वयंचलितरित्या निवडली जाईल.
तथापि, हे sheet चे नाव एडिट करू शकतो. |
04:20 | Options सेक्शनअंतर्गत, चेकबॉक्स UTF-8 Encoded, MarcEdit 7 कडून डिफॉल्ट रूपात निवडला जातो. |
04:32 | त्याच विंडोच्या उजव्या बाजूस Next बटणावर क्लिक करा. |
04:37 | पुन्हा एक नवीन विंडो, MarcEdit Delimited Text Translator उघडते.
Data Snapshot' शीर्षक आहे. |
04:48 | Excel file मधील नोंदींनुसार ह्या विंडोमध्ये field चे सर्व तपशील असतील. |
04:55 | आपण 0 ते 8 पर्यंतचे आणि त्यावरील संबंधित व्हॅल्यूजसहित Fields पाहू. |
05:03 | उदाहरणार्थ, माझ्या मशीनवर Field 0 ची व्हॅल्यू 978-3-319-47238-6 (ISBN) आहे. |
05:17 | आपण आपल्या Excel sheet प्रमाणे वेगवेगळे व्हॅल्यू पाहू शकता. |
05:22 | DataSnapshot, सेक्शनच्या अंतर्गत Settings सेक्शन वर जा. |
05:28 | Select टॅबवर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून Field 0 निवडा. |
05:35 | यासह आपणKoha MARC Tags सह Excel data ची mapping करणार आहोत. |
05:43 | लक्षात ठेवा, आपण Map To: आणि Indicators कस्टमाईज करू शकता. |
05:49 | तथापि, हे महत्त्वाचे आहे की Fields आणि Subfield Codes हे Koha MARC Tag प्रमाणे आहेत. |
05:58 | MARC Tags, वरील अधिक माहितीसाठी, Library of Congress च्या अधिकृत साईटच्या लिंकला भेट द्या. |
06:07 | ब्राऊजरवर, हे URL टाईप करा आणि search वर क्लिक करा. |
06:15 | लक्षात ठेवा की,Map To: फिल्डमध्ये प्रविष्ट केलेल्या व्हॅल्यूज ह्या सिरिजमधील पूर्वीच्या ट्युटोरिअलमधून संदर्भित केल्या आहेत. |
06:24 | Map To: फिल्डमध्ये मी 020$a प्रविष्ट करेन. |
06:31 | हा क्रम आपल्या Excel data नुसार बदलला जाईल. |
06:36 | मी Indicators: आणि Term. Punctuation: आहेत तसे सोडून देईन. |
06:42 | तथापि, आपण Koha MARC Tags द्वारे निर्देशित केल्याप्रमाणे हे फिल्ड्स भरू शकता. |
06:49 | पुढे Constant Data साठी चेक-बॉक्स आहे. |
06:54 | आपण मर्यादित टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक प्रविष्ट्यासाठी डेटा फिल्डमध्ये समान माहिती, map करू इच्छित असल्यास, ह्यावर क्लिक करा. |
07:04 | जर तुम्हांला तेच subfield ची पुनरावृत्ती करायची असल्यास Repeatable subfield क्लिक करा. |
07:10 | पुढे, Add Argument बटणावर क्लिक करा. |
07:15 | असे केल्याने, Arguments. सेक्शनअंतर्गत असलेल्या फिल्डमध्ये व्हॅल्यू 0 020$a 0 प्रदर्शित होते. |
07:25 | तशाचप्रकारे, इतर सर्व fields मॅप करू. |
07:30 | Settings सेक्शन अंतर्गत Select वर जा. ड्रॉप-डाऊनमधून,Field 1 निवडा. |
07:39 | field मध्ये Map To साठी, टाईप करा :080$a. |
07:46 | आता, Add Argument बटणावर क्लिक करा. |
07:50 | असे केल्याने, Arguments सेक्शनअंतर्गत फिल्डमध्ये व्हॅल्यू 1 080$a 0 प्रदर्शित होते. |
08:01 | Select टॅबअंतर्गत ड्रॉप-डाऊनमधून Field 2 निवडा. |
08:07 | फिल्डमध्ये Map To साठी, टाईप करा : 100$a |
08:13 | फिल्डमध्ये Indicators साठी, टाईप करा : 1 |
08:17 | लक्षात ठेवा की, 1 हा tag 100 चा प्रथम संकेतक(इंडिकेटर) आहे आणि तो subfield ‘a’ साठी Surname चे प्रतिनिधित्व करतो. |
08:28 | तशाचप्रकारे, Select अंतर्गत ड्रॉप-डाऊनमध्ये दर्शविल्याप्रमाणे,Field 13 पर्यंत सर्व फिल्ड्सचे मॅपिंग पूर्ण करा. |
08:39 | प्रत्येक फिल्डच्या समीप असलेले अप आणि डाऊन एरोज लक्षात घ्या. |
08:44 | आपण प्रदर्शित होणाऱ्या व्हॅल्यूजचा क्रम बदलण्यासाठी ह्याचा वापर करू शकता. |
08:50 | Arguments सेक्शन अंतर्गत, Tags' जे भिन्न sub-fields सह सामाईक(कॉमन) आहेत ते जोडणे आवश्यक आहे. |
08:58 | त्यासाठी, खालील गोष्टी करा- कॉमन टॅग , उदाहरणार्थ - 245$a आणि 245$c निवडा. |
09:09 | मग कॉमन टॅग्जवर राईट-क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊनमधून Join Items निवडा. |
09:17 | हे अशा फिल्ड्सचा एक गट तयार करेल जे समान प्रकारचे असतात. |
09:23 | लक्षात ठेवा की, * (एस्टेरिस्क सिंबॉल) निवडलेल्या Tags आधी प्रदर्शित होईल. |
09:29 | * एस्टेरिस्क सिंबॉल सूचित करते की कॉमनtags आता जोडले आहेत. |
09:35 | वैकल्पिकरित्या, आपण Arguments साठी दिलेले 0 ते 13 पर्यंतचे संबंधित फिल्ड्सचे व्हॅल्यू import करण्यासाठी Auto Generate टॅबवर क्लिक करून fields ची मॅपिंग करू शकता. |
09:52 | तथापि, मी स्वतः(मॅन्युअली) मॅपिंग केले आहे. तर, मी Auto Generate पर्यायावर क्लिक करणार नाही. |
09:59 | पुढे आपण चार पर्याय पाहू. |
10:02 | पहिला आहे Save Template. |
10:06 | भविष्यातील वापरासाठी आपण mapping सेव्ह करू इच्छित असल्यास हे वापरा. |
10:12 | डेटा रूपांतरित करतांना जर आपणांस कोणतीही समस्या असल्यास saved template वापरला जाईल. |
10:20 | जर आपण Save Template पर्याय निवडत असाल तर आपल्याला त्यास नाव देण्यास आणि ते सेव्ह करण्यासाठी डायरेक्टरी निर्दिष्ट करण्यास सांगितले जाईल. |
10:31 | ते .mrd file' म्हणून सेव्ह केले जाईल. |
10:36 | विंडोच्या उजव्या बाजूला “Load Template” वर क्लिक करून भविष्यात हे template एक्सेस करा. |
10:44 | दुसरा पर्याय आहे Sort Fields. |
10:48 | तिसरा पर्याय आहे Calculate common nonfiling data. |
10:54 | चौथा पर्याय आहे Ignore Header Row. |
10:58 | जर तुमच्याकडे Excel sheet मध्ये हेडिंग्स असेल आणि तुम्हांला हेडिंग्सकडे दुर्लक्ष करणे आवश्यक असेल तर येथे क्लिक करा. |
11:05 | यांपैकी, Sort Fields आणिCalculate common nonfiling data हे MarcEdit 7 द्वारे स्वयंचलितरित्या निवडलेले आहेत. |
11:15 | मी ते जसे आहेत तसे सोडून देणार आहे. |
11:18 | आता, मी Save Template आणि Ignore Header Row साठी चेक-बॉक्स तपासेन. |
11:26 | पुढे, पृष्ठाच्या वरील उजव्या कोपऱ्यावरील Finish टॅब वर जा आणि त्यावर क्लिक करा. |
11:34 | असे केल्यावर, Save File विंडो उघडेल, आपल्याला File name भरण्यास सूचित करते. |
11:41 | त्याच विंडोवर डाव्या बाजूला असलेल्या Downloads फोल्डरवर क्लिक करा. |
11:48 | आणि, File name साठी field मध्ये मी टाईप करेन - TestData. |
11:54 | आता, पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा. |
11:59 | Process has been finished. Records saved to: C:\Users\Spoken\Download\TestData.mrk संदेशासह पॉप-अप विंडो उघडते. |
12:14 | ह्या डायलॉग-बॉक्सच्या तळाशी असलेल्या Ok बटणावर क्लिक करा. |
12:19 | यासह .mrk file Downloads फोल्डरमध्ये यशस्वीरित्या सेव्ह केली गेली आहे. |
12:29 | एक नवीन पृष्ठ MarcEdit 7.0.250 By Terry Reese उघडते.
'MarcEditor आयकॉनवर जा आणि क्लिक करा. |
12:42 | एक नवीन पृष्ठ MarcEditor उघडते.
मुख्य Menu वर, File वर क्लिक करा आणि ड्रॉपडाऊनमधून Open निवडा. |
12:55 | Open File विंडो उघडते, आणि TestData.mrk फाईल प्रदर्शित करते. |
13:02 | क्लिक करून TestData.mrk file निवडा. |
13:07 | हे File name साठी फिल्डमध्ये दर्शवेल. |
13:11 | आता विंडोच्या तळाशी Open वर क्लिक करा. |
13:16 | आणखी एक विंडो MarcEditor: TestData.mrk सर्व तपशीलांसह उघडेल. |
13:24 | त्याच विंडोवर, मेन मेन्यूमधून File वर क्लिक करा. |
13:29 | आता, ड्रॉप-डाऊनमधून Compile File into MARC निवडा. |
13:35 | आणखी एक नवीन विंडो Save File उघडते. |
13:39 | येथे, File Name: वर जा आणि field मध्ये योग्य नाव टाईप करा. |
13:46 | मी टाईप करेन - TestData. |
13:50 | डीफॉल्टनुसार, Koha, Save as type: फिल्डमध्ये MARC Files (*.mrc) निवडतो. |
14:00 | आता, विंडोच्या तळाशी असलेल्या Save बटणावर क्लिक करा. |
14:06 | असे केल्यावर, तळाशी असलेल्या त्याच विंडोवर, आपण 5 records processed in 0.166228 seconds पहाल. |
14:19 | कारण मी केवळ 5 records इम्पोर्ट केले आहेत. आपल्याला आपल्या डेटानुसार records ची एक वेगळी संख्या आणि प्रक्रियेची वेळ दिसेल. |
14:29 | यासह, आपण आपल्या लायब्ररीचा Excel data Marc 21 format मध्ये यशस्वीरित्या रूपांतरित केला आहे. |
14:37 | Marc 21 format हे Koha मध्ये वापरलेले एक मानक स्वरूप आहे, जे Koha मध्ये डेटा कॅटलॉगिंग आणि इम्पोर्टिंगकरिता वापरले आहे. |
14:46 | आता ही विंडो बंद करा. असे करण्यासाठी, वरील उजव्या कोपऱ्यात जा आणि Close बटणावर क्लिक करा. |
14:55 | सारांशित करू. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो - 64-bit Windows मशीनवर Excel data Marc 21 format मध्ये रुपांतरित करणे. |
15:08 | असाईनमेंट :
Excel मध्ये 10 records ची सूची तयार करा आणि ते रेकॉर्ड्स MarcEdit 7 वापरून MARC मध्ये रूपांतरित करा. |
15:20 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial project चा सारांश देतो.
कृपया तो डाऊनलोड करून पहा. |
15:27 | Spoken Tutorial Project टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते.
अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
15:35 | ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
15:39 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. |
15:45 | ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
15:50 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |