Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/Circulation/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{| border=1 | <center>'''Time'''</center> | <center>'''Narration'''</center> |- | 00:01 | '''Circulation''' वरील स्पोकन ट्युटोरिअलम...") |
|||
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 165: | Line 165: | ||
|- | |- | ||
| 04:00 | | 04:00 | ||
− | | ''Rental discount ''' रिक्त सोडा. | + | | '''Rental discount ''' रिक्त सोडा. |
|- | |- | ||
Line 201: | Line 201: | ||
|- | |- | ||
| 05:02 | | 05:02 | ||
− | | आता | + | | आता Ms. Reena Shah, जी Post-Graduate विध्यार्थी आहे, तिला '''Spoken Tutorial Library''' चे आयटम जसे कि Books, CD/DVDs,Bound Volumes इत्यादी yaसाठी '''checkout''' आणि '''checkin ''' करण्यासाठी एक '''Patron ''' तयार करा. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 248: | Line 246: | ||
|06:22 | |06:22 | ||
| उघडणार्या पृष्ठावर, '''Enter patron card number or partial name''' फिल्ड पहा. | | उघडणार्या पृष्ठावर, '''Enter patron card number or partial name''' फिल्ड पहा. | ||
− | + | मी '''Reena''' नाव प्रविष्ट करेल. | |
|- | |- | ||
Line 296: | Line 294: | ||
|- | |- | ||
| 08:10 | | 08:10 | ||
− | | मी कोणत्याही टॅबवर क्लिक करणार नाही, कारण कि मी | + | | मी कोणत्याही टॅबवर क्लिक करणार नाही, कारण कि मी '''Koha homepage''' वर '''Circulation''' टॅब वापरून '''items''' आणि '''check in''' नूतनीकरण कसे करावे हे दाखवेल. |
|- | |- |
Latest revision as of 18:28, 26 February 2019
|
|
00:01 | Circulation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Patron कॅटेगरीसाठी Circulation आणि Fine Rules विषयी शिकणार आहोत. |
00:13 | Check Out (Issuing), |
00:15 | Renewing आणि Check In (Returning). |
00:20 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux OS 16.04 |
00:28 | आणि Koha version 16.05. |
00:32 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:38 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर कोहा इन्टॉल असावे. |
00:44 | आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे. |
00:48 | नसल्यास, कृपया वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial सिरीज पहा. |
00:54 | सर्वप्रथम , आपण Patron category साठी Circulation आणि Fine Rules परिभाषित करुन सुरवात करू. |
01:02 | Spoken Tutorial Library मध्ये Post Graduate student म्हणून एक Patron Category तयार करा. |
01:10 | लक्षात घ्या कि वरील सर्व या सिरीज मधील पूर्वीच्या ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केले आहे. |
01:16 | आपण या ट्युटोरिअलमध्ये नंतर ही माहिती वापरणार आहोत. |
01:21 | Spoken Tutorial Library मध्ये Post Graduate student म्हणून Patron Category जोडल्यानंतर तुमचा Koha interface असा दिसेल. |
01:32 | Superlibrarian Username Bella आणि तिच्या password सह लॉगिन करा. |
01:39 | Koha Administration वर जा. |
01:43 | Patrons and circulation सेक्शनमध्ये Circulation and fines rules वर क्लिक करा. |
01:52 | Defining circulation and fine rules for all libraries उघडते. |
01:57 | Select Library वर जा आणि ड्रॉप-डाउनमधून Spoken Tutorial Library निवडा. |
02:05 | शीर्षक Defining circulation and fine rules for '"Spoken Tutorial Library"' सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
02:14 | Patron category सेक्शनमध्ये ड्रॉप-डाउन मधून, Post Graduate Student वर क्लिक करा. |
02:22 | Item type सेक्शनमध्ये, ड्रॉप-डाउनमधून Book वर क्लिक करा. |
02:28 | Current checkouts allowed फिल्ड मध्ये 5 प्रविष्ट करा. |
02:33 | मी Current on-site checkouts allowed रिक्त सोडेन. |
02:39 | Loan period मध्ये 15 प्रविष्ट करा. |
02:43 | मी Unit असेच सोडून देईल, जसे येथे आहे, अर्थात Days. |
02:48 | Hard due date असेच सोडून देऊ. |
02:53 | Fine amount मध्ये 5 प्रविष्ट करा आणि Fine charging interval मध्ये 1 प्रविष्ट करा. |
03:01 | मी When to charge असेच सोडून देईल. |
03:05 | मी Fine grace period रिक्त सोडून देईल. |
03:09 | मी Overdue fines cap (amount) आणि Cap fine at replacement price रिक्त सोडून देईल. |
03:17 | मी Suspension in days (day) देखील रिक्त सोडेन. |
03:22 | Maximum suspension duration (day): देखील रिक्त सोडेन. |
03:28 | Renewals allowed (count) मध्ये 10 प्रविष्ट करा. |
03:33 | मी Renewal period आणि No renewal before: रिक्त सोडेन. |
03:39 | Automatic renewal मी असेच सोडून देईल जसे येथे आहे. |
03:44 | Holds allowed (count) मध्ये 5 प्रविष्ट करा. |
03:48 | On shelf holds allowed साठी ड्रॉप-डाउन मधून, If all unavailable निवडा. |
03:55 | मी Item level holds असेच सोडून देईल. |
04:00 | Rental discount रिक्त सोडा. |
04:04 | पुढे, टेबलच्या उजव्या कोपऱ्यात Actions सेक्शनवर जा आणि Save वर क्लिक करा. |
04:13 | Defining circulation and fine rules for "Spoken Tutorial Library पृष्ठ पुन्हा उघडते. |
04:21 | या पृष्ठामध्ये सर्व नोंदी समाविष्ट आहेत जी आम्ही नुकतीच भरलेली आहे. |
04:28 | Select the library शीर्षकाच्या पुढे, Clone these rules to वर जा. |
04:35 | ड्रॉप-डाउनमधून Spoken Tutorial Library निवडा. |
04:40 | पुढे, Clone नावाच्या बटणवर क्लिक करा. |
04:45 | शीर्षक Cloning circulation and fine rules from “Spoken Tutorial Library” to “Spoken Tutorial Library” सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
04:56 | “The rules have been cloned” मेसेज बॉक्स प्रदर्शित होतो. |
05:02 | आता Ms. Reena Shah, जी Post-Graduate विध्यार्थी आहे, तिला Spoken Tutorial Library चे आयटम जसे कि Books, CD/DVDs,Bound Volumes इत्यादी yaसाठी checkout आणि checkin करण्यासाठी एक Patron तयार करा. |
05:20 | लक्षात ठेवा, पूर्वीच्या ट्युटोरिअलमध्ये Patron तयार करतांना, आपल्या कर्मचार्यांसाठी Set permissions आहेत. |
05:29 | तरीपण, येथे Patron साठी permission सेट करू नका, अर्थात विद्यार्थी Ms. Reena Shah. |
05:38 | फक्त आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि पृष्ठाच्या शीर्षावर Save वर क्लिक करा. |
05:45 | आता, Superlibrarian अकाउंट मधून लॉगआऊट करा. |
05:49 | वरच्या उजव्या कोपऱ्यात Spoken Tutorial Library वर क्लिक करून असे करा. |
05:56 | ड्रॉप-डाउन मधून Log out वर क्लिक करा. |
06:01 | नंतर, Library Staff, Samruddhi म्हणून लॉगिन करा. |
06:07 | पुढे, Home page मध्ये, Circulation वर क्लिक करा. |
06:12 | Checkout सह सुरवात करू. |
06:15 | Circulation पृष्ठावर जा, Check-out वर क्लिक करा, म्हणजे जारी करण्याची(issuing) प्रक्रिया. |
06:22 | उघडणार्या पृष्ठावर, Enter patron card number or partial name फिल्ड पहा.
मी Reena नाव प्रविष्ट करेल. |
06:34 | त्याच search field च्या उजव्या बाजूस Submit बटणवर क्लिक करा. |
06:39 | एक नवीन पृष्ठ उघडते. Checking out to Reena Shah (3) Enter item Barcode: फिल्डमध्ये, |
06:48 | मी व्हॅल्यू 00001 प्रविष्ट करेल. |
06:53 | लक्षात घ्या Barcode as accession number चा उल्लेख आधीच्या ट्युटोरियल्समध्ये केला होता. |
07:00 | म्हणून, Check-out साठी तीच व्हॅल्यू प्रविष्ट केली जाईल. |
07:05 | आता, फील्डच्या तळाशी Check-out वर क्लिक करा. |
07:10 | पुढे, Check-out तपशील पाहण्यासाठी, पृष्ठाच्या तळाशी Show check-outs वर क्लिक करा. |
07:18 | त्याच पृष्ठावर, Checked-out item च्या सर्व तपशीलांसह एक टेबल (सारणी) दिसते. |
07:24 | तपशील जसे कि: Due date, Title, Item type, Location, Checked out on, Checked out from, Call number, Charge, Fine, Price, Renew , आणि Check in. |
07:43 | जर item हे renewed किंवा checked in असले पाहिजे, तर टेबलच्या तळाशी Renew or check in selected items टॅबवर क्लिक करा. |
07:56 | जर एकापेक्षा जास्त आयटम असतील तर, पृष्ठाच्या तळाशी Renew or check in selected items टॅब जवळ असलेल्या Renew all टॅबवर क्लिक करा |
08:10 | मी कोणत्याही टॅबवर क्लिक करणार नाही, कारण कि मी Koha homepage वर Circulation टॅब वापरून items आणि check in नूतनीकरण कसे करावे हे दाखवेल. |
08:22 | त्याच पृष्ठावर, वरच्या डाव्या कोपर्यात Circulation वर क्लिक करा. |
08:28 | उघडणार्या नवीन पृष्ठावर, Circulation मध्ये, Renew वर क्लिक करा. |
08:35 | एक नवीन पृष्ठ उघडते.
Enter item barcode फिल्डमध्ये, मी Barcode as accession number 00001 प्रविष्ट करेल. |
08:48 | नंतर फिल्डच्या उजव्या बाजूस Submit वर क्लिक करा. |
08:53 | डायलॉग बॉक्स Item Renewed सह एक नवीन पृष्ठ उघडते. |
08:58 | पुढे, त्याच पृष्ठावर, डाव्या कोपऱ्यात Circulation वर क्लिक करा. |
09:05 | उघडलेल्या नवीन पृष्ठावर, Circulation मध्ये check in वर क्लिक करा. |
09:11 | उघडलेल्या नवीन पृष्ठावर, Enter item barcode फिल्ड पहा. |
09:17 | मी Barcode as accession number 00001 प्रविष्ट करेल, जो item पूर्वी checked out केला होता. |
09:27 | आणि, फिल्डच्या उजव्या बाजूस Submit वर क्लिक करा. |
09:32 | एका टेबलमध्ये तपशील प्रदर्शित होतात जसे- Due date, Title , Author , Barcode, Home Library, Holding library, Shelving location, Call number, Type, Patron आणि Note. |
09:52 | लक्ष द्या Title-Industrial Microbiology, |
09:57 | Barcode- 00001 आणि Patron- Reena Shah (PG) पूर्वी भरलेल्या तपशीलांनुसार. |
10:09 | यासह, आपण Circulation पूर्ण केले आहे. |
10:13 | आता, Library staff अकाउंट मधून लॉग आऊट करा. |
10:17 | असे करण्यासाठी प्रथम शीर्षस्थानी उजव्या कोपर्यात जा, Spoken Tutorial Library वर क्लिक करा. |
10:25 | नंतर, ड्रॉप-डाउन मधून, Log out निवडा. |
10:31 | थोडक्यात.
या ट्युटोरिअलमध्ये आपण Patron कॅटेगरीसाठी Circulation आणि Fine Rules विषयी शिकलो. |
10:41 | Check Out (Issuing), Renewing, Check In (Returning). |
10:48 | असाइन्मेंट म्हणून: Patron Ms. Reena Shah साठी आणखी एक पुस्तक जारी(issue) करा. |
10:54 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
11:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:11 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
11:15 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:26 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |