Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/Close-a-Budget/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | ''' How to close a Budget''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले...")
 
 
Line 14: Line 14:
 
| 00:14
 
| 00:14
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः
'Ubuntu Linux OS 16.04''' आणि
+
'''Ubuntu Linux OS 16.04''' आणि
 
'''Koha version 16.05'''.
 
'''Koha version 16.05'''.
  
Line 111: Line 111:
 
|-
 
|-
 
| 02:57
 
| 02:57
| मी ''' Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II'' निवडेन.
+
| मी '''Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II''' निवडेन.
 
त्याच फंडचे तपशील डुप्लिकेट बजेटमध्ये तयार करणे आवश्यक आहे.
 
त्याच फंडचे तपशील डुप्लिकेट बजेटमध्ये तयार करणे आवश्यक आहे.
  
Line 139: Line 139:
 
|-
 
|-
 
| 03:53
 
| 03:53
| आपण 'Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I  वरून Spoken Tutorial Library 2017-2018, Phase II''' वरून सर्व प्राप्त न झालेले ऑर्डर हलविणे निवडले आहे.
+
| आपण '''Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I''' वरून '''Spoken Tutorial Library 2017-2018, Phase II''' वरून सर्व प्राप्त न झालेले ऑर्डर हलविणे निवडले आहे.
  
 
|-
 
|-
Line 160: Line 160:
 
|-
 
|-
 
| 04:49
 
| 04:49
| हे पृष्ठ '''Moved''  तपशीलासह '''Order numbers''' प्रदर्शित करेल.
+
| हे पृष्ठ '''Moved'''  तपशीलासह '''Order numbers''' प्रदर्शित करेल.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:28, 18 February 2019

Time Narration
00:01 How to close a Budget वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण बजेट बंद करण्याच्या समाविष्ट पायऱ्यांविषयी (पद्धतींविषयी) शिकू.
00:14 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05.

00:28 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:34 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर कोहा इन्टॉल असावे.
00:40 आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे.
00:44 कृपया अधिक माहितीसाठी ह्या वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial सिरीज पहा.
00:51 Budget कसे बंद करावे हे शिकू.
00:55 सुरवात करण्यापूर्वी कृपया लक्षात ठेवा:

बजेट बंद करणे हे न मिळालेले ऑर्डर

01:04 आणि आवश्यक नसलेले फंड्स
01:07 जुन्या बजेटमधून नवीन बजेटमध्ये हलविण्यासाठी केले जाते.
01:11 मागील बजेटमधून म्हणजे

Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I मधून

01:20 ते नवीन बजेटमध्ये म्हणजे

Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II मध्ये

01:29 कृपया लक्षात ठेवा-

बजेट बंद करण्यापूर्वी, मागील वर्षाच्या बजेटची ताबडतोब नक्कल काढण्याचा सल्ला दिला जातो.

01:38 असे करण्यासाठी, मागील बजेटच्या फंडची तशीच संरचना नवीन बजेटमध्ये विद्यमान असणे आवश्यक आहे.
01:46 बजेट बंद करण्यासाठी खालील गोष्टी करा :

युजर नेम Superlibrarian आणि पासवर्डसह लॉगिन करा.

01:56 Koha Home page वर, Acquisitions क्लिक करा.
02:01 डावीकडील पर्यायांमधून Budgets वर क्लिक करा.
02:07 Budgets administration पृष्ठावर, Active Budgets टॅबखाली Budget शोधा.
02:16 माझ्या बाबतीत, Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I.
02:24 Actions टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊनमधून Close पर्याय निवडा.
02:32 जेव्हा Close' निवडले जाते, एक नवीन पृष्ठ उघडते.
02:37 ते म्हणते - The unreceived orders from the following funds will be moved.
02:44 त्याच पृष्ठावर, आपल्याकडे Select a Budget आहे.
02:49 ड्रॉप-डाऊनमधून, Budget निवडा ज्यात आपण unreceived orders हलविण्यास इच्छुक आहात.
02:57 मी Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II निवडेन.

त्याच फंडचे तपशील डुप्लिकेट बजेटमध्ये तयार करणे आवश्यक आहे.

03:11 यामुळे आपण तेथे न खर्चिलेले (अनस्पेन्ट) बजेट हलवू शकू.
03:17 पुढे आहे Move remaining unspent funds.
03:22 ह्यावर क्लिक केल्याने न खर्चिलेली (अनस्पेन्ट) रक्कम नवीन बजेटमध्ये हलविली जाईल.
03:28 तर आपण मागील वर्षाच्या नवीन बजेटमध्ये न खर्चिलेली (अनस्पेन्ट) रक्कम तात्काळ जमा करू इच्छित असाल तर मी हा बॉक्स रिकामा (ब्लँक) ठेवेन.
03:40 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Move unreceived orders बटणवर क्लिक करा.
03:49 खालील संदेशासह एक डायलॉग-बॉक्स प्रदर्शित होतो :
03:53 आपण Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I वरून Spoken Tutorial Library 2017-2018, Phase II वरून सर्व प्राप्त न झालेले ऑर्डर हलविणे निवडले आहे.
04:11 This action cannot be reversed. Do you wish to continue?.
04:17 हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की एकदा पूर्ण झाल्यानंतर, आपण ही प्रक्रिया undo करू शकत नाही.
04:24 डायलॉग बॉक्सच्या खाली OK वर क्लिक करा.
04:30 एक नवीन पृष्ठ उघडते.

Report after moving unreceived orders from Budget Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I (01/04/2016 - 31/03/2017) to Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II (01/04/2017 - 31/03/2018).

04:49 हे पृष्ठ Moved तपशीलासह Order numbers प्रदर्शित करेल.
04:55 यासह आपण आर्थिक वर्षाचे बजेट बंद केले आहे.
05:00 आणि, आता पुढच्या वर्षीचे बजेट तयार करण्यासाठी आपण पुढे जाऊ.
05:06 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:10 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण बजेट बंद करण्याच्या पायऱ्या (पद्धती) शिकलो.
05:19 असाईनमेंटसाठी -

आधीच्या ट्युटोरिअल असाईनमेंटमध्ये तुम्ही ५० लाखाचा रुपयांचा नवीन बजेट जोडला होता. तो बजेट बंद करा.

05:33 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
05:41 स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.
05:47 अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
05:51 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
05:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

06:08 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana