Difference between revisions of "Drupal/C4/Solr-Search-and-Facets-Implementation/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 353: | Line 353: | ||
|- | |- | ||
| 07:28 | | 07:28 | ||
− | | आता आपल्याला '''Search''' नावाच्या '''Drupal8''' च्या मूलभूत '''Search module ''' ला अक्षम | + | | आता आपल्याला '''Search''' नावाच्या '''Drupal8''' च्या मूलभूत '''Search module ''' ला अक्षम करावे लागेल. |
|- | |- | ||
Line 361: | Line 361: | ||
|- | |- | ||
| 07:39 | | 07:39 | ||
− | | '''Search module ''' वर चेक मार्क द्या आणि तळाशी '''Uninstall''' बटणवर क्लिक करा. | + | | '''Search module''' वर चेक मार्क द्या आणि तळाशी '''Uninstall''' बटणवर क्लिक करा. |
|- | |- | ||
Line 416: | Line 416: | ||
|- | |- | ||
| 08:48 | | 08:48 | ||
− | | इतर सेटिंग्जना डिफॉल्ट(मूलभूत) म्हणून सोडा आणि कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी, खाली '''Save | + | | इतर सेटिंग्जना डिफॉल्ट(मूलभूत) म्हणून सोडा आणि कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी, खाली '''Save''' बटणावर क्लिक करा. |
|- | |- | ||
| 08:55 | | 08:55 | ||
− | | आता आपण पाहु शकतो की '''server connection ''' वर पोहोचू शकतो आणि कोर कनेक्शन ऍक्सेस केला जाऊ शकतो. | + | | आता आपण पाहु शकतो की '''server connection''' वर पोहोचू शकतो आणि कोर कनेक्शन ऍक्सेस केला जाऊ शकतो. |
|- | |- |
Latest revision as of 11:56, 24 January 2019
|
|
00:01 | नमस्कार Solr Search and Facets Implementation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- |
00:09 | Solr search चे परिचय |
00:12 | Solr search ची प्रमुख वैशिष्ट्ये |
00:15 | Solr search चे इंस्टॉलेशन आणि |
00:17 | Facets ची निर्मिती |
00:19 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 |
00:25 | Drupal 8 आणि Firefox web browser |
00:29 | तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:33 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्हाला Drupal चे मूलभूत ज्ञान असावे. |
00:38 | नसल्यास, संबंधित Drupal ट्युटोरिअल्ससाठी, दर्शविलेल्या लिंकला भेट द्या. |
00:43 | तुमच्याकडे कार्यरत इंटरनेट कनेक्शन देखील असावे. |
00:47 | प्रथम आपण शिकू API म्हणजे काय? |
00:50 | API चे पूर्ण नाव आहे Application Programming Interface. |
00:54 | यात नियमांचा एक सेट आहे (नियमांचा संच) जे सॉफ्टवेअर प्रोग्राम एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनुसरण करू शकतात. |
01:00 | API वरील अधिक माहिती या ट्यूटोरियलच्या Additional reading material लिंकमध्ये दिले आहे. |
01:07 | Solr Search API काय आहे? |
01:10 | Solr हे मुक्त स्रोत search platform आहे ज्याचा वापर Search Application तयार करण्यासाठी केला जातो. |
01:16 | हे आपल्याला डेटाबेस, फायली आणि वेबसाइट्सची अनुक्रमणित करणारी कस्टम search engines तयार करण्यात मदत करते. |
01:23 | आपल्याला Solr Search API ची आवश्यकता का आहे? |
01:27 | Drupal सह आलेला मूलभूत search ते database search करते. |
01:32 | यामुळे प्रक्रिया हळू होते आणि MySQL वर अतिरिक्त भार येतो. |
01:37 | परंतु Solr हे शोधण्याकरिता एक वेगळा server प्रदान करते. हे search ऑपरेशनची गती वाढवेल. |
01:44 | Solr ची काही वैशिष्ट्ये येथे सूचीबद्ध आहेत. |
01:47 | ते स्केलेबल (मापनीय) आहे. |
01:49 | यात संपूर्ण टेक्स्ट शोध क्षमता आहेत. |
01:52 | हे फ्लेक्सिबल(लवचिक) आणि विस्तारणीय आहे. |
01:55 | त्याचे इंटरफेस वापरण्यास वापरकर्त्याला मैत्रीपूर्ण आहे. |
01:58 | हे fault टॉलरन्स (चूक सहनशीलता) आहे. |
02:01 | पुढे आपण Solr core बद्दल जाणून घेऊ. |
02:04 | Solr core चा वापर इंडेक्सिंग आणि एन्लायजिंग (अनुक्रमणिका आणि विश्लेषण) सारख्या ऑपरेशन्स करण्यासाठी केला जातो. |
02:10 | हे एक एकल अनुक्रमणिका आणि संबंधित कॉन्फिगरेशन फाइल्स आहे. |
02:16 | आपण वेगवेगळ्या संरचनेसह डेटा इंडेक्स करू शकतो. |
02:20 | Solr server मध्ये एक किंवा अधिक कोर असू शकतात. |
02:23 | जेव्हा aple एकाधिक व्हर्जन्स, लँग्वेजेस किंवा कॉन्फिगरेशनची आवश्यकता असते तेव्हा एकाधिक cores वापरली जातात. |
02:31 | या उदाहरणात एकल Solr Server इन्स्टन्समध्ये Articles आणि Weblogs साठी प्रत्येकी एक कोर आहे. |
02:39 | पुढे आपण Solr implementation process क्रमाक्रमाने शिकू. |
02:44 | Bitnami Drupal Stack वर खालील पायऱ्या लागू आहेत. |
02:49 | परंतु बहुतांश पायऱ्या अन्य कोणत्याही Drupal च्या इंस्टॉलेशनवर देखील लागू केले जाऊ शकतात. |
02:54 | Step No. 1 - तुमचे terminal उघडा आणि तुमच्या मशीनला update आणि upgrade करण्यासाठी दिलेले commands रन करा. |
03:02 | लक्षात ठेवा हा command तुम्ही root user म्हणून रन करावा. |
03:06 | Step No. 2 - जरी Solr Java वर आधारित असले, तरी आपल्या सिस्टममध्ये JRE किंवा JDK इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. |
03:16 | त्यासाठी प्रथम आपल्याला, python software properties इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. |
03:21 | तर खालील command रन करा. |
03:24 | लक्षात ठेवा येणाऱ्या कमांड तुम्ही सामान्य वापरकर्त्यासारख्या रन केल्या पाहिजेत. |
03:29 | पुढे JRE सेट करण्यासाठी आपण ही command रन करू. |
03:34 | त्यानंतर सिस्टिमला असमर्थित packages सह अपडेट करण्यासाठी, टाईप करा sudo स्पेस add hyphen apt स्पेस update. Enter दाबा. |
03:47 | अखेरीस oracle Java8 च्या नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करण्यासाठी खालील command रन करा. |
03:54 | आता आपण java space hyphen version टाईप करून इन्स्टॉल केलेले Java व्हर्जन तपासू शकतो. Enter दाबा. |
04:03 | पुढे आपल्याला मूलभूत Java environment variable सेट अप करावे लागेल. |
04:08 | तर खालील command रन करा. |
04:12 | Step No. 3. पुढे आपण आपल्या स्थानिक मशीनमध्ये Solr इन्स्टॉल करणे शिकू. |
04:18 | प्रथम आपल्याला डिरेक्टरी tmp मध्ये बदलावे लागेल. |
04:22 | आता आपण त्यांच्या वेब पेजवरून Solr version 6.6.3 डाउनलोड करू. |
04:28 | खालील कमांड टाईप करा. |
04:31 | लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरील कोणतीही नवीनतम व्हर्जन डाउनलोड करू शकता. |
04:36 | पुढे आपण खालील command वापरून tar फाईल एक्सट्रॅक्ट करू. |
04:40 | आता आपण आपल्या सिस्टिममध्ये service म्हणून इन्स्टॉल केले पाहिजे. |
04:45 | तर खालील कमांड टाईप करा. |
04:48 | नंतर service space Solr space status टाइप करून Solr ची स्थिती तपासू.
Enter दाबा. |
04:58 | आपण पाहू शकतो कि service Solr आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल आहे आणि तसेच सक्रिय आहे. |
05:03 | Step No. 4
आता आपण आपल्या Drupal कन्टेन्टला इंडेक्स करण्यासाठी Solr मध्ये एक नवीन solr core तयार करू. |
05:11 | काळजीपूर्वक खालील कमांड टाइप करा. |
05:14 | येथे मी नवनिर्मित core चे नाव testcollection म्हणून दिले आहे. |
05:19 | डिफॉल्ट रूपात solr application हे TCP port 8983 वर ऐकतो. |
05:25 | तर आपण port 8983 द्वारे Solr admin user interface ऍक्सेस करू शकतो. |
05:31 | URL bar मध्ये, टाईप करा http://localhost:8983/Solr/ |
05:42 | Core Selector फील्डमध्ये, आपण सर्व उपलब्ध core ची सूची पाहू शकता. |
05:47 | कोणत्याही विशिष्ट core वर क्लिक करणे, आपल्याला संबंधित तपशील मिळेल. |
05:53 | आपल्या स्थानिक सिस्टिममध्ये Solr इंस्टॉलेशनबद्दल हे सर्व आहे. |
05:57 | Step No. 5, पुढे आपण Drupal8 मध्ये Solr search API इम्पलिमेन्ट करू. |
06:04 | यासाठी, आपल्या मशीनमध्ये PHP चा mbstring extension आणि composer इन्स्टॉल असले पाहिजे. |
06:11 | वरील सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठीच्या पायऱ्या या ट्यूटोरियलच्या Additional reading material लिंकमध्ये दिले आहेत. |
06:18 | एकदा आवश्यक इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, Drupal च्या htdocs मध्ये डिरेक्टरी बदला. |
06:24 | यानंतर, आपल्याला Drupal8 मध्ये solarium library इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. |
06:30 | Solarium हे PHP साठी Solr client library आहे. |
06:34 | ते इन्स्टॉल करण्यासाठी खालील command कार्यान्वित करा. |
06:38 | पुढे आपण composer द्वारे search API Solr module ते Drupal8 इन्स्टॉल कराल. |
06:44 | खालील command टाईप करा. |
06:47 | नंतर वापरण्यासाठी आपण Drupal8 मध्ये Facets module देखील डाउनलोड करू. |
06:53 | खालील command टाईप करा. या वेळी, आपण सर्व आवश्यक modules डाउनलोड केले आहेत. |
07:01 | Step No. 6 - पुढे Drupal8 site वर जा आणि आपण इन्स्टॉल केलेले modules सक्षम करा. |
07:09 | Extend टॅबवर जा. |
07:11 | modules Facets, Search API, Solr search आणि Solr Search Defaults वर चेक मार्क करा. |
07:20 | त्यांना सक्षम करण्यासाठी खाली Install बटणवर क्लिक करा. |
07:24 | आपण हे पाहू शकतो की सर्व चार modules इन्स्टॉल केले गेले आहे. |
07:28 | आता आपल्याला Search नावाच्या Drupal8 च्या मूलभूत Search module ला अक्षम करावे लागेल. |
07:34 | असे करण्यासाठी, Extend पेजवरील Uninstall टॅबवर क्लिक करा. |
07:39 | Search module वर चेक मार्क द्या आणि तळाशी Uninstall बटणवर क्लिक करा. |
07:44 | पुन्हा पुष्टी करण्यासाठी Uninstall बटणावर क्लिक करा. |
07:48 | पुढे aplyala आपल्या ड्रूपलला Solr शी संपर्क साधण्याची परवानगी द्यावी लागेल. |
07:53 | त्यासाठी टर्मिनलवर परत जा आणि काळजीपूर्वक खालील command रन करा. |
07:58 | हे configuration files ला Solr च्या core मधून Drupal8 च्या modules फोल्डरमध्ये कॉपी करेल. |
08:05 | configuration files कॉपी केल्यानंतर, Solr service रिस्टार्ट करण्यासाठी, टाईप करा sudo space service space solr space restart.
Enter दाबा. |
08:17 | Step No. 7
पुढे आपण Solr server कॉन्फिगर करू आणि मूलभूत search index मध्ये उपलब्ध कन्टेन्टला इंडेक्स करा. |
08:27 | असे करण्यासाठी, Configuration टॅबवर जा. |
08:30 | SEARCH AND METADATA अंतर्गत Search API वर क्लिक करा. |
08:34 | सध्या आपण पाहु शकतो की Solr server वर पोहोचू शकत नाही. |
08:38 | Solr Server च्या Edit वर क्लिक करा. |
08:41 | खाली स्क्रोल करा. Solr core ' फील्डमध्ये, तुमचे कोरनेम टाईप करा. |
08:46 | मी testcollection टाईप करेल. |
08:48 | इतर सेटिंग्जना डिफॉल्ट(मूलभूत) म्हणून सोडा आणि कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी, खाली Save बटणावर क्लिक करा. |
08:55 | आता आपण पाहु शकतो की server connection वर पोहोचू शकतो आणि कोर कनेक्शन ऍक्सेस केला जाऊ शकतो. |
09:01 | Step No. 8
पुढे आपण Solr server मधील उपलब्ध कन्टेन्ट इंडेक्स करू. |
09:08 | Default Solr content index च्या Edit बटणावर क्लिक करा. |
09:12 | आपण आपल्या गरजेनुसार सेटिंग्ज बदलू शकतो. |
09:16 | आतासाठी मी ते तसेच ठेवेन आणि तळाशी असलेल्या Save बटणावर क्लिक करा. |
09:21 | आता आपण पाहू शकतो की 0 आयटम्स (वस्तू) Solr server मध्ये इंडेक्स आहेत. |
09:27 | सर्व कन्टेन्ट इंडेक्स करण्यासाठी, तळाशी Index now बटणावर क्लिक करा. |
09:31 | आपण पाहू शकतो की सर्व 20 कंटेंट्स Solr server मध्ये इंडेक्स केल्या आहेत. |
09:36 | यासह आपण Solr server आणि index दोन्ही यशस्वीपणे सक्षम केले आहेत. |
09:41 | Step No. 9 . पुढे आपण Solr search वापरुन आपले कंटेन्ट शोधणे शिकू. |
09:48 | त्यासाठी, प्रथम Structure वर जा, नंतर Views वर जा. |
09:52 | येथे आपण Solr search content view पाहू शकतो. |
09:55 | Solr search content च्या Edit बटणावर क्लिक करा. |
09:59 | लक्षात घ्या की Solr search content हे एक पृष्ठ आहे ज्याला path /Solr-search/content वर ऍक्सेस केला जाऊ शकतो. |
10:09 | तसेच आपण दृश्याचे प्रीव्यू पाहू शकतो. |
10:12 | आता आपण Solr search content पृष्ठ ऍक्सेस करू. |
10:16 | URL बारमध्ये, टाईप करा http://localhost:8080/drupal/solr-search/content |
10:30 | जर तुम्ही Bitnami Drupal Stack वापरत नाही तर localhost:8080 च्या ऐवजी localhost वापरा. |
10:39 | Solr शोध कंटेन्ट पृष्ठ आता दिसत आहे. Search फील्डमध्ये, टाईप करा Drupal. एंटर दाबा. |
10:47 | हे काही परिणाम दर्शविते ज्यामध्ये त्यांच्या कंटेन्ट अंतर्गत “Drupal” हा शब्द आहे. |
10:53 | Step No. 10 पुढे आपण शोध निकालांचे वर्गीकरण करण्यासाठी Facets तयार करणे शिकू. |
11:00 | असे करण्यासाठी, Configuration टॅबवर जा. SEARCH AND METADATA अंतर्गत Facets वर क्लिक करा. |
11:07 | Add facet बटणावर क्लिक करा. |
11:10 | Facet source ड्रॉप डाउनमध्ये, स्त्रोत निवडा. |
11:15 | Field ड्रॉप डाउनमध्ये, facet फील्ड म्हणून आपण Title निवडू. |
11:20 | Name फील्डमध्ये, या Facet च्या नावाने मी Title टाईप करेल. |
11:25 | शेवटी कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी Save बटणावर क्लिक करा. |
11:29 | येथे आपण उपलब्ध प्रकारांमधून widget निवडू शकता. |
11:34 | मी आतासाठी List of links निवडत आहे. |
11:37 | उर्वरित सेटिंग्ज डीफॉल्ट म्हणून सोडा आणि कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी Save बटणावर क्लिक करा. |
11:44 | Step No. 11
पुढे आपण Facet ला (समायोजित) सेट करण्यास शिकू जे आपण कॉन्फिगर केले आहे. |
11:50 | त्यासाठी Structure → Block layout वर जा. |
11:54 | Sidebar second region मध्ये ब्लॉकला ठेवण्यासाठी, Place block बटणावर क्लिक करा. |
12:00 | दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समध्ये, Title नावाचे Facet निवडा. |
12:05 | आपल्या गरजेनुसार ब्लॉक कॉन्फिगर करा. Save block बटणावर क्लिक करा. |
12:11 | Sidebar second region मध्ये Facet जोडले गेले आहे. |
12:15 | Step No. 12
पुढे आपण आपल्या Solr search content पृष्ठवर परत जाऊ आणि Facet कसे कार्य करते ते पाहू. |
12:23 | Search field मध्ये, टाईप करा Drupal. एंटर दाबा. |
12:28 | हे काही परिणाम दर्शविते ज्यामध्ये त्यांच्या कंटेन्ट अंतर्गत “Drupal” हा शब्द आहे. |
12:34 | आपण शीर्षक दर्शवणारा Facet देखील पाहू शकतो ज्यामध्ये त्यांच्या कंटेन्ट अंतर्गत “Drupal” हा शब्द आहे. |
12:41 | हे सर्व Drupal8 मध्ये Solr search आणि Facets च्या इम्पलेमेंटेशनबद्दल (अंमलबजावणीबद्दल) आहे. |
12:47 | यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:51 | थोडक्यात. या ट्युटोरिअलयामध्ये, आपण शिकलो- Solr एप्लिकेशन इन्स्टॉल करणे |
12:57 | composer द्वारे आवश्यक modules इन्स्टॉल करणे |
13:00 | Solr search API आणि Facets कॉन्फिगर करणे. |
13:05 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
13:13 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:22 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD आणि NVLI , Ministry of Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:33 | या ट्यूटोरियलचे योगदान प्राची शर्मा यांनी केले आहे.
आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |