Difference between revisions of "Arduino/C2/Arduino-with-LCD/Marathi"
(Created page with "{| Border = 1 | '''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | '''Interfacing Arduino with LCD''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आ...") |
|||
(2 intermediate revisions by the same user not shown) | |||
Line 9: | Line 9: | ||
|- | |- | ||
| 00:07 | | 00:07 | ||
− | | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Arduino''' बोर्ड '''LCD'''शी कनेक्ट करणे, | + | | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: '''Arduino''' बोर्ड '''LCD''' शी कनेक्ट करणे, |
'''LCD''' वर टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे. | '''LCD''' वर टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे. | ||
|- | |- | ||
| 00:18 | | 00:18 | ||
− | | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि ''' C''' किंवा ''' C++''' च्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. | + | | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि '''C''' किंवा '''C++''' च्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. |
|- | |- | ||
| 00:30 | | 00:30 | ||
− | | येथे मी '''Arduino UNO Board''', | + | | येथे मी '''Arduino UNO Board''', उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि '''Arduino IDE''' वापरत आहे. |
|- | |- | ||
Line 40: | Line 40: | ||
| 01:14 | | 01:14 | ||
| '''Pin 1''' ही '''ground''' पिन आहे जी '''GND''' द्वारे दर्शविली जाते. | | '''Pin 1''' ही '''ground''' पिन आहे जी '''GND''' द्वारे दर्शविली जाते. | ||
− | + | '''Pin 2''' ही 5 व्हॉल्ट्सची पिन आहे जी '''VCC''' द्वारे दर्शविली जाते. | |
|- | |- | ||
Line 53: | Line 53: | ||
|- | |- | ||
| 01:52 | | 01:52 | ||
− | |'''Command register''' हे कमांड प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते. आणि, '''data register ''' हे डेटा ठेवण्यासाठी वापरले जाते. | + | |'''Command register''' हे कमांड प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते. आणि, '''data register''' हे डेटा ठेवण्यासाठी वापरले जाते. |
|- | |- | ||
| 02:02 | | 02:02 | ||
− | | '''RW''' ही एक '''Read Write ''' पिन आहे. | + | | '''RW''' ही एक '''Read Write''' पिन आहे. |
आपण एकतर '''LCD''' वरून डेटा वाचू शकतो किंवा '''LCD''' वर लिहू शकतो. | आपण एकतर '''LCD''' वरून डेटा वाचू शकतो किंवा '''LCD''' वर लिहू शकतो. | ||
Line 66: | Line 66: | ||
|- | |- | ||
| 02:20 | | 02:20 | ||
− | | हे '''data''' पिन्स आहेत. ह्या पिनांद्वारे डेटा आणि कमांड '''LCD''' | + | | हे '''data''' पिन्स आहेत. ह्या पिनांद्वारे डेटा आणि कमांड '''LCD''' वर पाठविला जातो. |
|- | |- | ||
| 02:29 | | 02:29 | ||
− | | ह्या ''' LCD Backlight पिन्स आहेत. ह्यांचा वापर '''LCD''' ला पॉवर देण्यासाठी, '''display contrast''' नियंत्रित करण्यासाठी, '''LCD backlight''' '''on''' किंवा '''off''' इत्यादी करण्यासाठी केला जातो. | + | | ह्या '''LCD Backlight''' पिन्स आहेत. ह्यांचा वापर '''LCD''' ला पॉवर देण्यासाठी, '''display contrast''' नियंत्रित करण्यासाठी, '''LCD backlight''' '''on''' किंवा '''off''' इत्यादी करण्यासाठी केला जातो. |
|- | |- | ||
Line 92: | Line 92: | ||
|- | |- | ||
| 03:16 | | 03:16 | ||
− | |'''Extension pin''' जे '''LCD''' वर जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण '''breadboard''' ला सहज कनेक्ट करू शकू. | + | |'''Extension pin''' जे '''LCD''' वर जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण '''breadboard''' ला सहज कनेक्ट करू शकू. '''Soldering iron''' ज्यात आधीच पावर आहे, '''Solder paste''' आणि '''Solder wire''' |
− | '''Soldering iron''' ज्यात आधीच पावर आहे, '''Solder paste''' आणि '''Solder wire''' | + | |
|- | |- | ||
Line 141: | Line 140: | ||
|- | |- | ||
| 04:51 | | 04:51 | ||
− | | पिन क्रमांक 11 हा '''Enable''' | + | | पिन क्रमांक 11 हा '''Enable''' शी जोडलेला आहे आणि पिन नंबर 12 शी '''register select''' जोडला आहे. |
|- | |- | ||
| 05:00 | | 05:00 | ||
− | | '''Read write pin''' हे '''ground''' | + | | '''Read write pin''' हे '''ground''' ला जोडलेले आहे, याचा अर्थ आपण '''LCD''' वर लिहित आहोत. |
|- | |- | ||
Line 156: | Line 155: | ||
| 05:27 | | 05:27 | ||
| सर्किट आकृतीनुसार मी '''Arduino''' आणि '''LCD''' चे सेटअप केले आहे. | | सर्किट आकृतीनुसार मी '''Arduino''' आणि '''LCD''' चे सेटअप केले आहे. | ||
− | आपला उद्देश '''LCD''' | + | आपला उद्देश '''LCD''' डिसप्लेवर दोन '''strings''' लिहिणे आहे. |
|- | |- | ||
Line 211: | Line 210: | ||
|- | |- | ||
| 06:54 | | 06:54 | ||
− | | प्रथम, येथे आपण '''Liquid crystal library ''' समाविष्ट करणार आहोत. | + | | प्रथम, येथे आपण '''Liquid crystal library''' समाविष्ट करणार आहोत. |
|- | |- | ||
| 06:59 | | 06:59 | ||
− | | मेन्यू बारमध्ये, '''Sketch''' | + | | मेन्यू बारमध्ये, '''Sketch''' वर आणि '''Include Library''' वर क्लिक करा. |
− | नंतर '''LiquidCrystal''' निवडा. दर्शविल्याप्रमाणे हे LiquidCrystal.h फाईल समाविष्ट करेल. | + | नंतर '''LiquidCrystal''' निवडा. दर्शविल्याप्रमाणे हे '''LiquidCrystal.h''' फाईल समाविष्ट करेल. |
|- | |- | ||
Line 240: | Line 239: | ||
|- | |- | ||
| 07:46 | | 07:46 | ||
− | | '''LCD''' चे '''d4, d5, d6''' आणि ''d7''' '''Arduino board''' पिन 5, 4, 3 आणि 2 शी जोडलेले आहेत. | + | | '''LCD''' चे '''d4, d5, d6''' आणि '''d7''' '''Arduino board''' पिन 5, 4, 3 आणि 2 शी जोडलेले आहेत. |
|- | |- | ||
Line 252: | Line 251: | ||
|- | |- | ||
| 08:18 | | 08:18 | ||
− | | ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूचे डिस्क्रिप्शन आणि पॅरामीटर्ससाठी मॅन्युअल पाहू. | + | | ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूचे डिस्क्रिप्शन आणि पॅरामीटर्ससाठी मॅन्युअल पाहू. संदर्भ पुस्तिकेकडे परत जाऊ. |
− | संदर्भ पुस्तिकेकडे परत जाऊ. | + | |
|- | |- | ||
Line 260: | Line 258: | ||
1. इंटरफेसला '''LCD''' स्क्रीनवर आरंभ करते. | 1. इंटरफेसला '''LCD''' स्क्रीनवर आरंभ करते. | ||
2. डिस्प्लेचे डायमेंनशन्स (रुंदी आणि उंची) निर्दिष्ट करते आणि | 2. डिस्प्लेचे डायमेंनशन्स (रुंदी आणि उंची) निर्दिष्ट करते आणि | ||
− | 3. इतर कोणत्याही '''LCD library commands''' आधी कॉल करणे आवश्यक आहे. | + | 3. इतर कोणत्याही '''LCD library commands''' आधी कॉल करणे आवश्यक आहे. |
|- | |- | ||
Line 280: | Line 278: | ||
|- | |- | ||
| 09:13 | | 09:13 | ||
− | | आता टाईप करा: | + | | आता टाईप करा: lcd.begin कंस उघडा 16 कॉमा 2 कंस बंद करा semicolon. |
|- | |- | ||
Line 292: | Line 290: | ||
|- | |- | ||
| 09:36 | | 09:36 | ||
− | | तिथे '''print''' नावाचा दुसरा कमांड आहे जो '''LCD | + | | तिथे '''print''' नावाचा दुसरा कमांड आहे जो '''LCD''' वर टेक्स्ट प्रिंट करेल. |
|- | |- | ||
Line 304: | Line 302: | ||
|- | |- | ||
| 09:55 | | 09:55 | ||
− | | हा प्रोग्राम '''16 by 2''' कॉन्फिगरेशन '''LCD'''वर प्रिंट करेल. | + | | हा प्रोग्राम '''16 by 2''' कॉन्फिगरेशन '''LCD''' वर प्रिंट करेल. कर्सर प्रथम स्थानावर सेट करा. |
− | कर्सर प्रथम स्थानावर सेट करा. | + | |
'''lcd.print''' हा '''LCD''' मध्ये '''First Row''' टेक्स्ट प्रिंट करेल. | '''lcd.print''' हा '''LCD''' मध्ये '''First Row''' टेक्स्ट प्रिंट करेल. | ||
Line 314: | Line 311: | ||
|- | |- | ||
| 10:19 | | 10:19 | ||
− | | आपण पहिल्या ओळीवर प्रदर्शित होणारा आऊटपुट | + | | आपण पहिल्या ओळीवर प्रदर्शित होणारा आऊटपुट “First row” पाहू शकतो. |
|- | |- | ||
Line 326: | Line 323: | ||
|- | |- | ||
| 10:34 | | 10:34 | ||
− | | कोड कॉपी आणि पेस्ट करा. | + | | कोड कॉपी आणि पेस्ट करा. '''lcd.begin''' ओळ पुसून टाका, जरी प्रोग्रामच्या सुरूवातीस त्याने आरंभ केला आहे. |
|- | |- | ||
Line 334: | Line 331: | ||
|- | |- | ||
| 10:54 | | 10:54 | ||
− | | '''print command''' टेक्स्ट | + | | '''print command''' टेक्स्ट “second row” मध्ये बदला. |
|- | |- | ||
Line 346: | Line 343: | ||
|- | |- | ||
| 11:10 | | 11:10 | ||
− | | आपण '''void loop'''मध्ये कोणताही कोड वापरला नाही. | + | | आपण '''void loop''' मध्ये कोणताही कोड वापरला नाही. |
परंतु तरीही आपल्याला '''loop template''' ठेवणे आवश्यक आहे. | परंतु तरीही आपल्याला '''loop template''' ठेवणे आवश्यक आहे. | ||
− | कारण '''Arduino''' सिंटॅक्सकडून ''' loop function''' आवश्यक आहे. | + | कारण '''Arduino''' सिंटॅक्सकडून '''loop function''' आवश्यक आहे. |
|- | |- | ||
Line 368: | Line 365: | ||
|- | |- | ||
| 11:43 | | 11:43 | ||
− | | मॅन्युअलमध्ये आपल्या '''function''' | + | | मॅन्युअलमध्ये आपल्या '''function''' सूचीकडे परत जा. |
|- | |- | ||
| 11:47 | | 11:47 | ||
− | | तिथे '''scrollDisplayLeft, scrollDisplayRight ''' इत्यादीसारखे अनेक फंक्शन्स आपण पाहू शकतो. हे फक्शन्स तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा. | + | | तिथे '''scrollDisplayLeft, scrollDisplayRight''' इत्यादीसारखे अनेक फंक्शन्स आपण पाहू शकतो. हे फक्शन्स तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा. |
|- | |- | ||
Line 380: | Line 377: | ||
|- | |- | ||
| 12:06 | | 12:06 | ||
− | | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: ''' LCD''' ''' Arduino board''' ला कनेक्ट करणे आणि | + | | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: ''' LCD''' '''Arduino board''' ला कनेक्ट करणे आणि |
'''LCD''' वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे. | '''LCD''' वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे. | ||
Line 386: | Line 383: | ||
|12:18 | |12:18 | ||
| पुढील असाईनमेंट करा. | | पुढील असाईनमेंट करा. | ||
− | दुसऱ्या रो मध्ये | + | दुसऱ्या रो मध्ये '''Hello World''' टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी तोच प्रोग्राम बदला. |
कर्सर 4th कॉलममध्ये ठेवा. | कर्सर 4th कॉलममध्ये ठेवा. | ||
प्रोग्राम कंपाइल करा आणि अपलोड करा. | प्रोग्राम कंपाइल करा आणि अपलोड करा. |
Latest revision as of 16:09, 7 December 2018
Time | Narration |
00:01 | Interfacing Arduino with LCD वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Arduino बोर्ड LCD शी कनेक्ट करणे,
LCD वर टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे. |
00:18 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आणि C किंवा C++ च्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. |
00:30 | येथे मी Arduino UNO Board, उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि Arduino IDE वापरत आहे. |
00:40 | आपल्याला काही बाह्य डिव्हाइसेसची देखील आवश्यकता आहे जसे :
LCD 16 by 2, Potentiometer,, Breadboard, Pin header, Jumper Wires, |
00:55 | Soldering Iron, Soldering Stand, Soldering Lead आणि Soldering Paste. |
01:04 | आता circuit कनेक्शनचे तपशील पाहू. |
01:09 | येथे, आपण पाहतो की इथे LCD मध्ये 16 पिन्स आहेत. |
01:14 | Pin 1 ही ground पिन आहे जी GND द्वारे दर्शविली जाते.
Pin 2 ही 5 व्हॉल्ट्सची पिन आहे जी VCC द्वारे दर्शविली जाते. |
01:29 | VO ही LCD contrast pin आहे. येथे आपल्याला potentiometer जोडणे (कनेक्ट करणे) आवश्यक आहे.
यामुळे व्हेरिएबल व्होल्टेज, LCD च्या कॉन्ट्रास्टवर नियंत्रण ठेवू शकेल. |
01:42 | Register Select साठी RS आहे. हे कमांड रजिस्टर किंवा डेटा रजिस्टर म्हणून वापरले जाऊ शकते. |
01:52 | Command register हे कमांड प्रदर्शित करण्यासाठी वापरले जाते. आणि, data register हे डेटा ठेवण्यासाठी वापरले जाते. |
02:02 | RW ही एक Read Write पिन आहे.
आपण एकतर LCD वरून डेटा वाचू शकतो किंवा LCD वर लिहू शकतो. |
02:12 | E हे Enable पिन चे प्रतिनिधित्व करते. ही माहिती स्वीकारण्यासाठी LCD सक्षम करते. |
02:20 | हे data पिन्स आहेत. ह्या पिनांद्वारे डेटा आणि कमांड LCD वर पाठविला जातो. |
02:29 | ह्या LCD Backlight पिन्स आहेत. ह्यांचा वापर LCD ला पॉवर देण्यासाठी, display contrast नियंत्रित करण्यासाठी, LCD backlight on किंवा off इत्यादी करण्यासाठी केला जातो. |
02:43 | Pin 15 हे backlight LCD चे Anode आहे.
Pin 16 हे backlight LCD चे Cathode आहे. |
02:53 | आतापर्यंत आपण LCD चे पिन तपशील पाहिले आहे. |
02:58 | आपण सोल्डरिंग कसे करू शकतो हे पाहण्यासाठी soldering स्टेशन्सवर जाऊ. |
03:04 | येथे आपल्याकडे 16 by 2 LCD आहे.
याचा अर्थ, ते प्रत्येक ओळीवर 16 वर्ण दर्शवू शकते आणि अशा 2 रेषा आहेत. |
03:16 | Extension pin जे LCD वर जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपण breadboard ला सहज कनेक्ट करू शकू. Soldering iron ज्यात आधीच पावर आहे, Solder paste आणि Solder wire |
03:33 | दर्शविल्याप्रमाणे प्रथम बाह्य पिन LCD वर ठेवा. |
03:38 | नंतर, व्हिडिओमध्ये दर्शविल्याप्रमाणे solder paste बाह्य पिनांच्या टोकावर ठेवा. |
03:46 | मग पुन्हा ते कनेक्ट करा. |
03:49 | दर्शविल्याप्रमाणे सपाट पृष्ठभागावर बाह्य पिनासह LCD घट्ट बसवा. त्यामुळे आपण सोल्डरिंग करताना ते हलणार नाही. |
04:02 | सोल्डर रॉडला थोडीशी पेस्ट लावून घ्या आणि दर्शविल्याप्रमाणे वायरीच्या टोकाला स्पर्श करा. |
04:09 | काही सेकंदांपर्यंत तो धरून ठेवा जेणेकरून तार वितळते आणि बाह्य पिनाला जोडली जाते, जसे दर्शविले गेले आहे. |
04:19 | मी दोन पिनांसाठी सोल्डरिंग केले आहे. दोन पिनांसाठी केलेला सोल्डरिंगचा क्लोज अप पाहा. |
04:27 | त्याचप्रमाणे उर्वरित पिनांचे सोल्डरिंग करा. |
04:32 | ह्या प्रयोगासाठी आता circuit diagram वर जाऊ. |
04:37 | जसे दर्शविले गेले, LCD चे contrast नियंत्रित करण्यासाठी Potentiometer जोडलेले आहे. |
04:44 | Potentiometer हे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरलेला एक लहान आकाराचा इलेक्ट्रॉनिक घटक आहे. |
04:51 | पिन क्रमांक 11 हा Enable शी जोडलेला आहे आणि पिन नंबर 12 शी register select जोडला आहे. |
05:00 | Read write pin हे ground ला जोडलेले आहे, याचा अर्थ आपण LCD वर लिहित आहोत. |
05:07 | आपण आपल्या प्रयोगासाठी केवळ 4 डेटा लाईन वापरत आहोत.
Pin 15 आणि Pin 16 एलसीडीच्या बॅकलाईटसाठी जोडलेले आहेत. येथे दर्शविल्याप्रमाणे Pin 15 VCC ला आणि pin16 ground ला कनेक्ट करा. |
05:27 | सर्किट आकृतीनुसार मी Arduino आणि LCD चे सेटअप केले आहे.
आपला उद्देश LCD डिसप्लेवर दोन strings लिहिणे आहे. |
05:38 | आता आपण Arduino IDE मध्ये प्रोग्राम लिहिणार आहोत.
Arduino IDE वर जाऊया. |
05:46 | प्रथम आपण Liquid crystal library साठी संदर्भ पुस्तिका पाहणार आहोत. |
05:52 | मेनू बारमध्ये, Help आणि नंतर Reference वर क्लिक करा.
हे ऑफलाईन पेज उघडेल. |
06:00 | Reference सेक्शन अंतर्गत, Libraries वर क्लिक करा. |
06:04 | मग उपलब्ध Standard Libraries पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
06:10 | LiquidCrystal वर क्लिक करा. उपलब्ध functions बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वर्णन(डिस्क्रिप्शन) वाचा. |
06:18 | त्यात म्हटले आहे की, हे 4 bit किंवा 8 bit डेटा लाईन्ससह कार्य करते. |
06:24 | पुढे आपण LiquidCrystal function आणि त्याचे पॅरामीटर्स पाहू. |
06:30 | त्याच्या फंक्शन्ससाठी मॅन्युअलचा संदर्भ घेणे हा नेहमीच एक चांगला सराव आहे.
LiquidCrystal function वर क्लिक करा. |
06:39 | 8 बिटसाठी किंवा 4 बिटसाठी ते कसे वापरले जाते हे सिंटॅक्स दर्शविते. |
06:46 | आपल्या प्रयोगासाठी, आपण फस्ट लाईन सिंटॅक्स वापरू . |
06:51 | Arduino IDE वर जाऊ. |
06:54 | प्रथम, येथे आपण Liquid crystal library समाविष्ट करणार आहोत. |
06:59 | मेन्यू बारमध्ये, Sketch वर आणि Include Library वर क्लिक करा.
नंतर LiquidCrystal निवडा. दर्शविल्याप्रमाणे हे LiquidCrystal.h फाईल समाविष्ट करेल. |
07:14 | आता दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. मी पॅरामीटर्स समजावून सांगते. |
07:21 | lcd हा लिक्विड क्रिस्टलचा एक प्रकार आहे. |
07:26 | पहिला पॅरामीटर आहे Register Select. Register Select हा Arduino board च्या पिन 12 शी जोडलेला आहे. |
07:35 | दुसरा पॅरामीटर आहे Enable. हा पिन 11 शी जोडलेला आहे. |
07:41 | पुढील 4 पॅरामीटर्स LCD च्या डेटा लाईन्स आहेत. |
07:46 | LCD चे d4, d5, d6 आणि d7 Arduino board पिन 5, 4, 3 आणि 2 शी जोडलेले आहेत. |
07:58 | आपण pins सह लायब्ररीची सुरूवात करीत आहोत. कोडची ही ओळ void setup function च्या बाहेर असू शकते. |
08:07 | void setup function मध्ये, प्रयोगासाठी आवश्यक असलेला प्रारंभिक सेटअप आपण लिहू. तिथे एक फंक्शन आहे ज्याला begin म्हणतात. |
08:18 | ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूचे डिस्क्रिप्शन आणि पॅरामीटर्ससाठी मॅन्युअल पाहू. संदर्भ पुस्तिकेकडे परत जाऊ. |
08:27 | मॅन्युअल सांगते-
1. इंटरफेसला LCD स्क्रीनवर आरंभ करते. 2. डिस्प्लेचे डायमेंनशन्स (रुंदी आणि उंची) निर्दिष्ट करते आणि 3. इतर कोणत्याही LCD library commands आधी कॉल करणे आवश्यक आहे. |
08:45 | आता आपण पॅरामीटर्स पाहू.
lcd : type liquid crystal चे व्हेरिएबल, cols: प्रदर्शित कॉलम्सची संख्या. |
08:58 | आपल्या LCD मध्ये आपल्याकडे 16 कॉलम्स आहेत.
rows: प्रदर्शित असलेल्या ओळींची संख्या. आपल्याकडे 2 रोज आहेत. |
09:09 | Arduino IDE वर पुन्हा जाऊ. |
09:13 | आता टाईप करा: lcd.begin कंस उघडा 16 कॉमा 2 कंस बंद करा semicolon. |
09:23 | Set Cursor कमांड कर्सरला LCD' मधील निर्दिष्ट रो आणि कॉलममध्ये स्थान देईल. |
09:30 | Zero comma zero म्हणजे झीरोथ रोज आणि झीरोथ कॉलम. |
09:36 | तिथे print नावाचा दुसरा कमांड आहे जो LCD वर टेक्स्ट प्रिंट करेल. |
09:44 | टाईप करा: lcd.print आणि काही टेक्स्ट एंटर करा, जसे First Row |
09:52 | मी प्रोग्राम समजावून सांगते. |
09:55 | हा प्रोग्राम 16 by 2 कॉन्फिगरेशन LCD वर प्रिंट करेल. कर्सर प्रथम स्थानावर सेट करा.
lcd.print हा LCD मध्ये First Row टेक्स्ट प्रिंट करेल. |
10:12 | प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा. |
10:19 | आपण पहिल्या ओळीवर प्रदर्शित होणारा आऊटपुट “First row” पाहू शकतो. |
10:25 | दुसऱ्या ओळीवर काहीही दिसत नाही. |
10:29 | दुसऱ्या ओळीवर देखील प्रिंट करण्यासाठी प्रोग्राम बदलू. |
10:34 | कोड कॉपी आणि पेस्ट करा. lcd.begin ओळ पुसून टाका, जरी प्रोग्रामच्या सुरूवातीस त्याने आरंभ केला आहे. |
10:46 | दर्शविल्याप्रमाणे setcursor कमांड 0th कॉलममध्ये आणि 1 रो बदला. |
10:54 | print command टेक्स्ट “second row” मध्ये बदला. |
10:59 | आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करूया. |
11:06 | टेक्स्ट दुसऱ्या ओळीमध्ये देखील प्रदर्शित होतो. |
11:10 | आपण void loop मध्ये कोणताही कोड वापरला नाही.
परंतु तरीही आपल्याला loop template ठेवणे आवश्यक आहे. कारण Arduino सिंटॅक्सकडून loop function आवश्यक आहे. |
11:24 | एकदा टेक्स्ट पाठविला की, तो तिथे कायमचा असतो. |
11:29 | दुसऱ्या ओळीत कर्सरची स्थिती 3ऱ्या कॉलममध्ये बदलू. |
11:34 | पुन्हा, कंपाइल करा आणि प्रोग्राम अपलोड करा. |
11:38 | दुसऱ्या रोमधील कॉलम स्थितीतील बदल लक्षात ठेवा. |
11:43 | मॅन्युअलमध्ये आपल्या function सूचीकडे परत जा. |
11:47 | तिथे scrollDisplayLeft, scrollDisplayRight इत्यादीसारखे अनेक फंक्शन्स आपण पाहू शकतो. हे फक्शन्स तुम्ही स्वतः एक्सप्लोर करा. |
12:01 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
12:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: LCD Arduino board ला कनेक्ट करणे आणि
LCD वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी एक प्रोग्राम लिहिणे. |
12:18 | पुढील असाईनमेंट करा.
दुसऱ्या रो मध्ये Hello World टेक्स्ट प्रदर्शित करण्यासाठी तोच प्रोग्राम बदला. कर्सर 4th कॉलममध्ये ठेवा. प्रोग्राम कंपाइल करा आणि अपलोड करा. LCD मध्ये प्रदर्शित मजकूर पाहा. |
12:40 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया तो डाऊनलोड करून पाहा. |
12:48 | स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
12:58 | कृपया ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
13:02 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
13:13 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |