Difference between revisions of "Arduino/C2/Overview-of-Arduino/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border=1 | '''Time''' | '''Narration''' |- | 00:01 | ''' Overview of Arduino''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले...")
 
 
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
| 02:11
 
| 02:11
| या सिरीजमधील पुढील ट्युटोरिअल स्पष्ट करते
+
| या सिरीजमधील पुढील ट्युटोरिअल स्पष्ट करते '''Arduino''' डिवाइस  
'''Arduino''' डिवाइस  
+
  
 
|-
 
|-
Line 104: Line 103:
 
| 03:20
 
| 03:20
 
| _________Glimpse of the tutorial_________
 
| _________Glimpse of the tutorial_________
 
  
 
|-
 
|-
Line 129: Line 127:
 
| 04:09
 
| 04:09
 
| __________Glimpse of the tutorial___________
 
| __________Glimpse of the tutorial___________
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:34, 6 December 2018

Time Narration
00:01 Overview of Arduino वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: विविध इलेक्ट्रॉनिक घटक आणि त्यांचे कनेक्शन आणि

या सिरीज अंतर्गत विविध ट्यूटोरियलमध्ये उपलब्ध असलेली सामग्री.

00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम वापरत आहे.
00:26 आपल्याकडे या सिरीजमध्ये Basic आणि Intermediate स्तराचे ट्युटोरिअल्स आहेत.
00:32 मूलभूत स्तराची सिरीज अनुसरण्यास, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि सर्किट्सचे ज्ञान असले पाहिजे.
00:38 इंटरमिडीयट सतरासाठी - तुम्हाला Assembly आणि C programming languages चे ज्ञान असले पाहिजे.
00:45 Arduino चा वापर इलेक्ट्रॉनिक घटकांसोबत प्रयोग करण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही करता येईल.
00:54 उदाहरणार्थ: महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा कोणतेही हार्डवेअर व्यावसायिक किंवा व्यक्ती जे हॅन्ड्स-ऑन सर्जनशीलता करण्यास इच्छुक आहेत .
01:06 आता आपण या सिरीजमधील प्रत्येक ट्युटोरिअल थोडक्यात पाहू.
01:12 या सिरीजमधील प्रथम ट्युटोरिअल विविध Electronic Components आणि connections बद्दल स्पष्ट करतो.
01:19 आपण Breadboard आणि त्याच्या अंतर्गत कन्नेशन्सचा वापर कसा करावा हे शिकू.
01:24 ब्रेडबोर्डवर LED, PushButton आणि ब्रेडबोर्डवर Seven Segment Display
01:33 आपण हे देखील शिकू, कनेक्शन्स करण्यासाठी लोक जेव्हा breadboard, LED आणि Pushbutton वापरतांना सामान्य चुका करतात.
01:43 येथे ट्युटोरियलची एक झलक आहे.
01:46 ________Glimpse of the tutorial________
02:11 या सिरीजमधील पुढील ट्युटोरिअल स्पष्ट करते Arduino डिवाइस
02:17 Arduino चे वैशिष्ट्य , Arduino board चे घटक
02:22 Microcontrollers आणि उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम वर Arduino IDE चे संस्थापन
02:29 येथे ट्युटोरियलची एक झलक आहे.
02:33 ________Glimpse of the tutorial__________
02:58 पुढील ट्युटोरिअल आहे Arduino Components and IDE.
03:03 हे आपल्याला समजण्यास मदत करेल कि

Arduino आणि संगणकादरम्यान भौतिक संबंध कसे सेट करावे.

03:10 Arduino board आणि Arduino प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये उपलब्ध असलेल्या विविध पिन्स
03:17 आपण हा ट्यूटोरियल पाहू.
03:20 _________Glimpse of the tutorial_________
03:50 पुढील ट्युटोरिअल First Arduino Program आहे.
03:54 येथे आपण साधा Arduino program लिहायला शिकणार आहोत.
03:59 program कंपाइल करून अपलोड करा आणि
04:02 LED लुकलुकण्यासाठी(ब्लिंक) प्रोग्राम लिहा.
04:06 येथे ट्युटोरियलची एक झलक आहे.
04:09 __________Glimpse of the tutorial___________
04:33 पुढील ट्यूटोरियल आहे Arduino with Tricolor LED and Pushbutton
04:38 या ट्युटोरिअलमध्ये आपण, Arduino board ला tricolor LED कनेक्ट करणे शिकू.
04:45 ट्रायकलर LED लुकलुकण्यासाठी(ब्लिंक) प्रोग्राम लिहा.
04:48 आणि ब्लिंकिंग नियंत्रित करण्यासाठी Pushbutton वापरा.
04:53 मी हा ट्युटोरिअल प्ले करते.
04:56 ____________Glimpse of the tutorial_________
05:10 पुढील ट्युटोरिअल आहे Interfacing Arduino with LCD.
05:15 या ट्युटोरिअलमध्ये आपण Arduino board ला LCD कनेक्ट करणे शिकू.

आणि LCD वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहा.

05:27 येथे ट्युटोरियलची एक झलक आहे.
05:30 ____________Glimpse of the tutorialo_________
05:50 पुढील ट्युटोरिअल आहे Display counter using Arduino.
05:56 येथे आपण Arduino board ला LCD आणि Pushbutton कनेक्ट करणे शिकू आणि
06:04 जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा संख्या वाढविण्यासाठी प्रोग्राम लिहा.
06:10 आपण हा ट्यूटोरियल पाहू.
06:13 ________Glimpse of the tutorial_____
06:32 पुढील ट्युटोरिअल Seven Segment Display बद्दल आहे.
06:36 ते स्पष्ट करते कि Seven Segment Display ला Arduino board शी कसे कनेक्ट करायचे आणि
06:42 Seven Segment Display वरून 0 ते 4 पर्यंत अंक प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहा.
06:50 येथे ट्युटोरियलची एक झलक आहे.
06:53 __________Glimpse of the tutorial_________
07:12 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
07:17 या ट्युटोरियलमध्ये आपण, विविध इलेक्ट्रॉनिक घटक आणि त्यांचे कनेक्शन्स आणि

या सिरीज अंतर्गत विविध ट्यूटोरियलमध्ये उपलब्ध असलेली सामग्री बद्दल शिकलो.

07:29 ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.

कृपया डाउनलोड करून ते पहा.

07:37 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम: Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
07:46 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या.
07:53 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.

08:00 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
08:04 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
08:08 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
08:13 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
08:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:34 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana