Difference between revisions of "Synfig/C3/Logo-animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border =1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- | 00:01 | '''Synfig''' वापरून “'''Logo animation”''' वरील स्पोकन...")
 
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 295: Line 295:
  
 
|-
 
|-
5:43
+
05:43
 
| मी लेअरचे नाव '''Spoken Tutorial''' मध्ये बदलेल.
 
| मी लेअरचे नाव '''Spoken Tutorial''' मध्ये बदलेल.
  
Line 413: Line 413:
 
|08:12  
 
|08:12  
 
|  तुम्हाला '''Spoken Tutorial''' प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  कृपया डाउनलोड करून पहा.  
 
|  तुम्हाला '''Spoken Tutorial''' प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  कृपया डाउनलोड करून पहा.  
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:53, 3 October 2018

Time
Narration
00:01 Synfig वापरून “Logo animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियलमध्ये आपण, मिरर ऑब्जेक्ट बनविणे.
00:10 एक लोगो एनिमेट करणे.
00:12 Spherize effect बनविणे शिकू.
00:15 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:26 आता Synfig उघडू.
00:28 canvas वर जाऊन Properties वर क्लिक करा.
00:31 Image च्या अंतर्गत Width 1920 मध्ये बदला आणि Height 1080 मध्ये बदला.
00:40 Other वर क्लिक करा. Locks and Links च्या अंतर्गत सर्व चेकबॉक्सेसवर टिकमार्क करा.
00:47 Apply वर क्लिक करून OK वर क्लिक करा.
00:49 प्रथम बॅकग्राऊंड बनवू.
00:52 Spline tool निवडा.
00:55 लेअर टाईप मध्ये Tool options च्या अंतर्गत, Create a region layer पर्याय निवडले पाहिजे.
01:01 दर्शविल्याप्रमाणे कॅनव्हसच्या अर्ध्या भागात काटकोन त्रिकोण काढा.
01:07 प्रथम नोडवर राईट क्लिक करून धरून ठेवा. संदर्भ मेनू उघडते.
01:12 पुन्हा राईट क्लिक करून Loop Spline निवडा. आता लूप पूर्ण झाले.
01:20 पुढे, Transform tool वर क्लिक करा.
01:23 आपल्याला डिफॉल्ट कलरसह एक रंगाने भरलेला त्रिकोण मिळतो.
01:27 आता Ctrl + S keys दाबून फाईल सेव्ह करू.
01:32 मी डिफॉल्ट नाव Logo-animation करेल.
01:37 आणि ही फाईल Desktop वर सेव्ह करा.
01:40 तुमच्या पसंतीचे कोणतेही नाव देऊ शकता.
01:44 पुढे, आपण या त्रिकोणाच्या रंगात बदल करू.
01:47 असे करण्यासाठी, Parameters panel मध्ये Color parameter वर क्लिक करा.
01:52 आता रंग हिरवा करा आणि लेअरचे नाव Triangle-1 करा.
02:01 Duplicate layer वर क्लिक करून नाव Triangle-2 करा.
02:06 नंतर रंग पिवळा करा.
02:10 आता Tool box वर जा आणि Mirror tool निवडा.
02:14 माउस क्लिक करून ड्रॅग करून Triangle-2 च्या सर्व नोड्स निवडा.
02:19 हे पहा की टूल पर्यायांमध्ये, Vertical ऍक्सिस निवडले गेले आहे.
02:25 आता त्रिकोणाच्या वरच्या डाव्या नोडवर क्लिक करा.
02:29 दर्शविल्याप्रमाणे 'व्हर्टिकल' (उभ्या) दिशेने फ्लिप करा.
02:33 पुन्हा एकदा टूल पर्यायांमध्ये ऍक्सिस Horizontal मध्ये बदला.
02:38 आता त्रिकोणाच्या खाली डाव्या नोडवर क्लिक करा.
02:41 दाखवल्याप्रमाणे हॉरीझॉन्टल (क्षैतिज) दिशेने फ्लिप करा.
02:46 Ctrl+S keys दाबून फाईल सेव्ह करा.
02:50 जसे आपण पुढे जाऊ, मी स्पष्टपणे असे म्हणणार नाही. पण नियमित अंतरावर असे करा.
02:57 पुढे, आता या दोन त्रिकोण एनिमेट करूया.
03:00 Transform tool निवडा.
03:02 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
03:06 current frame बॉक्स मध्ये 20 टाईप करा आणि एंटर दाबा.
03:11 Keyframes panel मध्ये keyframe जोडा.
03:15 जिरोथ फ्रेमवर परत या.
03:17 पिवळ्या त्रिकोणाच्या हिरव्या बिंदूवर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे ते कॅनव्हासच्या बाहेर हलवा.
03:25 हिरव्या त्रिकोणासाठी देखील तसेच करा.
03:28 Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
03:32 एनिमेशन तपासण्यासाठी टाइम कर्सर जिरोथ आणि 20th फ्रेम दरम्यान हलवा.
03:39 पुढे, Spoken Tutorial logo इम्पोर्ट करू.
03:42 माझ्याकडे माझ्या Documents फोल्डर मध्ये लोगो आहे.
03:46 तुम्हाला ही लोगो फाईल Code files लिंकमध्ये या ट्युटोरिअलसह मिळतील . कृपया डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा.
03:55 File वर जा आणि Import वर क्लिक करा.
03:59 मला लेअरला Rotate effect द्यायचा आहे, प्रथम आपण logo layer ग्रुप करूया.
04:05 ग्रुप लेअरचे नाव ST-Logo मध्ये बदला.
04:09 हँडल मधील नारंगी बिंदू वापरून लोगोचा आकार कमी करा.
04:14 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
04:18 जीरॉथ फ्रेम वर जा.
04:20 नंतर ST-Logo ग्रुप लेअरच्या ड्रॉप-डाउन सूचीवर क्लिक करा आणि logo.png layer निवडा.
04:27 Parameters panel मध्ये Alpha amount शुन्य मध्ये बदला.
04:33 पुढे आपण logo ला रोटेशन इफेक्ट(प्रभाव) देऊ.
04:37 त्यासाठी, प्रथम logo.png layer वर राईट क्लिक करा.
04:41 नंतर New layer, Transform आणि शेवटी Rotate वर क्लिक करा.
04:47 आता 50th फ्रेम वर जाऊ.
04:50 Keyframes panel मध्ये keyframe जोडा.
04:54 Parameters panel मध्ये रोटेशन Amount 360 मध्ये बदला.
05:00 पुन्हा logo.png layer निवडा.
05:04 आता 60th फ्रेम वर जाऊ.
05:06 दर्शविल्याप्रमाणे 'लोगो' थोडा वरच्या बाजूस हलवा.
05:10 Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
05:14 लोगो डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा.
05:18 आता आपण काही टेक्स्ट टाईप करू.
05:21 तर, Text tool वर क्लिक करा आणि कॅनव्हस वर क्लिक करा.
05:25 एक टेक्स्ट बॉक्स दिसते. येथे मी Spoken Tutorial टाईप करेल. Ok वर क्लिक करा.
05:34 Parameters panel मध्ये टेक्स्टचा कलर काळ्यामध्ये आणि आकार 100 मध्ये बदला.
05:43 मी लेअरचे नाव Spoken Tutorial मध्ये बदलेल.
05:47 Transform tool वर क्लिक करा आणि टेक्स्टचा हिरवा बिंदू निवडा.
05:53 दर्शविल्याप्रमाणे खालील दिशेने कॅनव्हसच्या बाहेर टेक्स्ट हलवा.
05:59 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
06:02 आता 70th फ्रेमवर जा आणि टेक्स्ट वरच्या बाजूस हलवा आणि त्यास लोगो खाली ठेवा.
06:09 पुन्हा एकदा, Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
06:14 Spoken tutorial layer ग्रुप(समूह) करा आणि ग्रुपचे नाव ST-Text मध्ये बदला.
06:21 ST-Text group layer च्या ड्रॉप डाउन सूचीवर क्लिक करा.
06:25 Spoken Tutorial layer वर राईट क्लिक करा आणि नंतर New layer वर क्लिक करा.
06:30 आता Distortions वर क्लिक करा आणि नंतर Spherize वर क्लिक करा.
06:35 Spherize effect च्या मधल्या हिरव्या बिंदूवर क्लिक करा आणि टेक्स्टच्या सुरवातीस ड्रॅग करा.
06:42 प्रभाव मोठा करण्यासाठी डाव्या हिरव्या बिंदूवर क्लिक आणि ड्रॅग करा.
06:47 पुन्हा एकदा Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
06:51 यावेळी 100th फ्रेमवर जा आणि कॅनव्हासच्या बाहेरचा प्रभाव हलवा.
06:57 आता Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
07:02 शेवटी, आपण आपला logo animation रेंडर करू. त्यापूर्वी, फाइल सेव्ह करा.
07:08 आता File वर जा आणि Render वर क्लिक करा.
07:11 एक्सटेंशन avi. मध्ये बदला . Target ffmpeg मध्ये बदला.
07:18 Quality 9 ने वाढवा, आणि Render बटणावर क्लिक करा.
07:25 आता आपली फाईल तपासू. Desktop वर जा.
07:28 आउटपुटवर राईट क्लिक करा आणि Firefox web browser वापरून प्ले करा.
07:34 आमचे लोगो एनिमेशन हे असे दिसते.
07:38 आपण स्वतःची सर्जनशीलता वापरू शकता आणि वेगळ्या पद्धतीने तयार करू शकता.
07:43 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो.
07:47 थोडक्यात. या ट्यूटोरियलमध्ये आपण, मिरर ऑब्जेक्ट बनविणे .
07:53 एक लोगो एनिमेट करणे. Spherize effect बनविणे शिकलो.
07:57 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. Synfig logo वापरून एक लोगो एनिमेशन तयार करा.
08:03 Code files लिंकमध्ये लोगो आपल्याला दिले आहे.
08:08 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
08:12 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
08:18 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
08:21 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

08:26 अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
08:30 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:36 या विषयी अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
08:41 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana