Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/Mathematical-Typesetting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with 'View here for Reviewer's [http://spoken-tutorial.org/wiki/images/6/6f/Mathematical_Equation_-Marathi.pdf Checklist] लेटेक – गिणती अकरजुळणी …')
 
 
(10 intermediate revisions by 3 users not shown)
Line 1: Line 1:
View here for Reviewer's [http://spoken-tutorial.org/wiki/images/6/6f/Mathematical_Equation_-Marathi.pdf Checklist]
+
{|border=1
लेटेक – गिणती अकरजुळणी
+
|'''Time'''
लेटेक वापरन मूलभूत गिणती अकर जुळणी करणयाचया पिशकणात आपले सवागत. तीन चौकटी
+
|''' Narration'''
तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकिलत
+
 
करणयासाठी वापरली जाते. िनिमरत फाईल ही पीडीएफ वाचकात िदसते. हा वाचक पीडीएफ
+
|-
फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
+
|00:01
आपण गिणतात वापरलया जाणाऱया गीक िचनहापासून सुरवात कर. आपलयाला डॉलर िचनह
+
|लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत.  
वापरन लेटेक ला आपण गिणती भाषा वापरत आहोत हे सागावे लागेल. उदा. आपण डॉलर
+
 
अलफा वापरन अलफा दाखवू शकतो. संकिलत कर.
+
|-
तुमहाला अलफा िदसेल. याच पमाणे
+
|00:07
आपण बीटा, गमा डेलटा आिण इतर िचनहे दाखवू शकतो. आपण हे संकिलत करन काय होते
+
|तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करणयासाठी वापरली जाते.
ते पाहू. आशा सवर िचनहाची यादी तुमहाला लेटेक वरील पुसतकात िकवा इंटरनेटवर िमळू शकेल.
+
 
यानंतर आपण गिणती संकलपनामधील िरकामया जागाबदल समजावून घेऊ. तयापूवी आपण हे
+
|-
खोडून टाकू. संकिलत कर. आपण अलफा आणणयासाठी काय करावे.
+
|00:18
अलफा ए किरता
+
|निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
पयत कर. महणजेच अलफा गुिणले ए. अलफा ए देऊन पाहू. लेटेक तकार करते की अलफा
+
 
हा न समजणारा अनुकम आहे. ते महणते की ही आजा समजत नाही. ही समसया सोडवणयासाठी
+
|-
मूळ फाईल मधे िरकामया जागाना परवानगी देणे आिण िनिमरत फाईलमधे तयाचया कडे दुलरक करणे
+
|00:27
आवशयक आहे. आधी यातून बाहेर पडू. पुनहा संकिलत कर. अलफा आिण याचा गुणाकार
+
|आपण गणीतात वापरल्या जाणार्‍या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया.  
अलफा ए असा िदसतो. अशा पकारे आपण पािहले की मूळ फाईल मधे िरकाणया जागा आजाना
+
 
एकमेकापासून वेगळे ठेवतात. या िरकामया जागा िनिमरतीत िदसत नाहीत.
+
|-
आपलयाला िनिमरतीत िरकामया जागा िदसावयात महणून काय करावे.
+
|00:33
आपलयाला लेटेक ला तसे
+
|आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल.  
सपष सागावे लागेल. उदाहरणाथर अलफा ितरपी रेघ िरकामी जागा ए. संकिलत कर, इथे
+
 
िरकामी जागा िदसली. आपण िविवध लाबीची िरकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील
+
|-
ओळ पाहू. कयू यू ए डी ए मुळे िरकामी जागा िमळते. अलफा कयू ए डी ए मोठी िरकामी जागा
+
|00:40
+
|उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू.
देत. या दोनही आजा एकितत कर. हे पहा मोठे झाले. आपण एच सपेस ही आजादेखील वापर
+
 
शकतो, तयामुळे याहून अिधक जागा िमळेल.
+
|-
आपली इथली पिहली ओळ कशासाठी आहे? पिरचछेदाची सुरवात इथे आहे महणून. ही इथे
+
|00:55
हलवू. ठीक आहे. आता मी तुमहाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवणार आहे. हे
+
|तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू.
ितरकी रेघ-सवलपिवराम-ए याने साधय होते. इथे पहा. ितरकी रेघ- सवलपिवराम वापरन तयार
+
 
झालेली छोटी जागा इथे अखेरीस िदसते.
+
|-
आता सामानय लेखन व गिणती लेखनामधील अकरपकारामधील बदल आपण पाह ु . हे इथे
+
|01:19
वयविसथत िदसू शकते आहे. लकात घया की आपलयाकडे इथे ए आहे आिण इथे िनिमरतीमधयेही
+
| अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल.
आहे. तुमही इथे पािहलेत तर लकात येईल की या ए चा अकरपकार या ए पेका वेगळा आहे.
+
 
वेगवेगळया चलाचा अकरपकार वेगळा ठेवणे ही चूक नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक
+
|-
आहे. याचया दुरसतीसाठी आपण हा ए डॉलर िचनहात ठेव. आता पहा, हा आिण तो अकरपकार
+
|01:27
+
|यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ.  
एकसारखा झाला. या उणे िचनहासाठी सुधदा आपलयाला डॉलर िचनह वापरणे गरजेचे आहे. या
+
 
साठी आपण हे काढून टाकू. आिण संकिलत कर. समजा आपण अलफा ए ऐवजी उणे अलफा
+
|-
िलिहले.
+
|01:35
हे पहा संकिलत कर. हे पहा की उणे िचनह एका छोटया आडवया रेघेसारखे िदसत
+
|त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू.
आहे. हे नीट करणयासाठी आपण हे िचनह डॉलर िचनहाचया आत घेऊ. नाहीतर आपण असे कर.
+
 
तुलना करता यावी महणून हे इथेच ठेवू आिण तयाची पत उणे िचनहासह इथे ठेव. हे उणे िचनह
+
|-
+
|01:58
डॉलर िचनहात आहे. ले टेक िशकणाऱयाची ही चूक नेहमी होते.
+
|अल्फा ए करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए.  
आहे. ही आडवी रेघ पुनहा वापरली जात नाही.
+
 
अपुणाकािकरता वापरली जाते.
+
|-
संकिलत करा.
+
|02:14
गिणती संकेतासाठी हे आवशयक
+
|अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही.  
आता आपण फॅक ही आजा वापर. ही
+
 
फॅक ए बी. यामुळे ए भािगले बी िदसू लागेल.
+
|-
इथलया आिण भािगले बी मधलया आिण बी चा आकार पहा.
+
|02:30
फॅक ही आजा िरकामया जागेने
+
|ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.  
संपते, हा आजेत दोन िवधाने लागतात. ए हे पिहले िवधान अंश महणून घेतले जाते तर बी हे
+
 
दूसरे िवधान छेद महणून वापरले जाते. आपण हे
+
|-
फॅक ए बी असे सािगतले तरी तयाला कळते,
+
|02:41
आपण मधे िरकामी जागा न सोडलयास तयाने योगय उतर िदले. ए आिण बी मधील िरकामया
+
|आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.  
जागेने काही फरक पडला नाही.
+
 
आपलयाला जर ए बी भािगले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी िवधाने
+
|-
चौकटी कसात देतात.
+
|02:55
उदाहरणाथर आपण िलहू डॉलर फॅक एबी बाय सी डी हे पहा एबी
+
|अल्फा आणि यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो.  
भािगले सीडी इथे िदसू लागले.
+
 
या चौकटी कसातील सवर काही एक िवधान महणून घेतले जाते.
+
|-
तयामुळे चौकटी कसात आपण अनेक जिटल िवधाने देउ शकतो. उदाहरणाथर
+
|03:00
एक अिधक
+
|अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात.
फॅक एबी मग इथे
+
 
फॅक सीडी बाय ए एफ हे बंद कर. आता इथे पहा. आपण इथे अिधक गुंतागुंतीचे
+
|-
िवधान बनवले आहे- एबी भािगले एक अिधक सीडी भािगल इएफ ही आजा सागते की पिहले
+
|03:07
िवधान एबी हे अंशसथानी आले पाहजे . एक अिधक सी डी भािगले इ एफ हे िवधान छेद महणून
+
| या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत.
वापरणे आहे.
+
 
हे वैिशषटय वापरन अितशय जिटल अशा िवधानाची अकरजुळणी करणे सोपे होते.
+
|-
आता आपण सबिसकपट आिण सुपरिसकपट हे पाहू,
+
|03:12
ए मुळे एकस ऑफ ए बनते.
+
|आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू.
ए,
+
 
हे खोडून टाकू. एकस अंडरसकोअर
+
|-
ए चा आकार गरजेपमाणे आपोआप लहान होतो. ए अंडरसकोअर
+
|03:18
एबी, डॉलर िचनह. आपलयाला एकस सब एबी हवे असेल तर आपली िनराशा होईल,
+
|आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल.  
आपलयाला केवळ एकस सब ए बी िमळेल. कारण सबिसकपट ही आजा एकच िवधान पहाते. ए हे
+
 
िवधान ओळखले जाते . आपलयाला एबी हे संपूणर सबिसकपट हवे असेल तर आपण ते कसात
+
|-
देणे गरजेचे आहे.
+
|03:21
उदाहरणाथर आपण हे सवर कसात घेऊ. हे पहा हे असे झाले.
+
|उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली.  
सुपरिसकपट हे कॅरट िकवा वरची िदशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
+
 
उदाहरणाथर
+
|-
तुमहाला जर ए चा ितसरा घात दाखवायचा असेल तर िलहा एकस वरचा बाण तीन.
+
|03:42
सामानय
+
|आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू.
संपादकामधये हे असे िदसेल, एकस वरचा बाण तीन. आपण डॉलर िचनह देऊ आिण संकिलत
+
 
कर.
+
|-
पुनहा एकदा आपण कसाचा वापर करन
+
|03:57
आपलयाला एकस चा ितसरा घात िदसेल .
+
|कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते.  
सुपरिसकपट व
+
 
सबिसकपट असलेली जिटल िवधाने बनवू शकतो.
+
|-
उदाहरणाथर एकस चा ितसरा
+
|04:15
घात, तयाचा ए वा घात आिण तयाचा दोन पूणाक पाच दशाशावा घात. यामुळे एकस चा या सवर
+
|ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू.  
संखयाइतका घात िदसेल. आता आपलयाला हा तीन नको आहे महणून तो इथून काढून टाकू.
+
 
आता आपलयाला िदसेल एकस चा ए वा घात. आपण यातच
+
|-
सबिसकपट , बीटा, को
+
|04:45
सबिसकपट
+
|हे पहा हे मोठ झाल.  
सी ई, हे
+
 
सबिसकपट
+
|-
सबिसकपट
+
|04:48
संपवू. पुढली पायरी, डॉलर िचनह
+
|आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल.
हे इथे असे िदसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह,
+
 
सबिसकपट
+
|-
ही देऊ शकतो.
+
|05:13
सबिसकपट
+
|ही पहा आपली इथली पहिली ओळ कश्यासाठी आहे? परीछेदाची सुरवात इथे आहे म्हणून.  
बीटा, को
+
 
सी.ई.
+
|-
आता आपण सामानय िचनहाकडे वळू. संकिलत करा. आपण कोऱया पाटीपासून सुरवात
+
|05:23
कर. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे पहा बी समान नाही. पुढचया ओळीवर जाऊ. ए बी
+
|ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते.
पेका मोठा . ए बी पेका मोठा िकवा समान , ए गेटर दॅन बी . संकिलत करा.
+
 
गेटर दॅन
+
|-
बी, ए गेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेका बराच मोठा. तसेच तयापेका लहान िचनहासाठी. बी
+
|05:37
पेका लहान, ए बी पेका लहान िकवा समान , ए बी पेका बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर
+
| हे तिरपी रेघ- स्वल्पविराम-ए याने साधय होते. इथे पहा.
इकवल टू, मच लेस दॅन बी.
+
 
ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण,
+
|-
डावा व उजवा बाण.
+
|05:51
आपण अजून काही घालू.
+
| तिरकी रेघ- स्वल्पविराम वापरुन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते.
ए बी वेळा. आता काय होते ते पाह. इथे ए
+
 
+
|-
बी वेळा िमळाले. ए अिधक सी डॉटस अिधक बी. ए सवलपिवराम एल डॉटस सवलपिवराम बी.
+
|06:14
ठीक आहे. सी डॉटस महणजे डॉटस् मधयभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
+
|आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षरप्रकारांमधील बदल पाहूया.
अशाच पकारे वही डॉटस् आिण डी डॉटस् बनवणे शकय आहे. आपण आय एन एफ टी वाय ही
+
 
आजा वापरन अनंत हे िचनह बनवू शकतो. हे पहा ते िचनह.
+
|-
बेरजेसाठी सम ही आजा तयार करता येते. ही सम आजा पहा. समेशन िचनह. आपण यातही
+
|06:20
सुपरिसकपट आिण सबिसकपट वापर शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे
+
| हे इथे वेवस्थित दिसू शकते. लक्षात घया की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमधेही ए आहे.  
सुपरिसकपट िमळेल. हे पहा आय ईकवलस वन थू हंडेड.
+
 
असाच तुमही गुणाकारही दाखवू शकता. हे पाय चे िचनह पहा. आपण इंटीगल बनवू शकतो.
+
|-
आिण सबिसकपट वापरन बीटाचा दुसरा वगर. इंिटगल, सबिसकपट ए, सुपरिसकपट बीटा वगर.
+
|06:29
आता आपण मॅिटकस कडे वळूयात. आधी हे सवर काढून टाकू. हे संकिलत कर आिण पुनहा
+
|तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षरप्रकार या ए पेक्षा वेगळा आहे.
नवीन सुरवात कर. सवरपथम यासाठी आपलयाला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आजा वापरावी
+
 
लागेल. आपण वापरणार असलेलया काही अिधक आजा या पॅकेजमुळे िनिशत होतात.
+
|-
अॅॅमपरसँड महणजेच अँड चे िचनह या आजा अलग करणयासाठी वापरतात. आपण आता मॅिटकस
+
|06:36
बनवूया. सुरवात कर. मॅिटकस, ए, बी, मॅिटकस संपवू. इथे डॉलर िचनह देऊ. तुमहाला ए बी
+
|वेगवेगळया चलांचा अक्षरप्रकार वेगळा ठेवणे ही नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक आहे.
िदसेल.
+
 
आता समजा आपलयाला यात दुसरी ओळ हवी आहे. ही दोन ितरकया रेघा वापरन तयार करता
+
|-
येईल. दोन ओळी या दोन ितरकया रेघानी एकमेकापासून वेगळया होतात. आपण आता महणू सी,
+
|06:42
डी ई. दुसऱया ओळीत तीन गोषी असतील हे पहा सी, डी ई. हे अशा पदतीने िलिहणे ही शकय
+
|याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेव. आता पहा,  
आहे. पिहली ओळ, दुसरी ओळ, ितसरी ओळ, पिरणाम तोच राहील.
+
 
समजा आपण इथे पी मॅिटकस िलिहले , तर हे िमळेल. बी मॅिटकस िलहून पाहू. हे पहा. अिधक
+
|-
जिटल मॅिटकस खालील पकारे बनवता येतात. हे काढून टाकू. माझयाकडे पूवरिनिमरत आजा आहे.
+
|06:59
ही इथे कॉपी पेसट कर. हे अगोदरचया संकलनात िदसले नाही कारण हे एंड डॉकयुमेट या
+
|हा आणि तो अक्षरप्रकार एकसारखा झाला. या उणे चिन्हसाठी सुधदा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणे गरजेचे आहे.
आजेनतर होते. एंड डॉकयुमेट आजेनतरचया गोषी
+
 
िवचारात घेतलया जात नाहीत.
+
|-
आपण आता अिधक जिटल बनवले . इथे चार ओळी आहे. पिहली ओळ ए बी अशी झेड पयरत
+
|07:12
आहे. दुसऱया ओळीत ए वगर, बी वगर असे झेड वगर पयरत आहे. ितसऱया ओळीत फकत वही डॉट
+
| या साठी आपण हे काढून टाकू. संकलित करू.
िदसत आहे. चौथया ओळीत हे आहे.
+
 
सामानयतः लेटेक आजा या केस सेनसेिटवह असतात. महणजे समजा मी हा बी कॅिपटल केला
+
|-
तर काय होईल ते पाहू. सामानयपणे लेटेक मधलया सवर आजा लोअर केस मधे असतात, आिण
+
|07:32
तया अपर केस मधे चालत नाहीत. िवंडोज ऑपरेिटंग िसिसटम मधे लेटेक वापरणाऱयानी हे लकात
+
|समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा लिहिले तर काय होते ते पाहू.
ठेवणे गरजेचे आहे.
+
 
याच बरोबर आपले हे पिशकण संपले. लेटेक नवयाने वापरणाऱया लोकानी पतयेक बदलानंतर
+
|-
संकलन करन तो बदल सवीकाराहर आहे की नाही हे तपासणे आवशयक आहे. हे पिशकण
+
|07:39
पािहलयाबदल धनयवाद. मी चैताली आपली रजा घेते.
+
|हे पहा आता हे संकलित करू. इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसत आहे.
 +
 
 +
|-
 +
|08:02
 +
| हे नीट करणयासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमधे घेऊया. नाहीतर आता असे करू.
 +
 
 +
|-
 +
|08:12
 +
|तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेऊ आणि त्याची प्रत उणे चिहासह इथे ठेऊ.  
 +
 
 +
|-
 +
|08:35
 +
| हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे.
 +
 
 +
|-
 +
|08:50
 +
|हे पहा ले टेक शिकणार्यांची ही चूक नेहमी होते. गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे. ही आडवी रेघ पून्हा वापरली जात नाही.  
 +
 
 +
|-
 +
|09:05
 +
|आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरुन पाहू.
 +
 
 +
|-
 +
|09:18
 +
|इथे परत येऊ फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरिता वापरली जाते.संकलित करा.
 +
 
 +
|-
 +
|09:25
 +
|एफ आर ए  सी फ्रॅक ए बी. यामुळे ए भागीले बी दिसू लागेल.
 +
 
 +
|-
 +
|09:39
 +
|इथल्या भागीले बी मधल्या आणि बी चा आकार पहा.
 +
 
 +
|-
 +
|09:44
 +
|फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते, ह्या आज्ञेत दोन विधाने लागतात.  
 +
 
 +
|-
 +
|09:52
 +
|ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दूसरे विधान छेद म्हणून वापरले जाते.
 +
 
 +
|-
 +
|10:15
 +
| आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते, आपण मधे रिकामी जागा न सोडलयास त्याने योगय उतर दिले.
 +
 
 +
|-
 +
|10:39
 +
| आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही.
 +
 
 +
|-
 +
|10:52
 +
|आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात.
 +
 
 +
|-
 +
|11:00
 +
|उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले.
 +
 
 +
|-
 +
|11:24
 +
|या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते.
 +
 
 +
|-
 +
|11:28
 +
|त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो.  
 +
 
 +
|-
 +
|11:32
 +
|उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा.  
 +
 
 +
|-
 +
|12:06
 +
|आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे.
 +
 
 +
|-
 +
|12:21
 +
| एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे.
 +
 
 +
|-
 +
|12:25
 +
|हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते.
 +
 
 +
|-
 +
|12:32
 +
|आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू,  
 +
 
 +
|-
 +
|12:36
 +
|हे खोडून टाकू.
 +
 
 +
|-
 +
|12:45
 +
|एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते.  
 +
 
 +
|-
 +
|12:57
 +
|ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो.  
 +
 
 +
|-
 +
|13:02
 +
|ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल.
 +
 
 +
|-
 +
|13:29
 +
| कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे.
 +
 
 +
|-
 +
|13:44
 +
|उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल.
 +
 
 +
|-
 +
|13:59
 +
|हे असे झाले
 +
 
 +
|-
 +
|14:03
 +
|सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
 +
 
 +
|-
 +
|14:08
 +
|उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन.
 +
 
 +
|-
 +
|14:18
 +
|सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू.
 +
 
 +
|-
 +
|14:35
 +
|आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल.
 +
 
 +
|-
 +
|14:40
 +
|पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो.
 +
 
 +
|-
 +
|14:47
 +
|उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
 +
 
 +
|-
 +
|15:05
 +
| यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल.  
 +
 
 +
|-
 +
|15:20
 +
|आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू.
 +
 
 +
|-
 +
|15:26
 +
|आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
 +
 
 +
|-
 +
|15:41
 +
|आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू.
 +
 
 +
|-
 +
|15:57
 +
|पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह
 +
 
 +
|-
 +
|16:12
 +
|सबिसकपट बीटा, को सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा.
 +
 
 +
|-
 +
|16:26
 +
|आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा.
 +
 
 +
|-
 +
|16:41
 +
|हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा.
 +
 
 +
|-
 +
|17:07
 +
|ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी.
 +
 
 +
|-
 +
|17:18
 +
| बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर इकवल टू, मच लेस दॅन बी.
 +
 
 +
|-
 +
|17:39
 +
|ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.आपण अजून काही घालू.
 +
 
 +
|-
 +
|18:05
 +
|ए बी वेळा. आता काय होते ते पाहू.  
 +
 
 +
|-
 +
|18:14
 +
|इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी.  
 +
 
 +
|-
 +
|18:36
 +
|स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी.
 +
 
 +
|-
 +
|18:41
 +
|ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
 +
 
 +
|-
 +
|18:55
 +
|अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह.
 +
 
 +
|-
 +
|19:19
 +
|बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल.
 +
 
 +
|-
 +
|19:48
 +
| हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड.  
 +
 
 +
|-
 +
|19:54
 +
|असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता.
 +
 
 +
|-
 +
|20:09
 +
| हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो.
 +
 
 +
|-
 +
|20:17
 +
|आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग.  
 +
 
 +
|-
 +
|20:28
 +
|इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग.
 +
 
 +
|-
 +
|20:36
 +
|आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू.  
 +
 
 +
|-
 +
|20:54
 +
|सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल.  
 +
 
 +
|-
 +
|21:05
 +
|आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात.
 +
 
 +
|-
 +
|21:12
 +
|अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया.
 +
 
 +
|-
 +
|21:21
 +
| सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ.  
 +
 
 +
|-
 +
|21:44
 +
|तुम्हाला हे ए बी दिसेल.
 +
 
 +
|-
 +
|21:48
 +
|आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल.
 +
 
 +
|-
 +
|21:56
 +
| दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई.  
 +
 
 +
|-
 +
|22:05
 +
|दुसर्या ओळीत तीन गोष्टी असतील हे पहा सी, डी ई. हे अश्या पदतीने लिहीणे ही शकय आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, परिणाम तोच राहिला.
 +
 
 +
|-
 +
|22:32
 +
|समजा आपण इथे पी मेट्रिक्स लिहिले , तर काय होईल ते पाहू. संकलित करू, हे पहा, बी मेट्रिक्स हे लिहून पाहू, संकलित करू, हे मिळाले.
 +
 
 +
|-
 +
|22:57
 +
|अधिक जटील मेट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहे.
 +
 
 +
|-
 +
|23:15
 +
|हे पहा ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या अज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट अज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
 +
 
 +
|-
 +
|23:33
 +
|आपण आता हे अधिक जटील बनवले . इथे चार ओळी आहे. पहिली ओळ ए बी अशी झेड पर्यंत आहे.
 +
 
 +
|-
 +
|23:39
 +
| दुसर्या ओळीत ए वर्ग, बी वर्ग असे झेड वर्ग आहे. तिसर्या ओळीत फक्त वही डॉट दिसत आहे. चौथ्या ओळीत हे आहे.
 +
 
 +
|-
 +
|23:48
 +
|सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेनसेिटवह असतात. म्हणजे समजा मी हा बी कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा बी कॅपिटल करू, संकलित करू.
 +
 
 +
|-
 +
|24:10
 +
|सामान्यपणे लेटेक मधल्या सार्‍या आज्ञा लोवर केस मधे असतात, आणि त्या अप्पर केस मधे चालत नाहीत.
 +
 
 +
|-
 +
|24:16
 +
|विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधे लेटेक वापरणार्‍यांनी हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे.
 +
 
 +
|-
 +
|24:23
 +
|याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नवयाने वापरणार्‍या लोकांनी प्रतेक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवशयक आहे.  
 +
 
 +
|-
 +
|24:35
 +
|हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली आइ. आइ. टी मुंबई आपली रजा घेते.
 +
|}

Latest revision as of 17:37, 19 April 2017

Time Narration
00:01 लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत.
00:07 तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करणयासाठी वापरली जाते.
00:18 निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
00:27 आपण गणीतात वापरल्या जाणार्‍या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया.
00:33 आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल.
00:40 उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू.
00:55 तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू.
01:19 अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल.
01:27 यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ.
01:35 त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा ए आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू.
01:58 अल्फा ए करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए.
02:14 अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही.
02:30 ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.
02:41 आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.
02:55 अल्फा आणि ए यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो.
03:00 अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात.
03:07 या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत.
03:12 आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू.
03:18 आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल.
03:21 उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली.
03:42 आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू.
03:57 कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते.
04:15 ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू.
04:45 हे पहा हे मोठ झाल.
04:48 आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल.
05:13 ही पहा आपली इथली पहिली ओळ कश्यासाठी आहे? परीछेदाची सुरवात इथे आहे म्हणून.
05:23 ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते.
05:37 हे तिरपी रेघ- स्वल्पविराम-ए याने साधय होते. इथे पहा.
05:51 तिरकी रेघ- स्वल्पविराम वापरुन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते.
06:14 आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षरप्रकारांमधील बदल पाहूया.
06:20 हे इथे वेवस्थित दिसू शकते. लक्षात घया की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमधेही ए आहे.
06:29 तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षरप्रकार या ए पेक्षा वेगळा आहे.
06:36 वेगवेगळया चलांचा अक्षरप्रकार वेगळा ठेवणे ही नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक आहे.
06:42 याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेव. आता पहा,
06:59 हा आणि तो अक्षरप्रकार एकसारखा झाला. या उणे चिन्हसाठी सुधदा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणे गरजेचे आहे.
07:12 या साठी आपण हे काढून टाकू. संकलित करू.
07:32 समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा ए लिहिले तर काय होते ते पाहू.
07:39 हे पहा आता हे संकलित करू. इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसत आहे.
08:02 हे नीट करणयासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमधे घेऊया. नाहीतर आता असे करू.
08:12 तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेऊ आणि त्याची प्रत उणे चिहासह इथे ठेऊ.
08:35 हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे.
08:50 हे पहा ले टेक शिकणार्यांची ही चूक नेहमी होते. गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे. ही आडवी रेघ पून्हा वापरली जात नाही.
09:05 आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरुन पाहू.
09:18 इथे परत येऊ फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरिता वापरली जाते.संकलित करा.
09:25 एफ आर ए सी फ्रॅक ए बी. यामुळे ए भागीले बी दिसू लागेल.
09:39 इथल्या ए भागीले बी मधल्या ए आणि बी चा आकार पहा.
09:44 फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते, ह्या आज्ञेत दोन विधाने लागतात.
09:52 ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दूसरे विधान छेद म्हणून वापरले जाते.
10:15 आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते, आपण मधे रिकामी जागा न सोडलयास त्याने योगय उतर दिले.
10:39 ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही.
10:52 आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात.
11:00 उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले.
11:24 या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते.
11:28 त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो.
11:32 उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा.
12:06 आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे.
12:21 एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे.
12:25 हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते.
12:32 आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू,
12:36 हे खोडून टाकू.
12:45 एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते.
12:57 ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो.
13:02 ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल.
13:29 कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे.
13:44 उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल.
13:59 हे असे झाले
14:03 सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
14:08 उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन.
14:18 सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू.
14:35 आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल.
14:40 पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो.
14:47 उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
15:05 यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल.
15:20 आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू.
15:26 आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
15:41 आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू.
15:57 पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह
16:12 सबिसकपट बीटा, को सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा.
16:26 आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा.
16:41 हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा.
17:07 ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी.
17:18 बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर इकवल टू, मच लेस दॅन बी.
17:39 ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.आपण अजून काही घालू.
18:05 ए बी वेळा. आता काय होते ते पाहू.
18:14 इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी.
18:36 ए स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी.
18:41 ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
18:55 अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह.
19:19 बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल.
19:48 हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड.
19:54 असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता.
20:09 हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो.
20:17 आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग.
20:28 इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग.
20:36 आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू.
20:54 सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल.
21:05 आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात.
21:12 अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया.
21:21 सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ.
21:44 तुम्हाला हे ए बी दिसेल.
21:48 आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल.
21:56 दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई.
22:05 दुसर्या ओळीत तीन गोष्टी असतील हे पहा सी, डी ई. हे अश्या पदतीने लिहीणे ही शकय आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, परिणाम तोच राहिला.
22:32 समजा आपण इथे पी मेट्रिक्स लिहिले , तर काय होईल ते पाहू. संकलित करू, हे पहा, बी मेट्रिक्स हे लिहून पाहू, संकलित करू, हे मिळाले.
22:57 अधिक जटील मेट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहे.
23:15 हे पहा ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या अज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट अज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
23:33 आपण आता हे अधिक जटील बनवले . इथे चार ओळी आहे. पहिली ओळ ए बी अशी झेड पर्यंत आहे.
23:39 दुसर्या ओळीत ए वर्ग, बी वर्ग असे झेड वर्ग आहे. तिसर्या ओळीत फक्त वही डॉट दिसत आहे. चौथ्या ओळीत हे आहे.
23:48 सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेनसेिटवह असतात. म्हणजे समजा मी हा बी कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा बी कॅपिटल करू, संकलित करू.
24:10 सामान्यपणे लेटेक मधल्या सार्‍या आज्ञा लोवर केस मधे असतात, आणि त्या अप्पर केस मधे चालत नाहीत.
24:16 विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधे लेटेक वापरणार्‍यांनी हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे.
24:23 याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नवयाने वापरणार्‍या लोकांनी प्रतेक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवशयक आहे.
24:35 हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली आइ. आइ. टी मुंबई आपली रजा घेते.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana, Sneha