Difference between revisions of "DWSIM-3.4/C2/Overview-of-DWSIM/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (Nancyvarkey moved page DWSIM/C2/Overview-of-DWSIM/Marathi to DWSIM-3.4/C2/Overview-of-DWSIM/Marathi without leaving a redirect: Archived as old version)
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 651: Line 651:
 
|-
 
|-
 
| 11:37
 
| 11:37
| मी ते आधीच उघडले आहे.
+
| मी ते आधीच उघडले आहे,आता '''fugacity calculation''' कसे लागू होते हयावार वर्णन पाहू.
 
+
|-
+
| 11:38
+
| आता '''fugacity calculation''' कसे लागू होते हयावार वर्णन पाहू.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 10:13, 8 January 2020

Time Narration
00:01 DWSIM एक मुक्त स्त्रोत रासायनिक प्रक्रिया सिम्युलेटर ओवरव्यू वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत.
00:11 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण DWSIM इनस्टॉल करणे जाणून घेऊ.
00:15 DWSIM शी परिचित होऊ.
00:18 आधिपासूनच उपलब्ध DWSIM स्पोकन ट्यूटोरियल्सची एक झलक जाणून घेऊ.
00:23 DWSIM साठी उपलब्ध सर्व शक्य मदत जाणून घेऊ.
00:28 जवळजवळ कोणतेही ऑपरेटिंग सिस्टम कार्य करेल, पण हे ट्यूटोरियल मी विंडोज 7 मध्ये रेकॉर्ड करते.
00:35 simulation म्हणजे काय ? गणिती मॉडेल आणि कंप्यूटर सल्यूशन सह एक फिज़िकल सिस्टमचे अभ्यास.
00:43 सिम्युलेशन फिज़िकल सिस्टमचे वर्तनाचे अंदाज करण्यात मदत करते.
00:47 हे स्वस्त सुरक्षित आणि जलद आहे.
00:51 ह्याची वास्तविक सिस्टम वर अभ्यास करण्याची गरज नसते.
00:56 भारतीय अवकाश मिशन्स आर्थिक आणि एक तुलनेने अल्प काळात पूर्ण झाली आहेत.
01:02 एक महत्त्वाचे कारण म्हणजे simulation आहे.
01:05 सुरुवात केली तेव्हा रिलायन्स जामनगर जगातील सर्वात मोठी एकच स्ट्रीम रिफायनरी होती.
01:11 एक अल्प काळात पुन्हा एकदा simulation ला धन्यवाद.
01:16 अनेक व्यावसायिक प्रक्रिया सिम्युलेटर्स आहेत.
01:19 काही सामान्य हेतू असलेले सिम्युलेटर्स येथे सूचीबद्ध आहेत.
01:23 DWSIM म्हणजे काय?

हे art process सिम्युलेटरची स्थिती आहे मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर आहे अगदी विनामूल्य आहे डॅनियल द्वारे विकसित आहे Gregor द्वारे Thermodynamic चे आधार. जगभरातील सर्व वापरले आहे.

01:39 आता मी स्पष्ट करेल Windows 7 मध्ये DWSIM कसे इनस्टॉल करणे.
01:45 येथे दाखवलेल्या लिंक वर जाऊ.
01:50 मी ह्या लिंकवर आधीचपसूनच आहे. Download बटन वर क्‍लिक करा.
01:55 मी आधीच हे केले आहे.
01:57 मला ही फाइल मिळाली आहे.
02:00 हे Downloads डिरेक्टरी मध्ये आहे.
02:02 हे इथे आहे.
02:04 या फाइलचे नाव त्या वर्जन वर अवलंबून भिन्न असू शकते.
02:10 Run as an administrator वर उजवा क्‍लिक करा.
02:15 Next वर क्‍लिक करा.
02:18 “I agree” वर क्‍लिक करा.
02:20 तुम्हाला दोन्ही Chemsep आणि C++ लाइब्ररीस हवेत.
02:24 दोन्ही बॉक्सस तपसा.
02:27 एंटर दाबत र्‍हा म्हणेज DWSIM इंस्टाल होते.
02:32 ही प्रक्रिया वापरून, मी आधीच DWSIM इंस्टाल केले आहे.
02:36 त्यामुळे, मी ही इन्स्टलेशन प्रक्रिया रद्द करेल.
02:41 yes वर क्‍लिक करा.
02:43 मी हा विंडो मिनिमाइज़ करते.
02:45 मी डेस्कटॉप मधून DWSIM ला डबल क्‍लिक करून त्याचे आइकन उघडू शकते.
02:50 येथे मी आधीच DWSIM उघडले आहे.
02:54 तुम्ही बरेच मेनू आणि रोमांचक क्षमता पाहु शकता.
03:02 DWSIM चे अद्भुत मदत उपलब्ध आहे.
03:06 तुम्ही F1 दाबून तो मिळवू शकता.
03:09 मी F1 दाबते.
03:12 मला Help पेज मिळतो.
03:14 त्यात बरीच माहिती आहे.
03:18 मी Simulation Objects दाबते.
03:22 मी 'Unit Operations दाबते.
03:25 मी Separator वर डबल क्‍लिक करते.
03:29 ह्यामुळे मला हा पेज मिळाला.
03:31 separator वर ह्यात बरीच माहिती आहे.
03:36 मी हा विंडो मिनिमाइज़ करते.
03:39 मी slide वर जाते.
03:42 मला DWSIM चे काही फायदे दाखवायचे आहेत.
03:46 ते पूर्णपणे मोफत आहे.
03:48 तो उत्कृष्ट थर्मोडायनॅमिक्स आणि सॉलवर्स ठेवतो.
03:52 संपूर्ण source code प्रत्येकाला उपलब्ध आहे.
03:56 DWSIM चे मनुअल्स प्रत्येक गणना स्पष्ट करते.
04:00 Commercial simulators ते गोपनीय ठेवतात.
04:04 वापरकर्ता मॉडल्स कॉंपाउंड्स आणि थर्मोडायनॅमिक्स चे परिचय करू शकतात.
04:09 एखादा DWSIM’s थर्मोडायनॅमिक लाइब्ररी सह इतर प्रोग्रॅम्स् वापरू शकतात.
04:15 आमच्याकडे DWSIM वर उत्कृष्ट स्पोकन ट्यूटोरियल्स आहेत.
04:19 DWSIM मध्ये material stream तयार करण्यासह आपण सुरवात करू.
04:24 मी आधीच सर्व स्पोकन ट्यूटोरियल्स डाउनलोड केले आहेत.
04:29 मी त्यांना एक एक करून प्ले करेल.
04:32 मी हे प्ले करते. DWSIM मधील Creating a material Stream--- वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
04:40 पुढील ट्यूटोरियल Flowsheeting चे परिचय आहे.
04:45 हे flash आणि mixer सह एक साधी flowsheet तयार करेल.
04:50 आपण हे ऐकू.
04:53 DWSIM मधील Introduction to Flowsheeting वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
04:59 पुढील ट्यूटोरियल स्पष्ट करते की shortcut मधून distillation column कसे सिमुलेट करणे.
05:07 आपण हे ऐकू.
05:10 DWSIM मधील shortcut distillation column सिमुलेट करणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
05:17 पुढील ट्यूटोरियल स्पष्ट करते की rigorous distillation ची गणना कशी करणे.
05:23 ह्या साठी सुरवातीचा पॉइण्ट shortcut distillation आहे.
05:27 आपण हे ऐकू.
05:30 DWSIM मधील rigorous distillation column सिमुलेट करणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
05:36 शेवटचा ट्यूटोरियल मी sensitivity analysis कसे करायचे ते स्पष्ट करण्याची योजना करेल.
05:42 काही variables इतर वेरियबल्स वर संवेदनशील अभ्यास करण्यासाठी मदत करते.
05:49 adjust ऑपरेशन समान वस्तू आपोआप करते.
05:54 DWSIM वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण Sensitivity Analysis, Adjust कश्या प्रकारे करावेत शिकू.
06:04 आपण आतच पाहिले येथे ट्यूटोरियलचा सारांश आहे.
06:10 DWSIM वापरुन, आपण flowsheeting समस्यांचा त्वरीत उपाय शोधू शकतो.
06:15 "what if" अभ्यास चालू ठेवा.
06:18 अडथळे आणि प्रक्रिया वाढवण्याचे मार्ग शोधा.
06:23 विद्यार्थ्यांना DWSIM अत्यंत उपयुक्त राहील.
06:27 ते त्यांना कॉन्सेप्ट्स समजण्यास मदत करेल.
06:29 त्यांच्या कौशल्य उद्योगात नफा सुधारण्यात मदत होईल.
06:34 त्यांना खूप जास्त महत्वपूर्ण इंजिनियरिंग जॉब मिळेल.
06:38 तसेच ते त्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना कंपनीला सल्ला देणे सुरवात करायचे आहे.
06:43 तुम्ही विचार करू शकता की ते मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर आहे जेथे कोणतीही मदत उपलब्ध नाही.
06:49 हे खरे आहे का?
06:51 हे बिलकुल खरे नाही.
06:53 DWSIM च्या वापरकर्त्यांसाठी बरीचशी मदत उपलब्ध आहे.
06:57 मी त्यांना एक एक करून स्पष्ट करेल.
07:00 आपल्याकडे spoken tutorial forum आहे.
07:03 ह्या लिंक वर जाऊ. मी ते आधीच उघडले आहे.
07:06 आडवा स्क्रोल वापरा.
07:10 तुम्ही View all previous questions बटन वर देखील क्‍लिक करू शकता.
07:14 आपण दिलेल्या वेळी फक्त एकच सॉफ्टवेअर मध्ये स्वारस्य असू शकतो.
07:20 ह्याच्या पुढील लेन्स वर क्‍लिक करा.
07:22 उदाहरण साठी मी Python वर प्रश्न दाखवते.
07:28 लक्षात ठेवा, आपण पूर्वीची चर्चा पाहण्यासाठी लॉग इन करण्याची गरज नाही.
07:34 Ask Question वर क्‍लिक करून तुम्ही नवीन प्रश्न देखील पोस्ट करू शकता.
07:38 ते "login" च्या आधी आहे.
07:40 मी हे क्‍लिक करते. प्रश्न पोस्ट करण्यासाठी तुम्हाला लोगिन करावे लागेल.
07:45 जर तुम्ही रेजिस्टर केले नसेल, तर तुम्हाला ते पुन्हा एकदा करावे लागेल.
07:50 मी ह्या साइट वर आधीपासून रिजिस्टर आहे.
07:53 मी ह्या वर क्‍लिक करून लोगिन करते.
07:56 मला केटेगरी निवडावी लागेल.
07:59 मी DWSIM निवडते.
08:02 समजा तुमच्याकडे flowsheeting ट्युटोरियल मध्ये एक प्रश्न आहे.
08:06 Introduction to flowsheeting म्हणून ट्यूटोरियल निवडा.
08:11 समजा हे प्रश्न 3 मिनिट 35 सेकेंड्स मध्ये येतो.
08:16 3-4 म्हणून मिनिट निवडा.
08:19 30-40 म्हणून सेकेंड निवडा.
08:23 हा हिरवा बटन वापरुन, तुमचे प्रश्न येथे लिहून त्याला सब्मिट करा.
08:29 मी पुढील स्लाइड वर जाते.
08:31 तुमच्याकडे सामान्य प्रश्न असल्यास काय?
08:34 जे स्पोकन ट्यूटोरियल मधून नसेल.
08:36 तर, त्यात मिनिट आणि सेकेंड राहत नाही.
08:39 उदाहरणार्थ, ते कदाचित नवीन प्रॉब्लेंसठी असेल जे DWSIM वापरुन तुम्ही प्रयत्न करून पहिले.
08:46 ह्यासाठी, आपल्याकडे आणखी एक फोरम आहे, जो FOSSEE ग्रूप द्वारे केले आहे.
08:52 तेथे जाऊ.
08:55 आडवे स्क्रोलिंग मेनू मधून केटेगरी निवडा.
08:59 तुम्ही मागील प्रश्न पाहु शकता.
09:02 मी हे क्‍लिक करते.
09:04 आता, उदाहरण करिता, FOSSEE लॅपटॉप वर चर्चा पहा.
09:10 उदाहरण करिता तुम्ही प्रिंटर्स वर चर्चा पाहु शकता.
09:14 तसेच तुम्ही DWSIM वर कोणताही प्रश्न विचारू शकता.
09:17 मी Ask Question लिंक वर क्‍लिक करते.
09:21 जर तुम्हाला हे करायचे असेल, तर लोगिन करावे लागेल.
09:24 पण तुम्हाला प्रथम रिजिस्टर करावे लागेल.
09:27 आता विविध प्रकारचे उपलब्ध मदत वर जाऊ.
09:31 आपल्याकडे textbook companions नावाची एक सुविधा आहे.
09:35 ते स्टॅंडर्ड टेक्स्टबुक्स मधून समस्या सोडवण्यासाठी DWSIM उपाय देते.
09:41 हे त्या लिंक वर उपलब्ध आहे.
09:44 मी FOSSEE’s DWSIM पेज वर जाते.
09:49 मी Textbook Companion Project साठी लिंक क्‍लिक करते.
09:53 हे मला इथे घेऊन जाते.
09:55 तुम्ही येथे ह्या प्रॉजेक्ट वर परिचय पाहु शकता.
09:59 तुम्ही येथे DWSIM टेक्स्टबुक कंपॅनियन्स पूर्णपणे पाहु शकता.
10:04 पुढे, ह्या लिंक कडे पाहु.
10:07 त्याला Lab Migration Project म्हटले जाते.
10:09 मी दुसर्या स्लाइड मध्ये ते स्पष्ट करेल.
10:14 DWSIM साठी कमर्षियल सिम्युलेटर्स वर आधारित प्रयोगशाळा स्थलांतर करण्यात मदत करते.
10:20 जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो.
10:25 अधिक माहितीसाठी, ह्या लिंक वर जा.
10:29 मी तुम्हाला पूर्वी सांगितले होते की DWSIM जगभरात वापरले जाते.
10:35 DWSIM चे सर्व यूज़र्स आणि निर्माते तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत.
10:40 जगभरातील मित्रांकडून उपलब्ध काही मदत मिळते का पाहु.
10:45 unit operations वर एक उत्कृष्ट मॅन्युअल उपलब्ध आहे.
10:48 तुम्ही DWSIM स्थापित करताना तुम्हाला त्याची एक कॉपी मिळते.
10:53 ते DWSIM च्या docs फोल्डर मध्ये उपलब्ध आहे.
10:59 DWSIM चे वर्तमान वर्जन हे Unit Ops and Utilities Guide ला कॉल करते.
11:05 मी ते आधीच उघडले आहे.
11:07 आता खाली स्क्रोल करा.
11:09 आता heat exchanger वर क्‍लिक करून गणना पाहू.
11:18 तुम्ही येथे गणना पहाल.
11:22 मी मॅन्युअल ला मिनिमाइज़ करते,पुढील स्लाइड अन्ये मॅन्युअल बद्दल सांगते.
11:28 त्याच फोल्डर मध्ये properties manual दिसेल.
11:31 वर्तमान वर्जन मध्ये, त्याला tech manual म्हटले जाते.
11:37 मी ते आधीच उघडले आहे,आता fugacity calculation कसे लागू होते हयावार वर्णन पाहू.
11:48 मी एक अंतिम मदत दाखवते.
11:50 ते DWSIM चर्चा फोरम आहे.
11:54 मी येथे लिंक दिली आहे,तुम्ही मागील चर्चा पाहू शकता.
11:57 तुम्ही तुमचे प्रश्न देखील पोस्ट करू शकता.
12:01 ह्यासाठी तुम्हाला रेजिस्टर करावे लागेल.
12:03 मी आधीच ह्या पेज वर आहे.
12:07 मी येथे थांबते.
12:09 थोडक्यात,आपण ह्या ट्यूटोरियल मध्ये शिकलो:
12:13 DWSIM कसे इनस्टॉल करणे.
12:15 DWSIM वर उपलब्ध स्पोकन ट्यूटोरियल्स पहाणे.
12:19 DWSIM का वापरणे ह्याचे स्पष्टीकरण.
12:22 स्पोकन ट्यूटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्ट्स मधून उपलब्ध मदत आणि प्रॉजेक्ट्स.
12:28 जागतिक समुदाय कडून DWSIM वर मदत.
12:32 तुमच्यासाठी 10 असाइनमेंट्स आहे.
12:35 तुमच्या मशीन वर DWSIM इनस्टॉल करा.
12:38 तपासा की DWSIM उघडतो की नाही.
12:41 DWSIM इंटरफेसला अन्वेशन करा.
12:44 प्रत्येक मेनु आणि बटन पहा.
12:46 सर्व DWSIM काय करू शकते ओळखा.
12:51 आधी दाखवलेले स्पोकन ट्यूटोरियल्सचे सराव करा.
12:55 ह्यासाठी, ट्यूटोरियल मधील दाखवलेले side-by-side मेथड वापरा.
13:01 मी हा ट्यूटोरियल प्ले करते.
13:03 side by side method चे स्पष्टीकरण करणारे स्पोकन ट्यूटोरियल वर आपले स्वागत.
13:10 मी आता पुढील असाइनमेंट वर जाते,Spoken Tutorial discussion forum वर जाऊ.
13:15 मागील चर्चा वर जाऊ.
13:18 ट्यूटोरियलमध्ये तुम्हाला जी शंका आहे त्यावर आधारित एक वेळ दर्शावून प्रश्न विचारा.
13:23 FOSSEE चर्चा फोरम वर जाऊ.
13:25 DWSIM चर्चा पाहु.
13:28 Register, log in, आणि question विचारा.
13:32 DWSIM साठी एक textbook companion तयार करा.
13:36 DWSIM साठी तुमचे सिम्युलेशन लॅब स्थलांतर करण्यात मदत करा.
13:41 DWSIM सह येणारे मनुअलज पहा.
13:45 DWSIMच्या जागतिक समुदाय चर्चा वर जाऊ.
13:50 मागील चर्चा पाहु.
13:52 Register, log in, आणि question विचारा.
13:56 मी आता अंतिम असाइनमेंट वर जाते.
13:59 DWSIM उघडून F1 दाबा.
14:03 Help सुविधा अन्वेशन करा.
14:05 तसेच, ह्या लिंक वर उपलब्ध ट्यूटोरियल्स पहा.
14:11 मी हे मदत विभागात वर्णन करणे विसरले.
14:15 ही लिंक तुम्हाला ह्या पेज वर घेऊन जाईल.
14:20 मी स्लाइड वर परत जाते.
14:23 ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:27 जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
14:32 स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा.
14:39 स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:46 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana