Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Overview-of-Library-Management-System/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 1: | Line 1: | ||
− | {| border=1 | + | {| border = 1 |
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
|- | |- |
Latest revision as of 11:11, 19 April 2017
Time | Narration |
00:00 | Overview of the Web Application – Library Management System वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात वेब ऍप्लिकेशनची माहिती घेऊ. |
00:13 | या मालिकेत, प्राथमिक इनव्हेन्टरी सिस्टीम बनवायला शिकणार आहोत. |
00:19 | येथे ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे उदाहरण पाहू. |
00:24 | ही मालिका समजून घेण्यासाठी, |
00:27 | Netbeans IDE मधून Core Java वापरण्याचे आणि |
00:31 | HTML चे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:38 | आता ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब ऍप्लिकेशन पाहू. |
00:43 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम ही, |
00:46 | ग्रंथालयाच्या सदस्यांना दिलेल्या व परत आलेल्या पुस्तकांचे |
00:50 | आणि ग्रंथालयाच्या सदस्यांच्या माहितीचे व्यवस्थापन करते. |
00:54 | आपल्याला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम का आवश्यक आहे? |
00:58 | अशी सिस्टीम वापरल्याने - |
01:00 | ग्रंथपालाला ग्रंथालयातील पुस्तकांचे व्यवस्थापन सहज करता येते. |
01:05 | एखाद्या मध्यवर्ती सर्व्हरवर सभासदांची माहिती व्यवस्थित सांभाळली जाते. |
01:10 | वेळ आणि साधनसामुग्रीची बचत होते. |
01:13 | कामाचा भार हलका होतो. |
01:15 | आता आपण ही सिस्टीम पाहू. |
01:17 | त्यासाठी Netbeans IDE वर जाऊ. |
01:22 | आपल्याकडे ही अतिशय साधी सिस्टीम आहे. |
01:24 | MyFirstProject हे प्रोजेक्ट कार्यान्वित करू. |
01:30 | ब्राऊजर विंडो उघडेल. |
01:33 | तुम्ही ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे होम पेज बघू शकता. |
01:38 | येथे अगदी सोपा लॉगिन फॉर्म दिसेल. |
01:42 | Visitor’s Home Page वर जाण्यासाठी एक लिंक आहे. |
01:46 | त्यावर क्लिक करा. |
01:48 | तुम्ही ग्रंथालयामधे उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची सूची बघू शकता. |
01:53 | ग्रंथालयाचे अनेक सभासद असतात. |
01:56 | सभासद म्हणून लॉगिन करू या; म्हणजे असे युजर ज्यांनी आधीच येथे रजिस्टर केले आहे. |
02:03 | मी “mdhusein” म्हणून लॉगिन करत आहे. पासवर्ड देऊन एंटर दाबा. |
02:10 | आपण Success Greeting Page बघू शकता. |
02:13 | तसेच आपल्याकडे युजरनी सध्या घेतलेल्या पुस्तकांची यादी देखील आहे. |
02:18 | आता logout करू. |
02:21 | पुढे आपण ग्रंथपाल म्हणजेच admin म्हणून लॉगिन करणार आहोत . |
02:26 | लॉगिन केल्यावर Admin Section page दिसेल. |
02:31 | येथे 4 पर्याय दिसतील. |
02:33 | प्रत्येक पर्याय वापरून त्याचा रिझल्ट पाहू. |
02:37 | पहिला पर्याय आहे List Books. |
02:41 | येथे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी मिळेल. |
02:46 | पुढचा पर्याय List Borrowed Books. |
02:50 | येथे वेगवेगळ्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल. |
02:54 | आणि परतीची तारीख उलटून गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल. |
02:59 | पुढील पर्याय List Users. |
03:03 | येथे ग्रंथालयामधे रजिस्टर्ड असलेल्या सर्व युजर्सची यादी मिळेल . |
03:08 | शेवटचा पर्याय म्हणजे Checkout/Return a Book. |
03:12 | या पर्यायावर क्लिक करा. |
03:15 | हा Checkout/Return Bookचा इंटरफेस आहे. |
03:20 | आता लॉगिन पेजवर परत जाऊ. |
03:23 | लक्:षात घ्या, येथे नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्याचा पर्याय आहे. |
03:28 | त्यासाठी येथे क्लिक करा. |
03:31 | हा नवीन युजर रजिस्टर करण्यासाठी registration form आहे. |
03:35 | आपण असा साध्या वेब ऍप्लिकेशनचा संक्षिप्त आढावा घेतला. |
03:39 | या मालिकेत तुम्ही साधी ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम बनवायला शिकणार आहात. |
03:46 | तसेच त्यामधे अधिक कार्यप्रणाली समाविष्ट करू शकणार आहात जसे की एखादे पुस्तक शोधणे. |
03:53 | पुढील पाठांत - वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी JSP आणि servlets वापरणार आहोत. |
03:59 | आपण MVC architecture सविस्तर जाणून घेणार आहोत. |
04:04 | आणि MVC पध्दतीचा वापर होणारे कुठलेही ऍप्लिकेशन आपल्याला बनवता येईल. |
04:10 | स्पोकन ट्युटोरिअल विषयी अधिक माहितीसाठी, |
04:13 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
04:16 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04:20 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
04:26 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04:29 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04:32 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
04:38 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
04:42 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
04:49 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
04:52 | http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro |
04:59 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे. |
05:08 | त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे. |
05:13 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद. |