Difference between revisions of "Digital-Divide/D0/How-to-buy-the-train-ticket/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 6: | Line 6: | ||
|00:01 | |00:01 | ||
| ''ऑनलाईन रेल्वे बुकिंग''' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. | | ''ऑनलाईन रेल्वे बुकिंग''' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:05 | |00:05 | ||
| आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या. | | आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या. | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:08 | |00:08 | ||
Line 32: | Line 34: | ||
|00:32 | |00:32 | ||
| तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे, पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक; | | तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे, पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक; | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:36 | |00:36 | ||
Line 39: | Line 42: | ||
|00:39 | |00:39 | ||
| ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते, | | ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते, | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:43 | |00:43 | ||
Line 46: | Line 50: | ||
|00:48 | |00:48 | ||
| मी खालील पद्धत निवडत आहे; | | मी खालील पद्धत निवडत आहे; | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:50 | |00:50 | ||
| माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे. | | माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:53 | |00:53 | ||
| हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे. | | हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:56 | |00:56 | ||
| मग आता तिकीट विकत घेऊ. | | मग आता तिकीट विकत घेऊ. | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:59 | |00:59 | ||
| मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan_ Mou, मी येथे पासवर्ड लॉगइन करेल. | | मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan_ Mou, मी येथे पासवर्ड लॉगइन करेल. | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:12 | |01:12 | ||
| समजा मला मुंबईहून जायचे आहे. जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल. '''SURA'''शब्द टाईप करून वाट पाहेन. | | समजा मला मुंबईहून जायचे आहे. जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल. '''SURA'''शब्द टाईप करून वाट पाहेन. | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:26 | |01:26 | ||
| प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे. | | प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:28 | |01:28 | ||
| स्टेशन कोड लक्षात घ्या, BCT मुंबई सेंट्रल आणि ST सुरतसाठी | | स्टेशन कोड लक्षात घ्या, BCT मुंबई सेंट्रल आणि ST सुरतसाठी | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:35 | |01:35 | ||
| भविष्यात मी सरळ BCT आणि ST टाईप करू शकते उदा. इकडे आपण हे डिलिट केले आणि BCT टाईप करून तसेच ठेवले. | | भविष्यात मी सरळ BCT आणि ST टाईप करू शकते उदा. इकडे आपण हे डिलिट केले आणि BCT टाईप करून तसेच ठेवले. | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:47 | |01:47 | ||
| मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे, उर्वरित मी निवडत आहे ते ई-तिकीट आणि general | | मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे, उर्वरित मी निवडत आहे ते ई-तिकीट आणि general | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:55 | |01:55 | ||
| ई-तिकीट किंवा आय-तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन; | | ई-तिकीट किंवा आय-तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन; | ||
+ | |||
|- | |- | ||
|01:59 | |01:59 | ||
| मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत. | | मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:02 | |02:02 | ||
| मी ठिकाण, रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते आणि ते पहा. | | मी ठिकाण, रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते आणि ते पहा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:08 | |02:08 | ||
| मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत. मी फाँट शक्यतो लहान करेन. | | मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत. मी फाँट शक्यतो लहान करेन. | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:11 | |02:11 | ||
| जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो, | | जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो, | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:15 | |02:15 | ||
| समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे. | | समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:19 | |02:19 | ||
| आता मी बघते की दुसर्या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते two '''s'''' | | आता मी बघते की दुसर्या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते two '''s'''' | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:24 | |02:24 | ||
| मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे. | | मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:29 | |02:29 | ||
|ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही. मला ते बुक करायचे आहे. | |ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही. मला ते बुक करायचे आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:34 | |02:34 | ||
|तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला, “मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही, ह्यामधून एक मार्ग निवडा.” | |तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला, “मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही, ह्यामधून एक मार्ग निवडा.” | ||
+ | |||
|- | |- | ||
|02:44 | |02:44 | ||
| तर समजा मला '''बांद्रा टर्मिनस''' निवडायचे आहे. मी तिकीट बुक करते . | | तर समजा मला '''बांद्रा टर्मिनस''' निवडायचे आहे. मी तिकीट बुक करते . | ||
+ | |||
|- | |- | ||
− | |02:57 | + | |02:57 |
| ठिक आहे टाईप करू या, इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया , वय-53, पुरुष, आसन पसंती – विंडो सीट निवडतो. | | ठिक आहे टाईप करू या, इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया , वय-53, पुरुष, आसन पसंती – विंडो सीट निवडतो. | ||
Line 113: | Line 138: | ||
|03:12 | |03:12 | ||
| आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे" प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे" आणि मी ओके बटण क्लिक केले . | | आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे" प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे" आणि मी ओके बटण क्लिक केले . | ||
+ | |||
|- | |- | ||
|03:22 | |03:22 | ||
| आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे, तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. | | आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे, तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|03:31 | |03:31 | ||
Line 137: | Line 164: | ||
|- | |- | ||
− | |04 | + | |04:03 |
| ते मला तपशीलवार माहिती देते, आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९ | | ते मला तपशीलवार माहिती देते, आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९ | ||
Line 151: | Line 178: | ||
|04:22 | |04:22 | ||
| माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते, मी डेबिट कार्ड , रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते. | | माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते, मी डेबिट कार्ड , रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|04:29 | |04:29 | ||
| बर्याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता, मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे. | | बर्याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता, मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|04:38 | |04:38 | ||
| मला ह्यापैकी एक निवडायचे आहे, माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही. | | मला ह्यापैकी एक निवडायचे आहे, माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही. | ||
+ | |||
|- | |- | ||
|04:46 | |04:46 | ||
| पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही 'व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड''' असल्यास इथे क्लिक करा. | | पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही 'व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड''' असल्यास इथे क्लिक करा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|04:55 | |04:55 | ||
| म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे visa / master debit cards ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते. | | म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे visa / master debit cards ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|05:09 | |05:09 | ||
| त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे. तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो. | | त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे. तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|05:16 | |05:16 | ||
| मी हे'' 'Visa Master''' निवडेन, त्यामुळे कार्ड प्रकार'' 'Visa''' आहे. | | मी हे'' 'Visa Master''' निवडेन, त्यामुळे कार्ड प्रकार'' 'Visa''' आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|05:23 | |05:23 | ||
Line 176: | Line 210: | ||
|05:27 | |05:27 | ||
| तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या, नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. | | तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या, नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. | ||
+ | |||
|- | |- | ||
|05:39 | |05:39 | ||
| जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील. | | जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील. | ||
+ | |||
|- | |- | ||
|05:44 | |05:44 | ||
| पुढे आपली '' 'स्वाक्षरी''', ही माहिती दाखल केल्यानंतर मला ''' Buy''' बटण दाबावे लागेल. | | पुढे आपली '' 'स्वाक्षरी''', ही माहिती दाखल केल्यानंतर मला ''' Buy''' बटण दाबावे लागेल. | ||
+ | |||
|- | |- | ||
|05:52 | |05:52 | ||
| मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला. | | मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला. | ||
+ | |||
|- | |- | ||
|05:57 | |05:57 | ||
| मला'' 'वैधता तारीख, जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक''' प्रविष्ट करणे आवश्यक आहे. | | मला'' 'वैधता तारीख, जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक''' प्रविष्ट करणे आवश्यक आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|06:04 | |06:04 | ||
| ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी. | | ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी. | ||
+ | |||
|- | |- | ||
|06:09 | |06:09 | ||
| मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता. | | मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता. | ||
+ | |||
|- | |- | ||
|06:14 | |06:14 | ||
Line 205: | Line 246: | ||
|06:26 | |06:26 | ||
| मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे, मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे, माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे. | | मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे, मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे, माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|06:36 | |06:36 | ||
| मला ते दोनदा टाईप करावे लागेल. हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे. हे टायपिंगच्या चुका टाळेल. | | मला ते दोनदा टाईप करावे लागेल. हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे. हे टायपिंगच्या चुका टाळेल. | ||
+ | |||
|- | |- | ||
|06:45 | |06:45 | ||
Line 215: | Line 258: | ||
|06:48 | |06:48 | ||
| आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या “Debit Card” सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता. चला मी “Submit” करते. | | आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या “Debit Card” सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता. चला मी “Submit” करते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:00 | |07:00 | ||
| मला संदेश आला '' अभिनंदन! तिकीट बुक केले आहे”. | | मला संदेश आला '' अभिनंदन! तिकीट बुक केले आहे”. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:06 | |07:06 | ||
| लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते. | | लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:13 | |07:13 | ||
| प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे. | | प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:21 | |07:21 | ||
| आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई-मेल पाहत आहोत, तिकिटाची माहिती इथे आहे. | | आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई-मेल पाहत आहोत, तिकिटाची माहिती इथे आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:29 | |07:29 | ||
| आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता, आपण स्लाइड्स वर परत जाऊ. | | आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता, आपण स्लाइड्स वर परत जाऊ. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:36 | |07:36 | ||
| मी स्लाइड्स वर परत आले , पुढे काय करावे? | | मी स्लाइड्स वर परत आले , पुढे काय करावे? | ||
− | + | ||
+ | |- | ||
|07:39 | |07:39 | ||
|आपण तिकीटाची प्रिंट आऊट(प्रिंट) घेऊ शकता. | |आपण तिकीटाची प्रिंट आऊट(प्रिंट) घेऊ शकता. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:42 | |07:42 | ||
| प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल. | | प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:47 | |07:47 | ||
| प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे. | | प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:51 | |07:51 | ||
| आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही. | | आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:53 | |07:53 | ||
| तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत. | | तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|07:58 | |07:58 | ||
| मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे. | | मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:03 | |08:03 | ||
| विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात. | | विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:07 | |08:07 | ||
| ही पद्धत'' 'क्रेडिट कार्ड''','' 'ऑनलाइन बँक व्यवहार''' यांसाठी समान आहे. | | ही पद्धत'' 'क्रेडिट कार्ड''','' 'ऑनलाइन बँक व्यवहार''' यांसाठी समान आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:14 | |08:14 | ||
| पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे. | | पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:20 | |08:20 | ||
| खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी | | खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:23 | |08:23 | ||
| पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो. | | पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:31 | |08:31 | ||
| पुढील प्रश्न आहे एखाद्याने 'ई तिकीट किंवा आय-तिकीट''' खरेदी कसे करावे. | | पुढील प्रश्न आहे एखाद्याने 'ई तिकीट किंवा आय-तिकीट''' खरेदी कसे करावे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:36 | |08:36 | ||
| प्रथम आपण ई-तिकीटाने सुरवात करू, हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता. | | प्रथम आपण ई-तिकीटाने सुरवात करू, हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:41 | |08:41 | ||
| एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे, परंतु ते हरविण्याची चिंता नाही. | | एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे, परंतु ते हरविण्याची चिंता नाही. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:48 | |08:48 | ||
| आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता. | | आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता. | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:51 | |08:51 | ||
| आपल्याला'' प्रवासाच्या वेळी 'ओळख पुरावा''' आवश्यक आहे, मात्र, | | आपल्याला'' प्रवासाच्या वेळी 'ओळख पुरावा''' आवश्यक आहे, मात्र, | ||
+ | |||
|- | |- | ||
|08:55 | |08:55 | ||
| आय- तिकीटाबाबतीत तो '' कुरिअर '' ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत. | | आय- तिकीटाबाबतीत तो '' कुरिअर '' ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:03 | |09:03 | ||
Line 295: | Line 362: | ||
|09:11 | |09:11 | ||
| तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते. | | तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:15 | |09:15 | ||
|आय-तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही. | |आय-तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही. | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:21 | |09:21 | ||
| ओळख पुरावा काय असतो? कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते; | | ओळख पुरावा काय असतो? कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते; | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:26 | |09:26 | ||
| पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, वाहन चालक परवाना | | पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, वाहन चालक परवाना | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:29 | |09:29 | ||
| किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते. | | किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:33 | |09:33 | ||
| मी आता वेबसाईट उघडली आहे. ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे. | | मी आता वेबसाईट उघडली आहे. ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:41 | |09:41 | ||
Line 321: | Line 394: | ||
|09:46 | |09:46 | ||
|आतमध्ये यादी दिली आहे. चला आता आपण या साईटला भेट देऊया. | |आतमध्ये यादी दिली आहे. चला आता आपण या साईटला भेट देऊया. | ||
+ | |||
|- | |- | ||
|09:55 | |09:55 | ||
|मी आता स्लाईड्सकडे परत जाते . वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0% सवलत मिळते. | |मी आता स्लाईड्सकडे परत जाते . वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0% सवलत मिळते. | ||
+ | |||
|- | |- | ||
|10:01 | |10:01 | ||
|वरिष्ठ नागरिक कोण आहे? पुरुषांसाठी ते आहे ६० वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८ वर्षे व त्यावरील आहे. | |वरिष्ठ नागरिक कोण आहे? पुरुषांसाठी ते आहे ६० वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८ वर्षे व त्यावरील आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|10:09 | |10:09 | ||
| प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे . | | प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे . | ||
+ | |||
|- | |- | ||
|10:15 | |10:15 | ||
Line 341: | Line 418: | ||
|10:32 | |10:32 | ||
|आधी सांगितल्याप्रमाणे आय-तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही. | |आधी सांगितल्याप्रमाणे आय-तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही. | ||
+ | |||
|- | |- | ||
|10:37 | |10:37 | ||
Line 360: | Line 438: | ||
|10:51 | |10:51 | ||
| तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे. | | तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|10:55 | |10:55 | ||
| आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही. | | आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही. | ||
+ | |||
|- | |- | ||
|10:57 | |10:57 | ||
Line 368: | Line 448: | ||
|- | |- | ||
− | |11 | + | |11:01 |
| सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते. | | सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते. | ||
Line 374: | Line 454: | ||
|11:06 | |11:06 | ||
| आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा. | | आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:10 | |11:10 | ||
| पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया. | | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:18 | |11:18 | ||
| मागील बुकींग कशी पहावी. | | मागील बुकींग कशी पहावी. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:20 | |11:20 | ||
| पीएनआर स्थिती कशी पहावी. | | पीएनआर स्थिती कशी पहावी. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:23 | |11:23 | ||
| आणि तिकिट कसे रद्द करावे. | | आणि तिकिट कसे रद्द करावे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:25 | |11:25 | ||
| मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन. | | मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:28 | |11:28 | ||
| http://spoken-tutorial.org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial वरील उपलब्ध व्हिडिओ पहा. | | http://spoken-tutorial.org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial वरील उपलब्ध व्हिडिओ पहा. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:35 | |11:35 | ||
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:38 | |11:38 | ||
| जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | | जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:43 | |11:43 | ||
Line 413: | Line 502: | ||
|11:51 | |11:51 | ||
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>. | | अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>. | ||
+ | |||
|- | |- | ||
|11:54 | |11:54 | ||
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
− | |11 | + | |11:58 |
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
+ | |||
|- | |- | ||
|12:03 | |12:03 | ||
Line 426: | Line 518: | ||
|12:12 | |12:12 | ||
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. | | आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|12:15 | |12:15 | ||
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते , सहभागासाठी धन्यवाद. | |ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते , सहभागासाठी धन्यवाद. | ||
+ | |} |
Latest revision as of 12:07, 12 April 2017
Time | Narration |
00:01 | ऑनलाईन रेल्वे बुकिंग' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत “आयआरसीटीसीवर तिकीट कसे निवडावे.” |
00:13 | प्रवासासाठी क्षेत्र निवडणे. |
00:16 | ट्रेन(रेल्वे) आणि प्रवासाचा वर्ग निवडणे. |
00:19 | वापरकर्त्याची माहिती दाखल करणे आणि ई-तिकीट की आय-तिकीट ते ठरवणे. |
00:24 | पहिल्यांदाच डेबिट कार्ड कसे वापरावे आणि ऑनलाईन तिकीट खरेदी करण्यासाठी ह्याचा कसा वापर करावा हे देखील मी दाखवेन. |
00:32 | तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे, पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक; |
00:36 | एटिएम कार्डासहित असलेले बँकेतील खाते |
00:39 | ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते, |
00:43 | क्रेडिट कार्ड, आणि अर्थातच इंटरनेट कनेक्शनसह संगणक |
00:48 | मी खालील पद्धत निवडत आहे; |
00:50 | माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे. |
00:53 | हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे. |
00:56 | मग आता तिकीट विकत घेऊ. |
00:59 | मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan_ Mou, मी येथे पासवर्ड लॉगइन करेल. |
01:12 | समजा मला मुंबईहून जायचे आहे. जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल. SURAशब्द टाईप करून वाट पाहेन. |
01:26 | प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे. |
01:28 | स्टेशन कोड लक्षात घ्या, BCT मुंबई सेंट्रल आणि ST सुरतसाठी |
01:35 | भविष्यात मी सरळ BCT आणि ST टाईप करू शकते उदा. इकडे आपण हे डिलिट केले आणि BCT टाईप करून तसेच ठेवले. |
01:47 | मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे, उर्वरित मी निवडत आहे ते ई-तिकीट आणि general |
01:55 | ई-तिकीट किंवा आय-तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन; |
01:59 | मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत. |
02:02 | मी ठिकाण, रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते आणि ते पहा. |
02:08 | मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत. मी फाँट शक्यतो लहान करेन. |
02:11 | जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो, |
02:15 | समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे. |
02:19 | आता मी बघते की दुसर्या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते two s' |
02:24 | मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे. |
02:29 | ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही. मला ते बुक करायचे आहे. |
02:34 | तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला, “मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही, ह्यामधून एक मार्ग निवडा.” |
02:44 | तर समजा मला बांद्रा टर्मिनस निवडायचे आहे. मी तिकीट बुक करते . |
02:57 | ठिक आहे टाईप करू या, इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया , वय-53, पुरुष, आसन पसंती – विंडो सीट निवडतो. |
03:12 | आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे" प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे" आणि मी ओके बटण क्लिक केले . |
03:22 | आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे, तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. |
03:31 | ५८ वर्षावरील स्त्रिया आणि ६० वर्षावरील पुरुषांना ज्येष्ट नागरिक मानले जाईल. |
03:39 | ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे सवलती आहेत. |
03:41 | तर मी परत male, window seatवर जाते . |
03:45 | ह्याबद्दल मला कोणतीही काळजी नाही, मला फक्त ही प्रतिमा 'E37745A' एंटर करायची आहे. |
03:58 | आता मी go दाबते. |
04:03 | ते मला तपशीलवार माहिती देते, आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९ |
04:11 | आता मला पेमेंट करायचे आहे, चला मी ह्यावर क्लिक करते. |
04:20 | माझ्याकडे पुढीलपैकी काहीही असू शकते. |
04:22 | माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते, मी डेबिट कार्ड , रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते. |
04:29 | बर्याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता, मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे. |
04:38 | मला ह्यापैकी एक निवडायचे आहे, माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही. |
04:46 | पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही 'व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड असल्यास इथे क्लिक करा. |
04:55 | म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे visa / master debit cards ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते. |
05:09 | त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे. तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो. |
05:16 | मी हे 'Visa Master निवडेन, त्यामुळे कार्ड प्रकार 'Visa आहे. |
05:23 | मी माझ्याकडील एटीएम कार्डावरील नंबर दाखवणार नाही. |
05:27 | तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या, नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. |
05:39 | जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील. |
05:44 | पुढे आपली 'स्वाक्षरी', ही माहिती दाखल केल्यानंतर मला Buy बटण दाबावे लागेल. |
05:52 | मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला. |
05:57 | मला 'वैधता तारीख, जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक' प्रविष्ट करणे आवश्यक आहे. |
06:04 | ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी. |
06:09 | मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता. |
06:14 | मी हे सर्व प्रविष्ट करेन पण मला आपल्याला हे दाखवायचे आहे, |
06:21 | ज्या क्षणी मी हे केले त्याचवेळी मला पुढील संदेश आला. |
06:26 | मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे, मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे, माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे. |
06:36 | मला ते दोनदा टाईप करावे लागेल. हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे. हे टायपिंगच्या चुका टाळेल. |
06:45 | आपण फक्त एकदाच हा पासवर्ड तयार करणार आहोत हे लक्षात ठेवा. |
06:48 | आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या “Debit Card” सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता. चला मी “Submit” करते. |
07:00 | मला संदेश आला अभिनंदन! तिकीट बुक केले आहे”. |
07:06 | लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते. |
07:13 | प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे. |
07:21 | आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई-मेल पाहत आहोत, तिकिटाची माहिती इथे आहे. |
07:29 | आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता, आपण स्लाइड्स वर परत जाऊ. |
07:36 | मी स्लाइड्स वर परत आले , पुढे काय करावे? |
07:39 | आपण तिकीटाची प्रिंट आऊट(प्रिंट) घेऊ शकता. |
07:42 | प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल. |
07:47 | प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे. |
07:51 | आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही. |
07:53 | तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत. |
07:58 | मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे. |
08:03 | विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात. |
08:07 | ही पद्धत 'क्रेडिट कार्ड, 'ऑनलाइन बँक व्यवहार यांसाठी समान आहे. |
08:14 | पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे. |
08:20 | खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी |
08:23 | पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो. |
08:31 | पुढील प्रश्न आहे एखाद्याने 'ई तिकीट किंवा आय-तिकीट खरेदी कसे करावे. |
08:36 | प्रथम आपण ई-तिकीटाने सुरवात करू, हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता. |
08:41 | एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे, परंतु ते हरविण्याची चिंता नाही. |
08:48 | आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता. |
08:51 | आपल्याला प्रवासाच्या वेळी 'ओळख पुरावा' आवश्यक आहे, मात्र, |
08:55 | आय- तिकीटाबाबतीत तो कुरिअर ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत. |
09:03 | पोस्टाने वितरणासाठी आपल्याकडे २-३ दिवस हवेत. |
09:07 | वितरण सर्व शहरे आणि गावांमध्ये उपलब्ध नाही. |
09:11 | तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते. |
09:15 | आय-तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही. |
09:21 | ओळख पुरावा काय असतो? कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते; |
09:26 | पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, वाहन चालक परवाना |
09:29 | किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते. |
09:33 | मी आता वेबसाईट उघडली आहे. ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे. |
09:41 | आता आपण स्लाइड्सवर परत जाऊया, |
09:43 | इथे सवलतीचे दर उपलब्ध आहेत. |
09:46 | आतमध्ये यादी दिली आहे. चला आता आपण या साईटला भेट देऊया. |
09:55 | मी आता स्लाईड्सकडे परत जाते . वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0% सवलत मिळते. |
10:01 | वरिष्ठ नागरिक कोण आहे? पुरुषांसाठी ते आहे ६० वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८ वर्षे व त्यावरील आहे. |
10:09 | प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे . |
10:15 | जर आपण ई-तिकिट बुक केले असेल तर प्रवासादरम्यान काय बाळगावे लागेल? तुमच्या स्मार्ट फोनमधील "ई-कॉपी" किंवा "प्रिंट आऊट", "ओळख पुरवा" ह्यापैकी काहीही एक तिकीटाचा पुरावा म्हणून चालेल. |
10:29 | किंवा आय-तिकीट घ्या. |
10:32 | आधी सांगितल्याप्रमाणे आय-तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही. |
10:37 | माझ्याकडे तुमच्यासाठी खालीलपैकी उपयोगी टीपा आहेत. |
10:40 | कृपया आगाऊ बुकींग करा. |
10:42 | प्रवासाची शक्यता कमी असेल तरी सुदधा बुक करा. |
10:46 | आपण ते कधीही रद्द करू शकता. आपण ते रद्द केले तर काही पैसे गमावू तथापि |
10:51 | तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे. |
10:55 | आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही. |
10:57 | ज्यावेळेस आयआरसीटीसी वेबसाईट जलद गतीने काम करत आहे त्यावेळेस आरक्षण करा. |
11:01 | सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते. |
11:06 | आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा. |
11:10 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया. |
11:18 | मागील बुकींग कशी पहावी. |
11:20 | पीएनआर स्थिती कशी पहावी. |
11:23 | आणि तिकिट कसे रद्द करावे. |
11:25 | मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन. |
11:28 | http://spoken-tutorial.org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial वरील उपलब्ध व्हिडिओ पहा. |
11:35 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:38 | जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
11:43 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम |
11:45 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:48 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:51 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
11:54 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:58 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:03 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:12 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. |
12:15 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते , सहभागासाठी धन्यवाद. |