Difference between revisions of "Drupal/C2/Content-Management-in-Admin-Interface/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(One intermediate revision by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | {| | + | {| border = 1 " |
| '''Time''' | | '''Time''' | ||
| '''Narration''' | | '''Narration''' | ||
Line 11: | Line 11: | ||
| 00:07 | | 00:07 | ||
| या पाठात आपण ड्रुपल इंटरफेसबद्दल जाणून घेणार आहोत. | | या पाठात आपण ड्रुपल इंटरफेसबद्दल जाणून घेणार आहोत. | ||
+ | |||
|- | |- | ||
|00:13 | |00:13 | ||
Line 17: | Line 18: | ||
|- | |- | ||
| 00:23 | | 00:23 | ||
− | | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, | + | | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, '''Drupal 8''' आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर. |
− | उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम | + | |
− | '''Drupal 8''' आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर | + | |
|- | |- | ||
Line 90: | Line 89: | ||
|- | |- | ||
|02:45 | |02:45 | ||
− | |आणि मला माझ्या वेबसाईटवर एक '''Article''' समाविष्ट करायचे आहे. | + | |आणि मला माझ्या वेबसाईटवर एक '''Article''' समाविष्ट करायचे आहे. येथे एक चांदणी दिसेल जी पोकळ आहे. |
|- | |- | ||
Line 158: | Line 157: | ||
|- | |- | ||
| 04:45 | | 04:45 | ||
− | | येथे आपण '''Published''' किंवा '''Unpublished''' आणि '''Content Type''' वर हे फिल्टर लावू शकतो. तसेच कुठल्याही ''' Language''' मधील कुठलेही '''Title''' शोधू शकतो. | + | | येथे आपण '''Published''' किंवा '''Unpublished''' आणि '''Content Type''' वर हे फिल्टर लावू शकतो. तसेच कुठल्याही '''Language''' मधील कुठलेही '''Title''' शोधू शकतो. |
|- | |- | ||
Line 226: | Line 225: | ||
|- | |- | ||
| 06:54 | | 06:54 | ||
− | |छोटे लाल '''asterix''' | + | |छोटे लाल '''asterix''' चिन्ह हे फिल्ड अनिवार्य असल्याचे दाखवते. |
|- | |- | ||
Line 258: | Line 257: | ||
|- | |- | ||
| 07:58 | | 07:58 | ||
− | | '''Structure''' | + | | '''Structure''' द्वारे आपण ड्रुपलमधे साईट तयार करतो. याला '''site building''' असेही नाव आहे. |
|- | |- | ||
Line 266: | Line 265: | ||
|- | |- | ||
| 08:21 | | 08:21 | ||
− | | यातील पर्यायांवरून आपल्याला दिसेल की साईट तयार करण्याचे मुख्य काम '''Structure''' आणि '''Content''' | + | | यातील पर्यायांवरून आपल्याला दिसेल की साईट तयार करण्याचे मुख्य काम '''Structure''' आणि '''Content''' या मेनू आयटम्समधे होते. |
|- | |- | ||
Line 334: | Line 333: | ||
|- | |- | ||
| 10:26 | | 10:26 | ||
− | | हा आपल्या ड्रुपल साईटवरील उपलब्ध '''Themes''' चा आढावा देईल. तसेच इथे '''updates''' | + | | हा आपल्या ड्रुपल साईटवरील उपलब्ध '''Themes''' चा आढावा देईल. तसेच इथे '''updates''' तपासता येतात आणि '''global settings''' करता येते. |
|- | |- | ||
Line 382: | Line 381: | ||
|- | |- | ||
|12:15 | |12:15 | ||
− | |त्याचबरोबर आपण हे मेनू आयटम्सही शिकलो, | + | |त्याचबरोबर आपण हे मेनू आयटम्सही शिकलो, कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स. |
− | कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स | + | |
|- | |- | ||
Line 403: | Line 401: | ||
|- | |- | ||
| 13:17 | | 13:17 | ||
− | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून | + | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 14:21, 12 April 2017
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या “कंटेंट मॅनेजमेंट इन ऍडमिन इंटरफेस” वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण ड्रुपल इंटरफेसबद्दल जाणून घेणार आहोत. |
00:13 | तसेच आपण कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स ह्यासारख्या काही मेनू आयटम्सबद्दलही जाणून घेणार आहोत. |
00:23 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर. |
00:34 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:39 | आपण आधी बनवलेली वेबसाईट उघडू. |
00:44 | ड्रुपल इंटरफेसची तपशीलवार माहिती घेण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्वाच्या संज्ञाबद्दल सांगू इच्छिते. |
00:53 | लक्षात घ्या – ड्रुपल साईट आपण सेटप करत असल्यामुळे आपण युजर क्रमांक एक किंवा सुपर युजर आहोत. |
01:02 | ड्रुपलमधे सुपर युजर हा सर्व युजर्सच्या वरती असतो. भविष्यात आपण आणखी काही प्रशासक (ऍडमिनिस्ट्रेटर) सेटप करू शकतो ज्यांना सर्व पर्मिशन्स असतील. |
01:13 | परंतु या पर्मिशन्स सुपर युजर काढून घेऊ शकतो किंवा मॅनेज करू शकतो. |
01:20 | सुपर युजरच्या पर्मिशन्स मात्र काढून घेता येत नाहीत. |
01:24 | दुस-या शब्दात, सुपर युजरला ड्रुपल साईटवरील सर्व डेटाला पूर्ण ऍक्सेस असतो. |
01:30 | लक्षात ठेवा – कुठल्याही ड्रुपल साईटवरील युजर क्रमांक एक म्हणजे सुपर युजर. |
01:36 | हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबार आहे. |
01:40 | आपण Manage वर क्लिक केल्यावर सबमेनूत जातो. येथे आपल्याला Content, Structure, Appearance इत्यादी गोष्टी दिसतील. त्याबद्दल आपण लवकरच पाहू. |
01:55 | आपण Shortcuts वर क्लिक केल्यास Shortcuts tool bar येथे दिसेल. येथेही आपण काही मिनिटांत येणार आहोत. |
02:06 | admin वर क्लिक केल्यास आपल्याला आपल्या प्रोफाईलला नेणारी लिंक दिसेल किंवा Log out दिसेल. |
02:13 | या टूलबारमधे admin दिसत आहे. कारण मी ते युजरनेम वापरले आहे. तुमचे युजरनेम वेगळे असेल. |
02:23 | पुन्हा एकदा हा ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार आहे. आणि हा ड्रुपल ऍडमिनिस्ट्रेशन अनुभवण्याचा महत्वाचा भाग आहे. |
02:33 | Shortcut bar मधे काही समाविष्ट करणे अत्यंत सोपे आहे. |
02:38 | जसे की- समजा मी Manage, Content >> Add Content मधे आहे. |
02:45 | आणि मला माझ्या वेबसाईटवर एक Article समाविष्ट करायचे आहे. येथे एक चांदणी दिसेल जी पोकळ आहे. |
02:55 | या चांदणीवर क्लिक केल्यावर हे Shortcuts मधे समाविष्ट होईल. |
03:01 | आता Shortcuts वर क्लिक केल्यास आपल्याला तेथे Create Article हा मेनू आयटम दिसेल. |
03:10 | तेथे articles टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर आपण हा शॉर्टकट सहजपणे काढू शकतो. |
03:15 | हे आपल्याला ड्रुपल साईटवरील बहुतांश सर्व ऍडमिनिस्ट्रेशन स्क्रीनमधून करता येते. Shortcuts मुळे मेनूमधे जलदपणे फिरता येते. |
03:25 | आता Appearance वर क्लिक करू. येथे तुम्हाला टॅब्ज दिसतील आणि याप्रकारचे टॅब्ज तुम्हाला साईटवर सर्वत्र आढळतील. |
03:36 | हे टॅब्जना महत्वाचे आहेत आणि त्यांना section tabs म्हणतात. |
03:41 | या विविध sections च्या माध्यमातून आपण स्क्रीनवर कार्य करतो. |
03:47 | कदाचित या sections ना sub-section बटन्स असतात जी येथे दिसत आहेत. |
03:54 | Global settings, Bartik, Classy आणि Seven ही Settings टॅबची sub-section बटन्स आहेत. |
04:02 | शेवटी, ड्रुपल मधील प्रत्येक कंटेंट आयटमला node म्हणतात. |
04:08 | अजून आपल्या साईटवर एकही नोड किंवा कंटेट नाही. |
04:13 | पुढील पाठांमधे आपण ते बनवणार आहोत. |
04:17 | ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार, सब-मेनू, सेक्शन टॅब्ज आणि सब-सेक्शन बटन्स. |
04:23 | ड्रुपल इंटरफेसबद्दल माहिती घेताना या काही गोष्टी आपल्याला माहिती होणे गरजेचे आहे. |
04:30 | आता आपण टूलबारवरील Content ही लिंक पाहू. |
04:35 | Content वर क्लिक केल्यावर हे आपल्याला डॅशबोर्डवर घेऊन जाईल. डॅशबोर्ड, साईटवरील सर्व घटकांची मांडणी करतो. |
04:45 | येथे आपण Published किंवा Unpublished आणि Content Type वर हे फिल्टर लावू शकतो. तसेच कुठल्याही Language मधील कुठलेही Title शोधू शकतो. |
04:57 | अजून आपण कुठलेच कंटेंट टाकले नसल्याने येथे फारसे काही दिसत नाही. |
05:03 | आपण subtabs वर क्लिक केल्यास येथे अजून कोणत्याही कॉमेंटस दिसत नाहीत. |
05:10 | आपण Files या शब्दावर क्लिक केल्यास अपलोड केलेल्या सर्व फाईल्सची यादी मिळेल. |
05:18 | ही, इमेज किंवा दुस-या प्रकारची फाईल असू शकेल. त्याबद्दल नंतर जाणून घेऊ. |
05:25 | Add content वर क्लिक करून आपल्या Homepage वर वेलकम आर्टिकल समाविष्ट करू. |
05:32 | Article वर क्लिक करून “Welcome to Drupalville” टाईप करा. |
05:40 | “Drupalville” हे आपल्या साईटचे नाव आहे. ही ड्रुपलबद्दलची सर्व प्रकारची माहिती देणार आहे. |
05:49 | “Welcome to our site! We are so glad you stopped by!” असे body मधे टाईप करा. |
05:57 | आत्ता आपण सर्व फिल्डसमधे जाणार नाही. त्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ. |
06:06 | परंतु Tags मधे welcome, Drupal टाईप करा. |
06:11 | ह्यामुळे हे टॅग्ज दिलेल्या सर्व articles साठी लिंक्स तयार होतील. |
06:18 | येथे इमेज देखील अपलोड करू शकतो. |
06:22 | Drupal 8 लोगो आधीच डाऊनलोड करून माझ्या मशीनवर सेव्ह करून घेतला आहे. |
06:29 | तुमच्यासाठी Drupal 8 लोगो पाठाच्या वेबपेजवरील कोड फाईल्सच्या लिंकमधे प्रदान केला आहे. |
06:39 | तो डाऊनलोड करून त्याचा उपयोग करा. |
06:41 | Browse वर क्लिक करून सेव्ह केलेली इमेज शोधा. लक्षात घ्या की जशी आपण इमेज अपलोड करू, ड्रुपल Alternative text ची विचारणा करेल जे देणे आवश्यक आहे. |
06:54 | छोटे लाल asterix चिन्ह हे फिल्ड अनिवार्य असल्याचे दाखवते. |
07:00 | आपल्या साईटच्या Alternative text मधील मजकूर गुगल शोधते आणि वाचकांना दाखवते आणि अंधांना ऐकवते. |
07:09 | टाईप करा Drupal 8 logo. आता Save and publish वर क्लिक करा. |
07:17 | आपण आपल्या नव्या ड्रुपल साईटवरील पहिला नोड बनवला आहे. |
07:23 | आता Content वर क्लिक केल्यास त्यात आपण तयार केलेले node दिसेल. त्याचबरोबर त्याचे शीर्षक, कंटेंट प्रकार, निर्मात्याचे नाव, नोडचे स्टेटस आणि शेवटची अपडेट केलेली वेळ देखील दिसेल. |
07:37 | आणि त्यावर करता येणा-या क्रिया जसे की, Edit, Delete इत्यादी. आपण लवकरच त्याबद्दल शिकणार आहोत. |
07:47 | हे होते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबारमधील कंटेट विषयी. |
07:52 | ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूलबारमधील पुढची लिंक आहे Structure त्यावर क्लिक करा. |
07:58 | Structure द्वारे आपण ड्रुपलमधे साईट तयार करतो. याला site building असेही नाव आहे. |
08:07 | येथे अनेक गोष्टी आहेत - Block layout, Comment types, Contact forms, Content types, Display modes, Menus, Taxonomy, Views. |
08:21 | यातील पर्यायांवरून आपल्याला दिसेल की साईट तयार करण्याचे मुख्य काम Structure आणि Content या मेनू आयटम्समधे होते. |
08:30 | आता Block layout वर क्लिक करू. |
08:34 | Theme नुसार आपण आपल्या साईटवर विविध ठिकाणी blocks ठेवू शकतो. हे आपण नंतर तपशीलवार पाहणार आहोत. |
08:45 | Custom block library वर क्लिक करा. आता एक welcome block समाविष्ट करू. |
08:50 | Add Custom block वर क्लिक करा. त्याला Welcome to Drupalville नाव देऊ. |
08:57 | त्याच्या Body मधे टाईप करा - "Welcome to Drupalville. This is where you’ll learn all about Drupal!" |
09:06 | लक्षात घ्या – हा कंटेट नाही. Blocks हे थोडे वेगळे आहेत. ते थोडेफार sidebar प्रमाणे असतात. |
09:15 | आता Save वर क्लिक करा. |
09:18 | आता आपला block तयार आहे. तो कुठे ठेवायचा ते ठरवू. |
09:22 | Block layout वर परत क्लिक करा. Sidebar first पर्यंत खाली स्क्रॉल करा आणि Place block वर क्लिक करा. |
09:33 | ड्रुपल साईटवर ठेवण्यासाठी सर्व ब्लॉक्ससाठी असलेली एक पॉप अप विंडो येईल. |
09:41 | Custom मधील आपण बनवलेल्या - "Welcome to Drupalville" ब्लॉकमधे जाऊन Place block वर क्लिक करा. |
09:49 | हे करण्यावर काही निर्बंध आहेत जे आपण नंतर पुढील पाठांमधे पाहणार आहोत. आतासाठी Save block वर क्लिक करा. |
09:59 | Homepage वर जाऊ. आपल्याला "Welcome to Drupalville" दिसले पाहिजे. |
10:04 | हे आपल्याला हवे तसे हवे तिथे व्यवस्थित नसेल; तरी हे ठीक आहे. |
10:13 | हा Structure मेनूतील साईट बिल्डिंग प्रक्रियेचा एक भाग आहे. |
10:19 | ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारवरील पुढचा आयटम म्हणजे Appearance वर क्लिक करू. |
10:26 | हा आपल्या ड्रुपल साईटवरील उपलब्ध Themes चा आढावा देईल. तसेच इथे updates तपासता येतात आणि global settings करता येते. |
10:38 | आता Bartik साठी Settings वर क्लिक करा. |
10:44 | येथे आपण आपल्या साईटचे स्वरूप निवडलेल्या Theme नुसार मॅनेज करू शकतो. |
10:52 | Bartik साठी वेगळी रंगसंगती निवडून अपडेट करू शकतो. किंवा हवे ते रंग स्वतः निवडू शकतो. |
11:03 | हे आपल्याला प्रिव्ह्यू दाखवेल. यातील काहींसाठी आपल्या साईटवर Toggle the display ही करू शकतो. |
11:12 | वर जाण्यासाठी स्क्रॉल करा आणि Global settings वर क्लिक करा. येथे आपल्या साईटचा लोगो आपण बदलू शकतो. त्याला कस्टम पाथ देऊ शकतो किंवा नवीनच अपलोड करू शकतो. |
11:26 | नवीन अपलोड न करता Save वर क्लिक केले तर काय होईल? |
11:31 | साईटवर परत जाऊ. आपल्या लक्षात येईल की लोगो गेला आहे. |
11:36 | तो परत आणण्यासाठी Appearance वर क्लिक करा. नंतर Settings आणि Global settings वर क्लिक करा. Use the default logo आणि त्यानंतर Save configuration वर क्लिक करा. |
11:50 | आता आपल्या साईटवर कितीही पेजेस असली तरी आपला लोगो सर्व पानांवर दिसेल. |
11:58 | ड्रुपल साईटवर Appearance टॅबखाली, येथे आपल्याला Themes चे व्यवस्थापन करता येते. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
12:08 | थोडक्यात, या पाठात ड्रुपल इंटरफेस वापरण्यास शिकलो. |
12:15 | त्याचबरोबर आपण हे मेनू आयटम्सही शिकलो, कंटेंट, स्ट्रक्चर आणि ऍपीअरन्स. |
12:33 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
12:44 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
12:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:17 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |