Difference between revisions of "Drupal/C3/Installing-an-Advanced-Theme/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
|  00:11
 
|  00:11
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि Firefox Web browser. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
  
 
|-
 
|-
Line 29: Line 29:
 
|-
 
|-
 
|  00:39
 
|  00:39
|  तुम्हाला ''' Adaptive Theme''' साठी एक '''Sub-Theme''' वापरायचे आहे.
+
|  तुम्हाला '''Adaptive Theme''' साठी एक '''Sub-Theme''' वापरायचे आहे.
  
 
|-
 
|-
Line 101: Line 101:
 
|-
 
|-
 
|  01:55
 
|  01:55
| खाली स्क्रोल करा.
+
| खाली स्क्रोल करा. आपल्याला '''Pixture Reloaded''' नावाचा '''Adaptive Generator''' आणि '''Adaptive Sub-theme''' मिळेल.  
 
+
|-
+
|  01:56
+
| आपल्याला '''Pixture Reloaded''' नावाचा '''Adaptive Generator''' आणि '''Adaptive Sub-theme''' मिळेल.  
+
  
 
|-
 
|-
Line 189: Line 185:
 
|-
 
|-
 
|  03:32
 
|  03:32
|  डाव्या पॅनेल वर परत जाऊ. '''Shortcodes''' आणि '''Markup Overrides.'''
+
|  डाव्या पॅनेल वर परत जाऊ. '''Shortcodes''' आणि '''Markup Overrides'''.
  
 
|-
 
|-
Line 261: Line 257:
 
|-
 
|-
 
|  04:50
 
|  04:50
|  कदाचित हे आपल्या प्रात्यक्षिकेसाठी  सर्वोत्तम पर्याय नाही. पण तुम्हाला तो किती शक्तिशाली आहे ह्याची कल्पना मिळते
+
|  कदाचित हे आपल्या प्रात्यक्षिकेसाठी  सर्वोत्तम पर्याय नाही. पण तुम्हाला तो किती शक्तिशाली आहे ह्याची कल्पना मिळते.
  
 
|-
 
|-
Line 285: Line 281:
 
|-
 
|-
 
|  05:33
 
|  05:33
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
  
 
|-
 
|-

Latest revision as of 14:47, 2 March 2017

Time Narration
00:01 Installing an Advanced Theme वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण advanced theme स्पोकन इनस्टॉल करणे शिकू.
00:11 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
00:26 Adaptive theme आणि Omega हे दोन आश्चर्यकारक थीम आहेत.
00:32 आता Adaptive theme कडे एक नजर टाकु.
00:35 लक्ष्य द्या Adaptive theme हे मूळ थीम आहे.
00:39 तुम्हाला Adaptive Theme साठी एक Sub-Theme वापरायचे आहे.
00:42 आता Adaptive Theme इनस्टॉल करू.
00:46 ह्या आधारावर जेव्हा तुम्ही हा वीडियो पाहता, तुम्ही Drupal 8 हिरव्या मध्ये पाहु शकता.
00:52 Drupal 8 घेऊ जे हिरव्यात आहे आणि लाल मध्ये नाही.
00:57 tar.gz लिंक वर राइट क्‍लिक करा.
01:01 Copy link पर्याय निवडा.
01:04 आपल्या वेबसाइट वर परत येऊ.
01:06 Appearance आणि Install new theme वर क्‍लिक करा.
01:11 येथे लिंक पेस्ट करून Install वर क्‍लिक करा.
01:15 आता आपण हे चालू करणार नाही कारण Adaptive Theme हे मूळ थीम आहे.
01:21 आता Sub-Theme Pixture Reloaded घेऊ.
01:25 खाली स्करॉल करून Drupal 8 वर्जन शोधा.
01:29 जेव्हा तुम्ही हा वीडियो पाहता, ते येथे वर हिरव्या सेकशन मध्ये दिसेल.
01:34 tar.gz लिंक वर राइट क्‍लिक करून Copy link निवडा.
01:40 साइट वर परत जाऊ.
01:42 Install new theme बटन वर क्‍लिक करा.
01:45 येथे लिंक पेस्ट करून Install वर क्‍लिक करा.
01:50 आता, Install newly added themes वर क्‍लिक करा.
01:55 खाली स्क्रोल करा. आपल्याला Pixture Reloaded नावाचा Adaptive Generator आणि Adaptive Sub-theme मिळेल.
02:03 Install and set as default वर क्‍लिक करा.
02:07 Settings वर क्‍लिक करा.
02:09 एक साधी थीम आणि एक मूळ थीम मधील फरक त्याच्या स्वत: सह सब थीम आहे.
02:15 जवळजवळ येथे सर्वकाही सेटिंग्ज आहेत.
02:19 आपण कश्याबद्दल काहीही बदलू शकतो.
02:22 उदाहरणार्थ, आपल्याकडे Responsive menus असू शकतात.
02:26 Google किंवा Typekit मधून फॉन्ट्स.
02:30 Titles साठी वेगळे styles आहेत.
02:32 Image alignment.
02:35 Shortcode CSS Classes.
02:38 आपल्याला मोबाइल डिव्हाइस वरील ब्लॉक्स लपविण्यासाठी परवानगी देते.
02:42 Slideshows समर्थीत आहे.
02:45 IE 6 to 8 साठी Touch icons, Custom CSS, आणखी Developer tools आणि Legacy browser सेट्टिंग्स आहे.
02:55 कृपया हे सावधगिरीने वापरा. जो पर्यंत तुम्हाला गरज नाही तोपर्यंत त्यांना सक्षम करू नका.
03:01 डाव्या पॅनेल मधील Extensions च्या अंतर्गत, आपल्याकडे Responsive menus Fonts आहेत.
03:08 Image Settings साठी ARTICLE, BOOK PAGE, EVENTS आहे.
03:13 ते सर्व कॉंटेंट टाइप ओळखते.
03:17 आता मी EVENTS वर क्‍लिक करते.
03:20 हे आपल्या Events Content type मध्ये आपले इमेजस अलाइन करण्यास परवानगी देते.
03:25 उदाहरणार्थ, आपल्याला ते नेहमी डावीकडे किंवा उजवीकडे स्थापन केले पाहिजे किंवा नाही.
03:32 डाव्या पॅनेल वर परत जाऊ. Shortcodes आणि Markup Overrides.
03:37 येथे खाली आणखी पर्याय आहेत.
03:40 LAYOUTS वर क्‍लिक करून नंतर PAGE (DEFAULT) वर क्‍लिक करा.
03:44 आता WIDE पर्याय वर क्‍लिक करा.
03:47 ब्लॉक क्षेत्रांसह सर्व लेआउट्स सेट करण्याची परवानगी देते आणि तसेच थीम च्या आतमध्ये इथे मीडिया क्विरीस (चौकशी) परिभाषित करणे.
03:56 हे व्यवस्थित सेट करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल.
04:01 आता COLOR SCHEME वर क्‍लिक करा.
04:03 अनेक पूर्वनिर्धारित रंग योजना आहेत.
04:07 पण तुम्हाला ते त्या बॅरोबेर् आलेले आवडत नसेल तर, नंतर तुम्ही स्वत: चे color scheme तयार करू शकता.
04:13 शेवटी, तेथे सामान्य Basic settings आहेत.
04:17 हे 'Drupal' आपल्या साइट साठी एक आश्चर्यकारक मूळ थीम आणि सब-थीम आहे.
04:23 आम्ही इथे कोणतेही बदल केले नाहीत.
04:26 पण आता आपल्या होमपेज वर एक नजर टाकु.
04:30 आपण आपल्या होम पेज वर एक नवीन दृष्टी पाहतो.
04:33 आपल्याला Structure मध्ये जाऊन आपला ब्लॉक लेआउट तपासण्याची गरज आहे.
04:38 आपण Sub-Theme Pixture Reloaded वापरले आहेत.
04:42 येथे साइडबार क्षेत् नाही आहेत.
04:45 Pixture Reloaded मध्ये सर्व काही या प्रकारे सूचीत आहे.
04:50 कदाचित हे आपल्या प्रात्यक्षिकेसाठी सर्वोत्तम पर्याय नाही. पण तुम्हाला तो किती शक्तिशाली आहे ह्याची कल्पना मिळते.
04:58 आपण advanced theming engine वापरुन ह्या वर जाऊन त्या सर्व पर्याय सेट करू शकतो.
05:04 हे थीम फ्रेम्वर्क आहे - Adaptive theme आणि Pixture Reloaded.
05:10 तुम्ही ह्या सर्वांना हाताळून बारकाईने समजून घ्या.
05:15 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05:17 थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण advanced theme इनस्टॉल करणे शिकलो.
05:33 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
05:42 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
05:49 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
05:57 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:08 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana