Difference between revisions of "Thunderbird/C2/Account-settings-and-configuring/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|Time
!Narration
+
|Narration
 
|-
 
|-
|0:00
+
|00:00
 
| "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
| "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|-
 
|-
|00.06
+
|00:06
 
|या मध्ये आपण,
 
|या मध्ये आपण,
 
|-
 
|-
|00.09
+
|00:09
 
|इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे,
 
|इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे,
 
|-
 
|-
|00.13
+
|00:13
 
|मेसेजेस शोध साठी  एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
 
|मेसेजेस शोध साठी  एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
 
|-
 
|-
|00.18
+
|00:18
 
|मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू.
 
|मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू.
 
|-
 
|-
|00.20
+
|00:20
 
|तसेच आपण शिकू,
 
|तसेच आपण शिकू,
 
|-
 
|-
|00.22
+
|00:22
 
|याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
 
|याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
 
|-
 
|-
|00.25  
+
|00:25  
 
|विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे,
 
|विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे,
 
|-
 
|-
|00.28
+
|00:28
 
|मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
 
|मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
 
|-
 
|-
|00.32
+
|00:32
 
|इमेल अकाउंट डिलीट करणे.
 
|इमेल अकाउंट डिलीट करणे.
 
|-
 
|-
|00.34
+
|00:34
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
 
|येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
 
|-
 
|-
|00.42
+
|00:42
 
|Launcher मधील Thunderbird आयकॉन वर क्लिक करा.
 
|Launcher मधील Thunderbird आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|00.45
+
|00:45
 
|Thunderbird विंडो उघडेल.
 
|Thunderbird विंडो उघडेल.
 
|-
 
|-
|00.48
+
|00:48
 
|या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू.
 
|या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू.
 
|-
 
|-
|00.51
+
|00:51
 
|डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
 
|डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
 
|-
 
|-
|00.58
+
|00:58
 
|STUSERONE@gmail.com अकाउंट वर Right-Click करून New Folder निवडा.
 
|STUSERONE@gmail.com अकाउंट वर Right-Click करून New Folder निवडा.
 
|-
 
|-
|01.06
+
|01:06
 
|New Folder डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|New Folder डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|01.09
+
|01:09
 
|Name फिल्ड मध्ये Important Mails  प्रविष्ट करा.
 
|Name फिल्ड मध्ये Important Mails  प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|01.13
+
|01:13
 
|Create Folder  वर क्लिक करा. फोल्डर तयार आहे.
 
|Create Folder  वर क्लिक करा. फोल्डर तयार आहे.
 
|-
 
|-
|01.18
+
|01:18
 
|तुम्ही मुख्य मेल्स, इनबॉक्स मधून, या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता.
 
|तुम्ही मुख्य मेल्स, इनबॉक्स मधून, या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता.
 
|-
 
|-
|01.23  
+
|01:23  
 
|यास निवडा. इनबॉक्स वरून हा मेल  Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा.  
 
|यास निवडा. इनबॉक्स वरून हा मेल  Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा.  
 
|-
 
|-
|01.30  
+
|01:30  
 
| तुम्ही अनेक filters पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता.  
 
| तुम्ही अनेक filters पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता.  
 
|-
 
|-
|01.36   
+
|01:36   
 
|आता, डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
 
|आता, डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
 
|-
 
|-
|01.43  
+
|01:43  
 
|उजव्या पॅनल मध्ये, Advance Features च्या खाली, Search Messages वर क्लिक करा.
 
|उजव्या पॅनल मध्ये, Advance Features च्या खाली, Search Messages वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|01.48
+
|01:48
 
|Search Messages डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Search Messages डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|01.52  
+
|01:52  
 
| मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू.  
 
| मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू.  
 
|-
 
|-
|01.57   
+
|01:57   
 
|Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|-
 
|-
|02.02
+
|02:02
 
|Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|-
 
|-
|02.08   
+
|02:08   
 
|पुढच्या फिल्ड मध्ये Ten interesting टाईप करा. Search वर  क्लिक करा.  
 
|पुढच्या फिल्ड मध्ये Ten interesting टाईप करा. Search वर  क्लिक करा.  
 
|-
 
|-
|02.13
+
|02:13
 
|Subject नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात.
 
|Subject नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात.
 
|-
 
|-
|02.18
+
|02:18
 
|या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता.
 
|या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता.
 
|-
 
|-
|02.22
+
|02:22
 
|हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा.
 
|हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा.
 
|-
 
|-
|02.25
+
|02:25
 
|मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा.
 
|मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा.
 
|-
 
|-
|02.31
+
|02:31
 
| हा डायलॉग बॉक्स बंद करू.
 
| हा डायलॉग बॉक्स बंद करू.
 
|-
 
|-
|02.35
+
|02:35
 
|आता, या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू.
 
|आता, या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू.
 
|-
 
|-
|02.39
+
|02:39
 
|फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता.
 
|फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता.
 
|-
 
|-
|02.44
+
|02:44
 
|येथे आपण, Thunderbird सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना  Important Mails फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया.
 
|येथे आपण, Thunderbird सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना  Important Mails फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया.
 
|-
 
|-
|02.52
+
|02:52
 
|डाव्या पॅनल वरून,  STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
 
|डाव्या पॅनल वरून,  STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
 
|-
 
|-
|02.58
+
|02:58
 
|Advance Features च्या खाली Manage message फिल्टर वर क्लिक करा.
 
|Advance Features च्या खाली Manage message फिल्टर वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|03.03
+
|03:03
 
|Message filters डायलॉग बॉक्स दिसेल. New tab वर क्लिक करा.
 
|Message filters डायलॉग बॉक्स दिसेल. New tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|03.09
+
|03:09
 
|Filter Rules डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Filter Rules डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|03.12
+
|03:12
 
|Filter Name फिल्ड मध्ये Subject Thunderbird प्रविष्ट करा.
 
|Filter Name फिल्ड मध्ये Subject Thunderbird प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|03.16
+
|03:16
 
|पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी, डीफोल्ट सेटिंग्स वापरू.
 
|पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी, डीफोल्ट सेटिंग्स वापरू.
 
|-
 
|-
|03.21
+
|03:21
 
|Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|-
 
|-
|03.26
+
|03:26
 
|Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
 
|-
 
|-
|03.30
+
|03:30
 
|पुढच्या फिल्ड मध्ये Thunderbird टाईप करा.  
 
|पुढच्या फिल्ड मध्ये Thunderbird टाईप करा.  
 
|-
 
|-
|03.33   
+
|03:33   
 
|नंतर, Perform these action फिल्ड च्या खालच्या पर्यायाला Move Message to मध्ये बदलू.
 
|नंतर, Perform these action फिल्ड च्या खालच्या पर्यायाला Move Message to मध्ये बदलू.
 
|-
 
|-
|03.41
+
|03:41
 
| पुढच्या drop-down वर क्लिक करा, ब्राउज करा, आणि Important Mails फोल्डर निवडा. OK वर क्लिक करा.
 
| पुढच्या drop-down वर क्लिक करा, ब्राउज करा, आणि Important Mails फोल्डर निवडा. OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|03.49
+
|03:49
 
|Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. आता Runवर क्लिक करा.
 
|Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. आता Runवर क्लिक करा.
 
|-
 
|-
|03.58
+
|03:58
 
|डायलॉग बॉक्स बंद करा. Important Mails फोल्डर वर क्लिक करा.
 
|डायलॉग बॉक्स बंद करा. Important Mails फोल्डर वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|04.04
+
|04:04
 
|लक्षात घ्या, मेल्स Thunderbird सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
 
|लक्षात घ्या, मेल्स Thunderbird सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
 
|-
 
|-
|04.12
+
|04:12
 
|तुम्ही Thunderbird सहित विविध अकाउंट सांभाळू शकता.  
 
|तुम्ही Thunderbird सहित विविध अकाउंट सांभाळू शकता.  
 
|-
 
|-
|04.15
+
|04:15
 
|याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे, तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता.
 
|याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे, तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता.
 
|-
 
|-
|04.26
+
|04:26
 
|तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉन्फीगर होते.
 
|तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉन्फीगर होते.
 
|-
 
|-
|04.31
+
|04:31
 
|इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील.
 
|इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील.
 
|-
 
|-
|04.35
+
|04:35
 
|Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू.
 
|Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू.
 
|-
 
|-
|04.44
+
|04:44
 
|मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे.   
 
|मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे.   
 
|-
 
|-
|04.48
+
|04:48
|मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये लॉगइन केले.<Pause>
+
|मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये लॉगइन केले.
 
|-
 
|-
|04.54
+
|04:54
 
|नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप करा.
 
|नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप करा.
 
|-
 
|-
|05.02
+
|05:02
 
|आता, युजर name STUSERTWO@yahoo.in प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
 
|आता, युजर name STUSERTWO@yahoo.in प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|05.11
+
|05:11
 
|वर डाव्या कोपऱ्या वरून, Options आणि Mail Option वर क्लिक करा.
 
|वर डाव्या कोपऱ्या वरून, Options आणि Mail Option वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.16
+
|05:16
 
|डाव्या पॅनल मध्ये, POP आणि Forwarding वर क्लिक करा.
 
|डाव्या पॅनल मध्ये, POP आणि Forwarding वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.21
+
|05:21
 
|Access Yahoo Mail via POP निवडा.
 
|Access Yahoo Mail via POP निवडा.
 
|-
 
|-
|05.24
+
|05:24
 
|Close the tab वर क्लिक करा.
 
|Close the tab वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.28
+
|05:28
 
|डायलॉग बॉक्स save your changes?मेसेज सोबत दिसेल. Save वर क्लिक करा.
 
|डायलॉग बॉक्स save your changes?मेसेज सोबत दिसेल. Save वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.33
+
|05:33
 
|आता, याहू मधून लॉग-आउट करा आणि ब्राउजर बंद करा.
 
|आता, याहू मधून लॉग-आउट करा आणि ब्राउजर बंद करा.
 
|-
 
|-
|05.39
+
|05:39
 
|आता, उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, Create New Account वर क्लिक करा.
 
|आता, उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, Create New Account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|05.45
+
|05:45
 
|Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|05.49
+
|05:49
 
|आता, USERTWO नाव एंटर करू.
 
|आता, USERTWO नाव एंटर करू.
 
|-
 
|-
|05.53
+
|05:53
 
| नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करू.
 
| नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करू.
 
|-
 
|-
|06.03
+
|06:03
 
|नंतर पासवर्ड टाईप करा. Continue वर क्लिक करा.
 
|नंतर पासवर्ड टाईप करा. Continue वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|06.10
+
|06:10
 
|Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|06.13
+
|06:13
 
|Incoming Server Name फील्ड मध्ये POP3 निवडा आणि सर्वर होस्टनेम  pop.mail.yahoo.com  प्रविष्ट करा.
 
|Incoming Server Name फील्ड मध्ये POP3 निवडा आणि सर्वर होस्टनेम  pop.mail.yahoo.com  प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|06.26
+
|06:26
 
|ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा.
 
|ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा.
 
|-
 
|-
|06.35
+
|06:35
 
|Incoming फिल्ड मध्ये,
 
|Incoming फिल्ड मध्ये,
 
|-
 
|-
|06.37
+
|06:37
 
| याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा.
 
| याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा.
 
|-
 
|-
|06.43
+
|06:43
 
|SSL ड्रॉप-डाउन मध्ये,  STARTTLS निवडा.
 
|SSL ड्रॉप-डाउन मध्ये,  STARTTLS निवडा.
 
|-
 
|-
|06.48
+
|06:48
 
|Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
 
|Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
 
|-
 
|-
|06.53
+
|06:53
 
|Outgoing फिल्ड मध्ये,  
 
|Outgoing फिल्ड मध्ये,  
 
|-
 
|-
|06.55
+
|06:55
 
|Server Nameमध्ये SMTP  निवडा  आणि सर्वर होस्टनेम, smtp.mail.yahoo.com एंटर करा.
 
|Server Nameमध्ये SMTP  निवडा  आणि सर्वर होस्टनेम, smtp.mail.yahoo.com एंटर करा.
 
|-
 
|-
|07.05
+
|07:05
 
|याहू साठी Port नंबर 465 एंटर करा.
 
|याहू साठी Port नंबर 465 एंटर करा.
 
|-
 
|-
|07.12
+
|07:12
 
|SSL ड्रॉप-डाउन मध्ये,  SSL/TLS निवडा.
 
|SSL ड्रॉप-डाउन मध्ये,  SSL/TLS निवडा.
 
|-
 
|-
|07.17
+
|07:17
 
|Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
 
|Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
 
|-
 
|-
|07.23
+
|07:23
 
|User Name फील्ड मध्ये, STUSERTWO नाव प्रविष्ट करू.
 
|User Name फील्ड मध्ये, STUSERTWO नाव प्रविष्ट करू.
 
|-
 
|-
|07.28
+
|07:28
 
|Create Account बटन सक्षम होईल.
 
|Create Account बटन सक्षम होईल.
 
|-
 
|-
|07.32
+
|07:32
 
|Create Account वर क्लिक करा.
 
|Create Account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|07.34
+
|07:34
 
|याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे.
 
|याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे.
 
|-
 
|-
|07.37
+
|07:37
 
|तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार, यास काही वेळ लागू शकतो.
 
|तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार, यास काही वेळ लागू शकतो.
 
|-
 
|-
|07.42
+
|07:42
 
|लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पॅनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे.
 
|लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पॅनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे.
 
|-
 
|-
|07.48
+
|07:48
 
| इनबॉक्स वर क्लिक करू.
 
| इनबॉक्स वर क्लिक करू.
 
|-
 
|-
|07.50
+
|07:50
 
| याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत.           
 
| याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत.           
 
|-
 
|-
|07.55
+
|07:55
 
| Thunderbird चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे,
 
| Thunderbird चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे,
 
|-
 
|-
|08.01  
+
|08:01  
 
|तर, एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता.
 
|तर, एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता.
 
|-
 
|-
|08.05   
+
|08:05   
 
|आता, preference सेटिंग्स कडे वळू, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे.
 
|आता, preference सेटिंग्स कडे वळू, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|08.13
+
|08:13
| जर तुम्हाला,
+
| जर तुम्हाला,Thunderbird द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर,
 
|-
 
|-
|08.14
+
|08:20
|Thunderbird द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर,
+
|-
+
|08.20
+
 
|उत्तर देताना, मूळ मेसेज प्रस्तुत करा.
 
|उत्तर देताना, मूळ मेसेज प्रस्तुत करा.
 
|-
 
|-
|08.24
+
|08:24
 
|जंक मेसेज ओळखणे किंवा,
 
|जंक मेसेज ओळखणे किंवा,
 
|-
 
|-
|08.26
+
|08:26
 
|काही मेसेज डाउनलोड करू नये, जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर.
 
|काही मेसेज डाउनलोड करू नये, जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर.
 
|-
 
|-
|08.34
+
|08:34
 
|डाव्या पॅनल वरून, Gmail अकाउंट निवडू.
 
|डाव्या पॅनल वरून, Gmail अकाउंट निवडू.
 
|-
 
|-
|08.38
+
|08:38
 
|Thunderbird Mail डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Thunderbird Mail डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|08.42
+
|08:42
 
|उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
 
|उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|08.47
+
|08:47
 
|Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|08.50
+
|08:50
 
|डाव्या पॅनल मध्ये पुन्हा Gmail अकाउंट निवडा. आता, Server Settings वर क्लिक करा.  
 
|डाव्या पॅनल मध्ये पुन्हा Gmail अकाउंट निवडा. आता, Server Settings वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|08.58
+
|08:58
 
|Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
 
|Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
 
|-
 
|-
|09.02
+
|09:02
 
|check for new messages every चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा.
 
|check for new messages every चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा.
 
|-
 
|-
|09.08
+
|09:08
 
|Thunderbird प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल.
 
|Thunderbird प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल.
 
|-
 
|-
|09.12
+
|09:12
 
|Empty Trash on Exit बॉक्स तपासा.
 
|Empty Trash on Exit बॉक्स तपासा.
 
|-
 
|-
|09.15  
+
|09:15  
 
|जेव्हाही तुम्ही Thunderbird च्या बाहेर जाणार, Trash फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील.  
 
|जेव्हाही तुम्ही Thunderbird च्या बाहेर जाणार, Trash फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील.  
 
|-
 
|-
|09.22
+
|09:22
 
|अशा प्रकारे तुम्ही तुमची Server Settings कस्टमाइज करू शकता.
 
|अशा प्रकारे तुम्ही तुमची Server Settings कस्टमाइज करू शकता.
 
|-
 
|-
|09.27
+
|09:27
 
|अशा प्रकारे आपण,  
 
|अशा प्रकारे आपण,  
 
|-
 
|-
|09.30  
+
|09:30  
 
|मेल्स ची प्रत बनविण्यास,  
 
|मेल्स ची प्रत बनविण्यास,  
 
|-
 
|-
|09.33
+
|09:33
 
|ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास,
 
|ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास,
 
|-
 
|-
|09.35
+
|09:35
 
|सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट (स्थित) करू शकतो.
 
|सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट (स्थित) करू शकतो.
 
|-
 
|-
|09.39
+
|09:39
 
|डाव्या पॅनल वरून, Copies आणि Folders वर क्लिक करा.  
 
|डाव्या पॅनल वरून, Copies आणि Folders वर क्लिक करा.  
 
|-
 
|-
|09.44
+
|09:44
 
|उजव्या पॅनल वर Copies आणि Folders डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे.
 
|उजव्या पॅनल वर Copies आणि Folders डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे.
 
|-
 
|-
|09.49
+
|09:49
 
|हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू.
 
|हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू.
 
|-
 
|-
|09.53
+
|09:53
 
|लक्षात घ्या, Place a copy in आणि Sent folder on ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत.
 
|लक्षात घ्या, Place a copy in आणि Sent folder on ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत.
 
|-
 
|-
|10.00
+
|10:00
 
|डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून, Disc Space निवडा.
 
|डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून, Disc Space निवडा.
 
|-
 
|-
|10.08
+
|10:08
 
|आता, उजव्या पॅनल वरून तुम्ही, To save disc space, do not download ऑप्शन पहाल.
 
|आता, उजव्या पॅनल वरून तुम्ही, To save disc space, do not download ऑप्शन पहाल.
 
|-
 
|-
|10.16
+
|10:16
 
|Messages larger than बॉक्स तपासा.
 
|Messages larger than बॉक्स तपासा.
 
|-
 
|-
|10.19
+
|10:19
 
|आता, KB फिल्ड मध्ये 60 एंटर करा.
 
|आता, KB फिल्ड मध्ये 60 एंटर करा.
 
|-
 
|-
|10.24
+
|10:24
 
|Thunderbird 60KB पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही.
 
|Thunderbird 60KB पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही.
 
|-
 
|-
|10.30
+
|10:30
 
|Thunderbird चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे.
 
|Thunderbird चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे.
 
|-
 
|-
|10.35
+
|10:35
 
|तुम्ही Thunderbird ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता.
 
|तुम्ही Thunderbird ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता.
 
|-
 
|-
|10.41
+
|10:41
 
|यासाठी, अगोदर Junk Settings सेट करून, नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल.
 
|यासाठी, अगोदर Junk Settings सेट करून, नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल.
 
|-
 
|-
|10.48
+
|10:48
 
|सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील.
 
|सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील.
 
|-
 
|-
|10.52
+
|10:52
 
|प्रत्येक मेल साठी, Junk मेल बटनावर क्लिक करून. थोडया वेळेनंतर
 
|प्रत्येक मेल साठी, Junk मेल बटनावर क्लिक करून. थोडया वेळेनंतर
 
|-
 
|-
|10.56
+
|10:56
 
|तुमच्या निवडीनुसार,
 
|तुमच्या निवडीनुसार,
 
|-
 
|-
|10.59
+
|10:59
 
|Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल,
 
|Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल,
 
|-
 
|-
|11.03
+
|11:03
 
|आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल.
 
|आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल.
 
|-
 
|-
|11.07
+
|11:07
 
|Account Settings डायलॉग बॉक्स मध्ये, डाव्या पॅनल मधून, Junk Settings वर क्लिक करा.
 
|Account Settings डायलॉग बॉक्स मध्ये, डाव्या पॅनल मधून, Junk Settings वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|11.13
+
|11:13
 
|उजव्या पॅनल वर Junk Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|उजव्या पॅनल वर Junk Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|11.18
+
|11:18
 
|लक्षात घ्या, Enable adaptive junk mail controls for this account बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे.  
 
|लक्षात घ्या, Enable adaptive junk mail controls for this account बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे.  
 
|-
 
|-
|11.27
+
|11:27
 
|Do not mark mail as junk if the sender is in सूची खालील सर्व पर्याय तपासा.
 
|Do not mark mail as junk if the sender is in सूची खालील सर्व पर्याय तपासा.
 
|-
 
|-
|11.35
+
|11:35
 
|Move new junk message to फील्ड निवडा आणि Junk folder on पर्याय निवडा. OK वर क्लिक करा.
 
|Move new junk message to फील्ड निवडा आणि Junk folder on पर्याय निवडा. OK वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|11.44
+
|11:44
 
|इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा.
 
|इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा.
 
|-
 
|-
|11.48
+
|11:48
 
|मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
 
|मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
 
|-
 
|-
|11.52
+
|11:52
 
|Junk आयकॉन वर क्लिक करा.
 
|Junk आयकॉन वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|11.54
+
|11:54
 
|लक्षात घ्या, हेडर  Junk Mail दर्शित होतो.
 
|लक्षात घ्या, हेडर  Junk Mail दर्शित होतो.
 
|-
 
|-
|11.58
+
|11:58
 
|आशा प्रकारे, इतर preferences सुद्धा सेट करू शकता.
 
|आशा प्रकारे, इतर preferences सुद्धा सेट करू शकता.
 
|-
 
|-
|12.03
+
|12:03
 
|Thunderbird मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का? हो, करू शकतो.
 
|Thunderbird मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का? हो, करू शकतो.
 
|-
 
|-
|12.10
+
|12:10
 
|डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com  निवडा.
 
|डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com  निवडा.
 
|-
 
|-
|12.16
+
|12:16
 
|उजव्या पॅनल वरून, Accounts च्या  खाली View Settings for this account निवडा.  
 
|उजव्या पॅनल वरून, Accounts च्या  खाली View Settings for this account निवडा.  
 
|-
 
|-
|12.21
+
|12:21
 
|Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
 
|-
 
|-
|12.25
+
|12:25
 
|खाली डाव्या कोपऱ्यात, Account Actions वर क्लिक करून नंतर Remove Account वर क्लिक करा.
 
|खाली डाव्या कोपऱ्यात, Account Actions वर क्लिक करून नंतर Remove Account वर क्लिक करा.
 
|-
 
|-
|12.32
+
|12:32
 
|warning मेसेज दिसेल.
 
|warning मेसेज दिसेल.
 
|-
 
|-
|12.35
+
|12:35
 
| OK वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल.
 
| OK वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल.
 
|-
 
|-
|12.39
+
|12:39
 
|या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही.
 
|या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही.
 
|-
 
|-
|12.45
+
|12:45
 
|तर Cancel वर क्लिक करू.
 
|तर Cancel वर क्लिक करू.
 
|-
 
|-
|12.47
+
|12:47
 
|हा डायलॉग बॉक्स बंद करू.
 
|हा डायलॉग बॉक्स बंद करू.
 
|-
 
|-
|12.51
+
|12:51
 
|लक्षात ठेवा, जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर,
 
|लक्षात ठेवा, जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर,
 
|-
 
|-
|12.53
+
|12:53
 
|त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले,
 
|त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले,
 
|-
 
|-
|12.56
+
|12:56
 
|सर्व फोल्डर्स आणि मेल्स,
 
|सर्व फोल्डर्स आणि मेल्स,
 
|-
 
|-
|12.58
+
|12:58
 
|Thunderbird मधून डिलीट होतील.
 
|Thunderbird मधून डिलीट होतील.
 
|-
 
|-
|13.00
+
|13:00
 
|Mozilla Thunderbird विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे.
 
|Mozilla Thunderbird विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे.
 
|-
 
|-
|13.06
+
|13:06
 
|जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही.
 
|जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही.
 
|-
 
|-
|13.12
+
|13:12
 
|Mozilla Thunderbird 10.0.2 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|Mozilla Thunderbird 10.0.2 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
|13.18
+
|13:18
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,
 
|-
 
|-
|13.20
+
|13:20
 
|इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे.
 
|इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे.
 
|-
 
|-
|13.24
+
|13:24
 
|मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
 
|मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
 
|-
 
|-
|13.28
+
|13:28
 
|मेसेज फिल्टर्स  नियंत्रित करणे शिकलो.
 
|मेसेज फिल्टर्स  नियंत्रित करणे शिकलो.
 
|-
 
|-
|13.30
+
|13:30
 
|तसेच तुम्ही,
 
|तसेच तुम्ही,
 
|-
 
|-
|13.32
+
|13:32
 
| याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
 
| याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
 
|-
 
|-
|13.35
+
|13:35
 
|विविध इमेल अकाउंट सांभाळणे.
 
|विविध इमेल अकाउंट सांभाळणे.
 
|-
 
|-
|13.38
+
|13:38
 
| मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
 
| मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
 
|-
 
|-
|13.40
+
|13:40
 
|इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात.
 
|इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात.
 
|-
 
|-
|13.44
+
|13:44
 
|तुमच्यासाठी एक Assignment आहे.
 
|तुमच्यासाठी एक Assignment आहे.
 
|-
 
|-
|13.46
+
|13:46
 
|स्वतःहून इमेल अकाउंट setup करा.
 
|स्वतःहून इमेल अकाउंट setup करा.
 
|-
 
|-
|13.49
+
|13:49
 
|अकाउंट ची सेटिंग्स बदला.
 
|अकाउंट ची सेटिंग्स बदला.
 
|-
 
|-
|13.52
+
|13:52
 
|archive मेसेजेस साठी preferences सेट करा.
 
|archive मेसेजेस साठी preferences सेट करा.
 
|-
 
|-
|13.56
+
|13:56
 
| Junk settings साठी preferences बदला.
 
| Junk settings साठी preferences बदला.
 
|-
 
|-
|14.00
+
|14:00
 
|ई-मेल अकाउंट डिलीट करा.
 
|ई-मेल अकाउंट डिलीट करा.
 
|-
 
|-
|14.02
+
|14:02
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|14.05
+
|14:05
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
|14.09
+
|14:09
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
 
|-
 
|-
|14.13
+
|14:13
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
|-
 
|-
|14.15
+
|14:15
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
|14.18
+
|14:18
 
| परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
| परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|-
 
|-
|14.22
+
|14:22
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|-
 
|-
|14.29
+
|14:29
 
|"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
|"स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा  भाग आहे.
 
|-
 
|-
|14.33
+
|14:33
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
|14.40
+
|14:40
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|-
 
|-
|14.51
+
|14:51
 
|ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे, सहभागासाठी धन्यवाद.
 
|ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे, सहभागासाठी धन्यवाद.

Latest revision as of 11:48, 6 March 2017

Time Narration
00:00 "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या मध्ये आपण,
00:09 इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे,
00:13 मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
00:18 मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू.
00:20 तसेच आपण शिकू,
00:22 याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
00:25 विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे,
00:28 मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
00:32 इमेल अकाउंट डिलीट करणे.
00:34 येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
00:42 Launcher मधील Thunderbird आयकॉन वर क्लिक करा.
00:45 Thunderbird विंडो उघडेल.
00:48 या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू.
00:51 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
00:58 STUSERONE@gmail.com अकाउंट वर Right-Click करून New Folder निवडा.
01:06 New Folder डायलॉग बॉक्स दिसेल.
01:09 Name फिल्ड मध्ये Important Mails प्रविष्ट करा.
01:13 Create Folder वर क्लिक करा. फोल्डर तयार आहे.
01:18 तुम्ही मुख्य मेल्स, इनबॉक्स मधून, या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता.
01:23 यास निवडा. इनबॉक्स वरून हा मेल Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा.
01:30 तुम्ही अनेक filters पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता.
01:36 आता, डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
01:43 उजव्या पॅनल मध्ये, Advance Features च्या खाली, Search Messages वर क्लिक करा.
01:48 Search Messages डायलॉग बॉक्स दिसेल.
01:52 मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू.
01:57 Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
02:02 Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
02:08 पुढच्या फिल्ड मध्ये Ten interesting टाईप करा. Search वर क्लिक करा.
02:13 Subject नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात.
02:18 या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता.
02:22 हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा.
02:25 मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा.
02:31 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
02:35 आता, या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू.
02:39 फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता.
02:44 येथे आपण, Thunderbird सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना Important Mails फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया.
02:52 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा.
02:58 Advance Features च्या खाली Manage message फिल्टर वर क्लिक करा.
03:03 Message filters डायलॉग बॉक्स दिसेल. New tab वर क्लिक करा.
03:09 Filter Rules डायलॉग बॉक्स दिसेल.
03:12 Filter Name फिल्ड मध्ये Subject Thunderbird प्रविष्ट करा.
03:16 पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी, डीफोल्ट सेटिंग्स वापरू.
03:21 Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
03:26 Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
03:30 पुढच्या फिल्ड मध्ये Thunderbird टाईप करा.
03:33 नंतर, Perform these action फिल्ड च्या खालच्या पर्यायाला Move Message to मध्ये बदलू.
03:41 पुढच्या drop-down वर क्लिक करा, ब्राउज करा, आणि Important Mails फोल्डर निवडा. OK वर क्लिक करा.
03:49 Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. आता Runवर क्लिक करा.
03:58 डायलॉग बॉक्स बंद करा. Important Mails फोल्डर वर क्लिक करा.
04:04 लक्षात घ्या, मेल्स Thunderbird सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे.
04:12 तुम्ही Thunderbird सहित विविध अकाउंट सांभाळू शकता.
04:15 याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे, तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता.
04:26 तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉन्फीगर होते.
04:31 इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील.
04:35 Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू.
04:44 मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे.
04:48 मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये लॉगइन केले.
04:54 नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप करा.
05:02 आता, युजर name STUSERTWO@yahoo.in प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा.
05:11 वर डाव्या कोपऱ्या वरून, Options आणि Mail Option वर क्लिक करा.
05:16 डाव्या पॅनल मध्ये, POP आणि Forwarding वर क्लिक करा.
05:21 Access Yahoo Mail via POP निवडा.
05:24 Close the tab वर क्लिक करा.
05:28 डायलॉग बॉक्स save your changes?मेसेज सोबत दिसेल. Save वर क्लिक करा.
05:33 आता, याहू मधून लॉग-आउट करा आणि ब्राउजर बंद करा.
05:39 आता, उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, Create New Account वर क्लिक करा.
05:45 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
05:49 आता, USERTWO नाव एंटर करू.
05:53 नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करू.
06:03 नंतर पासवर्ड टाईप करा. Continue वर क्लिक करा.
06:10 Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल.
06:13 Incoming Server Name फील्ड मध्ये POP3 निवडा आणि सर्वर होस्टनेम pop.mail.yahoo.com प्रविष्ट करा.
06:26 ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा.
06:35 Incoming फिल्ड मध्ये,
06:37 याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा.
06:43 SSL ड्रॉप-डाउन मध्ये, STARTTLS निवडा.
06:48 Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
06:53 Outgoing फिल्ड मध्ये,
06:55 Server Nameमध्ये SMTP निवडा आणि सर्वर होस्टनेम, smtp.mail.yahoo.com एंटर करा.
07:05 याहू साठी Port नंबर 465 एंटर करा.
07:12 SSL ड्रॉप-डाउन मध्ये, SSL/TLS निवडा.
07:17 Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा.
07:23 User Name फील्ड मध्ये, STUSERTWO नाव प्रविष्ट करू.
07:28 Create Account बटन सक्षम होईल.
07:32 Create Account वर क्लिक करा.
07:34 याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे.
07:37 तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार, यास काही वेळ लागू शकतो.
07:42 लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पॅनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे.
07:48 इनबॉक्स वर क्लिक करू.
07:50 याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत.
07:55 Thunderbird चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे,
08:01 तर, एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता.
08:05 आता, preference सेटिंग्स कडे वळू, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे.
08:13 जर तुम्हाला,Thunderbird द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर,
08:20 उत्तर देताना, मूळ मेसेज प्रस्तुत करा.
08:24 जंक मेसेज ओळखणे किंवा,
08:26 काही मेसेज डाउनलोड करू नये, जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर.
08:34 डाव्या पॅनल वरून, Gmail अकाउंट निवडू.
08:38 Thunderbird Mail डायलॉग बॉक्स दिसेल.
08:42 उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा.
08:47 Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
08:50 डाव्या पॅनल मध्ये पुन्हा Gmail अकाउंट निवडा. आता, Server Settings वर क्लिक करा.
08:58 Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
09:02 check for new messages every चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा.
09:08 Thunderbird प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल.
09:12 Empty Trash on Exit बॉक्स तपासा.
09:15 जेव्हाही तुम्ही Thunderbird च्या बाहेर जाणार, Trash फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील.
09:22 अशा प्रकारे तुम्ही तुमची Server Settings कस्टमाइज करू शकता.
09:27 अशा प्रकारे आपण,
09:30 मेल्स ची प्रत बनविण्यास,
09:33 ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास,
09:35 सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट (स्थित) करू शकतो.
09:39 डाव्या पॅनल वरून, Copies आणि Folders वर क्लिक करा.
09:44 उजव्या पॅनल वर Copies आणि Folders डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे.
09:49 हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू.
09:53 लक्षात घ्या, Place a copy in आणि Sent folder on ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत.
10:00 डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून, Disc Space निवडा.
10:08 आता, उजव्या पॅनल वरून तुम्ही, To save disc space, do not download ऑप्शन पहाल.
10:16 Messages larger than बॉक्स तपासा.
10:19 आता, KB फिल्ड मध्ये 60 एंटर करा.
10:24 Thunderbird 60KB पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही.
10:30 Thunderbird चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे.
10:35 तुम्ही Thunderbird ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता.
10:41 यासाठी, अगोदर Junk Settings सेट करून, नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल.
10:48 सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील.
10:52 प्रत्येक मेल साठी, Junk मेल बटनावर क्लिक करून. थोडया वेळेनंतर
10:56 तुमच्या निवडीनुसार,
10:59 Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल,
11:03 आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल.
11:07 Account Settings डायलॉग बॉक्स मध्ये, डाव्या पॅनल मधून, Junk Settings वर क्लिक करा.
11:13 उजव्या पॅनल वर Junk Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
11:18 लक्षात घ्या, Enable adaptive junk mail controls for this account बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे.
11:27 Do not mark mail as junk if the sender is in सूची खालील सर्व पर्याय तपासा.
11:35 Move new junk message to फील्ड निवडा आणि Junk folder on पर्याय निवडा. OK वर क्लिक करा.
11:44 इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा.
11:48 मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे.
11:52 Junk आयकॉन वर क्लिक करा.
11:54 लक्षात घ्या, हेडर Junk Mail दर्शित होतो.
11:58 आशा प्रकारे, इतर preferences सुद्धा सेट करू शकता.
12:03 Thunderbird मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का? हो, करू शकतो.
12:10 डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com निवडा.
12:16 उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली View Settings for this account निवडा.
12:21 Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
12:25 खाली डाव्या कोपऱ्यात, Account Actions वर क्लिक करून नंतर Remove Account वर क्लिक करा.
12:32 warning मेसेज दिसेल.
12:35 OK वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल.
12:39 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही.
12:45 तर Cancel वर क्लिक करू.
12:47 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
12:51 लक्षात ठेवा, जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर,
12:53 त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले,
12:56 सर्व फोल्डर्स आणि मेल्स,
12:58 Thunderbird मधून डिलीट होतील.
13:00 Mozilla Thunderbird विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे.
13:06 जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही.
13:12 Mozilla Thunderbird 10.0.2 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे.
13:18 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
13:20 इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे.
13:24 मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे.
13:28 मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकलो.
13:30 तसेच तुम्ही,
13:32 याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे.
13:35 विविध इमेल अकाउंट सांभाळणे.
13:38 मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे.
13:40 इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात.
13:44 तुमच्यासाठी एक Assignment आहे.
13:46 स्वतःहून इमेल अकाउंट setup करा.
13:49 अकाउंट ची सेटिंग्स बदला.
13:52 archive मेसेजेस साठी preferences सेट करा.
13:56 Junk settings साठी preferences बदला.
14:00 ई-मेल अकाउंट डिलीट करा.
14:02 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
14:05 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
14:09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता.
14:13 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
14:15 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:18 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:22 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:29 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14:33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
14:40 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:51 ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे, सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble