Difference between revisions of "Drupal/C2/Creating-Basic-Content/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(3 intermediate revisions by the same user not shown) | |||
Line 9: | Line 9: | ||
|- | |- | ||
|00:06 | |00:06 | ||
− | | या पाठात आपण शिकणार आहोत: | + | | या पाठात आपण शिकणार आहोत: कंटेंट टाईप्स, आर्टिकल बनवणे आणि बेसिक पेज तयार करणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 00:15 | | 00:15 | ||
− | | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, | + | | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम '''Drupal 8''' आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 46: | Line 41: | ||
|- | |- | ||
| 01:06 | | 01:06 | ||
− | | पुढे कंटेंट टाईपचे महत्व जाणून घेऊ. Content type | + | | पुढे कंटेंट टाईपचे महत्व जाणून घेऊ. Content type त्या प्रकारच्या नोडससाठी विविध डिफॉल्ट सेटिंग निश्चित करतो. जसे की- |
|- | |- | ||
|01:17 | |01:17 | ||
− | | नोड आपोआप पब्लिश करायचे का? | + | | नोड आपोआप पब्लिश करायचे का? '''comments''' ची परवानगी आहे का? |
− | + | ||
|- | |- | ||
Line 67: | Line 61: | ||
|- | |- | ||
| 01:49 | | 01:49 | ||
− | | स्क्रीनवर आपण पाहू शकतो - | + | | स्क्रीनवर आपण पाहू शकतो - पोस्टर,शीर्षक,प्रदर्शित झाल्याची तारीख, |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|01:55 | |01:55 | ||
− | | पेरेंटल रेटींग, | + | | पेरेंटल रेटींग,चित्रपटाचा कालावधी,चित्रपटाचा प्रकार, |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|01:59 | |01:59 | ||
− | | बॉडी किंवा | + | | बॉडी किंवा चित्रपटाचे वर्णन. |
− | + | ||
|- | |- | ||
Line 93: | Line 81: | ||
|- | |- | ||
|02:16 | |02:16 | ||
− | | जर आपल्याला असे हवे असेल तर काय होईल- | + | | जर आपल्याला असे हवे असेल तर काय होईल- 2010 मधील सर्व चित्रपटांसाठी लँडिग पेज,अभिनेता Bruce Willis, पेरेंटल रेटिंग PG 13. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 144: | Line 129: | ||
|- | |- | ||
|03:50 | |03:50 | ||
− | | येथे Text format | + | | येथे Text format सुचवतो की आपण HTML मधे कोणती एलिमेंट्स ठेवू शकतो. |
|- | |- | ||
Line 168: | Line 153: | ||
|- | |- | ||
|04:33 | |04:33 | ||
− | |पॅराग्राफ टॅग, स्ट्राँग | + | |पॅराग्राफ टॅग, स्ट्राँग इटॅलिक, |
|- | |- | ||
Line 188: | Line 173: | ||
|- | |- | ||
| 05:03 | | 05:03 | ||
− | | येथे आपण | + | | येथे आपण बोल्ड, इटॅलिक्स, लिंकींग, unordered आणि ordered लिस्टस, ब्लॉक कोट आणि इमेज बघू शकतो. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 247: | Line 229: | ||
|- | |- | ||
| 06:37 | | 06:37 | ||
− | | '''PROMOTION OPTIONS''' खाली व्ह्यू सेटींग्ज सेट करू शकतो. जसे की- | + | | '''PROMOTION OPTIONS''' खाली व्ह्यू सेटींग्ज सेट करू शकतो. जसे की- हा नोड पहिल्या पेजवर प्रमोट करायचा आहे का? हे सूचीमधे सगळ्यात वर असले पाहिजे का? |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 377: | Line 357: | ||
|- | |- | ||
| 09:50 | | 09:50 | ||
− | | थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतलेः | + | | थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतलेः कंटेंट टाईप्स, आर्टिकल बनवणे आणि बेसिक पेज तयार करणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 388: | Line 365: | ||
|- | |- | ||
| 10:15 | | 10:15 | ||
− | | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | + | | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
|- | |- | ||
| 10:22 | | 10:22 | ||
− | | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | + | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
|- | |- | ||
Line 400: | Line 377: | ||
|- | |- | ||
| 10:44 | | 10:44 | ||
− | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून | + | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 14:19, 17 October 2016
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Creating Basic Content वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत: कंटेंट टाईप्स, आर्टिकल बनवणे आणि बेसिक पेज तयार करणे. |
00:15 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर |
00:25 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:29 | प्रथम Content type बद्दल जाणून घेऊ. ड्रुपलमधे Content type हा content management system चा मुख्य गाभा आहे. |
00:39 | हा साईटच्या आधारस्तंभाप्रमाणे असतो. |
00:42 | ही गोष्ट जी ड्रुपलला इतर CMS पासून वेगळे करते. |
00:48 | बहुतांश CMS मधे फक्त शीर्षक आणि बॉडी असे दोनच भाग असतात जे खूप अपुरे असतात असे लक्षात आले आहे. |
00:57 | ड्रुपलमधे प्रत्येक कंटेंट आयटमला node म्हणतात. प्रत्येक नोड एका कंटेंट टाईपशी संबंधित असतो. |
01:06 | पुढे कंटेंट टाईपचे महत्व जाणून घेऊ. Content type त्या प्रकारच्या नोडससाठी विविध डिफॉल्ट सेटिंग निश्चित करतो. जसे की- |
01:17 | नोड आपोआप पब्लिश करायचे का? comments ची परवानगी आहे का? |
01:23 | आपल्या साईटवर कंटेंट कसे समाविष्ट होतात. प्रत्येक कंटेंट टाईपला फिल्डस असतात. |
01:30 | समाविष्ट होत असलेल्या कंटेंटच्या प्रकारानुसार माहिती देण्यासाठी आपल्याकडे आवश्यकतेनुसार फिल्डस आहेत. |
01:38 | आपण हे अशाप्रकारे समजून घेऊ. IMDb.Com ही ड्रुपलची एक साईट असू शकते. ही Red या चित्रपटाशी संबंधित आहे. |
01:49 | स्क्रीनवर आपण पाहू शकतो - पोस्टर,शीर्षक,प्रदर्शित झाल्याची तारीख, |
01:55 | पेरेंटल रेटींग,चित्रपटाचा कालावधी,चित्रपटाचा प्रकार, |
01:59 | बॉडी किंवा चित्रपटाचे वर्णन. |
02:04 | आपल्याकडे People fields, जोडीला इतर लिंक्स, बटन्स तसेच अन्य काही गोष्टींचा संच असेल. |
02:09 | इतर CMS मधे, CSS द्वारा हा लेआऊट बनवण्यासाठी Dreamweaver वापरू शकतो. |
02:16 | जर आपल्याला असे हवे असेल तर काय होईल- 2010 मधील सर्व चित्रपटांसाठी लँडिग पेज,अभिनेता Bruce Willis, पेरेंटल रेटिंग PG 13. |
02:28 | तुम्ही दुसरे CMS वापरणार असल्यास हे करणे कठीण आहे परंतु ड्रुपलमधे हे सहजपणे करता येते. |
02:37 | हा Content types चा खरा फायदा आहे. आता आपण काही बिल्ट-इन Content types वापरून बघू. |
02:46 | नंतर नवे Content types बनवायला शिकू. आधी तयार केलेली ड्रुपल साईट उघडा. |
02:54 | प्रथम Article Content type बद्दल जाणून घेऊ. Content क्लिक करून Add content क्लिक करा. |
03:04 | आपण आधीच एक आर्टिकल बनवले होते. आता सर्व एलिमेंटस असणारे दुसरे आर्टिकल बनवू. |
03:13 | Article वर क्लिक करा. आर्टिकलमधे केवळ Title हे एकच अनिवार्य फिल्ड आहे. |
03:21 | बॉडीमधे काहीही न लिहिल्यास आपल्याकडे काहीच नसेल. Article Content type हा Summary सह येतो. |
03:28 | आपण Summary मधे काही लिहिले नाही तर ड्रुपल पहिली काही अक्षरे घेऊन ते तयार करेल. ह्याला Teaser mode म्हणतात. |
03:38 | पुढे जाऊ. येथे टेक्स्टच्या काही ओळी टाईप करू. |
03:43 | तुम्ही तुमच्या पसंतीचे टेक्स्ट टाईप करू शकता. |
03:45 | हे माझे टेक्स्ट आहे. |
03:50 | येथे Text format सुचवतो की आपण HTML मधे कोणती एलिमेंट्स ठेवू शकतो. |
03:56 | येथे Basic, Restricted आणि Full HTML हे पर्याय आहेत. आपण सुपर युजर असल्यामुळे सर्व काही पाहू शकतो. |
04:05 | सामान्यतः, युजरने editor किंवा publisher म्हणून लॉगिन केल्यास येथे केवळ Text format हा पर्याय असतो. त्यांना केवळ Text format वापरण्याची परवानगी असते. |
04:17 | अधिक माहितीसाठी About text formats लिंकवर क्लिक करा. |
04:22 | सध्या Basic HTML पर्याय निवडू. |
04:26 | Basic HTML सोर्स कोड बघण्याची आणि काही basic HTML elements एलिमेंटस वापरण्याची परवानगी देते. जसे की- |
04:33 | पॅराग्राफ टॅग, स्ट्राँग इटॅलिक, |
04:36 | unordered list, ordered list आणि इतर काही. |
04:41 | Full HTML आपल्याला JavaScript आणि iframes सह कोणतेही HTML एम्बेड करू देते. |
04:48 | Restricted HTML मधे आपण केवळ पॅराग्राफ टॅग किंवा लाईन ब्रेक्ससारख्या गोष्टी समाविष्ट करू शकतो. |
04:57 | WYSIWYG एडिटर हा CKEditor आहे. त्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊ. |
05:03 | येथे आपण बोल्ड, इटॅलिक्स, लिंकींग, unordered आणि ordered लिस्टस, ब्लॉक कोट आणि इमेज बघू शकतो. |
05:11 | वेगवेगळे H टॅग्ज निवडण्यासाठी फॉरमॅटचा ड्रॉपडाऊन आहे. शेवटी व्ह्यू सोर्स आहे. |
05:18 | टेक्स्ट फॉरमॅट बदलल्यावर अधिक बटणे उपलब्ध होतील. त्याबद्दल नंतर जाणून घेऊ. |
05:25 | सध्या Basic HTML पर्याय तसाच ठेवून Continue वर क्लिक करा. |
05:32 | आपले आर्टिकल पूर्ण करू. "introduction" आणि "drupal" हे टॅग्ज पुन्हा वापरू. |
05:40 | सध्या इमेजचा भाग रिकामा ठेवणार आहोत. हे कसे कार्य करते ते आपण पाहिले आहे. |
05:47 | उजव्या बाजूला व्हिजिबलिटी आणि पब्लिकेशन संदर्भातील सेटिंग्ज आहेत. |
05:52 | या विशिष्ट आर्टिकलचे वर्जन कंट्रोल सुरू करण्यासाठी Create new revision या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
05:59 | तुम्हाला आर्टिकल मेनू लिंकमधे समाविष्ट करायचे असल्यास Provide a menu link चा चेकबॉक्स क्लिक करा. ड्रुपल मुख्य नेव्हिगेशनमधे हा मेनू आयटम समाविष्ट करेल. |
06:11 | असे केल्यास आपल्याला शेकडोंनी मेल्स येतील म्हणून हा चेकमार्क काढून टाका. |
06:17 | आपण विशिष्ट नोडवरील Comments ऑन किंवा ऑफ करू शकतो. |
06:22 | येथे आपण URL alias देऊ शकतो. |
06:26 | हे रिकामे ठेवल्यास ड्रुपल आपल्यासाठी alias तयार करेल. |
06:30 | AUTHORING INFORMATION, खाली आपण हा नोड कोणी आणि कधी बनवला हे बघू शकतो. |
06:37 | PROMOTION OPTIONS खाली व्ह्यू सेटींग्ज सेट करू शकतो. जसे की- हा नोड पहिल्या पेजवर प्रमोट करायचा आहे का? हे सूचीमधे सगळ्यात वर असले पाहिजे का? |
06:50 | आपण आपला Content type बनवतो आणि editor ला हे बदलायचे नसते त्यावेळी हा सेट-अप असतो. |
06:56 | परंतु आपण आपल्या पसंतीनुसार त्यात बदल करू शकतो. |
07:00 | शेवटी नोड सेव्ह करण्यासाठी Save and publish क्लिक करा. |
07:04 | नोड लगेचच साईटवर कार्यान्वित होईल. आपण हा येथे बघू शकतो. |
07:10 | Home पेजवर क्लिक करा. |
07:12 | आपल्याकडे Welcome to Drupalville आणि Drupalville's Second Article आहे. |
07:17 | Teaser mode मधे हे प्रकाशित झालेल्या तारखेनुसार दाखवले आहे. |
07:23 | Read more आणि Add new comment या लिंक्स येथे आहेत. |
07:28 | ड्रुपल शब्दाने टॅग केलेल्या सर्व नोडसची सूची मिळवण्यासाठी drupal लिंक क्लिक करा. |
07:35 | पुन्हा, नोडस हे प्रकाशित झालेल्या तारखांनुसार दाखवले आहेत. |
07:40 | ते Article Content type आहे. |
07:43 | Edit लिंक क्लिक करा. |
07:45 | आपण येथे काहीही समाविष्ट करू शकतो. |
07:48 | ड्रुपल डिफॉल्ट रूपात अनेक पर्याय देते. |
07:52 | Save and keep published वर क्लिक करा. |
07:56 | आपण Content types चा उपयोग कशासाठीही करू शकतो. |
07:58 | आता आणखी एक घटक समाविष्ट करू. Shortcuts वर क्लिक करून Add content क्लिक करा. |
08:04 | Basic page पर्याय निवडा. Basic पेजमधे Title आणि Body चा समावेश आहे. |
08:10 | तेथे कोणतेही टॅग्ज आणि इमेजेस नाहीत. हे डिफॉल्ट रूपात promoted to front page नाही. |
08:17 | तसेच येथे कॉमेंट करण्यासाठी कोणतीही तरतूद नाही कारण हे होम पेजवर प्रमोट केले जाणार नाही. नवा मेनू तयार करणे सोपे आहे. |
08:27 | येथे About Drupalville टाईप करा. |
08:30 | येथे तुमच्या पसंतीचे टेक्स्ट टाईप करा. |
08:33 | आता MENU SETTINGS खालील Provide a menu link हा पर्याय निवडा. |
08:38 | आपण बघू शकतो की Title बदलून ते Menu Title झालेले आहे. |
08:43 | हवे असल्यास हे छोटे करता येईल. या main navigation मधे चेक करा आणि आतासाठी Weight 0 ठेवा. |
08:51 | मेनू, सूची मधे कुठे दिसेल हे Weight वरून ठरते. कमी किंवा ऋण संख्या दिल्यास मेनू सूचीत वरती दाखवला जातो. |
09:03 | बाकी हे आहे तसेच ठेवा. menu link पर्याय निवडला असल्याची खात्री करा आणि Save and publish वर क्लिक करा. |
09:11 | आपल्याला About Drupalville ही लिंक मिळेल. ही आपल्याला About Drupalville अशा नोड शीर्षकाच्या बेसिक पेज कंटेंट टाईपवर घेऊन जाईल. |
09:22 | येथे 3 हा node ID दाखवत आहे. आधी इतर नोडस समाविष्ट केले असल्यास तुमचा node ID माझ्यापेक्षा वेगळा असेल. |
09:32 | डाव्या बाजूला खाली आपण node ID 3 पाहू शकतो. मात्र आपल्याला त्याची वारंवार गरज भासत नाही. |
09:41 | हे आर्टिकल, मेनू लिंक असलेले बेसिक पेज कंटेंट टाईप आहे. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:50 | थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतलेः कंटेंट टाईप्स, आर्टिकल बनवणे आणि बेसिक पेज तयार करणे. |
10:05 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
10:15 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
10:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:44 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |