Difference between revisions of "Drupal/C3/Adding-Functionalities-using-Modules/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by one other user not shown)
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या Adding Functionalities using Modules वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या 'Adding Functionalities using Modules' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:08
 
| 00:08
|या पाठात Modules विषयी शिकणार आहोत. Book Module आणि Forum Module बद्दल जाणून घेऊ.
+
|या पाठात 'Modules' विषयी शिकणार आहोत. 'Book Module' आणि 'Forum Module' बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 00:19
 
| 00:19
|  या पाठासाठी वापरणार आहोत,
+
|  या पाठासाठी वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर. आपण आपल्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
+
 
* Drupal 8 आणि
+
*Firefox वेब ब्राउजर
+
आपण आपल्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.
+
 
|-
 
|-
 
| 00:35
 
| 00:35
| ड्रुपल  वेबसाइटचा विस्तार किंवा फीचर समाविष्ट करण्यासाठी Modules आणि themes या प्राथमिक पध्दती आहेत.
+
| ड्रुपल  वेबसाइटचा विस्तार किंवा फीचर समाविष्ट करण्यासाठी 'Modules' आणि 'themes' या प्राथमिक पध्दती आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|00:42
 
|00:42
|ड्रुपल एक संपूर्ण कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रदान करते. परंतु काही वेळा आपल्याला आणखी काही हवे असते तेव्हा modules चा उपयोग सुरू होतो.
+
|ड्रुपल एक संपूर्ण कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रदान करते. परंतु काही वेळा आपल्याला आणखी काही हवे असते तेव्हा 'modules' चा उपयोग सुरू होतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:53
 
| 00:53
| Modules वेबसाइट मधे फीचर्स समाविष्ट करतात. येथे ड्रुपलमधे तीन प्रकारची modules आहेत.
+
| 'Modules' वेबसाइट मधे फीचर्स समाविष्ट करतात. येथे ड्रुपलमधे तीन प्रकारची 'modules' आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|00:59
 
|00:59
| येथे Core Modules आहेत. ही modules डिफॉल्ट रूपात ड्रुपल सोबत येतात.
+
| येथे 'Core Modules' आहेत. ही 'modules' डिफॉल्ट रूपात ड्रुपल सोबत येतात.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:06
 
| 01:06
| ती बंद करता येतात. परंतु ftp च्या सहाय्याने वेबसाइटच्या मुख्य भागात कधीही, म्हणजेच  ही modules काढण्यासाठी जाऊ नका.  
+
| ती बंद करता येतात. परंतु ftp च्या सहाय्याने वेबसाइटच्या मुख्य भागात कधीही, म्हणजेच  ही 'modules' काढण्यासाठी जाऊ नका.  
 +
 
 
|-
 
|-
 
|01:15
 
|01:15
 
|जेव्हा आपण ड्रुपल अपडेट करू तेव्हा ते परत इन्स्टॉल केले जातील.
 
|जेव्हा आपण ड्रुपल अपडेट करू तेव्हा ते परत इन्स्टॉल केले जातील.
 +
 
|-
 
|-
 
| 01:22
 
| 01:22
| ह्या Core Modules ची संरचना ड्रुपलच्या प्राथमिक फंक्शनॅलिटीजसाठी करण्यात आलेली आहे.
+
| ह्या 'Core Modules' ची संरचना ड्रुपलच्या प्राथमिक फंक्शनॅलिटीजसाठी करण्यात आलेली आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:28
 
| 01:28
|नंतर येथे Contributed Modules आहेत. आपण आधीच एक म्हणजेच Devel इन्स्टॉल केले आहे.
+
|नंतर येथे 'Contributed Modules' आहेत. आपण आधीच एक म्हणजेच 'Devel' इन्स्टॉल केले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:38
 
| 01:38
| Contributed Module हे असे मॉड्युल आहे जे कम्युनिटीतील एखाद्या सदस्याने बनवलेले असते. हे drupal.org वर उपलब्ध आहे.
+
| 'Contributed Module' हे असे मॉड्युल आहे जे कम्युनिटीतील एखाद्या सदस्याने बनवलेले असते. हे 'drupal.org' वर उपलब्ध आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:49
 
| 01:49
| Custom Module हे शेवटच्या प्रकारचे मॉड्युल   आहे.
+
| 'Custom Module' हे शेवटच्या प्रकारचे मॉड्युल आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:52
 
| 01:52
|येथे आपल्याला काही विशिष्ट फंक्शनॅलिटीज हव्या आहेत ज्यांची आपल्या प्रोजेक्टमधे आवश्यकता आहे. ह्यासाठी module उपलब्ध नाही आणि इतर कोणी त्याचा अजून विचार केलेला नाही.
+
|येथे आपल्याला काही विशिष्ट फंक्शनॅलिटीज हव्या आहेत ज्यांची आपल्या प्रोजेक्टमधे आवश्यकता आहे. ह्यासाठी module उपलब्ध नाही आणि इतर कोणी त्याचा अजून विचार केलेला नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:07
 
|02:07
 
| अर्थातच आपल्याला हे स्वतः बनवावे लागेल किंवा पैसे देऊन बनवून घ्यावे लागेल.
 
| अर्थातच आपल्याला हे स्वतः बनवावे लागेल किंवा पैसे देऊन बनवून घ्यावे लागेल.
 +
 
|-
 
|-
 
|02:15
 
|02:15
|येथे ड्रुपलची अनेक वेगवेगळी modules उपलब्ध आहेत.
+
|येथे ड्रुपलची अनेक वेगवेगळी 'modules' उपलब्ध आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:20
 
|02:20
| drupal.org वर आधीच 32, 458 modules दिसत आहेत.
+
| 'drupal.org' वर आधीच 32, 458 modules दिसत आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:30
 
|02:30
|Modules अनेक कामे करतात.
+
|'Modules' अनेक कामे करतात.
 +
 
 
|-
 
|-
 
| 02:33
 
| 02:33
|एक module, Content type मधे field समाविष्ट करू शकते. दुसरे module आपल्या संपूर्ण वेबसाइटसाठी एक पूर्ण Voting System समाविष्ट करू शकते.
+
|एक 'module', 'Content type' मधे 'field' समाविष्ट करू शकते. दुसरे 'module' आपल्या संपूर्ण वेबसाइटसाठी एक पूर्ण 'Voting System' समाविष्ट करू शकते.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:45
 
|02:45
|  परंतु आपण फक्त आपल्या ड्रुपल वर्जनसाठी अनुकूल module चाच उपयोग करू शकतो.
+
|  परंतु आपण फक्त आपल्या ड्रुपल वर्जनसाठी अनुकूल 'module' चाच उपयोग करू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|02:51
 
|02:51
|त्यामुळे आपल्याला drupal.org/project/modules वर आपली modules फिल्टर करणे आवश्यक आहे.  
+
|त्यामुळे आपल्याला 'drupal.org/project/modules' वर आपली 'modules' फिल्टर करणे आवश्यक आहे.  
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:03
 
| 03:03
| फिल्टर केल्यावर हे नेहमी popularity च्या क्रमानुसार सूची दर्शवते.
+
| फिल्टर केल्यावर हे नेहमी 'popularity' च्या क्रमानुसार सूची दर्शवते.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:09
 
| 03:09
| | पहिल्या तीन किंवा चार पानांवर सर्वात लोकप्रिय modules आहेत. म्हणजेच ती सर्वाधिक आणि वारंवार वापरली जाणारी तसेच अतिशय उपयोगी आहेत.
+
| पहिल्या तीन किंवा चार पानांवर सर्वात लोकप्रिय 'modules' आहेत. म्हणजेच ती सर्वाधिक आणि वारंवार वापरली जाणारी तसेच अतिशय उपयोगी आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:21
 
| 03:21
|थोडक्यात, Modules फीचर्स समाविष्ट करतात. drupal.org वर अनेक modules विनामूल्य उपलब्ध आहेत.  
+
|थोडक्यात, 'Modules' फीचर्स समाविष्ट करतात. drupal.org वर अनेक 'modules' विनामूल्य उपलब्ध आहेत.  
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:30
 
| 03:30
| आपण बनवलेली वेबसाइट उघडा. Extend वर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
+
| आपण बनवलेली वेबसाइट उघडा. 'Extend' वर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|03:38
 
|03:38
|आपल्याजवळ काही modules आहेत जी ड्रुपल सोबत डिफॉल्ट रूपात आली आहेत. परंतु ती अजून सुरू केलेली नाहीत.
+
|आपल्याजवळ काही 'modules' आहेत जी ड्रुपल सोबत डिफॉल्ट रूपात आली आहेत. परंतु ती अजून सुरू केलेली नाहीत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:48
 
| 03:48
| Book module सुरू करा.
+
| 'Book module' सुरू करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:53
 
| 03:53
| थोडे खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला Forum module मिळेल. ते सुरू करा.
+
| थोडे खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला 'Forum module' मिळेल. ते सुरू करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:01
 
| 04:01
| एकाच वेळी दोन वेगवेगळी modules सुरू करू शकतो.
+
| एकाच वेळी दोन वेगवेगळी 'modules' सुरू करू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:07
 
| 04:07
| खाली स्क्रोल करून Install वर क्लिक करा.
+
| खाली स्क्रोल करून 'Install' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 04:12
 
| 04:12
|Book module आणि Forum module ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्युल्स आहेत.
+
|'Book module' आणि 'Forum module' ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्युल्स आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|04:19
 
|04:19
|परंतु ती दोन्हीही संपूर्ण नवीन Content types बनवत आहेत. आणि ती ड्रुपलचा विस्तार करून त्यामधे   अतिरिक्त functionality आणतात.
+
|परंतु ती दोन्हीही संपूर्ण नवीन 'Content types' बनवत आहेत. आणि ती ड्रुपलचा विस्तार करून त्यामधे अतिरिक्त 'functionality' आणतात.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:29
 
| 04:29
| Drupal modules ही सर्वच मॉड्युल्स असूनही ती खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात.
+
| 'Drupal modules' ही सर्वच मॉड्युल्स असूनही ती खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:35
 
| 04:35
|* जेव्हा आपल्याला आपल्या साईटमधे फीचर्स समाविष्ट करायची असतात,  
+
| जेव्हा आपल्याला आपल्या साईटमधे फीचर्स समाविष्ट करायची असतात, मग ती संपूर्ण 'functionality' असू दे किंवा केवळ नवे 'Field type'.
* मग ती संपूर्ण functionality असू दे,
+
 
* किंवा केवळ नवे Field type.
+
 
|-
 
|-
 
|04:45
 
|04:45
|* तुम्ही Drupal core चा विस्तार करण्यासाठी module समाविष्ट करत असता.
+
| तुम्ही 'Drupal core' चा विस्तार करण्यासाठी 'module' समाविष्ट करत असता.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| आता Structure खालील Content types वर क्लिक करा. आपण येथे Book page आणि Forum topic हे नवे कोरे Content Types बघू शकतो.
+
| आता 'Structure' खालील 'Content types' वर क्लिक करा. आपण येथे 'Book page' आणि 'Forum topic' हे नवे कोरे 'Content Types' बघू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:03
 
| 05:03
| Book page चे Content type बघण्यासाठी Content वर क्लिक करून नंतर Add content क्लिक करा.
+
| 'Book page' चे 'Content type' बघण्यासाठी 'Content' वर क्लिक करून नंतर 'Add content' क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:11
 
|05:11
| Book page आपल्या साईटवर chapters, navigations सह एक पूर्ण पुस्तक तयार करते. आणि आपण हवा तिथे blog ही ठेवू शकतो.
+
| 'Book page' आपल्या साईटवर 'chapters', 'navigations' सह एक पूर्ण पुस्तक तयार करते. आणि आपण हवा तिथे 'block' ही ठेवू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:24
 
| 05:24
| Book page वर क्लिक करून Title मधे Our Drupal Manual टाईप करा.
+
| 'Book page' वर क्लिक करून 'Title' मधे 'Our Drupal Manual' टाईप करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:30
 
|05:30
|Body मधे This is the beginning of our Drupal manual टाईप करा.
+
|'Body' मधे 'This is the beginning of our Drupal manual' टाईप करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:36
 
| 05:36
|Publication settings वर आपल्याकडे नवीन सेटींग आहेत.
+
|'Publication settings' वर आपल्याकडे नवीन सेटींग आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:41
 
| 05:41
|BOOK OUTLINE वर क्लिक करून None पर्याय बदलून तो Create a new book करा. नंतर Save and publish वर क्लिक करा.
+
|'BOOK OUTLINE' वर क्लिक करून 'None' पर्याय बदलून तो 'Create a new book' करा. नंतर 'Save and publish' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 05:55
 
| 05:55
|  येथे Add child page नावाच्या लिंककडे लक्ष द्या. drupal.org मधे Documentation वर क्लिक करा.
+
|  येथे 'Add child page' नावाच्या लिंककडे लक्ष द्या. drupal.org मधे 'Documentation' वर क्लिक करा.
|-
+
  
 +
|-
 
|06:06
 
|06:06
| Understanding Drupal वर क्लिक केल्यावर आपण Book module पाहू शकतो.
+
| 'Understanding Drupal' वर क्लिक केल्यावर आपण 'Book module' पाहू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:12
 
| 06:12
|उजव्या बाजूला navigation आहे. पेजच्या शेवटी आणखी काही navigationआहेत जी आपोआप तयार झाली आहेत.
+
|उजव्या बाजूला 'navigation' आहे. पेजच्या शेवटी आणखी काही 'navigation' आहेत जी आपोआप तयार झाली आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:24
 
|06:24
|डाव्या बाजूला links आहेत.
+
|डाव्या बाजूला 'links' आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:29
 
| 06:29
|Drupal concept वर क्लिक करा. आपल्याजवळ नेविगेशन आहे.  
+
|'Drupal concept' वर क्लिक करा. आपल्याजवळ नेविगेशन आहे.  
 +
 
 
|-
 
|-
 
|06:34
 
|06:34
 
|पुढे काय येणार आहे हे दाखवण्यासाठी उजव्या बाजूला असलेले नेविगेशन देखील विस्तारले गेले आहे.  
 
|पुढे काय येणार आहे हे दाखवण्यासाठी उजव्या बाजूला असलेले नेविगेशन देखील विस्तारले गेले आहे.  
 +
 
|-
 
|-
 
| 06:42
 
| 06:42
|Book module च्या सहाय्याने आपण पूर्ण आणि गुंतागुंतीचे युजर गाइड किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक बनवू शकतो.
+
|'Book module' च्या सहाय्याने आपण पूर्ण आणि गुंतागुंतीचे युजर गाइड किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक बनवू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:51
 
| 06:51
| आपल्या वेबसाईटवर परत जाऊन Add child page वर क्लिक करा.
+
| आपल्या वेबसाईटवर परत जाऊन 'Add child page' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 06:57
 
| 06:57
| Title मधे Installing Drupal टाईप करून Body मधे "This is where we explain how to install Drupal" टाईप करा.
+
| 'Title' मधे 'Installing Drupal' टाईप करून 'Body' मधे "This is where we explain how to install Drupal" टाईप करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 07:08
 
| 07:08
| आपण बनवत असलेल्या Drupal manual मधे हे आपोआप आलेले दिसेल. असे होण्याचे कारण Create Book page वर आपण क्लिक केले होते.
+
| आपण बनवत असलेल्या 'Drupal manual' मधे हे आपोआप आलेले दिसेल. असे होण्याचे कारण 'Create Book page' वर आपण क्लिक केले होते.
 +
 
 
|-
 
|-
 
| 07:20
 
| 07:20
|Save and publish वर क्लिक करा.
+
|'Save and publish' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 07:23
 
| 07:23
| |आपण बघू शकतो की नेविगेशन आपोआप तयार झालेले आहे.
+
|आपण बघू शकतो की नेविगेशन आपोआप तयार झालेले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 07:29
 
| 07:29
|Up वर क्लिक करा. हे मुख्य level वर घेऊन जाईल. यासोबत block उपलब्ध असल्याचा मागे मी उल्लेख केला होता.
+
|'Up' वर क्लिक करा. हे मुख्य 'level' वर घेऊन जाईल. यासोबत 'block' उपलब्ध असल्याचा मागे मी उल्लेख केला होता.
 +
 
 
|-
 
|-
 
| 07:41
 
| 07:41
| Structure खालील Block layout वर क्लिक करा.
+
| 'Structure' खालील 'Block layout' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:45
 
|07:45
|आणि, Sidebar first मधे block ठेवू या.  Place block वर क्लिक करा. आपल्याकडे Book navigation मेनू आहे.
+
|आणि, 'Sidebar first' मधे block ठेवू या.  'Place block' वर क्लिक करा. आपल्याकडे 'Book navigation' मेनू आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:56
 
|07:56
|Place block वर क्लिक करून 'Save block' वर क्लिक करा.
+
|'Place block' वर क्लिक करून 'Save block' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|08:01
 
|08:01
| Save blocks वर क्लिक करून साईट वर जा. येथे Book navigation, Our Drupal Manual आणि Installing Drupal आहे.
+
| 'Save blocks' वर क्लिक करून साईट वर जा. येथे 'Book navigation', 'Our Drupal Manual' आणि 'Installing Drupal' आहे.
  
 
|-
 
|-
 
|08:14
 
|08:14
|आपण नवीन child pages समाविष्ट करताना हे गरजेनुसार छोटे होईल किंवा विस्तारेल.
+
|आपण नवीन 'child pages' समाविष्ट करताना हे गरजेनुसार छोटे होईल किंवा विस्तारेल.
  
 
|-
 
|-
 
|08:21
 
|08:21
| लक्षात घ्या, drupal.org वर जाऊन user manual किंवा documentation च्या माध्यमातून ब्राउज करा. ह्यासाठी हे Book module चा उपयोग करत आहे.
+
| लक्षात घ्या, 'drupal.org' वर जाऊन 'user manual' किंवा 'documentation' च्या माध्यमातून ब्राउज करा. ह्यासाठी हे 'Book module' चा उपयोग करत आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 08:35
 
| 08:35
| अशा प्रकारचे कंटेंट आपल्या साईटसाठी आवश्यक असल्यास हे अतिशय प्रभावशाली आहे. येथे तुम्ही title आणि body पर्यंतच सीमित नाहीत.
+
| अशा प्रकारचे कंटेंट आपल्या साईटसाठी आवश्यक असल्यास हे अतिशय प्रभावशाली आहे. येथे तुम्ही 'title' आणि 'body' पर्यंतच सीमित नाहीत.
 +
 
 
|-
 
|-
 
|08:47
 
|08:47
|आपण Content type मधे fields समाविष्ट करू शकतो जी Book module सोबत येतात.
+
|आपण 'Content type' मधे 'fields' समाविष्ट करू शकतो जी 'Book module' सोबत येतात.
 +
 
 
|-
 
|-
 
| 08:53
 
| 08:53
| forum मुळे आपल्या वेबसाइटला खरोखर फायदा होणार असल्यास Forum module अतिशय उपयुक्त आहे.
+
| 'forum' मुळे आपल्या वेबसाइटला खरोखर फायदा होणार असल्यास 'Forum module' अतिशय उपयुक्त आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 09:01
 
| 09:01
| Content वर क्लिक करून Add content वर क्लिक करा.
+
| 'Content' वर क्लिक करून 'Add content' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 09:07
 
| 09:07
| Forum module प्रत्यक्षात Forum topic नावाचा नवा Content type तयार करेल.
+
| 'Forum module' प्रत्यक्षात 'Forum topic' नावाचा नवा 'Content type' तयार करेल.
 +
 
 
|-
 
|-
 
| 09:13
 
| 09:13
|हा field able आहे, म्हणजेच आपण फक्त title आणिbody पुरतेच सीमित नाही.
+
|हा 'field able' आहे, म्हणजेच आपण फक्त 'title' आणि 'body' पुरतेच सीमित नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
| 09:21
 
| 09:21
| Forum topic वर क्लिक करा. forum topic ला Learning Drupal असे नाव द्या. Forums च्या ड्रॉपडाऊनमधे General discussion पर्याय निवडा.
+
| 'Forum topic' वर क्लिक करा. 'forum topic' ला 'Learning Drupal' असे नाव द्या. 'Forums' च्या ड्रॉपडाऊनमधे 'General discussion' पर्याय निवडा.
 +
 
 
|-
 
|-
 
|09:35
 
|09:35
|नंतर body मधे Hi, I’m just learning Drupal. Can someone help me?" टाईप करा.
+
|नंतर 'body' मधे "Hi, I’m just learning Drupal. Can someone help me?" टाईप करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 09:42
 
| 09:42
|Save and publish वर क्लिक करा।
+
|'Save and publish' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|09:45
 
|09:45
| आता हे Forum Content type मधे असल्यामुळे comments समाविष्ट करून प्रतिक्रिया द्या.
+
| आता हे 'Forum Content type' मधे असल्यामुळे 'comments' समाविष्ट करून प्रतिक्रिया द्या.
 +
 
 
|-
 
|-
 
|09:53
 
|09:53
|  येथे Sure I can help. You should just read everything at Drupalville!  ही कॉमेंट समाविष्ट करून Save वर क्लिक करा.
+
|  येथे Sure I can help. You should just read everything at Drupalville!  ही कॉमेंट समाविष्ट करून 'Save' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 10:07
 
| 10:07
 
|  आपण सुपर युजर म्हणून लॉगिन केले असल्यामुळे त्याला आपोआप मंजूरी दिली गेली आहे.
 
|  आपण सुपर युजर म्हणून लॉगिन केले असल्यामुळे त्याला आपोआप मंजूरी दिली गेली आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 10:14
 
| 10:14
| General discussion वर क्लिक केल्यावर आपल्याला एक जनरल डिस्कशन दिसेल.
+
| 'General discussion' वर क्लिक केल्यावर आपल्याला एक जनरल डिस्कशन दिसेल.
 +
 
 
|-
 
|-
 
| 10:21
 
| 10:21
|  Learning Drupal नावाचा Forum topic एका कॉमेंट सहित दाखवत आहे.
+
'Learning Drupal' नावाचा 'Forum topic' एका कॉमेंट सहित दाखवत आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 10:25
 
| 10:25
| कॉमेंटवर क्लिक करून आपण कॉमेंटस समाविष्ट करू शकतो. अशाप्रकारे आपण सर्व प्रकारचे forums बनवू शकतो.
+
| कॉमेंटवर क्लिक करून आपण कॉमेंटस समाविष्ट करू शकतो. अशाप्रकारे आपण सर्व प्रकारचे 'forums' बनवू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 10:37
 
| 10:37
|Forums वर क्लिक करा.
+
|'Forums' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 10:41
 
| 10:41
|नवा forum topic समाविष्ट करण्यासाठी येथे क्लिक करा, जे general discussion असेल. परंतु  administrator म्हणून तुम्हाला यापेक्षा आणखी वेगळे forums समाविष्ट करायला लागू शकतात.
+
|नवा 'forum topic' समाविष्ट करण्यासाठी येथे क्लिक करा, जे 'general discussion' असेल. परंतु  'administrator' म्हणून तुम्हाला यापेक्षा आणखी वेगळे 'forums' समाविष्ट करायला लागू शकतात.
 +
 
 
|-
 
|-
 
| 10:55
 
| 10:55
| आता हे करून बघू. Structure वर क्लिक करून नंतर Forums वर क्लिक करा. येथे नवे forums आणि containers समाविष्ट करू शकतो.
+
| आता हे करून बघू. 'Structure' वर क्लिक करून नंतर 'Forums' वर क्लिक करा. येथे नवे 'forums' आणि 'containers' समाविष्ट करू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
| 11:07
 
| 11:07
| forum समाविष्ट करायचा असल्यास तो करू शकतो. आणि मी त्याचा हवा तसा क्रम लावू शकते.  
+
| 'forum' समाविष्ट करायचा असल्यास तो करू शकतो. आणि मी त्याचा हवा तसा क्रम लावू शकते.  
 +
 
 
|-
 
|-
 
| 11:18
 
| 11:18
| Content वर जा आणि नंतर Add content वर जाऊन Forum topic वर जा. आता हे इतर forums मधे ठेवण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.
+
| 'Content' वर जा आणि नंतर 'Add content' वर जाऊन 'Forum topic' वर जा. आता हे इतर 'forums' मधे ठेवण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 11:31
 
| 11:31
| अशा प्रकारे आपण ड्रुपल वेबसाइट वर forum चे व्यवस्थापन करू शकतो.
+
| अशा प्रकारे आपण ड्रुपल वेबसाइट वर 'forum' चे व्यवस्थापन करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|11:38
 
|11:38
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
+
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,या पाठात 'Modules' ची ओळख, 'Book Module' आणि 'Forum Module' बद्दल शिकलो.
या पाठात,
+
* Modules ची ओळख
+
* Book Module आणि Forum Module बद्दल शिकलो.
+
  
 
|-
 
|-
 
| 12:05
 
| 12:05
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे
 +
 
 
|-
 
|-
 
| 12:16
 
| 12:16
Line 285: Line 346:
 
|12:25
 
|12:25
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 +
 
|-
 
|-
 
| 12:35
 
| 12:35
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 12:49
 
| 12:49
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 15:59, 12 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या 'Adding Functionalities using Modules' वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात 'Modules' विषयी शिकणार आहोत. 'Book Module' आणि 'Forum Module' बद्दल जाणून घेऊ.
00:19 या पाठासाठी वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर. आपण आपल्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.
00:35 ड्रुपल वेबसाइटचा विस्तार किंवा फीचर समाविष्ट करण्यासाठी 'Modules' आणि 'themes' या प्राथमिक पध्दती आहेत.
00:42 ड्रुपल एक संपूर्ण कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रदान करते. परंतु काही वेळा आपल्याला आणखी काही हवे असते तेव्हा 'modules' चा उपयोग सुरू होतो.
00:53 'Modules' वेबसाइट मधे फीचर्स समाविष्ट करतात. येथे ड्रुपलमधे तीन प्रकारची 'modules' आहेत.
00:59 येथे 'Core Modules' आहेत. ही 'modules' डिफॉल्ट रूपात ड्रुपल सोबत येतात.
01:06 ती बंद करता येतात. परंतु ftp च्या सहाय्याने वेबसाइटच्या मुख्य भागात कधीही, म्हणजेच ही 'modules' काढण्यासाठी जाऊ नका.
01:15 जेव्हा आपण ड्रुपल अपडेट करू तेव्हा ते परत इन्स्टॉल केले जातील.
01:22 ह्या 'Core Modules' ची संरचना ड्रुपलच्या प्राथमिक फंक्शनॅलिटीजसाठी करण्यात आलेली आहे.
01:28 नंतर येथे 'Contributed Modules' आहेत. आपण आधीच एक म्हणजेच 'Devel' इन्स्टॉल केले आहे.
01:38 'Contributed Module' हे असे मॉड्युल आहे जे कम्युनिटीतील एखाद्या सदस्याने बनवलेले असते. हे 'drupal.org' वर उपलब्ध आहे.
01:49 'Custom Module' हे शेवटच्या प्रकारचे मॉड्युल आहे.
01:52 येथे आपल्याला काही विशिष्ट फंक्शनॅलिटीज हव्या आहेत ज्यांची आपल्या प्रोजेक्टमधे आवश्यकता आहे. ह्यासाठी module उपलब्ध नाही आणि इतर कोणी त्याचा अजून विचार केलेला नाही.
02:07 अर्थातच आपल्याला हे स्वतः बनवावे लागेल किंवा पैसे देऊन बनवून घ्यावे लागेल.
02:15 येथे ड्रुपलची अनेक वेगवेगळी 'modules' उपलब्ध आहेत.
02:20 'drupal.org' वर आधीच 32, 458 modules दिसत आहेत.
02:30 'Modules' अनेक कामे करतात.
02:33 एक 'module', 'Content type' मधे 'field' समाविष्ट करू शकते. दुसरे 'module' आपल्या संपूर्ण वेबसाइटसाठी एक पूर्ण 'Voting System' समाविष्ट करू शकते.
02:45 परंतु आपण फक्त आपल्या ड्रुपल वर्जनसाठी अनुकूल 'module' चाच उपयोग करू शकतो.
02:51 त्यामुळे आपल्याला 'drupal.org/project/modules' वर आपली 'modules' फिल्टर करणे आवश्यक आहे.
03:03 फिल्टर केल्यावर हे नेहमी 'popularity' च्या क्रमानुसार सूची दर्शवते.
03:09 पहिल्या तीन किंवा चार पानांवर सर्वात लोकप्रिय 'modules' आहेत. म्हणजेच ती सर्वाधिक आणि वारंवार वापरली जाणारी तसेच अतिशय उपयोगी आहेत.
03:21 थोडक्यात, 'Modules' फीचर्स समाविष्ट करतात. drupal.org वर अनेक 'modules' विनामूल्य उपलब्ध आहेत.
03:30 आपण बनवलेली वेबसाइट उघडा. 'Extend' वर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
03:38 आपल्याजवळ काही 'modules' आहेत जी ड्रुपल सोबत डिफॉल्ट रूपात आली आहेत. परंतु ती अजून सुरू केलेली नाहीत.
03:48 'Book module' सुरू करा.
03:53 थोडे खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला 'Forum module' मिळेल. ते सुरू करा.
04:01 एकाच वेळी दोन वेगवेगळी 'modules' सुरू करू शकतो.
04:07 खाली स्क्रोल करून 'Install' वर क्लिक करा.
04:12 'Book module' आणि 'Forum module' ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्युल्स आहेत.
04:19 परंतु ती दोन्हीही संपूर्ण नवीन 'Content types' बनवत आहेत. आणि ती ड्रुपलचा विस्तार करून त्यामधे अतिरिक्त 'functionality' आणतात.
04:29 'Drupal modules' ही सर्वच मॉड्युल्स असूनही ती खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात.
04:35 जेव्हा आपल्याला आपल्या साईटमधे फीचर्स समाविष्ट करायची असतात, मग ती संपूर्ण 'functionality' असू दे किंवा केवळ नवे 'Field type'.
04:45 तुम्ही 'Drupal core' चा विस्तार करण्यासाठी 'module' समाविष्ट करत असता.
04:50 आता 'Structure' खालील 'Content types' वर क्लिक करा. आपण येथे 'Book page' आणि 'Forum topic' हे नवे कोरे 'Content Types' बघू शकतो.
05:03 'Book page' चे 'Content type' बघण्यासाठी 'Content' वर क्लिक करून नंतर 'Add content' क्लिक करा.
05:11 'Book page' आपल्या साईटवर 'chapters', 'navigations' सह एक पूर्ण पुस्तक तयार करते. आणि आपण हवा तिथे 'block' ही ठेवू शकतो.
05:24 'Book page' वर क्लिक करून 'Title' मधे 'Our Drupal Manual' टाईप करा.
05:30 'Body' मधे 'This is the beginning of our Drupal manual' टाईप करा.
05:36 'Publication settings' वर आपल्याकडे नवीन सेटींग आहेत.
05:41 'BOOK OUTLINE' वर क्लिक करून 'None' पर्याय बदलून तो 'Create a new book' करा. नंतर 'Save and publish' वर क्लिक करा.
05:55 येथे 'Add child page' नावाच्या लिंककडे लक्ष द्या. drupal.org मधे 'Documentation' वर क्लिक करा.
06:06 'Understanding Drupal' वर क्लिक केल्यावर आपण 'Book module' पाहू शकतो.
06:12 उजव्या बाजूला 'navigation' आहे. पेजच्या शेवटी आणखी काही 'navigation' आहेत जी आपोआप तयार झाली आहेत.
06:24 डाव्या बाजूला 'links' आहेत.
06:29 'Drupal concept' वर क्लिक करा. आपल्याजवळ नेविगेशन आहे.
06:34 पुढे काय येणार आहे हे दाखवण्यासाठी उजव्या बाजूला असलेले नेविगेशन देखील विस्तारले गेले आहे.
06:42 'Book module' च्या सहाय्याने आपण पूर्ण आणि गुंतागुंतीचे युजर गाइड किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक बनवू शकतो.
06:51 आपल्या वेबसाईटवर परत जाऊन 'Add child page' वर क्लिक करा.
06:57 'Title' मधे 'Installing Drupal' टाईप करून 'Body' मधे "This is where we explain how to install Drupal" टाईप करा.
07:08 आपण बनवत असलेल्या 'Drupal manual' मधे हे आपोआप आलेले दिसेल. असे होण्याचे कारण 'Create Book page' वर आपण क्लिक केले होते.
07:20 'Save and publish' वर क्लिक करा.
07:23 आपण बघू शकतो की नेविगेशन आपोआप तयार झालेले आहे.
07:29 'Up' वर क्लिक करा. हे मुख्य 'level' वर घेऊन जाईल. यासोबत 'block' उपलब्ध असल्याचा मागे मी उल्लेख केला होता.
07:41 'Structure' खालील 'Block layout' वर क्लिक करा.
07:45 आणि, 'Sidebar first' मधे block ठेवू या. 'Place block' वर क्लिक करा. आपल्याकडे 'Book navigation' मेनू आहे.
07:56 'Place block' वर क्लिक करून 'Save block' वर क्लिक करा.
08:01 'Save blocks' वर क्लिक करून साईट वर जा. येथे 'Book navigation', 'Our Drupal Manual' आणि 'Installing Drupal' आहे.
08:14 आपण नवीन 'child pages' समाविष्ट करताना हे गरजेनुसार छोटे होईल किंवा विस्तारेल.
08:21 लक्षात घ्या, 'drupal.org' वर जाऊन 'user manual' किंवा 'documentation' च्या माध्यमातून ब्राउज करा. ह्यासाठी हे 'Book module' चा उपयोग करत आहे.
08:35 अशा प्रकारचे कंटेंट आपल्या साईटसाठी आवश्यक असल्यास हे अतिशय प्रभावशाली आहे. येथे तुम्ही 'title' आणि 'body' पर्यंतच सीमित नाहीत.
08:47 आपण 'Content type' मधे 'fields' समाविष्ट करू शकतो जी 'Book module' सोबत येतात.
08:53 'forum' मुळे आपल्या वेबसाइटला खरोखर फायदा होणार असल्यास 'Forum module' अतिशय उपयुक्त आहे.
09:01 'Content' वर क्लिक करून 'Add content' वर क्लिक करा.
09:07 'Forum module' प्रत्यक्षात 'Forum topic' नावाचा नवा 'Content type' तयार करेल.
09:13 हा 'field able' आहे, म्हणजेच आपण फक्त 'title' आणि 'body' पुरतेच सीमित नाही.
09:21 'Forum topic' वर क्लिक करा. 'forum topic' ला 'Learning Drupal' असे नाव द्या. 'Forums' च्या ड्रॉपडाऊनमधे 'General discussion' पर्याय निवडा.
09:35 नंतर 'body' मधे "Hi, I’m just learning Drupal. Can someone help me?" टाईप करा.
09:42 'Save and publish' वर क्लिक करा.
09:45 आता हे 'Forum Content type' मधे असल्यामुळे 'comments' समाविष्ट करून प्रतिक्रिया द्या.
09:53 येथे Sure I can help. You should just read everything at Drupalville! ही कॉमेंट समाविष्ट करून 'Save' वर क्लिक करा.
10:07 आपण सुपर युजर म्हणून लॉगिन केले असल्यामुळे त्याला आपोआप मंजूरी दिली गेली आहे.
10:14 'General discussion' वर क्लिक केल्यावर आपल्याला एक जनरल डिस्कशन दिसेल.
10:21 'Learning Drupal' नावाचा 'Forum topic' एका कॉमेंट सहित दाखवत आहे.
10:25 कॉमेंटवर क्लिक करून आपण कॉमेंटस समाविष्ट करू शकतो. अशाप्रकारे आपण सर्व प्रकारचे 'forums' बनवू शकतो.
10:37 'Forums' वर क्लिक करा.
10:41 नवा 'forum topic' समाविष्ट करण्यासाठी येथे क्लिक करा, जे 'general discussion' असेल. परंतु 'administrator' म्हणून तुम्हाला यापेक्षा आणखी वेगळे 'forums' समाविष्ट करायला लागू शकतात.
10:55 आता हे करून बघू. 'Structure' वर क्लिक करून नंतर 'Forums' वर क्लिक करा. येथे नवे 'forums' आणि 'containers' समाविष्ट करू शकतो.
11:07 'forum' समाविष्ट करायचा असल्यास तो करू शकतो. आणि मी त्याचा हवा तसा क्रम लावू शकते.
11:18 'Content' वर जा आणि नंतर 'Add content' वर जाऊन 'Forum topic' वर जा. आता हे इतर 'forums' मधे ठेवण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.
11:31 अशा प्रकारे आपण ड्रुपल वेबसाइट वर 'forum' चे व्यवस्थापन करू शकतो.
11:38 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,या पाठात 'Modules' ची ओळख, 'Book Module' आणि 'Forum Module' बद्दल शिकलो.
12:05 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे
12:16 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:25 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:35 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:49 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana