Difference between revisions of "Drupal/C3/Finding-and-Evaluating-Modules/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(3 intermediate revisions by one other user not shown)
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या 'Finding and Evaluating Modules' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या 'Finding and Evaluating Modules' वरील पाठात आपले स्वागत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
| या पाठात आपण शिकणार आहोतः
+
| या पाठात आपण शिकणार आहोतः 'module' साठी सर्च करणे आणि 'module' चे मूल्यांकन  
'module' शोध घेणे  आणि
+
 
'module' चे मूल्यांकन  
+
 
|-
 
|-
 
| 00:15
 
| 00:15
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
+
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, 'Drupal' 8 आणि 'Firefox' वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
* उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
+
 
* 'Drupal' 8 आणि
+
* 'Firefox' वेब ब्राउजर
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
+
 
|-
 
|-
 
|00:29
 
|00:29
|पाठांच्या मालिकेत Modules द्वारे वेबसाईटचा विस्तार करण्याबाबत म्हटले होते.   
+
|पाठांच्या मालिकेत 'Modules' द्वारे वेबसाईटचा विस्तार करण्याबाबत म्हटले होते.   
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:34
 
| 00:34
 
|आणि ड्रुपल सोबत येणा-या काही 'Modules' बद्दल शिकलो.
 
|आणि ड्रुपल सोबत येणा-या काही 'Modules' बद्दल शिकलो.
 +
 
|-
 
|-
 
| 00:38
 
| 00:38
| मागील पाठात devel माॅड्यूल इन्स्टॉल सुध्दा केले.
+
| मागील पाठात 'devel' माॅड्यूल इन्स्टॉल सुध्दा केले.
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:43
 
| 00:43
|आता चांगली Modules शोधून त्यांचे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
+
|आता चांगली 'Modules' शोधून त्यांचे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:48
 
| 00:48
Line 37: Line 38:
 
| 00:53
 
| 00:53
 
|येथे ड्रुपलसाठी अंदाजे 18000 'Modules' उपलब्ध आहेत.
 
|येथे ड्रुपलसाठी अंदाजे 18000 'Modules' उपलब्ध आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| 00:58
 
| 00:58
|लक्षात घ्या, Drupal Module फक्त त्याच ड्रुपल वर्जन बरोबर काम करेल, ज्यासाठी ते बनवले आहे.
+
|लक्षात घ्या, 'Drupal Module' फक्त त्याच ड्रुपल वर्जन बरोबर काम करेल, ज्यासाठी ते बनवले आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:05
 
| 01:05
|म्हणून आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनची Core compatibility अपडेट करणे आवश्यक आहे.
+
|म्हणून आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनची 'Core compatibility' अपडेट करणे आवश्यक आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:12
 
| 01:12
|हा पाठ Drupal 8 रिलीज होण्यापूर्वी तयार करण्यात आला आहे.
+
|हा पाठ 'Drupal 8' रिलीज होण्यापूर्वी तयार करण्यात आला आहे. आपण 'Drupal 8' साठी सर्च केल्यावर केवळ '1000 Modules' दिसतील.
आपण Drupal 8 साठी सर्च केल्यावर केवळ 1000 Modules दिसतील.
+
 
 
|-
 
|-
 
| 01:23
 
| 01:23
|या डेमोमधे, Modules बद्दल काही चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी मी Drupal 7 वापरत आहे.
+
|या डेमोमधे, 'Modules' बद्दल काही चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी मी 'Drupal 7' वापरत आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:30
 
| 01:30
| Search वर क्लिक करा. Drupal 7 साठी 11000 Modules आहेत. हा फरक खूप मोठा आहे.
+
| 'Search' वर क्लिक करा.'Drupal 7' साठी '11000 Modules' आहेत. हा फरक खूप मोठा आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:38
 
| 01:38
|काळाबरोबर Drupal 8 च्या Modules ची संख्या झपाट्याने वाढेल.
+
|काळाबरोबर 'Drupal 8' च्या 'Modules' ची संख्या झपाट्याने वाढेल.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:42
 
| 01:42
|दरम्यान, चांगल्या Modules चे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
+
|दरम्यान, चांगल्या 'Modules' चे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:47
 
| 01:47
|या पेजवर, आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनच्या Core compatibility वर फिल्टर करू.
+
|या पेजवर, आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनच्या 'Core compatibility' वर फिल्टर करू. ह्या सूचीचा क्रम 'Most installed' किंवा 'Most popular' असा लावता येतो.
ह्या सूचीचा क्रम Most installed किंवा Most popular असा लावता येतो.
+
 
 
|-
 
|-
 
| 01:59
 
| 01:59
| Chaos tool suite किंवा ctools आणि Views, ही ड्रुपलची सर्वकाळ लोकप्रिय असलेली Modules आहेत.
+
| 'Chaos tool suite' किंवा 'ctools' आणि 'Views', ही ड्रुपलची सर्वकाळ लोकप्रिय असलेली 'Modules' आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 02:07
 
| 02:07
Line 72: Line 81:
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
|चांगल्या Module चे मूल्यांकन करण्यासाठी 3 साध्या स्टेप्स आहेत.
+
|चांगल्या 'Module' चे मूल्यांकन करण्यासाठी '3' साध्या स्टेप्स आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 02:14
 
| 02:14
 
| समजा आपण लायसन्स ब्यूरोमधे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास किंवा कार रजिस्टर करण्यासाठी गेलो.
 
| समजा आपण लायसन्स ब्यूरोमधे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास किंवा कार रजिस्टर करण्यासाठी गेलो.
 +
 
|-
 
|-
 
|02:21
 
|02:21
|बहुतांश 'US' मधील राज्यांमधे याला dmv किंवा Department of Motor Vehicles म्हणतात.
+
|बहुतांश 'US' मधील राज्यांमधे याला dmv किंवा 'Department of Motor Vehicles' म्हणतात. म्हणून आपण 'd  m' आणि 'v' ही अक्षरे लक्षात ठेवा.
म्हणून आपण 'd  m' आणि 'v' ही अक्षरे लक्षात ठेवा.
+
 
 
|-
 
|-
 
| 02:34
 
| 02:34
| 'd' म्हणजे 'डॉक्युमेंटेशन', 'm' म्हणजे 'maintainers' आणि 'v' म्हणजे 'versions'
+
| 'd' म्हणजे 'डॉक्युमेंटेशन', 'm' म्हणजे 'maintainers' आणि 'v' म्हणजे 'versions'
  
 
|-
 
|-
 
| 02:42
 
| 02:42
|Project Information आणि Downloads खाली दिलेली माहिती बघा.
+
|'Project Information' आणि 'Downloads' खाली दिलेली माहिती बघा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 02:48
 
| 02:48
|'d' ने सुरूवात करू. 'Views' हे कायम लोकप्रिय दुसरे Module आहे.
+
|'d' ने सुरूवात करू. 'Views' हे कायम लोकप्रिय दुसरे 'Module' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
| खरे तर Drupal 8 मधे हे समाविष्ट करण्यात येत आहे, आणि आपण या पाठात Views चा खूप वेळा उपयोग केला आहे.
+
| खरे तर 'Drupal 8' मधे हे समाविष्ट करण्यात येत आहे, आणि आपण या पाठात 'Views' चा खूप वेळा उपयोग केला आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:02
 
| 03:02
|डॉक्युमेंटेशन  वाचण्याव्यतिरिक्त एखादे Module योग्य आहे वा नाही हे समजण्यासाठी ओपन सोर्समधे अन्य कोणताही शॉर्टकट नाही.
+
|डॉक्युमेंटेशन  वाचण्याव्यतिरिक्त एखादे 'Module' योग्य आहे वा नाही हे समजण्यासाठी ओपन सोर्समधे अन्य कोणताही शॉर्टकट नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:11
 
| 03:11
| Module काय करते हे समजण्यासाठी नेहमी डॉक्युमेंटेशन वाचा.
+
| 'Module' काय करते हे समजण्यासाठी नेहमी डॉक्युमेंटेशन वाचा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:16
 
| 03:16
Line 105: Line 121:
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
|help उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? 'डॉक्युमेंटेशन' वाचा.
+
|'help' उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? 'डॉक्युमेंटेशन' वाचा.
  
 
|-
 
|-
 
| 03:25
 
| 03:25
|Module इन्स्टॉल केल्यावर कोणते भाग सुरू करायचे हे जाणून घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
+
|'Module' इन्स्टॉल केल्यावर कोणते भाग सुरू करायचे हे जाणून घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:32
 
| 03:32
|'डॉक्युमेंटेशन' वाचणे अत्यंत महत्वाचे आहे.
+
|डॉक्युमेंटेशन वाचणे अत्यंत महत्वाचे आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:36
 
| 03:36
| ओपन सोर्समधे, एखाद्या Module मुळे साईट नष्ट झाल्यास, तुम्ही काही करू शकत नाही.
+
| ओपन सोर्समधे, एखाद्या 'Module' मुळे साईट नष्ट झाल्यास, तुम्ही काही करू शकत नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:42
 
| 03:42
| डॉक्युमेंटेशन वाचून तुम्ही साईटवर जे तयार केले आहे त्याला Module जुळणारे आहे का ते निश्चित करा.
+
| डॉक्युमेंटेशन वाचून तुम्ही साईटवर जे तयार केले आहे त्याला 'Module' जुळणारे आहे का ते निश्चित करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:50
 
| 03:50
|याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. ही सर्व माहिती तुम्ही येथे क्लिक करून वाचा.
+
|याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. ही सर्व माहिती तुम्ही येथे क्लिक करून वाचा. 'डॉक्युमेंटेशन' लिंक, 'issue' आणि 'bug reports'.
'डॉक्युमेंटेशन' लिंक
+
* 'issue'  
+
* आणि 'bug reports'
+
  
 
|-
 
|-
 
|04:01
 
|04:01
| आणि या Module मधे काय आहे ते शोधा. हे d आहे.
+
| आणि या 'Module' मधे काय आहे ते शोधा. हे 'd' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:06
 
| 04:06
|'m' म्हणजे maintainers  
+
|'m' म्हणजे 'maintainers'
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:09
 
| 04:09
|हे विशिष्ट मॉड्युल merlinofchaos द्वारे सुरू केले होते.
+
|हे विशिष्ट मॉड्युल 'merlinofchaos' द्वारे सुरू केले होते.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:13
 
| 04:13
| या नावावर क्लिक केल्यावर हे आपल्याला त्याची Drupal profile दाखवेल.
+
| या नावावर क्लिक केल्यावर हे आपल्याला त्याची 'Drupal profile' दाखवेल.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:19
 
| 04:19
|या मालिकेत नंतर आपली Drupal profile बनवायला शिकू.
+
|या मालिकेत नंतर आपली 'Drupal profile' बनवायला शिकू.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:24
 
| 04:24
|येथे आपल्याला दिसेल की Earl Miles याने Drupal Project मधे मोठे योगदान दिले आहे – त्याच्या 6300 हून अधिक commits आहेत. आणि तो Chaos tools आणि Views चा मुख्य निर्माता आहे.
+
|येथे आपल्याला दिसेल की 'Earl Miles' याने 'Drupal Project' मधे मोठे योगदान दिले आहे – त्याच्या 6300 हून अधिक 'commits' आहेत. आणि तो 'Chaos tools' आणि 'Views' चा मुख्य निर्माता आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:36
 
| 04:36
|येथे या विशिष्ट Module साठी अनेक maintainers आहेत.
+
|येथे या विशिष्ट 'Module' साठी अनेक 'maintainers' आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:42
 
| 04:42
| Modules मधे आपल्याला दिसेल - Modules चे व्यवस्थापन केवळ एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा संघ बघत आहेत.
+
| 'Modules' मधे आपल्याला दिसेल - 'Modules' चे व्यवस्थापन केवळ एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा संघ बघत आहेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
Line 157: Line 181:
 
|-
 
|-
 
| 04:53
 
| 04:53
|जर Module मधे maintainer हाताळू शकत नसलेली गंभीर अडचण निर्माण झाल्यास आपल्यापुढे मोठीच समस्या निर्माण होते.
+
|जर 'Module' मधे 'maintainer' हाताळू शकत नसलेली गंभीर अडचण निर्माण झाल्यास आपल्यापुढे मोठीच समस्या निर्माण होते.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:00
 
| 05:00
 
| त्यामुळे यावर विचार करायला हवा.
 
| त्यामुळे यावर विचार करायला हवा.
 +
 
|-
 
|-
 
| 05:03
 
| 05:03
|शेवटी खाली, Project information आणि Versions म्हणजेच आपला v आहे.
+
|शेवटी खाली, 'Project information' आणि 'Versions' म्हणजेच आपला 'v' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:09
 
| 05:09
| मेंटेनेंस स्टेटस V चा अर्थ, सध्या हे co-maintainers शोधत आहे. आपण याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
+
| मेंटेनेंस स्टेटस 'V' चा अर्थ, सध्या हे 'co-maintainers' शोधत आहे. आपण याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:15
 
|05:15
|Views ला आधीच Drupal 8 मधे समाविष्ट केले आहे. त्यामुळे ते कदाचित मदत शोधत असावेत.
+
|'Views' ला आधीच' Drupal 8' मधे समाविष्ट केले आहे. त्यामुळे ते कदाचित मदत शोधत असावेत.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:24
 
| 05:24
| हे under active development आहे.
+
| हे 'under active development' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:27
 
| 05:27
 
| हे लाखो साइट्सवर आहे आणि आकडेवारीनुसार 7.6 दशलक्ष डाउनलोड आधीच केले गेले आहेत.
 
| हे लाखो साइट्सवर आहे आणि आकडेवारीनुसार 7.6 दशलक्ष डाउनलोड आधीच केले गेले आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| 05:35
 
| 05:35
|हे महत्वाचे आहे. जर Project abandoned किंवा “I’ve given up” असे दाखवत असल्यास हे Module वापरणे टाळा.
+
|हे महत्वाचे आहे. जर 'Project abandoned' किंवा “I’ve given up” असे दाखवत असल्यास हे 'Module' वापरणे टाळा.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:42
 
|05:42
 
| असे आपल्याला फारसे दिसणार नाही.
 
| असे आपल्याला फारसे दिसणार नाही.
 +
 
|-
 
|-
 
|05:46
 
|05:46
| तुमच्या 'Drupal installation' च्या वर्जनशी जुळत असलेलेच Module नेहमी वापरा.
+
| तुमच्या 'Drupal installation' च्या वर्जनशी जुळत असलेलेच 'Module' नेहमी वापरा.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:52
 
|05:52
| Drupal 8 हे वर्जन येथे नाही कारण Views आधीच core मधे समाविष्ट आहे.
+
| 'Drupal 8' हे वर्जन येथे नाही कारण 'Views' आधीच 'core' मधे समाविष्ट आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|05:57
 
|05:57
|परंतु मी Drupal 7 इन्स्टॉल केलेले असल्यास मी या लिंकवर क्लिक करणार नाही.
+
|परंतु मी 'Drupal 7' इन्स्टॉल केलेले असल्यास मी या लिंकवर क्लिक करणार नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:04
 
|06:04
|हे आपल्याला या Module ची सविस्तर माहिती देणा-या नोडवर घेऊन जाईल.
+
|हे आपल्याला या 'Module' ची सविस्तर माहिती देणा-या नोडवर घेऊन जाईल.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:09
 
|06:09
|त्याऐवजी 'tar' किंवा 'zip' वर राइट क्लिक करून Copy Link वर क्लिक करा.
+
|त्याऐवजी 'tar' किंवा 'zip' वर राइट क्लिक करून 'Copy Link' वर क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:15
 
|06:15
|devel इन्स्टॉल करताना हे आपण नमूद केले होते.
+
|'devel' इन्स्टॉल करताना हे आपण नमूद केले होते.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:19
 
|06:19
| Module आपल्यासाठी योग्य आहे हे कसे निश्चित करायचे.
+
| 'Module' आपल्यासाठी योग्य आहे हे कसे निश्चित करायचे.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:23
 
|06:23
 
| d m v इतकेच सोपे आहे.
 
| d m v इतकेच सोपे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|06:26
 
|06:26
|सतत विचारल्या जाणा-या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे Module कसे शोधायचे?
+
|सतत विचारल्या जाणा-या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे 'Module' कसे शोधायचे?
 +
 
 
|-
 
|-
 
|06:31
 
|06:31
Line 215: Line 257:
 
|-
 
|-
 
|06:37
 
|06:37
|पर्याय अनेक असल्यामुळे त्यापैकी Core compatibility या Categories वर फिल्टर करा.
+
|पर्याय अनेक असल्यामुळे त्यापैकी 'Core compatibility' या 'Categories' वर फिल्टर करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:42
 
|06:42
|अन्यथा  drupal [dot] org साठी Modules शोधणे अशक्य आहे.
+
|अन्यथा  'drupal [dot] org' साठी 'Modules' शोधणे अशक्य आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:48
 
|06:48
| अनुभवी युजर हे सहज शोधू शकेल. परंतु येथे अनेक Modules च्या सूचीमुळे नवीन युजर गोंधळून जाण्याची शक्यता आहे.
+
| अनुभवी युजर हे सहज शोधू शकेल. परंतु येथे अनेक 'Modules' च्या सूचीमुळे नवीन युजर गोंधळून जाण्याची शक्यता आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|06:57
 
|06:57
|पुन्हा कोणते Module माझ्यासाठी योग्य आहे हा प्रश्न आहेच.
+
|पुन्हा कोणते 'Module' माझ्यासाठी योग्य आहे हा प्रश्न आहेच.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:02
 
|07:02
Line 231: Line 277:
 
|-
 
|-
 
|07:04
 
|07:04
| तुम्ही Date field संबंधी Drupal Module शोधत असल्यास टाइप करा drupal module date
+
| तुम्ही 'Date field' संबंधी 'Drupal Module' शोधत असल्यास टाइप करा 'drupal module date'
 +
 
 
|-
 
|-
 
|07:10
 
|07:10
| आपल्याला Date Module प्रथम दिसेल.
+
| आपल्याला 'Date Module' प्रथम दिसेल.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:13
 
|07:13
|हे आपणास URL च्या नावावरून कळेल. drupal [dot] org slash project slash date  
+
|हे आपणास 'URL' च्या नावावरून कळेल. 'drupal [dot] org slash project slash date'
 +
 
 
|-
 
|-
 
|07:20
 
|07:20
|आपल्याला Rating system हवी आहे काय?
+
|आपल्याला 'Rating system' हवी आहे काय?
 +
 
 
|-
 
|-
 
|07:23
 
|07:23
| टाइप करा "drupal module rating system".
+
| टाइप करा "drupal module rating system".
  
 
|-
 
|-
 
|07:26
 
|07:26
| आता आपल्याला 2 पर्याय मिळतील.
+
| आता आपल्याला 2 पर्याय मिळतील. 'Fivestar Rating Module' किंवा 'Star Rating Module'.
* 'Fivestar Rating Module' किंवा
+
* 'Star Rating Module'
+
  
 
|-
 
|-
 
|07:34
 
|07:34
| आपल्याजवळ 2 Modules आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे.
+
| आपल्याजवळ '2 Modules' आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे.
|-
+
 
 +
|-
 
|07:42
 
|07:42
|आपल्याला webform पाहिजे आहे?
+
|आपल्याला 'webform' पाहिजे आहे का?
  
 
|-
 
|-
 
|07:45
 
|07:45
| टाइप करा: "drupal module webform".
+
| टाइप करा: "drupal module webform".
  
 
|-
 
|-
 
|07:48
 
|07:48
|आपल्याला Webform नावांचा प्रोजेक्ट मिळेल.
+
|आपल्याला 'Webform' नावांचा प्रोजेक्ट मिळेल.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:52
 
|07:52
|नवीन लोकांनी Modules शोधण्याची ही सर्वात चांगली पध्दत आहे.
+
|नवीन लोकांनी 'Modules' शोधण्याची ही सर्वात चांगली पध्दत आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|07:57
 
|07:57
|Drupal module आणि आपल्या Module च्या कामाचे वर्णन.
+
|'Drupal module' आणि आपल्या 'Module' च्या कामाचे वर्णन.
 +
 
 
|-
 
|-
 
|08:02
 
|08:02
| आपल्याला याची नक्कीच मदत होईल. मॉड्युल शोधण्यासाठी गुगल हा चांगला पर्याय आहे.
+
| आपल्याला याची नक्कीच मदत होईल. मॉड्युल शोधण्यासाठी गुगल हा चांगला पर्याय आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|08:08
 
|08:08
| कोणती Module आपल्यासाठी चांगली आहेत हे समजण्यासाठी, d m आणि v लक्षात ठेवा.
+
| कोणती 'Module' आपल्यासाठी चांगली आहेत हे समजण्यासाठी, d m आणि v लक्षात ठेवा.
 +
 
 
|-
 
|-
 
|08:14
 
|08:14
 
|आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
|आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|08:18
 
|08:18
| थोडक्यात,
+
| थोडक्यात,या पाठात शिकलो 'module' सर्च करणे आणि 'module' चे मूल्यांकन.
या पाठात शिकलो,
+
'module' सर्च करणे आणि
+
'module' चे मूल्यांकन  
+
  
 
|-
 
|-
 
| 08:29
 
| 08:29
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
 +
 
 
|-
 
|-
 
| 08:38
 
| 08:38
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
+
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
  
 
|-
 
|-
 
| 08:45
 
| 08:45
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 08:52
 
| 08:52
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development  आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development  आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 09:03
 
| 09:03
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
+
 
+
 
|}
 
|}

Latest revision as of 16:05, 12 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या 'Finding and Evaluating Modules' वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण शिकणार आहोतः 'module' साठी सर्च करणे आणि 'module' चे मूल्यांकन
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, 'Drupal' 8 आणि 'Firefox' वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:29 पाठांच्या मालिकेत 'Modules' द्वारे वेबसाईटचा विस्तार करण्याबाबत म्हटले होते.
00:34 आणि ड्रुपल सोबत येणा-या काही 'Modules' बद्दल शिकलो.
00:38 मागील पाठात 'devel' माॅड्यूल इन्स्टॉल सुध्दा केले.
00:43 आता चांगली 'Modules' शोधून त्यांचे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
00:48 'drupal.org/project/modules' वर जाऊ.
00:53 येथे ड्रुपलसाठी अंदाजे 18000 'Modules' उपलब्ध आहेत.
00:58 लक्षात घ्या, 'Drupal Module' फक्त त्याच ड्रुपल वर्जन बरोबर काम करेल, ज्यासाठी ते बनवले आहे.
01:05 म्हणून आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनची 'Core compatibility' अपडेट करणे आवश्यक आहे.
01:12 हा पाठ 'Drupal 8' रिलीज होण्यापूर्वी तयार करण्यात आला आहे. आपण 'Drupal 8' साठी सर्च केल्यावर केवळ '1000 Modules' दिसतील.
01:23 या डेमोमधे, 'Modules' बद्दल काही चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी मी 'Drupal 7' वापरत आहे.
01:30 'Search' वर क्लिक करा.'Drupal 7' साठी '11000 Modules' आहेत. हा फरक खूप मोठा आहे.
01:38 काळाबरोबर 'Drupal 8' च्या 'Modules' ची संख्या झपाट्याने वाढेल.
01:42 दरम्यान, चांगल्या 'Modules' चे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
01:47 या पेजवर, आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनच्या 'Core compatibility' वर फिल्टर करू. ह्या सूचीचा क्रम 'Most installed' किंवा 'Most popular' असा लावता येतो.
01:59 'Chaos tool suite' किंवा 'ctools' आणि 'Views', ही ड्रुपलची सर्वकाळ लोकप्रिय असलेली 'Modules' आहेत.
02:07 'Views' क्लिक करा.
02:09 चांगल्या 'Module' चे मूल्यांकन करण्यासाठी '3' साध्या स्टेप्स आहेत.
02:14 समजा आपण लायसन्स ब्यूरोमधे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास किंवा कार रजिस्टर करण्यासाठी गेलो.
02:21 बहुतांश 'US' मधील राज्यांमधे याला dmv किंवा 'Department of Motor Vehicles' म्हणतात. म्हणून आपण 'd m' आणि 'v' ही अक्षरे लक्षात ठेवा.
02:34 'd' म्हणजे 'डॉक्युमेंटेशन', 'm' म्हणजे 'maintainers' आणि 'v' म्हणजे 'versions'
02:42 'Project Information' आणि 'Downloads' खाली दिलेली माहिती बघा.
02:48 'd' ने सुरूवात करू. 'Views' हे कायम लोकप्रिय दुसरे 'Module' आहे.
02:53 खरे तर 'Drupal 8' मधे हे समाविष्ट करण्यात येत आहे, आणि आपण या पाठात 'Views' चा खूप वेळा उपयोग केला आहे.
03:02 डॉक्युमेंटेशन वाचण्याव्यतिरिक्त एखादे 'Module' योग्य आहे वा नाही हे समजण्यासाठी ओपन सोर्समधे अन्य कोणताही शॉर्टकट नाही.
03:11 'Module' काय करते हे समजण्यासाठी नेहमी डॉक्युमेंटेशन वाचा.
03:16 समस्या काय आहेत हे समजण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
03:20 'help' उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? 'डॉक्युमेंटेशन' वाचा.
03:25 'Module' इन्स्टॉल केल्यावर कोणते भाग सुरू करायचे हे जाणून घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
03:32 डॉक्युमेंटेशन वाचणे अत्यंत महत्वाचे आहे.
03:36 ओपन सोर्समधे, एखाद्या 'Module' मुळे साईट नष्ट झाल्यास, तुम्ही काही करू शकत नाही.
03:42 डॉक्युमेंटेशन वाचून तुम्ही साईटवर जे तयार केले आहे त्याला 'Module' जुळणारे आहे का ते निश्चित करा.
03:50 याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. ही सर्व माहिती तुम्ही येथे क्लिक करून वाचा. 'डॉक्युमेंटेशन' लिंक, 'issue' आणि 'bug reports'.
04:01 आणि या 'Module' मधे काय आहे ते शोधा. हे 'd' आहे.
04:06 'm' म्हणजे 'maintainers'
04:09 हे विशिष्ट मॉड्युल 'merlinofchaos' द्वारे सुरू केले होते.
04:13 या नावावर क्लिक केल्यावर हे आपल्याला त्याची 'Drupal profile' दाखवेल.
04:19 या मालिकेत नंतर आपली 'Drupal profile' बनवायला शिकू.
04:24 येथे आपल्याला दिसेल की 'Earl Miles' याने 'Drupal Project' मधे मोठे योगदान दिले आहे – त्याच्या 6300 हून अधिक 'commits' आहेत. आणि तो 'Chaos tools' आणि 'Views' चा मुख्य निर्माता आहे.
04:36 येथे या विशिष्ट 'Module' साठी अनेक 'maintainers' आहेत.
04:42 'Modules' मधे आपल्याला दिसेल - 'Modules' चे व्यवस्थापन केवळ एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा संघ बघत आहेत.
04:50 दोन्हीही ठीक आहेत.
04:53 जर 'Module' मधे 'maintainer' हाताळू शकत नसलेली गंभीर अडचण निर्माण झाल्यास आपल्यापुढे मोठीच समस्या निर्माण होते.
05:00 त्यामुळे यावर विचार करायला हवा.
05:03 शेवटी खाली, 'Project information' आणि 'Versions' म्हणजेच आपला 'v' आहे.
05:09 मेंटेनेंस स्टेटस 'V' चा अर्थ, सध्या हे 'co-maintainers' शोधत आहे. आपण याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
05:15 'Views' ला आधीच' Drupal 8' मधे समाविष्ट केले आहे. त्यामुळे ते कदाचित मदत शोधत असावेत.
05:24 हे 'under active development' आहे.
05:27 हे लाखो साइट्सवर आहे आणि आकडेवारीनुसार 7.6 दशलक्ष डाउनलोड आधीच केले गेले आहेत.
05:35 हे महत्वाचे आहे. जर 'Project abandoned' किंवा “I’ve given up” असे दाखवत असल्यास हे 'Module' वापरणे टाळा.
05:42 असे आपल्याला फारसे दिसणार नाही.
05:46 तुमच्या 'Drupal installation' च्या वर्जनशी जुळत असलेलेच 'Module' नेहमी वापरा.
05:52 'Drupal 8' हे वर्जन येथे नाही कारण 'Views' आधीच 'core' मधे समाविष्ट आहे.
05:57 परंतु मी 'Drupal 7' इन्स्टॉल केलेले असल्यास मी या लिंकवर क्लिक करणार नाही.
06:04 हे आपल्याला या 'Module' ची सविस्तर माहिती देणा-या नोडवर घेऊन जाईल.
06:09 त्याऐवजी 'tar' किंवा 'zip' वर राइट क्लिक करून 'Copy Link' वर क्लिक करा.
06:15 'devel' इन्स्टॉल करताना हे आपण नमूद केले होते.
06:19 'Module' आपल्यासाठी योग्य आहे हे कसे निश्चित करायचे.
06:23 d m v इतकेच सोपे आहे.
06:26 सतत विचारल्या जाणा-या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे 'Module' कसे शोधायचे?
06:31 एक पर्याय म्हणजे 'durpal [dot] org slash project slash modules' वर जा आणि,
06:37 पर्याय अनेक असल्यामुळे त्यापैकी 'Core compatibility' या 'Categories' वर फिल्टर करा.
06:42 अन्यथा 'drupal [dot] org' साठी 'Modules' शोधणे अशक्य आहे.
06:48 अनुभवी युजर हे सहज शोधू शकेल. परंतु येथे अनेक 'Modules' च्या सूचीमुळे नवीन युजर गोंधळून जाण्याची शक्यता आहे.
06:57 पुन्हा कोणते 'Module' माझ्यासाठी योग्य आहे हा प्रश्न आहेच.
07:02 'Google' आपला दोस्त आहे.
07:04 तुम्ही 'Date field' संबंधी 'Drupal Module' शोधत असल्यास टाइप करा 'drupal module date'
07:10 आपल्याला 'Date Module' प्रथम दिसेल.
07:13 हे आपणास 'URL' च्या नावावरून कळेल. 'drupal [dot] org slash project slash date'
07:20 आपल्याला 'Rating system' हवी आहे काय?
07:23 टाइप करा "drupal module rating system".
07:26 आता आपल्याला 2 पर्याय मिळतील. 'Fivestar Rating Module' किंवा 'Star Rating Module'.
07:34 आपल्याजवळ '2 Modules' आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे.
07:42 आपल्याला 'webform' पाहिजे आहे का?
07:45 टाइप करा: "drupal module webform".
07:48 आपल्याला 'Webform' नावांचा प्रोजेक्ट मिळेल.
07:52 नवीन लोकांनी 'Modules' शोधण्याची ही सर्वात चांगली पध्दत आहे.
07:57 'Drupal module' आणि आपल्या 'Module' च्या कामाचे वर्णन.
08:02 आपल्याला याची नक्कीच मदत होईल. मॉड्युल शोधण्यासाठी गुगल हा चांगला पर्याय आहे.
08:08 कोणती 'Module' आपल्यासाठी चांगली आहेत हे समजण्यासाठी, d m आणि v लक्षात ठेवा.
08:14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:18 थोडक्यात,या पाठात शिकलो 'module' सर्च करणे आणि 'module' चे मूल्यांकन.
08:29 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
08:38 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
08:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:03 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana