Difference between revisions of "Drupal/C3/People-Management/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by one other user not shown)
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| Drupal People Management वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
| 'Drupal People Management' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
|ह्या पाठात आपण शिकणार आहोत
+
|ह्या पाठात आपण शिकणार आहोत 'People' व्यवस्थापन आणि विशिष्ट कार्य-आधारित भूमिके वर सेट्टिंग करणे.
People व्यवस्थापन आणि
+
विशिष्ट कार्य-आधारित भूमिके वर सेट्टिंग करणे
+
  
 
|-
 
|-
 
| 00:14
 
| 00:14
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे
+
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टम
+
Drupal 8 आणि  
+
Firefox Web browser
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:29
 
| 00:29
| People व्यवस्थापन बद्दल शिकू.
+
| 'People' व्यवस्थापन बद्दल शिकू.
  
 
|-
 
|-
 
| 00:31
 
| 00:31
| Mi ZIRCON theme वर परत जाते आणि आपण ही थीम बाकीच्या ट्यूटोरियल साठी तशीच ठेवू.
+
| 'Mi ZIRCON theme' वर परत जाते आणि आपण ही थीम बाकीच्या ट्यूटोरियल साठी तशीच ठेवू.
  
 
|-
 
|-
 
| 00:39
 
| 00:39
| People व्यवस्थापन खरोखर फार महत्वाचे आहे.
+
| 'People' व्यवस्थापन खरोखर फार महत्वाचे आहे.
  
 
|-
 
|-
 
| 00:42
 
| 00:42
| हे खरोखर बॅरोबेर् मिळण्यासाठी क्लिष्ट आहे.
+
| हे खरोखर बरोबर मिळण्यासाठी क्लिष्ट आहे.
  
 
|-
 
|-
 
| 00:46
 
| 00:46
| आपल्याला ते एकदाच करावे लागेल पण बॅरोबेर्.  
+
| आपल्याला ते एकदाच करावे लागेल पण बरोबर.  
  
 
|-
 
|-
 
| 00:50
 
| 00:50
|People वर क्‍लिक करू.  
+
|'People' वर क्‍लिक करू.  
  
 
|-
 
|-
 
| 00:53
 
| 00:53
| Drupal मध्ये People ला roles दिले आहेत  ज्यांना परमिशन्स आहेत.
+
| 'Drupal' मध्ये 'People' ला 'roles' दिले आहेत  ज्यांना परमिशन्स आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 00:58
 
| 00:58
| Permission स्ट्रक्चर द्वारे, Drupal आपल्याला हे नियंत्रित करण्यास परवानगी देते की people काय पाहु शकतात आणि काय करू शकतात.
+
| 'Permission' स्ट्रक्चर द्वारे, 'Drupal' आपल्याला हे नियंत्रित करण्यास परवानगी देते की 'people' काय पाहु शकतात आणि काय करू शकतात.
  
 
|-
 
|-
Line 59: Line 53:
 
|-
 
|-
 
| 01:10
 
| 01:10
| लक्ष्यात ठेवा की तुम्ही user no.1 आहे – म्हणजे super user.  
+
| लक्ष्यात ठेवा की तुम्ही 'user no.1' आहे – म्हणजे 'super user'.  
  
 
|-
 
|-
 
| 01:15
 
| 01:15
| तुमचे permissions कोणीही बदलू शकत नाही.
+
| तुमचे 'permissions' कोणीही बदलू शकत नाही.
  
 
|-
 
|-
 
| 01:18
 
| 01:18
| तेथे खाली ADMINISTRATOR नावाचा एक यूज़र आहे.
+
| तेथे खाली 'ADMINISTRATOR' नावाचा एक यूज़र आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01:23
 
| 01:23
| Administrator ना साधारणपणे संपूर्ण साइट व्यवस्थापित करण्याची परवानगी दिली जाते.
+
| 'Administrator' ना साधारणपणे संपूर्ण साइट व्यवस्थापित करण्याची परवानगी दिली जाते.
  
 
|-
 
|-
Line 79: Line 73:
 
|-
 
|-
 
| 01:33
 
| 01:33
| Authenticated Users ज्यांना काही अधिकार असतात त्यांनी पीपल मध्ये लॉगइन केले आहे.
+
| 'Authenticated Users' ज्यांना काही अधिकार असतात त्यांनी पीपल मध्ये लॉगइन केले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01:39
 
| 01:39
| शेवटी, Anonymous Users अभ्यागतांना आहेत जे लोग इन नाही आहे.
+
| शेवटी, 'Anonymous Users' अभ्यागतांना आहेत जे लोग इन नाही आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01:45
 
| 01:45
| सहसा, Anonymous Users हे संरक्षित नसून ते काहीही करू शकत नाही ते फक्त कॉंटेंट पाहू शकतात.   
+
| सहसा, 'Anonymous Users' हे संरक्षित नसून ते काहीही करू शकत नाही ते फक्त कॉंटेंट पाहू शकतात.   
  
 
|-
 
|-
Line 95: Line 89:
 
|-
 
|-
 
| 02:01
 
| 02:01
| समजा आपल्याकडे सम्मर इंटरन आहेत ज्यांना फक्त इवेंट्स अपडेट करण्याची परवानगी आहे.
+
| समजा आपल्याकडे सम्मर इंटरन आहेत ज्यांना फक्त इवेंट्स अपडेट करण्याची परवानगी आहे. 'Articles' किंवा 'Pages' किंवा 'User Groups' अपडेट करायचे नाही.
Articles किंवा Pages किंवा User Groups अपडेट करायचे नाही.
+
  
 
|-
 
|-
Line 108: Line 101:
 
|-
 
|-
 
| 02:22
 
| 02:22
| अतासाठी, Permissions टॅब वर क्‍लिक करा.
+
| अतासाठी, 'Permissions' टॅब वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 116: Line 109:
 
|-
 
|-
 
| 02:30
 
| 02:30
| यादी दीर्घ आणि दीर्घ आणि दीर्घ मिळते -
+
| यादी दीर्घ आणि दीर्घ आणि दीर्घ मिळते - आपण प्रत्येक कॉंटेंट टाइप जोडू, आपण प्रत्येक मॉड्यूल जोडू आणि आपण प्रत्येक व्यू तयार करू.   
* आपण प्रत्येक कॉंटेंट टाइप जोडू ,  
+
* आपण प्रत्येक मॉड्यूल जोडू आणि  
+
 
+
|-
+
|02:39
+
|* आपण प्रत्येक व्यू तयार करू.   
+
  
 
|-
 
|-
 
| 02:42
 
| 02:42
| Drupal मध्ये People व्यवस्थापन, people काय करू शकतात ह्या बद्दल आहे.
+
| 'Drupal' मध्ये 'People' व्यवस्थापन, 'people' काय करू शकतात ह्या बद्दल आहे.
  
 
|-
 
|-
Line 134: Line 121:
 
|-
 
|-
 
| 02:52
 
| 02:52
| Roles वर क्‍लिक करू.
+
| 'Roles' वर क्‍लिक करू.
  
 
|-
 
|-
 
| 02:54
 
| 02:54
| येथे Summer Intern नावाचा एक रोल जोडुया.  
+
| येथे 'Summer Intern' नावाचा एक रोल जोडुया.  
  
 
|-
 
|-
 
| 02:59
 
| 02:59
|Drupal नेहमी प्रमाणे त्याला एक machine name देईल.
+
|'Drupal' नेहमी प्रमाणे त्याला एक 'machine name' देईल.
  
 
|-
 
|-
 
| 03:03
 
| 03:03
| Save वर क्‍लिक करा.
+
| 'Save' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:05
 
| 03:05
|आता आपल्याकडे एक नवीन रोल Summer Intern आहे, त्याला अजुन कोणतीही परवानगी नाहीये.
+
|आता आपल्याकडे एक नवीन रोल 'Summer Intern' आहे, त्याला अजुन कोणतीही परवानगी नाहीये.
  
 
|-
 
|-
Line 162: Line 149:
 
|-
 
|-
 
| 03:24
 
| 03:24
| Save order वर क्‍लिक करू.
+
| 'Save order' वर क्‍लिक करू.
  
 
|-
 
|-
Line 170: Line 157:
 
|-
 
|-
 
| 03:31
 
| 03:31
| Permissions टॅब वर क्‍लिक करा.
+
| 'Permissions' टॅब वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 178: Line 165:
 
|-
 
|-
 
| 03:39
 
| 03:39
| Roles टॅबवर क्लिक करून काही वेळेसाठी मागे जाऊ.
+
| 'Roles' टॅबवर क्लिक करून काही वेळेसाठी मागे जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 03:44
 
| 03:44
| Summer Intern वर क्‍लिक करून Edit permissions निवडा.
+
| 'Summer Intern' वर क्‍लिक करून 'Edit permissions' निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 03:51
 
| 03:51
| आता आपण फक्त Summer Intern साठी परमिशन्स पाहु आणि हे थोडे सोपे आहे.
+
| आता आपण फक्त 'Summer Intern' साठी परमिशन्स पाहु आणि हे थोडे सोपे आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03:58
 
| 03:58
| खाली स्क्रोल करून Events नावाचा कॉंटेंट टाइप शोधा - हे माझ्यासाठी खाली अर्ध्या मार्ग पर्यंत आहे.
+
| खाली स्क्रोल करून 'Events' नावाचा कॉंटेंट टाइप शोधा - हे माझ्यासाठी खाली अर्ध्या मार्ग पर्यंत आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04:06
 
| 04:06
| येथे, समजा Summer Intern नवीन इवेंट्स तयार करू शकतात.  
+
| येथे, समजा 'Summer Intern' नवीन इवेंट्स तयार करू शकतात. फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स डेलीट करू शकतात आणि फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स एडिट करू शकतात.   
* फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स डेलीट करू शकतात आणि फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स एडिट करू शकतात .   
+
  
 
|-
 
|-
 
| 04:18
 
| 04:18
| आम्ही Summer Intern ला खालील गोष्टी करण्यासाठी परवानगी नाही देणार आहोत-
+
| आम्ही Summer Intern ला खालील गोष्टी करण्यासाठी परवानगी नाही देणार आहोत- इतर people’s चे कॉंटेंट डिलीट करणे, रिविषन्स डिलीट करणे, इतर कोणतेही इवेंट्स एडिट करा जे त्यांनी तयार केलेले नाही.   
इतर people’s चे कॉंटेंट डिलीट करणे,  
+
रिविषन्स डिलीट करणे,  
+
इतर कोणतेही इवेंट्स एडिट करा जे त्यांनी तयार केलेले नाही.   
+
  
 
|-
 
|-
Line 222: Line 205:
 
|-
 
|-
 
| 04:50
 
| 04:50
| आणि पुन्हा लक्ष्य द्या – ते views एडिट करू शकत नाही.
+
| आणि पुन्हा लक्ष्य द्या – ते 'views' एडिट करू शकत नाही.
  
 
|-
 
|-
 
|04:54
 
|04:54
|* ते बुक्स एडिट करू शकत नाही, त्यांना कोणीतरी मंजुरी न देता ते पोस्ट कॉमेंट्स ही करू शकत नाही.
+
| ते बुक्स एडिट करू शकत नाही, त्यांना कोणीतरी मंजुरी न देता ते पोस्ट कॉमेंट्स ही करू शकत नाही.
  
 
|-
 
|-
Line 234: Line 217:
 
|-
 
|-
 
| 05:06
 
| 05:06
| आपण रोल्स सेट केले आहेत, '''permissions''' जोडले आहेत.
+
| आपण रोल्स सेट केले आहेत, '''permissions''' जोडले आहेत.
  
 
|-
 
|-
Line 250: Line 233:
 
|-
 
|-
 
| 05:31
 
| 05:31
| तसेच ''' Username''' मध्ये आपण ''' Sam''' टाइप करू आणि ''' sam''' म्हणून पासवर्ड वापरु.
+
| तसेच '''Username''' मध्ये आपण '''Sam''' टाइप करू आणि '''sam''' म्हणून पासवर्ड वापरु.
  
 
|-
 
|-
Line 258: Line 241:
 
|-
 
|-
 
| 05:47
 
| 05:47
| आपल्याला '''Status''' ''' Active''' ने बदलण्याची गरज आहे.
+
| आपल्याला '''Status''', '''Active''' ने बदलण्याची गरज आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:51
 
| 05:51
| आणि त्याला ''' Summer Intern''' रोल असणे आवश्यक आहे.
+
| आणि त्याला '''Summer Intern''' रोल असणे आवश्यक आहे.
 
    
 
    
 
|-
 
|-
Line 278: Line 261:
 
|-
 
|-
 
| 06:10
 
| 06:10
| सक्सेस चा मेसेज सांगतो की
+
| सक्सेस चा मेसेज सांगतो की आपला अकाउंट '''Sam''' साठी तयार झालेला आहे आणि कोणतेही ईमेल पाठविले गेले नाही.
* आपला अकाउंट '''Sam''' साठी तयार झालेला आहे आणि
+
* कोणतेही ईमेल पाठविले गेले नाही.
+
  
 
|-
 
|-
 
| 06:17
 
| 06:17
| त्यामुळे, आता आपल्या यूज़र यादी वर, आपण ''' Sam''' पाहु शकतो.
+
| त्यामुळे, आता आपल्या यूज़र यादी वर, आपण '''Sam''' पाहु शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 06:21
 
| 06:21
| जेव्हा आपण अश्या प्रकारे नवीन यूज़र्स सेट करतो, तेव्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट करायची आहे, जी की तपास.
+
| जेव्हा आपण अश्या प्रकारे नवीन यूज़र्स सेट करतो, तेव्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट करायची आहे, जी की तपासा.
  
 
|-
 
|-
Line 296: Line 277:
 
|-
 
|-
 
| 06:33
 
| 06:33
| पण समस्या अशी आहे की  – काय होते ''' Sam''' एक वास्तविक यूज़र होते आणि तो '''password''' बदलण्याचे ठरवतो.
+
| पण समस्या अशी आहे की  – काय होते '''Sam''' एक वास्तविक यूज़र होते आणि तो '''password''' बदलण्याचे ठरवतो.
  
 
|-
 
|-
 
| 06:41
 
| 06:41
| जेव्हा आपल्याला त्यांचे अकाउंट्स तपासण्याची गरज असते तेव्हा आपण इतर पीपल्स चे पासवर्ड सहजगत्या बदलू शकत नाही.  
+
| जेव्हा आपल्याला त्यांचे अकाउंट्स तपासण्याची गरज असते तेव्हा आपण इतर पीपल्स चे पासवर्ड सहजगत्या बदलू शकत नाही.ते नैतिक नाही.
 
+
|-
+
| 06:48
+
| ते नैतिक नाही.
+
  
 
|-
 
|-
 
| 06:49
 
| 06:49
| तेथे ''' drupal.org/project/masquerade''' एक विलक्षण ''' module''' आहे.
+
| तेथे '''drupal.org/project/masquerade''' एक विलक्षण '''module''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06:55
 
| 06:55
| ''' Masquerade module''' आपल्याला परवानगी देतो की  नक्की काय म्हणायचे - कोणीतरी म्हणून masquerade.
+
| '''Masquerade module''' आपल्याला परवानगी देतो की  नक्की काय म्हणायचे - कोणीतरी म्हणून 'masquerade'.
  
 
|-
 
|-
 
| 07:03
 
| 07:03
| जर आपण त्यांचे '''permissions''' बॅरोबेर् सेट केले असेल तर हे शोधण्यासाठी आपण '''Summer Intern''' म्हणून  masquerade करू शकतो.
+
| जर आपण त्यांचे '''permissions''' बॅरोबेर् सेट केले असेल तर हे शोधण्यासाठी आपण '''Summer Intern''' म्हणून  'masquerade' करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 07:10
 
| 07:10
| मी आधीच माझ्या मशीन वर '''Masquerade module ''' इनस्टॉल केले आहे.
+
| मी आधीच माझ्या मशीन वर '''Masquerade module''' इनस्टॉल केले आहे.
  
 
|-
 
|-
Line 328: Line 305:
 
|-
 
|-
 
| 07:18
 
| 07:18
| नवीन मॉड्यूल्स इनस्टॉल करण्यासाठी तुम्ही '''“Adding functionalities using Modules”''' ट्यूटोरियल पाहु शकता.
+
| नवीन मॉड्यूल्स इनस्टॉल करण्यासाठी तुम्ही “Adding functionalities using Modules” ट्यूटोरियल पाहु शकता.
  
 
|-
 
|-
 
| 07:26
 
| 07:26
| आपल्या सोयीसाठी '''Masquerade module''' हे ट्यूटोरियलच्या वेबपेज मध्ये कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध केले जाते.
+
| आपल्या सोयीसाठी '''Masquerade module''' हे ट्यूटोरियलच्या वेबपेज मध्ये कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध केले जाते.
  
 
|-
 
|-
Line 340: Line 317:
 
|-
 
|-
 
| 07:37
 
| 07:37
| एकदा का हे इनस्टॉल झाले की, तुम्ही '''login''' क्षेत्रात एक नवीन '''Unmasquerade ''' लिंक पाहु शकता.  
+
| एकदा का हे इनस्टॉल झाले की, तुम्ही '''login''' क्षेत्रात एक नवीन '''Unmasquerade''' लिंक पाहु शकता.  
  
 
|-
 
|-
 
| 07:43
 
| 07:43
| '''Masquerade''' वापरण्यास, '''People ''' पेज वर जा.
+
| '''Masquerade''' वापरण्यास, '''People''' पेज वर जा.
  
 
|-
 
|-
 
| 07:48
 
| 07:48
| '''Sam''' यूज़र च्या '''Edit''' ड्रॉप डाउन वर क्‍लिक करा आणि '''Masquerade as''' निवडा.
+
| '''Sam''' यूज़र च्या '''Edit''' ड्रॉप डाउन वर क्‍लिक करा आणि '''Masquerade as''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 07:55
 
| 07:55
| लक्ष्या द्या जितक्या लवकर आपण ''' Sam''' म्हणून '''Masquerade''' करतो, '''toolbars''' निघून जातात.
+
| लक्ष्या द्या जितक्या लवकर आपण '''Sam''' म्हणून '''Masquerade''' करतो, '''toolbars''' निघून जातात.
  
 
|-
 
|-
 
| 08:01
 
| 08:01
| हे असे आहे कारण '''administrator toolbars''' वापरण्यासाठी यूज़र '''Sam ''' कडे परवानगी नाहीयेत.
+
| हे असे आहे कारण '''administrator toolbars''' वापरण्यासाठी यूज़र '''Sam''' कडे परवानगी नाहीयेत.
  
 
|-
 
|-
Line 372: Line 349:
 
|-
 
|-
 
| 08:25
 
| 08:25
| समान गोष्ट जर आपण ''' Forums''' वर गेलो तर.
+
| समान गोष्ट जर आपण '''Forums''' वर गेलो तर.
  
 
|-
 
|-
Line 380: Line 357:
 
|-
 
|-
 
| 08:32
 
| 08:32
| आपण एक '''comment''' सोडू शकतो. पण ते आपोआप मंजूर केले जाणार नाही.
+
| आपण एक '''comment''' सोडू शकतो. पण ते आपोआप मंजूर केले जाणार नाही.
  
 
|-
 
|-
Line 392: Line 369:
 
|-
 
|-
 
| 08:47
 
| 08:47
| आता '''Unmasquerade ''' लिंक वर क्‍लिक करून '''administrator role''' वर परत जाऊ.
+
| आता '''Unmasquerade''' लिंक वर क्‍लिक करून '''administrator role''' वर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
Line 400: Line 377:
 
|-
 
|-
 
| 08:57
 
| 08:57
| थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो
+
| थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो '''People Management''' आणि एक नवीन यूज़र जोडणे.
* '''People Management''' आणि एक नवीन यूज़र जोडणे.
+
  
 
|-
 
|-
 
| 09:15
 
| 09:15
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 413: Line 389:
 
|-
 
|-
 
| 09:29
 
| 09:29
|कृकृपया डाउनलोड करून पहा.  
+
|कृपया डाउनलोड करून पहा.  
  
 
|-
 
|-
 
| 09:32
 
| 09:32
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.  
अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.  
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 18:47, 17 October 2016

Time Narration
00:01 'Drupal People Management' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या पाठात आपण शिकणार आहोत 'People' व्यवस्थापन आणि विशिष्ट कार्य-आधारित भूमिके वर सेट्टिंग करणे.
00:14 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.
00:29 'People' व्यवस्थापन बद्दल शिकू.
00:31 'Mi ZIRCON theme' वर परत जाते आणि आपण ही थीम बाकीच्या ट्यूटोरियल साठी तशीच ठेवू.
00:39 'People' व्यवस्थापन खरोखर फार महत्वाचे आहे.
00:42 हे खरोखर बरोबर मिळण्यासाठी क्लिष्ट आहे.
00:46 आपल्याला ते एकदाच करावे लागेल पण बरोबर.
00:50 'People' वर क्‍लिक करू.
00:53 'Drupal' मध्ये 'People' ला 'roles' दिले आहेत ज्यांना परमिशन्स आहेत.
00:58 'Permission' स्ट्रक्चर द्वारे, 'Drupal' आपल्याला हे नियंत्रित करण्यास परवानगी देते की 'people' काय पाहु शकतात आणि काय करू शकतात.
01:06 आता येथे काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
01:10 लक्ष्यात ठेवा की तुम्ही 'user no.1' आहे – म्हणजे 'super user'.
01:15 तुमचे 'permissions' कोणीही बदलू शकत नाही.
01:18 तेथे खाली 'ADMINISTRATOR' नावाचा एक यूज़र आहे.
01:23 'Administrator' ना साधारणपणे संपूर्ण साइट व्यवस्थापित करण्याची परवानगी दिली जाते.
01:29 पण तरीही ते युजर No .1 म्हणून उच्च नाही.
01:33 'Authenticated Users' ज्यांना काही अधिकार असतात त्यांनी पीपल मध्ये लॉगइन केले आहे.
01:39 शेवटी, 'Anonymous Users' अभ्यागतांना आहेत जे लोग इन नाही आहे.
01:45 सहसा, 'Anonymous Users' हे संरक्षित नसून ते काहीही करू शकत नाही ते फक्त कॉंटेंट पाहू शकतात.
01:53 आणखी एक म्हाहत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवा, की साइट वर विशिष्ट कार्ये करण्यासाठी रोल्स सेट करायचे आहेत.
02:01 समजा आपल्याकडे सम्मर इंटरन आहेत ज्यांना फक्त इवेंट्स अपडेट करण्याची परवानगी आहे. 'Articles' किंवा 'Pages' किंवा 'User Groups' अपडेट करायचे नाही.
02:11 ह्या सम्मर इंटरन ना त्यांचे स्वतः चे रोल हवे आहेत, जेणेकरून तुम्ही परवानगी व्यवस्थापित करू शकता.
02:19 आपण लवकरच ती सेट करू.
02:22 अतासाठी, 'Permissions' टॅब वर क्‍लिक करा.
02:26 खाली स्क्रोल करून काय उपलब्ध आहे ते पहा.
02:30 यादी दीर्घ आणि दीर्घ आणि दीर्घ मिळते - आपण प्रत्येक कॉंटेंट टाइप जोडू, आपण प्रत्येक मॉड्यूल जोडू आणि आपण प्रत्येक व्यू तयार करू.
02:42 'Drupal' मध्ये 'People' व्यवस्थापन, 'people' काय करू शकतात ह्या बद्दल आहे.
02:46 पुढे, आपण एक नवीन रोल जोडुया, त्याला काही परमिशन्स देऊन ते तपासूया.
02:52 'Roles' वर क्‍लिक करू.
02:54 येथे 'Summer Intern' नावाचा एक रोल जोडुया.
02:59 'Drupal' नेहमी प्रमाणे त्याला एक 'machine name' देईल.
03:03 'Save' वर क्‍लिक करा.
03:05 आता आपल्याकडे एक नवीन रोल 'Summer Intern' आहे, त्याला अजुन कोणतीही परवानगी नाहीये.
03:12 माझे रोल्स क्षमता किंवा परवानगीच्या क्रमाने मी हलवेल.
03:17 हे मला फक्त रोल्स लॉजिकल क्रमाने पाहण्यात मदत करतात – कोणाला काय परवानगी आहे.
03:24 'Save order' वर क्‍लिक करू.
03:27 आता आपल्या नवीन रोल ला काही परमिशन्स देणे गरजेचे आहे.
03:31 'Permissions' टॅब वर क्‍लिक करा.
03:34 आपण पाहु शकतो की हा पेज सर्वांच्या पर्मिशन चा पृष्ठावर आहे.
03:39 'Roles' टॅबवर क्लिक करून काही वेळेसाठी मागे जाऊ.
03:44 'Summer Intern' वर क्‍लिक करून 'Edit permissions' निवडा.
03:51 आता आपण फक्त 'Summer Intern' साठी परमिशन्स पाहु आणि हे थोडे सोपे आहे.
03:58 खाली स्क्रोल करून 'Events' नावाचा कॉंटेंट टाइप शोधा - हे माझ्यासाठी खाली अर्ध्या मार्ग पर्यंत आहे.
04:06 येथे, समजा 'Summer Intern' नवीन इवेंट्स तयार करू शकतात. फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स डेलीट करू शकतात आणि फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स एडिट करू शकतात.
04:18 आम्ही Summer Intern ला खालील गोष्टी करण्यासाठी परवानगी नाही देणार आहोत- इतर people’s चे कॉंटेंट डिलीट करणे, रिविषन्स डिलीट करणे, इतर कोणतेही इवेंट्स एडिट करा जे त्यांनी तयार केलेले नाही.
04:30 तसेच आम्ही त्यांना जुन्या वर्जन वर परत जाण्यास परवानगी देणार नाही आहोत.
04:37 आपण आपल्या संपादकांना त्या विशिष्ट अधिकार देवया.
04:41 ही एक मर्यादित भूमिका आहे.
04:44 आता खाल पर्यंत स्क्रोल करा आणि Save permissions वर क्‍लिक करा.
04:50 आणि पुन्हा लक्ष्य द्या – ते 'views' एडिट करू शकत नाही.
04:54 ते बुक्स एडिट करू शकत नाही, त्यांना कोणीतरी मंजुरी न देता ते पोस्ट कॉमेंट्स ही करू शकत नाही.
04:58 त्यामुळे, ही एक मर्यादित भूमिका आहे. तिसरी स्टेप पर्सन जोडायचे आहे.
05:06 आपण रोल्स सेट केले आहेत, permissions जोडले आहेत.
05:11 आता, यूज़रला जोडुन आपण येथे एक बनावटी ईमेल अड्रेस देऊ शकतो.
05:18 ते फक्त वैध स्वरूपात असणे आवश्यक आहे.
05:22 intern@email.com प्रविष्ट करूया कारण की आपण खरोखर त्यांना ईमेल करणार नाही.
05:31 तसेच Username मध्ये आपण Sam टाइप करू आणि sam म्हणून पासवर्ड वापरु.
05:38 हे अतिशय असुरक्षित पासवर्ड आहे. पण अतासाठी हे ठीक आहे, जसे की हे स्थानिक मशीन आहे.
05:47 आपल्याला Status, Active ने बदलण्याची गरज आहे.
05:51 आणि त्याला Summer Intern रोल असणे आवश्यक आहे.
05:53 जर आपल्याला पिक्चर जोडायचे असेल तर करू शकतो.
05:56 आता साठी, आपण Personal contact form बंद करूया. कारण सम्मर ईंटूरनसना संपर्क करण्याची गरज नाही.
06:06 शेवटी, Create new account वर क्‍लिक करा.
06:10 सक्सेस चा मेसेज सांगतो की आपला अकाउंट Sam साठी तयार झालेला आहे आणि कोणतेही ईमेल पाठविले गेले नाही.
06:17 त्यामुळे, आता आपल्या यूज़र यादी वर, आपण Sam पाहु शकतो.
06:21 जेव्हा आपण अश्या प्रकारे नवीन यूज़र्स सेट करतो, तेव्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट करायची आहे, जी की तपासा.
06:29 लॉगआउट करून Sam म्हणून लोगिन करा आणि तपासा.
06:33 पण समस्या अशी आहे की – काय होते Sam एक वास्तविक यूज़र होते आणि तो password बदलण्याचे ठरवतो.
06:41 जेव्हा आपल्याला त्यांचे अकाउंट्स तपासण्याची गरज असते तेव्हा आपण इतर पीपल्स चे पासवर्ड सहजगत्या बदलू शकत नाही.ते नैतिक नाही.
06:49 तेथे drupal.org/project/masquerade एक विलक्षण module आहे.
06:55 Masquerade module आपल्याला परवानगी देतो की नक्की काय म्हणायचे - कोणीतरी म्हणून 'masquerade'.
07:03 जर आपण त्यांचे permissions बॅरोबेर् सेट केले असेल तर हे शोधण्यासाठी आपण Summer Intern म्हणून 'masquerade' करू शकतो.
07:10 मी आधीच माझ्या मशीन वर Masquerade module इनस्टॉल केले आहे.
07:14 कृपया हे तुमच्या मशीन वर देखील इनस्टॉल करा.
07:18 नवीन मॉड्यूल्स इनस्टॉल करण्यासाठी तुम्ही “Adding functionalities using Modules” ट्यूटोरियल पाहु शकता.
07:26 आपल्या सोयीसाठी Masquerade module हे ट्यूटोरियलच्या वेबपेज मध्ये कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध केले जाते.
07:34 कृपया हे डाउनलोड करून इनस्टॉल करा.
07:37 एकदा का हे इनस्टॉल झाले की, तुम्ही login क्षेत्रात एक नवीन Unmasquerade लिंक पाहु शकता.
07:43 Masquerade वापरण्यास, People पेज वर जा.
07:48 Sam यूज़र च्या Edit ड्रॉप डाउन वर क्‍लिक करा आणि Masquerade as निवडा.
07:55 लक्ष्या द्या जितक्या लवकर आपण Sam म्हणून Masquerade करतो, toolbars निघून जातात.
08:01 हे असे आहे कारण administrator toolbars वापरण्यासाठी यूज़र Sam कडे परवानगी नाहीयेत.
08:08 जेव्हा आपण Add content वर क्‍लिक करतो, तेव्हा आपण इवेंट तयार करण्यास सक्षम आहेत. अजून तरी छान आहे.
08:17 जर आपण Our Drupal Manual वर क्‍लिक करू आणि नंतर Installing Drupal, आपण एडिट करू शकत नाही.
08:23 तेथे टॅब्स नाहीयेत.
08:25 समान गोष्ट जर आपण Forums वर गेलो तर.
08:29 पुन्हा एकदा आपण एडिट करू शकत नाही.
08:32 आपण एक comment सोडू शकतो. पण ते आपोआप मंजूर केले जाणार नाही.
08:38 पुन्हा एकदा, आपण इवेंट वर क्‍लिक करू शकतो पण आपण ते एडिट किंवा डिलीट करू शकत नाहीत.
08:45 हे permissions बरोबर आहे ह्या सारखे दिसते.
08:47 आता Unmasquerade लिंक वर क्‍लिक करून administrator role वर परत जाऊ.
08:54 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:57 थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो People Management आणि एक नवीन यूज़र जोडणे.
09:15 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
09:25 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:29 कृपया डाउनलोड करून पहा.
09:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
09:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:52 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana