Difference between revisions of "ExpEYES/C3/Transient-Response-of-Circuits/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 10: | Line 10: | ||
|00:08 | |00:08 | ||
| या पाठात शिकणार आहोत: | | या पाठात शिकणार आहोत: | ||
− | + | RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद , | |
− | + | LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज, | |
− | + | RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन. | |
|- | |- | ||
|00:24 | |00:24 | ||
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत: | | ह्या पाठासाठी वापरणार आहोत: | ||
− | + | '''ExpEYES''' वर्जन '''3.1.0''', उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.10'''. | |
− | + | ||
|- | |- | ||
Line 40: | Line 39: | ||
|01:07 | |01:07 | ||
| या प्रयोगात, | | या प्रयोगात, | ||
− | + | '''RC''' सर्किटचे स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेड कर्व्हज काढू. मिली सेकंदात '''RC''' ची व्हॅल्यू मिळवू. | |
− | + | ||
|- | |- | ||
Line 62: | Line 60: | ||
|- | |- | ||
|01:43 | |01:43 | ||
− | |'''Transient response of RC Circuit''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. | + | |'''Transient response of RC Circuit''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो '''RC Circuit Transient''' दाखवेल. |
− | स्किमॅटिक विंडो '''RC Circuit Transient''' दाखवेल. | + | |
|- | |- | ||
|01:52 | |01:52 | ||
− | | '''Transient response of RC Circuit''' विंडोवरील '''0 ते 5V STEP''' वर क्लिक करा. | + | | '''Transient response of RC Circuit''' विंडोवरील '''0 ते 5V STEP''' वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
− | स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. | + | |
|- | |- | ||
Line 88: | Line 84: | ||
|- | |- | ||
|02:31 | |02:31 | ||
− | | आता आपण पाहू: | + | | आता आपण पाहू: कॉन्स्टंट करंटद्वारे कपॅसिटरचे चार्जिंग आणि '''RC''' मिली सेकंदात मोजणे. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 114: | Line 108: | ||
|- | |- | ||
|03:17 | |03:17 | ||
− | |या प्रयोगात: | + | |या प्रयोगात: '''RL''' साठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज काढू. ''' R/L''' ची व्हॅल्यू काढू. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 141: | Line 133: | ||
|- | |- | ||
|03:51 | |03:51 | ||
− | | '''Transient response of RL Circuit''' आणि स्किमॅटिक विंडो उघडतील. | + | | '''Transient response of RL Circuit''' आणि स्किमॅटिक विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो '''RL Circuit Transient''' दाखवेल. |
− | स्किमॅटिक विंडो '''RL Circuit Transient''' दाखवेल. | + | |
|- | |- | ||
|04:02 | |04:02 | ||
− | | '''Transient response of RL Circuit''' या विंडोवरील '''0 to 5V STEP''' वर क्लिक करा. | + | | '''Transient response of RL Circuit''' या विंडोवरील '''0 to 5V STEP''' वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
− | स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. | + | |
|- | |- | ||
Line 159: | Line 149: | ||
|- | |- | ||
|04:26 | |04:26 | ||
− | |'''L/R''' ची व्हॅल्यू '''=0.083mSec''' आहे. | + | |'''L/R''' ची व्हॅल्यू '''=0.083mSec''' आहे. '''Rind''' ची व्हॅल्यू '''= 529''' ओहम आहे. |
− | '''Rind''' ची व्हॅल्यू '''= 529''' ओहम आहे. | + | |
|- | |- | ||
|04:35 | |04:35 | ||
− | |इंडक्टन्सची व्हॅल्यू '''=127.6mH'''(मिली हेन्री) आहे. | + | |इंडक्टन्सची व्हॅल्यू '''=127.6mH'''(मिली हेन्री) आहे. येथे '''R''' हा रेझिस्टन्स, '''L''' हा इंडक्टन्स आणि '''Rind''' हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे. |
− | येथे '''R''' हा रेझिस्टन्स, '''L''' हा इंडक्टन्स आणि '''Rind''' हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे. | + | |
|- | |- | ||
|04:50 | |04:50 | ||
− | | असाईनमेंट म्हणून, | + | | असाईनमेंट म्हणून, दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या '''RL''' सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा. |
− | दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या '''RL''' सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा. | + | |
|- | |- | ||
Line 206: | Line 193: | ||
|- | |- | ||
|05:55 | |05:55 | ||
− | |व्हॅल्यूज दाखवण्यासाठी '''FIT''' वर क्लिक करा. | + | |व्हॅल्यूज दाखवण्यासाठी '''FIT''' वर क्लिक करा.'''Resonant Frequency=1.38 KHz''' आणि '''Damping = 0.300'''. |
− | '''Resonant Frequency=1.38 KHz''' आणि '''Damping = 0.300'''. | + | |
|- | |- | ||
|06:08 | |06:08 | ||
− | | असाईनमेंट म्हणून, | + | | असाईनमेंट म्हणून, '''LCR ''' सर्किटचा '''2K''' रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
− | '''LCR ''' सर्किटचा '''2K''' रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. | + | |
|- | |- | ||
Line 301: | Line 286: | ||
|08:21 | |08:21 | ||
| या पाठात आपण शिकलो: | | या पाठात आपण शिकलो: | ||
− | + | RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद , | |
− | + | LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज, | |
− | + | RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन. | |
|- | |- |
Latest revision as of 17:39, 12 April 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Transient Response of circuits वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत:
RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद , LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज, RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन. |
00:24 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10. |
00:33 | या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:44 | प्रथम सर्किटच्या ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजेच क्षणिक प्रतिसादाची व्याख्या पाहू. |
00:49 | ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजे कपॅसिटर्स किंवा इन्डक्टर्समधील संचित उर्जेला सर्किटचा प्रतिसाद.
कपॅसिटर किंवा इन्डक्टर मधील संचित उर्जा रेझिस्टरद्वारे मुक्त होऊ शकते. |
01:03 | आता RC सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू. |
01:07 | या प्रयोगात,
RC सर्किटचे स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेड कर्व्हज काढू. मिली सेकंदात RC ची व्हॅल्यू मिळवू. |
01:18 | या प्रयोगासाठी, OD1 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे. |
01:24 | 1uF (एक मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर A1 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे.
ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
01:34 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
01:36 | प्लॉट विंडोवरील, EXPERIMENTS वर क्लिक करा. RC सर्किट पर्याय निवडा. |
01:43 | Transient response of RC Circuit आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RC Circuit Transient दाखवेल. |
01:52 | Transient response of RC Circuit विंडोवरील 0 ते 5V STEP वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
02:03 | नंतर 5 ते 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
02:11 | Calculate RC वर क्लिक करा. RC =1.14 msec असे दाखवत आहे. |
02:20 | विंडो क्लियर करण्यासाठी Clear वर क्लिक करा. |
02:24 | CC Charge वर क्लिक करा. 4.5 volts वर आडवी रेष दिसेल. |
02:31 | आता आपण पाहू: कॉन्स्टंट करंटद्वारे कपॅसिटरचे चार्जिंग आणि RC मिली सेकंदात मोजणे. |
02:41 | या सर्किटमधे 1K रेझिस्टर OD1 च्या ऐवजी CCS ला जोडणार आहोत. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
02:51 | विंडो क्लियर करण्यासाठी CLEAR वर क्लिक करा. |
02:55 | CC Charge वर क्लिक करा. कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब घातांकीय पध्दतीने वाढेल. |
03:03 | Calculate RC वर क्लिक करा. RC= 5.81 mSec ही व्हॅल्यू दाखवत आहे. |
03:12 | आता RL सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू. |
03:17 | या प्रयोगात: RL साठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज काढू. R/L ची व्हॅल्यू काढू. |
03:26 | या प्रयोगात,
IN1 हे OD1 ला जोडले आहे. OD1 हे 1K रेझिस्टरच्या माध्यमातून A1 ला जोडले आहे. A1 हे GND ला कॉईलद्वारे जोडले आहे. |
03:38 | ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
03:41 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
03:44 | प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RL सर्किट पर्याय निवडा. |
03:51 | Transient response of RL Circuit आणि स्किमॅटिक विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RL Circuit Transient दाखवेल. |
04:02 | Transient response of RL Circuit या विंडोवरील 0 to 5V STEP वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
04:12 | 5 to 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
04:20 | व्हॅल्यूज दाखवण्यासाठी Calculate R/L वर क्लिक करा. |
04:26 | L/R ची व्हॅल्यू =0.083mSec आहे. Rind ची व्हॅल्यू = 529 ओहम आहे. |
04:35 | इंडक्टन्सची व्हॅल्यू =127.6mH(मिली हेन्री) आहे. येथे R हा रेझिस्टन्स, L हा इंडक्टन्स आणि Rind हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे. |
04:50 | असाईनमेंट म्हणून, दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या RL सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा. |
04:57 | आता LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज पाहू. |
05:02 | या प्रयोगात, OD1 हे A1 ला कॉईलच्या माध्यमातून जोडले आहे. |
05:07 | A1 हे GND ला 0.1uF (0.1 मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटॅन्सच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
05:15 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
05:18 | प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RLC Discharge पर्याय निवडा. |
05:25 | EYES Junior: RLC Discharge आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RLC Circuit Transient दाखवत आहे. |
05:35 | EYES Junior: RLC Discharge विंडोवरील 5->0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
05:45 | mS/div चा स्लायडर हलवा 5->0V STEP वर क्लिक करा. Under damped discharge कर्व्ह दाखवला जाईल. |
05:55 | व्हॅल्यूज दाखवण्यासाठी FIT वर क्लिक करा.Resonant Frequency=1.38 KHz आणि Damping = 0.300. |
06:08 | असाईनमेंट म्हणून, LCR सर्किटचा 2K रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
06:18 | आता RC इंटीग्रेशनबद्दल जाणून घेऊ. |
06:21 | या प्रयोगात, स्कवेअर वेव ट्रँग्युलर वेवमधे बदलणार आहोत. |
06:28 | येथे SQR2 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
06:34 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
06:38 | प्लॉट विंडोवर SQR2 ची 1000 Hz ही व्हॅल्यू सेट करा. SQR2 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
06:45 | वारंवारतेचा स्लायडर सरकवा. |
06:48 | वेव ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div स्लायडर सरकवा. स्क्वेअर वेव तयार होईल. |
06:56 | याच जोडणीमधे A1 हा GND ला 1uF (एक मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
07:05 | ट्रँग्युलर वेव तयार होईल. RC इंटीग्रेट केल्यावर स्क्वेअर वेव ही ट्रँग्युलर वेव मधे बदलेल. |
07:14 | ट्रँग्युलर वेवचा ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा. |
07:20 | आता RC differentiation बद्दल जाणून घेऊ. |
07:24 | या प्रयोगात स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलणार आहोत. |
07:31 | या प्रयोगात, SQR2 हे A1 ला 1uF (एक मायक्रो फॅराड) कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
07:40 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
07:43 | स्क्वेअर वेव तयार झालेली दिसेल. |
07:46 | याच जोडणीमधे A1 हे GND ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
07:55 | प्लॉट विंडोवर SQR2 ची व्हॅल्यू 100 Hz वर सेट करा. |
08:00 | वेव्ज ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div चा स्लायडर सरकवा. नॅरो स्पाईक्स वेव तयार होईल. |
08:08 | RC डिफरन्शीएट केल्यावर स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलेल. |
08:15 | ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा. |
08:19 | थोडक्यात, |
08:21 | या पाठात आपण शिकलो:
RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद , LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज, RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन. |
08:36 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
08:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:57 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |