Difference between revisions of "Biogas-Plant/C3/Assembly-of-the-Biogas-plant/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| border =1 | Time | Narration |- | 00:01 | नमस्कार, '''बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण''' य...")
 
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
 
 
{| border =1
 
{| border =1
|  Time
+
'''Time'''
|  Narration  
+
'''Narration'''
  
 
|-  
 
|-  
Line 11: Line 9:
 
|-  
 
|-  
 
|  00:10
 
|  00:10
| या ट्यूटोरियल मध्ये, आपण खालील एकत्रीकरण कसे करणे हे जाणून घेऊ.  
+
| या ट्यूटोरियल मध्ये, आपण खालील एकत्रीकरण कसे करणे हे जाणून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
Line 39: Line 37:
 
|-  
 
|-  
 
|  00:38
 
|  00:38
| डायजेस्टर टॅंकच्या उंच असलेल्या भिंतीवर घूमट ठेवा.  
+
| डायजेस्टर टॅंकच्या उंच असलेल्या भिंतीवर घूमट ठेवा.  
  
 
|-  
 
|-  
Line 71: Line 69:
 
|-  
 
|-  
 
|  01:38
 
|  01:38
| एक महत्वाची गोष्ट केली जाईल, पुढे, खालील प्रमाणे-
+
| एक महत्वाची गोष्ट केली जाईल, पुढे, खालील प्रमाणे-
  
 
|-  
 
|-  
Line 247: Line 245:
 
|-  
 
|-  
 
|  08:43
 
|  08:43
| आता, घुमटाची बाहेरची भिंत दुसर्या वेळेच प्लास्टर करून घ्या आणि तसेच घुमटाची आतील भिंत   
+
| आता, घुमटाची बाहेरची भिंत दुसर्या वेळेच प्लास्टर करून घ्या आणि तसेच घुमटाची आतील भिंत.  
  
 
|-  
 
|-  
Line 499: Line 497:
 
|-  
 
|-  
 
|  18:33
 
|  18:33
| मी  रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.  
+
| मी  रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
सहभागासाठी धन्यवाद.
+
 
+
 
|}
 
|}

Latest revision as of 12:21, 11 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार, बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:10 या ट्यूटोरियल मध्ये, आपण खालील एकत्रीकरण कसे करणे हे जाणून घेऊ.
00:16 घुमट सह डायजेस्टर टॅंक
00:18 मिश्रण टॅंक आणि
00:21 मळी टॅंक
00:23 कृपया लक्षात ठेवा ही ३ दिवसाची क्रिया आहे.
00:30 सुरवात करू
00:32 तारेच्या जाळीचा घूमट प्रत्यक्ष संयंत्राच्या साइट येथे स्थानांतरीत करा.
00:38 डायजेस्टर टॅंकच्या उंच असलेल्या भिंतीवर घूमट ठेवा.
00:44 एकदा हे पूर्ण झाले की, घुमटाच्या वरील भागात १ इंच व्यासाची मुख्य गॅस पाईप बसवा.
00:53 हे करण्यासाठी - पाईपच्या वरती बाहेरच्या पेचने धरून ठेवा.
01:00 ३ तारी थरांच्या चिद्रामध्ये पाईपला आत समाविष्ट करा आणि थोडं फिरवा.
01:10 तो घट्टपणे ठेवला आहे का ते तपासा.
01:13 जेव्हा घुमटाची बाहेरील भिंत प्लास्टर केली जाईल तेव्हा पाईप ह्याच स्थिती मध्ये कायमचे बसवले जाईल.
01:24 लक्षात ठेवा: गॅस पाईप वरील बाहेरचा पेच रबरी नळीला घट्ट करण्यास मद्दत करेल.
01:33 गॅस पाईपवरील बाहेरच्या पेच कडे लक्ष द्या.
01:38 एक महत्वाची गोष्ट केली जाईल, पुढे, खालील प्रमाणे-
01:44 घुमटाच्या जवळच एका बाजूला, जेथे मिश्रण टॅंक ठेवले जाईल तेथे
01:51 पाया घट्ट बनवून घ्या, मिश्रण टॅंक ठेवण्यासाठी हा पाया घुमटापेक्षा ४ फूट आणि ५ इंच, वर असला पाहिजे.
02:06 पुढे, मिश्रण टॅंकच्या समोरूनच घुमटाच्या एका बाजूला ताराची जाळी कापा.
02:16 जाळी कपण्यास कात्रीचा वापर करून ६ इंच व्यासाचा एक होल तयार करा.
02:27 ह्या होला मधून आतल्या पाईपचा एक टोक ४५ डिग्रीच्या दृष्टीकोनातून आत समाविष्ट केला जाईल.
02:38 मिश्रण टॅंकच्या पाया कडे राहिलेला आतल्या पाइपचा दुसरा टोक सिमेंट मिश्रणाने प्लास्टर करून घ्या.
02:52 जैव-कचरा ह्या आतल्या पाईपपातून डायजेस्टर टॅंक मध्ये पोहोचेल.
03:00 घुमटाच्या आतमधून हा आतला पाईप अश्या प्रकारे दिसेल.
03:09 एकदा गॅस पाईप घट्ट बसवून झाले की, आपल्याला घुमटाच्या बाहेरून प्लास्टर करावे लागेल.
03:18 एक मजेशीर तथ्य घुमटाला दोन वेळेच प्लास्टर केले आहे आणि प्लास्टर केलेले दोन्ही थरासाठी रेती व सिमेंटचे विविध प्रमाण आहेत.
03:35 पहिला थर प्लास्टर करण्यासाठी, खालील गोष्टी वापरा-
03:42 रेती - २०० किलो
03:45 सिमेंट - १०० किलो
03:50 १५० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, २० लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळून पुरेसे पाणी घालून घ्या.
04:04 येथे तुम्ही पाहता की, गवंडी प्लास्टरचा पहिला थर घुमटावर वापरत आहे.
04:13 घुमटाची बाहेरची भिंत पूर्णपणे प्लास्टर करण्यापूर्वी- डायजेस्टर टॅंकचा पाया दुसर्या वेळेच प्लास्टर करणे आवश्यक आहे.
04:27 सिमेंट मिश्रणाचे प्रमाण खालील प्रमाणे वापरले जाऊ शकते-
04:33 रेती- ९० किलो
04:37 सिमेंट- ५० किलो
04:42 १०० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, १५ लिटर पाण्यात मिसळून
04:53 आधी सांगितल्या प्रमाणे पुरेसे पाणी घालून घ्या.
05:00 तुम्ही पाहता की येथे गवंडी सिमेंट मिश्रणामध्ये वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य घालत आहे.
05:11 लक्ष्यात ठेवा – प्लास्टर थराचा जाडेपणा फक्त ३ इंचा पर्यन्त असावा.
05:22 आता पुढे घुमटासह मळी टॅंकचे भिंती जोडूया.
05:30 मळी टॅंकचा होल घुमटापेक्षा ६ इंच खाली असणे आवश्यक आहे.
05:38 हे खात्री करेल की मळी टॅंकमध्ये मळीची मुक्तपणे वाहतुक होते.
05:47 घुमटाच्या प्रवेशद्वारात एकतर बाजूस मळी टॅंकच्या तिरपे भिंती ठेवा.
05:58 हुक सह, घुमटाच्या पायथ्याशी आणि मळी टॅंकच्या भिंतीच्या काठावर अतिरिक्त ताराची जाळी एकमेकांशी गुंथवून घ्या.
06:12 काळजीपूर्वक, घुमटाला भिंती जोडण्याकरिता ताराची जाळी सुरक्षित पणे घट्ट बांधून घ्या.
06:23 सांधे भरण्यासाठी पुरेसे पाणी घालून सिमेंट मिश्रण वापरा.
06:34 हे मिश्रण काळजीपूर्वक लावा त्यामुळे तेथे रिकामी जागा राहणार नाही.
06:44 कृपया लक्षात ठेवा की या टप्प्यावर, आपण मळी टॅंकसाठी ७ भिंतीन पैकी ३ भिंती वापरले आहेत.
06:57 प्लास्टर केलेले घुमट आता सुखण्यास ६-८ तास तसेच ठेवा.
07:06 घुमट सुखण्यासाठी ठेवा, आता आपण मिश्रण टॅंक जोडू.
07:15 आधी सांगितल्या प्रमाणे- मिश्रण टॅंक घुमटापेक्षा ४ फूट आणि ५ इंच वर ठेवला जाईल त्यामुळे पाणी साठणे टाळले जाईल.
07:29 मिश्रण टॅंक आतल्या पाईपद्वारे डायजेस्टर टॅंकला जोडलेले आहे.
07:38 ठेवण्यापूर्वी, मिश्रण टॅंकच्या पायथ्याशी होल तपसा.
07:44 होल अगदी ६ इंच व्यासाचा आतल्या पाईपच्या समोर ठेवलेला पाहिजे.
07:52 लक्ष्यात ठेवा – ६ इंच व्यासाचा हा आतला पाईप आधीच ४५ डिग्रीच्या दृष्टीकोनातून घुमटाच्या आत समाविष्ट केलेला आहे.
08:09 मिश्रण टॅंकच्या होला साठी आणि आतला पाईप एकमेकांशी सरळ रेषेत असावे, ह्यासाठी खालील गोष्टी करा-
08:20 ह्या दोघान भोवती ३ विटा ठेवा आणि सिमेंटने प्लास्टर करा.
08:29 प्लास्टर केल्यानंतर, रात्रभर हे सुखण्यासाठी सोडा.
08:35 एक कार्यशील बायोगॅस संयंत्रामध्ये हे अश्या प्रकारे दिसेल-
08:43 आता, घुमटाची बाहेरची भिंत दुसर्या वेळेच प्लास्टर करून घ्या आणि तसेच घुमटाची आतील भिंत.
08:58 सिमेंट मिश्रण खालील प्रमाणे तयार करा-
09:03 रेती - १८० किलो
09:07 सिमेंट - १०० किलो
09:11 २५० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, २० लिटर पाण्यात मिसळून घ्या.
09:21 आणि पुरेसे पाणी घालून घ्या.
09:26 घुमटाच्या बाहेरच्या भिंतीवर समान रीतीने हे मिश्रण पसरवा.
09:33 आणि तसेच घुमटाच्या आतल्या भिंतीवर पसरवा.
09:39 लाकडी थापी वापरुन प्लास्टर सपाट करून घ्या.
09:46 संपूर्ण रचना १७ दिवस सुखण्यासाठी सोडा.
09:54 आपण ३ ऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:00 ४ थ्या दिवशी, आपण खालील गोष्टी करू-
10:06 खालील टॅंकच्या बाजूच्या भिंती जवळ दोन आयताकृती खड्डे खणा.
10:15 परिमाणे १ फूट ५ इंच लांबी, १ फूट ५ इंच रुंदी आणि २ फूट उंची असेल.
10:32 येथे दर्शवल्या प्रमाणे खालील टॅंक समोर दुसरा खड्डा खणणे.
10:42 परिमाणे १० इंच लांबी, २८ इंच रुंदी आणि २ फूट उंची असेल.
10:58 खडी, सिमेंट आणि रेतीचे मिश्रण वापरुन दोन्ही बाजूंच्या जवळचा पाया आणि खालील टॅंकचे समोरील बाजू तयार करा.
11:18 पूर्वी सांगितल्या प्रमाणे, खडी, रेती आणि सिमेंट सारख्याच प्रमाणात मिसळले आहे.
11:30 आता, मळी टॅंकच्या वर चार भिंती जोडा.
11:38 भिंतीच्या काठांना सिमेंटने प्लास्टर करा.
11:45 होल असलेले भिंतीचे दार शेताकडे असल्यामुळे, ह्या होल मधून मळीचे वाहतुक सहजतेने बाहेर पडण्यासाठी मदत होते.
12:00 घुमटाकडे परत येऊ, घुमटावर अंदाजे २५ कापडी गोणपाट ठेवा.
12:11 दिवसातून दोन वेळा, घुमटावर पाणी शिंपडणे सुरु करा.
12:18 घुमटाची बाहेरची भिंत ओली होण्यास जास्तीत जास्त पाणी शिंपडणे आवश्यक आहे.
12:27 बाहेरच्या भिंती वरील ठेवलेली कापडी गोणपाट पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते.
12:36 हे घुमटाला अधिक तसासाठी ओले ठेवेल.
12:44 शेवटी, संपूर्ण घुमट २-४ खांब्यांच्या दरम्यान ताडपत्रीने झाकून घेतले पाहिजे.
12:57 ही ताडपत्री खूप प्रमाणात सूर्यप्रकाशापासून, खूप जास्त कोरडेपणा टाळण्यास घुमटाचे रक्षण करेल.
13:11 आपण ४ थ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
13:17 सुखण्याच्या १५ व्या दिवशी-
13:22 २ लीटर पाणीचे मिश्रण तयार करा.
13:29 २५० ग्राम कृत्रिम चिकट पट्टी चिकटवण्यास आणि २ किलो पांढरे सिमेंट.
13:41 घुमटाच्या आत तडा आला असेल तर भरण्यासाठी, हे मिश्रण डायजेस्टर टॅंकच्या आत लावा.
13:52 ह्या टप्प्यावर, बायोगॅस संयंत्राचे बांधकाम पूर्ण झाले.
14:00 आता आपण स्वंपकघरात मुख्य वायुनलिका जोडणे शिकूया.
14:07 येथे दाखवल्याप्रमाणे, डायजेस्टर टॅंक मधून मुख्य वायू नियंत्रण व्हाल्व्हला मुख्य वायुनलिका जोडा.
14:22 मुख्य वायूनलिका आणि मुख्य वायू नियंत्रण व्हाल्व्ह यांच्या मधील सांधा उत्तम प्रकारे हवाबंद असावे.
14:35 नाहीतर, ह्या सांधा मुळे वायूची गळती सहज थांबविले जाऊ शकत नाही.
14:46 मुख्य वायू नियंत्रण व्हाल्व्ह मधून, आपल्याला गॅस वाहकनळी जोडायचे आहे.
14:57 पुन्हा एकदा, सरळ सांधा वापरुन जोडा आणि तो हवाबंद आहे याची खात्री करा.
15:11 गॅस वाहकनळी स्वंपकघरापर्यन्त वाढवून नेली जाते.
15:20 स्वंपक घराच्याआत, एक सरळ सांधा वापरुन गॅस वाहकनळीला सुरक्षित व्हाल्व्ह जोडा.
15:33 सुरक्षित व्हाल्व्हच्या दुसर्या टोकाला आणखी एक सरळ सांधा जोडा.
15:43 खात्री करा की सर्व सांधे हवाबंद आहेत.
15:50 शेवटी, स्टोव्हला रब्बररी नळी जोडा.
15:58 सर्व जोडण्या करून झाल्यानंतर, बायोगॅस संयंत्र वापरण्यासाठी तयार आहे.
16:09 १७ दिवसांच्या पूर्ण सुखावण्याच्या वेळे नंतर, बायोगॅस संयंत्रात कच्चा माल टाकले जाऊ शकते.
16:23 बायोगॅसचे प्रारंभिक उत्पादनासाठी ६ दिवस लागतील.
16:31 त्या नंतर, ते एक नियमित दररोजचे उत्पादन असेल.
16:39 आता बायोगॅस निर्मिती केली आहे किंवा नाही हे तपासूया? खालील गोष्टी करा.
16:50 गॅस पोहोचविला जाण्यासाठी दोन्ही सुरक्षा व्हाल्व्ह उघड्या स्थितीत आहेत याची खात्री करा.
17:01 बर्नर पेटवा आणि बायोगॅसची ज्योत तपासा.
17:11 दुसरा मुद्दा म्हणजे पाणी जमा होणे, त्यामुळे पाणी जमा होणे कसे टाळले जाऊ शकते.
17:23 घुमटा पासून स्वंपाक घरापर्यन्त गॅस वाहकनळी नेहमी ऊर्ध्वगामी दिशेने असावे.
17:36 जर असे असेल तर, वाहकनळीच्या आत पाणी जमा होणे उपेक्षणीय आहे.
17:45 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
17:51 थोडक्यात-
17:53 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील एकत्रीकरण कसे करणे हे शिकलो
18:02 घुमट सह डायजेस्टर टॅंक
18:07 मिश्रण टॅंक आणि
18:10 मळी टॅंक
18:14 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
18:26 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
18:33 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana