Difference between revisions of "PERL/C3/Including-files-or-modules/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:08
 
|00:08
| या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकणार आहोत:
+
| या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकणार आहोत: '''do''', '''use ''' आणि '''require'''
* '''do'''
+
* '''use ''' आणि
+
* '''require'''
+
  
 
|-
 
|-
 
|00:16
 
|00:16
| ह्या ट्यूटोरियल साठी मी वापरत आहे:
+
| ह्या ट्यूटोरियल साठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टमपर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर
* उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम
+
* पर्ल 5.14.2 आणि
+
* gedit हा टेक्स्ट एडिटर
+
  
 
|-
 
|-
Line 218: Line 212:
  
 
|-
 
|-
|04:52,
+
|04:52
 
| आता, फाईल सेव्ह करण्यास ''' Ctrl+S''' दाबा.
 
| आता, फाईल सेव्ह करण्यास ''' Ctrl+S''' दाबा.
  
Line 455: Line 449:
 
|-
 
|-
 
|10:16
 
|10:16
| या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकलो:
+
| या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकलो:'''do''', '''use''', '''require methods'''
* '''do'''
+
* '''use'''
+
* '''require methods'''
+
  
 
|-
 
|-
Line 506: Line 497:
 
|-
 
|-
 
| 11:20
 
| 11:20
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
+
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.  
कृपया डाउनलोड करून पहा.  
+
  
 
|-
 
|-
 
|11:27
 
|11:27
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
* कार्यशाळा चालविते,  
+
* परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
+
  
 
|-
 
|-
Line 521: Line 509:
 
|-
 
|-
 
|11:40
 
|11:40
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:10, 20 April 2017

Time Narration
00:01 PERL प्रोग्रॅम मधील Including files or modules वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकणार आहोत: do, use आणि require
00:16 ह्या ट्यूटोरियल साठी मी वापरत आहे:उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर
00:28 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:32 हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:37 नसल्यास संबंधित पर्ल ट्यूटोरियल्ससाठी स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईट वर जा.
00:44 do() मेथड: हे वर्तमान स्क्रिप्ट फाइलमध्ये इतर फाइल्समधून सोर्स कोडला समाविष्ट करणे सोपे मार्ग आहेत.
00:53 आपण समजून घेऊ की do() मेथड कसे वापरावे.
00:57 तुमच्या टेक्स्ट एडिटरमध्ये नवीन फाईल उघडून त्याला datetime dot pl म्हणून नाव द्या.
01:03 datetime dot pl फाईलमध्ये, स्क्रीन वर दाखवल्या प्रमाणे कोड टाईप करा.
01:09 आता यापुढे टर्मिनलवर प्रत्येक कमांड नंतर एंटर की दाबणे लक्षात ठेवा.
01:15 आता कोड समजून घेऊ.
01:18 वर्तमान डेट आणि टाइम dollar datestring व्हेरिएबल मध्ये संचित केले जाते.
01:23 येथे, माझ्याकडे "msgThanks" नावाचा एक फंक्शन आहे जो एक “Thank you” मेसेज रिटर्न करतो.
01:31 आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
01:35 पुढे, आपण आणखी एक पर्ल प्रोग्रॅम पाहू जे datetime dot pl ह्या फाईलचा उपयोग करेल.
01:43 तुमच्या टेक्स्टएडिटर मध्ये एक नवीन फाईल उघडून त्याला main dot pl नाव द्या.
01:49 main dot pl फाईल मध्ये, स्क्रीन वर दाखवल्या प्रमाणे कोड टाईप करा.
01:55 आता मी कोड समजावते.
01:58 येथे पहिली ओळ वेलकम मेसेज प्रिंट करते.
02:03 do() मेथड त्या फाईलच्या नवासह कॉल होते जेथून आपल्याला कोडचा वापर करायचा आहे.
02:09 वर्तमान डेट आणि टाइम datetime dot pl फाईलच्या $datestring व्हेरिएबल मध्ये संचित केले जाते.
02:16 आणि शेवटी, आपण msgThanks() फंक्शनला त्याच फाईल मधून कॉल करतो.
02:21 आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
02:25 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:27 टर्मिनलवर जाऊन टाईप करा: perl main dot pl आणि एंटर दाबा.
02:34 टर्मिनलवर आऊटपुट बघा.
02:37 पुढे, आपण शिकुया की Perl प्रोग्रॅममध्ये require() मेथड आणि use() मेथड कसे वापरणे.
02:44 हे मेथड्स तेव्हा वापरले जातात जेव्हा आमच्याकडे सबरुटीन्सचा संग्रह असतो जे अनेक पेर्ल प्रोग्रॅम्स्मध्ये वापरले जाऊ शकते.
02:52 use() मेथड फक्त मॉड्यूल्ससाठी वापरले जाते.
02:56 ते कंपाइलेशनच्या वेळी सत्यापित होतात.
02:59 फाईल एक्सटेंशन देण्याची काही गरज नाही.
03:03 require() मेथड पेर्ल प्रोग्रॅम्स् आणि मॉड्यूल्स दोन्ही साठी वापरले जाते.
03:08 ते रन टाइमच्या वेळी सत्यापित होतात.
03:10 फाईल एक्सटेंशन देण्याची गरज आहे.
03:14 use() मेथडचा सिंटॅक्स आहे: use module name सेमिकॉलन
03:20 Perl modules त्या फाइल्स आहेत ज्या '.pm' एक्सटेंशनने समाप्त होतात.
03:25 कोड पुन: वापरण्याकरिता मॉड्यूल्सशी कार्यान्वित केले जाते.
03:30 इतर भाषांमध्ये हे libraries च्या समान आहेत.
03:35 आता, मी पर्ल कोडमध्ये एक मॉड्युल समाविष्ट करण्यासाठी use मेथड सह एक साधा प्रोग्रॅम दाखवेल.
03:43 तुमच्या टेक्स्ट एडिटर मध्ये एक नवीन फाईल उघडून त्याला sum dot pm नाव द्या.
03:49 sum dot pm फाईलमध्ये, स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे कोड टाईप करा.
03:55 येथे, माझ्याकडे एक साधा फंक्शन आहे जो दिलेल्या संख्याच्या संचाची बेरीज करेल.
04:01 आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
04:05 आपण आणखी एक पर्ल स्क्रिप्ट लिहूया जेथे आपण ही sum dot pm फाईल वापरूया.
04:11 मी एक सॅंपल प्रोग्रॅम app dot pl फाईल उघडते जे मी आधीच सेव्ह केले आहे.
04:17 app dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
04:22 आता मी कोड स्पष्ट करते.
04:25 पहिली ओळ मॉड्यूल नेम सह use मेथड दाखवते.
04:29 आमच्या बाबतीत, मॉड्युलचे नाव 'sum' आहे.
04:33 आम्ही sum dot pm फाईलमध्ये total() फंक्शन वर इनपुट पॅरमीटर्स 1, 7, 5, 4,9 पास करत आहोत.
04:44 पुन्हा एकदा, पुढील ओळीत, आपण त्याच फंक्शनवर 1 ते 10 पर्यंत इनपुट पॅरमीटर्स पास करत आहोत.
04:52 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
04:56 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:59 टर्मिनल वर जाऊन टाईप करा: perl app dot pl आणि एंटर दाबा.
05:06 टर्मिनल वर दर्शविलेले आऊटपुट बघा.
05:10 आपण use method मध्ये काही आणखी पर्याय पाहू. टेक्स्ट एडिटर मधील sum dot pm वर परत जा.
05:18 सोर्स कोडच्या सुरवातीला, ओळींना जोडा "use strict" सेमिकॉलन, "use warnings" सेमिकॉलन.
05:27 "use strict" आणि "use warnings" कंपाइलर फ्लॅग्स आहेत जे पर्लला अश्या सक्त प्रकारे वर्तन करण्यास सूचना देते.
05:35 हे सामन्य प्रोग्रँमिंगच्या चुका टाळण्यासाठी वापरले जातात.
05:39 use strict प्रोग्रॅममध्ये वापरलेले सर्व व्हरीएबल्सना घोषित करण्यासाठी यूज़रला फोर्स करतो.
05:45 जर एरर्स असेल तर use strict कार्यान्वित करणे इथेच बंद होईल.
05:50 use warnings फक्त वॉर्निंग देईल पण कार्यान्वित करणे सुरू राहील.
05:56 गृहीत धरुया की my म्हणून व्हेरिएबल $sum घोषित करणे विसरलात.
06:02 आता पाहू की समान प्रोग्रॅम कार्यान्वित कसे करतात.
06:06 फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
06:09 टर्मिनल वर जाऊन टाईप करा: perl app dot pl.
06:15 आपण पाहू शकतो की परिणाम कार्यान्वित न करता प्रोग्रॅम बंद झाले आहे.
06:21 टर्मिनल वर प्रदर्शित ओळींचा पहिला संच “use strict” द्वारा निर्माण झालेले error messages आहेत.
06:29 शेवटचे दोन abort मेसेजेस आहेत.
06:32 तर, ह्या प्रकारे use method पर्याय कार्य करतो.
06:36 पुढे, आता आपण एक पर्ल प्रोग्रॅम पाहू जेथे आपण require मेथड वापरु.
06:41 आता मी एक सॅंपल प्रोग्रॅम commonfunctions dot pl उघडते जी मी अगोदरच सेव्ह केली आहे.
06:48 तुमच्या commonfunctions dot pl फाईल मध्ये स्क्रीन वर प्रदर्शित म्हणून निम्न कोड टाईप करा. आता कोड समजून घेऊ.
06:57 येथे, आपण सामान्यतः वापरलेल्या फंक्शनस्चे संग्रह पाहू शकता.
07:01 पहिला फंक्शन square(), संख्येचा वर्ग(स्क्वेर) रिटर्न करतो.
07:06 दुसरा फंक्शन square underscore root(), दिलेल्या संख्येचा वर्गमूळ(स्क्वेर रूट) रिटर्न करतो.
07:12 पुढील फंक्शन random underscore number() एक यादृच्छिक संख्या निर्माण करते.
07:18 संख्यांची लोवर रेंज आणि वरील रेंजच्या दरम्यान एक यादृच्छिक संख्या निर्माण करते.
07:26 लक्षात ठेवा की आपल्याला फाईलच्या शेवटी 1 सेमिकॉलनची गरज आहे.
07:31 हे अश्यासाठी आहे कारण पर्लला ट्रू वॅल्यू रिटर्न करण्यास फाईल मध्ये शेवटच्या एक्सप्रेशनची गरज आहे.
07:37 आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
07:41 पुढे, आपण एक पर्ल प्रोग्रॅम लिहू ज्याच्यात आपण require मेथड वापरुन ह्या सबरुटीन्स कॉल करूया.
07:48 आता मी तो सॅंपल प्रोग्रॅम call program dot pl उघडते जो मी आधीच सेव्ह केला आहे.
07:54 आपल्या फाईल मध्ये स्क्रीनवर प्रदर्शित निम्न कोड टाईप करा. आता मी कोड समजावते.
08:02 require पर्ल कोड असलेला commonfunctions dot pl फाईल वाचतो आणि ह्याला कंपाइल करतो.
08:09 हा प्रोग्रॅम वापरकर्त्याला 4 पर्याय देते. वापरकर्त्याला एका वेळी एक पर्याय निवडायचा आहे.
08:17 1: संख्याचा वर्ग शोधण्यसाठी आहे.
08:20 2: संख्याचा वर्गमूळसाठी आहे.
08:23 3: दिलेल्या रेंज मध्ये रॅंडम(यादृच्छिक)संख्यासाठी आहे. 4: प्रोग्रॅम सोडण्यासाठी आहे.
08:29 जर पर्याय 1 टाईप केलेला असेल तर तो वापरकर्त्याशी एक नंबर प्रविष्ट करण्यासाठी विचारेल.
08:34 वॅल्यू $number मध्ये संचयित होते. वॅल्यू commonfunctions dot pl फाईल मध्ये square() फंक्शन वर पास केली जाते.
08:44 फंक्शन संख्याचा वर्ग रिटर्न करतो.
08:47 प्रिंट स्टेट्मेंट आउटपुट म्हणून संख्याचा वर्ग प्रिंट करतो.
08:52 जर पर्याय 2 टाईप केला असेल तर आउटपुट मध्ये संख्याचा वर्गमूळ प्रदर्शित होतो.
08:58 आधीचे फंक्शन square() मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे खालील कार्यान्वित करणे.
09:03 जर पर्याय 3 टाईप केला असेल तर दिलेल्या रेंज मध्ये आउटपुट म्हणून एक यादृच्छिक संख्या दाखवतो.
09:09 अन्यथा, जर पर्याय 4 असेल तर प्रोग्रॅम एक्जिट् होतो. जर दिलेल्या पर्यायच्या एवजी कोणत्याही इतर पर्याय निर्दिष्ट होतो तर प्रिंट स्टेट्मेंट दाखवतो “Incorrect option”.
09:20 लक्ष्य द्या ह्या प्रोग्रॅम मध्ये आम्ही, commonfunctions dot pl मधून चार मधून फक्त तीन फंक्शन्स कॉल केले आहेत.
09:28 आता, फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
09:31 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
09:34 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा: perl callprogram dot pl.
09:41 आउटपुट बघा.
09:44 मी पुन्हा एकदा वेगळ्या पर्याय सह प्रोग्रॅम कार्यान्वित करेल.
09:49 टाईप करा: perl callprogram dot pl.
09:53 आता, पर्याय मध्ये प्रविष्ट करा 3.
09:56 लोअर रेंज मध्ये प्रविष्ट करा 50.
09:59 अपर रेंज मध्ये प्रविष्ट करा 99.
10:02 आपण पाहू शकतो की संख्याच्या दिलेल्या रेंज मध्ये रॅंडम (यादृच्छिक) संख्या लिहिले जाते.
10:08 स्वत: हून इतर पर्यायांना वापरुन पहा.
10:11 आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात
10:16 या ट्युटोरियलमध्ये आपण पेर्ल प्रोग्रँमिंगमध्ये निम्न मेथड्स वापरणे शिकलो:do, use, require methods
10:24 नोट: "require" मॉड्यूलच्या जागी "use" मॉड्यूलची सल्ला दिली जाते, कारण की हे संकलनाच्या वेळी मॉड्यूलची उपलब्धता निर्धरित करते.
10:33 येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. एक पर्ल प्रोग्रॅम reminder.pl लिहा, जेथे तुम्ही सहभागांना एक लेटर लिहाल.
10:41 वापरकर्त्याला To आणि From नेम प्रविष्ट करण्यासाठी सांगा.
10:45 ‘use’ मेथड वापरुन Letter dot pm मधून सबरुटीन्स कॉल करा.
10:50 Letter dot pm फाईल मध्ये खालील फंक्शन्स लिहा.
10:54 LetterDate() फंक्शन वर्तमान डेट आणि टाइम रिटर्न करतो.
10:58 To() फंक्शन सहभागांचे नाव रिटर्न करतो.
11:02 From() फंक्शन पाठवणार्याचे नाव रिटर्न करतो.
11:05 Lettermsg() फंक्शन पत्राची सामुग्री रिटर्न करतो.
11:09 Thanksmsg() फंक्शन "thanks" आणि "regards" रिटर्न करतो.
11:13 येथे दाखवल्याप्रमाणे आउटपुट दिसले पाहिजे.
11:20 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.
11:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
11:36 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
11:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:51 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana