Difference between revisions of "PERL/C3/Referencing-and-Dereferencing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| Border = 1 | <center>''' Time '''</center> | <center>'''Narration'''</center> |- | 00:01 |'''Referencing and De-referencing in Perl''' वरील पाठात आ...")
 
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
 
{| Border = 1
 
{| Border = 1
| <center>''' Time '''</center>
+
|''' Time '''
| <center>'''Narration'''</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 10: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
|  या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -
+
|  या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -'''स्केलर रेफरेन्सेस''', '''अरे रेफरेन्सेस''''''हॅश रेफरेन्सेस''' , '''डि-रेफरेन्सेस''' आणि अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
* '''स्केलर रेफरेन्सेस'''
+
* '''अरे रेफरेन्सेस'''
+
* '''हॅश रेफरेन्सेस'''  
+
* '''डि-रेफरेन्सेस''' आणि
+
* '''अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
+
  
 
|-
 
|-
 
|  00:22
 
|  00:22
 
|या पाठासाठी मी वापरणार आहे,
 
|या पाठासाठी मी वापरणार आहे,
उबंटु लिनक्स '''12.04''' ऑपरेटिंग सिस्टम
+
 
'''पर्ल 5.14.2'''
+
उबंटु लिनक्स '''12.04''' ऑपरेटिंग सिस्टम,
 +
'''पर्ल 5.14.2''',
 
'''gedit''' हा टेक्स्ट एडिटर
 
'''gedit''' हा टेक्स्ट एडिटर
  
Line 30: Line 25:
 
|-
 
|-
 
|  00:37
 
|  00:37
|  तुम्हाला,
+
|  तुम्हाला, पर्ल प्रोग्रँमिंग, अरे फंकशन्स आणि हॅश फंकशन्सचे प्राथमिक ज्ञान असावे.  
* '''पर्ल''' प्रोग्रँमिंग
+
* '''अरे फंकशन्स''' आणि  
+
* '''हॅश''' फंकशन्सचे प्राथमिक ज्ञान असावे.  
+
  
 
|-
 
|-
 
|  00:43
 
|  00:43
|नसल्यास संबंधित '''पर्ल''' पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
+
|नसल्यास संबंधित पर्ल पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
Line 45: Line 37:
 
|-
 
|-
 
|  00:51
 
|  00:51
| एक व्हेरिएबल, अरे, '''हॅश''' किंवा '''सबरुटीन''' साठी '''रेफरेन्स''' '''पॉइंटर''' किंवा '''अड्रेस''' आहे.
+
| एक व्हेरिएबल, अरे, हॅश किंवा सबरुटीनसाठी रेफरेन्स पॉइंटर किंवा अड्रेस आहे.
  
 
|-
 
|-
Line 53: Line 45:
 
|-
 
|-
 
|  01:01
 
|  01:01
|'''रेफरेन्स''' हा सोपा, संक्षिप्त '''स्केलर''' वॅल्यू आहे.
+
|रेफरेन्स हा सोपा, संक्षिप्त स्केलर वॅल्यू आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01:05
 
| 01:05
| जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर डेटा स्ट्रक्चर्स पास किंवा रीटर्न करणार तेव्हा '''रेफरेन्स पर्ल''' च्या कमगिरीमध्ये सुधारणा करेल.
+
| जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर डेटा स्ट्रक्चर्स पास किंवा रीटर्न करणार तेव्हा रेफरेन्स पर्लच्या कमगिरीमध्ये सुधारणा करेल.
  
 
|-
 
|-
Line 65: Line 57:
 
|-
 
|-
 
|  01:18
 
|  01:18
|क्लिष्ट '''पर्ल''' डेटा स्ट्रक्चर्स व्यवस्थापित करण्यासाठी सोपे आहे.
+
|क्लिष्ट पर्ल डेटा स्ट्रक्चर्स व्यवस्थापित करण्यासाठी सोपे आहे.
  
 
|-
 
|-
Line 73: Line 65:
 
|-
 
|-
 
| 01:25
 
| 01:25
| आपण त्याच्या समोर एक '''backslash (\)''' ठेवल्याने कोणताही '''व्हेरिएबल, सबरुटीन''' किंवा वॅल्यू साठी एक रेफरेन्स तयार करू शकतो.
+
| आपण त्याच्या समोर एक '''backslash (\)''' ठेवल्याने कोणताही व्हेरिएबल, सबरुटीन किंवा वॅल्यू साठी एक रेफरेन्स तयार करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  01:33
 
|  01:33
|येथे दर्शवल्या प्रमाणे '''स्केलर व्हेरिएबल''' हे '''backslash''' आणि '''dollar sign'''($) द्वारे '''रेफरेन्स''' केले जाते.
+
|येथे दर्शवल्या प्रमाणे स्केलर व्हेरिएबल हे '''backslash''' आणि '''dollar sign'''($) द्वारे रेफरेन्स केले जाते.
  
 
|-
 
|-
 
|  01:39
 
|  01:39
| '''अरे व्हेरिएबल''' हे  '''backslash''' आणि '''at the rate(@)''' चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते.
+
| अरे व्हेरिएबल हे  '''backslash''' आणि '''at the rate(@)''' चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते.
  
 
|-
 
|-
 
|  01:45
 
|  01:45
|येथे उदाहरणात दाखवल्या प्रमाणे '''हॅश व्हेरिएबल''' हे '''backslash''' आणि '''percentage(%)''' चिन्हा द्वारे  रेफरेन्स केले जाते.
+
|येथे उदाहरणात दाखवल्या प्रमाणे हॅश व्हेरिएबल हे '''backslash''' आणि '''percentage(%)''' चिन्हा द्वारे  रेफरेन्स केले जाते.
  
 
|-
 
|-
Line 109: Line 101:
 
|-
 
|-
 
|  02:16
 
|  02:16
| '''स्केलर व्हेरिएबल''' हे '''dollar sign ($)''' आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
+
| स्केलर व्हेरिएबल हे '''dollar sign ($)''' आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
  
 
|-
 
|-
 
|  02:21
 
|  02:21
|'''अरे व्हेरिएबल''' हे '''at the rate (@)''' चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
+
|अरे व्हेरिएबल हे '''at the rate (@)''' चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
  
 
|-
 
|-
 
|  02:27
 
|  02:27
| '''हॅश व्हेरिएबल''' हे '''percentage(%)''' चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
+
| हॅश व्हेरिएबल हे '''percentage(%)''' चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
  
 
|-
 
|-
Line 149: Line 141:
 
|-
 
|-
 
|  03:10
 
|  03:10
|ही ओळ '''व्हेरिएबल''' ची '''मेमरी अड्रेस''' प्रिंट करते जी '''रेफरेन्स''' म्हणून तयार केली आहे.
+
|ही ओळ व्हेरिएबलची मेमरी अड्रेस प्रिंट करते जी रेफरेन्स म्हणून तयार केली आहे.
  
 
|-
 
|-
 
|  03:16
 
|  03:16
|प्रत्यक्ष वॅल्यू प्रिंट करण्यास, '''व्हेरिएबल''' हे '''$''' च्या अगोदर महिरपी कॅंसा द्वारे dereference केले जाते.
+
|प्रत्यक्ष वॅल्यू प्रिंट करण्यास, व्हेरिएबल हे '''$''' च्या अगोदर महिरपी कॅंसा द्वारे dereference केले जाते.
  
 
|-
 
|-
 
|  03:23
 
|  03:23
|येथे '''ref()''' फंकशन हे रेफरेन्स टाईप रिटर्न करेल जसे की '''स्केलर''' किंवा '''अरे''' किंवा '''हॅश'''.
+
|येथे '''ref()''' फंकशन हे रेफरेन्स टाईप रिटर्न करेल जसे की स्केलर किंवा अरे किंवा हॅश.
  
 
|-
 
|-
Line 229: Line 221:
 
|-
 
|-
 
| 04:53
 
| 04:53
| '''टर्मिनल''' वर जाऊन टाईप करा '''perl arrayRef dot pl''' आणि एंटर दाबा.  
+
| टर्मिनल वर जाऊन टाईप करा '''perl arrayRef dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 237: Line 229:
 
|-
 
|-
 
|  05:04
 
|  05:04
|  पहिली ओळ '''रेफरेन्स''' म्हणून तयार केलेली व्हेरिएबलची मेमरी अड्रेसच्या आउटपुटला दाखवते.
+
|  पहिली ओळ रेफरेन्स म्हणून तयार केलेली व्हेरिएबलची मेमरी अड्रेसच्या आउटपुटला दाखवते.
  
 
|-
 
|-
 
|  05:10
 
|  05:10
|दुसरी ओळ  ''dereferenced'' केलेल्या प्रत्यक्ष वॅल्यूला दाखवते.
+
|दुसरी ओळ  '''dereferenced''' केलेल्या प्रत्यक्ष वॅल्यूला दाखवते.
  
 
|-
 
|-
 
|  05:16
 
|  05:16
| पुढे, आपण '''अरे''' साठी '''direct reference''' घोषित कसे करणे हे पाहू.
+
| पुढे, आपण अरे साठी '''direct reference''' घोषित कसे करणे हे पाहू.
  
 
|-
 
|-
Line 253: Line 245:
 
|-
 
|-
 
|  05:24
 
|  05:24
|मी '''अरे''' साठी '''direct reference''' दाखवण्यास अस्तित्वातील प्रोग्राम बदलला आहे.
+
|मी अरे साठी '''direct reference''' दाखवण्यास अस्तित्वातील प्रोग्राम बदलला आहे.
  
 
|-
 
|-
Line 269: Line 261:
 
|-
 
|-
 
|  05:43
 
|  05:43
|येथे आपल्या प्रोग्राममध्ये '''प्रिंट''' स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू <nowiki>[1]. </nowiki>जे '''Green''' ते घेतो.   
+
|येथे आपल्या प्रोग्राममध्ये प्रिंट स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू <nowiki>[1]. </nowiki> जे '''Green''' ते घेतो.   
  
 
|-
 
|-
Line 277: Line 269:
 
|-
 
|-
 
|  05:54
 
|  05:54
| '''टर्मिनल''' वर जाऊन टाईप करा '''perl arrayRef dot pl''' आणि कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा.
+
| टर्मिनल वर जाऊन टाईप करा '''perl arrayRef dot pl''' आणि कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  06:03
 
|  06:03
|  मी त्याच कोड फाईल मध्ये डाइरेक्ट हॅश रेफरेन्स कसे वापरावे, एक उदाहरण दाखवेल.  
+
|  मी त्याच कोड फाईल मध्ये डाइरेक्ट हॅश रेफरेन्स कसे वापरावे, एक उदाहरण दाखवेल. आपण '''gedit''' वर जाऊ.   
आपण '''gedit''' वर जाऊ.   
+
  
 
|-
 
|-
Line 290: Line 281:
 
|-
 
|-
 
|  06:18
 
|  06:18
| ह्याला '''dereference''' करण्यास '''एरो ऑपरेटर (->)''' वापरा. '''“Name”''' हे '''हॅश की''' आहे.
+
| ह्याला '''dereference''' करण्यास '''एरो ऑपरेटर (->)''' वापरा. “Name”  हे हॅश की आहे.
  
 
|-
 
|-
 
|  06:24
 
|  06:24
| ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित केल्यास, दोन्ही प्रिंट स्टेट्मेंट्स आउटपुट म्हणून ''''Sunil'''' प्रिंट करेल.
+
| ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित केल्यास, दोन्ही प्रिंट स्टेट्मेंट्स आउटपुट म्हणून '''Sunil''' प्रिंट करेल.
  
 
|-
 
|-
Line 326: Line 317:
 
|-
 
|-
 
|  07:19
 
|  07:19
| एक विशिष्ट वॅल्यू एक्सेस करण्यास चौकटी कंसात<nowiki> “[ ]” </nowiki> '''अरे इंडेक्स''' वापरणे आवश्यक आहे.  आणि '''dereference''' करण्यास एक '''एरो ऑपरेटर (->)''' वापरा.  
+
| एक विशिष्ट वॅल्यू एक्सेस करण्यास चौकटी कंसात<nowiki> “[ ]” </nowiki> अरे इंडेक्स वापरणे आवश्यक आहे.  आणि '''dereference''' करण्यास एक '''एरो ऑपरेटर (->)''' वापरा.  
  
 
|-
 
|-
Line 334: Line 325:
 
|-
 
|-
 
|  07:32
 
|  07:32
| '''Push फंक्शन''' हे एक '''array reference''' च्या शेवटच्या स्थानावर घटक जोडते.
+
| '''Push''' फंक्शन हे एक '''array reference''' च्या शेवटच्या स्थानावर घटक जोडते.आपल्या बाबतीत 5,6,7 अस्तित्वतिल असलेल्या अरे 1,2,3,4 च्या शेवटटी जोडले जाते.
आपल्या बाबतीत 5,6,7 अस्तित्वतिल असलेल्या अरे 1,2,3,4 च्या शेवटटी जोडले जाते.
+
  
 
|-
 
|-
Line 343: Line 333:
 
|-
 
|-
 
|  07:53
 
|  07:53
| '''Pop function'''  '''array reference''' शेवटच्या स्थिती मधून एलिमेंटला काढून टाकते.
+
| '''Pop function array reference''' शेवटच्या स्थिती मधून एलिमेंटला काढून टाकते.
  
 
|-
 
|-
Line 387: Line 377:
 
|-
 
|-
 
| 08:50
 
| 08:50
| मी एक '''direct hash reference''' घोषित केले आहे जे '''स्केलर''' व्हेरिएबल''' $weektemp''' मध्ये संचित केले जाऊ शकते.
+
| मी एक '''direct hash reference''' घोषित केले आहे जे स्केलर व्हेरिएबल '''$weektemp''' मध्ये संचित केले जाऊ शकते.
  
 
|-
 
|-
 
|  08:57
 
|  08:57
| '''हॅश रेफरेन्स''' ला प्रतिनिधित्व करण्यास महिरपी कंस आणि '''dereference''' ला प्रतिनिधित्व करण्यास ''एरो ऑपरेटर''' वापरले आहे.
+
| हॅश रेफरेन्सला प्रतिनिधित्व करण्यास महिरपी कंस आणि '''dereference''' ला प्रतिनिधित्व करण्यास '''एरो ऑपरेटर''' वापरले आहे.
  
 
|-
 
|-
Line 399: Line 389:
 
|-
 
|-
 
|  09:09
 
|  09:09
|मी '''हॅश'''  च्या किजला लूप करण्यास '''“keys” built-in function''' वापरत आहे.  
+
|मी हॅशच्या किजला लूप करण्यास “keys” '''built-in function''' वापरत आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  09:15
 
|  09:15
|'''हॅश''' च्या प्रत्येक एलिमेंट ला '''print''' स्टेट्मेंट प्रिंट करतो.  
+
|हॅशच्या प्रत्येक एलिमेंट ला '''print''' स्टेट्मेंट प्रिंट करतो.  
  
 
|-
 
|-
Line 423: Line 413:
 
|-
 
|-
 
| 09:41
 
| 09:41
| '''हॅश किज''' आणि '''हॅश वॅल्यूज''' यादृच्छिक क्रमाने संचित केले जातात.
+
| हॅश किज आणि हॅश वॅल्यूज यादृच्छिक क्रमाने संचित केले जातात.
  
 
|-
 
|-
Line 435: Line 425:
 
|-
 
|-
 
|09:57
 
|09:57
| या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
+
| या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:'''स्केलर रेफरेन्सेस''', '''अरे रेफरेन्सेस''', '''हॅश रेफरेन्सेस''', '''डि-रेफरेन्सेस''' आणि अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
* '''स्केलर रेफरेन्सेस'''
+
* '''अरे रेफरेन्सेस'''
+
* '''हॅश रेफरेन्सेस'''  
+
* '''डि-रेफरेन्सेस''' आणि
+
* '''अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
+
  
 
|-
 
|-
Line 460: Line 445:
 
|-
 
|-
 
|  10:35
 
|  10:35
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
+
| स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.  
कृपया डाउनलोड करून पहा.  
+
  
 
|-
 
|-
 
| 10:42
 
| 10:42
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:00, 20 April 2017

Time Narration
00:01 Referencing and De-referencing in Perl वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत -स्केलर रेफरेन्सेस, अरे रेफरेन्सेस, हॅश रेफरेन्सेस , डि-रेफरेन्सेस आणि अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
00:22 या पाठासाठी मी वापरणार आहे,

उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2, gedit हा टेक्स्ट एडिटर

00:33 तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:37 तुम्हाला, पर्ल प्रोग्रँमिंग, अरे फंकशन्स आणि हॅश फंकशन्सचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:43 नसल्यास संबंधित पर्ल पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:49 References म्हणजे काय?
00:51 एक व्हेरिएबल, अरे, हॅश किंवा सबरुटीनसाठी रेफरेन्स पॉइंटर किंवा अड्रेस आहे.
00:58 ते थेट डेटा समाविष्ट करत नाहीत.
01:01 रेफरेन्स हा सोपा, संक्षिप्त स्केलर वॅल्यू आहे.
01:05 जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर डेटा स्ट्रक्चर्स पास किंवा रीटर्न करणार तेव्हा रेफरेन्स पर्लच्या कमगिरीमध्ये सुधारणा करेल.
01:12 हे मेमरी सेव्ह करते कारण की वॅल्यूच्या एवजी सबरुटीनला रेफरेन्स पास केले जाते.
01:18 क्लिष्ट पर्ल डेटा स्ट्रक्चर्स व्यवस्थापित करण्यासाठी सोपे आहे.
01:22 आपण रेफरेन्स कसे तयार करणे हे शिकू.
01:25 आपण त्याच्या समोर एक backslash (\) ठेवल्याने कोणताही व्हेरिएबल, सबरुटीन किंवा वॅल्यू साठी एक रेफरेन्स तयार करू शकतो.
01:33 येथे दर्शवल्या प्रमाणे स्केलर व्हेरिएबल हे backslash आणि dollar sign($) द्वारे रेफरेन्स केले जाते.
01:39 अरे व्हेरिएबल हे backslash आणि at the rate(@) चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते.
01:45 येथे उदाहरणात दाखवल्या प्रमाणे हॅश व्हेरिएबल हे backslash आणि percentage(%) चिन्हा द्वारे रेफरेन्स केले जाते.
01:53 dereference म्हणजे काय?
01:55 जेव्हा reference dereferenced केले जाते, तेव्हा प्रत्यक्ष वॅल्यू रिटर्न होते.
02:00 एक रेफरेन्स व्हेरिएबलला महिरपी कंसात ठेवल्यास तो Dereference बनतो.
02:06 डाव्या महिरपी कॅंसाच्या आधी कॅरक्टर सह जो reference चा प्रकार आहे तो दर्शवितो.
02:12 आपण व्हेरिएबल्सना dereference कसे करू.
02:16 स्केलर व्हेरिएबल हे dollar sign ($) आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
02:21 अरे व्हेरिएबल हे at the rate (@) चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
02:27 हॅश व्हेरिएबल हे percentage(%) चिन्ह आणि महिरपी कंस द्वारे dereference केले जाते.
02:33 आपण Scalar reference आणि dereference साठी एक साधा प्रोग्राम पाहू.
02:38 मी gedit टेक्स्ट एडिटर मध्ये एक सॅंपल प्रोग्राम उघडते.
02:43 टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit scalarRef dot pl ampersand आणि एंटर दाबा.
02:50 स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
02:55 मी कोड स्पष्ट करते.
02:57 पहिली ओळ scalar variable $a घोषित करते आणि त्याला 10 ही वॅल्यू इनिशियलाइज़्ड केले.
03:03 आधी सांगितल्याप्रमाणे, scalar variable हे backslash आणि dollar sign ($) द्वारे रेफरेन्स केले जाते.
03:10 ही ओळ व्हेरिएबलची मेमरी अड्रेस प्रिंट करते जी रेफरेन्स म्हणून तयार केली आहे.
03:16 प्रत्यक्ष वॅल्यू प्रिंट करण्यास, व्हेरिएबल हे $ च्या अगोदर महिरपी कॅंसा द्वारे dereference केले जाते.
03:23 येथे ref() फंकशन हे रेफरेन्स टाईप रिटर्न करेल जसे की स्केलर किंवा अरे किंवा हॅश.
03:30 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
03:34 प्रोग्राम कार्यान्वित करू.
03:36 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl scalarRef dot pl आणि एंटर दाबा.
03:43 दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे.
03:46 पहिली ओळ मेमरी अड्रेस दाखवते जेथे 10 ही वॅल्यू संग्रहीत आहे.
03:51 दुसरी ओळ प्रत्यक्ष वॅल्यू 10 रिटर्न करेल.
03:55 Ref() फंकशन Scalar हे आउटपुट रिटर्न करेल.
03:59 पुढे, आपण एक सॅंपल प्रोग्राम वपरून reference आणि dereference अरे कसे तयार करणे हे जाणून घेऊ.
04:07 माझ्याकडे आधीच एक सॅंपल प्रोग्राम आहे. मी तो gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते.
04:13 टर्मिनल मध्ये, टाईप करा gedit arrayRef dot pl ampersand आणि एंटर दाबा.
04:20 arrayRef dot pl फाईल मध्ये, स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाईप करा.
04:26 आता मी कोड स्पष्ट करते.
04:28 येथे पहिल्या ओळीत, मी एक अरे @color घोषित केले आणि त्याला तीन वॅल्यूज सह इनिशीयलाइज़ केले.
04:35 हे backslash @color सह reference केले आहे जे array name आहे आणि $colorRef ला असाइन केले आहे.
04:42 प्रिंट स्टेट्मेंट हे reference आणि dereferenced वॅल्यू प्रिंट करेल.
04:47 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
04:51 प्रोग्राम कार्यान्वित करा.
04:53 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRef dot pl आणि एंटर दाबा.
05:00 येथे दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे.
05:04 पहिली ओळ रेफरेन्स म्हणून तयार केलेली व्हेरिएबलची मेमरी अड्रेसच्या आउटपुटला दाखवते.
05:10 दुसरी ओळ dereferenced केलेल्या प्रत्यक्ष वॅल्यूला दाखवते.
05:16 पुढे, आपण अरे साठी direct reference घोषित कसे करणे हे पाहू.
05:21 आपल्या प्रोग्रामवर परत येऊ.
05:24 मी अरे साठी direct reference दाखवण्यास अस्तित्वातील प्रोग्राम बदलला आहे.
05:29 तुम्ही दाखवल्याप्रमाणे चौकटी कंस [] वापरुन अरे साठी direct reference तयार करू शकता.
05:35 dereference करण्यास एरो ऑपरेटर (->) वापरा.
05:39 प्रिंट स्टेट्मेंट आउटपुट म्हणून Green प्रिंट करेल.
05:43 येथे आपल्या प्रोग्राममध्ये प्रिंट स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू [1]. जे Green ते घेतो.
05:50 फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
05:54 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRef dot pl आणि कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा.
06:03 मी त्याच कोड फाईल मध्ये डाइरेक्ट हॅश रेफरेन्स कसे वापरावे, एक उदाहरण दाखवेल. आपण gedit वर जाऊ.
06:11 येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही महिरपी कंस {} वापरुन हॅश साठी direct reference तयार करू शकता.
06:18 ह्याला dereference करण्यास एरो ऑपरेटर (->) वापरा. “Name” हे हॅश की आहे.
06:24 ह्या कोडचा ब्लॉक कार्यान्वित केल्यास, दोन्ही प्रिंट स्टेट्मेंट्स आउटपुट म्हणून Sunil प्रिंट करेल.
06:31 पुढे, आपण पाहू सॅंपल प्रोग्राम सह array reference च्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
06:39 माझ्याकडे आधीच एक सॅंपल प्रोग्राम आहे. मी तो gedit टेक्स्ट एडिटर मध्ये उघडते.
06:45 टर्मिनल उघडा आणि टाईप करा gedit arrayRefadd dot pl ampersand आणि एंटर दाबा.
06:54 gedit मध्ये arrayRefadd.pl फाईल उघडली आहे. येथे तुमच्या फाईल मध्ये दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा.
07:02 पहिली ओळ अरेला इनिशीयलाइज़ करते.
07:06 आपण backslash @numarray सह array reference केले आणि $ref ला असाइन केले.
07:13 आता, आपण पाहू array reference मधून एक विशिष्ट एलिमेंट एक्सेस कसे करणे.
07:19 एक विशिष्ट वॅल्यू एक्सेस करण्यास चौकटी कंसात “[ ]” अरे इंडेक्स वापरणे आवश्यक आहे. आणि dereference करण्यास एक एरो ऑपरेटर (->) वापरा.
07:28 print स्टेट्मेंट इंडेक्सची वॅल्यू [0] प्रिंट करेल.
07:32 Push फंक्शन हे एक array reference च्या शेवटच्या स्थानावर घटक जोडते.आपल्या बाबतीत 5,6,7 अस्तित्वतिल असलेल्या अरे 1,2,3,4 च्या शेवटटी जोडले जाते.
07:47 हे print स्टेट्मेंट array reference ला जोडल्या नंतर आउटपुट दाखवते.
07:53 Pop function array reference शेवटच्या स्थिती मधून एलिमेंटला काढून टाकते.
07:58 आपल्य उदाहरणात, अस्तित्वतिल असलेल्या array reference मधून 7 ला काढून टाकते.
08:03 print स्टेट्मेंट array reference मधून काढून टकल्या नंतर आउटपुट दाखवते.
08:08 आता, फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
08:11 प्रोग्राम कार्यान्वित करू.
08:14 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl arrayRefadd dot pl आणि एंटर दाबा.
08:22 दर्शवल्या प्रमाणे हे आउटपुट आहे.
08:26 आता आपण आणखी एक सॅंपल प्रोग्राम जिथे hash reference च्या एलिमेंट्स ला जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे पाहू.
08:34 टर्मिनल वर टाईप करा gedit hashRefadd dot pl ampersand आणि एंटर दाबा.
08:42 हे gedit मध्ये hashRefadd.pl फाईल उघडेल.
08:47 मी सॅंपल प्रोग्राम स्पष्ट करते.
08:50 मी एक direct hash reference घोषित केले आहे जे स्केलर व्हेरिएबल $weektemp मध्ये संचित केले जाऊ शकते.
08:57 हॅश रेफरेन्सला प्रतिनिधित्व करण्यास महिरपी कंस आणि dereference ला प्रतिनिधित्व करण्यास एरो ऑपरेटर वापरले आहे.
09:04 हा कोड सोमवार ते शुक्रवार पर्यन्त तपमानाचे मूल्ये संचित करतो.
09:09 मी हॅशच्या किजला लूप करण्यास “keys” built-in function वापरत आहे.
09:15 हॅशच्या प्रत्येक एलिमेंट ला print स्टेट्मेंट प्रिंट करतो.
09:19 येथे दाखवल्या प्रमाणे एलिमेंटचे विशिष्ट मूल्य एक्सेस करू शकतो.
09:25 print स्टेट्मेंट सोमवारच्या तापमनाला प्रिंट करतो.
09:29 आता, फाईल सेव्ह करा.
09:32 टर्मिनल वर जाऊन टाईप करा perl hashRefadd dot pl आणि आउटपुट पाहण्यासाठी एंटर दाबा.
09:41 हॅश किज आणि हॅश वॅल्यूज यादृच्छिक क्रमाने संचित केले जातात.
09:46 प्रदर्शित आउटपुट जे आधी जोडलेले होते त्या प्रमाणे नाहीत.
09:52 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:57 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:स्केलर रेफरेन्सेस, अरे रेफरेन्सेस, हॅश रेफरेन्सेस, डि-रेफरेन्सेस आणि अरे/ हॅश रेफरेन्सेसच्या एलिमेंट्सला कसे जोडणे, काढून टाकणे आणि एक्सेस करणे.
10:14 येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. आपल्या hashRefadd dot pl file मध्ये नवीन किज हॅश weektemp च्या आत Saturday आणि Sunday जोडा.
10:24 शेवटी Saturday की काढून टाका.
10:27 हॅश weektemp प्रिंट करा.
10:30 प्रोग्रामला सेव्ह आणि कार्यान्वित करा. आणि परिणाम तपासा.
10:35 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.कृपया डाउनलोड करून पहा.
10:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
10:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:02 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana