Difference between revisions of "Inkscape/C3/Create-patterns-in-Inkscape/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 9: | Line 9: | ||
|- | |- | ||
| 00:06 | | 00:06 | ||
− | | आपण शिकणार आहोत: | + | | आपण शिकणार आहोत: '''cloning''', '''Pattern along path''', '''Spray''' tool आणि '''Path effect editor''' वापरून पॅटर्न बनवणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 00:17 | | 00:17 | ||
− | | या पाठासाठी वापरणार आहोत- | + | | या पाठासाठी वापरणार आहोत- उबंटु लिनक्स 12.04 OS, इंकस्केप वर्जन 0.48.4 |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
− | |00:27 | + | | 00:27 |
| इंकस्केप उघडू. | | इंकस्केप उघडू. | ||
Line 95: | Line 88: | ||
|- | |- | ||
− | |02:20 | + | | 02:20 |
| टूल कंट्रोल्स बारवर '''Width''' बदलून 540 आणि '''Height ''' 250 करा. | | टूल कंट्रोल्स बारवर '''Width''' बदलून 540 आणि '''Height ''' 250 करा. | ||
Line 192: | Line 185: | ||
|- | |- | ||
| 04:58 | | 04:58 | ||
− | | पाठात शिकलो: | + | | पाठात शिकलो: '''cloning''' ,'''Pattern along path''' , '''Spray ''' tool आणि '''Path effect editor''' वापरून पॅटर्न बनवणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 216: | Line 205: | ||
|- | |- | ||
| 05:32 | | 05:32 | ||
− | | | + | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
|- | |- |
Latest revision as of 15:44, 17 April 2017
Time | Narration |
00:01 | Create patterns in Inkscape या पाठात आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत: cloning, Pattern along path, Spray tool आणि Path effect editor वापरून पॅटर्न बनवणे. |
00:17 | या पाठासाठी वापरणार आहोत- उबंटु लिनक्स 12.04 OS, इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:27 | इंकस्केप उघडू. |
00:29 | Star टुलवर क्लिक करून कॅनव्हासवर चांदणी काढा. |
00:33 | Selector tool वर क्लिक करा. |
00:36 | टूल कंट्रोल्स बारवरील Width आणि Height चे पॅरामीटर्स बदलून 40 करा. |
00:42 | Zoom in करून चांदणीवर एकदा क्लिक करा. |
00:46 | आता pivot point म्हणजेच चांदणीच्या मध्यभागातील अधिकचे चिन्ह दिसत आहे. |
00:53 | येथे दाखवल्याप्रमाणे pivot point वर क्लिक करून तो चांदणीपासून लांब नेऊन ठेवा. |
00:59 | आता Edit मेनूखालील Clone पर्यायातील Create Tiled clones पर्याय निवडा. |
01:06 | नवा डायलॉग बॉक्स उघडेल. त्यामधे अनेक टॅब्ज आणि प्रत्येक टॅबखाली अनेक पर्याय दिसतील. |
01:15 | Symmetry टॅबखाली विविध मेथड्स असलेला ड्रॉप डाऊन मेनू दिसेल. या डेमोसाठी simple translation पर्याय निवडू. |
01:25 | rows आणि कॉलम्सचे पॅरामीटर्स बदलून अनुक्रमे 1 आणि 40 करा. |
01:32 | Shift टॅबवर जा. Per column खालील Shift Xची टक्केवारी बदलून -100 करा. |
01:41 | Rotation टॅबवर जा. Per column खालील Angle बदलून 10 करा. |
01:48 | Create बटणावर क्लिक करा. चांदण्यांचा वर्तुळाकार पॅटर्न तयार होईल. |
01:55 | अशाचप्रकारे Create Tiled clones खालील इतर पर्याय वापरून सुंदर पॅटर्न्स बनवू शकता. |
02:01 | हे चांदण्यांचे वर्तुळ बाजूला सरकवू. |
02:04 | आता पाथच्या कडेने नक्षीकाम कसे करायचे ते पाहू. |
02:09 | Rectangle टूल सिलेक्ट करा. राऊंडेड आयत काढून त्याला हिरवा रंग द्या. नंतर Selector टूलवर क्लिक करा. |
02:20 | टूल कंट्रोल्स बारवर Width बदलून 540 आणि Height 250 करा. |
02:28 | Star टूल वापरून अशाचप्रकारे चांदणीचा पॅटर्न काढा. |
02:32 | Selector टूलवर क्लिक करा. टूल कंट्रोल्स बारवर Width आणि Height बदलून 50 करा. |
02:40 | हे आयताच्या डावीकडे वरच्या बाजूला बॉर्डरवर ठेवा. |
02:45 | दोन्ही आकार सिलेक्ट करून Extensions मेनूवर जा. |
02:48 | Generate from path वर क्लिक करून Pattern along Path वर क्लिक करा. |
02:55 | Copies of the patterns साठी Repeated आणि Deformation type साठी Ribbon पर्याय निवडा. |
03:03 | Apply आणि Close बटणावर क्लिक करा. आयताच्या बॉर्डरभोवती सुंदर पॅटर्न तयार झालेला दिसेल. |
03:11 | Path effects द्वारे आणखी एक पॅटर्न बनवू. |
03:16 | Bezier टूल सिलेक्ट करून नागमोडी पाथ काढा. |
03:20 | Path मेनू खालील Path Effects Editor वर क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:27 | Apply new effect च्या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा. विविध इफेक्टसची सूची दिसेल. |
03:33 | Gears पर्याय निवडून Add वर क्लिक करा. आकारात होणारा बदल पहा. |
03:41 | पुढे Sketch पर्याय निवडून Add वर क्लिक करा. होणारा बदल पहा. |
03:48 | Path Effect Editor मधे निवडलेल्या इफेक्टशी संबंधित विविध पॅरामीटर्स दिसतील. |
03:54 | त्यातील Strokes चे पॅरामीटर बदलून ते 10 करा आणि एंटर दाबा. ऑब्जेक्टमधे होणारा बदल पहा. |
04:03 | Path Effect Editor चा डायलॉग बॉक्स बंद करा. |
04:08 | सर्व आकार सिलेक्ट करून ते एका बाजूला सरकवा. |
04:12 | पुढे Spray टूलद्वारे झाडासारखा पॅटर्न काढायला शिकू. |
04:18 | Bezier टूल सिलेक्ट करा. दाखवल्याप्रमाणे झाडाचे खोड काढून त्याला तपकिरी रंग द्या. पान काढून त्याला हिरवा रंग द्या. |
04:38 | Spray टूल सिलेक्ट करून पानाच्या आकारावर क्लिक करा. |
04:43 | झाडाचा आकार तयार करण्यासाठी माऊसचे बटण न सोडता ते खोडाभोवती ड्रॅग करा. |
04:51 | झाडाचा आकार तयार झाला आहे. |
04:55 | थोडक्यात, |
04:58 | पाठात शिकलो: cloning ,Pattern along path , Spray tool आणि Path effect editor वापरून पॅटर्न बनवणे. |
05:08 | असाईनमेंटमधे गोलाकार आणि रंगीबेरंगी पॅटर्न बनवा. |
05:12 | पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
05:16 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:23 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
05:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:41 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |