Difference between revisions of "Inkscape/C3/Create-a-3-fold-brochure/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
+
{| border = 1
{| border=1
+
|'''Time'''
| Time
+
|'''Narration'''
| Narration
+
  
|-
 
|-
Line 13: Line 12:
  
|-
 
|-
| 00.08
+
| 00:08
| * '''guidelines''' वापरणे, सेट करणे  
+
| '''guidelines''' वापरणे, सेट करणे  
  
|-
 
|-
 
| 00:10
 
| 00:10
| * 3-fold brochure साठी सेटींग्ज.
+
| 3-fold brochure साठी सेटींग्ज.
  
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| * ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
+
| ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
  
|-
 
|-
Line 34: Line 33:
 
|-
 
|-
 
| 00:21
 
| 00:21
| * उबंटु लिनक्स 12.04 OS  
+
| उबंटु लिनक्स 12.04 OS  
  
|-
 
|-
 
| 00:24
 
| 00:24
| * इंकस्केप वर्जन 0.48.4  
+
| इंकस्केप वर्जन 0.48.4  
  
|-
 
|-
Line 74: Line 73:
 
|-
 
|-
 
| 00:59
 
| 00:59
| हे पर्याय निवडा-
+
| हे पर्याय निवडा- '''Default units''' साठी '''mm'''
  
|-
 
|-
| 01.00
+
| 01:03
| * '''Default units''' साठी '''mm'''  
+
| '''Page Size''' साठी '''A4'''  
  
|-
 
|-
| 01.03
+
| 01:05
| * '''Page Size''' साठी '''A4'''  
+
| '''Orientation ''' साठी '''Landscape'''  
  
|-
 
|-
| 01.05
+
| 01:07
| * '''Orientation ''' साठी '''Landscape'''  
+
| '''Custom Size Units''' साठी '''mm'''.
  
|-
 
|-
| 01.07
+
| 01:11
| * '''Custom Size Units''' साठी '''mm'''.
+
 
+
|-
+
| 01.11
+
 
| कॅनव्हास 3 फोल्डसमधे विभागावा लागेल.  
 
| कॅनव्हास 3 फोल्डसमधे विभागावा लागेल.  
  
|-
 
|-
| 01.14
+
| 01:14
 
| येथे कॅनव्हासची width 297 आहे.  
 
| येथे कॅनव्हासची width 297 आहे.  
  
|-
 
|-
| 01.18  
+
| 01:18  
 
| म्हणून 297 चे 3 भाग म्हणजे प्रत्येक भागाची width 99 असली पाहिजे.  
 
| म्हणून 297 चे 3 भाग म्हणजे प्रत्येक भागाची width 99 असली पाहिजे.  
  
|-
 
|-
| 01.27
+
| 01:27
 
| '''Document Properties''' चा डायलॉग बॉक्स बंद करा.  
 
| '''Document Properties''' चा डायलॉग बॉक्स बंद करा.  
  
|-
 
|-
| 01.30
+
| 01:30
 
| कॅनव्हासच्या डावीकडील '''guideline''' वर क्लिक करून ड्रॅग करा.  
 
| कॅनव्हासच्या डावीकडील '''guideline''' वर क्लिक करून ड्रॅग करा.  
  
|-
 
|-
| 01.35
+
| 01:35
 
| या '''guideline''' वर डबल क्लिक करा.  
 
| या '''guideline''' वर डबल क्लिक करा.  
  
|-
 
|-
| 01.37
+
| 01:37
 
| डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
| डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
|-
 
|-
| 01.41
+
| 01:41
 
| 'X' ची व्हॅल्यू  99 करून '''OK''' क्लिक करा.
 
| 'X' ची व्हॅल्यू  99 करून '''OK''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 01.45
+
| 01:45
 
| कॅनव्हासच्या डावीकडून आणखी एकदा '''guideline''' वर क्लिक करून ड्रॅग करा.  
 
| कॅनव्हासच्या डावीकडून आणखी एकदा '''guideline''' वर क्लिक करून ड्रॅग करा.  
  
|-
 
|-
| 01.50
+
| 01:50
 
| डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.  
 
| डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.  
  
|-
 
|-
| 01.53
+
| 01:53
 
| येथे  'X' ची व्हॅल्यू 198 करा.  
 
| येथे  'X' ची व्हॅल्यू 198 करा.  
  
|-
 
|-
| 01.56
+
| 01:56
 
| आपल्या कॅनव्हासचे  तीन समान भाग झाले आहेत.  
 
| आपल्या कॅनव्हासचे  तीन समान भाग झाले आहेत.  
  
|-
 
|-
| 02.01
+
| 02:01
 
| ह्या गाईडलाईन्स प्रत्येक फोल्ड कुठे सुरू होतो आणि संपतो हे सांगतात.  
 
| ह्या गाईडलाईन्स प्रत्येक फोल्ड कुठे सुरू होतो आणि संपतो हे सांगतात.  
  
|-
 
|-
| 02.06
+
| 02:06
 
| ही फाईल दोनदा सेव्ह करा.  
 
| ही फाईल दोनदा सेव्ह करा.  
  
|-
 
|-
| 02.08
+
| 02:08
 
|पहिली ब्रोशरच्या आतील बाजूसाठी  
 
|पहिली ब्रोशरच्या आतील बाजूसाठी  
  
|-
 
|-
| 02.11
+
| 02:11
 
| आणि दुसरी बाहेरच्या बाजूसाठी.  
 
| आणि दुसरी बाहेरच्या बाजूसाठी.  
  
|-
 
|-
| 02.13
+
| 02:13
 
| '''File ''' मेनूखालील '''Save as ''' क्लिक करा.
 
| '''File ''' मेनूखालील '''Save as ''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02.16
+
| 02:16
 
| मी ही फाईल डेस्कटॉपवर '''Brochure-OUT.svg ''' नावाने सेव्ह करते.
 
| मी ही फाईल डेस्कटॉपवर '''Brochure-OUT.svg ''' नावाने सेव्ह करते.
  
|-
 
|-
| 02.22
+
| 02:22
 
| पुन्हा '''File ''' मेनूखालील '''Save as''' क्लिक करा.
 
| पुन्हा '''File ''' मेनूखालील '''Save as''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02.26
+
| 02:26
 
| यावेळी फाईलला '''Brochure-IN.svg''' नाव देऊन '''Save''' वर क्लिक करा.
 
| यावेळी फाईलला '''Brochure-IN.svg''' नाव देऊन '''Save''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02.33
+
| 02:33
 
| आता एक आतील तर दुसरी बाहेरील भागासाठी अशा दोन फाईल्स आहेत.  
 
| आता एक आतील तर दुसरी बाहेरील भागासाठी अशा दोन फाईल्स आहेत.  
  
|-
 
|-
| 02.39
+
| 02:39
 
| '''Brochure-IN.svg ''' पासून सुरूवात करू.
 
| '''Brochure-IN.svg ''' पासून सुरूवात करू.
  
|-
 
|-
| 02.43
+
| 02:43
 
| हे ब्रोशर तयार करताना वेगळ्या घटकांसाठी वेगळे लेयर्स वापरणे इष्ट होईल.  
 
| हे ब्रोशर तयार करताना वेगळ्या घटकांसाठी वेगळे लेयर्स वापरणे इष्ट होईल.  
  
|-
 
|-
| 02.50
+
| 02:50
 
| पाठाच्या शेवटी आपल्याला ह्याचा फायदा समजेल.  
 
| पाठाच्या शेवटी आपल्याला ह्याचा फायदा समजेल.  
  
|-
 
|-
| 02.54
+
| 02:54
 
| प्रथम ब्रोशरच्या आतील बाजूच्या म्हणजेच 2, 3 आणि 4 या भागाची रचना करू.  
 
| प्रथम ब्रोशरच्या आतील बाजूच्या म्हणजेच 2, 3 आणि 4 या भागाची रचना करू.  
  
|-
 
|-
| 03.00
+
| 03:00
 
| '''Bezier tool''' वापरून  कॅनव्हासच्या मध्यभागी ग्राफिक इलस्ट्रेशन काढा.  त्याला निळा रंग द्या.  
 
| '''Bezier tool''' वापरून  कॅनव्हासच्या मध्यभागी ग्राफिक इलस्ट्रेशन काढा.  त्याला निळा रंग द्या.  
  
|-
 
|-
| 03.09
+
| 03:09
 
| '''stroke''' काढून टाका.
 
| '''stroke''' काढून टाका.
  
|-
 
|-
| 03.14
+
| 03:14
 
| नवा लेयर बनवून त्याला तुमच्या पसंतीचे नाव द्या.  
 
| नवा लेयर बनवून त्याला तुमच्या पसंतीचे नाव द्या.  
  
|-
 
|-
| 03.19
+
| 03:19
 
| '''150X150 ''' पिक्सेल्सचे वर्तुळ काढा.  
 
| '''150X150 ''' पिक्सेल्सचे वर्तुळ काढा.  
  
|-
 
|-
| 03.26
+
| 03:26
 
| त्याला हिरवा रंग द्या.  
 
| त्याला हिरवा रंग द्या.  
  
|-
 
|-
| 03.28
+
| 03:28
 
| वर्तुळाची दुसरी प्रत बनवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराची आणखी पाच वर्तुळे बनवा.
 
| वर्तुळाची दुसरी प्रत बनवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराची आणखी पाच वर्तुळे बनवा.
  
|-
 
|-
| 03.36
+
| 03:36
 
| दाखवल्याप्रमाणे ग्राफिक इलस्ट्रेशनच्या सभोवती ती ठेवा.  
 
| दाखवल्याप्रमाणे ग्राफिक इलस्ट्रेशनच्या सभोवती ती ठेवा.  
  
|-
 
|-
| 03.40
+
| 03:40
 
| या वर्तुळाच्या आत काही इमेजेस समाविष्ट करू.  
 
| या वर्तुळाच्या आत काही इमेजेस समाविष्ट करू.  
  
|-
 
|-
| 03.44
+
| 03:44
 
|त्यासाठी काही इमेजेस मी एडिट करून '''Documents''' फोल्डरमधे सेव्ह करून ठेवल्या आहेत.  
 
|त्यासाठी काही इमेजेस मी एडिट करून '''Documents''' फोल्डरमधे सेव्ह करून ठेवल्या आहेत.  
  
|-  
 
|-  
| 03.50
+
| 03:50
 
| तुमच्यासाठी या इमेजेस '''Code files''' लिंकवर उपलब्ध आहेत.  
 
| तुमच्यासाठी या इमेजेस '''Code files''' लिंकवर उपलब्ध आहेत.  
  
|-
 
|-
| 03.56
+
| 03:56
 
| पाठ थांबवून या लिंकवर क्लिक करा आणि इमेजेस योग्य फोल्डरमधे सेव्ह करा.  
 
| पाठ थांबवून या लिंकवर क्लिक करा आणि इमेजेस योग्य फोल्डरमधे सेव्ह करा.  
  
|-
 
|-
| 04.02
+
| 04:02
 
| पाठ पुन्हा सुरू करा.  
 
| पाठ पुन्हा सुरू करा.  
  
|-
 
|-
| 04.04
+
| 04:04
 
| '''File''' खालील  '''Import'''  वर क्लिक  करा. '''Image1 ''' निवडा.
 
| '''File''' खालील  '''Import'''  वर क्लिक  करा. '''Image1 ''' निवडा.
  
|-
 
|-
| 04.09
+
| 04:09
 
| ती पहिल्या वर्तुळावर ठेवा.  
 
| ती पहिल्या वर्तुळावर ठेवा.  
  
|-
 
|-
| 04.12
+
| 04:12
 
| हेच सर्व इतर पाच  इमेजेससाठी करा.  
 
| हेच सर्व इतर पाच  इमेजेससाठी करा.  
  
|-
 
|-
| 04.17
+
| 04:17
 
| '''Align and Distribute ''' पर्याय वापरून हे अलाईन करा.  
 
| '''Align and Distribute ''' पर्याय वापरून हे अलाईन करा.  
  
|-
 
|-
| 04.20
+
| 04:20
 
| तुमचा कॅनव्हास असा दिसला पाहिजे.  
 
| तुमचा कॅनव्हास असा दिसला पाहिजे.  
  
|-
 
|-
| 04.25
+
| 04:25
 
| पुढे नवा लेयर बनवा.
 
| पुढे नवा लेयर बनवा.
  
|-
 
|-
| 04.28
+
| 04:28
 
| '''Bezier tool''' सिलेक्ट करून एक बाण काढा.  
 
| '''Bezier tool''' सिलेक्ट करून एक बाण काढा.  
  
|-
 
|-
| 04.34  
+
| 04:34  
 
| त्याला राखाडी रंग द्या.  
 
| त्याला राखाडी रंग द्या.  
  
|-
 
|-
| 04.38
+
| 04:38
 
| '''stroke''' काढून टाका.
 
| '''stroke''' काढून टाका.
  
|-
 
|-
| 04.41  
+
| 04:41  
 
| '''Filters''' मेनूखालील '''Shadows and Glows''' मधील  '''Drop Shadow''' वर क्लिक करा.
 
| '''Filters''' मेनूखालील '''Shadows and Glows''' मधील  '''Drop Shadow''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 04.47
+
| 04:47
 
| इफेक्ट बघण्यासाठी ''' Preview ''' चा चेक बॉक्स निवडा.
 
| इफेक्ट बघण्यासाठी ''' Preview ''' चा चेक बॉक्स निवडा.
  
|-
 
|-
| 04.50
+
| 04:50
 
| '''Apply''' वर क्लिक  करून डायलॉग बॉक्स बंद करा.
 
| '''Apply''' वर क्लिक  करून डायलॉग बॉक्स बंद करा.
  
|-
 
|-
| 04.55
+
| 04:55
 
| दाखवल्याप्रमाणे बाण पहिल्या वर्तुळावर ठेवा.
 
| दाखवल्याप्रमाणे बाण पहिल्या वर्तुळावर ठेवा.
  
|-
 
|-
| 05.01
+
| 05:01
 
| या बाणाच्या आणखी दोन प्रती बनवा.  
 
| या बाणाच्या आणखी दोन प्रती बनवा.  
  
|-
 
|-
| 05.05
+
| 05:05
 
| आणि ते दाखवल्याप्रमाणे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या वर्तुळावर ठेवा.  
 
| आणि ते दाखवल्याप्रमाणे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या वर्तुळावर ठेवा.  
  
|-
 
|-
| 05.10
+
| 05:10
 
| आता सर्व ग्राफिक घटक करून झाले आहेत.  
 
| आता सर्व ग्राफिक घटक करून झाले आहेत.  
  
|-
 
|-
| 05.13
+
| 05:13
 
| आता संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू.  
 
| आता संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू.  
  
|-
 
|-
| 05.15
+
| 05:15
 
| नव्या लेयरमधे पहिल्या बाणावर “Introduction” असे टाईप करा.  
 
| नव्या लेयरमधे पहिल्या बाणावर “Introduction” असे टाईप करा.  
  
|-
 
|-
| 05.20
+
| 05:20
 
| दुस-या बाणावर “Features” असे टाईप करा.  
 
| दुस-या बाणावर “Features” असे टाईप करा.  
  
|-
 
|-
| 05.24
+
| 05:24
 
| तिस-या बाणावर  “Usage” असे टाईप करा.  
 
| तिस-या बाणावर  “Usage” असे टाईप करा.  
  
|-
 
|-
| 05.28
+
| 05:28
 
|आता प्रत्येक भागात काही टेक्स्ट समाविष्ट करायचे आहे.  
 
|आता प्रत्येक भागात काही टेक्स्ट समाविष्ट करायचे आहे.  
  
|-
 
|-
| 05.33
+
| 05:33
 
| लिबर ऑफिस रायटर फाईलमधे आधीच सेव्ह करून ठेवलेले टेक्स्ट कॉपी आणि पेस्ट करू.  
 
| लिबर ऑफिस रायटर फाईलमधे आधीच सेव्ह करून ठेवलेले टेक्स्ट कॉपी आणि पेस्ट करू.  
  
|-
 
|-
| 05.40
+
| 05:40
 
| ही फाईल सेव्ह केलेल्या फोल्डरमधे आहे.  
 
| ही फाईल सेव्ह केलेल्या फोल्डरमधे आहे.  
  
|-
 
|-
| 05.43
+
| 05:43
 
| ती शोधून त्यातील टेक्स्ट कॉपी करा.  
 
| ती शोधून त्यातील टेक्स्ट कॉपी करा.  
  
|-
 
|-
| 05.47
+
| 05:47
 
| दाखवल्याप्रमाणे हे नव्या लेयरवर पेस्ट करा.  
 
| दाखवल्याप्रमाणे हे नव्या लेयरवर पेस्ट करा.  
  
|-
 
|-
| 05.50
+
| 05:50
 
| '''Text and Font''' पर्यायातून फाँटचा आकार कमी म्हणजे 15 करून अलाईन करा.
 
| '''Text and Font''' पर्यायातून फाँटचा आकार कमी म्हणजे 15 करून अलाईन करा.
  
|-
 
|-
| 05.55
+
| 05:55
 
| '''ellipse'''  टूल वापरून हिरव्या रंगाचे बुलेट तयार करा.  
 
| '''ellipse'''  टूल वापरून हिरव्या रंगाचे बुलेट तयार करा.  
  
|-
 
|-
| 05.59
+
| 05:59
 
| आणि ते पहिल्या वाक्याच्या डावीकडे ठेवा.
 
| आणि ते पहिल्या वाक्याच्या डावीकडे ठेवा.
  
|-
 
|-
| 06.02
+
| 06:02
 
| हीच क्रिया सर्व वाक्यांसाठी करा.  
 
| हीच क्रिया सर्व वाक्यांसाठी करा.  
  
|-
 
|-
| 06.05
+
| 06:05
 
| आता  ब्रोशरचा आतील भाग तयार झाला आहे.  
 
| आता  ब्रोशरचा आतील भाग तयार झाला आहे.  
  
|-
 
|-
| 06.08
+
| 06:08
 
| '''SVG''' फाईल '''CTRL + S''' दाबून सेव्ह करा.  
 
| '''SVG''' फाईल '''CTRL + S''' दाबून सेव्ह करा.  
  
|-
 
|-
| 06.12
+
| 06:12
 
| आता फायनल ब्रोशरमधे तुम्हाला हवे असलेले लेयर्स लपवू किंवा दाखवू शकता.  
 
| आता फायनल ब्रोशरमधे तुम्हाला हवे असलेले लेयर्स लपवू किंवा दाखवू शकता.  
  
|-
 
|-
| 06.18
+
| 06:18
 
| आता हीच फाईल '''PDF''' मधे सेव्ह करू.
 
| आता हीच फाईल '''PDF''' मधे सेव्ह करू.
  
|-
 
|-
| 06.21
+
| 06:21
 
| '''File''' खालील '''Save As''' क्लिक करा.
 
| '''File''' खालील '''Save As''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 06.24
+
| 06:24
 
| फाईलचे एक्सटेन्शन बदलून '''PDF ''' करा.
 
| फाईलचे एक्सटेन्शन बदलून '''PDF ''' करा.
  
|-
 
|-
| 06.29
+
| 06:29
 
| '''Save''' क्लिक करा.
 
| '''Save''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 06.31
+
| 06:31
 
| नवा डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
| नवा डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
|-
 
|-
| 06.34
+
| 06:34
 
| प्रिंट करण्यासाठी रेझोल्युशन 300 आवश्यक आहे.  
 
| प्रिंट करण्यासाठी रेझोल्युशन 300 आवश्यक आहे.  
  
|-
 
|-
| 06.37
+
| 06:37
 
| वेबसाठी हे 72 ठेवू शकता.
 
| वेबसाठी हे 72 ठेवू शकता.
  
|-
 
|-
| 06.40
+
| 06:40
 
| आपण 300 ठेवू.  
 
| आपण 300 ठेवू.  
  
|-
 
|-
| 06.42
+
| 06:42
 
| '''OK''' क्लिक करा.
 
| '''OK''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 06.44
+
| 06:44
 
| आता बाणांची अपारदर्शकता बदलू.  
 
| आता बाणांची अपारदर्शकता बदलू.  
  
|-
 
|-
| 06.47
+
| 06:47
 
| '''Arrow''' लेयरवर जाऊन लेयरची अपारदर्शकता बदलून 70 करा.  
 
| '''Arrow''' लेयरवर जाऊन लेयरची अपारदर्शकता बदलून 70 करा.  
  
|-
 
|-
| 06.52
+
| 06:52
 
| तसेच '''ink-blot'''s हा नवा लेयर समाविष्ट करा.  
 
| तसेच '''ink-blot'''s हा नवा लेयर समाविष्ट करा.  
  
|-
 
|-
| 06.58
+
| 06:58
 
| फाईल '''SVG''' आणि '''PDF''' फॉरमॅटमधे सेव्ह करा.
 
| फाईल '''SVG''' आणि '''PDF''' फॉरमॅटमधे सेव्ह करा.
  
|-
 
|-
| 07.04
+
| 07:04
 
| फरक समजून घेण्यासाठी दोन 'pdf' फाईल्सची तुलना करा.  
 
| फरक समजून घेण्यासाठी दोन 'pdf' फाईल्सची तुलना करा.  
  
|-
 
|-
| 07.08
+
| 07:08
 
| आता ब्रोशरच्या बाहेरची बाजू तयार करू.  
 
| आता ब्रोशरच्या बाहेरची बाजू तयार करू.  
  
|-
 
|-
| 07.12
+
| 07:12
 
| '''File वर जाऊन '''Open''' वर क्लिक करा.  
 
| '''File वर जाऊन '''Open''' वर क्लिक करा.  
  
|-
 
|-
| 07.14
+
| 07:14
 
| '''Brochure-OUT.svg'''  निवडा.
 
| '''Brochure-OUT.svg'''  निवडा.
  
|-
 
|-
| 07.18
+
| 07:18
 
| आता पहिला, चौथा आणि पाचव्या भागाची रचना करू.  
 
| आता पहिला, चौथा आणि पाचव्या भागाची रचना करू.  
  
|-
 
|-
| 07.22
+
| 07:22
 
| लक्षात ठेवा वेगवेगळ्या घटकांसाठी वेगळ्या लेयर्सचा वापर करायचा आहे.  
 
| लक्षात ठेवा वेगवेगळ्या घटकांसाठी वेगळ्या लेयर्सचा वापर करायचा आहे.  
  
|-
 
|-
| 07.28
+
| 07:28
 
| दाखवल्याप्रमाणे '''Bezier tool ''' वापरून डाव्या वरच्या कोप-यात ग्राफिक इलस्ट्रेशन काढा.  
 
| दाखवल्याप्रमाणे '''Bezier tool ''' वापरून डाव्या वरच्या कोप-यात ग्राफिक इलस्ट्रेशन काढा.  
  
|-
 
|-
| 07.33
+
| 07:33
 
| त्याला निळा रंग द्या आणि '''stroke''' काढून टाका.
 
| त्याला निळा रंग द्या आणि '''stroke''' काढून टाका.
  
|-
 
|-
| 07.36
+
| 07:36
 
| तुमच्या फोल्डरमधील सेव्ह केलेला '''Spoken Tutorial '''चा लोगो इंपोर्ट करा.  
 
| तुमच्या फोल्डरमधील सेव्ह केलेला '''Spoken Tutorial '''चा लोगो इंपोर्ट करा.  
  
|-
 
|-
| 07.40
+
| 07:40
 
| त्याचा आकार कमी करून ते पहिल्या भागात डाव्या कोप-यात वरती ठेवा.  
 
| त्याचा आकार कमी करून ते पहिल्या भागात डाव्या कोप-यात वरती ठेवा.  
  
|-
 
|-
| 07.46
+
| 07:46
 
| “Spoken Tutorial” असे टाईप करून ते लोगोच्या उजव्या बाजूला अलाईन करा.  
 
| “Spoken Tutorial” असे टाईप करून ते लोगोच्या उजव्या बाजूला अलाईन करा.  
  
|-
 
|-
| 07.51
+
| 07:51
 
| फाँटचा आकार 25 करा.
 
| फाँटचा आकार 25 करा.
  
|-
 
|-
| 07.54
+
| 07:54
 
| टेक्स्टच्या खाली एक वर्तुळ काढून त्याला पिवळा रंग द्या.  
 
| टेक्स्टच्या खाली एक वर्तुळ काढून त्याला पिवळा रंग द्या.  
  
|-
 
|-
| 07.58
+
| 07:58
 
| 'Inkscape'  चा लोगो इंपोर्ट करा.
 
| 'Inkscape'  चा लोगो इंपोर्ट करा.
  
|-
 
|-
| 08.00
+
| 08:00
 
| तो पिवळ्या वर्तुळाच्या वर ठेवा.  
 
| तो पिवळ्या वर्तुळाच्या वर ठेवा.  
  
|-
 
|-
| 08.03
+
| 08:03
 
| लोगोखाली “Inkscape” टाईप करून त्याच्या फाँटचा आकार 45 ठेवा.
 
| लोगोखाली “Inkscape” टाईप करून त्याच्या फाँटचा आकार 45 ठेवा.
  
|-
 
|-
| 08.09
+
| 08:09
 
|मी स्पोकन ट्युटरियल प्रोजेक्टची माहिती आणि संबंधित लोगो समाविष्ट केले.  
 
|मी स्पोकन ट्युटरियल प्रोजेक्टची माहिती आणि संबंधित लोगो समाविष्ट केले.  
  
|-
 
|-
| 08.15
+
| 08:15
 
| तुम्हीही असेच करा.  
 
| तुम्हीही असेच करा.  
  
|-
 
|-
| 08.17
+
| 08:17
 
| मी सर्व घटक  
 
| मी सर्व घटक  
  
|-
 
|-
| 08.19
+
| 08:19
 
| '''Text and font '''
 
| '''Text and font '''
  
|-
 
|-
| 08.21
+
| 08:21
 
| आणि '''Align and Distribute ''' वापरून अलाईन केले आहेत.  
 
| आणि '''Align and Distribute ''' वापरून अलाईन केले आहेत.  
  
|-
 
|-
| 08.24
+
| 08:24
 
|आता बाहेरच्या बाजूचे ब्रोशर तयार झाले आहे.  
 
|आता बाहेरच्या बाजूचे ब्रोशर तयार झाले आहे.  
  
|-
 
|-
| 08.28
+
| 08:28
| '''File ''' मेनूखालील
+
| '''File ''' मेनूखालील, '''Save As''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08.29
+
| 08:31
| '''Save As''' वर क्लिक करा.
+
 
+
|-
+
| 08.31
+
 
| फॉरमॅट बदलून '''SVG''' करा आणि  '''Save''' क्लिक करा.
 
| फॉरमॅट बदलून '''SVG''' करा आणि  '''Save''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08.37
+
| 08:37
 
| हीच क्रिया पुन्हा करा.
 
| हीच क्रिया पुन्हा करा.
  
|-
 
|-
| 08.39
+
| 08:39
 
| एक्सटेन्शन बदलून '''PDF''' करा.
 
| एक्सटेन्शन बदलून '''PDF''' करा.
  
|-
 
|-
| 08.41
+
| 08:41
 
| '''Save''' क्लिक करा.
 
| '''Save''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08.43
+
| 08:43
 
| आपले ब्रोशर पूर्ण झाले आहे.  
 
| आपले ब्रोशर पूर्ण झाले आहे.  
  
|-
 
|-
| 08.46
+
| 08:46
 
|विविध घटकांसाठी वेगवेगळ्या लेयर्स वापरल्यास त्यांचा रंग आणि अपारदर्शकता सोयीनुसार बदलता येतात.  
 
|विविध घटकांसाठी वेगवेगळ्या लेयर्स वापरल्यास त्यांचा रंग आणि अपारदर्शकता सोयीनुसार बदलता येतात.  
  
|-
 
|-
| 08.54
+
| 08:54
 
| हेच ब्रोशर मी आणखी दोन रंगसंगतीत तयार केले आहे.  
 
| हेच ब्रोशर मी आणखी दोन रंगसंगतीत तयार केले आहे.  
  
|-
 
|-
| 09.00
+
| 09:00
 
| थोडक्यात,  
 
| थोडक्यात,  
  
|-
 
|-
| 09.02
+
| 09:02
 
| पाठात शिकलो:
 
| पाठात शिकलो:
  
|-
 
|-
| 09.04
+
| 09:04
| * '''guidelines''' वापरणे, सेट करणे  
+
| '''guidelines''' वापरणे, सेट करणे  
 
+
|-
+
| 09.07
+
| * ‘‘‘3-fold brochure’’’ साठी सेटींग्ज
+
  
|-
 
|-
| 09.09
+
| 09:07
| * ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
+
| ‘‘‘3-fold brochure’’’ साठी सेटींग्ज
  
|-
 
|-
| 09.11
+
| 09:09
| तसेच,
+
| ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
  
|-
 
|-
| 09.12
+
| 09:11
| लेयर्सचे महत्व जाणून घेऊन,  
+
| तसेच, लेयर्सचे महत्व जाणून घेऊन,  
  
|-
 
|-
| 09.14
+
| 09:14
 
| एकच ब्रोशर विविध रंगसंगतीत मिळवले.  
 
| एकच ब्रोशर विविध रंगसंगतीत मिळवले.  
  
|-
 
|-
| 09.18
+
| 09:18
 
| ही असाईनमेंट करा.
 
| ही असाईनमेंट करा.
  
|-
 
|-
| 09.20
+
| 09:20
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी '''3-fold brochure''' बनवा.  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी '''3-fold brochure''' बनवा.  
  
|-
 
|-
| 09.24
+
| 09:24
 
| पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल.
 
| पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल.
  
|-
 
|-
| 09.29
+
| 09:29
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
  
|-
 
|-
| 09.35
+
| 09:35
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
|-
 
|-
| 09.42
+
| 09:42
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
  
|-
 
|-
| 09.45
+
| 09:45
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
|-
 
|-
| 09.50
+
| 09:50
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  
|-
 
|-
| 09.54
+
| 09:54
 
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.  
 
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.  
  
|-
 
|-
| 09.57
+
| 09:57
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
  
|}
 
|}

Latest revision as of 15:28, 17 April 2017

Time Narration
00:01 Create a 3-fold brochure” या इंकस्केप वरील पाठात आपले स्वागत.
00:05 आपण शिकणार आहोत –
00:08 guidelines वापरणे, सेट करणे
00:10 3-fold brochure साठी सेटींग्ज.
00:12 ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
00:15 तसेच लेयर्सच्या वापराचे महत्व जाणून घेऊ.
00:18 या पाठासाठी वापरणार आहोत,
00:21 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:24 इंकस्केप वर्जन 0.48.4
00:28 हा 3 fold brochure चा नमुना आहे. ते उघडल्यावर 3 फोल्डस दिसतील.
00:34 येथे एकूण सहा भाग आहेत.
00:37 बाहेरच्या बाजूला 1, 5 आणि 6 हे भाग आहेत.
00:42 ब्रोशरच्या आतल्या बाजूला 2, 3 आणि 4 हे भाग आहेत.
00:46 असा ब्रोशर कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
00:51 इंकस्केप उघडा.
00:53 File मेनूखालील Document Properties वर जा.
00:56 प्रथम काही प्राथमिक सेटिंग्ज करू.
00:59 हे पर्याय निवडा- Default units साठी mm
01:03 Page Size साठी A4
01:05 Orientation साठी Landscape
01:07 Custom Size Units साठी mm.
01:11 कॅनव्हास 3 फोल्डसमधे विभागावा लागेल.
01:14 येथे कॅनव्हासची width 297 आहे.
01:18 म्हणून 297 चे 3 भाग म्हणजे प्रत्येक भागाची width 99 असली पाहिजे.
01:27 Document Properties चा डायलॉग बॉक्स बंद करा.
01:30 कॅनव्हासच्या डावीकडील guideline वर क्लिक करून ड्रॅग करा.
01:35 या guideline वर डबल क्लिक करा.
01:37 डायलॉग बॉक्स उघडेल.
01:41 'X' ची व्हॅल्यू 99 करून OK क्लिक करा.
01:45 कॅनव्हासच्या डावीकडून आणखी एकदा guideline वर क्लिक करून ड्रॅग करा.
01:50 डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
01:53 येथे 'X' ची व्हॅल्यू 198 करा.
01:56 आपल्या कॅनव्हासचे तीन समान भाग झाले आहेत.
02:01 ह्या गाईडलाईन्स प्रत्येक फोल्ड कुठे सुरू होतो आणि संपतो हे सांगतात.
02:06 ही फाईल दोनदा सेव्ह करा.
02:08 पहिली ब्रोशरच्या आतील बाजूसाठी
02:11 आणि दुसरी बाहेरच्या बाजूसाठी.
02:13 File मेनूखालील Save as क्लिक करा.
02:16 मी ही फाईल डेस्कटॉपवर Brochure-OUT.svg नावाने सेव्ह करते.
02:22 पुन्हा File मेनूखालील Save as क्लिक करा.
02:26 यावेळी फाईलला Brochure-IN.svg नाव देऊन Save वर क्लिक करा.
02:33 आता एक आतील तर दुसरी बाहेरील भागासाठी अशा दोन फाईल्स आहेत.
02:39 Brochure-IN.svg पासून सुरूवात करू.
02:43 हे ब्रोशर तयार करताना वेगळ्या घटकांसाठी वेगळे लेयर्स वापरणे इष्ट होईल.
02:50 पाठाच्या शेवटी आपल्याला ह्याचा फायदा समजेल.
02:54 प्रथम ब्रोशरच्या आतील बाजूच्या म्हणजेच 2, 3 आणि 4 या भागाची रचना करू.
03:00 Bezier tool वापरून कॅनव्हासच्या मध्यभागी ग्राफिक इलस्ट्रेशन काढा. त्याला निळा रंग द्या.
03:09 stroke काढून टाका.
03:14 नवा लेयर बनवून त्याला तुमच्या पसंतीचे नाव द्या.
03:19 150X150 पिक्सेल्सचे वर्तुळ काढा.
03:26 त्याला हिरवा रंग द्या.
03:28 वर्तुळाची दुसरी प्रत बनवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराची आणखी पाच वर्तुळे बनवा.
03:36 दाखवल्याप्रमाणे ग्राफिक इलस्ट्रेशनच्या सभोवती ती ठेवा.
03:40 या वर्तुळाच्या आत काही इमेजेस समाविष्ट करू.
03:44 त्यासाठी काही इमेजेस मी एडिट करून Documents फोल्डरमधे सेव्ह करून ठेवल्या आहेत.
03:50 तुमच्यासाठी या इमेजेस Code files लिंकवर उपलब्ध आहेत.
03:56 पाठ थांबवून या लिंकवर क्लिक करा आणि इमेजेस योग्य फोल्डरमधे सेव्ह करा.
04:02 पाठ पुन्हा सुरू करा.
04:04 File खालील Import वर क्लिक करा. Image1 निवडा.
04:09 ती पहिल्या वर्तुळावर ठेवा.
04:12 हेच सर्व इतर पाच इमेजेससाठी करा.
04:17 Align and Distribute पर्याय वापरून हे अलाईन करा.
04:20 तुमचा कॅनव्हास असा दिसला पाहिजे.
04:25 पुढे नवा लेयर बनवा.
04:28 Bezier tool सिलेक्ट करून एक बाण काढा.
04:34 त्याला राखाडी रंग द्या.
04:38 stroke काढून टाका.
04:41 Filters मेनूखालील Shadows and Glows मधील Drop Shadow वर क्लिक करा.
04:47 इफेक्ट बघण्यासाठी Preview चा चेक बॉक्स निवडा.
04:50 Apply वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
04:55 दाखवल्याप्रमाणे बाण पहिल्या वर्तुळावर ठेवा.
05:01 या बाणाच्या आणखी दोन प्रती बनवा.
05:05 आणि ते दाखवल्याप्रमाणे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या वर्तुळावर ठेवा.
05:10 आता सर्व ग्राफिक घटक करून झाले आहेत.
05:13 आता संबंधित टेक्स्ट समाविष्ट करू.
05:15 नव्या लेयरमधे पहिल्या बाणावर “Introduction” असे टाईप करा.
05:20 दुस-या बाणावर “Features” असे टाईप करा.
05:24 तिस-या बाणावर “Usage” असे टाईप करा.
05:28 आता प्रत्येक भागात काही टेक्स्ट समाविष्ट करायचे आहे.
05:33 लिबर ऑफिस रायटर फाईलमधे आधीच सेव्ह करून ठेवलेले टेक्स्ट कॉपी आणि पेस्ट करू.
05:40 ही फाईल सेव्ह केलेल्या फोल्डरमधे आहे.
05:43 ती शोधून त्यातील टेक्स्ट कॉपी करा.
05:47 दाखवल्याप्रमाणे हे नव्या लेयरवर पेस्ट करा.
05:50 Text and Font पर्यायातून फाँटचा आकार कमी म्हणजे 15 करून अलाईन करा.
05:55 ellipse टूल वापरून हिरव्या रंगाचे बुलेट तयार करा.
05:59 आणि ते पहिल्या वाक्याच्या डावीकडे ठेवा.
06:02 हीच क्रिया सर्व वाक्यांसाठी करा.
06:05 आता ब्रोशरचा आतील भाग तयार झाला आहे.
06:08 SVG फाईल CTRL + S दाबून सेव्ह करा.
06:12 आता फायनल ब्रोशरमधे तुम्हाला हवे असलेले लेयर्स लपवू किंवा दाखवू शकता.
06:18 आता हीच फाईल PDF मधे सेव्ह करू.
06:21 File खालील Save As क्लिक करा.
06:24 फाईलचे एक्सटेन्शन बदलून PDF करा.
06:29 Save क्लिक करा.
06:31 नवा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:34 प्रिंट करण्यासाठी रेझोल्युशन 300 आवश्यक आहे.
06:37 वेबसाठी हे 72 ठेवू शकता.
06:40 आपण 300 ठेवू.
06:42 OK क्लिक करा.
06:44 आता बाणांची अपारदर्शकता बदलू.
06:47 Arrow लेयरवर जाऊन लेयरची अपारदर्शकता बदलून 70 करा.
06:52 तसेच ink-blots हा नवा लेयर समाविष्ट करा.
06:58 फाईल SVG आणि PDF फॉरमॅटमधे सेव्ह करा.
07:04 फरक समजून घेण्यासाठी दोन 'pdf' फाईल्सची तुलना करा.
07:08 आता ब्रोशरच्या बाहेरची बाजू तयार करू.
07:12 File वर जाऊन Open वर क्लिक करा.
07:14 Brochure-OUT.svg निवडा.
07:18 आता पहिला, चौथा आणि पाचव्या भागाची रचना करू.
07:22 लक्षात ठेवा वेगवेगळ्या घटकांसाठी वेगळ्या लेयर्सचा वापर करायचा आहे.
07:28 दाखवल्याप्रमाणे Bezier tool वापरून डाव्या वरच्या कोप-यात ग्राफिक इलस्ट्रेशन काढा.
07:33 त्याला निळा रंग द्या आणि stroke काढून टाका.
07:36 तुमच्या फोल्डरमधील सेव्ह केलेला Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करा.
07:40 त्याचा आकार कमी करून ते पहिल्या भागात डाव्या कोप-यात वरती ठेवा.
07:46 “Spoken Tutorial” असे टाईप करून ते लोगोच्या उजव्या बाजूला अलाईन करा.
07:51 फाँटचा आकार 25 करा.
07:54 टेक्स्टच्या खाली एक वर्तुळ काढून त्याला पिवळा रंग द्या.
07:58 'Inkscape' चा लोगो इंपोर्ट करा.
08:00 तो पिवळ्या वर्तुळाच्या वर ठेवा.
08:03 लोगोखाली “Inkscape” टाईप करून त्याच्या फाँटचा आकार 45 ठेवा.
08:09 मी स्पोकन ट्युटरियल प्रोजेक्टची माहिती आणि संबंधित लोगो समाविष्ट केले.
08:15 तुम्हीही असेच करा.
08:17 मी सर्व घटक
08:19 Text and font
08:21 आणि Align and Distribute वापरून अलाईन केले आहेत.
08:24 आता बाहेरच्या बाजूचे ब्रोशर तयार झाले आहे.
08:28 File मेनूखालील, Save As वर क्लिक करा.
08:31 फॉरमॅट बदलून SVG करा आणि Save क्लिक करा.
08:37 हीच क्रिया पुन्हा करा.
08:39 एक्सटेन्शन बदलून PDF करा.
08:41 Save क्लिक करा.
08:43 आपले ब्रोशर पूर्ण झाले आहे.
08:46 विविध घटकांसाठी वेगवेगळ्या लेयर्स वापरल्यास त्यांचा रंग आणि अपारदर्शकता सोयीनुसार बदलता येतात.
08:54 हेच ब्रोशर मी आणखी दोन रंगसंगतीत तयार केले आहे.
09:00 थोडक्यात,
09:02 पाठात शिकलो:
09:04 guidelines वापरणे, सेट करणे
09:07 ‘‘‘3-fold brochure’’’ साठी सेटींग्ज
09:09 ‘‘‘3-fold brochure’’’ ची रचना.
09:11 तसेच, लेयर्सचे महत्व जाणून घेऊन,
09:14 एकच ब्रोशर विविध रंगसंगतीत मिळवले.
09:18 ही असाईनमेंट करा.
09:20 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी 3-fold brochure बनवा.
09:24 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल.
09:29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:35 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:42 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
09:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:54 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:57 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana