Difference between revisions of "Inkscape/C3/Create-patterns-in-Inkscape/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(4 intermediate revisions by 3 users not shown)
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
| आपण शिकणार आहोत:
+
| आपण शिकणार आहोत: '''cloning''', '''Pattern along path''', '''Spray''' tool आणि '''Path effect editor''' वापरून पॅटर्न बनवणे.
* '''Cloning'''
+
* '''Pattern along path'''  
+
* '''Spray''' टुल आणि  
+
* '''Path effect editor''' वापरून पॅटर्न बनवणे.
+
  
 
|-
 
|-
 
| 00:17
 
| 00:17
| या पाठासाठी वापरणार आहोत-   
+
| या पाठासाठी वापरणार आहोत-  उबंटु लिनक्स 12.04 OS, इंकस्केप वर्जन 0.48.4  
 
+
* उबंटु लिनक्स 12.04 OS  
+
* इंकस्केप वर्जन 0.48.4  
+
  
 
|-
 
|-
|00:27
+
| 00:27
 
| इंकस्केप उघडू.
 
| इंकस्केप उघडू.
 
  
 
|-
 
|-
Line 37: Line 29:
 
|-
 
|-
 
| 00:36
 
| 00:36
| '''Tools controls bar''' वरील '''Width''' आणि '''Height''' चे पॅरामीटर्स बदलून 40 करा.
+
| टूल कंट्रोल्स बारवरील '''Width''' आणि '''Height''' चे पॅरामीटर्स बदलून 40 करा.
  
 
|-
 
|-
 
| 00:42
 
| 00:42
| Zoom in करून चांदणीवर एकदा क्लिक करा.
+
| '''Zoom in''' करून चांदणीवर एकदा क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 61: Line 53:
 
|-
 
|-
 
| 01:15
 
| 01:15
| '''Symmetry''' टॅबखाली विविध पध्दती असलेला ड्रॉप डाऊन मेनू दिसेल. या डेमोसाठी '''simple translation''' पर्याय निवडू.
+
| '''Symmetry''' टॅबखाली विविध मेथड्स असलेला ड्रॉप डाऊन मेनू दिसेल. या डेमोसाठी '''simple translation''' पर्याय निवडू.
  
 
|-
 
|-
Line 77: Line 69:
 
|-
 
|-
 
| 01:48
 
| 01:48
| '''Create''' बटणा वर क्लिक करा. चांदण्यांचा वर्तुळाकार पॅटर्न तयार होईल.  
+
| '''Create''' बटणावर क्लिक करा. चांदण्यांचा वर्तुळाकार पॅटर्न तयार होईल.  
  
 
|-
 
|-
Line 89: Line 81:
 
|-
 
|-
 
| 02:04
 
| 02:04
| Next, we will learn how to create a pattern along a '''path'''.  
+
| आता पाथच्या कडेने नक्षीकाम कसे करायचे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
| '''Rectangle''' टुल सिलेक्ट करा.  गोलाकार आयत काढून त्याला हिरवा रंग द्या. नंतर '''Selector tool''' टूलवर क्लिक करा.
+
| '''Rectangle''' टूल सिलेक्ट करा.  राऊंडेड आयत काढून त्याला हिरवा रंग द्या. नंतर '''Selector''' टूलवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
|02:20  
+
| 02:20  
| '''Tool controls bar''' वर '''Width''' बदलून 540 आणि '''Height ''' 250 करा.  
+
| टूल कंट्रोल्स बारवर '''Width''' बदलून 540 आणि '''Height ''' 250 करा.  
  
 
|-
 
|-
 
| 02:28
 
| 02:28
| '''Star''' टुल वापरून अशाचप्रकारे चांदणीचा पॅटर्न काढा.  
+
| '''Star''' टूल वापरून अशाचप्रकारे चांदणीचा पॅटर्न काढा.  
  
 
|-
 
|-
 
|02:32
 
|02:32
| '''Selector''' टुलवर क्लिक करा. '''Tool controls bar''' वर '''Width''' आणि '''Height''' बदलून 50 करा.
+
| '''Selector''' टूलवर क्लिक करा. टूल कंट्रोल्स बारवर '''Width''' आणि '''Height''' बदलून 50 करा.
  
 
|-
 
|-
Line 117: Line 109:
 
|-
 
|-
 
|02:48
 
|02:48
| '''Generate from path''' वर क्लिक करून '''Pattern along Path''' वर क्लिक करा.
+
| '''Generate from path''' वर क्लिक करून '''Pattern along Path''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 133: Line 125:
 
|-
 
|-
 
|03:16
 
|03:16
| '''Bezier''' टुल सिलेक्ट करून नागमोडी पाथ काढा.  
+
| '''Bezier''' टूल सिलेक्ट करून नागमोडी पाथ काढा.  
  
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
| '''Path''' मेनू खालील '''Path Effects Editor''' वर क्लिक करा.  डायलॉग बॉक्स उघडेल.  
+
| '''Path''' मेनू खालील '''Path Effects Editor''' वर क्लिक करा.  डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
Line 153: Line 145:
 
|-
 
|-
 
| 03:48
 
| 03:48
| '''Path Effect Editor''' मधे आपण निवडलेल्या इफेक्टशी संबंधित विविध पॅरामीटर्स दिसतील.  
+
| '''Path Effect Editor''' मधे निवडलेल्या इफेक्टशी संबंधित विविध पॅरामीटर्स दिसतील.  
  
 
|-
 
|-
Line 169: Line 161:
 
|-
 
|-
 
| 04:12
 
| 04:12
| पुढे '''Spray''' टूलद्वारे झाडासारख्या पॅटर्न काढायला शिकू.
+
| पुढे '''Spray''' टूलद्वारे झाडासारखा पॅटर्न काढायला शिकू.
  
 
|-
 
|-
Line 177: Line 169:
 
|-
 
|-
 
| 04:38
 
| 04:38
| '''Spray ''' टूल सिलेक्ट करून पानाच्या आकारावर क्लिक करा.  
+
| '''Spray ''' टूल सिलेक्ट करून पानाच्या आकारावर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 190: Line 182:
 
| 04:55
 
| 04:55
 
| थोडक्यात,
 
| थोडक्यात,
 
  
 
|-
 
|-
 
| 04:58
 
| 04:58
| पाठात शिकलो:
+
| पाठात शिकलो: '''cloning''' ,'''Pattern along path''' '''Spray ''' tool आणि '''Path effect editor''' वापरून पॅटर्न बनवणे.  
* '''Cloning'''  
+
* '''Pattern along path'''  
+
* '''Spray ''' टुल आणि  
+
* '''Path effect editor''' वापरून पॅटर्न बनवणे.  
+
  
 
|-
 
|-
 
| 05:08
 
| 05:08
 
| असाईनमेंटमधे गोलाकार आणि रंगीबेरंगी पॅटर्न बनवा.
 
| असाईनमेंटमधे गोलाकार आणि रंगीबेरंगी पॅटर्न बनवा.
 
  
 
|-
 
|-
Line 211: Line 197:
 
|-
 
|-
 
| 05:16
 
| 05:16
| The video available at the following link summarizes the Spoken Tutorial project. Please watch it.  
+
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
  
 
|-
 
|-
 
| 05:23
 
| 05:23
| The '''Spoken Tutorial Project''' team conducts workshops and gives certificates for those who pass an online test. For more details, please write to us.  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
  
 
|-
 
|-
 
| 05:32
 
| 05:32
| Spoken Tutorial Project is supported by the NMEICT, MHRD, Government of India. More information on this mission is available at this link.  
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:41
 
| 05:41
| We have come to the end of this tutorial. This is Arthi and Saurabh from IIT Bombay, signing off. Thanks for joining.  
+
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 15:44, 17 April 2017

Time Narration
00:01 Create patterns in Inkscape या पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत: cloning, Pattern along path, Spray tool आणि Path effect editor वापरून पॅटर्न बनवणे.
00:17 या पाठासाठी वापरणार आहोत- उबंटु लिनक्स 12.04 OS, इंकस्केप वर्जन 0.48.4
00:27 इंकस्केप उघडू.
00:29 Star टुलवर क्लिक करून कॅनव्हासवर चांदणी काढा.
00:33 Selector tool वर क्लिक करा.
00:36 टूल कंट्रोल्स बारवरील Width आणि Height चे पॅरामीटर्स बदलून 40 करा.
00:42 Zoom in करून चांदणीवर एकदा क्लिक करा.
00:46 आता pivot point म्हणजेच चांदणीच्या मध्यभागातील अधिकचे चिन्ह दिसत आहे.
00:53 येथे दाखवल्याप्रमाणे pivot point वर क्लिक करून तो चांदणीपासून लांब नेऊन ठेवा.
00:59 आता Edit मेनूखालील Clone पर्यायातील Create Tiled clones पर्याय निवडा.
01:06 नवा डायलॉग बॉक्स उघडेल. त्यामधे अनेक टॅब्ज आणि प्रत्येक टॅबखाली अनेक पर्याय दिसतील.
01:15 Symmetry टॅबखाली विविध मेथड्स असलेला ड्रॉप डाऊन मेनू दिसेल. या डेमोसाठी simple translation पर्याय निवडू.
01:25 rows आणि कॉलम्सचे पॅरामीटर्स बदलून अनुक्रमे 1 आणि 40 करा.
01:32 Shift टॅबवर जा. Per column खालील Shift Xची टक्केवारी बदलून -100 करा.
01:41 Rotation टॅबवर जा. Per column खालील Angle बदलून 10 करा.
01:48 Create बटणावर क्लिक करा. चांदण्यांचा वर्तुळाकार पॅटर्न तयार होईल.
01:55 अशाचप्रकारे Create Tiled clones खालील इतर पर्याय वापरून सुंदर पॅटर्न्स बनवू शकता.
02:01 हे चांदण्यांचे वर्तुळ बाजूला सरकवू.
02:04 आता पाथच्या कडेने नक्षीकाम कसे करायचे ते पाहू.
02:09 Rectangle टूल सिलेक्ट करा. राऊंडेड आयत काढून त्याला हिरवा रंग द्या. नंतर Selector टूलवर क्लिक करा.
02:20 टूल कंट्रोल्स बारवर Width बदलून 540 आणि Height 250 करा.
02:28 Star टूल वापरून अशाचप्रकारे चांदणीचा पॅटर्न काढा.
02:32 Selector टूलवर क्लिक करा. टूल कंट्रोल्स बारवर Width आणि Height बदलून 50 करा.
02:40 हे आयताच्या डावीकडे वरच्या बाजूला बॉर्डरवर ठेवा.
02:45 दोन्ही आकार सिलेक्ट करून Extensions मेनूवर जा.
02:48 Generate from path वर क्लिक करून Pattern along Path वर क्लिक करा.
02:55 Copies of the patterns साठी Repeated आणि Deformation type साठी Ribbon पर्याय निवडा.
03:03 Apply आणि Close बटणावर क्लिक करा. आयताच्या बॉर्डरभोवती सुंदर पॅटर्न तयार झालेला दिसेल.
03:11 Path effects द्वारे आणखी एक पॅटर्न बनवू.
03:16 Bezier टूल सिलेक्ट करून नागमोडी पाथ काढा.
03:20 Path मेनू खालील Path Effects Editor वर क्लिक करा. डायलॉग बॉक्स उघडेल.
03:27 Apply new effect च्या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा. विविध इफेक्टसची सूची दिसेल.
03:33 Gears पर्याय निवडून Add वर क्लिक करा. आकारात होणारा बदल पहा.
03:41 पुढे Sketch पर्याय निवडून Add वर क्लिक करा. होणारा बदल पहा.
03:48 Path Effect Editor मधे निवडलेल्या इफेक्टशी संबंधित विविध पॅरामीटर्स दिसतील.
03:54 त्यातील Strokes चे पॅरामीटर बदलून ते 10 करा आणि एंटर दाबा. ऑब्जेक्टमधे होणारा बदल पहा.
04:03 Path Effect Editor चा डायलॉग बॉक्स बंद करा.
04:08 सर्व आकार सिलेक्ट करून ते एका बाजूला सरकवा.
04:12 पुढे Spray टूलद्वारे झाडासारखा पॅटर्न काढायला शिकू.
04:18 Bezier टूल सिलेक्ट करा. दाखवल्याप्रमाणे झाडाचे खोड काढून त्याला तपकिरी रंग द्या. पान काढून त्याला हिरवा रंग द्या.
04:38 Spray टूल सिलेक्ट करून पानाच्या आकारावर क्लिक करा.
04:43 झाडाचा आकार तयार करण्यासाठी माऊसचे बटण न सोडता ते खोडाभोवती ड्रॅग करा.
04:51 झाडाचा आकार तयार झाला आहे.
04:55 थोडक्यात,
04:58 पाठात शिकलो: cloning ,Pattern along path , Spray tool आणि Path effect editor वापरून पॅटर्न बनवणे.
05:08 असाईनमेंटमधे गोलाकार आणि रंगीबेरंगी पॅटर्न बनवा.
05:12 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
05:16 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
05:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:41 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana