Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/Mathematical-Typesetting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
 
{|border=1
 
{|border=1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
Line 10: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
|तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित
+
|तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करणयासाठी वापरली जाते.
करणयासाठी वापरली जाते.
+
  
 
|-
 
|-
Line 60: Line 58:
 
|02:41
 
|02:41
 
|आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.  
 
|आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.  
 
  
 
|-
 
|-
Line 204: Line 201:
 
|-
 
|-
 
|10:39
 
|10:39
| ए आिण बी मधील िरकामया जागेने काही फरक पडला नाही.
+
| ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही.
  
 
|-
 
|-
 
|10:52
 
|10:52
|आपलयाला जर ए बी भािगले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी िवधाने
+
|आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात.
चौकटी कसात देतात.
+
  
 
|-
 
|-
 
|11:00
 
|11:00
|उदाहरणाथर आपण िलहू डॉलर फॅक एबी बाय सी डी हे पहा एबी भािगले सीडी इथे िदसू लागले.
+
|उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले.
  
 
|-
 
|-
 
|11:24
 
|11:24
|या चौकटी कसातील सवर काही एक िवधान महणून घेतले जाते.
+
|या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते.
  
 
|-
 
|-
 
|11:28
 
|11:28
|तयामुळे चौकटी कसात आपण अनेक जिटल िवधाने देउ शकतो.  
+
|त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो.  
  
 
|-
 
|-
 
|11:32
 
|11:32
|उदाहरणाथर एक अिधक फॅक एबी मग इथे फॅक सीडी बाय ए एफ हे बंद कर. आता इथे पहा.  
+
|उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा.  
  
 
|-
 
|-
 
|12:06
 
|12:06
|आपण इथे अिधक गुंतागुंतीचे िवधान बनवले आहे- एबी भािगले एक अिधक सीडी भािगल इएफ ही आजा सागते की पिहलेिवधान एबी हे अंशसथानी आले पाहजे .
+
|आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे.
  
 
|-
 
|-
 
|12:21
 
|12:21
| एक अिधक सी डी भािगले इ एफ हे िवधान छेद महणून वापरणे आहे.
+
| एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे.
  
 
|-
 
|-
 
|12:25
 
|12:25
|हे वैिशषटय वापरन अितशय जिटल अशा िवधानाची अकरजुळणी करणे सोपे होते.
+
|हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते.
  
 
|-
 
|-
 
|12:32
 
|12:32
|आता आपण सबिसकपट आिण सुपरिसकपट हे पाहू,  
+
|आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू,  
  
 
|-
 
|-
 
|12:36
 
|12:36
|ए, हे खोडून टाकू.  
+
|हे खोडून टाकू.  
  
 
|-
 
|-
 
|12:45
 
|12:45
|एकस अंडरसकोअर ए मुळे एकस ऑफ ए बनते.  
+
|एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते.  
  
 
|-
 
|-
 
|12:57
 
|12:57
|ए चा आकार गरजेपमाणे आपोआप लहान होतो.  
+
|ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो.  
  
 
|-
 
|-
 
|13:02
 
|13:02
|ए अंडरसकोअर एबी, डॉलर िचनह. आपलयाला एकस सब एबी हवे असेल तर आपली िनराशा होईल,
+
|ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल.
आपलयाला केवळ एकस सब ए बी िमळेल.
+
  
 
|-
 
|-
 
|13:29
 
|13:29
| कारण सबिसकपट ही आजा एकच िवधान पहाते. ए हे िवधान ओळखले जाते . आपलयाला एबी हे संपूणर सबिसकपट हवे असेल तर आपण ते कसात देणे गरजेचे आहे.
+
| कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
 
|13:44
 
|13:44
|उदाहरणाथर आपण हे सवर कसात घेऊ. हे पहा हे असे झाले.
+
|उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल.
 +
 
 +
|-
 +
|13:59
 +
|हे असे झाले
  
 
|-
 
|-
 
|14:03
 
|14:03
|सुपरिसकपट हे कॅरट िकवा वरची िदशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
+
|सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
  
 
|-
 
|-
 
|14:08
 
|14:08
|उदाहरणाथर तुमहाला जर ए चा ितसरा घात दाखवायचा असेल तर िलहा एकस वरचा बाण तीन.
+
|उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन.
  
 
|-
 
|-
 
|14:18
 
|14:18
|सामानय संपादकामधये हे असे िदसेल, एकस वरचा बाण तीन. आपण डॉलर िचनह देऊ आिण संकिलत
+
|सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू.
कर.
+
  
 
|-
 
|-
 
|14:35
 
|14:35
|आपलयाला एकस चा ितसरा घात िदसेल .
+
|आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल.
 +
 
 
|-
 
|-
 
|14:40
 
|14:40
|पुनहा एकदा आपण कसाचा वापर करन  सुपरिसकपट सबिसकपट असलेली जिटल िवधाने बनवू शकतो.
+
|पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|14:47
 
|14:47
|उदाहरणाथर एकसचा ितसरा घात, तयाचा ए वा घात आिण तयाचा दोन पूणाक पाच दशाशावा घात.
+
|उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
  
 
|-
 
|-
 
|15:05
 
|15:05
| यामुळे एकस चा या सवर संखयाइतका घात िदसेल.  
+
| यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल.  
  
 
|-
 
|-
 
|15:20
 
|15:20
|आता आपलयाला हा तीन नको आहे महणून तो इथून काढून टाकू.
+
|आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू.
  
 
|-
 
|-
|15:42
+
|15:26
|आता आपलयाला िदसेल एकस चा ए वा घात.  
+
|आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
  
|-
+
|-  
|15:42
+
|15:41
|आपण यातच सबिसकपट , बीटा, को सबिसकपट सी ई, हे सबिसकपट सबिसकपट संपवू.  
+
|आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू.  
  
 
|-
 
|-
 
|15:57
 
|15:57
|पुढली पायरी, डॉलर िचनह हे इथे असे िदसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह,
+
|पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह
सबिसकपट ही देऊ शकतो.
+
  
 
|-
 
|-
 
|16:12
 
|16:12
|सबिसकपट बीटा, को सी.ई. आता आपण सामानय िचनहाकडे वळू. संकिलत करा.
+
|सबिसकपट बीटा, को सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा.
  
|-
+
|-
 
|16:26
 
|16:26
|आपण कोऱया पाटीपासून सुरवात कर. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत.  
+
|आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा.
  
 
|-
 
|-
 
|16:41
 
|16:41
|हे पहा बी समान नाही. पुढचया ओळीवर जाऊ. ए बी पेका मोठा . ए बी पेका मोठा िकवा समान , ए गेटर दॅन बी . संकिलत करा.
+
|हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा.
  
 
|-
 
|-
 
|17:07
 
|17:07
|ए गेटर दॅन बी, ए गेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेका बराच मोठा. तसेच तयापेका लहान िचनहासाठी.
+
|ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी.
  
 
|-
 
|-
 
|17:18
 
|17:18
| बी पेका लहान, ए बी पेका लहान िकवा समान , ए बी पेका बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर
+
| बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर इकवल टू, मच लेस दॅन बी.
इकवल टू, मच लेस दॅन बी.
+
  
 
|-
 
|-
 
|17:39
 
|17:39
|ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.
+
|ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.आपण अजून काही घालू.
आपण अजून काही घालू.
+
  
 
|-
 
|-
 
|18:05
 
|18:05
|ए बी वेळा. आता काय होते ते पाह.  
+
|ए बी वेळा. आता काय होते ते पाहू.  
  
 
|-
 
|-
 
|18:14
 
|18:14
|इथे ए बी वेळा िमळाले. ए अिधक सी डॉटस अिधक बी.  
+
|इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी.  
  
 
|-
 
|-
 
|18:36
 
|18:36
|ए सवलपिवराम एल डॉटस सवलपिवराम बी.
+
|ए स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी.
  
 
|-
 
|-
 
|18:41
 
|18:41
|ठीक आहे. सी डॉटस महणजे डॉटस् मधयभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
+
|ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
  
 
|-
 
|-
 
|18:55
 
|18:55
|अशाच पकारे वही डॉटस् आिण डी डॉटस् बनवणे शकय आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आजा वापरन अनंत हे िचनह बनवू शकतो. हे पहा ते िचनह.
+
|अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह.
  
 
|-
 
|-
 
|19:19
 
|19:19
|बेरजेसाठी सम ही आजा तयार करता येते. ही सम आजा पहा. समेशन िचनह. आपण यातही सुपरिसकपट आिण सबिसकपट वापर शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सुपरिसकपट िमळेल.
+
|बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल.
  
 
|-
 
|-
 
|19:48
 
|19:48
| हे पहा आय ईकवलस वन थू हंडेड.  
+
| हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड.  
  
 
|-
 
|-
 
|19:54
 
|19:54
|असाच तुमही गुणाकारही दाखवू शकता.
+
|असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता.
  
 
|-
 
|-
 
|20:09
 
|20:09
| हे पाय चे िचनह पहा. आपण इंटीगल बनवू शकतो.
+
| हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|20:17
 
|20:17
|आिण सबिसकपट वापरन बीटाचा दुसरा वगर.  
+
|आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग.  
  
 
|-
 
|-
 
|20:28
 
|20:28
|इंिटगल, सबिसकपट ए, सुपरिसकपट बीटा वगर.
+
|इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग.
  
 
|-
 
|-
 
|20:36
 
|20:36
|आता आपण मॅिटकस कडे वळूयात. आधी हे सवर काढून टाकू. हे संकिलत कर आिण पुनहा नवीन सुरवात कर.  
+
|आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू.  
  
 
|-
 
|-
 
|20:54
 
|20:54
|सवरपथम यासाठी आपलयाला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आजा वापरावी लागेल.  
+
|सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल.  
  
 
|-
 
|-
 
|21:05
 
|21:05
|आपण वापरणार असलेलया काही अिधक आजा या पॅकेजमुळे िनिशत होतात.
+
|आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात.
  
 
|-
 
|-
 
|21:12
 
|21:12
|अॅॅमपरसँड महणजेच अँड चे िचनह या आजा अलग करणयासाठी वापरतात. आपण आता मॅिटकस बनवूया.
+
|अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया.
  
 
|-
 
|-
 
|21:21
 
|21:21
| सुरवात कर. मॅिटकस, ए, बी, मॅिटकस संपवू. इथे डॉलर िचनह देऊ.  
+
| सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ.  
  
 
|-
 
|-
 
|21:44
 
|21:44
|तुमहाला ए बी िदसेल.
+
|तुम्हाला हे ए बी दिसेल.
  
 
|-
 
|-
 
|21:48
 
|21:48
|आता समजा आपलयाला यात दुसरी ओळ हवी आहे. ही दोन ितरकया रेघा वापरन तयार करता येईल.
+
|आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल.
  
 
|-
 
|-
 
|21:56
 
|21:56
| दोन ओळी या दोन ितरकया रेघानी एकमेकापासून वेगळया होतात. आपण आता महणू सी,डी ई.  
+
| दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई.  
  
 
|-
 
|-
 
|22:05
 
|22:05
|दुसऱया ओळीत तीन गोषी असतील हे पहा सी, डी ई. हे अशा पदतीने िलिहणे ही शकय आहे. पिहली ओळ, दुसरी ओळ, ितसरी ओळ, पिरणाम तोच राहील.
+
|दुसर्या ओळीत तीन गोष्टी असतील हे पहा सी, डी ई. हे अश्या पदतीने लिहीणे ही शकय आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, परिणाम तोच राहिला.
  
 
|-
 
|-
 
|22:32
 
|22:32
|समजा आपण इथे पी मॅिटकस िलिहले , तर हे िमळेल. बी मॅिटकस िलहून पाहू. हे पहा.  
+
|समजा आपण इथे पी मेट्रिक्स लिहिले , तर काय होईल ते पाहू. संकलित करू, हे पहा, बी मेट्रिक्स हे लिहून पाहू, संकलित करू, हे मिळाले.
  
 
|-
 
|-
 
|22:57
 
|22:57
|अिधक जिटल मॅिटकस खालील पकारे बनवता येतात. हे काढून टाकू. माझयाकडे पूवरिनिमरत आजा आहे.
+
|अधिक जटील मेट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहे.
  
 
|-
 
|-
 
|23:15
 
|23:15
|ही इथे कॉपी पेसट कर. हे अगोदरचया संकलनात िदसले नाही कारण हे एंड डॉकयुमेट या आजेनतर होते. एंड डॉकयुमेट आजेनतरचया गोषी िवचारात घेतलया जात नाहीत.
+
|हे पहा ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या अज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट अज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
  
 
|-
 
|-
 
|23:33
 
|23:33
|आपण आता अिधक जिटल बनवले . इथे चार ओळी आहे. पिहली ओळ ए बी अशी झेड पयरत
+
|आपण आता हे अधिक जटील बनवले . इथे चार ओळी आहे. पहिली ओळ ए बी अशी झेड पर्यंत आहे.
आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|23:39
 
|23:39
| दुसऱया ओळीत ए वगर, बी वगर असे झेड वगर पयरत आहे. ितसऱया ओळीत फकत वही डॉट िदसत आहे. चौथया ओळीत हे आहे.
+
| दुसर्या ओळीत ए वर्ग, बी वर्ग असे झेड वर्ग आहे. तिसर्या ओळीत फक्त वही डॉट दिसत आहे. चौथ्या ओळीत हे आहे.
  
 
|-
 
|-
 
|23:48
 
|23:48
|सामानयतः लेटेक आजा या केस सेनसेिटवह असतात. महणजे समजा मी हा बी कॅिपटल केला तर काय होईल ते पाहू.  
+
|सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेनसेिटवह असतात. म्हणजे समजा मी हा बी कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा बी कॅपिटल करू, संकलित करू.  
  
 
|-
 
|-
 
|24:10
 
|24:10
|सामानयपणे लेटेक मधलया सवर आजा लोअर केस मधे असतात, आिण तया अपर केस मधे चालत नाहीत.
+
|सामान्यपणे लेटेक मधल्या सार्‍या आज्ञा लोवर केस मधे असतात, आणि त्या अप्पर केस मधे चालत नाहीत.
  
 
|-
 
|-
 
|24:16
 
|24:16
| िवंडोज ऑपरेिटंग िसिसटम मधे लेटेक वापरणाऱयानी हे लकात ठेवणे गरजेचे आहे.
+
|विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधे लेटेक वापरणार्‍यांनी हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
 
|24:23
 
|24:23
|याच बरोबर आपले हे पिशकण संपले. लेटेक नवयाने वापरणाऱया लोकानी पतयेक बदलानंतर संकलन करन तो बदल सवीकाराहर आहे की नाही हे तपासणे आवशयक आहे.  
+
|याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नवयाने वापरणार्‍या लोकांनी प्रतेक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवशयक आहे.  
  
 
|-
 
|-
 
|24:35
 
|24:35
|हे पिशकण पािहलयाबदल धनयवाद. मी चैताली आपली रजा घेते.
+
|हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली आइ. आइ. टी मुंबई आपली रजा घेते.
 +
|}

Latest revision as of 17:37, 19 April 2017

Time Narration
00:01 लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत.
00:07 तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित करणयासाठी वापरली जाते.
00:18 निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो.
00:27 आपण गणीतात वापरल्या जाणार्‍या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया.
00:33 आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल.
00:40 उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू.
00:55 तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू.
01:19 अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल.
01:27 यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ.
01:35 त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा ए आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू.
01:58 अल्फा ए करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए.
02:14 अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही.
02:30 ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.
02:41 आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.
02:55 अल्फा आणि ए यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो.
03:00 अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात.
03:07 या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत.
03:12 आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू.
03:18 आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल.
03:21 उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली.
03:42 आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू.
03:57 कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते.
04:15 ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू.
04:45 हे पहा हे मोठ झाल.
04:48 आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल.
05:13 ही पहा आपली इथली पहिली ओळ कश्यासाठी आहे? परीछेदाची सुरवात इथे आहे म्हणून.
05:23 ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते.
05:37 हे तिरपी रेघ- स्वल्पविराम-ए याने साधय होते. इथे पहा.
05:51 तिरकी रेघ- स्वल्पविराम वापरुन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते.
06:14 आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षरप्रकारांमधील बदल पाहूया.
06:20 हे इथे वेवस्थित दिसू शकते. लक्षात घया की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमधेही ए आहे.
06:29 तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षरप्रकार या ए पेक्षा वेगळा आहे.
06:36 वेगवेगळया चलांचा अक्षरप्रकार वेगळा ठेवणे ही नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक आहे.
06:42 याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेव. आता पहा,
06:59 हा आणि तो अक्षरप्रकार एकसारखा झाला. या उणे चिन्हसाठी सुधदा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणे गरजेचे आहे.
07:12 या साठी आपण हे काढून टाकू. संकलित करू.
07:32 समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा ए लिहिले तर काय होते ते पाहू.
07:39 हे पहा आता हे संकलित करू. इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसत आहे.
08:02 हे नीट करणयासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमधे घेऊया. नाहीतर आता असे करू.
08:12 तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेऊ आणि त्याची प्रत उणे चिहासह इथे ठेऊ.
08:35 हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे.
08:50 हे पहा ले टेक शिकणार्यांची ही चूक नेहमी होते. गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे. ही आडवी रेघ पून्हा वापरली जात नाही.
09:05 आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरुन पाहू.
09:18 इथे परत येऊ फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरिता वापरली जाते.संकलित करा.
09:25 एफ आर ए सी फ्रॅक ए बी. यामुळे ए भागीले बी दिसू लागेल.
09:39 इथल्या ए भागीले बी मधल्या ए आणि बी चा आकार पहा.
09:44 फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते, ह्या आज्ञेत दोन विधाने लागतात.
09:52 ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दूसरे विधान छेद म्हणून वापरले जाते.
10:15 आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते, आपण मधे रिकामी जागा न सोडलयास त्याने योगय उतर दिले.
10:39 ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही.
10:52 आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात.
11:00 उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले.
11:24 या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते.
11:28 त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो.
11:32 उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा.
12:06 आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे.
12:21 एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे.
12:25 हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते.
12:32 आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू,
12:36 हे खोडून टाकू.
12:45 एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते.
12:57 ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो.
13:02 ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल.
13:29 कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे.
13:44 उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल.
13:59 हे असे झाले
14:03 सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते.
14:08 उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन.
14:18 सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू.
14:35 आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल.
14:40 पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो.
14:47 उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
15:05 यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल.
15:20 आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू.
15:26 आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात.
15:41 आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू.
15:57 पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह
16:12 सबिसकपट बीटा, को सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा.
16:26 आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा.
16:41 हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा.
17:07 ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी.
17:18 बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर इकवल टू, मच लेस दॅन बी.
17:39 ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.आपण अजून काही घालू.
18:05 ए बी वेळा. आता काय होते ते पाहू.
18:14 इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी.
18:36 ए स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी.
18:41 ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात.
18:55 अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह.
19:19 बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल.
19:48 हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड.
19:54 असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता.
20:09 हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो.
20:17 आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग.
20:28 इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग.
20:36 आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू.
20:54 सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल.
21:05 आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात.
21:12 अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया.
21:21 सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ.
21:44 तुम्हाला हे ए बी दिसेल.
21:48 आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल.
21:56 दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई.
22:05 दुसर्या ओळीत तीन गोष्टी असतील हे पहा सी, डी ई. हे अश्या पदतीने लिहीणे ही शकय आहे. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, परिणाम तोच राहिला.
22:32 समजा आपण इथे पी मेट्रिक्स लिहिले , तर काय होईल ते पाहू. संकलित करू, हे पहा, बी मेट्रिक्स हे लिहून पाहू, संकलित करू, हे मिळाले.
22:57 अधिक जटील मेट्रिक्स खालील प्रकारे बनवता येतात. हे सर्व काढून टाकू. माझ्याकडे इथे पूर्वनिर्मित आज्ञा आहे.
23:15 हे पहा ही इथे कॉपी पेस्ट करू. हे अगोदरच्या संकलनात दिसले नाही कारण हे एंड डॉक्युमेंट या अज्ञेनंतर होते. एंड डॉक्युमेंट अज्ञेनंतरच्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
23:33 आपण आता हे अधिक जटील बनवले . इथे चार ओळी आहे. पहिली ओळ ए बी अशी झेड पर्यंत आहे.
23:39 दुसर्या ओळीत ए वर्ग, बी वर्ग असे झेड वर्ग आहे. तिसर्या ओळीत फक्त वही डॉट दिसत आहे. चौथ्या ओळीत हे आहे.
23:48 सामान्यपणे लेटेक आज्ञा या केस सेनसेिटवह असतात. म्हणजे समजा मी हा बी कॅपिटल केला तर काय होईल ते पाहू. हा बी कॅपिटल करू, संकलित करू.
24:10 सामान्यपणे लेटेक मधल्या सार्‍या आज्ञा लोवर केस मधे असतात, आणि त्या अप्पर केस मधे चालत नाहीत.
24:16 विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मधे लेटेक वापरणार्‍यांनी हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे.
24:23 याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. लेटेक नवयाने वापरणार्‍या लोकांनी प्रतेक बदलानंतर संकलन करून तो बदल योग्य आहे का नाही हे तपासणे आवशयक आहे.
24:35 हे प्रशिक्षण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली आइ. आइ. टी मुंबई आपली रजा घेते.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana, Sneha