Difference between revisions of "BASH/C2/Command-Line-arguments-and-Quoting/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 27: Line 27:
 
| 00:15
 
| 00:15
 
| ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
 
| ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
 
  
 
|-
 
|-
Line 207: Line 206:
 
|-
 
|-
 
| 03:41
 
| 03:41
| 9पेक्षा मोठे अर्ग्युमेंट लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरणे गरजेचे आहे.
+
| 9 पेक्षा मोठे अर्ग्युमेंट लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरणे गरजेचे आहे.
  
 
|-
 
|-
Line 418: Line 417:
 
|-
 
|-
 
|07:23
 
|07:23
|टाईप करा  '''echo''' space डबल  कोटस मधे '''Username''' space ''' is dollar USER ''' (कॅपिटलमधे ).
+
|टाईप करा  '''echo''' space डबल  कोटस मधे '''Username''' space ''' is dollar USER ''' (कॅपिटलमधे).
  
 
|-
 
|-
Line 426: Line 425:
 
|-
 
|-
 
| 07:35
 
| 07:35
| हे सिस्टीम चे '''username '''दाखवत  आहे.
+
| हे सिस्टीम चे '''username''' दाखवत  आहे.
  
 
|-
 
|-
Line 545: Line 544:
 
| 09:51
 
| 09:51
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.   
 
 
 
 
|-
 
|-
 
| 09:56
 
| 09:56
Line 558: Line 554:
 
| 10:07
 
| 10:07
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
  
 
|-
 
|-
Line 566: Line 561:
 
|-
 
|-
 
| 10:24
 
| 10:24
| हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
+
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
  
 
|-
 
|-
 
| 10:30
 
| 10:30
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
+
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 13:01, 14 January 2015

Title of script: Command line arguments and Quoting in BASH

Author: Manali Ranade

Keywords: BASH, ‍Quoting, Arguments

Time Narration
00:01 नमस्कार. Command line arguments and Quoting in BASH वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत,
00:11 * कमांड लाईन अर्ग्युमेंटस आणि
00:13 * कोटिंग (Quoting)
00:15 ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:20 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:26 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:29 * उबंटु लिनक्स 12.04 OS
00:33 * GNU Bash वर्जन 4.1.10
00:37 सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:43 * Shell स्क्रिप्ट, कमांड लाईनवरून अर्ग्युमेंटस स्वीकारते.
00:46 * कॉल केलेल्या प्रोग्रॅममधे अर्ग्युमेंट पास केले जाते.
00:52 * प्रोग्रॅममधे कितीही अर्ग्युमेंटस पास करता येतात.
00:57 तुमच्या कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडू.
01:06 मी कोड arg.sh ह्या फाईलमधे आधीच लिहून ठेवला आहे.
01:12 टर्मिनलवर ही फाईल उघडण्यासाठी टाईप करा
01:16 gedit space arg.sh space ampersand sign
01:23 प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी ampersand चे चिन्ह वापरले आहे.
01:27 एंटर दाबा.
01:30 टेक्स्ट एडिटर उघडेल.
01:33 आता कोड समजून घेऊ.
01:36 ही shebang लाईन आहे.
01:39 ही ओळ शून्यावे अर्ग्युमेंट प्रिंट करेल.
01:43 येथे $0 (डॉलर शून्य) हे shell स्क्रिप्टचे नाव प्रिंट करेल.
01:48 म्हणजेच शून्यावे अर्ग्युमेंट हे प्रोग्रॅमचे नावच असते.
01:55 प्रोग्रॅम कार्यान्वित करू आणि पाहू.
01:59 टर्मिनलवर जा.
02:01 प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यास टाईप करू.
02:05 chmod space plus x space arg.sh
02:12 एंटर दाबा.
02:14 टाईप करा dot slash arg.sh
02:18 एंटर दाबा.
02:19 Zeroth argument is arg.sh असे आऊटपुट दाखवले जाईल.
02:26 आता एडिटर वर जाऊन येथे दाखवलेल्या तीन ओळी टाईप करा.
02:33 $1(डॉलर एक)हे कमांड लाईनवरून प्रोग्रॅममधे पाठवलेले पहिले अर्ग्युमेंट दाखवते.
02:40 $2 (डॉलर दोन) हे प्रोग्रॅममधे पाठवलेले दुसरे अर्ग्युमेंट दाखवते.
02:44 आणि $3 (डॉलर तीन) हे तिसरे अर्ग्युमेंट दाखवते.
02:48 Save वर क्लिक करा.
02:49 प्रोग्रॅम कार्यान्वित करून बघू.
02:52 अपअॅरो की दाबून एंटर दाबा.
02:57 आपण बघू शकतो की शून्यावे अर्ग्युमेंट प्रिंट झालेले आहे.
03:00 पण पहिले, दुसरे, तिसरे ही अर्ग्युमेंटस रिकामी आहेत.
03:05 कारण कमांड लाईन अर्ग्युमेंटस ही प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी देण्यात आली होती.
03:11 म्हणून अपअॅरो की दाबा आणि टाईप करा: sunday monday आणि tuesday.
03:18 एंटर दाबा.
03:21 आपण बघू शकतो की Sunday Monday आणि Tuesday हे पहिले, दुसरे, तिसरे अर्ग्युमेंट आहे.
03:28 एडिटर वर जा आणि एंटर दाबा.
03:33 येथे दाखवल्याप्रमाणे ही ओळ टाईप करा.
03:37 महिरपी कंसात $12 (डॉलर बारा) हे बारावे अर्ग्युमेंट दाखवते.
03:41 9 पेक्षा मोठे अर्ग्युमेंट लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरणे गरजेचे आहे.
03:46 अन्यथा bash अर्ग्युमेंट म्हणून केवळ दशक स्थानावरील अंक घेईल.
03:53 आणि अपेक्षित आऊटपुट मिळणार नाही.
03:57 Save वर क्लिक करा.
03:59 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:01 टर्मिनलवर जा.
04:04 प्रॉम्प्ट क्लियर करू.
04:07 आता प्रोग्रॅममधे 12 किंवा 13 अर्ग्युमेंटस देणे गरजेचे आहे.
04:12 टाईप करा dot slash arg.sh space 1 to 13 आणि एंटर दाबा.
04:23 आपण बघू शकतो की 12 हे 12वे अर्ग्युमेंट आहे.
04:27 एडिटरवर जाऊ.
04:30 आणि येथे दाखवलेली ओळ टाईप करा.
04:34 $# (डॉलर हॅश)मुळे आपल्याला प्रोग्रॅममधे पास केलेल्या अर्ग्युमेंटसची एकूण संख्या दिसेल.
04:40 Save वर क्लिक करा.
04:43 कार्यान्वित करू.
04:44 टर्मिनल वर जा.
04:46 हे कार्यान्वित करू. अप अॅरो की दाबून एंटर दाबा.
04:52 आपण बघू शकतो की एकूण 13 अर्ग्युमेंटस आहेत.
04:57 एडिटरवर जाऊ.
05:00 एंटर दाबा आणि येथे दाखवलेली ओळ टाईप करा.
05:04 $* (डॉलर अॅस्टेरिक) मुळे सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट होतील.
05:10 आपण हे साध्या for लूपद्वारे तपासून बघू.
05:14 कार्यान्वित करताना for लूपचे विश्लेषण करू.
05:18 Save वर क्लिक करा. टर्मिनलवर जा.
05:22 प्रॉम्प्ट क्लियर करू.
05:26 आता टाईप करा, dot slash arg.sh space sunday monday and tuesday
05:35 एंटर दाबा.
05:38 तुम्ही बघू शकता अर्ग्युमेंटसची एकूण संख्या 3आहे कारण प्रोग्रॅममधे 3 अर्ग्युमेंटस पास केलेली होती.
05:46 मागे सांगितल्याप्रमाणे $* मुळे सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट होतील.
05:54 आणि हे for लूप साठीचे आऊटपुट आहे.
05:57 आपण बघू शकतो की सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट झालेली आहेत.
06:02 प्रोग्रॅमवर परत जा आणि येथे दाखवलेल्या ओळी टाईप करा.
06:09 $@ (डॉलर अॅट) मुळे सर्व अर्ग्युमेंटस प्रिंट होतील.
06:13 ह्यावेळी प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट होईल.
06:20 हे आणखी एक for लूप आहे जे प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट करेल.
06:26 कसे ते पाहू. Save वर क्लिक करा.
06:29 टर्मिनल वर जा.
06:32 अपअॅरो की दाबा.
06:34 एंटर दाबा. आता तुम्ही फरक पाहू शकता.
06:39 ही अर्ग्युमेंटस$@ द्वारे प्रिंट केली आहेत.
06:43 $@ हे प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट करते.
06:47 हे दुस-या forलूपचे आऊटपुट आहे.
06:52 आता BASH मधील कोटिंगबद्दल जाणून घेऊ.
06:55 स्लाईडसवर जाऊ.
06:57 कोटसचे तीन प्रकार आहेत.
06:59 डबल कोट
07:00 सिंगल कोट
07:02 बॅकस्लॅश
07:03 * Double quote मुळे व्हेरिएबल्स आणि कमांडस त्यांच्या व्हॅल्यूने लिहिल्या जातात.
07:09 * उदाहरणार्थ डबल कोट्समधे echo Username is dollar USER
07:13 * हे तुमच्या सिस्टीमचे username दाखवेल.
07:17 टर्मिनल वर जा.
07:20 प्रॉम्प्ट क्लियर करू.
07:23 टाईप करा echo space डबल कोटस मधे Username space is dollar USER (कॅपिटलमधे).
07:34 एंटर दाबा.
07:35 हे सिस्टीम चे username दाखवत आहे.
07:39 सिस्टीम नुसार आऊटपुट मधे बदल होईल.
07:42 स्लाईडस वर जाऊ.
07:46 * सिंगल कोटसमधे दिल्या गेलेल्या स्ट्रिंगमधील प्रत्येक कॅरॅक्टरचा अर्थ शब्दशः तसाच ठेवतो.
07:53 * हे सर्व कॅरॅक्टर्सचे विशिष्ट अर्थ काढून टाकण्यासाठी वापरले जाते.
07:58 टर्मिनल वर जा.
08:01 टाईप करा echo space सिंगल कोटसमधे Username is dollar USER (कॅपिटलमधे )
08:10 एंटर दाबा.
08:12 Username is $USERहे आऊटपुट मिळेल.
08:16 या उदाहरणात हे सिंगल कोटसमधील सर्व कॅरॅक्टर्स प्रिंट करेल.
08:23 हे $USER ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू घेणार नाही.
08:28 स्लाईडसवर जाऊ.
08:31 * बॅकस्लॅश एका कॅरॅक्टरचा विशिष्ट अर्थ काढून टाकतो.
08:37 *BASH मधे हे एस्केप कॅरॅक्टर म्हणून वापरले जाते.
08:42 टर्मिनल वर जा.
08:44 टाईप करा echo space डबल कोटमधे Username is backslash dollar USER (कॅपिटलमधे )
08:55 आपण डबल कोटचा वापर केला असल्यामुळे,echo कमांड username दाखवेल असे अपेक्षित आहे.
09:02 ही कमांड वापरण्यासाठी एंटर दाबा.
09:06 Username is $USER असे आऊटपुट मिळाले आहे.
09:10 या उदाहरणात backslash ने (Dollar) $ ह्या चिन्हाचा विशिष्ट अर्थ काढून टाकला आहे.
09:16 येथे $USER ही कुठल्या विशिष्ट फंक्शनॅलिटी शिवाय असलेली केवळ एक स्ट्रिंग आहे.
09:22 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:25 स्लाईडस वर जाऊ.
09:27 थोडक्यात,
09:28 आपण शिकलो,
09:31 * कमांड लाईन अर्ग्युमेंटस
09:33 * डबल कोट, सिंगल कोट आणि बॅकस्लॅश ही फंक्शनॅलिटी
09:39 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:56 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:00 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
10:07 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:10 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken tutorial.org\NMEICT-Intro
10:24 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
10:30 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana