Difference between revisions of "BASH/C2/Conditional-execution/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 11: Line 11:
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
| नमस्कार. '''Conditional execution in Bash''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार.  
  
 +
'''Conditional execution in Bash''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 29: Line 30:
 
|  00:15
 
|  00:15
 
| हे काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
 
| हे काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
 
  
 
|-
 
|-
Line 46: Line 46:
 
|-
 
|-
 
|  00:35
 
|  00:35
| * '''उबंटु लिनक्स  12.04 ''' OS
+
| * '''उबंटु लिनक्स  12.04 OS'''
  
 
|-
 
|-
Line 54: Line 54:
 
|-
 
|-
 
|  00:43
 
|  00:43
| | पाठाच्या सरावासाठी कृपया  '''GNU Bash ''' वर्जन '''4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
+
| पाठाच्या सरावासाठी कृपया  '''GNU Bash ''' वर्जन '''4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
 
|-
 
|-
 
|  00:49
 
|  00:49
Line 80: Line 80:
 
|-
 
|-
 
| 01:18
 
| 01:18
| # एक, ''' test''' कीवर्डचा वापर करून,
+
| * एक, ''' test''' कीवर्डचा वापर करून,
  
 
|-
 
|-
Line 88: Line 88:
 
|-
 
|-
 
|  01:27
 
|  01:27
|  '''Ctrl+Alt''' आणि  '''T''' ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
+
|  '''Ctrl+Alt''' आणि  '''T''' ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
.
+
  
 
|-
 
|-
 
|  01:35
 
|  01:35
| टाईप करा: '''test space 4 space hyphen eq space 4 semicolon space echo space dollar sign and a question mark.''' एंटर दाबा.
+
| टाईप करा:
 +
 
 +
'''test space 4 space hyphen eq space 4 semicolon space echo space dollar sign and a question mark'''एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
|  01:53
 
|  01:53
 
| हे शून्य म्हणजेच ''' true''' रिटर्न करेल.
 
| हे शून्य म्हणजेच ''' true''' रिटर्न करेल.
 
  
 
|-
 
|-
Line 110: Line 110:
 
|-
 
|-
 
| 02:02
 
| 02:02
| चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 4 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign and a question mark.''' एंटर दाबा.
+
| '''चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 4 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign and a question mark'''एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 119: Line 119:
 
| 02:25
 
| 02:25
 
| '''4''' बरोबर '''4''' आहे.
 
| '''4''' बरोबर '''4''' आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 02:28
 
| 02:28
 
| आणखी एक कमांड बघू.  टाईप करा:
 
| आणखी एक कमांड बघू.  टाईप करा:
'''test space 4 space hyphen eq space 5 semicolon space echo space dollar sign question mark .'''  एंटर दाबा.
+
 
 +
'''test space 4 space hyphen eq space 5 semicolon space echo space dollar sign question mark'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 140: Line 140:
 
|-
 
|-
 
| 03:01
 
| 03:01
| चौकटी कंस सुरू '''space 4 space hyphen eq space 5 space ''' चौकटी कंस पूर्ण ''' semicolon''' space '''echo''' space '''dollar sign question mark''' एंटर दाबा.
+
| '''चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 5 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign question mark''' एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 156: Line 156:
 
|-
 
|-
 
|  03:33
 
|  03:33
| टाईप करा '''man space test''' आणि त्याचा उपयोग समजून घ्या.
+
| टाईप करा:
 +
 
 +
'''man space test''' आणि त्याचा उपयोग समजून घ्या.
  
 
|-
 
|-
Line 168: Line 170:
 
|-
 
|-
 
| 03:48   
 
| 03:48   
| '''if space चौकटी कंस सुरू space expression space चौकटी कंस पूर्ण semicolon space then '''
+
| '''if space चौकटी कंस सुरू space expression space चौकटी कंस पूर्ण semicolon space then'''
  
 
|-
 
|-
Line 216: Line 218:
 
|-
 
|-
 
| 04:58
 
| 04:58
| '''count''' बरोबर 100 झाले की ही Bash स्क्रिप्ट “count is 100” असा मेसेज दाखवेल.
+
| '''count''' बरोबर "100" झाले की ही "Bash स्क्रिप्ट" “count is 100” असा मेसेज दाखवेल.
  
 
|-
 
|-
Line 224: Line 226:
 
|-
 
|-
 
| 05:12
 
| 05:12
| ''' count''' ह्या व्हेरिएबलला 100 हा पूर्णांक प्रदान केला आहे.
+
| ''' count''' ह्या व्हेरिएबलला "100" हा पूर्णांक प्रदान केला आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:17
 
| 05:17
| लक्षात ठेवा ''' count, इक्वल टू आणि '''100''' ह्यामधे स्पेस असणार नाही.
+
| लक्षात ठेवा '''count''', इक्वल टू आणि "100" ह्यामधे स्पेस असणार नाही.
  
 
|-
 
|-
Line 236: Line 238:
 
|-
 
|-
 
| 05:30
 
| 05:30
| येथे ''' -eq ''' हे '''comparison operator''' आहे.
+
| येथे '''-eq''' हे '''comparison operator''' आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05:35
 
| 05:35
| कंडिशन जर true असेल तर '''count is 100''' हा मेसेज दाखवेल.
+
| कंडिशन जर "true" असेल तर '''count is 100''' हा मेसेज दाखवेल.
  
 
|-
 
|-
Line 248: Line 250:
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
| आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
+
| आता "Ctrl S" दाबून फाईल सेव्ह करा.
 
+
  
 
|-
 
|-
Line 257: Line 258:
 
|-
 
|-
 
| 05:51
 
| 05:51
| फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा: '''chmod space plus x space simpleif.sh''' आणि एंटर दाबा.
+
| फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:  
 +
 
 +
'''chmod space plus x space simpleif.sh''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 265: Line 268:
 
|-
 
|-
 
| 06:06
 
| 06:06
| आता टाईप करा dot slash '''simpleif.sh''' एंटर दाबा.
+
| आता टाईप करा '''dot slash simpleif.sh''' एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 273: Line 276:
 
|-
 
|-
 
| 06:16
 
| 06:16
| '''Count is 100.'''
+
| '''Count is 100'''.
  
 
|-
 
|-
Line 336: Line 339:
 
|-
 
|-
 
| 07:35
 
| 07:35
| येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला कीबोर्ड.
+
| येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला "कीबोर्ड".
  
 
|-
 
|-
 
| 07:39
 
| 07:39
| सायलेंट मोडसाठी Hyphen '''s''' वापरला आहे.
+
| सायलेंट मोडसाठी Hyphen "s" वापरला आहे.
  
 
|-
 
|-
Line 352: Line 355:
 
|-
 
|-
 
| 07:52
 
| 07:52
| Hyphen '''p''' हा प्रॉम्प्टसाठी आहे.
+
| Hyphen "p" हा प्रॉम्प्टसाठी आहे.
  
 
|-
 
|-
Line 364: Line 367:
 
|-
 
|-
 
| 08:04
 
| 08:04
| ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला '''password''' होय.
+
| ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला '''password''' होय.
  
 
|-
 
|-
Line 392: Line 395:
 
|-
 
|-
 
|  08:34
 
|  08:34
|  आता Ctrl s दाबून फाईल सेव्ह करा.
+
|  आता "Ctrl S" दाबून फाईल सेव्ह करा.
  
 
|-
 
|-
Line 398: Line 401:
 
| टर्मिनल वर जा, फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:
 
| टर्मिनल वर जा, फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:
  
'''chmod''' space '''plus x''' space '''ifelse.sh''' . एंटर दाबा.
+
'''chmod space plus x space ifelse.sh'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 08:52
 
| 08:52
| टाईप करा '''dot slash  ifelse.sh .''' एंटर दाबा.
+
| टाईप करा '''dot slash  ifelse.sh'''. एंटर दाबा.
 
+
  
 
|-
 
|-
Line 411: Line 413:
 
|-
 
|-
 
| 08:59
 
| 08:59
| Enter ''' password''':
+
|'''Enter  password:'''
  
 
|-
 
|-
Line 419: Line 421:
 
|-
 
|-
 
| 09:05
 
| 09:05
| आपण चुकीचा पासवर्ड दिल्यामुळे  हे ''' “Access denied”''' असा मेसेज दाखवत आहे.
+
| आपण चुकीचा पासवर्ड दिल्यामुळे  हे '''“Access denied”''' असा मेसेज दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
Line 428: Line 430:
 
| 09:21
 
| 09:21
 
| आता  '''Password accepted''' असे दिसेल:
 
| आता  '''Password accepted''' असे दिसेल:
 
  
 
|-
 
|-
Line 436: Line 437:
 
|  09:28   
 
|  09:28   
 
| स्लाईडस वर परत जाऊ. थोडक्यात,
 
| स्लाईडस वर परत जाऊ. थोडक्यात,
 
  
 
|-
 
|-
 
|  09:31  
 
|  09:31  
| आपण test कमांडचा वापर , साधे ''' if''' आणि  '''if else ''' स्टेटमेंट ह्याबद्दल शिकलो .
+
| आपण test कमांडचा वापर , साधे ''' if''' आणि  '''if else''' स्टेटमेंट ह्याबद्दल शिकलो .
  
 
|-
 
|-
 
|  09:41  
 
|  09:41  
 
|  असाईनमेंट म्हणून,
 
|  असाईनमेंट म्हणून,
 
  
 
|-
 
|-
Line 500: Line 499:
 
|-
 
|-
 
| 10:37
 
| 10:37
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
+
| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:48, 29 December 2014

Title of script: Conditional Execution in BASH

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, Simple if, else-if.

Time Narration
00:01 नमस्कार.

Conditional execution in Bash वरील पाठात आपले स्वागत.

00:08 या पाठात शिकणार आहोत,
00:10 * test कमांडचा वापर
00:13 आणि कंडिशनल स्टेटमेंटस.
00:15 हे काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
00:19 ह्या पाठासाठी,
00:21 तुम्हाला GNU/ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:26 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:32 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:35 * उबंटु लिनक्स 12.04 OS
00:39 आणि * GNU Bash वर्जन 4.1.10
00:43 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:49 test कमांडची ओळख करून घेऊ.
00:52 * test ही built-in कमांड आहे, जी exit status रिटर्न करते.
00:57 * हे True साठी 0 (शून्य) आणि False साठी 1 (एक) रिटर्न करेल.
01:02 * रिटर्न व्हॅल्यू एक्सप्रेशनच्या मूल्यमापनावर अवलंबून असते.
01:07 * आपण return स्टेटस डॉलर आणि प्रश्नचिन्ह ($?) टाईप करून मिळवू शकतो.
01:14 * एक्सप्रेशनचे मूल्यमापन दोन पध्दतीने करता येते-
01:18 * एक, test कीवर्डचा वापर करून,
01:21 आणि दुसरी म्हणजे चौकटी कंसात एक्सप्रेशन लिहून.
01:27 Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
01:35 टाईप करा:

test space 4 space hyphen eq space 4 semicolon space echo space dollar sign and a question mark. एंटर दाबा.

01:53 हे शून्य म्हणजेच true रिटर्न करेल.
01:57 4 बरोबर 4 आहे.
02:00 पुढे टाईप करा:
02:02 चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 4 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign and a question mark. एंटर दाबा.
02:22 हे शून्य म्हणजेच true रिटर्न करेल.
02:25 4 बरोबर 4 आहे.
02:28 आणखी एक कमांड बघू. टाईप करा:

test space 4 space hyphen eq space 5 semicolon space echo space dollar sign question mark. एंटर दाबा.

02:48 हे एक म्हणजेच false रिटर्न करेल.
02:52 म्हणजे 4 बरोबर 5 नाही.
02:56 आता हीच कमांड चौकटी कंसात टाईप करा:
03:01 चौकटी कंस सुरू space 4 space hyphen eq space 5 space चौकटी कंस पूर्ण semicolon space echo space dollar sign question mark एंटर दाबा.
03:21 हे सुध्दा एक म्हणजेच false रिटर्न करेल.
03:25 म्हणजेच 4 बरोबर 5 नाही.
03:29 इतर प्रकारचे टेस्टींग करण्यासाठी याचा विस्तार करता येईल.
03:33 टाईप करा:

man space test आणि त्याचा उपयोग समजून घ्या.

03:40 आता स्लाईडसवर जाऊ.
03:43 आता if स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू.
03:48 if space चौकटी कंस सुरू space expression space चौकटी कंस पूर्ण semicolon space then
03:59 पुढच्या ओळीवर ज्या कमांडस किंवा स्टेटमेंटस कार्यान्वित करायच्या आहेत त्या टाईप करा.
04:05 शेवटी fi ने if loop संपवा.
04:11 कंडिशनचे प्राथमिक नियम:
04:14 कंस आणि एक्सप्रेशन ह्यामधे नेहमी स्पेस द्या.
04:19 then” या कीवर्डच्या आधीची ओळ सेमीकोलनच्या सहाय्याने पूर्ण करा.
04:25 स्टेटमेंट किंवा एक्सप्रेशन पूर्ण करण्यासाठी सेमीकोलन वापरतात.
04:31 कंडिशन्समधे वापरणार असाल तर स्ट्रिंग व्हेरिएबल्ससाठी कोटसचा उपयोग करा.
04:38 fi” च्या सहाय्याने कंडिशनल ब्लॉक पूर्ण करायला विसरू नका.
04:43 if स्टेटमेंट चे उदाहरण पाहू.
04:46 टर्मिनलवर जा.
04:49 मी माझ्या जवळची simpleif.sh नावाची फाईल उघडत आहे.
04:58 count बरोबर "100" झाले की ही "Bash स्क्रिप्ट" “count is 100” असा मेसेज दाखवेल.
05:06 ही Bash shell स्क्रिप्टची पहिली ओळ आहे तिला shebang line म्हणतात.
05:12 count ह्या व्हेरिएबलला "100" हा पूर्णांक प्रदान केला आहे.
05:17 लक्षात ठेवा count, इक्वल टू आणि "100" ह्यामधे स्पेस असणार नाही.
05:24 हे एक्सप्रेशन count ची व्हॅल्यू शंभर आहे का ते तपासेल.
05:30 येथे -eq हे comparison operator आहे.
05:35 कंडिशन जर "true" असेल तर count is 100 हा मेसेज दाखवेल.
05:41 fi ने if ब्लॉक संपवा.
05:45 आता "Ctrl S" दाबून फाईल सेव्ह करा.
05:49 टर्मिनलवर जा.
05:51 फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:

chmod space plus x space simpleif.sh आणि एंटर दाबा.

06:04 प्रॉम्प्ट क्लियर करा.
06:06 आता टाईप करा dot slash simpleif.sh एंटर दाबा.
06:14 आऊटपुट असे दिसेल.
06:16 Count is 100.
06:18 count व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून स्क्रिप्ट कार्यान्वित करून बघा.
06:24 स्लाईडसवर परत जाऊ.
06:26 आता if-else condition बघू या.
06:30 त्याचा सिंटॅक्स असा आहे: if space चौकटी कंस सुरू space condition space चौकटी कंस पूर्ण space semicolon space then
06:44 पुढील ओळींवर कमांडस टाईप करा.
06:47 पुढील ओळीवर else स्टेटमेंट आहे.
06:51 आणि पुन्हा इतर काही कमांडस टाईप करा.
06:55 पुढील ओळीवर fi च्या सहाय्याने if ब्लॉक संपवा.
07:00 पासवर्ड प्रोग्रॅमच्या सहाय्याने if-else कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
07:06 टर्मिनलवर जा.
07:09 ifelse.sh ही फाईल उघडा.
07:14 ही shebang line आहे.
07:17 येथे PASS ह्या व्हेरिएबलमधे abc123 संचित करा.
07:23 abc123 ही स्ट्रिंग असल्यामुळे ती डबल कोटस मधे लिहिणे गरजेचे आहे.
07:29 read कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचते.
07:35 येथे स्टँडर्ड इनपुट म्हणजे आपला "कीबोर्ड".
07:39 सायलेंट मोडसाठी Hyphen "s" वापरला आहे.
07:43 म्हणजे आपण टाईप केलेला पासवर्ड दाखवला जाणार नाही.
07:48 कारण आपल्याला पासवर्ड इतरांना दाखवायचा नाही.
07:52 Hyphen "p" हा प्रॉम्प्टसाठी आहे.
07:55 युजरकडून इनपुट घेण्यापूर्वी हे “Enter password: ” अशी स्ट्रिंग दाखवेल.
08:01 mypassword हे व्हेरिएबल आहे.
08:04 ही स्ट्रिंग म्हणजेच येथे युजरने दिलेला password होय.
08:10 तो पासवर्ड PASS व्हेरिएबल मधील व्हॅल्यूबरोबर जुळवून बघितला जाईल.
08:17 mypassword ह्या व्हेरिएबलमधे तो संचित केला जाईल.
08:21 जर पासवर्ड जुळला तर असा मेसेज दिसेल.
08:25 “Password accepted”
08:27 अन्यथा “Access denied” असे दाखवले जाईल.
08:31 fi नी if-else loop लूप संपवा.
08:34 आता "Ctrl S" दाबून फाईल सेव्ह करा.
08:38 टर्मिनल वर जा, फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा:

chmod space plus x space ifelse.sh. एंटर दाबा.

08:52 टाईप करा dot slash ifelse.sh. एंटर दाबा.
08:57 येथे असे दाखवले जाईल. :
08:59 Enter password:
09:00 abc टाईप करून एंटर दाबा.
09:05 आपण चुकीचा पासवर्ड दिल्यामुळे हे “Access denied” असा मेसेज दाखवत आहे.
09:11 पुन्हा कार्यान्वित करू, परंतु ह्यावेळी abc123 हा पासवर्ड देणार आहोत.
09:21 आता Password accepted असे दिसेल:
09:25 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:28 स्लाईडस वर परत जाऊ. थोडक्यात,
09:31 आपण test कमांडचा वापर , साधे if आणि if else स्टेटमेंट ह्याबद्दल शिकलो .
09:41 असाईनमेंट म्हणून,
09:43 # इनपुट म्हणून तुमचे नाव घेणारे स्क्रिप्ट लिहा.
09:46 # हे तुमच्या सिस्टीमच्या युजरनेमबरोबर तपासून पहा.
09:51 युजरनेम जुळल्यास ते “Hello” असा मेसेज दाखवेल.
09:56 # अन्यथा ते “Try again” असा मेसेज दाखवेल.
10:00 मदत: तुमच्या सिस्टीमचे युजरनेम $USER ह्या व्हेरिएबलमधे संचित केलेले असते.
10:06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:09 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:16 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:18 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:22 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:26 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:33 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:37 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:51 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
10:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
11:01 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana