Difference between revisions of "BASH/C2/Case-statement/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
(4 intermediate revisions by the same user not shown) | |||
Line 12: | Line 12: | ||
| 00:01 | | 00:01 | ||
| नमस्कार. '''Case statement in Bash.''' वरील पाठात आपले स्वागत. | | नमस्कार. '''Case statement in Bash.''' वरील पाठात आपले स्वागत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 25: | Line 24: | ||
|00:23 | |00:23 | ||
| नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. | | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. | ||
− | |||
|- | |- | ||
| 00:29 | | 00:29 | ||
− | | ह्या पाठासाठी आपण '''उबंटु लिनक्स 12.04''' OS आणि | + | | ह्या पाठासाठी आपण '''उबंटु लिनक्स 12.04''' OS आणि '''GNU BASH''' वर्जन 4.1.10 वापरू. |
− | '''GNU BASH''' वर्जन 4.1.10 वापरू. | + | |
|- | |- | ||
| 00:39 | | 00:39 | ||
| पाठाच्या सरावासाठी कृपया, ''' GNU Bash''' वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. | | पाठाच्या सरावासाठी कृपया, ''' GNU Bash''' वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 84: | Line 80: | ||
| 02:07 | | 02:07 | ||
| ''' VARIABLE'''कुठल्याच स्ट्रिंगशी न जुळल्यास '''asterisk '''सोबतच्या कमांड कार्यान्वित होतील. | | ''' VARIABLE'''कुठल्याच स्ट्रिंगशी न जुळल्यास '''asterisk '''सोबतच्या कमांड कार्यान्वित होतील. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 102: | Line 97: | ||
| मी ''' case.sh''' फाईलमधे प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे. तो उघडू. | | मी ''' case.sh''' फाईलमधे प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे. तो उघडू. | ||
− | |||
|- | |- | ||
|02:38 | |02:38 | ||
Line 174: | Line 168: | ||
|04:30 | |04:30 | ||
| ती जुळल्यास '''“Hurry. There's a partition at $(Dollar) space %!”'''असे प्रिंट केले जाईल. | | ती जुळल्यास '''“Hurry. There's a partition at $(Dollar) space %!”'''असे प्रिंट केले जाईल. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 215: | Line 208: | ||
| 05:27 | | 05:27 | ||
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात, | | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात, | ||
− | |||
|- | |- | ||
Line 224: | Line 216: | ||
| 05:41 | | 05:41 | ||
| असाईनमेंट म्हणून, | | असाईनमेंट म्हणून, | ||
− | |||
|- | |- | ||
Line 245: | Line 236: | ||
|06:06 | |06:06 | ||
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | |ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | ||
+ | |||
|- | |- | ||
|06:08 | |06:08 | ||
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. | |जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 257: | Line 248: | ||
| 06:16 | | 06:16 | ||
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | |Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 266: | Line 256: | ||
|06:31 | |06:31 | ||
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
| 06:35 | | 06:35 | ||
− | | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | + | | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
|- | |- | ||
| 06:48 | | 06:48 | ||
− | | | + | |हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
− | + | ||
|- | |- | ||
| 06:53 | | 06:53 | ||
− | |ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | |ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 12:51, 30 December 2014
Title of script: Case Statement in BASH
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, case
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Case statement in Bash. वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात case स्टेटमेंटचे मह्त्व आणि उदाहरणासहित त्याचा सिंटॅक्स समजून घेऊ. |
00:17 | ह्या पाठासाठी, Shell स्क्रिप्टींगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:23 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:29 | ह्या पाठासाठी आपण उबंटु लिनक्स 12.04 OS आणि GNU BASH वर्जन 4.1.10 वापरू. |
00:39 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00:47 | Bash shell मधे दोन प्रकारची कंडिशनल स्टेटमेंटस असतात. if स्टेटमेंट आणि case स्टेटमेंट. |
00:56 | if-else स्टेटमेंटच्या जागी Case स्टेटमेंट वापरता येऊ शकते. |
01:03 | अनेक गोष्टींमधून निवड करायची असल्यास case स्टेटमेंटला पसंती दिली जाते. |
01:09 | सहसा स्क्रिप्टमधील मेनूज कार्यान्वित करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. |
01:14 | आता सिंटॅक्स पाहू. |
01:15 | case space $(dollar)VARIABLE space in match_1 close round brackets space commands and semicolon twice |
01:27 | match_n close round bracket space commands and semicolon twice asterisk close round bracket space command_to_execute_by_default and semicolon twice esac |
01:45 | VARIABLE match_1बरोबर जुळवून बघितले जाईल. |
01:48 | ते न जुळल्यास, ते match_n ह्या पुढील केसवर जाईल. |
01:54 | VARIABLE दिलेल्या कुठल्याही एखाद्या स्ट्रिंगशी जुळतो का ते तपासले जाईल. |
02:01 | जुळल्यास डबल सेमीकोलन (;;) पर्यंत सर्व कमांड कार्यान्वित होतील. |
02:07 | VARIABLEकुठल्याच स्ट्रिंगशी न जुळल्यास asterisk सोबतच्या कमांड कार्यान्वित होतील. |
02:14 | ही डिफॉल्ट case कंडिशन आहे कारण asterisk सर्व स्ट्रिंगशी जुळतो. |
02:21 | esac हे case ब्लॉक पूर्ण झाल्याचे दाखवते. |
02:26 | case स्टेटमेंट उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. |
02:32 | मी case.sh फाईलमधे प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे. तो उघडू. |
02:38 | उपलब्ध डिस्क स्पेस विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचल्यावर तशी सूचना देणारा मेसेज हा प्रोग्रॅम प्रिंट करेल. |
02:45 | ही shebang lineआहे. |
02:47 | CentOS, RedHat इत्यादी इतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममधे bash चे लोकेशन वेगळे असू शकते. |
02:55 | आधी वापरलेला पाथ /bin/bash थेट binary फाईलला निर्देश करतो. |
03:01 | येथे वापरलेला env bash च्या ख-या लोकेशनचा गोषवारा देतो. |
03:07 | shebang लाईनमधील ह्या सुधारणेमुळे स्क्रिप्ट कुठल्याही GNU/Linux सिस्टीमवर चालू शकेल. |
03:16 | df -(hyphen)h मुळे डिस्कवरील जागा वाचण्यायोग्य पध्दतीने दाखवली जाते. |
03:22 | आऊटपुट sort -rk5 कडे पाठवले जाईल, जे पाचवा कॉलम उलट्या क्रमाने सॉर्ट करेल. |
03:31 | नंतर आऊटपुट awk 'FNR == 2 {print $5}' कडे पाठवले जाईल. |
03:38 | जे दुस-या ओळीचे पाचवे फिल्ड मिळवेल. |
03:43 | शेवटी आऊटपुट cut -(hyphen)d “%” -(hyphen)f1 कडे पाठवून त्यातील % sign काढेल. |
03:55 | ही case स्टेटमेंटची पहिली ओळ आहे. |
03:59 | येथे space 0 ते 69 मधील व्हॅल्यूशी जुळवून बघू. |
04:04 | हे जुळल्यास, “Everything is OK” असे प्रिंट करेल. |
04:08 | पुढे हे space 70 ते 89 च्या मधील किंवा 91 पासून 98 पर्यंतच्या व्हॅल्यूशी तुलना करेल. |
04:17 | जुळल्यास “Clean out. There's a partition that is $(dollar)space % full.” असे प्रिंट केले जाईल. |
04:27 | येथे space 99 सोबत जुळवून बघितली जाईल. |
04:30 | ती जुळल्यास “Hurry. There's a partition at $(Dollar) space %!”असे प्रिंट केले जाईल. |
04:39 | ही केसची डिफॉल्ट कंडिशन आहे कारण asterisk सर्व स्ट्रिंग्जशी जुळते. |
04:45 | येथे caseस्टेटमेंट पूर्ण झाले आहे. |
04:48 | आता टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू. |
04:52 | टाईप chmod space plus x space case dot sh |
04:57 | टाईप dot slash case dot sh |
05:02 | Everything is OK. लक्षात घ्या तुमच्या डिस्कस्पेसनुसार आऊटपुट बदलेल. |
05:10 | माझ्या मशीनसाठी हे 0 आणि 69 मधील व्हॅल्यूबरोबर जुळले आहे. हे Everything is OK. प्रिंट करेल. |
05:18 | तुमच्या मशीनसाठी कोणता मेसेज प्रिंट होतो ते तपासा. |
05:20 | त्यानुसार कोणते case स्टेटमेंट कार्यान्वित झाले हे तुम्हाला समजून घेता येईल. |
05:27 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात, |
05:31 | पाठात शिकलो, caseस्टेटमेंटचे महत्त्व. आणि डिस्क स्पेसच्या उदाहरणाच्या सहाय्याने त्याचा सिंटॅक्स समजून घेतला. |
05:41 | असाईनमेंट म्हणून, |
05:42 | गणिती क्रिया करण्याचा मेनूसहित प्रोग्रॅम लिहा. |
05:47 | हा a आणि bअसे युजर इनपुट घेईल. |
05:51 | (बेरीज +, वजाबाकी -, भागाकार / आणि गुणाकार *) ह्यापैकी गणिती क्रियांबद्दल विचारेल. मूल्यमापन करून आऊटपुट प्रिंट करेल. |
06:01 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
06:06 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:08 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:14 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
06:16 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:23 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:31 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:35 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:48 | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
06:53 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |