Difference between revisions of "BASH/C2/More-on-Loops/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 10: | Line 10: | ||
| 00:01 | | 00:01 | ||
| नमस्कार. '''Nested for loop in BASH''' वरील पाठात आपले स्वागत. | | नमस्कार. '''Nested for loop in BASH''' वरील पाठात आपले स्वागत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 70: | Line 69: | ||
|- | |- | ||
| 01:24 | | 01:24 | ||
− | | आपल्याकडे '''test''', '''test2''' आणि '''test3''' ह्या सबडिरेक्टरीज आणि '''Bash ''' स्क्रिप्ट आहे. | + | | आपल्याकडे '''test''', '''test2''' आणि '''test3''' ह्या सबडिरेक्टरीज आणि '''Bash''' स्क्रिप्ट आहे. |
|- | |- | ||
Line 98: | Line 97: | ||
|- | |- | ||
|02:05 | |02:05 | ||
− | | ही ''' shebang line''' आहे. | + | | ही '''shebang line''' आहे. |
|- | |- | ||
Line 118: | Line 117: | ||
|- | |- | ||
| 02:25 | | 02:25 | ||
− | | हे आतील '''for ''' लूप आहे. हे डिरेक्टरीजमधील असलेल्या फाईल्स तपासेल. | + | | हे आतील '''for''' लूप आहे. हे डिरेक्टरीजमधील असलेल्या फाईल्स तपासेल. |
|- | |- | ||
|02:32 | |02:32 | ||
− | |'''ls ''' डिरेक्टरीमधील घटक दाखवेल. | + | |'''ls''' डिरेक्टरीमधील घटक दाखवेल. |
|- | |- | ||
Line 135: | Line 134: | ||
|02:45 | |02:45 | ||
|ही कमांड बाहेरील '''for''' लूपची प्रत्येक सायकल पूर्ण झाल्यावर आडवी ओळ प्रिंट करेल. | |ही कमांड बाहेरील '''for''' लूपची प्रत्येक सायकल पूर्ण झाल्यावर आडवी ओळ प्रिंट करेल. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 147: | Line 145: | ||
|- | |- | ||
|02:58 | |02:58 | ||
− | | कीबोर्डवरील '''Ctrl+Alt''' आणि T '''ही बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडा. | + | | कीबोर्डवरील '''Ctrl+Alt''' आणि '''T''' ही बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडा. |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 211: | Line 207: | ||
|स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | |स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | ||
− | |||
|- | |- | ||
| 04:23 | | 04:23 | ||
Line 219: | Line 214: | ||
| 04:28 | | 04:28 | ||
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
Line 229: | Line 222: | ||
| 04:45 | | 04:45 | ||
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
Line 238: | Line 229: | ||
|- | |- | ||
| 05:03 | | 05:03 | ||
− | | हे स्क्रिप्ट FOSSEE | + | | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
|- | |- | ||
| 05:08 | | 05:08 | ||
− | |ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | |ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 12:49, 30 December 2014
Title of script: More on Loops Author: Manali Ranade Keywords: video tutorial, Bash shell, for loop
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Nested for loop in BASH वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात, काही उदाहरणांच्या सहाय्याने Nested for loop शिकणार आहोत. |
00:13 | ह्या पाठासाठी आपण वापरू, उबंटु लिनक्स 12.04 OS आणि GNU BASH वर्जन 4.1.10 |
00:24 | पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00:31 | ह्या पाठासाठी Bashमधील लूप संबंधीचे ज्ञान असावे. |
00:37 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:43 | सुरूवातीला nested लूपची प्राथमिक ओळख करून घेऊ. |
00:46 | लूपमधील लूपला nested लूप म्हणतात. |
00:51 | सिंटॅक्स पाहू. बाहेरील for लूप एक्सप्रेशन 1, 2, 3 |
00:57 | आतील for लूप एक्सप्रेशन 1, 2, 3 |
01:01 | स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 |
01:04 | आतील for लूप समाप्त. बाहेरील for लूप समाप्त. |
01:09 | nested for लूपचे उदाहरण पाहू. |
01:12 | प्रथम डिरेक्टरीची रचना पाहू. |
01:17 | येथे Desktop वर simple-nested-for नावाची डिरेक्टरी आहे. ती उघडू. |
01:24 | आपल्याकडे test, test2 आणि test3 ह्या सबडिरेक्टरीज आणि Bash स्क्रिप्ट आहे. |
01:31 | प्रत्येक सबडिरेक्टरीत अनेक text फाईल्स आहेत. |
01:36 | आता आपला कोड बघू. |
01:39 | हा प्रोग्रॅम प्रत्येक सबडिरेक्टरीमधे असणा-या सर्व फाईल्स दाखवेल. |
01:45 | कृपया लक्षात घ्या की हे सर्व आपण पुढील एका कमांडने करू शकतो. ls -1 (hyphen one) -R(hyphen R) test*(test asterix) |
01:53 | परंतु येथे हे for लूपच्या सहाय्याने करणार आहोत. |
01:58 | nested-(Hyphen)for dot sh हे Bash स्क्रिप्टचे नाव आहे. |
02:05 | ही shebang line आहे. |
02:08 | हे बाहेरील for लूप आहे. |
02:10 | हे for लूप testनावाने सुरूवात होणा-या डिरेक्टरीज तपासेल. |
02:15 | पहिली echo लाईन सबडिरेक्टरीजची नावे दाखवेल. |
02:21 | दुसरी echo रिकामी ओळ प्रिंट करेल. |
02:25 | हे आतील for लूप आहे. हे डिरेक्टरीजमधील असलेल्या फाईल्स तपासेल. |
02:32 | ls डिरेक्टरीमधील घटक दाखवेल. |
02:36 | -1 (हायफन वन) हे एका ओळीवर एक फाईल दाखवण्यासाठी वापरले जाते. |
02:41 | येथे फाईल्सची सूची दाखवणार आहोत.done च्या सहाय्याने आतील for लूप पूर्ण होईल. |
02:45 | ही कमांड बाहेरील for लूपची प्रत्येक सायकल पूर्ण झाल्यावर आडवी ओळ प्रिंट करेल. |
02:53 | done ने बाहेरील for लूप पूर्ण होते. |
02:57 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
02:58 | कीबोर्डवरील Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडा. |
03:08 | आता Bash स्क्रिप्ट डिरेक्टरीवर जाऊ. |
03:13 | ती Desktopवर आहे. |
03:15 | टाईप करा cd Desktop. आता simple-(Hyphen)nested-(Hyphen)for फोल्डरमधे जाऊ. |
03:22 | एंटर दाबा. |
03:24 | टाईप करा chmod plus +x nested-(Hyphen)for dot sh |
03:32 | एंटर दाबा. |
03:34 | टाईप करा dot slash nested-(Hyphen)for dot sh |
03:39 | एंटर दाबा. |
03:40 | आऊटपुट दाखवले जाईल. हे test डिरेक्टरीमधील फाईल्स test2 डिरेक्टरीमधील फाईल्स आणि test3 डिरेक्टरीमधील फाईल्स दाखवेल. |
03:52 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
03:56 | थोडक्यात, या पाठात शिकलो,Nested for लूपची माहिती. |
04:02 | असाईनमेंट म्हणून, |
04:04 | nested (hyphen)-for dot sh हे bash स्क्रिप्ट nested while लूप वापरून पुन्हा लिहा. |
04:11 | तुमचा प्रोग्रॅम 'nested-(hyphen)while Dot sh' नावाने सेव्ह करा. |
04:17 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04:23 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04:28 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04:37 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
04:45 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
04:57 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:03 | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
05:08 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
|