Difference between revisions of "GChemPaint/C2/Formation-of-molecules/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 7: Line 7:
  
 
{|border=1  
 
{|border=1  
!'''Time'''  
+
|'''Time'''  
!'''Narration'''  
+
|'''Narration'''  
 +
 
 
|-  
 
|-  
 
| 00:01  
 
| 00:01  
| नमस्कार.
+
| नमस्कार,'''GChemPaint''' मधील '''Formation of molecules''' वरील पाठात आपले स्वागत.  
 
+
|-
+
| 00:02
+
| '''GChemPaint''' मधील '''Formation of molecules''' वरील पाठात आपले स्वागत.  
+
  
 
|-  
 
|-  
Line 147: Line 144:
 
|-  
 
|-  
 
| 02:39  
 
| 02:39  
| '''O''' सिलेक्ट करा.
+
| '''O''' सिलेक्ट करा,ऑक्सिजन चा अणू, '''कार्बन''' आणि हायड्रोजनच्या अणूच्या जागी ठेवा.  
 
+
|-
+
| 02:40
+
| ऑक्सिजन चा अणू, '''कार्बन''' आणि हायड्रोजनच्या अणूच्या जागी ठेवा.  
+
  
 
|-  
 
|-  
Line 203: Line 196:
 
|-  
 
|-  
 
| 03:29  
 
| 03:29  
| ''''Ethane''' आणि '''Pentane''' च्या रचना काढा.  
+
| '''Ethane''' आणि '''Pentane''' च्या रचना काढा.  
  
 
|-  
 
|-  
Line 419: Line 412:
 
|-  
 
|-  
 
| 07:15  
 
| 07:15  
| असाईनमेंट म्हणून,  
+
| असाईनमेंट म्हणून,'''Octane''' ची रचना करा.  
 
+
|-
+
| 07:16
+
| '''Octane''' ची रचना करा.  
+
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 15:05, 13 April 2017

Title of script: Formation-of-molecules

Author: Manali Ranade

Keywords: GChemPaint


Time Narration
00:01 नमस्कार,GChemPaint मधील Formation of molecules वरील पाठात आपले स्वागत.
00:08 यात शिकणार आहोत,
00:11 संयुगाची रचना समाविष्ट करणे आणि बदलणे.
00:14 असलेले मूलद्रव्य बदलणे.
00:16 Alkyl ग्रुप्स समाविष्ट करणे.
00:18 कार्बन साखळी समाविष्ट करणे आणि बदलणे.
00:21 आपण, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:33 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:38 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:41 नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 येथे स्लाईडवर प्रोपेन, ब्युटेन आणि Heptane ची रचना दाखवली आहे.
00:54 याप्रमाणे मी प्रोपेन आणि ब्युटेन ची रचना असलेले नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे.
01:03 ब्युटेनच्या रचनेत टर्मिनल कार्बन अणूच्या जागी क्लोरिनचा अणू ठेवा.
01:10 त्यासाठी मी Periodic Table combo बटण वापरणार आहे.
01:15 Current element चे ड्रॉप डाऊन अॅरो बटण क्लिक करा.
01:19 ह्यास Periodic Table combo बटण म्हणतात.
01:23 बिल्ट इन Modern Periodic टेबलकडे लक्ष द्या.
01:27 टेबलमधील Cl वर क्लिक करा.
01:30 टूल बॉक्समधील Cl कडे लक्ष द्या.
01:33 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
01:37 टर्मिनल अणूंच्या जागी Chlorine (Cl) चे अणू ठेवण्यासाठी त्यावर क्लिक करा.
01:43 1,2-Dichloroethane ही नवी रचना मिळाली आहे.
01:48 आता रचनेच्या खाली त्याचे नाव लिहू.
01:52 Add or modify a text टूलवर क्लिक करा.
01:56 Text टूलचे प्रॉपर्टी पेज उघडेल.
01:59 डिस्प्ले एरियामधे रचनेखाली क्लिक करा.
02:03 हिरव्या रंगाच्या बॉक्समधे कर्सर ब्लिंक होताना दिसेल.
02:08 बॉक्समधे 1,2-Dichloroethane टाईप करा.
02:14 टेक्स्ट टूलचे प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी Select one or more objects टूलवर क्लिक करा.
02:21 पुढे प्रोपेन रचनेतील केंद्रस्थानी असलेल्या कार्बन अणूच्या जागी ऑक्सिजनचा अणू ठेवा.
02:28 प्रोपेन रचनेच्या मध्यभागी असलेल्या अणूवर कर्सर न्या.
02:33 capital O दाबा.
02:35 O आणि Os असलेला सबमेनू उघडेल.
02:39 O सिलेक्ट करा,ऑक्सिजन चा अणू, कार्बन आणि हायड्रोजनच्या अणूच्या जागी ठेवा.
02:46 Dimethylether ही नवी रचना मिळेल.
02:51 रचनेच्या खाली त्याचे नाव लिहू.
02:54 Add or modify a text टूलवर क्लिक करा.
02:58 डिस्प्ले एरिया वर रचनेखाली क्लिक करा.
03:01 बॉक्समधे Dimethylether टाईप करा.
03:06 आता फाईल Save करू.
03:08 टूलबारवरील Save the current फाईलच्या आयकॉनवर क्लिक करा.
03:12 Save as चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:15 फाईलला Chloroethane-ether हे नाव द्या.
03:20 Save वर क्लिक करा.
03:23 विंडो बंद करण्यासाठी Close बटण क्लिक करा.
03:27 असाईनमेंट म्हणून,
03:29 Ethane आणि Pentane च्या रचना काढा.
03:32 Ethane च्या एका कार्बन अणूच्या जागी Br चा अणू ठेवा.
03:36 Pentane च्या टर्मिनल कार्बन अणूच्या जागी I ठेवा.
03:41 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
03:45 आता Alkyl ग्रुप्स बद्दल जाणून घेऊ.
03:49 Alkyl ग्रुप हा Alkane चा एक भाग आहे.
03:53 उदाहरणार्थ: Methyl CH3 हा Methane CH4 चा एक भाग आहे.
04:00 Alkyl ग्रुप चा पुढील प्रत्येक सभासद CH2 ग्रुपने बदलत जातो.
04:06 Alkyl ग्रुप सीरिजचे होमोलोग्ज असे आहेत,
04:10 Methyl CH3
04:15 Ethyl C2H5
04:20 Propyl C3H7
04:23 Butyl C4H9 आणि पुढे
04:29 मी Heptane ची रचना असलेले नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे.
04:35 आता कार्बन साखळीच्या जागेला नंबर कसे द्यायचे ते पाहू.
04:40 नंबर दिल्यामुळे साखळीची जागा ओळखायला मदत होते.
04:44 Add or modify a text टूलवर क्लिक करा.
04:48 डिस्प्ले एरिया मधे साखळीच्या पहिल्या जागेजवळ क्लिक करा .
04:52 हिरव्या बॉक्समधे '1' टाईप करा.
04:55 पुढे साखळीच्या दुस-या जागेजवळ क्लिक करा.
04:59 बॉक्समधे '2' टाईप करा.
05:02 तसेच साखळीच्या इतर जागांना '3', '4', '5', '6' आणि '7' असे नंबर द्या.
05:13 आता Heptane च्या विविध Alkyl ग्रुप्स पोझिशन्सना शाखा काढू.
05:19 आता तिस-या जागेवर Methyl group समाविष्ट करू.
05:24 Add a bond or change the multiplicity of existing one टूलवर क्लिक करा.
05:30 पोझिशनवर क्लिक करा.
05:32 अणूंमधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या.
05:36 आता पाचव्या पोझिशनवर Ethyl group समाविष्ट करू.
05:40 Add a chain टूलवर क्लिक करा.
05:43 आता पोझिशनवर क्लिक करा.
05:46 पुढे सर्व पोझिशनवरील अणू दाखवणार आहोत.
05:51 पोझिशनवर राईट क्लिक करा.
05:53 सबमेनू उघडेल.
05:55 Atom सिलेक्ट करून Display symbol वर क्लिक करा.
05:59 याचप्रकारे मी इतर पोझिशनवरील अणू दाखवणार आहे.
06:06 एका पोझिशनवर किती वेळा शाखा काढू शकतो ते बघू.
06:12 Add a bond or change the multiplicity of existing one टूलवर क्लिक करा.
06:18 चौथ्या पोझिशनवर क्लिक करा.
06:21 पुन्हा क्लिक करा.
06:23 कार्बन साखळीमधील ब्रँचिंगकडे लक्ष द्या.
06:27 आता तिथे तिस-यांदा क्लिक करण्याचा प्रयत्न करा.
06:30 आपल्याला ब्रँचिंग दिसणार नाही.
06:33 प्रत्येक पोझिशनवर केवळ दोन वेळा ब्रँचिंग करणे शक्य आहे हे लक्षात घ्या.
06:39 याचे कारण कार्बनची संयुजा म्हणजे valency चार आहे.
06:43 फाईल सेव्ह करण्यासाठी CTRL+ S दाबा.
06:47 Save as डायलॉग बॉक्स उघडेल.
06:50 फाईलला Alkyl ग्रुप्स हे नाव द्या.
06:53 Save बटण क्लिक करा.
06:57 थोडक्यात,
07:00 या पाठात शिकलो,
07:03 संयुगाची रचना समाविष्ट करणे आणि बदलणे.
07:07 असलेले मूलद्रव्य बदलणे.
07:09 Alkyl ग्रुप्स समाविष्ट करणे.
07:12 कार्बन साखळी समाविष्ट करणे आणि बदलणे.
07:15 असाईनमेंट म्हणून,Octane ची रचना करा.
07:18 साखळीच्या चौथ्या आणि पाचव्या जागेवर Propyl आणि Butyl ग्रुप समाविष्ट करा.
07:25 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
07:29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:33 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:38 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:47 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:57 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:02 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:09 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:15 हा पाठ येथे संपत आहे.
08:19 यातील अॅनिमेशन उदया चंद्रिका यांनी केले आहे.
08:22 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana