Difference between revisions of "GChemPaint/C3/Features-and-Color-Schemes/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
Title of script: Features-and-Color-Schemes
+
{| border = 1
 +
|'''Time'''
 +
|'''Narration'''
  
Author: Manali Ranade
 
 
Keywords: '''Periodic table of the element buttons, Elemental window, Color Schemes, Video tutorial'''
 
 
 
 
{| border=1
 
!Time
 
!Narration
 
 
|-
 
|-
 
| 00:01  
 
| 00:01  
Line 20: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:11  
 
| 00:11  
| <nowiki>* GChemTable </nowiki>
+
| GChemTableएलिमेंटल विंडो आणि रंगसंगती.  
 
+
|-
+
| 00:12
+
| <nowiki>* एलिमेंटल विंडो आणि रंगसंगती. </nowiki>
+
  
 
|-
 
|-
Line 48: Line 37:
 
|-
 
|-
 
| 00:35  
 
| 00:35  
| <nowiki>* </nowiki>मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि <nowiki>* </nowiki>'''GChemPaint''' ची माहिती असावी.  
+
| मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि '''GChemPaint''' ची माहिती असावी.  
  
 
|-
 
|-
Line 64: Line 53:
 
|-
 
|-
 
| 00:55  
 
| 00:55  
| <nowiki>* </nowiki>'''Synaptic Package Manager''' द्वारे इन्स्टॉल करता येते.  
+
| '''Synaptic Package Manager''' द्वारे इन्स्टॉल करता येते.  
  
 
|-
 
|-
Line 76: Line 65:
 
|-
 
|-
 
| 01:08  
 
| 01:08  
| हे विविध रंगसंगती असलेली मूलद्रव्यांची आवर्त सारणी दाखवेल.  
+
| हे विविध रंगसंगती असलेली मूलद्रव्यांची आवर्त सारणी दाखवेल.  
  
 
|-
 
|-
Line 140: Line 129:
 
|-
 
|-
 
| 02:20  
 
| 02:20  
| <nowiki>* </nowiki>'''Main,'''
+
|'''Main,''' '''Electronic Properties, '''
 
+
|-
+
| 02:21
+
| <nowiki>* </nowiki>'''Electronic Properties, '''
+
  
 
|-
 
|-
 
| 02:23  
 
| 02:23  
| <nowiki>* </nowiki>'''Radii'''  
+
| '''Radii''' , '''Thermodynamics'''  
 
+
|-
+
| 02:24
+
| <nowiki>* </nowiki>'''Thermodynamics'''  
+
  
 
|-
 
|-
Line 164: Line 145:
 
|-
 
|-
 
| 02:33  
 
| 02:33  
| <nowiki>* </nowiki>त्यात मूलद्रव्याचे चिन्ह आहे,  
+
| त्यात मूलद्रव्याचे चिन्ह आहे,  
  
 
|-
 
|-
 
| 02:36  
 
| 02:36  
| <nowiki>* Atomic number, </nowiki>अणुक्रमांक
+
| Atomic number, अणुक्रमांक
  
 
|-
 
|-
 
| 02:38  
 
| 02:38  
| <nowiki>* Atomic weight </nowiki>अणूचे वजन
+
| Atomic weight अणूचे वजन
  
 
|-
 
|-
 
| 02:40  
 
| 02:40  
| <nowiki>* </nowiki>आणि इलेक्ट्रॉनिक कॉनफिगरेशन आहे.
+
| आणि इलेक्ट्रॉनिक कॉनफिगरेशन आहे.
  
 
|-
 
|-
Line 228: Line 209:
 
|-
 
|-
 
| 03:34  
 
| 03:34  
| ह्या टॅबमधे
+
| ह्या टॅबमधे, '''Covalent,'''  
 
+
|-
+
| 03:35
+
| <nowiki>* </nowiki>'''Covalent,'''  
+
  
 
|-
 
|-
 
| 03:36  
 
| 03:36  
| <nowiki>* </nowiki>'''Van der Waals''' आणि
+
| '''Van der Waals''' आणि '''Metallic radii''' च्या व्हॅल्यूज, सर्व व्हॅल्यूज 'pm' मधे.  
 
+
|-
+
| 03:37
+
| <nowiki>* </nowiki>'''Metallic radii''' च्या व्हॅल्यूज, सर्व व्हॅल्यूज 'pm' मधे.  
+
  
 
|-
 
|-
 
| 03:41  
 
| 03:41  
| 'pm' म्हणजे pico metre= 10 चा वजा 12 वा घात मीटर्स.  
+
| 'pm' म्हणजे pico metre= 10 टू दी पवर ऑफ 12 मीटर्स.  
  
 
|-
 
|-
Line 328: Line 301:
 
|-
 
|-
 
| 05:23  
 
| 05:23  
| कॉम्प्लेक्स बनवण्यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर मिळेल.
+
| कॉम्प्लेक्स बनवण्यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर मिळेल. [http://en.wikipedia.org/wiki/Spin_states_d_electrons http://en.wikipedia.org/wiki/Spin_states_d_electrons].  
 
+
[http://en.wikipedia.org/wiki/Spin_states_d_electrons http://en.wikipedia.org/wiki/Spin_states_d_electrons].  
+
  
 
|-
 
|-
Line 494: Line 465:
 
|-
 
|-
 
| 08:31  
 
| 08:31  
| <nowiki>* </nowiki>''''s' block '''– निळा  
+
| ''''s' block '''– निळा  
  
 
|-
 
|-
 
| 08:34  
 
| 08:34  
| <nowiki>* </nowiki>''''p' block '''– लालसर तपकिरी
+
| '''p block '''– लालसर तपकिरी
  
 
|-
 
|-
 
| 08:37  
 
| 08:37  
| <nowiki>* </nowiki>''''d' block''' – हिरवा आणि
+
| '''d block''' – हिरवा आणि
  
 
|-
 
|-
 
| 08:40  
 
| 08:40  
| <nowiki>* </nowiki>''''f' block''' – जांभळा.  
+
|'''f block''' – जांभळा.  
  
 
|-
 
|-
Line 518: Line 489:
 
|-
 
|-
 
| 08:48  
 
| 08:48  
| <nowiki>* एलिमेंटल विंडो</nowiki>बद्दलची माहिती.  
+
| एलिमेंटल विंडो बद्दलची माहिती.  
  
 
|-
 
|-
 
| 08:51  
 
| 08:51  
| <nowiki>*1.</nowiki>फिजीकल स्टेट
+
| 1. फिजीकल स्टेट
  
 
|-
 
|-
 
| 08:53  
 
| 08:53  
| 2.फॅमिली
+
| 2.फॅमिली, 3.इलेक्ट्रोनिगेटीव्हिटी आणि  
 
+
|-
+
| 08:54
+
| 3.इलेक्ट्रोनिगेटीव्हिटी आणि  
+
  
 
|-
 
|-
Line 542: Line 509:
 
|-
 
|-
 
| 09:00  
 
| 09:00  
| करून बघा.
+
| करून बघा,'''Cobalt, Nickel, Copper''' इत्यादीच्या एलिमेंटल विंडोज.  
 
+
|-
+
| 09:01
+
| <nowiki>* </nowiki>'''Cobalt, Nickel, Copper''' इत्यादीच्या एलिमेंटल विंडोज.  
+
  
 
|-
 
|-
 
| 09:06  
 
| 09:06  
| <nowiki>* </nowiki> फॅमिलीच्या रंगसंगतीतील फरक  
+
| फॅमिलीच्या रंगसंगतीतील फरक  
  
 
|-
 
|-
 
| 09:08  
 
| 09:08  
| <nowiki>* </nowiki>'''Atomic radius''' ची रंगसंगती
+
| '''Atomic radius''' ची रंगसंगती
  
 
|-
 
|-
Line 599: Line 562:
 
| 09:55  
 
| 09:55  
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.
 
 
|}
 
|}

Latest revision as of 16:19, 13 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. GChemTable मधील Features and Color Schemes वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:11 GChemTable, एलिमेंटल विंडो आणि रंगसंगती.
00:16 त्यासाठी आपण,
00:19 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
00:22 GChemPaint वर्जन 0.12.10.आणि
00:27 GChemTable वर्जन 0.12.10 वापरू.
00:32 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला,
00:35 मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि GChemPaint ची माहिती असावी.
00:41 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:46 GChemTable ह्या अॅप्लिकेशनबद्दल जाणून घेऊ.
00:50 GchemTable हे GChemPaint चे युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणून,
00:55 Synaptic Package Manager द्वारे इन्स्टॉल करता येते.
00:58 GChemTable हे रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे अॅप्लिकेशन आहे.
01:03 हे मूलद्रव्यांची रासायनिक माहिती देते.
01:08 हे विविध रंगसंगती असलेली मूलद्रव्यांची आवर्त सारणी दाखवेल.
01:13 GchemTable उघडण्यासाठी Dash Home वर क्लिक करा.
01:17 सर्च बार मधे टाईप करा "gchemtable".
01:21 Periodic table of the elements आयकॉनवर क्लिक करा.
01:26 Periodic table of the elements विंडो उघडेल.
01:30 GChemTable विंडोमधे इतर विंडो बेस अॅप्लिकेशनसारखा Menubar आहे.
01:36 Menubar मधे GchemTable सोबत काम करण्यासाठी लागणा-या सर्व कमांडस असतात.
01:41 ही मूलद्रव्यांची आवर्त सारणी आहे. येथे मूलद्रव्यांची बटणे पाहू शकतो.
01:49 मूलद्रव्याचे नाव मिळवण्यासाठी मूलद्रव्यावर कर्सर न्या.
01:52 टेबलमधे बटणांसाठी वापरलेले रंग हे मूलद्रव्यांचे पारंपारिक रंग आहेत.
01:58 हे टेबल आधुनिक आवर्त सारणीची प्रतिकृती आहे.
02:02 आता एलिमेंटल विंडो बद्दल जाणून घेऊ.
02:05 ती दाखवण्यासाठी आवर्त सारणीवरील कुठल्याही एका मूलद्रव्याच्या बटणावर क्लिक करा.
02:10 Carbon(C) वर क्लिक करा
02:13 कार्बनची एलिमेंटल विंडो उघडेल.
02:16 एलिमेंटल विंडोमधे चार टॅब्ज समाविष्ट आहेत.
02:20 Main, Electronic Properties,
02:23 Radii , Thermodynamics
02:26 आपण प्रत्येक टॅबबद्दल जाणून घेणार आहोत.
02:30 डिफॉल्ट रूपात Main टॅब सिलेक्ट केलेला आहे.
02:33 त्यात मूलद्रव्याचे चिन्ह आहे,
02:36 Atomic number, अणुक्रमांक
02:38 Atomic weight अणूचे वजन
02:40 आणि इलेक्ट्रॉनिक कॉनफिगरेशन आहे.
02:43 त्यामधे Lang आणि Name असे शीर्षक असलेले टेबल आहे.
02:47 हे टेबल इतर भाषेतील कार्बनची नावे दाखवते.
02:53 पुढे Electronic properties टॅब वर क्लिक करा.
02:56 ही टॅब अशी माहिती दाखवते.
03:00 Pauling electro-negativity व्हॅल्यू,
03:02 Ionization energies,
03:05 MJ per mol मधे पहिल्या, दुस-या आणि तिस-या Ionization energies,
03:10 KJ per mol मधे Electronic affinities.
03:15 उजव्या बाजूला संबंधित Show curve बटणे दिसत आहेत.
03:20 चार्ट बघण्यासाठी Show curve बटणावर क्लिक करा.
03:24 हा चार्ट Electronegativity विरूध्द Atomic number(Z) असा आहे. हा बंद करू.
03:31 Radii टॅब वर क्लिक करा.
03:34 ह्या टॅबमधे, Covalent,
03:36 Van der Waals आणि Metallic radii च्या व्हॅल्यूज, सर्व व्हॅल्यूज 'pm' मधे.
03:41 'pm' म्हणजे pico metre= 10 टू दी पवर ऑफ 12 मीटर्स.
03:47 कार्बन हा अधातू असल्यामुळे त्याला Metallic radius ची व्हॅल्यू नाही.
03:53 कार्बन विंडो बंद करू.
03:56 Periodic table of the elements विंडोवर परत जाऊ.
04:00 Sodium(Na) बटणावर क्लिक करा.
04:04 Radii टॅबवर क्लिक करा.
04:07 Metallic radii च्या व्हॅल्यू येथे दाखवल्या आहेत.
04:11 Radii टॅब Ionic radii चे टेबल दाखवत आहेत.
04:15 ह्या टेबलमधे Ion, C.N आणि Value असे कॉलम्स आहेत.
04:22 टेबलमधे खाली स्क्रोल करा.
04:24 ह्या टेबलमधे सोडियमच्या विविध शक्य असलेल्या आयनिक स्थितींची माहिती दिलेली आहे.
04:31 तसेच त्याचे Coordination number(CN) आणि त्याच्या Ionic radii व्हॅल्यूज 'pm' मधे आहेत.
04:37 Chromium, Manganese, Iron, Cobalt, Nickel आणि Copper या मूलद्रव्यांची मोठी कॉम्प्लेक्सेस बनवण्याची वृत्ती आहे.
04:48 Iron(Fe) बटणावर क्लिक करा.
04:51 त्याची एलिमेंटल विंडो उघडेल.
04:54 Radii टॅबवर क्लिक करा.
04:56 Ionic radii टेबलमधे Spin नावाचा अतिरिक्त कॉलम आहे.
05:02 Spin कॉलम आर्यनच्या कॉम्प्लेक्स बनवण्याच्या वृत्तीची कल्पना देतो.
05:07 येथे High म्हणजे स्पीन मुक्त कॉम्प्लेक्सेस जेथे इलेक्ट्रॉन्स एकाकी आहेत.
05:13 Low म्हणजे स्पीनशी संबंधित कॉम्प्लेक्सेस जेथे इलेक्ट्रॉन्स जोडीने आहेत.
05:20 Iron(Fe) ची एलिमेंटल विंडो बंद करू.
05:23 कॉम्प्लेक्स बनवण्यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर मिळेल. http://en.wikipedia.org/wiki/Spin_states_d_electrons.
05:28 कार्बनच्या एलिमेंटल विंडोवर पुन्हा क्लिक करा.
05:33 Thermodynamics टॅबवर क्लिक करा.
05:36 ही टॅब कार्बनचा Melting Point आणि Boiling point दाखवते.
05:40 Show curve बटण वापरून पहा.
05:45 कार्बनची एलिमेंटल विंडो बंद करू.
05:48 आता रंगसंगतीबद्दल जाणून घेऊ.
05:52 View मेनूत जाऊन Color schemes सिलेक्ट करा.
05:57 Color schemes ची सूची असलेला सबमेनू उघडेल.
06:01 No colors वर क्लिक करा.
06:04 सर्व मूलद्रव्यांची बटणे राखाडी रंगाची झालेली दिसतील.
06:09 Color Schemes वर क्लिक करा नंतर Physical states सिलेक्ट करा.
06:13 निळ्या रंगाच्या मूलद्रव्यांची बटणे असलेली नवी आवर्त सारणी उघडेल.
06:18 काळ्या रंगातील काही बटणे वगळली जातील.
06:21 सर्वात वर Temperature(K): चा शून्य (0)ही किमान व्हॅल्यू असलेला स्केल स्लायडर आहे.
06:28 खाली "Solid-Blue", "Liquid-Green" आणि "Gas-Red" असे रंग बघू शकता.
06:36 शून्य डिग्री Kelvin वर सर्व मूलद्रव्ये घनरूपात असतात.
06:41 त्यामुळे ते निळ्या रंगात दिसत आहे.
06:44 तापमान वाढवण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा.
06:48 मूलद्रव्ये आपली भौतिक स्थिती बदलत असल्याचे लक्षात येईल.
06:52 निळ्या रंगाच्या जागी हिरवा (द्रवरूपासाठी) आणि लाल(वायुरूपासाठी) रंग येईल.
07:00 6010(six thousand ten) डिग्री Kelvin वर सर्व मूलद्रव्ये वायुरूपात बदलतात.
07:04 सर्व बटणे लाल रंगात बदललेली दिसतील.
07:09 काही मूलद्रव्ये काळ्या बॅकग्राऊंडमधे दाखवली आहेत.
07:12 त्यांची स्थिती सदर तापमानाला माहित नाही.
07:16 Family पर्याय सिलेक्ट करा.
07:19 Selected Family ड्रॉपडाऊन बटण दिसेल.
07:23 ड्रॉपडाऊनच्या सूचीत संबंधित रंगांसहित विविध फॅमिलीजचा समावेश आहे.
07:27 डिफॉल्ट रूपात All सिलेक्ट केले आहे.
07:31 मूलद्रव्यांची प्रत्येक Family त्याच्या विशिष्ट रंगात दिसेल.
07:36 ड्रॉपडाऊनच्या सूचीवर क्लिक करून Metalloids वर क्लिक करा.
07:40 Metalloids ह्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड रंग हिरवा असेल.
07:45 उरलेली सर्व मूलद्रव्ये काळ्या बॅकग्राऊंडमधे दिसतील.
07:49 पुन्हा Color Scheme वर जाऊन Electronegativity ही रंगसंगती निवडा.
07:57 लाल रंगातील मूलद्रव्यांच्या Electronegativity व्हॅल्यूज सर्वात कमी आहेत.
08:01 निळ्या रंगातील मूलद्रव्यांच्या Electronegativity व्हॅल्यूज सर्वाधिक आहेत.
08:06 लाल पासून निळ्या रंगामधे हळूहळू बदल होत जातो.
08:12 गुलाबी रंगातील मूलद्रव्यांच्या Electronegativity व्हॅल्यूज मधल्या आहेत.
08:18 डेटाबेसमधे डेटा उपलब्ध नसल्यास मूलद्रव्याला काळी बॅकग्राऊंड असते.
08:23 Block सिलेक्ट करा.
08:27 प्रत्येक ब्लॉकची मूलद्रव्ये त्यांना दिलेल्या ब्लॉकच्या रंगांसहित दाखवली जातील.
08:31 's' block – निळा
08:34 p block – लालसर तपकिरी
08:37 d block – हिरवा आणि
08:40 f block – जांभळा.
08:43 थोडक्यात,
08:46 या पाठात शिकलो,
08:48 एलिमेंटल विंडो बद्दलची माहिती.
08:51 1. फिजीकल स्टेट
08:53 2.फॅमिली, 3.इलेक्ट्रोनिगेटीव्हिटी आणि
08:56 4.ब्लॉक यांची रंगसंगती
08:58 असाईनमेंट.
09:00 करून बघा,Cobalt, Nickel, Copper इत्यादीच्या एलिमेंटल विंडोज.
09:06 फॅमिलीच्या रंगसंगतीतील फरक
09:08 Atomic radius ची रंगसंगती
09:11 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:25 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:28 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:32 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:38 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:42 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:49 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:55 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Ranjana