Difference between revisions of "Digital-Divide/D0/How-to-buy-the-train-ticket/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 6: Line 6:
 
|00:01
 
|00:01
 
| ''ऑनलाईन रेल्वे बुकिंग''' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
 
| ''ऑनलाईन रेल्वे बुकिंग''' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|00:05
 
|00:05
 
| आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या.
 
| आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या.
 +
 
|-
 
|-
 
|00:08  
 
|00:08  
Line 32: Line 34:
 
|00:32
 
|00:32
 
| तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे, पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक;
 
| तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे, पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक;
 +
 
|-
 
|-
 
|00:36
 
|00:36
Line 37: Line 40:
  
|-
 
|-
 
|00:39
 
|00:39
 
| ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते,
 
| ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते,
 +
 
|-
 
|-
 
|00:43
 
|00:43
| क्रेडिट कार्ड
+
| क्रेडिट कार्ड, आणि अर्थातच इंटरनेट कनेक्शनसह संगणक
 
+
|-
+
|00:44
+
| आणि अर्थातच इंटरनेट कनेक्शनसह संगणक
+
  
|-
 
|-
 
|00:48
 
|00:48
 
| मी खालील पद्धत निवडत आहे;
 
| मी खालील पद्धत निवडत आहे;
 +
 
|-
 
|-
 
|00:50
 
|00:50
 
| माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे.
 
| माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे.
 +
 
|-
 
|-
 
|00:53
 
|00:53
 
| हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे.
 
| हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे.
 +
 
|-
 
|-
 
|00:56
 
|00:56
 
| मग आता तिकीट विकत घेऊ.
 
| मग आता तिकीट विकत घेऊ.
 +
 
|-
 
|-
 
|00:59
 
|00:59
 
| मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan_ Mou, मी येथे पासवर्ड लॉगइन करेल.
 
| मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan_ Mou, मी येथे पासवर्ड लॉगइन करेल.
 +
 
|-
 
|-
 
|01:12
 
|01:12
 
| समजा मला मुंबईहून जायचे आहे. जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल. '''SURA'''शब्द टाईप करून वाट पाहेन.
 
| समजा मला मुंबईहून जायचे आहे. जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल. '''SURA'''शब्द टाईप करून वाट पाहेन.
 +
 
|-
 
|-
 
|01:26
 
|01:26
 
| प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे.
 
| प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|01:28
 
|01:28
 
| स्टेशन कोड लक्षात घ्या, BCT मुंबई सेंट्रल आणि ST सुरतसाठी  
 
| स्टेशन कोड लक्षात घ्या, BCT मुंबई सेंट्रल आणि ST सुरतसाठी  
 +
 
|-
 
|-
 
|01:35
 
|01:35
 
| भविष्यात मी सरळ BCT आणि ST टाईप करू शकते उदा. इकडे आपण हे डिलिट केले आणि BCT टाईप करून तसेच ठेवले.
 
| भविष्यात मी सरळ BCT आणि ST टाईप करू शकते उदा. इकडे आपण हे डिलिट केले आणि BCT टाईप करून तसेच ठेवले.
 +
 
|-
 
|-
 
|01:47
 
|01:47
 
| मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे, उर्वरित मी निवडत आहे ते ई-तिकीट आणि general
 
| मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे, उर्वरित मी निवडत आहे ते ई-तिकीट आणि general
 +
 
|-
 
|-
 
|01:55
 
|01:55
 
| ई-तिकीट किंवा आय-तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन;
 
| ई-तिकीट किंवा आय-तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन;
 +
 
|-
 
|-
 
|01:59
 
|01:59
 
| मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत.
 
| मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|02:02
 
|02:02
 
| मी ठिकाण, रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते  आणि ते पहा.
 
| मी ठिकाण, रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते  आणि ते पहा.
 +
 
|-
 
|-
 
|02:08
 
|02:08
 
| मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत. मी फाँट शक्यतो लहान करेन.
 
| मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत. मी फाँट शक्यतो लहान करेन.
 +
 
|-
 
|-
 
|02:11
 
|02:11
 
| जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो,
 
| जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो,
 +
 
|-
 
|-
 
|02:15
 
|02:15
 
| समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे.
 
| समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|02:19
 
|02:19
 
| आता मी बघते की दुसर्‍या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते two '''s''''
 
| आता मी बघते की दुसर्‍या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते two '''s''''
 +
 
|-
 
|-
 
|02:24
 
|02:24
 
| मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे.
 
| मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|02:29
 
|02:29
 
|ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही. मला ते बुक करायचे आहे.
 
|ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही. मला ते बुक करायचे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|02:34
 
|02:34
 
|तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला, “मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही, ह्यामधून एक मार्ग निवडा.”
 
|तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला, “मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही, ह्यामधून एक मार्ग निवडा.”
 +
 
|-
 
|-
 
|02:44
 
|02:44
 
| तर समजा मला '''बांद्रा टर्मिनस''' निवडायचे आहे. मी तिकीट बुक करते .
 
| तर समजा मला '''बांद्रा टर्मिनस''' निवडायचे आहे. मी तिकीट बुक करते .
 +
 
|-
 
|-
|02:57 -
+
|02:57
 
| ठिक आहे टाईप करू या, इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया , वय-53, पुरुष, आसन पसंती  – विंडो सीट  निवडतो.  
 
| ठिक आहे टाईप करू या, इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया , वय-53, पुरुष, आसन पसंती  – विंडो सीट  निवडतो.  
  
Line 118: Line 138:
 
|03:12
 
|03:12
 
| आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे" प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे" आणि मी ओके बटण क्लिक केले .
 
| आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे" प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे" आणि मी ओके बटण क्लिक केले .
 +
 
|-
 
|-
 
|03:22
 
|03:22
 
| आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे, तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
 
| आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे, तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
 +
 
|-
 
|-
 
|03:31
 
|03:31
Line 132: Line 154:
 
|03:41
 
|03:41
 
| तर मी परत male, '''window seat'''वर जाते .
 
| तर मी परत male, '''window seat'''वर जाते .
 +
 
|-
 
|-
|03;45
+
|03:45
 
| ह्याबद्दल मला कोणतीही काळजी नाही, मला फक्त ही प्रतिमा'' 'E37745A''' एंटर करायची आहे.
 
| ह्याबद्दल मला कोणतीही काळजी नाही, मला फक्त ही प्रतिमा'' 'E37745A''' एंटर करायची आहे.
 +
 
|-
 
|-
 
|03:58
 
|03:58
Line 140: Line 164:
  
|-
 
|-
|04.03
+
|04:03
 
| ते मला तपशीलवार माहिती देते, आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९
 
| ते मला तपशीलवार माहिती देते, आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९
  
Line 154: Line 178:
 
|04:22  
 
|04:22  
 
| माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते, मी डेबिट कार्ड , रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते.
 
| माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते, मी डेबिट कार्ड , रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते.
 +
 
|-
 
|-
 
|04:29
 
|04:29
 
| बर्‍याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता, मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे.
 
| बर्‍याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता, मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे.
 +
 
|-
 
|-
 
|04:38
 
|04:38
 
| मला ह्यापैकी एक निवडायचे आहे, माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही.
 
| मला ह्यापैकी एक निवडायचे आहे, माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही.
 +
 
|-
 
|-
 
|04:46
 
|04:46
 
| पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही 'व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड''' असल्यास इथे क्लिक करा.
 
| पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही 'व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड''' असल्यास इथे क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|04:55  
 
|04:55  
 
| म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे visa / master debit cards ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते.
 
| म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे visa / master debit cards ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते.
 +
 
|-
 
|-
 
|05:09
 
|05:09
 
| त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे.  तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो.
 
| त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे.  तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो.
 +
 
|-
 
|-
 
|05:16
 
|05:16
 
| मी हे'' 'Visa Master''' निवडेन, त्यामुळे कार्ड प्रकार'' 'Visa''' आहे.
 
| मी हे'' 'Visa Master''' निवडेन, त्यामुळे कार्ड प्रकार'' 'Visa''' आहे.
 +
 
|-
 
|-
 
|05:23
 
|05:23
Line 179: Line 210:
 
|05:27
 
|05:27
 
| तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या, नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
 
| तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या, नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
 +
 
|-
 
|-
 
|05:39
 
|05:39
 
| जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील.
 
| जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील.
 +
 
|-
 
|-
 
|05:44
 
|05:44
 
| पुढे आपली '' 'स्वाक्षरी''', ही माहिती दाखल केल्यानंतर मला ''' Buy''' बटण  दाबावे लागेल.
 
| पुढे आपली '' 'स्वाक्षरी''', ही माहिती दाखल केल्यानंतर मला ''' Buy''' बटण  दाबावे लागेल.
 +
 
|-
 
|-
 
|05:52
 
|05:52
 
| मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला.
 
| मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला.
 +
 
|-
 
|-
 
|05:57
 
|05:57
 
| मला'' 'वैधता तारीख, जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक''' प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
 
| मला'' 'वैधता तारीख, जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक''' प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|06:04
 
|06:04
 
| ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी.
 
| ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी.
 +
 
|-
 
|-
 
|06:09
 
|06:09
 
| मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता.
 
| मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता.
 +
 
|-
 
|-
 
|06:14
 
|06:14
Line 208: Line 246:
 
|06:26
 
|06:26
 
| मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे, मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे, माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे.
 
| मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे, मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे, माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे.
 +
 
|-
 
|-
 
|06:36
 
|06:36
 
| मला ते दोनदा टाईप करावे लागेल. हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे. हे टायपिंगच्या चुका टाळेल.
 
| मला ते दोनदा टाईप करावे लागेल. हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे. हे टायपिंगच्या चुका टाळेल.
 +
 
|-
 
|-
 
|06:45
 
|06:45
Line 218: Line 258:
 
|06:48  
 
|06:48  
 
| आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या “Debit Card” सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता. चला मी “Submit” करते.  
 
| आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या “Debit Card” सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता. चला मी “Submit” करते.  
 +
 
|-
 
|-
 
|07:00
 
|07:00
 
| मला संदेश आला '' अभिनंदन! तिकीट बुक केले आहे”.
 
| मला संदेश आला '' अभिनंदन! तिकीट बुक केले आहे”.
 +
 
|-
 
|-
 
|07:06
 
|07:06
 
| लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते.
 
| लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते.
 +
 
|-
 
|-
 
|07:13
 
|07:13
 
| प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे.
 
| प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:21
 
|07:21
 
| आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई-मेल पाहत आहोत, तिकिटाची माहिती इथे आहे.
 
| आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई-मेल पाहत आहोत, तिकिटाची माहिती इथे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:29
 
|07:29
 
| आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता, आपण स्लाइड्स वर परत जाऊ.
 
| आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता, आपण स्लाइड्स वर परत जाऊ.
 +
 
|-
 
|-
 
|07:36
 
|07:36
 
| मी स्लाइड्स वर परत आले , पुढे काय करावे?
 
| मी स्लाइड्स वर परत आले , पुढे काय करावे?
|-
+
 
 +
|-
 
|07:39
 
|07:39
 
|आपण तिकीटाची प्रिंट आऊट(प्रिंट) घेऊ शकता.
 
|आपण तिकीटाची प्रिंट आऊट(प्रिंट) घेऊ शकता.
 +
 
|-
 
|-
 
|07:42
 
|07:42
 
| प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल.
 
| प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल.
 +
 
|-
 
|-
 
|07:47
 
|07:47
 
| प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे.
 
| प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:51
 
|07:51
 
| आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही.
 
| आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही.
 +
 
|-
 
|-
 
|07:53
 
|07:53
 
| तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत.
 
| तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत.
 +
 
|-
 
|-
 
|07:58
 
|07:58
 
| मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे.
 
| मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे.
 +
 
|-
 
|-
 
|08:03
 
|08:03
 
| विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात.
 
| विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात.
 +
 
|-
 
|-
 
|08:07
 
|08:07
 
| ही पद्धत'' 'क्रेडिट कार्ड''','' 'ऑनलाइन बँक व्यवहार''' यांसाठी समान आहे.
 
| ही पद्धत'' 'क्रेडिट कार्ड''','' 'ऑनलाइन बँक व्यवहार''' यांसाठी समान आहे.
 +
 
|-
 
|-
 
|08:14
 
|08:14
 
| पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे.
 
| पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे.
 +
 
|-
 
|-
 
|08:20
 
|08:20
 
|  खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी  
 
|  खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी  
 +
 
|-
 
|-
 
|08:23
 
|08:23
 
| पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो.
 
| पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो.
 +
 
|-
 
|-
 
|08:31
 
|08:31
 
| पुढील प्रश्न आहे एखाद्याने 'ई तिकीट किंवा आय-तिकीट''' खरेदी कसे करावे.  
 
| पुढील प्रश्न आहे एखाद्याने 'ई तिकीट किंवा आय-तिकीट''' खरेदी कसे करावे.  
 +
 
|-
 
|-
 
|08:36
 
|08:36
 
| प्रथम आपण ई-तिकीटाने सुरवात करू, हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता.
 
| प्रथम आपण ई-तिकीटाने सुरवात करू, हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता.
 +
 
|-
 
|-
 
|08:41
 
|08:41
 
| एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे, परंतु ते हरविण्याची चिंता नाही.
 
| एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे, परंतु ते हरविण्याची चिंता नाही.
 +
 
|-
 
|-
 
|08:48
 
|08:48
 
| आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता.
 
| आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता.
 +
 
|-
 
|-
 
|08:51
 
|08:51
 
| आपल्याला'' प्रवासाच्या वेळी 'ओळख पुरावा''' आवश्यक आहे, मात्र,
 
| आपल्याला'' प्रवासाच्या वेळी 'ओळख पुरावा''' आवश्यक आहे, मात्र,
 +
 
|-
 
|-
 
|08:55
 
|08:55
 
| आय- तिकीटाबाबतीत तो '' कुरिअर '' ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत.
 
| आय- तिकीटाबाबतीत तो '' कुरिअर '' ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|09:03
 
|09:03
Line 298: Line 362:
 
|09:11
 
|09:11
 
| तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते.
 
| तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते.
 +
 
|-
 
|-
 
|09:15
 
|09:15
 
|आय-तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही.
 
|आय-तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही.
 +
 
|-
 
|-
 
|09:21
 
|09:21
| ओळख पुरावा काय असतो?
+
| ओळख पुरावा काय असतो? कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते;
|-
+
 
|09:22
+
| कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते;
+
 
|-
 
|-
 
|09:26
 
|09:26
| पॅन कार्ड
+
| पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, वाहन चालक परवाना
|-
+
 
|09:27
+
| निवडणूक कार्ड
+
|-
+
|09:28
+
| वाहन चालक परवाना
+
 
|-
 
|-
 
|09:29
 
|09:29
 
| किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते.
 
| किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते.
 +
 
|-
 
|-
 
|09:33
 
|09:33
 
| मी आता वेबसाईट उघडली आहे. ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे.
 
| मी आता वेबसाईट उघडली आहे. ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे.
 +
 
|-
 
|-
 
|09:41
 
|09:41
Line 333: Line 394:
 
|09:46
 
|09:46
 
|आतमध्ये यादी दिली आहे.  चला आता आपण या साईटला भेट देऊया.
 
|आतमध्ये यादी दिली आहे.  चला आता आपण या साईटला भेट देऊया.
 +
 
|-
 
|-
 
|09:55
 
|09:55
 
|मी आता स्लाईड्सकडे परत जाते . वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0% सवलत मिळते.
 
|मी आता स्लाईड्सकडे परत जाते . वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0% सवलत मिळते.
 +
 
|-
 
|-
 
|10:01
 
|10:01
 
|वरिष्ठ नागरिक कोण आहे? पुरुषांसाठी ते आहे  ६०  वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८  वर्षे व त्यावरील आहे.  
 
|वरिष्ठ नागरिक कोण आहे? पुरुषांसाठी ते आहे  ६०  वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८  वर्षे व त्यावरील आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|10:09
 
|10:09
 
| प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे .
 
| प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे .
 +
 
|-
 
|-
 
|10:15
 
|10:15
Line 353: Line 418:
 
|10:32
 
|10:32
 
|आधी सांगितल्याप्रमाणे आय-तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही.
 
|आधी सांगितल्याप्रमाणे आय-तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही.
 +
 
|-
 
|-
 
|10:37
 
|10:37
Line 372: Line 438:
 
|10:51
 
|10:51
 
| तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे.
 
| तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|10:55
 
|10:55
 
| आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही.
 
| आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही.
 +
 
|-
 
|-
 
|10:57
 
|10:57
Line 380: Line 448:
  
|-
 
|-
|11.01
+
|11:01
 
| सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते.
 
| सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते.
  
Line 386: Line 454:
 
|11:06
 
|11:06
 
| आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा.
 
| आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा.
 +
 
|-
 
|-
 
|11:10
 
|11:10
 
| पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया.
 
| पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया.
 +
 
|-
 
|-
 
|11:18
 
|11:18
 
| मागील बुकींग कशी पहावी.
 
| मागील बुकींग कशी पहावी.
 +
 
|-
 
|-
 
|11:20
 
|11:20
 
| पीएनआर स्थिती कशी पहावी.
 
| पीएनआर स्थिती कशी पहावी.
 +
 
|-
 
|-
 
|11:23
 
|11:23
 
| आणि तिकिट कसे रद्द करावे.
 
| आणि तिकिट कसे रद्द करावे.
 +
 
|-
 
|-
 
|11:25
 
|11:25
 
| मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन.
 
| मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन.
|-
+
 
 +
|-
 
|11:28
 
|11:28
 
| http://spoken-tutorial.org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial  वरील उपलब्ध व्हिडिओ पहा.   
 
| http://spoken-tutorial.org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial  वरील उपलब्ध व्हिडिओ पहा.   
 +
 
|-
 
|-
 
|11:35
 
|11:35
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 +
 
|-
 
|-
 
|11:38
 
|11:38
 
| जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण  व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.  
 
| जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण  व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.  
 +
 
|-
 
|-
 
|11:43
 
|11:43
Line 425: Line 502:
 
|11:51
 
|11:51
 
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>.
 
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>.
 +
 
|-
 
|-
 
|11:54
 
|11:54
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 +
 
|-
 
|-
|11.58
+
|11:58
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|12:03
 
|12:03
Line 438: Line 518:
 
|12:12
 
|12:12
 
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
 
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|12:15
 
|12:15
 
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते , सहभागासाठी धन्यवाद.
 
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते , सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 12:07, 12 April 2017

Time Narration
00:01 ऑनलाईन रेल्वे बुकिंग' ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या.
00:08 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत “आयआरसीटीसीवर तिकीट कसे निवडावे.”
00:13 प्रवासासाठी क्षेत्र निवडणे.
00:16 ट्रेन(रेल्वे) आणि प्रवासाचा वर्ग निवडणे.
00:19 वापरकर्त्याची माहिती दाखल करणे आणि ई-तिकीट की आय-तिकीट ते ठरवणे.
00:24 पहिल्यांदाच डेबिट कार्ड कसे वापरावे आणि ऑनलाईन तिकीट खरेदी करण्यासाठी ह्याचा कसा वापर करावा हे देखील मी दाखवेन.
00:32 तिकीट खरेदी करण्यासाठी काय आवश्यक आहे, पैसे भरण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक;
00:36 एटिएम कार्डासहित असलेले बँकेतील खाते
00:39 ऑनलाइन व्यवहार सुविधेसह बँक खाते,
00:43 क्रेडिट कार्ड, आणि अर्थातच इंटरनेट कनेक्शनसह संगणक
00:48 मी खालील पद्धत निवडत आहे;
00:50 माझ्याजवळ एक आयसीआयसीआय एटीएम कार्ड आहे.
00:53 हे एक व्हिसा डेबिट कार्डदेखील आहे.
00:56 मग आता तिकीट विकत घेऊ.
00:59 मी वापरकर्त्याचे नाव टाईप करेन kannan_ Mou, मी येथे पासवर्ड लॉगइन करेल.
01:12 समजा मला मुंबईहून जायचे आहे. जेव्हा मी पहिली चार अक्षरे टाईप करेन तेव्हा आलेल्या पर्यायातून मला मुंबई सेंट्रल निवडावे लागेल. SURAशब्द टाईप करून वाट पाहेन.
01:26 प्रत्यक्षात मला सुरतला जायचे आहे.
01:28 स्टेशन कोड लक्षात घ्या, BCT मुंबई सेंट्रल आणि ST सुरतसाठी
01:35 भविष्यात मी सरळ BCT आणि ST टाईप करू शकते उदा. इकडे आपण हे डिलिट केले आणि BCT टाईप करून तसेच ठेवले.
01:47 मी २३ डिसेंबर म्हणून तारीख निवडत आहे, उर्वरित मी निवडत आहे ते ई-तिकीट आणि general
01:55 ई-तिकीट किंवा आय-तिकीट आणि पर्याय काय आहेत याबद्दल मी बोलेन;
01:59 मी नंतर स्पष्ट करेन की फरक काय आहेत.
02:02 मी ठिकाण, रेल्वेचे नाव थोडेसे उजव्या बाजूला शोधते आणि ते पहा.
02:08 मला पुष्कळशा गाड्या मिळाल्या आहेत. मी फाँट शक्यतो लहान करेन.
02:11 जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो,
02:15 समजा मला ट्रेन नंबर 12935ने जायचे आहे.
02:19 आता मी बघते की दुसर्‍या वर्गाचे बसण्याचे तिकीटे बाकी उपलब्ध आहेत का ते two s'
02:24 मी थोडे स्क्रोलडाऊन करताच ते लगेच सांगते की ते प्रतिक्षा यादीत आहे.
02:29 ते प्रतिक्षा यादीत असले तरी पण अगदी काही फरक पडत नाही. मला ते बुक करायचे आहे.
02:34 तर मी हे क्लिक केले आहे आणि मला संदेश आला, “मी निवडलेले स्टेशन ह्या मार्गात येत नाही, ह्यामधून एक मार्ग निवडा.”
02:44 तर समजा मला बांद्रा टर्मिनस निवडायचे आहे. मी तिकीट बुक करते .
02:57 ठिक आहे टाईप करू या, इथे लिहा माझे नाव कन्नन मुगदलया , वय-53, पुरुष, आसन पसंती – विंडो सीट निवडतो.
03:12 आता इकडे सिनिअर सिटिझन म्हणून बटण आहे आणि संदेश आहे" प्रवाशाचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे" आणि मी ओके बटण क्लिक केले .
03:22 आणि जर मी महिला ज्येष्ठ नागरिक आहे, तर ते म्हणते की प्रवाश्यांचे वय ५८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
03:31 ५८ वर्षावरील स्त्रिया आणि ६० वर्षावरील पुरुषांना ज्येष्ट नागरिक मानले जाईल.
03:39 ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे सवलती आहेत.
03:41 तर मी परत male, window seatवर जाते .
03:45 ह्याबद्दल मला कोणतीही काळजी नाही, मला फक्त ही प्रतिमा 'E37745A' एंटर करायची आहे.
03:58 आता मी go दाबते.
04:03 ते मला तपशीलवार माहिती देते, आणि म्हणते एकूण रक्कम आहे ९९
04:11 आता मला पेमेंट करायचे आहे, चला मी ह्यावर क्लिक करते.
04:20 माझ्याकडे पुढीलपैकी काहीही असू शकते.
04:22 माझ्याकडे क्रेडिट कार्ड असू शकते, मी डेबिट कार्ड , रोख कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा वापरू शकते.
04:29 बर्‍याच लोकांसाठी ते सुलभ करण्याकरिता, मी डेबिट कार्डचा वापर दाखवणार आहे.
04:38 मला ह्यापैकी एक निवडायचे आहे, माझ्याकडे असलेले आयसीआयसीआय बँक कार्ड नेमके दुर्दैवाने यात नाही.
04:46 पण ते म्हणते की इतर कार्ड जे यादीत नाही 'व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्ड असल्यास इथे क्लिक करा.
04:55 म्हणून मी तिथे क्लिक करते आणि मला संदेश मिळतो की खालील बँकेचे visa / master debit cards ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आजच्या तारखेला वापरले जाऊ शकते.
05:09 त्यामुळे आयसीआयसीआय बँक सूचीबद्ध आहे. तर मी हे बंद करतो आणि मी ह्यापैकी एक निवडतो.
05:16 मी हे 'Visa Master निवडेन, त्यामुळे कार्ड प्रकार 'Visa आहे.
05:23 मी माझ्याकडील एटीएम कार्डावरील नंबर दाखवणार नाही.
05:27 तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डावरील १६ अंकी संख्या, नंतर क्रेडिट कार्ड समाप्ती दिनांक आणि त्यानंतर सीवीवी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
05:39 जे आपल्या कार्डाच्या मागे असलेल्या नंबरामधील शेवटचे तीन नंबर असतील.
05:44 पुढे आपली 'स्वाक्षरी', ही माहिती दाखल केल्यानंतर मला Buy बटण दाबावे लागेल.
05:52 मी हे केल्यावर मला आयसीआयसीआय बँकेकडून पुढील संदेश मिळाला.
05:57 मला 'वैधता तारीख, जन्म तारीख आणि नंतर माझा एटीएम पिन क्रमांक' प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
06:04 ऑनलाईन व्यवहारासाठी या कार्डची नोंदणी करण्यासाठी.
06:09 मी हे मोठे करते मग तुम्ही हे काय आहे हे पाहू शकता.
06:14 मी हे सर्व प्रविष्ट करेन पण मला आपल्याला हे दाखवायचे आहे,
06:21 ज्या क्षणी मी हे केले त्याचवेळी मला पुढील संदेश आला.
06:26 मी आता एक सहा अंकी संख्या दाखल करीत आहे, मी तो योग्यरित्या निवडण्याची गरज आहे, माझ्या लक्षात राहण्यासाठी ते सोपे असावे आणि इतरांना ते खूप सोपे नसावे.
06:36 मला ते दोनदा टाईप करावे लागेल. हे खात्रीसाठी आहे की मी हा पासवर्ड योग्यरित्या बनवला आहे. हे टायपिंगच्या चुका टाळेल.
06:45 आपण फक्त एकदाच हा पासवर्ड तयार करणार आहोत हे लक्षात ठेवा.
06:48 आतापासून आपण हा पासवर्ड तुमच्या “Debit Card” सोबत खात्री करण्यासाठी वापरू शकता. चला मी “Submit” करते.
07:00 मला संदेश आला अभिनंदन! तिकीट बुक केले आहे”.
07:06 लक्षात घ्या की तिकिटावरील सर्व माहिती पीएनआर क्रमांकासहित दिली जाते.
07:13 प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले प्रतिक्षा यादीतील तिकिट नक्की झाले की नाही हे तपासण्यासाठी ते आवश्यक आहे.
07:21 आता आपण आयआरसीटीसीने पाठवलेल्या स्वयंचलित ई-मेल पाहत आहोत, तिकिटाची माहिती इथे आहे.
07:29 आपली इच्छा असल्यास आपण प्रिंट घेऊ शकता, आपण स्लाइड्स वर परत जाऊ.
07:36 मी स्लाइड्स वर परत आले , पुढे काय करावे?
07:39 आपण तिकीटाची प्रिंट आऊट(प्रिंट) घेऊ शकता.
07:42 प्रतिक्षा यादीतील तिकीट आपण प्रवास करण्यापूर्वी निश्चित व्हावे लागेल.
07:47 प्रतिक्षा यादीत असताना काढलेली प्रिंट पुरेशी आहे.
07:51 आपल्याला पुन्हा प्रिंट करण्याची गरज नाही.
07:53 तिकीट आधीच निश्चित असेल तर काहीही अडचणी नाहीत.
07:58 मी ह्या ट्युटोरियलमध्ये दर्शविले आहे की प्रक्रिया कशी सर्वसाधारण आहे.
08:03 विविध एटीएम कार्डांमध्ये किरकोळ विविधता असू शकतात.
08:07 ही पद्धत 'क्रेडिट कार्ड, 'ऑनलाइन बँक व्यवहार यांसाठी समान आहे.
08:14 पण एकूणच प्रक्रिया सर्व पद्धतींमध्ये एकसारखी आहे.
08:20 खात्यात कार्डाची माहिती प्रविष्ट करण्यासाठी
08:23 पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी काही तात्पुरता कोड आपल्या मोबाईल फोनवर पाठविला जातो.
08:31 पुढील प्रश्न आहे एखाद्याने 'ई तिकीट किंवा आय-तिकीट खरेदी कसे करावे.
08:36 प्रथम आपण ई-तिकीटाने सुरवात करू, हे तिकीट शेवटच्या मिनिटातसुद्धा खरेदी करू शकता.
08:41 एका प्रिंटर किंवा स्मार्ट फोनची मात्र गरज आहे, परंतु ते हरविण्याची चिंता नाही.
08:48 आपण तो गमावला तर आपण आणखी एक प्रिंट करू शकता.
08:51 आपल्याला प्रवासाच्या वेळी 'ओळख पुरावा' आवश्यक आहे, मात्र,
08:55 आय- तिकीटाबाबतीत तो कुरिअर ने पाठवला जाईल अर्थातच यासाठी ५० रू भरायचे आहेत.
09:03 पोस्टाने वितरणासाठी आपल्याकडे २-३ दिवस हवेत.
09:07 वितरण सर्व शहरे आणि गावांमध्ये उपलब्ध नाही.
09:11 तिकीट रद्द केवळ तिकीट खिडकीतून केले जाऊ शकते.
09:15 आय-तिकीट असल्यास अर्थातच प्रवासात तुम्हाला कोणत्याही ओळख पुराव्याची गरज नाही.
09:21 ओळख पुरावा काय असतो? कोणत्याही सरकारने जारी केलेले एखादे फोटो असलेले कार्ड असू शकते;
09:26 पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, वाहन चालक परवाना
09:29 किंवा पासपोर्ट ह्यापैकी कोणतेही असू शकते.
09:33 मी आता वेबसाईट उघडली आहे. ते स्पष्ट करते की आपले छायाचित्र असलेले ह्यापैकी एक आणले पाहिजे.
09:41 आता आपण स्लाइड्सवर परत जाऊया,
09:43 इथे सवलतीचे दर उपलब्ध आहेत.
09:46 आतमध्ये यादी दिली आहे. चला आता आपण या साईटला भेट देऊया.
09:55 मी आता स्लाईड्सकडे परत जाते . वरिष्ठ नागरिकांना जवळपास ४0% सवलत मिळते.
10:01 वरिष्ठ नागरिक कोण आहे? पुरुषांसाठी ते आहे ६० वर्षे आणि त्यावरील व महिलांसाठी ५८ वर्षे व त्यावरील आहे.
10:09 प्रवासादरम्यान कोणत्याही सवलती करता पुरावा असणे आवश्यक आहे .
10:15 जर आपण ई-तिकिट बुक केले असेल तर प्रवासादरम्यान काय बाळगावे लागेल? तुमच्या स्मार्ट फोनमधील "ई-कॉपी" किंवा "प्रिंट आऊट", "ओळख पुरवा" ह्यापैकी काहीही एक तिकीटाचा पुरावा म्हणून चालेल.
10:29 किंवा आय-तिकीट घ्या.
10:32 आधी सांगितल्याप्रमाणे आय-तिकीटासाठी ओळख पुराव्याची आवश्यकता नाही.
10:37 माझ्याकडे तुमच्यासाठी खालीलपैकी उपयोगी टीपा आहेत.
10:40 कृपया आगाऊ बुकींग करा.
10:42 प्रवासाची शक्यता कमी असेल तरी सुदधा बुक करा.
10:46 आपण ते कधीही रद्द करू शकता. आपण ते रद्द केले तर काही पैसे गमावू तथापि
10:51 तिकीट नसण्यापेक्षा ते चांगले आहे.
10:55 आपण शेवटच्या क्षणी तिकीट विकत घेऊ शकत नाही.
10:57 ज्यावेळेस आयआरसीटीसी वेबसाईट जलद गतीने काम करत आहे त्यावेळेस आरक्षण करा.
11:01 सहसा मध्य दुपारी किंवा रात्री उशीरा जलद असू शकते.
11:06 आपल्याला जमत असेल तर सकाळी ८ ते १० ही वेळ टाळा.
11:10 पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुक केलेले तिकिटाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करूया.
11:18 मागील बुकींग कशी पहावी.
11:20 पीएनआर स्थिती कशी पहावी.
11:23 आणि तिकिट कसे रद्द करावे.
11:25 मी आता स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टविषयी बोलेन.
11:28 http://spoken-tutorial.org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial वरील उपलब्ध व्हिडिओ पहा.
11:35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:38 जर आपल्याकडे चांगला बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
11:43 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम
11:45 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11:54 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:58 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:03 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:12 आपण ह्या ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
12:15 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते , सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana