Difference between revisions of "LaTeX/C2/LaTeX-on-Windows-using-TeXworks/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' (नॅरेशन) |- | 00.01 | “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोर...")
 
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 
(नॅरेशन)
 
 
  
 
|-
 
|-
| 00.01
+
| 00:01
 
| “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
 
| “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
  
 
|-
 
|-
| 00.07
+
| 00:06
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
  
 
|-
 
|-
| 00.09
+
| 00:12
| MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
+
 
+
|-
+
| 00.11
+
 
| TeXworks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे
 
| TeXworks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे
  
 
|-
 
|-
| 00.15
+
| 00:15
 
| न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे.
 
| न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे.
  
 
|-
 
|-
| 00.19
+
| 00:19
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX2.9 वापरत आहे.
 
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX2.9 वापरत आहे.
  
 
|-
 
|-
| 00.27
+
| 00:27
 
| आपण आता TeXworks ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या.
 
| आपण आता TeXworks ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या.
  
 
|-
 
|-
|00.31
+
|00:31
 
| ते स्वतंत्र व्यासपीठ आहे
 
| ते स्वतंत्र व्यासपीठ आहे
  
 
|-
 
|-
|00.33
+
|00:34
 
| तो एम्बेडेड PDF रिडर आहे
 
| तो एम्बेडेड PDF रिडर आहे
  
 
|-
 
|-
| 00.36
+
| 00:36
 
| ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते.
 
| ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते.
  
 
|-
 
|-
| 00.39
+
| 00:40
 
| आपण TeXworks सुरू करण्यापूर्वी, आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल.
 
| आपण TeXworks सुरू करण्यापूर्वी, आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल.
  
 
|-
 
|-
| 00.44
+
| 00:45
 
| MikTeX ही एक विंडोजसाठी TeX किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे.   
 
| MikTeX ही एक विंडोजसाठी TeX किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे.   
  
 
|-
 
|-
| 00.52
+
| 00:52
| विंडोजवर LaTex मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे.  
+
| विंडोजवर LaTex मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे. शिवाय, TeXworks  हे MikTeX इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले  मुलभूत एडीटर आहे. 
  
 
|-
 
|-
| 00.58
+
|01:04
| शिवाय, TeXworks  हे MikTeX इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले  मुलभूत एडीटर आहे. 
+
 
+
|-
+
|01.04
+
 
| www.miktex.org  संकेतस्थळावर जा.
 
| www.miktex.org  संकेतस्थळावर जा.
  
 
|-
 
|-
| 01.10
+
| 01:10
| MikTeX इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा.  
+
| MikTeX इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा. हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल.  
 
+
|-
+
| 01.15
+
| हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल.  
+
  
 
|-
 
|-
| 01.18
+
| 01:19
 
|डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.
 
|डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.
  
 
|-
 
|-
|01.22
+
|01:22
| ती, सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे.   
+
| ती, सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे.  त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
  
 
|-
 
|-
|01.25
+
| 01:28
| त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
+
 
+
 
+
|-
+
| 01.27
+
 
| मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे. ती इथे आहे.
 
| मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे. ती इथे आहे.
  
 
|-
 
|-
| 01.32
+
| 01:32
 
| इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा.  
 
| इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| 01.36
+
| 01:36
 
| चेक बॉक्स तपासा आणि Next वर क्लिक करा.
 
| चेक बॉक्स तपासा आणि Next वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 01.40
+
| 01:40
 
| सर्व मुलभूत पर्याय निवडा.
 
| सर्व मुलभूत पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
|01.43
+
|01:44
 
| इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील.   
 
| इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील.   
  
 
|-
 
|-
|01.47
+
|01:47
| मी आधीच माझ्या संगणकावर MikTex इंस्टॉल केले आहे.   
+
| मी आधीच माझ्या संगणकावर MikTex इंस्टॉल केले आहे.  त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही.
  
 
|-
 
|-
|01.50
+
| 01:55
|त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही.
+
 
+
|-
+
| 01.54
+
 
| MikTex आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर,   
 
| MikTex आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर,   
  
 
|-
 
|-
| 01.58
+
| 01:58
| MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया.
+
| MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया.
 
+
  
 
|-
 
|-
| 02.03
+
| 02:04
| विंडोज स्टार्ट बटणावर क्लिक करा.
+
| Windows start बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 02.07
+
| 02:07
| ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
+
| All Programs वर क्लिक करा.
 
+
  
 
|-
 
|-
|02.09
+
|02:10
 
| MikTeX2.9 वर क्लिक करा
 
| MikTeX2.9 वर क्लिक करा
  
 
|-
 
|-
| 02.12
+
| 02:12
 
| TeXworks वर क्लिक करा
 
| TeXworks वर क्लिक करा
  
 
|-
 
|-
| 02.15
+
| 02:15
 
| TeXworks एडीटर उघडेल.  
 
| TeXworks एडीटर उघडेल.  
  
 
|-
 
|-
| 02.18
+
| 02:18
 
|आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा.
 
|आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा.
  
 
|-
 
|-
| 02.21
+
| 02:22
|मी फाईलवर क्लिक करून नंतर Open वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन.
+
|मी फाईलवर क्लिक करून नंतर Open वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन. मग मी फाईल hello.tex उघडेन.
  
 
|-
 
|-
| 02.28
+
| 02:33
| मग मी फाईल hello.tex उघडेन.
+
 
+
|-
+
| 02.32
+
 
| आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता.   
 
| आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता.   
  
 
|-
 
|-
| 02.37
+
| 02:38
| ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात.
+
| ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात. हे LaTeX वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते.  
 
+
|-
+
| 02.41
+
|हे LaTeX वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते.
+
  
 
|-
 
|-
| 02.47
+
| 02:47
 
| LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा  
 
| LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा  
  
 
|-
 
|-
| 02.52
+
| 02:52
| टेक्सवर्क्स विंडोमध्ये, मेनू बारवर उपलब्ध असलेल्या फॉरमेट बटणावर क्लिक करा.
+
| टेक्सवर्क्स विंडोमध्ये, मेनू बारवर उपलब्ध असलेल्या Format बटणावर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 02.58
+
| 02:59
 
| वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा.
 
| वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 03.03
+
| 03:03
 
| प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTex डॉक्युमेंटमध्ये TeXworks च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास, खालीलप्रमाणे करू या.
 
| प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTex डॉक्युमेंटमध्ये TeXworks च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास, खालीलप्रमाणे करू या.
  
 
|-
 
|-
| 03.10
+
| 03:11
|  मेनू बारवर,  एडीटवर क्लिक करा नंतर प्रिफरेंसेसवर क्लिक करा,
+
|  मेनू बारवर,  Edit वर क्लिक करा नंतर Preferences वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 03.16
+
| 03:16
 
| एडीटर टॅबमध्ये, ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते.  
 
| एडीटर टॅबमध्ये, ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते.  
  
 
|-
 
|-
| 03.22
+
| 03:22
 
| LaTeX निवडा आणि नंतर OK वर क्लिक करा.
 
| LaTeX निवडा आणि नंतर OK वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
| 03.26
+
| 03:27
 
| अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्‍या सर्व डॉक्युमेंट्सना, वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल.   
 
| अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्‍या सर्व डॉक्युमेंट्सना, वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल.   
  
 
|-
 
|-
| 03.32
+
| 03:33
 
| आता आपण आपले LaTeX दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत.
 
| आता आपण आपले LaTeX दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत.
  
 
|-
 
|-
| 03.36
+
| 03:37
 
| कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL  आणि T कीज एकत्र दाबा .
 
| कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL  आणि T कीज एकत्र दाबा .
  
 
|-
 
|-
| 03.42
+
| 03:43
 
| एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल.
 
| एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल.
  
 
|-
 
|-
| 03.49
+
| 03:49
 
| हे PDF रिडर या TeXworks सोबत येते हे लक्षात ठेवा.
 
| हे PDF रिडर या TeXworks सोबत येते हे लक्षात ठेवा.
  
 
|-
 
|-
| 03.53
+
| 03:53
 
| हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे.  
 
| हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे.  
 
   
 
   
 +
|-
 +
|04:00
 +
|आपले LATEX चे मूलभूत इंस्टॉलेशन पूर्ण झाले.
  
 +
|-
 +
|04:04
 +
|हे बर्याच फॉर्मॅटिंग आवश्यकतांसाठी पुरेसे आहे.
  
 
|-
 
|-
| 03.59
+
|04:07
| आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू.
+
|तुम्ही आता या ट्युटोरिअलच्या बाहेर येऊ शकता. प्लेलिस्टवरील उर्वरित LATEX ट्यूटोरियल्सचा सराव करा.
  
 
|-
 
|-
| 04.02
+
|04:14
| आपण इन्स्टॉल केलेल्या MikTex  सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही.
+
|इतर ट्युटोरियल्सचा अभ्यास करताना त्या दरम्यान तुम्हाला खालील एरर मेसेज मिळवू शकतात: '''“The required file ABC is missing. It is a part of the following package: XYZ”'''
  
 
|-
 
|-
| 04.08
+
|04:25
| ह्याचा अर्थ असा की आपल्याला
+
|येथे ABC हे पॅकेज XYZ मधील एक फाइल आहे
  
 
|-
 
|-
| 04.10
+
|04:29
| काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल.
+
|ABC आणि XYZ तुमच्या केसमध्ये विशिष्ट असतील
  
 +
|-
 +
| 04:33
 +
|जेव्हा तुम्हाला असा एरर मेसेज मिळतो, तेव्हा या उर्वरित ट्यूटोरियलना ऐका.
  
 
|-
 
|-
| 04.15
+
|04:38
| उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत.
+
|या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोन मार्ग बाकीच्या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केले आहेत. त्यापैकी किमान एकाने तुमच्यासाठी  कार्य केले पाहिजे.
  
 
|-
 
|-
| 04.19
+
|04:46
| एक मार्ग म्हणजे आपण LaTex  डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल  करणे
+
|आतासाठी एवढच.
  
 
|-
 
|-
| 04.24
+
|04:48
| MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत.  
+
|तुम्हाला जाणून घ्याचे आहे का कि खालील प्रकारचे समस्या कसे सोडवायचे आहे:  उर्वरित ट्युटोरिअलना ऐका आणि माझ्यासोबत अभ्यास करा.
  
 
|-
 
|-
| 04.31
+
| 04:56
| MikTex चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे.
+
| आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू.
  
 
|-
 
|-
| 04.37
+
| 04:59
| चला आता आपण पहिली पद्धत पाहूया.
+
| आपण इन्स्टॉल केलेल्या MikTex  सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही.
  
 
|-
 
|-
| 04.40
+
| 05:05
| आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल  करणे आवश्यक आहे.  
+
| ह्याचा अर्थ असा की आपल्याला: काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल.
  
 +
|-
 +
| 05:12
 +
| उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत.
  
 
|-
 
|-
| 04.47
+
| 05:16
| प्रथम TeXworks एडीटर बंद करा.
+
| एक मार्ग म्हणजे आपण LaTex  डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल करणे
  
 
|-
 
|-
| 04.51
+
| 05:21
| हे आवश्यक आहे की आपण tex फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे.  
+
| MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत.  
  
 
|-
 
|-
| 04.56
+
| 05:28
| स्टार्ट बटणावर क्लिक करा.  
+
| MikTex चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे.
  
 +
|-
 +
| 05:35
 +
| चला आता आपण पहिली पद्धत पाहूया.
  
 
|-
 
|-
| 04.59
+
| 05:37
| यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.  
+
| आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल  करणे आवश्यक आहे.  
  
 
|-
 
|-
| 05.02
+
| 05:44
|MikTeX2.9 वर क्लिक करा
+
| प्रथम TeXworks एडीटर बंद करा.  
  
 
|-
 
|-
| 05.05
+
| 05:48
|TeXworks वर राईट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा.
+
| हे आवश्यक आहे की आपण tex फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे.  
  
 
|-
 
|-
| 05.11
+
| 05:53
| हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल.  
+
| start बटणावर क्लिक करा. यानंतर All programs वर क्लिक करा. MikTeX2.9 वर क्लिक करा
  
 
|-
 
|-
| 05.16
+
| 06:02
| आता फाईलवर क्लिक करा.
+
|TeXworks वर राईट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा.
  
 
|-
 
|-
| 05.19
+
| 06:08
| मग Open वर क्लिक करा
+
| हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल.
  
 
|-
 
|-
| 05.21
+
| 06:13
| beamer.tex फाईल निवडा.
+
| आता फाईलवर क्लिक करा. मग Open वर क्लिक करा. beamer.tex फाईल निवडा.
  
 
|-
 
|-
| 05.24
+
| 06:21
 
| कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T किज् एकत्र दाबा.  
 
| कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T किज् एकत्र दाबा.  
  
 
|-
 
|-
| 05.29
+
| 06:26
 
| पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
| पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
| 05.33
+
| 06:30
 
| ते मिसींग पॅकेज beamer.cls इंस्टॉल करण्यास सूचित करेल.  
 
| ते मिसींग पॅकेज beamer.cls इंस्टॉल करण्यास सूचित करेल.  
  
 
|-
 
|-
| 05.38
+
| 06:35
| ह्या डायलॉग बॉक्सवरील चेंज बटणावर क्लिक करा.  
+
| ह्या डायलॉग बॉक्सवरील Change बटणावर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| 05.43
+
| 06:40
 
| चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
| चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
| 05.47
+
| 06:44
 
| पॅकेजेस  इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा.
 
| पॅकेजेस  इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
| 05.52
+
| 06:49
 
| कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा.  
 
| कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| 05.55
+
| 06:52
 
| हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल.  
 
| हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल.  
  
 
|-
 
|-
| 05.59
+
| 06:56
 
| जर आपण  प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा.  
 
| जर आपण  प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा.  
  
 
|-
 
|-
| 06.06
+
| 07:03
 
| मी एका  प्रॉक्सी नेटवर्क वर आहे, मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते.   
 
| मी एका  प्रॉक्सी नेटवर्क वर आहे, मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते.   
  
 
|-
 
|-
| 06.12
+
| 07:09
 
| मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते .  
 
| मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते .  
  
 
|-
 
|-
| 06.16
+
| 07:13
 
| मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते .  
 
| मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते .  
  
 
|-
 
|-
| 06.19
+
| 07:16
 
| मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते .
 
| मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते .
  
 
|-
 
|-
| 06.25
+
| 07:23
 
| ओके (Ok) वर क्लिक करा. आणि नंतर नेक्स्टवर (Next) क्लिक करा
 
| ओके (Ok) वर क्लिक करा. आणि नंतर नेक्स्टवर (Next) क्लिक करा
  
 
|-
 
|-
| 06.30
+
| 07:27
 
| ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल.
 
| ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल.
  
 
|-
 
|-
| 06.34
+
| 07:31
 
| मी माहिती दाखल करते  आणि OK वर क्लिक करते .  
 
| मी माहिती दाखल करते  आणि OK वर क्लिक करते .  
  
 
|-
 
|-
| 06.39
+
| 07:36
 
| ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल  .   
 
| ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल  .   
  
 
|-
 
|-
| 06.44
+
| 07:41
 
| सूचीमधून एक निवडा आणि Finish वर क्लिक करा.  
 
| सूचीमधून एक निवडा आणि Finish वर क्लिक करा.  
 
   
 
   
 
|-
 
|-
| 06.48
+
| 07:45
 
|Install वर  क्लिक करा.  
 
|Install वर  क्लिक करा.  
 
  
 
|-
 
|-
| 06.51
+
| 07:48
 
| ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल.
 
| ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल.
 
  
 
|-
 
|-
| 06.55
+
| 07:52
 
| पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
| पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
 
|-
 
|-
| 07.00
+
| 07:57
 
| ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
 
| ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
 
  
 
|-
 
|-
| 07.06
+
| 08:03
 
| आपण “नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा” हा पर्याय अनचेक करू शकता.  
 
| आपण “नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा” हा पर्याय अनचेक करू शकता.  
  
 
|-
 
|-
| 07.12
+
| 08:09
 
| आपण असे केल्यास, मिसींग पॅकेज आढळल्यास, MikTeX पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही.  
 
| आपण असे केल्यास, मिसींग पॅकेज आढळल्यास, MikTeX पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही.  
  
 
|-
 
|-
| 07.19
+
| 08:16
 
| Install वर क्लिक करा.
 
| Install वर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
| 07.21
+
| 08:18
 
| आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता, तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल.  
 
| आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता, तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल.  
  
 
|-
 
|-
| 07.31
+
| 08:28
 
| इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तो कंपाइलेशन समाप्त करेल व PDF आऊटपुट उघडेल.  
 
| इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तो कंपाइलेशन समाप्त करेल व PDF आऊटपुट उघडेल.  
  
 
|-
 
|-
| 07.38
+
| 08:35
 
| आपण पाहू शकतो की आपण Beamer डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे.  
 
| आपण पाहू शकतो की आपण Beamer डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे.  
  
 
|-
 
|-
| 07.42
+
| 08:39
 
| आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू.  
 
| आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू.  
 
  
 
|-
 
|-
| 07.47
+
| 08:44
 
| Windows start बटण क्लिक करा.  
 
| Windows start बटण क्लिक करा.  
 
  
 
|-
 
|-
| 07.50
+
| 08:47
 
|यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.  
 
|यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.  
 
 
  
 
|-
 
|-
| 07.53
+
| 08:49
 
| MikTeX2.9 वर क्लिक करा   
 
| MikTeX2.9 वर क्लिक करा   
 
  
 
|-
 
|-
| 07.55
+
| 08:52
 
| मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)  
 
| मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)  
  
 
|-
 
|-
| 07.58
+
| 08:55
 
| पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)  
 
| पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)  
  
 
|-
 
|-
| 08.02
+
| 09:00
 
| तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल
 
| तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल
  
 
|-
 
|-
| 08.07
+
| 09:04
 
| आता या यादीवर एक लक्ष टाकू.  
 
| आता या यादीवर एक लक्ष टाकू.  
 
  
 
|-
 
|-
| 08.10
+
| 09:07
 
| या यादीत सहा रकाने आहेत.  
 
| या यादीत सहा रकाने आहेत.  
  
 
|-
 
|-
| 08.13
+
| 09:10
| ते आहेत, नाव, वर्ग, आकार, पॅकेज तारीख, इंस्टॉलेशन केल्याची तारीख आणि शीर्षक.  
+
| ते आहेत,  Name, Category, Size, Packaged date, Installed on date आणि Title..  
  
 
|-
 
|-
| 08.21
+
| 09:18
|  इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.  
+
|  इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.  
 
+
  
 
|-
 
|-
| 08.25
+
| 09:22
 
| ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत.  
 
| ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत.  
  
 
|-
 
|-
| 08.32
+
| 09:29
 
| चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू.  
 
| चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू.  
  
 
|-
 
|-
| 08.36
+
| 09:33
 
| उदाहरणार्थ , मी पॅकेज abc निवडते .  
 
| उदाहरणार्थ , मी पॅकेज abc निवडते .  
  
 
|-
 
|-
| 08.41
+
| 09:38
 
| लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले.  
 
| लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले.  
 
 
|-
 
| 08.48
 
| अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे.
 
  
 
|-
 
|-
| 08.51
+
| 09:45
| plus बटणावर क्लिक करा.  
+
| अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे. plus बटणावर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| 08.53
+
| 09:50
 
| एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल.  
 
| एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल.  
  
 
|-
 
|-
| 09.00
+
| 09:58
 
| Proceed क्लिक करा.  
 
| Proceed क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
| 09.04
+
| 10:01
 
| मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे, तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो.  
 
| मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे, तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो.  
  
 
|-
 
|-
| 09.11
+
| 10:08
 
| मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते .  
 
| मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते .  
  
 
|-
 
|-
| 09.14
+
| 10:11
 
| OK वर क्लिक करा
 
| OK वर क्लिक करा
  
 
|-
 
|-
| 09.16
+
| 10:13
 
| एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल.  
 
| एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल.  
 
  
 
|-
 
|-
| 09.23
+
| 10:20
 
| कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही.  
 
| कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही.  
  
 
|-
 
|-
| 09.29
+
| 10:26
 
| त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.  
 
| त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.  
 
  
 
|-
 
|-
| 09.34
+
| 10:31
 
| आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे.  
 
| आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे.  
  
 
|-
 
|-
| 09.39
+
| 10:36
 
| close क्लिक करा.  
 
| close क्लिक करा.  
 
 
  
 
|-
 
|-
| 09.41
+
| 10:38
 
| पॅकेजची यादी रीफ्रेश होईल.   
 
| पॅकेजची यादी रीफ्रेश होईल.   
  
 
|-
 
|-
| 09.44
+
| 10:41
 
| आपल्या लक्षात येईल की ABC पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल.  
 
| आपल्या लक्षात येईल की ABC पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल.  
  
 
|-
 
|-
| 09.52
+
| 10:49
 
| येथे LaTeX on Windows using TeXworks वरील ट्युटोरिअल पूर्ण होते.
 
| येथे LaTeX on Windows using TeXworks वरील ट्युटोरिअल पूर्ण होते.
  
 
|-
 
|-
| 09.58
+
| 10:54
| ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो -   
+
| ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो -  MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
  
 
|-
 
|-
| 10.00
+
| 10:59
| MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
+
 
+
|-
+
| 10.02
+
 
| TeXworks वापरून प्राथमिक LaTeX डॉक्युमेंट लिहिणे
 
| TeXworks वापरून प्राथमिक LaTeX डॉक्युमेंट लिहिणे
  
 
|-
 
|-
| 10.06
+
| 11:03
 
| २ वेगवेगळ्या प्रकारे मिसींग पॅकेजेस डाऊनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे   
 
| २ वेगवेगळ्या प्रकारे मिसींग पॅकेजेस डाऊनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे   
  
 
|-
 
|-
| 10.11
+
| 11:08
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
+
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
  
 
|-
 
|-
| 10.14
+
| 11:12
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
+
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
| 10.17
+
| 11:18
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
+
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम.  Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
| 10.21
+
| 11:28
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम
+
 
+
|-
+
| 10.23
+
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
 
+
 
+
|-
+
| 10.27
+
| परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
+
 
+
|-
+
| 10.30
+
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा  
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा  
 
 
|-
 
| 10.36
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 
  
 
|-
 
|-
| 10.40
+
| 11:33
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
+
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
| 10.48
+
| 11:45
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org / NMEICT-Intro  
+
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org / NMEICT-Intro  
  
 
|-
 
|-
| 10.59
+
| 11:56
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 17:10, 27 November 2017

Time Narration
00:01 “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
00:12 TeXworks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे
00:15 न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे.
00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX2.9 वापरत आहे.
00:27 आपण आता TeXworks ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या.
00:31 ते स्वतंत्र व्यासपीठ आहे
00:34 तो एम्बेडेड PDF रिडर आहे
00:36 ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते.
00:40 आपण TeXworks सुरू करण्यापूर्वी, आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल.
00:45 MikTeX ही एक विंडोजसाठी TeX किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे.
00:52 विंडोजवर LaTex मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे. शिवाय, TeXworks हे MikTeX इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले मुलभूत एडीटर आहे.
01:04 www.miktex.org संकेतस्थळावर जा.
01:10 MikTeX इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा. हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल.
01:19 डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.
01:22 ती, सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे. त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
01:28 मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे. ती इथे आहे.
01:32 इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा.
01:36 चेक बॉक्स तपासा आणि Next वर क्लिक करा.
01:40 सर्व मुलभूत पर्याय निवडा.
01:44 इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील.
01:47 मी आधीच माझ्या संगणकावर MikTex इंस्टॉल केले आहे. त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही.
01:55 MikTex आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर,
01:58 MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया.
02:04 Windows start बटणावर क्लिक करा.
02:07 All Programs वर क्लिक करा.
02:10 MikTeX2.9 वर क्लिक करा
02:12 TeXworks वर क्लिक करा
02:15 TeXworks एडीटर उघडेल.
02:18 आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा.
02:22 मी फाईलवर क्लिक करून नंतर Open वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन. मग मी फाईल hello.tex उघडेन.
02:33 आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता.
02:38 ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात. हे LaTeX वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते.
02:47 LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा
02:52 टेक्सवर्क्स विंडोमध्ये, मेनू बारवर उपलब्ध असलेल्या Format बटणावर क्लिक करा.
02:59 वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा.
03:03 प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTex डॉक्युमेंटमध्ये TeXworks च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास, खालीलप्रमाणे करू या.
03:11 मेनू बारवर, Edit वर क्लिक करा नंतर Preferences वर क्लिक करा.
03:16 एडीटर टॅबमध्ये, ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते.
03:22 LaTeX निवडा आणि नंतर OK वर क्लिक करा.
03:27 अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्‍या सर्व डॉक्युमेंट्सना, वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल.
03:33 आता आपण आपले LaTeX दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत.
03:37 कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T कीज एकत्र दाबा .
03:43 एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल.
03:49 हे PDF रिडर या TeXworks सोबत येते हे लक्षात ठेवा.
03:53 हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे.
04:00 आपले LATEX चे मूलभूत इंस्टॉलेशन पूर्ण झाले.
04:04 हे बर्याच फॉर्मॅटिंग आवश्यकतांसाठी पुरेसे आहे.
04:07 तुम्ही आता या ट्युटोरिअलच्या बाहेर येऊ शकता. प्लेलिस्टवरील उर्वरित LATEX ट्यूटोरियल्सचा सराव करा.
04:14 इतर ट्युटोरियल्सचा अभ्यास करताना त्या दरम्यान तुम्हाला खालील एरर मेसेज मिळवू शकतात: “The required file ABC is missing. It is a part of the following package: XYZ”
04:25 येथे ABC हे पॅकेज XYZ मधील एक फाइल आहे
04:29 ABC आणि XYZ तुमच्या केसमध्ये विशिष्ट असतील
04:33 जेव्हा तुम्हाला असा एरर मेसेज मिळतो, तेव्हा या उर्वरित ट्यूटोरियलना ऐका.
04:38 या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोन मार्ग बाकीच्या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केले आहेत. त्यापैकी किमान एकाने तुमच्यासाठी कार्य केले पाहिजे.
04:46 आतासाठी एवढच.
04:48 तुम्हाला जाणून घ्याचे आहे का कि खालील प्रकारचे समस्या कसे सोडवायचे आहे: उर्वरित ट्युटोरिअलना ऐका आणि माझ्यासोबत अभ्यास करा.
04:56 आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू.
04:59 आपण इन्स्टॉल केलेल्या MikTex सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही.
05:05 ह्याचा अर्थ असा की आपल्याला: काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल.
05:12 उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत.
05:16 एक मार्ग म्हणजे आपण LaTex डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल करणे
05:21 MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत.
05:28 MikTex चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे.
05:35 चला आता आपण पहिली पद्धत पाहूया.
05:37 आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल करणे आवश्यक आहे.
05:44 प्रथम TeXworks एडीटर बंद करा.
05:48 हे आवश्यक आहे की आपण tex फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे.
05:53 start बटणावर क्लिक करा. यानंतर All programs वर क्लिक करा. MikTeX2.9 वर क्लिक करा
06:02 TeXworks वर राईट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा.
06:08 हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल.
06:13 आता फाईलवर क्लिक करा. मग Open वर क्लिक करा. beamer.tex फाईल निवडा.
06:21 कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T किज् एकत्र दाबा.
06:26 पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.
06:30 ते मिसींग पॅकेज beamer.cls इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
06:35 ह्या डायलॉग बॉक्सवरील Change बटणावर क्लिक करा.
06:40 चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल.
06:44 पॅकेजेस इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा.
06:49 कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा.
06:52 हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल.
06:56 जर आपण प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा.
07:03 मी एका प्रॉक्सी नेटवर्क वर आहे, मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते.
07:09 मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते .
07:13 मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते .
07:16 मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते .
07:23 ओके (Ok) वर क्लिक करा. आणि नंतर नेक्स्टवर (Next) क्लिक करा
07:27 ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल.
07:31 मी माहिती दाखल करते आणि OK वर क्लिक करते .
07:36 ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल .
07:41 सूचीमधून एक निवडा आणि Finish वर क्लिक करा.
07:45 Install वर क्लिक करा.
07:48 ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल.
07:52 पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.
07:57 ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
08:03 आपण “नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा” हा पर्याय अनचेक करू शकता.
08:09 आपण असे केल्यास, मिसींग पॅकेज आढळल्यास, MikTeX पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही.
08:16 Install वर क्लिक करा.
08:18 आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता, तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल.
08:28 इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तो कंपाइलेशन समाप्त करेल व PDF आऊटपुट उघडेल.
08:35 आपण पाहू शकतो की आपण Beamer डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे.
08:39 आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू.
08:44 Windows start बटण क्लिक करा.
08:47 यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
08:49 MikTeX2.9 वर क्लिक करा
08:52 मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)
08:55 पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)
09:00 तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल
09:04 आता या यादीवर एक लक्ष टाकू.
09:07 या यादीत सहा रकाने आहेत.
09:10 ते आहेत,  Name, Category, Size, Packaged date, Installed on date आणि Title..
09:18 इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
09:22 ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत.
09:29 चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू.
09:33 उदाहरणार्थ , मी पॅकेज abc निवडते .
09:38 लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले.
09:45 अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे. plus बटणावर क्लिक करा.
09:50 एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल.
09:58 Proceed क्लिक करा.
10:01 मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे, तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो.
10:08 मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते .
10:11 OK वर क्लिक करा
10:13 एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल.
10:20 कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही.
10:26 त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.
10:31 आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे.
10:36 close क्लिक करा.
10:38 पॅकेजची यादी रीफ्रेश होईल.
10:41 आपल्या लक्षात येईल की ABC पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल.
10:49 येथे LaTeX on Windows using TeXworks वरील ट्युटोरिअल पूर्ण होते.
10:54 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
10:59 TeXworks वापरून प्राथमिक LaTeX डॉक्युमेंट लिहिणे
11:03 २ वेगवेगळ्या प्रकारे मिसींग पॅकेजेस डाऊनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे
11:08 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
11:12 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:18 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:28 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा
11:33 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org / NMEICT-Intro
11:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana