Difference between revisions of "Linux/C3/More-on-sed-command/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''More-on-sed-command''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Linux''' {| border=1 !Time !Narration |- | 00:01 | '''More on sed''' य…')
 
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''More-on-sed-command'''
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Linux'''
 
 
 
 
 
{| border=1  
 
{| border=1  
!Time  
+
|'''Time '''
!Narration  
+
|'''Narration'''
 
+
  
 
|-  
 
|-  
Line 18: Line 9:
 
|-  
 
|-  
 
| 00:06  
 
| 00:06  
| यात काही उदाहरणांद्वारे '''आणखी काही sed कमांडस जाणून घेऊ'''.  
+
| यात काही उदाहरणांद्वारे आणखी काही sed कमांडस जाणून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
Line 26: Line 17:
 
|-  
 
|-  
 
| 00:15  
 
| 00:15  
| '''उबंटु लिनक्स '''वर्जन 12.04 '''ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि'''
+
| '''उबंटु लिनक्स''' वर्जन 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि.
  
 
|-  
 
|-  
Line 34: Line 25:
 
|-  
 
|-  
 
| 00:24  
 
| 00:24  
| पाठाच्या सरावासाठी '''GNU Bash''' '''च्या''' 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.  
+
| पाठाच्या सरावासाठी '''GNU Bash'''च्या "4" किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:32  
 
| 00:32  
| तसेच तुम्हाला ,  
+
| तसेच तुम्हाला,  
  
 
|-  
 
|-  
Line 46: Line 37:
 
|-  
 
|-  
 
| 00:37  
 
| 00:37  
| sed टूलची माहिती असावी.  
+
| "sed" टूलची माहिती असावी.  
  
 
|-  
 
|-  
Line 74: Line 65:
 
|-  
 
|-  
 
| 01:16  
 
| 01:16  
| '''टर्मिनलवर टाईप करा '''
+
| टर्मिनलवर टाईप करा,
  
 
|-  
 
|-  
 
| 01:18  
 
| 01:18  
| '''sed space''' '''सिंगल कोटसमधे 's''' '''front slash / चौकटी कंस सुरू small ''k'' capital ''K'' चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash'''' सिंगल कोटस नंतरspace '''seddemo.txt'''  
+
| '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''s front slash /''' चौकटी कंस सुरू small ''k'' capital ''K'' चौकटी कंस पूर्ण '''umar slash Roy slash'''' सिंगल कोटस नंतर space '''seddemo.txt'''  
  
 
|-  
 
|-  
Line 90: Line 81:
 
|-  
 
|-  
 
| 01:46  
 
| 01:46  
| '''Kumarया शब्दाचा फक्त '''पहिला उल्लेख बदलून '''Royकेला गेला'''. परंतु दुसरा तसाच राहिला.  
+
| '''Kumar''' या शब्दाचा फक्त पहिला उल्लेख बदलून '''Roy''' केला गेला. परंतु दुसरा तसाच राहिला.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:52  
 
| 01:52  
| सहाव्या ओळीत एकदा आलेला '''Kumarहा शब्द आता बदलला गेला.'''
+
| सहाव्या ओळीत एकदा आलेला '''Kumar''' हा शब्द आता बदलला गेला.  
  
 
|-  
 
|-  
Line 106: Line 97:
 
|-  
 
|-  
 
| 02:11  
 
| 02:11  
| जुळलेल्या सर्व एंट्रीज बदलण्यासाठी flag '''g''' पर्याय वापरावा लागेल.  
+
| जुळलेल्या सर्व एंट्रीज बदलण्यासाठी flag 'g' पर्याय वापरावा लागेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:17  
 
| 02:17  
| '''प्रॉम्प्ट क्लियर करू. '''
+
| "प्रॉम्प्ट" क्लियर करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:20  
 
| 02:20  
| टाईप करा:  
+
| टाईप करा: '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''s  front slash''' चौकटी कंस सुरू '''small k capital K''' चौकटी कंस पूर्ण '''umar slash Roy slash g'''' सिंगल कोट नंतर space '''seddemo.txt''' एंटर दाबा  
 
+
'''sed space सिंगल कोटसमधे 's  front slash चौकटी कंस सुरू ''small k'' ''capital K'' चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash g'''' सिंगल कोट नंतर space '''seddemo.txt''' एंटर दाबा  
+
  
 
|-  
 
|-  
Line 136: Line 125:
 
|-  
 
|-  
 
| 03:04  
 
| 03:04  
| प्रॉम्प्ट क्लियर करू.  
+
| "प्रॉम्प्ट" क्लियर करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:07  
 
| 03:07  
 
| टाईप करा:  
 
| टाईप करा:  
 
+
'''sed space  hyphen '''e space''' सिंगल कोटसमधे ''''s front slash electronics slash electrical slash g'''' सिंगल कोट नंतर space hyphen '''e space ''' सिंगल कोटसमधे ''''s  front slash civil slash metallurgy slash g'''' सिंगल कोटस नंतर '''space seddemo.txt'''  
'''sed space  hyphen '''e '''space सिंगल कोटसमधे 's front slash electronics slash electrical slash g’ सिंगल कोट नंतर space hyphen '''e '''space सिंगल कोटसमधे 's  front slash civil slash metallurgy slash g’''' सिंगल कोटस नंतरspace '''seddemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 154: Line 142:
 
|-  
 
|-  
 
| 03:43  
 
| 03:43  
| आता '''Anirban ची''' '''computers''' ही स्ट्रीम बदलून ती '''mathematics करायची आहे.'''  
+
| आता '''Anirban''' ची '''computers''' ही स्ट्रीम बदलून ती '''mathematics''' करायची आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 162: Line 150:
 
|-  
 
|-  
 
| 03:54  
 
| 03:54  
| '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''front slash Anirban slash s slash computers slash mathematics slash g' '''सिंगल कोटस नंतरspace '''seddemo.txt'''  
+
| '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''front slash Anirban slash s slash computers slash mathematics slash g'''' सिंगल कोटस नंतर space '''seddemo.txt'''  
  
 
|-  
 
|-  
Line 182: Line 170:
 
|-  
 
|-  
 
| 04:28  
 
| 04:28  
| हा '''Anirban आहे'''.  
+
| हा '''Anirban''' आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 190: Line 178:
 
|-  
 
|-  
 
| 04:34  
 
| 04:34  
| येथे '''s''' म्हणजे सबस्टीट्युशन म्हणजेच बदल आहे जे आपण आधीच जाणून घेतले आहे.  
+
| येथे 's' म्हणजे सबस्टीट्युशन म्हणजेच बदल आहे जे आपण आधीच जाणून घेतले आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 198: Line 186:
 
|-  
 
|-  
 
| 04:47  
 
| 04:47  
| नंतर ज्याने तो बदलायचा आहे, म्हणजेच येथे '''mathematics नमूद केले आहे'''.  
+
| नंतर ज्याने तो बदलायचा आहे, म्हणजेच येथे '''mathematics''' नमूद केले आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 206: Line 194:
 
|-  
 
|-  
 
| 05:00  
 
| 05:00  
| समजा अशा ओळी सिलेक्ट करायच्या आहेत ज्यांची स्ट्रीम '''electronics नाही.'''  
+
| समजा अशा ओळी सिलेक्ट करायच्या आहेत ज्यांची स्ट्रीम '''electronics''' नाही.
  
 
|-  
 
|-  
 
| 05:06  
 
| 05:06  
| त्यासाठी आपल्याकडे '''d '''flag आहे.  
+
| त्यासाठी आपल्याकडे '''d flag''' आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 05:10  
 
| 05:10  
| टाईप करा:  
+
| टाईप करा: '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''front slash electronics slash d'''' सिंगल कोटस नंतर '''space seddemo.txt space greater than sign space nonelectronics.txt'''  
 
+
'''sed space''' सिंगल कोटसमधे '''front slash electronics slash d''' सिंगल कोटस नंतर'''space seddemo.txt space greater than sign space nonelectronics.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 228: Line 214:
 
|-  
 
|-  
 
| 05:43  
 
| 05:43  
| समजा फाईलच्या सुरूवातीला '''Student Information ही ओळ समाविष्ट करायची आहे'''.  
+
| समजा फाईलच्या सुरूवातीला '''Student Information''' ही ओळ समाविष्ट करायची आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 05:49  
 
| 05:49  
| त्यासाठी आपल्याकडे '''i ही''' कृती आहे.  
+
| त्यासाठी आपल्याकडे 'i' ही कृती आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 05:54  
 
| 05:54  
| टाईप करा: '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''1i space Student Information' कोट नंतर seddemo.txt '''  
+
| टाईप करा: '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''1i space Student Information'''' कोट नंतर '''seddemo.txt'''  
  
 
|-  
 
|-  
Line 256: Line 242:
 
|-  
 
|-  
 
| 06:26  
 
| 06:26  
| '''Student Informationच्या जोडीने आपल्याला पुढील अॅकॅडेमिक''' '''वर्ष '''वाढवायचे असल्यास,  
+
| '''Student Information''' च्या जोडीने आपल्याला पुढील अॅकॅडेमिक वर्ष वाढवायचे असल्यास,  
  
 
|-  
 
|-  
 
| 06:33  
 
| 06:33  
| त्यासाठी लिहू,  
+
| त्यासाठी लिहू, '''sed space''' सिंगल कोटसमधे ''''1i space Student Information slash n 2013'''' कोटस नंतर '''seddemo.txt'''  
 
+
'''sed space''' सिंगल कोटसमधे '''1i space Student Information slash n 2013'''' कोटस नंतर '''seddemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 06:55  
 
| 06:55  
| एंटर दाबा'''.'''
+
| एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
 
| 06:57  
 
| 06:57  
| Information’ आणि ‘2013’ ह्या स्ट्रिंग्जमधे '''slash n''' असल्याचे दिसेल.  
+
| ''''Information'''’ आणि ‘2013’ ह्या स्ट्रिंग्जमधे '''slash n''' असल्याचे दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 07:05  
 
| 07:05  
| '''slash n मुळे '''2013 हे ‘Student Information’ च्या पुढच्या ओळीवर प्रिंट होईल.  
+
| '''slash n''' मुळे '''2013''' हे ‘Student Information’ च्या पुढच्या ओळीवर प्रिंट होईल.  
  
 
|-  
 
|-  
Line 290: Line 274:
 
|-  
 
|-  
 
| 07:19  
 
| 07:19  
| सबस्टिट्युशन  
+
| सबस्टिट्युशन,रिप्लेसमेंट  
 
+
|-
+
| 07:20
+
| रिप्लेसमेंट  
+
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 14:56, 20 April 2017

Time Narration
00:01 More on sed या पाठात आपले स्वागत.
00:06 यात काही उदाहरणांद्वारे आणखी काही sed कमांडस जाणून घेऊ.
00:13 ह्या पाठासाठी,
00:15 उबंटु लिनक्स वर्जन 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि.
00:20 GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू.
00:24 पाठाच्या सरावासाठी GNU Bashच्या "4" किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:32 तसेच तुम्हाला,
00:34 लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:37 "sed" टूलची माहिती असावी.
00:40 संबंधित पाठांसाठी आमच्या http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या.
00:46 sed चा मुख्य उपयोग बदल करण्यासाठी होतो.
00:49 इनपुटमधील काही पॅटर्न्स बदलून तेथे दुसरे लिहिणे.
00:55 प्रथम seddemo.txt ही मूळ फाईल पाहू.
01:01 Kumar हा शब्द चौथ्या ओळीत दोनदा आणि सहाव्या ओळीत एकदा आला आहे.
01:10 समजा ‘Kumar’ हा शब्द जितके वेळा आला आहे तो ‘Roy’ ने रिप्लेस करायचा आहे.
01:16 टर्मिनलवर टाईप करा,
01:18 sed space सिंगल कोटसमधे 's front slash / चौकटी कंस सुरू small k capital K चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
01:40 एंटर दाबा.
01:43 चौथी ओळ बघा.
01:46 Kumar या शब्दाचा फक्त पहिला उल्लेख बदलून Roy केला गेला. परंतु दुसरा तसाच राहिला.
01:52 सहाव्या ओळीत एकदा आलेला Kumar हा शब्द आता बदलला गेला.
01:57 आपल्याला दिसले की ओळीतील फक्त पहिला उल्लेख बदलला जात आहे.
02:03 कारण की डिफॉल्ट स्वरूपात, पहिला जुळणारा उल्लेख बदलला जातो.
02:11 जुळलेल्या सर्व एंट्रीज बदलण्यासाठी flag 'g' पर्याय वापरावा लागेल.
02:17 "प्रॉम्प्ट" क्लियर करू.
02:20 टाईप करा: sed space सिंगल कोटसमधे 's front slash चौकटी कंस सुरू small k capital K चौकटी कंस पूर्ण umar slash Roy slash g' सिंगल कोट नंतर space seddemo.txt एंटर दाबा
02:43 आता चौथ्या ओळीवरील दोन्ही एंट्रीज रिप्लेस झाल्या आहेत.
02:48 आपण एकाच वेळी अनेक बदल देखील करू शकतो.
02:53 समजा seddemo.txt फाईलमधे electronics हा शब्द electrical ने
02:58 आणि civil हा metallurgy ने रिप्लेस करायचा आहे.
03:04 "प्रॉम्प्ट" क्लियर करू.
03:07 टाईप करा:

sed space hyphen e space सिंगल कोटसमधे 's front slash electronics slash electrical slash g' सिंगल कोट नंतर space hyphen e space सिंगल कोटसमधे 's front slash civil slash metallurgy slash g' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt

03:37 एंटर दाबा.
03:39 शब्द रिप्लेस झालेले दिसतील.
03:43 आता Anirban ची computers ही स्ट्रीम बदलून ती mathematics करायची आहे.
03:49 त्यासाठी टाईप करा:
03:54 sed space सिंगल कोटसमधे 'front slash Anirban slash s slash computers slash mathematics slash g' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
04:11 एंटर दाबा.
04:14 stream बदललेली दिसेल.
04:17 हे समजून घेऊ.
04:21 त्यासाठी प्रथम sed नंतर सिंगल कोटसमधे जो पॅटर्न मॅच करायचा आहे तो लिहू.
04:28 हा Anirban आहे.
04:30 आता स्लॅश नंतर ऑपरेशन येईल.
04:34 येथे 's' म्हणजे सबस्टीट्युशन म्हणजेच बदल आहे जे आपण आधीच जाणून घेतले आहे.
04:41 नंतर रिप्लेस करायचा पॅटर्न नमूद केला आहे म्हणजेच computers.
04:47 नंतर ज्याने तो बदलायचा आहे, म्हणजेच येथे mathematics नमूद केले आहे.
04:53 sed कमांडद्वारे फाईलमधे ओळी समाविष्ट करू किंवा पुसून टाकू शकतो.
05:00 समजा अशा ओळी सिलेक्ट करायच्या आहेत ज्यांची स्ट्रीम electronics नाही.
05:06 त्यासाठी आपल्याकडे d flag आहे.
05:10 टाईप करा: sed space सिंगल कोटसमधे 'front slash electronics slash d' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt space greater than sign space nonelectronics.txt
05:31 एंटर दाबा.
05:33 फाईलचे घटक बघण्यासाठी टाईप करा: cat space nonelectronics.txt
05:43 समजा फाईलच्या सुरूवातीला Student Information ही ओळ समाविष्ट करायची आहे.
05:49 त्यासाठी आपल्याकडे 'i' ही कृती आहे.
05:54 टाईप करा: sed space सिंगल कोटसमधे '1i space Student Information' कोट नंतर seddemo.txt
06:10 एंटर दाबा.
06:13 आऊटपुट असे दिसेल.
06:15 अशाप्रकारे अनेक ओळी समाविष्ट करू शकतो.
06:20 समजा, आपल्याला दोन ओळी वाढवायच्या असतील तर याच पध्दतीने करू शकतो.
06:26 Student Information च्या जोडीने आपल्याला पुढील अॅकॅडेमिक वर्ष वाढवायचे असल्यास,
06:33 त्यासाठी लिहू, sed space सिंगल कोटसमधे '1i space Student Information slash n 2013' कोटस नंतर seddemo.txt
06:55 एंटर दाबा.
06:57 'Information’ आणि ‘2013’ ह्या स्ट्रिंग्जमधे slash n असल्याचे दिसेल.
07:05 slash n मुळे 2013 हे ‘Student Information’ च्या पुढच्या ओळीवर प्रिंट होईल.
07:12 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:14 थोडक्यात,
07:17 या पाठात शिकलो,
07:19 सबस्टिट्युशन,रिप्लेसमेंट
07:21 आणि समाविष्ट करणे
07:24 असाईनमेंट म्हणून, seddemo.txt हीच फाईल वापरून,
07:30 Ankit हे नाव Ashish नावाने रिप्लेस किंवा सबस्टिट्युट करण्याचा प्रयत्न करा.
07:35 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:42 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:53 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:57 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:09 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:16 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:28 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana