Difference between revisions of "Scilab/C2/Installing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{|Border=1 ! Visual Clue ! Narration |- | 00.01 | विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील Scilab चे प्रतिष्ठापन…')
 
(2 intermediate revisions by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
{|Border=1
 
{|Border=1
  
! Visual Clue
+
! Time
  
! Narration
 
! Narration
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
  
| 00.01
+
| 00:01
  
| विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील Scilab चे प्रतिष्ठापन करणाऱ्या  स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
| विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील Scilab चे प्रतिष्ठापन करणाऱ्या  स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
  
|00.07
+
|00:07
  
| मी  विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरScilab version 5.2 प्रतिष्ठापित करेल.
 
| मी  विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरScilab version 5.2 प्रतिष्ठापित करेल.
Line 19: Line 19:
 
|-
 
|-
  
| 00.13
+
| 00:13
  
| ही प्रक्रिया Scilab चे सर्व वर्जन्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम च्या इतर वर्जन्स साठी लागू आहे.   
 
| ही प्रक्रिया Scilab चे सर्व वर्जन्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम च्या इतर वर्जन्स साठी लागू आहे.   
Line 25: Line 25:
 
|-
 
|-
  
|00.20
+
|00:20
  
| scilab.org  वेबसाइट वरुन तुम्ही Scilab डाउनलोड करू शकता.
 
| scilab.org  वेबसाइट वरुन तुम्ही Scilab डाउनलोड करू शकता.
Line 31: Line 31:
 
|-
 
|-
  
| 00.25
+
| 00:25
  
| '''Products''' वर जा  '''Download''' निवडा आणि क्लिक करा.
 
| '''Products''' वर जा  '''Download''' निवडा आणि क्लिक करा.
Line 37: Line 37:
 
|-
 
|-
  
| 00.31
+
| 00:31
  
|  खाली स्क्रोल करा आणि विंडोस भागा खाली Scilab 5.2 निवडा.  
 
|  खाली स्क्रोल करा आणि विंडोस भागा खाली Scilab 5.2 निवडा.  
Line 43: Line 43:
 
|-
 
|-
  
| 00.41
+
| 00:41
  
| exe फाइल डाउन लोड करण्यासाठी हे एक डायलॉग उघडेल .
 
| exe फाइल डाउन लोड करण्यासाठी हे एक डायलॉग उघडेल .
Line 49: Line 49:
 
|-
 
|-
  
| 00.45
+
| 00:45
  
| “Save file”  वर क्लिक करा. डाउनलोड होण्यास सुरवात होईल.
 
| “Save file”  वर क्लिक करा. डाउनलोड होण्यास सुरवात होईल.
 
|-
 
|-
  
| 00.50
+
| 00:50
  
|हे काही मिनिट्स घेईल. मी  हे मिनिमाइज़ करेल.
 
|हे काही मिनिट्स घेईल. मी  हे मिनिमाइज़ करेल.
Line 60: Line 60:
 
|-
 
|-
  
| 00.54
+
| 00:54
  
|हे मिनिमाइज़ करा.
 
|हे मिनिमाइज़ करा.
Line 66: Line 66:
 
|-
 
|-
  
| 00.58
+
| 00:58
  
|पेज डाउनलोड करण्यासाठी एक थेट लिंक दिली आहे.
 
|पेज डाउनलोड करण्यासाठी एक थेट लिंक दिली आहे.
Line 72: Line 72:
 
|-
 
|-
  
| 01.03
+
| 01:03
  
| प्रतिष्ठापन  प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी,  कृपया तुमचे कंप्यूटर इंटरनेट  शी जूडलेली आहे ही खात्री करा.  
 
| प्रतिष्ठापन  प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी,  कृपया तुमचे कंप्यूटर इंटरनेट  शी जूडलेली आहे ही खात्री करा.  
Line 78: Line 78:
 
|-
 
|-
  
| 01.10
+
| 01:10
  
| “Intel Math Kernal Library" ला  डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे.
 
| “Intel Math Kernal Library" ला  डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे.
Line 84: Line 84:
 
|-
 
|-
  
| 01.16
+
| 01:16
  
|मी  हे मिनिमाइज़ करेल.
 
|मी  हे मिनिमाइज़ करेल.
Line 90: Line 90:
 
|-
 
|-
  
| 01.18
+
| 01:18
  
| प्रतिष्ठापन  प्रक्रिया सुरू करण्यासाठी "Scilabsetup" फाइल वर डबल क्लिक करा.
 
| प्रतिष्ठापन  प्रक्रिया सुरू करण्यासाठी "Scilabsetup" फाइल वर डबल क्लिक करा.
Line 96: Line 96:
 
|-
 
|-
  
| 01.25
+
| 01:25
  
| Run वर क्लिक करा.
 
| Run वर क्लिक करा.
Line 102: Line 102:
 
|-
 
|-
  
| 01.28  
+
| 01:28  
  
|  सेट-अप भाषा English निवडा.  Ok  वर क्लिक करा.
 
|  सेट-अप भाषा English निवडा.  Ok  वर क्लिक करा.
Line 108: Line 108:
 
|-
 
|-
  
| 01.33
+
| 01:33
  
|हे  Scilab सेटअप विज़ार्ड सुरू करेल.
 
|हे  Scilab सेटअप विज़ार्ड सुरू करेल.
Line 114: Line 114:
 
|-
 
|-
  
| 01.37
+
| 01:37
  
|सुरू ठेवण्यासाठी “Next”  क्लिक करा.
 
|सुरू ठेवण्यासाठी “Next”  क्लिक करा.
Line 120: Line 120:
 
|-
 
|-
  
| 01.39
+
| 01:39
  
| लाइसेन्स अग्रीमेंट स्वीकारा,  “Next”  क्लिक करा.
 
| लाइसेन्स अग्रीमेंट स्वीकारा,  “Next”  क्लिक करा.
Line 126: Line 126:
 
|-
 
|-
  
|01.42
+
|01:42
  
| तुमच्या कंप्यूटर वर Scilab प्रतिष्ठापित करण्यासाठी एक इष्ट फोल्डर  निवडा.  
 
| तुमच्या कंप्यूटर वर Scilab प्रतिष्ठापित करण्यासाठी एक इष्ट फोल्डर  निवडा.  
 
|-
 
|-
  
|01.47
+
|01:47
  
| “Next”  क्लिक करा.
+
| “Next”  क्लिक करा.  “Full Installation”  वर जा.
  
|-
 
|-
  
|01.48
+
| 01:50
 
+
| “Full Installation”  वर जा.
+
 
+
|-
+
 
+
| 01.50
+
  
|Next  क्लिक करा.
 
|Next  क्लिक करा.
Line 149: Line 143:
 
|-
 
|-
  
| 01.52
+
| 01:52
 
+
| Next.
+
 
+
|-
+
 
+
| 01.53
+
  
| Next.
+
| Next.  Next.
  
|-
 
|-
  
|01.55
+
|01:55
  
|प्रतिष्ठापन  सुरु करण्यासाठी  “Install” वर क्लिक करा.  
 
|प्रतिष्ठापन  सुरु करण्यासाठी  “Install” वर क्लिक करा.  
Line 167: Line 155:
 
|-
 
|-
  
| 01.58
+
| 01:58
  
|इंटरनेट कनेक्शन ची परवानगी देण्यासाठी Ok  वर क्‍लिक करा.
 
|इंटरनेट कनेक्शन ची परवानगी देण्यासाठी Ok  वर क्‍लिक करा.
Line 173: Line 161:
 
|-
 
|-
  
|02.03
+
|02:03
  
| हे Scilab  साठी  Intel Math Kernal Library डाउनलोड करण्यास सुरवात करेल.
 
| हे Scilab  साठी  Intel Math Kernal Library डाउनलोड करण्यास सुरवात करेल.
Line 179: Line 167:
 
|-
 
|-
  
| 02.11
+
| 02:11
  
|हे काही मिनिट्स घेईल.
 
|हे काही मिनिट्स घेईल.
Line 185: Line 173:
 
|-
 
|-
  
| 02.20
+
| 02:20
  
|  “Intel Math Kernal Library”  चे डाउनलोडिंग पूर्ण झाले आहे आणि Scilab साठी प्रतिष्ठापन प्रक्रियेची सुरवात झाली आहे.  
 
|  “Intel Math Kernal Library”  चे डाउनलोडिंग पूर्ण झाले आहे आणि Scilab साठी प्रतिष्ठापन प्रक्रियेची सुरवात झाली आहे.  
Line 191: Line 179:
 
|-
 
|-
  
| 02.28
+
| 02:28
 
|हे काही मिनिट्स घेईल.
 
|हे काही मिनिट्स घेईल.
  
|-
 
|-
  
| 02.46
+
| 02:46
  
| Scilab चे  प्रतिष्ठापन पूर्ण झाले आहे.  "Finish" वर क्‍लिक करा.
 
| Scilab चे  प्रतिष्ठापन पूर्ण झाले आहे.  "Finish" वर क्‍लिक करा.
Line 202: Line 190:
 
|-
 
|-
  
| 02.51
+
| 02:51
  
|हे Scilab 5.2 ला  तुमच्या कंप्यूटर वर सुरू करेल.
 
|हे Scilab 5.2 ला  तुमच्या कंप्यूटर वर सुरू करेल.
 
|-
 
|-
  
| 03.00
+
| 03:00
  
|मी हे बंद करेल.
 
|मी हे बंद करेल.
Line 213: Line 201:
 
|-
 
|-
  
|03.03
+
|03:03
  
|आमच्या कडे या वेळी Scilab वरील अनेक इतर स्पोकन ट्युटोरियल आहे.
 
|आमच्या कडे या वेळी Scilab वरील अनेक इतर स्पोकन ट्युटोरियल आहे.
Line 219: Line 207:
 
|-
 
|-
  
| 03.08
+
| 03:08
  
| ते  पुढीलप्रमाणे.
 
| ते  पुढीलप्रमाणे.
Line 225: Line 213:
 
|-
 
|-
  
|03.12
+
|03:12
  
|  भारता मध्ये Scilab च्या प्रयत्नास Scilab.inवेबसाइट  च्या मध्यमा द्वारे समन्वित केले आहे.  
 
|  भारता मध्ये Scilab च्या प्रयत्नास Scilab.inवेबसाइट  च्या मध्यमा द्वारे समन्वित केले आहे.  
Line 231: Line 219:
 
|-
 
|-
  
| 03.18
+
| 03:18
  
|येथे काही मनोरंजक प्रकल्प चालले आहेत.
 
|येथे काही मनोरंजक प्रकल्प चालले आहेत.
 
|-
 
|-
  
|03.21
+
|03:21
  
|त्यापैकी एक पाठ्यपुस्तक प्रकल्प आहे.  जे Scilab वापरुन मानक पाठ्य पुस्तकांच्या उदाहरणांना कोड देते.   
 
|त्यापैकी एक पाठ्यपुस्तक प्रकल्प आहे.  जे Scilab वापरुन मानक पाठ्य पुस्तकांच्या उदाहरणांना कोड देते.   
Line 242: Line 230:
 
|-
 
|-
  
| 03.28
+
| 03:28
  
| लिंक्स प्रकल्प यूज़रला,  माहीत असलेली scilab कागदपत्रे जोडुन त्यांचे गुणानूक्रम लावण्याची अनुमती देते.   
 
| लिंक्स प्रकल्प यूज़रला,  माहीत असलेली scilab कागदपत्रे जोडुन त्यांचे गुणानूक्रम लावण्याची अनुमती देते.   
Line 248: Line 236:
 
|-
 
|-
  
| 03.35
+
| 03:35
  
|आम्ही Scilab च्या कार्यशाळांचे  आयोजन  करण्यास ही मदत करतो .
 
|आम्ही Scilab च्या कार्यशाळांचे  आयोजन  करण्यास ही मदत करतो .
Line 254: Line 242:
 
|-
 
|-
  
|03.38
+
|03:38
  
|आमच्याकडे दोन मेलिंग च्या सूची आहे.  पहिली, घोषणा आणि दुसरी चर्चेसाठी.
 
|आमच्याकडे दोन मेलिंग च्या सूची आहे.  पहिली, घोषणा आणि दुसरी चर्चेसाठी.
Line 260: Line 248:
 
|-
 
|-
  
| 03.44
+
| 03:44
  
|आम्ही आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास आमंत्रित करतो.
 
|आम्ही आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास आमंत्रित करतो.
Line 266: Line 254:
 
|-
 
|-
  
|03.47
+
|03:47
  
|चला पुन्हा स्पोकन ट्यूटोरियल वर जाऊ.
 
|चला पुन्हा स्पोकन ट्यूटोरियल वर जाऊ.
Line 272: Line 260:
 
|-
 
|-
  
| 03.50  
+
| 03:50  
  
|बोललेला भाग विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
 
|बोललेला भाग विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
Line 278: Line 266:
 
|-
 
|-
  
|03.54  
+
|03:54  
  
| हे  spoken-tutorial.org या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
 
| हे  spoken-tutorial.org या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
Line 284: Line 272:
 
|-
 
|-
  
| 03.58
+
| 03:58
  
| हे Scilab प्रशिक्षणा मध्ये  शून्य स्तर चा एक भाग बनवितो.   
 
| हे Scilab प्रशिक्षणा मध्ये  शून्य स्तर चा एक भाग बनवितो.   
Line 290: Line 278:
 
|-
 
|-
  
|04.03
+
|04:03
  
|हे ट्यूटोरियल्स  पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
 
|हे ट्यूटोरियल्स  पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
Line 296: Line 284:
 
|-
 
|-
  
| 04.07
+
| 04:07
  
| आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक FOSS  सिस्टम समाविष्ट करू इच्छितो.  
 
| आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक FOSS  सिस्टम समाविष्ट करू इच्छितो.  
Line 302: Line 290:
 
|-
 
|-
  
| 04.11
+
| 04:11
  
|या वर तुमच्या प्रतिक्रियांचे  आम्ही  स्वागत करतो.
 
|या वर तुमच्या प्रतिक्रियांचे  आम्ही  स्वागत करतो.
Line 308: Line 296:
 
|-
 
|-
  
| 04.14
+
| 04:14
  
| आपल्या सहभागाचे देखील स्वागत  आहे.
 
| आपल्या सहभागाचे देखील स्वागत  आहे.
Line 314: Line 302:
 
|-
 
|-
  
| 04.17
+
| 04:17
  
|सॉफ्टवेअर साठी रूप रेषा लिहीण्या करिता,  
 
|सॉफ्टवेअर साठी रूप रेषा लिहीण्या करिता,  
Line 320: Line 308:
 
|-
 
|-
  
|04.20
+
|04:20
  
|मूळ स्क्रिप्ट लिहीण्याकरीता.  
 
|मूळ स्क्रिप्ट लिहीण्याकरीता.  
 
|-
 
|-
  
|04.22
+
|04:22
 
|स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड करण्याकरीता.
 
|स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड करण्याकरीता.
  
|-
 
|-
  
| 04.25
+
| 04:25
  
|स्क्रिप्ट चे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याकरीता.  
 
|स्क्रिप्ट चे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याकरीता.  
Line 336: Line 324:
 
|-
 
|-
  
|04.28
+
|04:28
  
| स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून ऑडिओ डब करण्याकरिता,
 
| स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून ऑडिओ डब करण्याकरिता,
Line 343: Line 331:
 
|-
 
|-
  
| 04.33
+
| 04:33
  
|पुनरावलोकन आणि वरील सर्वांसाठी तुमची प्रतिक्रिया देण्याकरिता.
 
|पुनरावलोकन आणि वरील सर्वांसाठी तुमची प्रतिक्रिया देण्याकरिता.
Line 349: Line 337:
 
|-
 
|-
  
| 04.36
+
| 04:36
  
|आम्ही या स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा आयोजित करण्यास आपले स्वागत करतो.
 
|आम्ही या स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा आयोजित करण्यास आपले स्वागत करतो.
Line 355: Line 343:
 
|-
 
|-
  
| 04.42  
+
| 04:42  
  
| आम्ही तुम्हाला या स्पोकन ट्यूटोरियल च्या गुणांचे चे अध्ययन करण्यास ही आमंत्रित करतो.
 
| आम्ही तुम्हाला या स्पोकन ट्यूटोरियल च्या गुणांचे चे अध्ययन करण्यास ही आमंत्रित करतो.
Line 361: Line 349:
 
|-
 
|-
  
|04.47
+
|04:47
  
|आम्ही ऑडिओ, व्हिडिओ, स्वयंचलित अनुवाद,  इत्यादी साठी औद्योगिक समर्थन देऊ शकेल असे तज्ञ शोधत आहोत.
 
|आम्ही ऑडिओ, व्हिडिओ, स्वयंचलित अनुवाद,  इत्यादी साठी औद्योगिक समर्थन देऊ शकेल असे तज्ञ शोधत आहोत.
Line 367: Line 355:
 
|-
 
|-
  
| 04.55
+
| 04:55
  
|या सर्व कार्या साठी आमच्या कडे निधी आहे.
 
|या सर्व कार्या साठी आमच्या कडे निधी आहे.
Line 373: Line 361:
 
|-
 
|-
  
|04.58
+
|04:58
  
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.  
Line 379: Line 367:
 
|-
 
|-
  
|05.07
+
|05:07
  
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
Line 385: Line 373:
 
|-
 
|-
  
| 05.11
+
| 05:11
  
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
Line 391: Line 379:
 
|-
 
|-
  
| 05.14
+
| 05:14
  
|सहभागासाठी  
 
|सहभागासाठी  
Line 397: Line 385:
 
|-
 
|-
  
| 05.17
+
| 05:17
  
|धन्यवाद.
 
|धन्यवाद.
  
|}
 
|}

Latest revision as of 17:41, 11 April 2017

Time Narration
00:01 विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरील Scilab चे प्रतिष्ठापन करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 मी विंडोस ऑपरेटिंग सिस्टम वरScilab version 5.2 प्रतिष्ठापित करेल.
00:13 ही प्रक्रिया Scilab चे सर्व वर्जन्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम च्या इतर वर्जन्स साठी लागू आहे.
00:20 scilab.org वेबसाइट वरुन तुम्ही Scilab डाउनलोड करू शकता.
00:25 Products वर जा Download निवडा आणि क्लिक करा.
00:31 खाली स्क्रोल करा आणि विंडोस भागा खाली Scilab 5.2 निवडा.
00:41 exe फाइल डाउन लोड करण्यासाठी हे एक डायलॉग उघडेल .
00:45 “Save file” वर क्लिक करा. डाउनलोड होण्यास सुरवात होईल.
00:50 हे काही मिनिट्स घेईल. मी हे मिनिमाइज़ करेल.
00:54 हे मिनिमाइज़ करा.
00:58 पेज डाउनलोड करण्यासाठी एक थेट लिंक दिली आहे.
01:03 प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यापुर्वी, कृपया तुमचे कंप्यूटर इंटरनेट शी जूडलेली आहे ही खात्री करा.
01:10 “Intel Math Kernal Library" ला डाउनलोड आणि प्रतिष्ठापित करणे आवश्यक आहे.
01:16 मी हे मिनिमाइज़ करेल.
01:18 प्रतिष्ठापन प्रक्रिया सुरू करण्यासाठी "Scilabsetup" फाइल वर डबल क्लिक करा.
01:25 Run वर क्लिक करा.
01:28 सेट-अप भाषा English निवडा. Ok वर क्लिक करा.
01:33 हे Scilab सेटअप विज़ार्ड सुरू करेल.
01:37 सुरू ठेवण्यासाठी “Next” क्लिक करा.
01:39 लाइसेन्स अग्रीमेंट स्वीकारा, “Next” क्लिक करा.
01:42 तुमच्या कंप्यूटर वर Scilab प्रतिष्ठापित करण्यासाठी एक इष्ट फोल्डर निवडा.
01:47 “Next” क्लिक करा. “Full Installation” वर जा.
01:50 Next क्लिक करा.
01:52 Next. Next.
01:55 प्रतिष्ठापन सुरु करण्यासाठी “Install” वर क्लिक करा.
01:58 इंटरनेट कनेक्शन ची परवानगी देण्यासाठी Ok वर क्‍लिक करा.
02:03 हे Scilab साठी Intel Math Kernal Library डाउनलोड करण्यास सुरवात करेल.
02:11 हे काही मिनिट्स घेईल.
02:20 “Intel Math Kernal Library” चे डाउनलोडिंग पूर्ण झाले आहे आणि Scilab साठी प्रतिष्ठापन प्रक्रियेची सुरवात झाली आहे.
02:28 हे काही मिनिट्स घेईल.
02:46 Scilab चे प्रतिष्ठापन पूर्ण झाले आहे. "Finish" वर क्‍लिक करा.
02:51 हे Scilab 5.2 ला तुमच्या कंप्यूटर वर सुरू करेल.
03:00 मी हे बंद करेल.
03:03 आमच्या कडे या वेळी Scilab वरील अनेक इतर स्पोकन ट्युटोरियल आहे.
03:08 ते पुढीलप्रमाणे.
03:12 भारता मध्ये Scilab च्या प्रयत्नास Scilab.inवेबसाइट च्या मध्यमा द्वारे समन्वित केले आहे.
03:18 येथे काही मनोरंजक प्रकल्प चालले आहेत.
03:21 त्यापैकी एक पाठ्यपुस्तक प्रकल्प आहे. जे Scilab वापरुन मानक पाठ्य पुस्तकांच्या उदाहरणांना कोड देते.
03:28 लिंक्स प्रकल्प यूज़रला, माहीत असलेली scilab कागदपत्रे जोडुन त्यांचे गुणानूक्रम लावण्याची अनुमती देते.
03:35 आम्ही Scilab च्या कार्यशाळांचे आयोजन करण्यास ही मदत करतो .
03:38 आमच्याकडे दोन मेलिंग च्या सूची आहे. पहिली, घोषणा आणि दुसरी चर्चेसाठी.
03:44 आम्ही आमच्या सर्व कार्यात तुम्हाला सहभागी होण्यास आमंत्रित करतो.
03:47 चला पुन्हा स्पोकन ट्यूटोरियल वर जाऊ.
03:50 बोललेला भाग विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
03:54 हे spoken-tutorial.org या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
03:58 हे Scilab प्रशिक्षणा मध्ये शून्य स्तर चा एक भाग बनवितो.
04:03 हे ट्यूटोरियल्स पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
04:07 आम्ही या मार्गाच्या माध्यमातून अनेक FOSS सिस्टम समाविष्ट करू इच्छितो.
04:11 या वर तुमच्या प्रतिक्रियांचे आम्ही स्वागत करतो.
04:14 आपल्या सहभागाचे देखील स्वागत आहे.
04:17 सॉफ्टवेअर साठी रूप रेषा लिहीण्या करिता,
04:20 मूळ स्क्रिप्ट लिहीण्याकरीता.
04:22 स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड करण्याकरीता.
04:25 स्क्रिप्ट चे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याकरीता.
04:28 स्क्रिप्ट वापरून भारतीय भाषांतून ऑडिओ डब करण्याकरिता,

04:33 पुनरावलोकन आणि वरील सर्वांसाठी तुमची प्रतिक्रिया देण्याकरिता.
04:36 आम्ही या स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा आयोजित करण्यास आपले स्वागत करतो.
04:42 आम्ही तुम्हाला या स्पोकन ट्यूटोरियल च्या गुणांचे चे अध्ययन करण्यास ही आमंत्रित करतो.
04:47 आम्ही ऑडिओ, व्हिडिओ, स्वयंचलित अनुवाद, इत्यादी साठी औद्योगिक समर्थन देऊ शकेल असे तज्ञ शोधत आहोत.
04:55 या सर्व कार्या साठी आमच्या कडे निधी आहे.
04:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
05:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:11 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
05:14 सहभागासाठी
05:17 धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana