Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Overview-of-Library-Management-System/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''':''' Overview-of-Library-Management-System'''
+
{| border = 1
 
+
|'''Time'''
'''Author: Manali Ranade'''
+
|'''Narration'''
 
+
'''Keywords: Java-Business-Application'''
+
 
+
 
+
 
+
{| border=1
+
!Time
+
!Narration
+
 
+
  
 
|-
 
|-
Line 38: Line 29:
 
|-
 
|-
 
| 00:31  
 
| 00:31  
| '''HTML''' चे ज्ञान असावे.
+
| '''HTML''' चे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
 
+
|-
+
| 00:32
+
| नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
+
  
 
|-
 
|-
Line 146: Line 133:
 
|-
 
|-
 
| 02:18  
 
| 02:18  
| '''आता logout''' करू.  
+
| आता '''logout''' करू.  
  
 
|-
 
|-
Line 234: Line 221:
 
|-
 
|-
 
| 03:53  
 
| 03:53  
| पुढील पाठांत -  
+
| पुढील पाठांत - वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी '''JSP आणि servlets''' वापरणार आहोत.
 
+
|-
+
| 03:54
+
| वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी '''JSP आणि servlets''' वापरणार आहोत.
+
  
 
|-
 
|-
Line 298: Line 281:
 
|-
 
|-
 
| 04:59  
 
| 04:59  
| '''ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.'''
+
| ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:11, 19 April 2017

Time Narration
00:00 Overview of the Web Application – Library Management System वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात वेब ऍप्लिकेशनची माहिती घेऊ.
00:13 या मालिकेत, प्राथमिक इनव्हेन्टरी सिस्टीम बनवायला शिकणार आहोत.
00:19 येथे ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे उदाहरण पाहू.
00:24 ही मालिका समजून घेण्यासाठी,
00:27 Netbeans IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00:31 HTML चे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:38 आता ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब ऍप्लिकेशन पाहू.
00:43 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम ही,
00:46 ग्रंथालयाच्या सदस्यांना दिलेल्या व परत आलेल्या पुस्तकांचे
00:50 आणि ग्रंथालयाच्या सदस्यांच्या माहितीचे व्यवस्थापन करते.
00:54 आपल्याला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम का आवश्यक आहे?
00:58 अशी सिस्टीम वापरल्याने -
01:00 ग्रंथपालाला ग्रंथालयातील पुस्तकांचे व्यवस्थापन सहज करता येते.
01:05 एखाद्या मध्यवर्ती सर्व्हरवर सभासदांची माहिती व्यवस्थित सांभाळली जाते.
01:10 वेळ आणि साधनसामुग्रीची बचत होते.
01:13 कामाचा भार हलका होतो.
01:15 आता आपण ही सिस्टीम पाहू.
01:17 त्यासाठी Netbeans IDE वर जाऊ.
01:22 आपल्याकडे ही अतिशय साधी सिस्टीम आहे.
01:24 MyFirstProject हे प्रोजेक्ट कार्यान्वित करू.
01:30 ब्राऊजर विंडो उघडेल.
01:33 तुम्ही ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे होम पेज बघू शकता.
01:38 येथे अगदी सोपा लॉगिन फॉर्म दिसेल.
01:42 Visitor’s Home Page वर जाण्यासाठी एक लिंक आहे.
01:46 त्यावर क्लिक करा.
01:48 तुम्ही ग्रंथालयामधे उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची सूची बघू शकता.
01:53 ग्रंथालयाचे अनेक सभासद असतात.
01:56 सभासद म्हणून लॉगिन करू या; म्हणजे असे युजर ज्यांनी आधीच येथे रजिस्टर केले आहे.
02:03 मी “mdhusein” म्हणून लॉगिन करत आहे. पासवर्ड देऊन एंटर दाबा.
02:10 आपण Success Greeting Page बघू शकता.
02:13 तसेच आपल्याकडे युजरनी सध्या घेतलेल्या पुस्तकांची यादी देखील आहे.
02:18 आता logout करू.
02:21 पुढे आपण ग्रंथपाल म्हणजेच admin म्हणून लॉगिन करणार आहोत .
02:26 लॉगिन केल्यावर Admin Section page दिसेल.
02:31 येथे 4 पर्याय दिसतील.
02:33 प्रत्येक पर्याय वापरून त्याचा रिझल्ट पाहू.
02:37 पहिला पर्याय आहे List Books.
02:41 येथे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
02:46 पुढचा पर्याय List Borrowed Books.
02:50 येथे वेगवेगळ्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
02:54 आणि परतीची तारीख उलटून गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
02:59 पुढील पर्याय List Users.
03:03 येथे ग्रंथालयामधे रजिस्टर्ड असलेल्या सर्व युजर्सची यादी मिळेल .
03:08 शेवटचा पर्याय म्हणजे Checkout/Return a Book.
03:12 या पर्यायावर क्लिक करा.
03:15 हा Checkout/Return Bookचा इंटरफेस आहे.
03:20 आता लॉगिन पेजवर परत जाऊ.
03:23 लक्:षात घ्या, येथे नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्याचा पर्याय आहे.
03:28 त्यासाठी येथे क्लिक करा.
03:31 हा नवीन युजर रजिस्टर करण्यासाठी registration form आहे.
03:35 आपण असा साध्या वेब ऍप्लिकेशनचा संक्षिप्त आढावा घेतला.
03:39 या मालिकेत तुम्ही साधी ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम बनवायला शिकणार आहात.
03:46 तसेच त्यामधे अधिक कार्यप्रणाली समाविष्ट करू शकणार आहात जसे की एखादे पुस्तक शोधणे.
03:53 पुढील पाठांत - वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी JSP आणि servlets वापरणार आहोत.
03:59 आपण MVC architecture सविस्तर जाणून घेणार आहोत.
04:04 आणि MVC पध्दतीचा वापर होणारे कुठलेही ऍप्लिकेशन आपल्याला बनवता येईल.
04:10 स्पोकन ट्युटोरिअल विषयी अधिक माहितीसाठी,
04:13 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:16 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
04:26 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:29 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:32 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
04:38 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04:42 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
04:49 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
04:52 http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro
04:59 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
05:08 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
05:13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana