Difference between revisions of "Xfig/C2/Feedback-diagram-with-Maths/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 175: Line 175:
 
|शेवटी मला maths.pdf_t  फाइलचा सामावेश करायचा आहे.
 
|शेवटी मला maths.pdf_t  फाइलचा सामावेश करायचा आहे.
 
|-
 
|-
|06: 27
+
|06:27
 
|टर्मिनल मध्ये  “pdflatex maths-bp” कमांड कार्यन्वित करू.
 
|टर्मिनल मध्ये  “pdflatex maths-bp” कमांड कार्यन्वित करू.
 
|-
 
|-
Line 203: Line 203:
 
|pdf ब्राउज़र क्लिक करू ज्यामध्ये फाइल आहे.
 
|pdf ब्राउज़र क्लिक करू ज्यामध्ये फाइल आहे.
 
|-
 
|-
|07: 49
+
|07:49
 
|आपल्याला पाहिजे तसे गणितीय वाक्य प्रयोग बॉक्स च्या आत आपण पाहु शकतो.
 
|आपल्याला पाहिजे तसे गणितीय वाक्य प्रयोग बॉक्स च्या आत आपण पाहु शकतो.
 
|-
 
|-

Latest revision as of 16:53, 11 April 2017

Time Narration
00:00 एक्सफीग मध्ये गणित अंतःस्थापना या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये मी समजवेल की, ही आकृती कशी काढावी.
00:11 दुसऱ्या खंडातील गणितीय वाक्यप्रयोग पहा.
00:16 हे ट्यूटोरियल शिकल्यानंतर तुम्ही कोणतेही गणितीय वाक्यप्रयोग अंतःस्थापित करु शकता.
00:23 एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या स्पोकेन ट्यूटोरियल मध्ये बनविलेल्या या आकृती पासून सुरवात करून आपण मागील स्लाईड मधील आकृती सुद्धा बनवू.
00:36 यास सुरवात करण्यापूर्वी एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या ट्यूटोरियल चा अभ्यास करावा.
00:42 या ट्यूटोरियल मध्ये शिकवलेल्या विषया साठी कोणत्या साधनांची गरज आहे ते मी सांगते.
00:48 मी एक्सफिग वर्जन 3.2, पॅच लेवल 5वापरेल.
00:52 तुम्हाला लेटेक आणि त्याबददल ची माहीती असणे आश्यक आहे.
00:56 तुम्हाला इमेज क्रॉपिंग सॉफ्ट वेअर ची आवश्यकता आहे.
01:01 पिडीऍफ़ क्रोप लिनक्स आणि Mac OS X वर कार्य करते. आम्ही या ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट करू.
01:09 ब्रिस विंडोस वर कार्य करते, परंतु हे या ट्यूटोरियल मध्ये सांगितले नाही.
01:15 चला वर एक्सफीग जाऊ.
01:19 फाइल निवडून नंतर त्यास उघडु.
01:26 सूची वर स्क्रोल केल्यावर एक्सफिग द्वारे फीडबॅक डायग्राम कसा बनवायचा या ट्यूटोरियल मध्ये असलेली “feedback.fig” फाइल पाहू. यास क्लिक करा.
01:42 तुम्ही या बॉक्स मध्ये असलेली आकृती पहाल.
01:45 चला यास उघडु.
01:53 आता यास आत घेऊ.
02:01 यास झूम हि करू.
02:05 फाइल वरील “save as” पर्याय वापरून हि आकृती mathsनावाने सेव करू.
02:20 चला यास सेव करू.
02:24 आपल्याकडे maths.fig फाइल आहे.
02:27 “Edit” निवडुन “Plant” टेक्स्ट वर क्लिक करू.
02:34 मी माउस येथे घेते, यास डीलीट करते आणि

$G(z) = \frac z{z-1}$ एंटर करते.

02:50 टायपिंग करताना माउस बॉक्स च्या आत असावा ही खात्री करा.
02:56 फ्लॅग च्या “normal” वॅल्यू ला - “special” मध्ये बदलू.
03:01 “done” वर क्लिक करा.
03:07 टेक्स्ट मोठा असल्याने तो इतर एंट्रीस सोबत ओवरलॅप्स होत आहे.
03:12 चला टेक्स्ट ला बॉक्स च्या बाहेर घेऊन त्यावर काम करू.
03:23 मी येथे क्लिक करते.
03:26 मी ग्रिड मोड़ निवडते.
03:31 एकदा का येथे आपल्या मनासारखा बदल केल्यानंतर, आपण टेक्स्ट पुन्हा बॉक्स च्या आत टाकू शकतो.
03:39 फ़ाइल सेव करू.
03:44 कंबाइंड पिडीऍफ़ एंड लेटेक फाइल्स वापरुन एक्सपोर्ट करूया.
03:51 ' फाइल ' . ' एक्सपोर्ट ' . '( File. Export. ) कंबाइंड पिडीऍफ़ एंड लेटेक एक्सपोर्ट करूया.
04:03 मला एक एरर मेसेज मिळाला आहे, पण काळजी करण्याची गरज नाही.
04:11 मी टर्मिनल वर जाते.
04:13 “ls -lrt” टाइप करते.
04:21 आपल्याला फाइल ची सूची मिळेल, नवीन फाइल सर्वात शेवटी दिसत आहे.
04:26 maths.pdf_t आणि maths.pdf या दोन शेवटच्या फाइल आहेत.
04:33 “open maths.pdf” कमांड देऊया.
04:42 यास आत मध्ये घेऊया.
04:45 आपण पाहू शकतो कि, ब्लॉक डाइग्रॅम गणितीय वाक्यप्रयोगा शिवाय आहे.
04:50 मी हे बंद करते.
04:52 इमेक्स एडिटर मधील आपण maths.pdf_t (मेथ्स .पिडीऍफ़_टी) फाइल पाहूया , जी, मी अगोदरच उघडलेली आहे.
05:01 हि येथे आहे यास उघडुया.
05:14 तुम्हाला चा इमेक्स वापर करायचा नाही कृपया याची नोंद घ्या.
05:17 जो एडिटर तुम्हाला सोइस्कर वाटेल तो वापरु शकता.
05:22 तुम्ही पाहु शकता की, “picture” परिसराचा वापर केला आहे.
05:26 येथे ' इनक्लूड ग्राफिक्स ' आणि ' कलर ' पॅकेजस चा वापर केला आहे. – याच्या आवश्यकते बद्दल आपल्याला लेटेक ला माहीत दिली पाहिजे.
05:41 आता मी maths-bp.tex,फाइल उघडते जी या ट्यूटोरियल साठी मी अगोदरच तयार केली आहे.
05:59 मी ' आर्टिकल क्लास ' चा वापर केला आहे.
06:02 मी ' कलर ' आणि ' ग्राफिकएक्स ' पॅकेजस चा वापर केला आहे, ज्याचा उपयोग अगोदर पहिल्या प्रमाणे pdf_t(पिडीऍफ़_टी ') मध्ये केला होता.
06:15 मला पृष्ठ संख्येची गरज नाही कारण मला रिक्त पृष्ठ हवे.
06:20 शेवटी मला maths.pdf_t फाइलचा सामावेश करायचा आहे.
06:27 टर्मिनल मध्ये “pdflatex maths-bp” कमांड कार्यन्वित करू.
06:42 maths-bp.pdf तयार आहे, असा मेसेज आपल्याला मिळेल.
06:48 “open maths-bp.pdf” कमांड वापरुन यास उघडू.
06:58 आपल्याकडे आता हवी असलेली फाइल आहे. मी त्यास ज़ूम करते.
07:07 आता आपल्याला माहीत आहे की गणितीय वाक्यप्रयोग कार्यरत आहे, चला टेक्स्ट ब्लॉक च्या आत घेऊ.
07:30 सेव आणि एक्सपोर्ट करू. हे अगोदरच आवश्यक भाषेत आहे. एक्सपोर्ट करू.
07:38 चेतावणी ला काढून टाकु.
07:41 मी यास पुन्हा संकलित करते.
07:44 pdf ब्राउज़र क्लिक करू ज्यामध्ये फाइल आहे.
07:49 आपल्याला पाहिजे तसे गणितीय वाक्य प्रयोग बॉक्स च्या आत आपण पाहु शकतो.
07:56 जर स्पेशल फ्लॅग नाही निवडणार तर काय होईल ते पाहु.
08:01 मी येथे येते.
08:04 मी टेक्स्ट एडिट करते, ' स्पेशियल फ्लैग ' ला ' नोर्मल ' मध्ये बदलते. हे झाले आहे.
08:25 फाइल सेव करून एक्सपोर्ट करते.
08:37 मी संकलित करते आणि येथे येते.
08:41 फॉर्मूला आपल्याला हव्या असलेल्या रूपात नाही आहे.
08:46 स्पेशियल फ्लैग ला पुन्हा स्पेशल मध्ये बदलू.
09:03 फाइल सेव करून एक्सपोर्ट करा.
09:12 पुनः संकलन करा. फाइल हव्या त्या रूपात आहे ते पहा.
09:18 चला या फॉर्मूल्याचे स्वरुप सुधारू.
09:22 या मध्ये dfrac, चा वापर फ्रैक्शन ला चांगले बनवेल.
09:28 या विषया मध्ये आपण frac ला dfrac मध्ये बदलू.
09:38 मी येथे क्लिक करते माउस ला बॉक्स चा आत ठेवा.
09:43 d येथे ठेवा. हे झाले आहे. फाइल सेव करून एक्सपोर्ट करू.
09:52 “pdflatex” वापरुन पुन्हा फाइल संकलित करू.
10:03 “Undefined control sequence” \dfrac आपल्याला हा एरर मेसेज मिळेल.
10:11 \dfracकमांड, “Amsmath” पॅकेज मध्ये व्याख्यात आहे पण आपण त्यास समाविष्ट केले नाही म्हणून लेटेक एरर देत आहे.
10:21 आपल्याला हे maths-bp.tex. फाइल मध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.
10:27 हे आता करू. Emacs वर जाऊ.
10:35 “\usepackage{amsmath}” एंटर करा.
10:41 फाइल सेव करून पुन्हा एकदा संकलित करू. अगोदर मे बाहेर येते.
10:49 मी पुन्हा संकलित करते. हे संकलित होत आहे यावर क्लिक करा.
10:59 आपण आता पाहु शकतो की fraction चांगल्या तऱ्हेने बनून आला आहे.
11:03 आपण आपला एक्सफीग मध्ये गणितीय वाक्यप्रयोग अंतःस्थापित कसा करायचा हा उद्देश पूर्ण केला आहे.
11:11 मुख्य नोंद- एक्सफिग लेटेक चे कमांड मुळीच समजू शकत नाही.
11:16 “pdflatex” कमांड द्वारे स्पष्टीकरण पूर्ण होते.
11:20 संकलना वेळी लेटेक कमांड अचूक आणि सुसंगत असणे आवश्यक आहे.
11:25 आता आम्ही आकृती च्या सभोवतालची रिकामी जागा कशी काढावी हे स्पष्ट करू.
11:31 मी टर्मिनल वर जाते.
11:33 “pdfcrop maths-bp.pdf” कमांड टाइप करते. - ही फाइल आपण “maths-out.pdf” मध्ये बनविली होती.
11:53 Pdfcrop एक पृष्ठ लिहिलेला आहे, असा मेसेज देतो.
11:57 “pdfcrop”cफाइल चा स्वीकार करून, आकृतीच्या सभोवतालची रिकामी जागा काढून टाकते. क्रॉप्ड फाइल ला आउटपुट फाइल मध्ये बदलते.
12:09 “pdfcrop” माझ्या कंप्यूटर मध्ये अगोदरच स्थापित आहे.
12:12 जर नसेल तर अगोदर यास स्थापित करण्याची गरज आहे.
12:15 “open maths-out.pdf” या कमांड द्वारे आउटपुट फाइल पाहुया.
12:29 मी यास आत घेते.
12:31 आकृती आता खूप लहान झाली आहे.
12:34 येथे असलेल्या रिकाम्या जागेला काढून टाकण्यात आले आहे.
12:38 आता आपण यास डॉक्युमेंट्स मध्ये निविष्ट (insert) करू शकतो.
12:42 यास बंद करूया आणि याला सुद्धा.
12:52 पुन्हा स्लाइड वर येऊया.
12:57 ब्रिस सॉफ्टवेर ही रिकाम्या जागेला काढून टाकण्यास वापरु शकतो.
13:01 ब्रिस सॉफ्टवेर लिनक्स , Mac OS X विन्डोज़ वर सुद्धा कार्य करते.
13:08 मी याचे Mac OS X. वरील कार्य तपासले आहे. परंतु आम्ही हे येथे दर्शविणार नाही.
13:17 आता आपण ट्यूटोरियल च्या शेवटी आलो आहोत.
13:20 तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. या ट्यूटोरियल मध्ये तयार केलेल्या आकृतीला अधिक प्रमाणबद्ध आणि सुंदर बनवा.
13:27 विविध गणितीय वाक्यप्रयोग करण्याचा प्रयत्न करा.
13:30 इतर पर्याय जसे कि, फ्लिप आणि रोटेट ज्याचा स्पोकन ट्यूटोरियल मध्ये उल्लेख केलेला नाही त्यास करण्याचा प्रयत्न करा.
13:36 विविध आकृती बनविण्याचा प्रयत्न करा. लाइब्ररी चे अन्वेषण करा.
13:41 इंटरनेट वर एक्स फिग संबंधी माहिती शोधा.
13:47 अभ्यास करण्यासाठी उपयुक्त माहिती spoken-tutorial.org. वर उपलब्ध आहे.
14:02 स्पोकन ट्यूटोरियल ची संकल्पना "What is a Spoken Tutorial" मध्ये स्पष्ट केली आहे.
14:09 तुम्ही लेटेक चा अभ्यास उपलब्ध स्पोकन ट्यूटोरियल मध्ये करू शकता, जे मी या टॅब मध्ये डाउनलोड केले आहे.
14:19 लेटेक मध्ये गणित कसे तयार करायचे हे Mathematical Typesetting ( गणितिय टाइप सेटिंग) या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केले आहे.
14:29 ' टेबल्स और फिगर्स हे ट्युटोरियल आकृति,जशी या ट्यूटोरियल मध्ये बनविली आहे डॉक्युमेंट्स मध्ये कशी नियुक्त करायची याबद्दल माहीत देतात.
14:38 या वेबसाइट वर एक्स फिग ट्यूटोरियल आणि इतर विषया बद्दल अधिक माहिती मिळेल. पुन्हा स्लाइड वर येऊ.
14:53 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
15:03 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-Intro
15:12 आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो.
15:16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble