Difference between revisions of "PERL/C2/Functions-in-Perl/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by 3 users not shown)
Line 6: Line 6:
  
  
 
+
{| border = 1
{| border=1
+
|'''Time'''
!Time
+
|'''Narration'''
!Narration
+
 
+
  
 
|-
 
|-
 
| 00:01  
 
| 00:01  
| '''पर्लमधील Functions वरील पाठात आपले स्वागत'''.  
+
| पर्लमधील '''Functions''' वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
Line 22: Line 20:
 
|-
 
|-
 
| 00:10  
 
| 00:10  
| '''पर्ल फंक्शन्स,'''
+
| '''पर्ल फंक्शन्स,''' '''अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन,'''
 
+
|-
+
| 00:11
+
| '''अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन,'''
+
  
 
|-
 
|-
Line 62: Line 56:
 
|-
 
|-
 
| 00:47  
 
| 00:47  
| '''प्रथम पर्लची सोपी फंक्शन्स पाहू.'''
+
| प्रथम पर्लची सोपी फंक्शन्स पाहू.  
  
 
|-
 
|-
 
| 00:51  
 
| 00:51  
| '''पर्लमधे फंक्शन्सला''' '''subroutines''' असेही म्हणतात जी '''sub कीवर्डद्वारे घोषित केली जातात.'''
+
| पर्लमधे फंक्शन्सला '''subroutines''' असेही म्हणतात जी '''sub''' कीवर्डद्वारे घोषित केली जातात.  
  
 
|-
 
|-
 
| 00:57  
 
| 00:57  
| घोषित '''फंक्शनची डेफिनीशन (definition )महिरपी कंसात लिहिली जाते'''.
+
| घोषित फंक्शनची डेफिनीशन (definition )महिरपी कंसात लिहिली जाते'''.
  
 
|-
 
|-
 
| 01:03  
 
| 01:03  
| '''हे फंक्शन''' कोणतेही '''अर्ग्युमेंटस घेत नाही.'''  
+
| हे '''फंक्शन''' कोणतेही '''अर्ग्युमेंटस''' घेत नाही.
  
 
|-
 
|-
Line 82: Line 76:
 
|-
 
|-
 
| 01:10  
 
| 01:10  
| टीप: '''फंक्शन''' हे स्क्रिप्ट मधे कुठेही किंवा दुस-या '''moduleमधेही घोषित करता येते'''.  
+
| टीप: '''फंक्शन''' हे स्क्रिप्ट मधे कुठेही किंवा दुस-या '''module'''मधेही घोषित करता येते.  
  
 
|-
 
|-
 
| 01:17  
 
| 01:17  
| असे फंक्शन वापरण्यासाठी '''module '''स्क्रिप्टमधे''' समाविष्ट करणे आवश्यक आहे''' '''.'''
+
| असे फंक्शन वापरण्यासाठी '''module'''स्क्रिप्टमधे समाविष्ट करणे आवश्यक आहे .  
  
 
|-
 
|-
 
| 01:24  
 
| 01:24  
| '''module फाईल स्क्रिप्टमधे समाविष्ट करण्यासाठी पुढील''' सिंटॅक्स आहे.
+
| '''module''' फाईल स्क्रिप्टमधे समाविष्ट करण्यासाठी पुढील सिंटॅक्स आहे.
  
 
|-
 
|-
Line 106: Line 100:
 
|-
 
|-
 
| 01:46  
 
| 01:46  
| येथे '''gedit मधे माझी simpleFunction dot pl ही फाईल आहे .'''
+
| येथे '''gedit''' मधे माझी '''simpleFunction dot pl''' ही फाईल आहे .
  
 
|-
 
|-
Line 150: Line 144:
 
|-
 
|-
 
| 02:38  
 
| 02:38  
| '''आता अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू.'''
+
| आता अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू.
  
 
|-
 
|-
 
| 02:44  
 
| 02:44  
| '''हे फंक्शन '''सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.  
+
| हे '''फंक्शन'''सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.  
  
 
|-
 
|-
Line 162: Line 156:
 
|-
 
|-
 
| 02:57  
 
| 02:57  
| '''geditमधे माझी functionWithArgs ही स्क्रिप्ट आहे. '''
+
| '''gedit''' मधे माझी '''functionWithArgs''' ही स्क्रिप्ट आहे.  
  
 
|-
 
|-
Line 170: Line 164:
 
|-
 
|-
 
| 03:07  
 
| 03:07  
| '''येथे 10 आणि 20 ही अर्ग्युमेंटस देऊन फंक्शन कॉल करत आहोत. '''
+
| येथे 10 आणि 20 ही अर्ग्युमेंटस देऊन फंक्शन कॉल करत आहोत.  
  
 
|-
 
|-
 
| 03:13  
 
| 03:13  
| '''पास केलेली अर्ग्युमेंटस''' '''$var1''' आणि '''$var2मधे संचित होतील.'''
+
| पास केलेली अर्ग्युमेंटस '''$var1''' आणि '''$var2'''मधे संचित होतील.  
  
 
|-
 
|-
 
| 03:20  
 
| 03:20  
| @_ हा विशेष पर्ल व्हेरिएबल आहे ज्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
+
| @_ हा विशेष '''पर्ल व्हेरिएबल''' आहे ज्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 03:29  
 
| 03:29  
| हे फंक्शन2 व्हेरिएबल्सची बेरीज करून त्याचे उत्तर प्रिंट करेल.  
+
| हे फंक्शन 2 व्हेरिएबल्सची बेरीज करून त्याचे उत्तर प्रिंट करेल.  
  
 
|-
 
|-
Line 190: Line 184:
 
|-
 
|-
 
| 03:42  
 
| 03:42  
| '''@_ हा विशेष पर्ल''' ऍरे आहे.  
+
| @_ हा विशेष पर्ल ऍरे आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 03:46  
 
| 03:46  
| '''पास केलेली अर्ग्युमेंटस संचित करण्यासाठी हा ऍरे''' वापरला जातो.  
+
| पास केलेली अर्ग्युमेंटस संचित करण्यासाठी हा '''ऍरे''' वापरला जातो.  
  
 
|-
 
|-
Line 214: Line 208:
 
|-
 
|-
 
| 04:21  
 
| 04:21  
| '''आणि ते व्हेरिएबलला प्रदान करेल.'''
+
| आणि ते व्हेरिएबलला प्रदान करेल.
  
 
|-
 
|-
Line 226: Line 220:
 
|-
 
|-
 
| 04:49  
 
| 04:49  
| वरील पध्दत ही इंडेक्स वापरून '''@_ ऍरेचे घटक मिळवण्याचा दुसरा प्रकार आहे.'''
+
| वरील पध्दत ही इंडेक्स वापरून '''@_ ऍरेचे''' घटक मिळवण्याचा दुसरा प्रकार आहे.  
  
 
|-
 
|-
Line 234: Line 228:
 
|-
 
|-
 
| 05:06  
 
| 05:06  
| '''perl functionWithArgs dot pl''' '''आणि एंटर दाबा. '''
+
| '''perl functionWithArgs dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 250: Line 244:
 
|-
 
|-
 
| 05:35  
 
| 05:35  
| मी '''gedit मधे funcWithSingleRtrnVal dot pl स्क्रिप्टवर जात आहे .'''
+
| मी '''gedit''' मधे '''funcWithSingleRtrnVal dot pl''' स्क्रिप्टवर जात आहे .
  
 
|-
 
|-
Line 258: Line 252:
 
|-
 
|-
 
| 05:52  
 
| 05:52  
| '''येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स देऊन addVariables फंक्शन कॉल करत आहोत'''.  
+
| येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स देऊन '''addVariables फंक्शन''' कॉल करत आहोत.  
  
 
|-
 
|-
 
| 06:01  
 
| 06:01  
| '''फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू $addition ह्या व्हेरिएबलमधे संचित होईल.'''
+
| फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू '''$addition''' ह्या व्हेरिएबलमधे संचित होईल.
  
 
|-
 
|-
Line 310: Line 304:
 
|-
 
|-
 
| 07:13  
 
| 07:13  
| '''येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स असलेले addVariables फंक्शन कॉल करत आहोत'''.  
+
| '''येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स असलेले '''addVariables''' फंक्शन कॉल करत आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 322: Line 316:
 
|-
 
|-
 
| 07:42  
 
| 07:42  
| एखादे फंक्शन आपल्याला '''ऍरे कसा परत करेल '''हे या उदाहरणाद्वारे स्पष्ट होते.
+
| एखादे '''फंक्शन''' आपल्याला '''ऍरे''' कसा परत करेल हे या उदाहरणाद्वारे स्पष्ट होते.
  
 
|-
 
|-
Line 350: Line 344:
 
|-
 
|-
 
| 08:32  
 
| 08:32  
| '''पर्ल''' अनेक '''इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते.'''
+
| '''पर्ल''' अनेक '''इनबिल्ट फंक्शन्स''' प्रदान करते.
  
 
|-
 
|-
 
| 08:36  
 
| 08:36  
| त्यापैकी काही आपण आधीच्या पाठांत शिकलो. उदाहरणार्थ ऍरेज, हॅश, सॉर्ट''', स्केलर, इच, कीज इत्यादी'''.  
+
| त्यापैकी काही आपण आधीच्या पाठांत शिकलो. उदाहरणार्थ '''ऍरेज, हॅश, सॉर्ट, स्केलर, इच, कीज''' इत्यादी.  
  
 
|-
 
|-
 
| 08:49  
 
| 08:49  
| '''आपण घोषित केलेली फंक्शन्स कॉल करण्याप्रमाणेच इनबिल्ट फंक्शन्सही कॉल करता येतात.'''
+
| आपण घोषित केलेली फंक्शन्स कॉल करण्याप्रमाणेच इनबिल्ट फंक्शन्सही कॉल करता येतात.
  
 
|-
 
|-
 
| 08:57  
 
| 08:57  
| '''उदाहरणार्थ sort कंसात @arrayName कंस पूर्ण semicolon'''  
+
| उदाहरणार्थ '''sort कंसात @arrayName कंस पूर्ण semicolon'''  
  
 
|-
 
|-
 
| 09:04  
 
| 09:04  
| '''आपण वापरत असलेल्या''' सँपल प्रोग्रॅममधे काही '''इनबिल्ट फंक्शन्स समाविष्ट करा.'''
+
| आपण वापरत असलेल्या सँपल प्रोग्रॅममधे काही '''इनबिल्ट फंक्शन्स''' समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 398: Line 392:
 
|-
 
|-
 
| 09:29  
 
| 09:29  
| 3 अर्ग्युमेंटस '''घेणारे फंक्शन लिहा.'''
+
| 3 अर्ग्युमेंटस घेणारे फंक्शन लिहा.
  
 
|-
 
|-
 
| 09:33  
 
| 09:33  
| '''दिलेली अर्ग्युमेंटस वापरून काही कार्य करा. '''
+
| दिलेली अर्ग्युमेंटस वापरून काही कार्य करा.  
  
 
|-
 
|-
 
| 09:37  
 
| 09:37  
| '''अर्ग्युमेंटस वर '''कार्य करून मिळवलेले उत्तर परत करा तसेच प्रिंट करा.  
+
| अर्ग्युमेंटस वर कार्य करून मिळवलेले उत्तर परत करा तसेच प्रिंट करा.  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 10:43, 20 April 2017

Title of script: Functions-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00:01 पर्लमधील Functions वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत-
00:10 पर्ल फंक्शन्स, अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन,
00:13 रिटर्न व्हॅल्यूज देणारे फंक्शन.
00:16 या पाठात मी
00:18 उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम
00:22 पर्ल 5.14.2 आणि
00:24 gedit हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे.
00:27 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:31 पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आपल्याला असावे.
00:41 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 प्रथम पर्लची सोपी फंक्शन्स पाहू.
00:51 पर्लमधे फंक्शन्सला subroutines असेही म्हणतात जी sub कीवर्डद्वारे घोषित केली जातात.
00:57 घोषित फंक्शनची डेफिनीशन (definition )महिरपी कंसात लिहिली जाते.
01:03 हे फंक्शन कोणतेही अर्ग्युमेंटस घेत नाही.
01:07 आणि काहीही परत करत नाही.
01:10 टीप: फंक्शन हे स्क्रिप्ट मधे कुठेही किंवा दुस-या moduleमधेही घोषित करता येते.
01:17 असे फंक्शन वापरण्यासाठी moduleस्क्रिप्टमधे समाविष्ट करणे आवश्यक आहे .
01:24 module फाईल स्क्रिप्टमधे समाविष्ट करण्यासाठी पुढील सिंटॅक्स आहे.
01:31 use ModuleFileName semicolon
01:35 हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
01:39 तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून त्याला simpleFunction dot pl हे नाव द्या.
01:46 येथे gedit मधे माझी simpleFunction dot pl ही फाईल आहे .
01:51 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
01:55 आपण घोषित केलेले फंक्शन आता कॉल करत आहोत.
02:00 यामुळे कार्याचा कंट्रोल त्या फंक्शनकडे दिला जातो.
02:06 येथे हे फंक्शन घोषित केले आहे व ही त्याची डेफिनीशन आहे.
02:10 हे फंक्शन, दिलेले टेक्स्ट प्रिंट करेल.
02:14 फाईल सेव्ह करा .
02:17 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
02:24 perl simpleFunction dot pl
02:28 आणि एंटर दाबा.
02:30 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
02:38 आता अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू.
02:44 हे फंक्शनसँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
02:48 तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून त्याला functionWithArgs dot pl हे नाव द्या.
02:57 gedit मधे माझी functionWithArgs ही स्क्रिप्ट आहे.
03:02 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
03:07 येथे 10 आणि 20 ही अर्ग्युमेंटस देऊन फंक्शन कॉल करत आहोत.
03:13 पास केलेली अर्ग्युमेंटस $var1 आणि $var2मधे संचित होतील.
03:20 @_ हा विशेष पर्ल व्हेरिएबल आहे ज्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
03:29 हे फंक्शन 2 व्हेरिएबल्सची बेरीज करून त्याचे उत्तर प्रिंट करेल.
03:37 फाईल सेव्ह करा .
03:42 @_ हा विशेष पर्ल ऍरे आहे.
03:46 पास केलेली अर्ग्युमेंटस संचित करण्यासाठी हा ऍरे वापरला जातो.
03:51 तसेच व्हेरिएबल्समधे पास केलेली अर्ग्युमेंटस अशी संचित करू शकतो.
03:56 $var1 space = space shift @_ semicolon
04:04 $var2 space = space shift @_ semicolon
04:12 shift @_ हे @_ ऍरेमधील पहिल्या स्थानावरील एलिमेंट काढून टाकेल.
04:21 आणि ते व्हेरिएबलला प्रदान करेल.
04:24 दुसरी पध्दत म्हणजे $var1 space = space dollar underscrore चौकटी कंसात zero चौकटी कंस पूर्ण semicolon
04:38 $var2 space = space dollar underscrore चौकटी कंसात 1 चौकटी कंस पूर्ण semicolon
04:49 वरील पध्दत ही इंडेक्स वापरून @_ ऍरेचे घटक मिळवण्याचा दुसरा प्रकार आहे.
04:59 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
05:06 perl functionWithArgs dot pl आणि एंटर दाबा.
05:14 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
05:23 आता आपण एक व्हॅल्यू परत करणारी फंक्शन्स पाहू.
05:32 सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
05:35 मी gedit मधे funcWithSingleRtrnVal dot pl स्क्रिप्टवर जात आहे .
05:46 तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून दाखवलेला कोड त्यात टाईप करा.
05:52 येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स देऊन addVariables फंक्शन कॉल करत आहोत.
06:01 फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू $addition ह्या व्हेरिएबलमधे संचित होईल.
06:09 हे फंक्शन आपण पास केलेल्या पॅरॅमीटर्सची बेरीज करून त्याचे उत्तर परत देईल.
06:15 फाईल सेव्ह करा .
06:17 आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
06:20 त्यासाठी टर्मिनलवर जाऊन टाईप करा
06:24 perl funcWithSingleRtrnVal dot pl आणि एंटर दाबा.
06:35 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
06:43 आता अनेक व्हॅल्यूज रिटर्न करणारे फंक्शन पाहू.
06:48 सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
06:53 geditमधे मी फाईल उघडून त्याला funcWithMultipleRtrnVals dot pl असे नाव दिले आहे.
07:04 असेच तुम्ही तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे करा.
07:08 आता स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
07:13 येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स असलेले addVariables फंक्शन कॉल करत आहोत.
07:21 ह्या फंक्शनच्या रिटर्न व्हॅल्यूज $var1, $var2 आणि $addition ह्या व्हेरिएबल्समधे संचित होतील.
07:31 हे फंक्शन बेरीज करून आपण पास केलेली पॅरॅमीटर्स आणि त्याचे उत्तर देईल.
07:42 एखादे फंक्शन आपल्याला ऍरे कसा परत करेल हे या उदाहरणाद्वारे स्पष्ट होते.
07:53 तसेच hash परत करणा-या फंक्शनचे हे उदाहरण आहे .
08:00 फाईल सेव्ह करा.
08:03 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
08:10 perl funcWithMultipleRtrnVals dot pl
08:18 आणि एंटर दाबा.
08:20 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
08:32 पर्ल अनेक इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते.
08:36 त्यापैकी काही आपण आधीच्या पाठांत शिकलो. उदाहरणार्थ ऍरेज, हॅश, सॉर्ट, स्केलर, इच, कीज इत्यादी.
08:49 आपण घोषित केलेली फंक्शन्स कॉल करण्याप्रमाणेच इनबिल्ट फंक्शन्सही कॉल करता येतात.
08:57 उदाहरणार्थ sort कंसात @arrayName कंस पूर्ण semicolon
09:04 आपण वापरत असलेल्या सँपल प्रोग्रॅममधे काही इनबिल्ट फंक्शन्स समाविष्ट करा.
09:10 आणि त्यांची आऊटपुटस बघा.
09:13 थोडक्यात,
09:15 या पाठात
09:17 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो,
09:19 पर्ल मधील अर्ग्युमेंटस असलेली फंक्शन्स
09:22 आणि रिटर्न व्हॅल्यू देणारी फंक्शन्स.
09:27 आता असाईनमेंट.
09:29 3 अर्ग्युमेंटस घेणारे फंक्शन लिहा.
09:33 दिलेली अर्ग्युमेंटस वापरून काही कार्य करा.
09:37 अर्ग्युमेंटस वर कार्य करून मिळवलेले उत्तर परत करा तसेच प्रिंट करा.
09:43 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:47 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:51 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:02 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:40 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10:43 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:46 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Ranjana