Difference between revisions of "Scilab/C2/Conditional-Branching/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(2 intermediate revisions by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
{| border=1 | {| border=1 | ||
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
|- | |- | ||
Line 73: | Line 73: | ||
|- | |- | ||
| 01:40 | | 01:40 | ||
− | | हे कसे करायचे ते पाहू. | + | | हे कसे करायचे ते पाहू. ह्या उदाहरणात व्हेरिएबल n ची व्हॅल्यू 54 आहे. येथे दाखवल्याप्रमाणे 'if' द्वारे true(ट्रू) आणि 'else'(एल्स) द्वारे false(फॉल्स) ह्या कंडिशन तपासणार आहोत. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 17:46, 11 April 2017
Time | Narration |
00:01 | सायलॅब मधील कंडिशनल ब्रॅंचिंग वरील पाठात स्वागत. |
00:04 | ह्या पाठाचा सराव करण्यासाठी सायलॅब कन्सोल विंडो उघडा. |
00:09 | येथे सायलॅब मधील "if-then-else" (इफ-द्यन-एल्स) आणि "select-case conditional" (सिलेक्ट केस कंडीशनल ) या रचनांबद्दल जाणून घेऊ. |
00:19 | कंडिशनची पूर्ती झाल्यास if(इफ) स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करते. |
00:24 | उदाहरणार्थ, |
00:27 | n is equal 42 if n is equal to equal to 42 then disp the number is 42 end |
00:37 | येथे 'is equal to' हा असाईनमेंट ऑपरेटर व्हेरिएबल n ला 42 ही व्हॅल्यू देतो. |
00:43 | 'is equal to is equal to' हा equality(ईक्वालिटी) ऑपरेटर उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऑपरँडसची समानता तपासतो. |
00:51 | ह्या केसमधे ते n आणि 42 आहेत. रिझल्ट बुलियनमधे मिळेल. |
00:57 | येथे पहिल्या ओळीवरील कॉमा ऐच्छिक आहे, |
01:01 | तसेच then(द्यन ) की वर्ड सुध्दा ऐच्छिक आहे. |
01:04 | त्याऐवजी कॉमा किंवा रीटर्न की वापरता येते. |
01:08 | end की वर्डने "if"(इफ) स्टेटमेंट संपवले जाते. |
01:11 | स्क्रिप्ट कार्यान्वित केल्यावर अशाप्रकारे आऊटपुट दिसेल. |
01:20 | आत्तापर्यंत कंडिशन true(ट्रू) असेल तर स्टेटमेंटसचा संच कसा कार्यान्वित करायचा ते पाहिले. |
01:26 | कंडिशन false(फॉल्स) असल्यास दुसरा स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करता येते किंवा इतर कंडिशन पूर्ण होत आहे का ते तपासता येते. |
01:36 | ते अनुक्रमे 'else(एल्स)' किंवा 'elseif'(एल्सइफ) द्वारे करू शकतो. |
01:40 | हे कसे करायचे ते पाहू. ह्या उदाहरणात व्हेरिएबल n ची व्हॅल्यू 54 आहे. येथे दाखवल्याप्रमाणे 'if' द्वारे true(ट्रू) आणि 'else'(एल्स) द्वारे false(फॉल्स) ह्या कंडिशन तपासणार आहोत. |
01:55 | हे कट करून सायलॅब कन्सोल वर पेस्ट करून एंटर दाबा. |
02:03 | आऊटपुट पाहा. |
02:05 | वर पाहिलेल्या उदाहरणात अनेक ओळी आहेत. |
02:09 | योग्य ठिकाणी सेमीकोलन आणि कॉमा देऊन हे सर्व एका ओळीत लिहिता येते. |
02:19 | सायलॅब मधे कार्यान्वित करण्यासाठी कट पेस्ट करा. एंटर दाबा. |
02:27 | सिलेक्ट स्टेटमेंटद्वारे अनेक शाखा सोप्या पध्दतीने एकत्र करता येतात. |
02:31 | case की वर्ड वापरून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार विविध स्टेटमेंट्स कार्यान्वित करता येतात. |
02:38 | गरजेनुसार शाखांची संख्या घेता येते. |
02:41 | उदाहरण बघू या. |
02:44 | व्हेरिएबल 'n' ला 100 ही व्हॅल्यू दिली आहे. आपण case 42, 54 आणि else(एल्स) द्वारे दाखवली जाणारी डिफॉल्ट केस तपासणार आहोत. |
02:59 | कट पेस्ट करा. एंटर दाबा. |
03:06 | आऊटपुट पाहा. |
03:09 | आपण कंडिशनल ब्रॅंचिंग पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
03:14 | ह्या पाठात if - elseif - else(इफ - एल्सइफ - एल्स) स्टेटमेंट आणि select(सिलेक्ट ) स्टेटमेंट बद्दल शिकलो. |
03:20 | सायलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल इतर भागात जाणून घेणार आहोत. |
03:25 | सायलॅब लिंक्स पाहात रहा. |
03:27 | स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
03:35 | यासंबंधी अधिक माहिती पुढील link(लिंक) वर उपलब्ध आहे.धन्यवाद. |
03:38 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |