Difference between revisions of "Netbeans/C2/Integrating-an-Applet-in-a-Web-Application/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(One intermediate revision by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
{| border=1 | {| border=1 | ||
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
|- | |- | ||
| 00:01 | | 00:01 | ||
− | | नमस्कार | + | | नमस्कार,Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 460: | Line 456: | ||
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:11 |
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. | ||
Latest revision as of 11:59, 20 April 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार,Integrating an Applet in a Web Application या पाठात स्वागत. |
00:08 | या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात Netbeans IDE मधे applets स्थापित करायला शिकू. |
00:16 | तुम्ही प्रथमच Netbeans वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा. |
00:21 | IDE पासून सुरूवात करण्यासाठी Introduction to Netbeans, |
00:25 | Developing Web Applications आणि Designing GUIs हे पाठ सुध्दा बघा. |
00:32 | IDE बद्दल जाणून घ्या. |
00:36 | हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. |
00:41 | आपण ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरू. |
00:55 | ह्या पाठात, |
00:57 | Applet बनवणे, |
00:59 | Applet कार्यान्वित करणे आणि |
01:02 | वेब ऍप्लिकेशनमधे applet एम्बेड करणे. |
01:05 | आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी IDE उघडा. |
01:10 | File(फाइल) मधील New Project(न्यू प्रॉजेक्ट) वर जाऊन Java Class Library(जावा क्लास लाइब्ररी) बनवा. |
01:17 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
01:19 | प्रोजेक्टला नाव द्या. |
01:21 | आपण SampleApplet (सॅम्पल अपलेट ) नाव देऊ. |
01:26 | तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा. |
01:30 | प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish(फिनिश) क्लिक करा. |
01:34 | पुढे Applet Source (अपलेट सोर्स) फाईल बनवू. |
01:39 | SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा. |
01:42 | प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी Properties (प्रॉपर्टीस) सिलेक्ट करा. |
01:47 | प्रोजेक्ट साठी हवा असलेला Source (सोर्स) आणि Binary Format ( बाइनरी फॉर्मॅट ) सिलेक्ट करा. |
01:53 | हे JDK चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे. |
01:59 | उदाहरणार्थ JDK चे नवे व्हर्जन निवडले असल्यास, |
02:04 | जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे applet काम करणार नाही. |
02:10 | आपला ब्राऊजर, जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे JDK चे अद्ययावत व्हर्जन निवडू. |
02:19 | OK क्लिक करा. |
02:21 | SampleApplet (सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा. |
02:25 | आणि New (न्यू ) मधील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा. |
02:29 | contextual(कॉंटेक्सचुयल) मेनूत applet (अपलेट ) पर्याय न मिळाल्यास Other (अदर) वर क्लिक करा. |
02:35 | Categories (केटेगरीस) खालील Java (जावा) सिलेक्ट करा. |
02:38 | आणि Applet (अपलेट ) बनवण्यासाठी File Types (फाइल टाइप्स) खालील Applet (अपलेट ) सिलेक्ट करा. |
02:43 | Class name मधे Sample आणि Package मधे org.me.hello टाईप करा. |
02:55 | Finish (फिनिश ) क्लिक करा. |
02:57 | दिलेल्या पॅकेजमधे IDE applet ची सोर्स फाईल बनेल. |
03:02 | हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील Source Package (सोर्स पॅकेज) नोड एक्सपांड करा. |
03:08 | सोर्स एडिटरमधे Applet (अपलेट ) सोर्स फाईल उघडेल. |
03:12 | आता applet (अपलेट ) क्लास घोषित करू. |
03:17 | आपल्याकडे साध्या applet (अपलेट ) साठी एक कोड आहे. |
03:21 | जो cyan हा बॅकग्राऊंडचा रंग, |
03:24 | आणि red हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल. |
03:27 | आणि applet (अपलेट ) मधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल, |
03:34 | जसे की init(), start() आणि paint() मेथडस कॉल करून applet (अपलेट ) सुरू होईल. |
03:43 | हा संपूर्ण कोड कॉपी करून IDE मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे. |
03:54 | प्रोजेक्ट विंडोतील Sample.java (सॅम्पल.जावा) फाईलवर राईट क्लिक करा. |
04:00 | आणि contextual (कॉंटेक्सचुयल) मेनूतील Run File (रन फाइल) सिलेक्ट करा. |
04:04 | applet समाविष्ट असलेली Sample.html ही लाँचर फाईल build फोल्डरमधे बनेल. |
04:13 | जी तुम्ही Files (फाइल्स) विंडोत पाहू शकता. |
04:15 | Sample dot html फाईल. |
04:18 | Applet viewer मधे Applet उघडले आहे. |
04:23 | जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे. |
04:27 | Applet viewer बंद करू. |
04:29 | आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे Applet (अपलेट) समाविष्ट करू. |
04:33 | ज्यामुळे युजरला applet(अपलेट) उपलब्ध होईल. |
04:37 | असे करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन बनवू. |
04:42 | Categories (केटेगरीस) खालील java web (जावा वेब) आणि Projects (प्रॉजेक्ट्स) खालील Web application (वेब अप्लिकेशन) सिलेक्ट करा. |
04:48 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
04:50 | प्रोजेक्टला HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) नाव देऊन Finish (फिनिश) क्लिक करा. |
05:01 | Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
05:03 | योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finish (फिनिश) वर क्लिक करा. |
05:12 | जावा प्रोजेक्ट, SampleApplet (सॅम्पल अपलेट ) हे वेब प्रोजेक्ट HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट )मधे समाविष्ट केल्यास, |
05:20 | आपण IDE ला वेब ऍप्लिकेशन तयार करताना applet बनवण्याची सुविधा देतो. |
05:26 | म्हणून जेव्हा Sample dot java applet मॉडिफाय करू, |
05:34 | तेव्हा बिल्ड होताना IDE applet चे नवीन व्हर्जन तयार करते. |
05:40 | आता प्रोजेक्ट विंडो मधे HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा. |
05:45 | आणि Properties (प्रॉपर्टीस) क्लिक करा. |
05:49 | आपले applet (अपलेट) जावा प्रोजेक्टमधे आहे. |
05:52 | Jar फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील Packaging (पेकेजींग) निवडा. |
05:59 | Add Project (एड प्रॉजेक्ट) क्लिक करा. आणि Applet (अपलेट) क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा. |
06:05 | येथे SampleApplet (सॅम्पल अपलेट) सिलेक्ट करा. |
06:09 | Add Project Jar Files (एड प्रॉजेक्ट जार फाइल्स) क्लिक करा. |
06:14 | applet (अपलेट)सोर्स फाईल समाविष्ट असलेली JAR (जार) फाईल टेबलमधे दिसत आहे. |
06:20 | Ok क्लिक करा. |
06:24 | 'आता HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्ट विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा. |
06:31 | आणि Clean (क्लीन) आणि Build (बिल्ड) वर क्लिक करा. |
06:36 | आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ SampleApplet (सॅम्पल अपलेट) प्रोजेक्ट मधे applets Jar (अपलेट्स जार ) फाईल तयार होईल. |
06:45 | File ( फाइल) विंडोमधे जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा. |
06:51 | build (बिल्ड) आणि web (वेब) फोल्डर खाली |
06:54 | jar (जार) फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो. |
06:58 | आता HTML फाईल मधे applet समाविष्ट करणार आहोत. |
07:02 | Project (प्रॉजेक्ट) विंडोवर जाऊन HelloSampleApplet (हेलो सॅम्पल अपलेट ) प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा. |
07:09 | New (न्यू) सिलेक्ट करून HTML फाईलचा पर्याय निवडा. |
07:13 | जर contextual ( कॉंटेक्सचुयल ) मेनूमधे HTML हा पर्याय मिळाला नाही |
07:18 | तर Other (अदर) वर क्लिक करा. |
07:21 | Categories (केटेगरीस) खालील Web (वेब) आणि File Types (फाइल टाइप्स) खालील HTML सिलेक्ट करून Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
07:29 | Html फाईलला नाव द्या. |
07:32 | आपण MyApplet नाव देऊन Finish (फिनिश ) वर क्लिक करू. |
07:40 | आता पुढे MyApplet dot html फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे applet टॅग समाविष्ट करू. |
07:48 | आपल्याकडे applet कोड आहे. |
07:51 | आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून html फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा. |
08:03 | आता html फाईल कार्यान्वित करू. |
08:07 | प्रोजेक्ट विंडोतील MyApplet dot html (माइ अप लेट डॉट एचटीएमल )वर क्लिक करून Run File (रन फाइल) सिलेक्ट करा. |
08:14 | सर्व्हर html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल. |
08:25 | आता सर्व्हरने html फाईल IDE च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर, |
08:30 | आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल. |
08:36 | आता असाईनमेंट, |
08:38 | IDE मधे आणखी एक साधे बॅनर applet बनवा. |
08:43 | ज्यात applet च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल. |
08:49 | वेब ऍप्लिकेशन मधे applet एम्बेड करा. |
08:52 | आणि वेब प्रोजेक्टमधे JAR समाविष्ट करा. |
08:56 | शेवटी HTML फाईल बनवून कार्यान्वित करा. |
09:00 | आपण मुव्हींग बॅनर applet बनवले आहे. |
09:04 | हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू. |
09:18 | विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले applet उघडलेले दिसेल. |
09:28 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:32 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:36 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
09:41 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:46 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:51 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:04 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:22 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
10:27 | सहभागासाठी धन्यवाद . |