Difference between revisions of "Geogebra/C2/Understanding-Quadrilaterals-Properties/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 5: Line 5:
 
'''Keywords: Geogebra'''
 
'''Keywords: Geogebra'''
  
 
+
{| border = 1
 
+
|'''Time'''
{| border=1
+
|'''Narration'''
!Time
+
!Narration
+
  
 
|-
 
|-
Line 53: Line 51:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:00  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 01:00  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Circle with centre through point  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| Circle with centre through point Polygon Angle Parallel line Segment between two points आणि Insert text  
 
+
Polygon  
+
 
+
Angle  
+
 
+
Parallel line  
+
 
+
Segment between two points आणि
+
 
+
Insert text  
+
 
+
 
+
 
+
  
 
|-
 
|-
Line 169: Line 154:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:57
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 03:57
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| बिंदू 'A' आणि 'C' जोडण्यासाठी “Segment between Two Points” हे टूल निवडा.
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| बिंदू 'A' आणि 'C' जोडण्यासाठी “Segment between Two Points” हे टूल निवडा.
 
 
 
  
 
|-
 
|-
Line 224: Line 206:
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:08
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:08
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आता टूलबारवरील “Move” हे टूल सिलेक्ट करा. बिंदू 'A' हलवण्यासाठी “Move” या टूलचा वापर करा .  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आता टूलबारवरील “Move” हे टूल सिलेक्ट करा. बिंदू 'A' हलवण्यासाठी “Move” या टूलचा वापर करा .  
 
 
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:01, 13 April 2017

Title of script: Understanding Quadrilaterals Properties

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra

Time Narration
00:00 नमस्कार.
00:02 Geogebra च्या Understanding Quadrilaterals Properties वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 कृपया लक्षात घ्या की या ट्युटोरियलचा उद्देश ख-या कंपास बॉक्सची जागा घेण्याचा नाही.
00:14 GeoGebraतील रचनांचा उद्देश त्यांचे गुणधर्म जाणून घेणे हा आहे.
00:19 अशी आशा करू या की Geogebraची प्राथमिक माहिती तुम्हाला आहे.
00:24 नसल्यास कृपया स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवरील Geogebraशी संबंधित ट्युटोरियल बघा.
00:30 या ट्युटोरियलमध्ये आपण साधा चौकोन आणि कर्णासहित चौकोनाची रचना तसेच त्याचे गुणधर्म याबद्दल जाणून घेणार आहोत.
00:42 या ट्युटोरियलसाठी आपण
00:45 Linux operating system Ubuntu Version 11.10, आणि Geogebraचे Version 3.2.47.0 वापरणार आहोत.
00:55 तसेच आपण रचना करण्यासाठी ही काही Geogebra टूल्स वापरणार आहोत.
01:00 Circle with centre through point Polygon Angle Parallel line Segment between two points आणि Insert text
01:10 आता आपण Geogebraच्या नव्या विंडोवर जाऊ या.
01:13 त्यासाठी Dash home, Media Applications वर क्लिक करा.
01:17 Type खालील Education and Geogebra वर क्लिक करा.
01:25 आता आपण 'A' हा मध्यबिंदू असणारे आणि बिंदू 'B' मधून जाणारे वर्तुळ काढू या.
01:30 त्यासाठी टूलबारवरील “Circle with Center through Point” या टूलवर क्लिक करा.
01:35 ड्रॉईंगपॅडवर क्लिक केल्यावर 'A' हा मध्यबिंदू मिळेल.
01:38 आणि पुन्हा क्लिक केल्यास आपल्याला 'B' बिंदू मिळेल. याप्रमाणे आपले वर्तुळ पूर्ण झाले आहे.
01:44 तसेच 'C' हा मध्य असलेले आणि बिंदू 'D' मधून जाणारे अजून एक वर्तुळ काढा.
01:49 ड्रॉईंगपॅडवर क्लिक केल्यावर 'C' हा बिंदू मिळेल.
01:53 पुन्हा क्लिक केल्यावर आपल्याला 'D' हा बिंदू मिळेल. दोन बिंदूंवर ही दोन वर्तुळे एकामेकांना छेदली गेली आहेत.
02:00 “New Point” खालील Intersect Two Objects या टूलवर क्लिक करा. 'E' and 'F' या छेदनबिंदूंवर क्लिक करा.
02:10 नंतर “Polygon” टूलवर क्लिक करा.
02:16 बिंदू 'A', 'E', 'C', 'F' आणि पुन्हा 'A' या बिंदूवर क्लिक करा. आपला चौकोन तयार होईल .
02:32 संलग्न बाजूंच्या दोन जोड्या समान असल्याचे आपण “Algebra View” मध्ये बघू शकतो.
02:38 याचे कारण काय? या चौकोनाला काय म्हणतात ?
02:43 ही फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल मेनूमधील सेव्हवर क्लिक करा.
02:48 याला आपण "simple-quadrilateral" असे नाव देऊन सेव्ह वर क्लिक करा.
03:04 आता आपण कर्ण असलेला चौकोन काढू या.
03:08 Geogebra नवी विंडो उघडण्यासाठी फाईल मेनूमधील न्यू वर क्लिक करा.
03:16 टूलबारवरील “Segment between Two Points” हे टूल सिलेक्ट करा. आणि रेषाखंड काढण्यासाठी
03:23 ड्रॉईंग पॅडवर क्लिक करून बिंदू 'A' आणि बिंदू 'B' काढा. 'AB' रेषाखंड तयार होईल.
03:30 आता आपण बिंदू 'A' हे मध्य असलेले आणि बिंदू 'B' मधून जाणारे एक वर्तुळ काढू या.
03:36 त्यासाठी “Circle with Centre through Point” या टूलवर क्लिक करा.
03:40 मध्यबिंदू म्हणून बिंदू 'A' वर क्लिक करा. आणि 'B' बिंदू वर क्लिक करा. टूलबारवरील

“New Point” टूल सिलेक्ट करा. वर्तुळाच्या परिघावर क्लिक करून 'c' बिंदू निवडा.

03:57 बिंदू 'A' आणि 'C' जोडण्यासाठी “Segment between Two Points” हे टूल निवडा.
04:03 बिंदू 'A' आणि 'C' वर क्लिक करा. आता बिंदू 'C' मधून जाणारी आणि रेषाखंड 'AB' ला समांतर असणारी रेषा काढू या.
04:13 त्यासाठी टूलबारवरील "Parallel Line" हे टूल सिलेक्ट करा. बिंदू 'C' वर क्लिक करून मग रेषाखंड 'AB' वर क्लिक करा.
04:25 आता हीच प्रक्रिया आपण बिंदू 'B' साठी परत करू या. बिंदू 'B' वर क्लिक करून मग रेषाखंड 'AC' वर क्लिक करा.
04:33 बघा की 'AB' ला समांतर असणारी रेषा ACला समांतर असणा-या रेषेला ज्या बिंदूत छेदते त्याला 'D' हे नाव देऊ या..
04:47 पुढे “Segment between Two Points” या टूलच्या सहाय्याने 'A' 'D', 'B' 'C' हे बिंदू जोडा.
05:01 आपल्याला कर्ण AD व BC सहित ABDC हा चौकोन दिसेल.
05:09 हे दोन्ही कर्ण एकमेकांना एका बिंदूत छेदतात तो 'E' हा छेदनबिंदू मार्क करा.
05:20 “Distance” या टूलच्या सहाय्याने हे कर्ण एकमेकांना दुभागतात का ते तपासू.
05:25 “Angle” खालील “Distance or Length” या टूलवर क्लिक करा.
05:30 बिंदू A आणि E, Eआणि D, Cआणि E, Eआणि B वर क्लिक करा.
05:47 आता हे कर्ण लंबदुभाजक आहेत का ते तपासून पाहू.
05:51 कोनाचे माप मोजण्यासाठी “Angle” टूल निवडा. नंतर A,E,C आणि C,E,D या बिंदूवर क्लिक करा.
06:08 आता टूलबारवरील “Move” हे टूल सिलेक्ट करा. बिंदू 'A' हलवण्यासाठी “Move” या टूलचा वापर करा .
06:16 या टूलवर क्लिक करा. माऊसचा पॉईंटर बिंदूवर न्या आणि त्यावर क्लिक करून तो ड्रॅग करा. आपल्या लक्षात येईल की हे कर्ण कायम एकमेकांना दुभागत आहेत. तसेच ते लंबदुभाजकही आहेत.
06:35 आता फाईल सेव्ह करू या. फाईल मेनूवर जाऊन "Save As" वर क्लिक करा. फाईल्स "quadrilateral" असे नाव देऊन सेव्ह वर क्लिक करा.
06:53 अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात आपण
07:01 या ट्युटोरियलमध्ये चौकोन काढण्यासाठी
07:06 'Circle with centre through point', 'Polygon', 'Angle', 'Parallel line', 'Segment between two points' आणि 'Insert Text' ही टूल्स कशी वापरायची ते शिकलो.
07:15 तसेच साधा चौकोन आणि कर्णांसहित चौकोनाचे गुणधर्म जाणून घेतले .
07:21 असाईनमेंट म्हणून तुम्ही AB हा रेषाखंड काढा. या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला C हा बिंदू काढा. व C बिंदूतून जाणारी आणि रेषाखंड AB ला समांतर अशी रेषा काढा.
07:33 समांतर रेषेवर D आणि E हे दोन बिंदू काढा आणि बिंदू AD आणि EB एकमेकांना जोडा.
07:43 रेषाखंड AB वर D आणि E मधून लंबरेषा काढा. त्या बिंदूंना F आणि G अशी नावे द्या. DE आणि उंची DF चे माप मोजा.
08:01 तुमची असाईनमेंट शेवटी अशा प्रकारे दिसणे आवश्यक आहे.
08:08 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:27 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:34 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:49 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana