Difference between revisions of "Ruby/C2/Variables-in-Ruby/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(4 intermediate revisions by the same user not shown)
Line 13: Line 13:
  
 
|-
 
|-
| 00.02  
+
| 00:02  
 
| रुबीमधील व्हेरिएबल्सवरील पाठात आपले स्वागत.
 
| रुबीमधील व्हेरिएबल्सवरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
| 00.06  
+
| 00:06  
 
| यात शिकणार आहोत,
 
| यात शिकणार आहोत,
  
 
|-
 
|-
| 00.09  
+
| 00:09  
 
| व्हेरिएबल म्हणजे काय?  
 
| व्हेरिएबल म्हणजे काय?  
  
 
|-
 
|-
| 00.10  
+
| 00:10  
| '''रुबीतील डायनॅमिक टाइपींग.'''
+
| रुबीतील डायनॅमिक टाइपींग.
  
 
|-
 
|-
| 00.13  
+
| 00:13  
 
| व्हेरिएबल घोषित करणे.
 
| व्हेरिएबल घोषित करणे.
  
 
|-
 
|-
| 00.15  
+
| 00:15  
 
| व्हेरिएबलचा टाईप बदलणे.
 
| व्हेरिएबलचा टाईप बदलणे.
  
 
|-
 
|-
| 00.18  
+
| 00:18  
 
| व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे काय?  
 
| व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे काय?  
  
 
|-
 
|-
| 00.20  
+
| 00:20  
 
| व्हेरिएबलचे प्रकार.
 
| व्हेरिएबलचे प्रकार.
  
 
|-
 
|-
| 00.23  
+
| 00:23  
| '''त्यासाठी उबंटु लिनक्स वर्जन 12.04''' '''आणि रुबी''' 1.9.3 वापरणार आहोत.
+
| त्यासाठी उबंटु लिनक्स वर्जन '''12.04''' आणि '''रुबी 1.9.3''' वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
| 00.32  
+
| 00:32  
| ह्या पाठासाठी '''लिनक्स मधील टर्मिनल वापरण्याचे ज्ञान असावे.'''
+
| ह्या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल वापरण्याचे ज्ञान असावे.
  
 
|-
 
|-
| 00.38  
+
| 00:38  
 
| तुम्हाला '''irb''' चा परिचय असावा.
 
| तुम्हाला '''irb''' चा परिचय असावा.
  
 
|-
 
|-
| 00.41  
+
| 00:41  
 
| नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
 
| नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
| 00.47  
+
| 00:47  
 
| आता व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहू.  
 
| आता व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहू.  
  
 
|-
 
|-
| 00.50  
+
| 00:50  
 
| व्हेरिएबलचा वापर व्हॅल्यू संचित करण्यासाठी होतो.  
 
| व्हेरिएबलचा वापर व्हॅल्यू संचित करण्यासाठी होतो.  
  
 
|-
 
|-
| 00.54  
+
| 00:54  
 
| व्हेरिएबल हा एक संदर्भ आहे जो असाईन केला जातो.  
 
| व्हेरिएबल हा एक संदर्भ आहे जो असाईन केला जातो.  
  
 
|-
 
|-
| 00.58  
+
| 00:58  
 
| रुबी व्हेरिएबल्स केस सेन्सेटिव्ह आहेत हे लक्षात ठेवा.
 
| रुबी व्हेरिएबल्स केस सेन्सेटिव्ह आहेत हे लक्षात ठेवा.
  
 
|-
 
|-
| 01.04  
+
| 01:04  
 
| व्हेरिएबलचे नाव अर्थपूर्ण असले पाहिजे.
 
| व्हेरिएबलचे नाव अर्थपूर्ण असले पाहिजे.
  
 
|-
 
|-
| 01.07  
+
| 01:07  
 
| व्हेरिएबलच्या नावात केवळ लोअर केसमधील अक्षरे, अंक, अंडरस्कोर असू शकतात. उदाहरणार्थ first_name  
 
| व्हेरिएबलच्या नावात केवळ लोअर केसमधील अक्षरे, अंक, अंडरस्कोर असू शकतात. उदाहरणार्थ first_name  
  
 
|-
 
|-
| 01.20  
+
| 01:20  
 
| डायनॅमिक टाइपिंग म्हणजे काय ते पाहू.
 
| डायनॅमिक टाइपिंग म्हणजे काय ते पाहू.
  
 
|-
 
|-
| 01.23  
+
| 01:23  
| '''रुबी ही '''डायनॅमिक टाईप लँग्वेज आहे.  
+
| '''रुबी''' ही डायनॅमिक टाईप लँग्वेज आहे.  
  
 
|-
 
|-
| 01.27  
+
| 01:27  
 
| म्हणजेच व्हेरिएबल बनवताना '''डेटा टाईप''' घोषित करण्याची गरज नाही.  
 
| म्हणजेच व्हेरिएबल बनवताना '''डेटा टाईप''' घोषित करण्याची गरज नाही.  
  
 
|-
 
|-
| 01.34  
+
| 01:34  
| '''असाईनमेंट करताना रुबी इंटरप्रिटर '''(interpreter)''' डेटा''' टाईप निश्चित करतो.  
+
| असाईनमेंट करताना रुबी इंटरप्रिटर '''(interpreter)''' डेटा टाईप निश्चित करतो.  
  
 
|-
 
|-
| 01.39  
+
| 01:39  
| आता रुबीमधे व्हेरिएबल '''कसे घोषित करतात ते पाहू .'''
+
| आता रुबीमधे व्हेरिएबल कसे घोषित करतात ते पाहू .
  
 
|-
 
|-
| 01.45  
+
| 01:45  
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl, Alt''' आणि '''T एकत्रितपणे दाबा'''.  
+
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl, Alt''' आणि '''T''' एकत्रितपणे दाबा.  
  
 
|-
 
|-
| 01.51  
+
| 01:51  
 
| स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल .  
 
| स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल .  
  
 
|-
 
|-
| 01.55  
+
| 01:55  
 
| टाईप करा '''irb'''  
 
| टाईप करा '''irb'''  
  
 
|-
 
|-
| 01.57  
+
| 01:57  
| एंटर दाबा. '''इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल.'''
+
| एंटर दाबा. '''इंटरऍक्टीव्ह रुबी''' उघडेल.
  
 
|-
 
|-
| 02.02  
+
| 02:02  
| आता टाईप करा '''var1''' equal to 10 आणि एंटर दाबा.
+
| आता टाईप करा '''var1''' equal to 10''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 02.09  
+
| 02:09  
| येथे व्हेरिएबल'''var1''' घोषित करून त्याला '''10 ही व्हॅल्यू दिली आहे'''.  
+
| येथे व्हेरिएबल'''var1''' घोषित करून त्याला '''10''' ही व्हॅल्यू दिली आहे.  
  
 
|-
 
|-
| 02.15  
+
| 02:15  
 
| आता इंटरप्रीटरने दिलेला डेटा टाईप हा इंटिजर आहे की नाही ते तपासू.
 
| आता इंटरप्रीटरने दिलेला डेटा टाईप हा इंटिजर आहे की नाही ते तपासू.
  
 
|-
 
|-
| 02.21  
+
| 02:21  
 
| टाईप करा '''var1''' dot '''kind'''_(underscore)'''of '''(?)question mark '''Integer''' आणि एंटर दाबा.
 
| टाईप करा '''var1''' dot '''kind'''_(underscore)'''of '''(?)question mark '''Integer''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 02.37  
+
| 02:37  
| '''true हे आऊटपुट मिळेल.'''
+
| '''true''' हे आऊटपुट मिळेल.
  
 
|-
 
|-
| 02.39  
+
| 02:39  
| '''रुबीमधे तुम्ही '''व्हेरिएबल टाईप डायनॅमिकली बदलू शकता.  
+
| रुबीमधे तुम्ही व्हेरिएबल टाईप डायनॅमिकली बदलू शकता.  
  
 
|-
 
|-
| 02.44  
+
| 02:44  
 
| त्यासाठी फक्त त्याला नवी व्हॅल्यू द्या.  
 
| त्यासाठी फक्त त्याला नवी व्हॅल्यू द्या.  
  
 
|-
 
|-
| 02.47  
+
| 02:47  
| आपण हे '''var1व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देऊन करूया.'''
+
| आपण हे '''var1'''व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देऊन करूया.
  
 
|-
 
|-
| 02.53  
+
| 02:53  
| टाईप करा '''var1''' equal to डबल कोटसमधे '''helloआणि''' एंटर दाबा.
+
| टाईप करा '''var1''' equal to डबल कोटसमधे '''hello''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 03.02  
+
| 03:02  
 
| दिलेला व्हेरिएबल टाईप तपासून बघू.
 
| दिलेला व्हेरिएबल टाईप तपासून बघू.
  
 
|-
 
|-
| 03.06  
+
| 03:06  
 
| टाईप करा '''var1''' dot '''class '''
 
| टाईप करा '''var1''' dot '''class '''
  
 
|-
 
|-
| 03.12  
+
| 03:12  
 
| Class मेथड आपल्याला व्हेरिएबलचा क्लास सांगेल. आता एंटर दाबा.
 
| Class मेथड आपल्याला व्हेरिएबलचा क्लास सांगेल. आता एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 03.20  
+
| 03:20  
| स्ट्रिंग असे आऊटपुट मिळेल.
+
| String असे आऊटपुट मिळेल.
  
 
|-
 
|-
| 03.23  
+
| 03:23  
| '''रुबीने आपोआप इंटिजर डेटा टाईप बदलून '''तो स्ट्रिंग केला.
+
| रुबीने आपोआप इंटिजर डेटा टाईप बदलून तो स्ट्रिंग केला.
  
 
|-
 
|-
| 03.29  
+
| 03:29  
 
| आता व्हेरिएबलची व्हॅल्यू वेगवेगळ्या टाईपमधे कशी बदलायची ते पाहू.  
 
| आता व्हेरिएबलची व्हॅल्यू वेगवेगळ्या टाईपमधे कशी बदलायची ते पाहू.  
  
 
|-
 
|-
| 03.35  
+
| 03:35  
 
| स्लाईडस वर जाऊया.
 
| स्लाईडस वर जाऊया.
  
 
|-
 
|-
| 03.38  
+
| 03:38  
 
| '''रुबी '''व्हेरिएबल क्लासेस मधे त्याची व्हॅल्यू दुस-या टाईपमधे बदलण्याच्या मेथडस आहेत.  
 
| '''रुबी '''व्हेरिएबल क्लासेस मधे त्याची व्हॅल्यू दुस-या टाईपमधे बदलण्याच्या मेथडस आहेत.  
  
 
|-
 
|-
| 03.45  
+
| 03:45  
| '''व्हेरिएबल इंटिजरमधे बदलण्यासाठी to_i ही मेथड'''
+
| व्हेरिएबल इंटिजरमधे बदलण्यासाठी '''to_i''' ही मेथड
  
 
|-
 
|-
| 03.51  
+
| 03:51  
| '''व्हेरिएबल फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलण्यासाठी to_f ही मेथड'''
+
| व्हेरिएबल फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलण्यासाठी '''to_f''' ही मेथड
  
 
|-
 
|-
| 03.57  
+
| 03:57  
| '''व्हेरिएबल स्ट्रिंगमधे बदलण्यासाठी to_s''' ही मेथड वापरली जाते.
+
| व्हेरिएबल स्ट्रिंगमधे बदलण्यासाठी '''to_s''' ही मेथड वापरली जाते.
  
 
|-
 
|-
| 04.03  
+
| 04:03  
 
| '''to _s''' ही मेथड नंबर बेस हे अर्ग्युमेंट घेते.  
 
| '''to _s''' ही मेथड नंबर बेस हे अर्ग्युमेंट घेते.  
  
 
|-
 
|-
| 04.08  
+
| 04:08  
 
| हा बदल नंबर बेसवर अवलंबून असतो.  
 
| हा बदल नंबर बेसवर अवलंबून असतो.  
  
 
|-
 
|-
| 04.12  
+
| 04:12  
 
| आता ह्या पध्दती वापरून बघू.  
 
| आता ह्या पध्दती वापरून बघू.  
  
 
|-
 
|-
| 04.15  
+
| 04:15  
| '''टर्मिनलवर जाऊन''' प्रथम तो क्लियर करून घेऊ.
+
| टर्मिनलवर जाऊन प्रथम तो क्लियर करून घेऊ.
  
 
|-
 
|-
| 04.21  
+
| 04:21  
| '''irb कन्सोल क्लियर करण्यासाठी Ctrl Lदाबा.'''
+
| '''irb''' कन्सोल क्लियर करण्यासाठी '''Ctrl L'''दाबा.
  
 
|-
 
|-
| 04.25  
+
| 04:25  
 
| आता टाईप करा '''y '''equal to '''20''' आणि एंटर दाबा.
 
| आता टाईप करा '''y '''equal to '''20''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 04.32  
+
| 04:32  
| येथे '''yहे '''व्हेरिएबल घोषित करून त्याला '''20''' ही व्हॅल्यू प्रदान केली आहे.  
+
| येथे '''y''' हे व्हेरिएबल घोषित करून त्याला '''20''' ही व्हॅल्यू प्रदान केली आहे.  
  
 
|-
 
|-
| 04.39  
+
| 04:39  
| '''to अंडरस्कोर''' '''f''' मेथड वापरून '''y फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलणार आहोत.'''
+
| '''to''' अंडरस्कोर''' '''f''' मेथड वापरून '''y''' फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलणार आहोत.
  
 
|-
 
|-
| 04.47  
+
| 04:47  
| टाईप करा '''y '''dot '''to '''underscore '''f''' आणि एंटर दाबा'''.'''
+
| टाईप करा '''y '''dot '''to '''underscore '''f''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 04.55  
+
| 04:55  
| आपल्याला float रुपात व्हॅल्यू मिळेल'''.'''
+
| आपल्याला float रुपात व्हॅल्यू मिळेल.
  
 
|-
 
|-
| 04.57  
+
| 04:57  
| आता टाईप करा '''y dot '''to '''underscore s''' आणि एंटर दाबा'''.'''
+
| आता टाईप करा '''y dot '''to '''underscore s''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 05.06  
+
| 05:06  
| '''आपल्याला 20 हे आऊटपुट डबल कोटसमधे मिळेल.'''
+
| आपल्याला 20 हे आऊटपुट डबल कोटसमधे मिळेल.
  
 
|-
 
|-
| 05.10  
+
| 05:10  
 
| व्हेरिएबल'''y''' बायनरी फॉर्ममधे बदलण्यासाठी '''to_s''' मेथडमधे नंबर बेस म्हणून '''2''' द्या.
 
| व्हेरिएबल'''y''' बायनरी फॉर्ममधे बदलण्यासाठी '''to_s''' मेथडमधे नंबर बेस म्हणून '''2''' द्या.
  
 
|-
 
|-
| 05.18  
+
| 05:18  
 
| मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा.
 
| मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा.
  
 
|-
 
|-
| 05.22  
+
| 05:22  
| येथे कंसात 2 टाईप करा आणि एंटर दाबा'''.'''
+
| येथे कंसात 2 टाईप करा आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 05.29  
+
| 05:29  
 
| आपल्याला बायनरी रुपात आऊटपुट मिळेल.
 
| आपल्याला बायनरी रुपात आऊटपुट मिळेल.
  
 
|-
 
|-
| 05.33  
+
| 05:33  
| '''तसेच नंबर बेस 8 किंवा 16 करून'''
+
| तसेच नंबर बेस 8 किंवा 16 करून
  
 
|-
 
|-
| 05.39  
+
| 05:39  
 
| '''y'''व्हेरिएबल '''octal''' किंवा '''hexadecimal''' मधे बदलता येऊ शकतो.  
 
| '''y'''व्हेरिएबल '''octal''' किंवा '''hexadecimal''' मधे बदलता येऊ शकतो.  
  
 
|-
 
|-
| 05.44  
+
| 05:44  
 
| पुन्हा स्लाईडसवर जाऊ.
 
| पुन्हा स्लाईडसवर जाऊ.
  
 
|-
 
|-
| 05.47  
+
| 05:47  
| आता '''व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय ते पाहू'''.  
+
| आता व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय ते पाहू.  
  
 
|-
 
|-
| 05.51  
+
| 05:51  
| '''स्कोप म्हणजे प्रोग्रॅममधील कुठल्या भागात''' व्हेरिएबल ऍक्सेस करता येतो .  
+
| स्कोप म्हणजे प्रोग्रॅममधील कुठल्या भागात व्हेरिएबल ऍक्सेस करता येतो .  
  
 
|-
 
|-
| 05.56  
+
| 05:56  
| '''रुबीमधे चार प्रकारचे''' व्हेरिएबल स्कोप आहेत.
+
| रुबीमधे चार प्रकारचे व्हेरिएबल स्कोप आहेत.
  
 
|-
 
|-
| 06.00  
+
| 06:00  
 
| लोकल
 
| लोकल
  
 
|-
 
|-
| 06.01  
+
| 06:01  
 
| ग्लोबल
 
| ग्लोबल
  
 
|-
 
|-
| 06.02  
+
| 06:02  
 
| इन्स्टन्स आणि  
 
| इन्स्टन्स आणि  
  
 
|-
 
|-
| 06.04  
+
| 06:04  
 
| क्लास
 
| क्लास
  
 
|-
 
|-
| 06.06  
+
| 06:06  
 
| प्रत्येक व्हेरिएबलचा प्रकार व्हेरिएबलच्या नावाच्या सुरूवातीला स्पेशल कॅरॅक्टर वापरून घोषित केला जातो.  
 
| प्रत्येक व्हेरिएबलचा प्रकार व्हेरिएबलच्या नावाच्या सुरूवातीला स्पेशल कॅरॅक्टर वापरून घोषित केला जातो.  
  
 
|-
 
|-
| 06.14  
+
| 06:14  
| '''$ डॉलर हे''' '''ग्लोबल''' व्हेरिएबल दाखवते.
+
| '''$ डॉलर''' हे '''ग्लोबल''' व्हेरिएबल दाखवते.
  
 
|-
 
|-
| 06.18  
+
| 06:18  
 
| लोअर केसमधील अक्षरे आणि अंडरस्कोर हे '''लोकल''' व्हेरिएबल दाखवते.
 
| लोअर केसमधील अक्षरे आणि अंडरस्कोर हे '''लोकल''' व्हेरिएबल दाखवते.
  
 
|-
 
|-
| 06.25  
+
| 06:25  
 
| '''@''' हे '''इन्स्टन्स '''व्हेरिएबल दाखवते.
 
| '''@''' हे '''इन्स्टन्स '''व्हेरिएबल दाखवते.
  
 
|-
 
|-
| 06.29  
+
| 06:29  
 
| '''@@''' ही दोन चिन्हे '''क्लास''' व्हेरिएबल दाखवते.
 
| '''@@''' ही दोन चिन्हे '''क्लास''' व्हेरिएबल दाखवते.
  
 
|-
 
|-
| 06.33  
+
| 06:33  
 
| अप्पर केसमधील अक्षरे कॉन्स्टंट दाखवतात.
 
| अप्पर केसमधील अक्षरे कॉन्स्टंट दाखवतात.
  
 
|-
 
|-
| 06.37  
+
| 06:37  
| ह्यासांबधी अधिक माहिती दुस-या पाठांत घेऊ.  
+
| ह्यासंबंधी अधिक माहिती दुस-या पाठांत घेऊ.  
  
 
|-
 
|-
| 06.42  
+
| 06:42  
 
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहेत. थोडक्यात
 
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहेत. थोडक्यात
  
 
|-
 
|-
| 06.48  
+
| 06:48  
 
| आपण शिकलो,
 
| आपण शिकलो,
  
 
|-
 
|-
| 06.51  
+
| 06:51  
 
| व्हेरिएबल घोषित करणे. उदाहरणार्थ var1=10  
 
| व्हेरिएबल घोषित करणे. उदाहरणार्थ var1=10  
  
 
|-
 
|-
| 06.56  
+
| 06:56  
 
| to_f, to_s मेथडस वापरून व्हेरिएबल टाईप बदलणे
 
| to_f, to_s मेथडस वापरून व्हेरिएबल टाईप बदलणे
  
 
|-
 
|-
| 07.04  
+
| 07:04  
 
| व्हेरिएबलचे वेगवेगळे स्कोप.
 
| व्हेरिएबलचे वेगवेगळे स्कोप.
  
 
|-
 
|-
| 07.06  
+
| 07:06  
 
| असाईनमेंट.
 
| असाईनमेंट.
  
 
|-
 
|-
| 07.08  
+
| 07:08  
 
| व्हेरिएबल घोषित करून ते '''octal''' आणि '''hexadecimal''' रुपात बदला.
 
| व्हेरिएबल घोषित करून ते '''octal''' आणि '''hexadecimal''' रुपात बदला.
  
 
|-
 
|-
| 07.14  
+
| 07:14  
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
 
|-
 
|-
| 07.17  
+
| 07:17  
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
| 07.20  
+
| 07:20  
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
| 07.24  
+
| 07:24  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
  
 
|-
 
|-
| 07.27  
+
| 07:27  
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
 
|-
 
|-
| 07.30  
+
| 07:30  
 
| परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
| परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-
 
|-
| 07.34  
+
| 07:34  
 
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
 
|-
 
|-
| 07.41  
+
| 07:41  
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
| 07.45  
+
| 07:45  
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-
| 07.51  
+
| 07:51  
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
| 07.57  
+
| 07:57  
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 11:16, 15 July 2014

Title of script: Veriables-in-Ruby

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:02 रुबीमधील व्हेरिएबल्सवरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:09 व्हेरिएबल म्हणजे काय?
00:10 रुबीतील डायनॅमिक टाइपींग.
00:13 व्हेरिएबल घोषित करणे.
00:15 व्हेरिएबलचा टाईप बदलणे.
00:18 व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे काय?
00:20 व्हेरिएबलचे प्रकार.
00:23 त्यासाठी उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00:32 ह्या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल वापरण्याचे ज्ञान असावे.
00:38 तुम्हाला irb चा परिचय असावा.
00:41 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 आता व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहू.
00:50 व्हेरिएबलचा वापर व्हॅल्यू संचित करण्यासाठी होतो.
00:54 व्हेरिएबल हा एक संदर्भ आहे जो असाईन केला जातो.
00:58 रुबी व्हेरिएबल्स केस सेन्सेटिव्ह आहेत हे लक्षात ठेवा.
01:04 व्हेरिएबलचे नाव अर्थपूर्ण असले पाहिजे.
01:07 व्हेरिएबलच्या नावात केवळ लोअर केसमधील अक्षरे, अंक, अंडरस्कोर असू शकतात. उदाहरणार्थ first_name
01:20 डायनॅमिक टाइपिंग म्हणजे काय ते पाहू.
01:23 रुबी ही डायनॅमिक टाईप लँग्वेज आहे.
01:27 म्हणजेच व्हेरिएबल बनवताना डेटा टाईप घोषित करण्याची गरज नाही.
01:34 असाईनमेंट करताना रुबी इंटरप्रिटर (interpreter) डेटा टाईप निश्चित करतो.
01:39 आता रुबीमधे व्हेरिएबल कसे घोषित करतात ते पाहू .
01:45 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा.
01:51 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल .
01:55 टाईप करा irb
01:57 एंटर दाबा. इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल.
02:02 आता टाईप करा var1 equal to 10 आणि एंटर दाबा.
02:09 येथे व्हेरिएबलvar1 घोषित करून त्याला 10 ही व्हॅल्यू दिली आहे.
02:15 आता इंटरप्रीटरने दिलेला डेटा टाईप हा इंटिजर आहे की नाही ते तपासू.
02:21 टाईप करा var1 dot kind_(underscore)of (?)question mark Integer आणि एंटर दाबा.
02:37 true हे आऊटपुट मिळेल.
02:39 रुबीमधे तुम्ही व्हेरिएबल टाईप डायनॅमिकली बदलू शकता.
02:44 त्यासाठी फक्त त्याला नवी व्हॅल्यू द्या.
02:47 आपण हे var1व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देऊन करूया.
02:53 टाईप करा var1 equal to डबल कोटसमधे hello आणि एंटर दाबा.
03:02 दिलेला व्हेरिएबल टाईप तपासून बघू.
03:06 टाईप करा var1 dot class
03:12 Class मेथड आपल्याला व्हेरिएबलचा क्लास सांगेल. आता एंटर दाबा.
03:20 String असे आऊटपुट मिळेल.
03:23 रुबीने आपोआप इंटिजर डेटा टाईप बदलून तो स्ट्रिंग केला.
03:29 आता व्हेरिएबलची व्हॅल्यू वेगवेगळ्या टाईपमधे कशी बदलायची ते पाहू.
03:35 स्लाईडस वर जाऊया.
03:38 रुबी व्हेरिएबल क्लासेस मधे त्याची व्हॅल्यू दुस-या टाईपमधे बदलण्याच्या मेथडस आहेत.
03:45 व्हेरिएबल इंटिजरमधे बदलण्यासाठी to_i ही मेथड
03:51 व्हेरिएबल फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलण्यासाठी to_f ही मेथड
03:57 व्हेरिएबल स्ट्रिंगमधे बदलण्यासाठी to_s ही मेथड वापरली जाते.
04:03 to _s ही मेथड नंबर बेस हे अर्ग्युमेंट घेते.
04:08 हा बदल नंबर बेसवर अवलंबून असतो.
04:12 आता ह्या पध्दती वापरून बघू.
04:15 टर्मिनलवर जाऊन प्रथम तो क्लियर करून घेऊ.
04:21 irb कन्सोल क्लियर करण्यासाठी Ctrl Lदाबा.
04:25 आता टाईप करा y equal to 20 आणि एंटर दाबा.
04:32 येथे y हे व्हेरिएबल घोषित करून त्याला 20 ही व्हॅल्यू प्रदान केली आहे.
04:39 to अंडरस्कोर f मेथड वापरून y फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलणार आहोत.
04:47 टाईप करा y dot to underscore f आणि एंटर दाबा.
04:55 आपल्याला float रुपात व्हॅल्यू मिळेल.
04:57 आता टाईप करा y dot to underscore s आणि एंटर दाबा.
05:06 आपल्याला 20 हे आऊटपुट डबल कोटसमधे मिळेल.
05:10 व्हेरिएबलy बायनरी फॉर्ममधे बदलण्यासाठी to_s मेथडमधे नंबर बेस म्हणून 2 द्या.
05:18 मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा.
05:22 येथे कंसात 2 टाईप करा आणि एंटर दाबा.
05:29 आपल्याला बायनरी रुपात आऊटपुट मिळेल.
05:33 तसेच नंबर बेस 8 किंवा 16 करून
05:39 yव्हेरिएबल octal किंवा hexadecimal मधे बदलता येऊ शकतो.
05:44 पुन्हा स्लाईडसवर जाऊ.
05:47 आता व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय ते पाहू.
05:51 स्कोप म्हणजे प्रोग्रॅममधील कुठल्या भागात व्हेरिएबल ऍक्सेस करता येतो .
05:56 रुबीमधे चार प्रकारचे व्हेरिएबल स्कोप आहेत.
06:00 लोकल
06:01 ग्लोबल
06:02 इन्स्टन्स आणि
06:04 क्लास
06:06 प्रत्येक व्हेरिएबलचा प्रकार व्हेरिएबलच्या नावाच्या सुरूवातीला स्पेशल कॅरॅक्टर वापरून घोषित केला जातो.
06:14 $ डॉलर हे ग्लोबल व्हेरिएबल दाखवते.
06:18 लोअर केसमधील अक्षरे आणि अंडरस्कोर हे लोकल व्हेरिएबल दाखवते.
06:25 @ हे इन्स्टन्स व्हेरिएबल दाखवते.
06:29 @@ ही दोन चिन्हे क्लास व्हेरिएबल दाखवते.
06:33 अप्पर केसमधील अक्षरे कॉन्स्टंट दाखवतात.
06:37 ह्यासंबंधी अधिक माहिती दुस-या पाठांत घेऊ.
06:42 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहेत. थोडक्यात
06:48 आपण शिकलो,
06:51 व्हेरिएबल घोषित करणे. उदाहरणार्थ var1=10
06:56 to_f, to_s मेथडस वापरून व्हेरिएबल टाईप बदलणे
07:04 व्हेरिएबलचे वेगवेगळे स्कोप.
07:06 असाईनमेंट.
07:08 व्हेरिएबल घोषित करून ते octal आणि hexadecimal रुपात बदला.
07:14 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:17 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:27 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:34 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:45 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:57 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana