Difference between revisions of "PERL/C2/Array-functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Array-functions''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Perl''' {| border=1 !Time !Narration |- | 00.01 | '''पर्लमधीलArr…')
 
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 5: Line 5:
 
'''Keywords: Perl'''  
 
'''Keywords: Perl'''  
  
 
+
{| border = 1
{| border=1
+
|'''Time'''
!Time
+
|'''Narration'''
!Narration
+
 
+
|-
+
|  00.01  
+
| '''पर्लमधीलArray Functions''' वरील पाठात स्वागत.
+
 
+
|-
+
|  00.06
+
| या पाठात '''पर्लमधीलArray फंक्शन्स'''बद्दल जाणून घेऊ.
+
 
+
|-
+
|  00.11
+
|  '''जसे की push '''
+
 
+
|-
+
|  00.12
+
|  '''pop'''
+
 
+
|-
+
|  00.13
+
|  '''shift'''  
+
  
 
|-  
 
|-  
|  00.14
+
|  00:01
|  '''unshift '''  
+
पर्लमधील '''Array Functions''' वरील पाठात स्वागत.
  
 
|-  
 
|-  
|  00.15
+
|  00:06
|  '''split'''  
+
या पाठात पर्लमधील '''Array''' फंक्शन्स बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-  
 
|-  
|  00.16
+
|  00:11
|  '''splice '''  
+
जसे की '''push ''' ,  '''pop'''  
  
 
|-  
 
|-  
|  00.17
+
|  00:13
आणि '''join'''  
+
|  '''shift''',  '''unshift '''  
  
 
|-  
 
|-  
|  00.18
+
|  00:15
|  '''sort'''  
+
|  '''split''' ,  '''splice '''  
  
 
|-  
 
|-  
|  00.19
+
|  00:17
|  '''qw'''  
+
आणि '''join''' , '''sort''' , '''qw'''  
  
 
|-  
 
|-  
|  00.20  
+
|  00:20  
|  मी उबंटु लिनक्स'''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल''' 5.14.2''' वापरत आहे.  
+
|  मी '''उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल '''5.14.2''' वापरत आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  00.28  
+
|  00:28  
 
|  मी '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे.  
 
|  मी '''gedit''' हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  00.32  
+
|  00:32  
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.  
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.  
  
 
|-  
 
|-  
|  00.36  
+
|  00:36  
|  तुम्हाला पर्लमधील '''व्हेरिएबल्स, डेटा स्ट्रक्चरर्स आणि ऍरेजची माहिती असावी.'''
+
|  तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स, डेटा स्ट्रक्चरर्स आणि ऍरेजची माहिती असावी.
  
 
|-  
 
|-  
|  00.43  
+
|  00:43  
'''कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.'''
+
|  कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.  
  
 
|-  
 
|-  
|  00.48  
+
|  00:48  
 
|  संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.  
 
|  संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.  
  
 
|-  
 
|-  
|  00.54  
+
|  00:54  
 
|  पर्ल काही इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते.  
 
|  पर्ल काही इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते.  
  
 
|-  
 
|-  
|  00.57  
+
|  00:57  
|  ही फंक्शन्स ऍरे वर विविध क्रिया करू शकतात.'''
+
|  ही फंक्शन्स ऍरे वर विविध क्रिया करू शकतात.
  
 
|-  
 
|-  
|  01.02  
+
|  01:02  
 
|  प्रथम ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक समाविष्ट करणे आणि काढून टाकणे हे पाहू.  
 
|  प्रथम ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक समाविष्ट करणे आणि काढून टाकणे हे पाहू.  
  
 
|-  
 
|-  
|  01.08  
+
|  01:08  
 
|  त्यासाठी आपल्याकडे आहे  
 
|  त्यासाठी आपल्याकडे आहे  
  
 
|-  
 
|-  
|  01.10  
+
|  01:10  
|  '''push फंक्शन, जे''' '''ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर घटक समाविष्ट करेल.'''
+
|  '''push''' फंक्शन, जे ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर घटक समाविष्ट करेल.
  
 
|-  
 
|-  
|  01.15  
+
|  01:15  
|  आणि '''pop फंक्शन''' '''ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.'''
+
|  आणि '''pop फंक्शन''' ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.
  
 
|-  
 
|-  
|  01.21  
+
|  01:21  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे '''push''' आणि '''pop फंक्शन्स''' समजून घेऊ.  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे '''push''' आणि '''pop फंक्शन्स''' समजून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
|  01.26  
+
|  01:26  
 
|  टर्मिनल उघडून त्यात टाईप करा '''gedit perlArray dot pl space ampersand '''  
 
|  टर्मिनल उघडून त्यात टाईप करा '''gedit perlArray dot pl space ampersand '''  
  
 
|-  
 
|-  
|  01.33  
+
|  01:33  
 
|  आणि एंटर दाबा.  
 
|  आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  01.36  
+
|  01:36  
|  '''gedit मधे perlArray dot pl ही फाईल उघडेल'''.  
+
|  '''gedit''' मधे '''perlArray dot pl''' ही फाईल उघडेल.  
  
 
|-  
 
|-  
|  01.41  
+
|  01:41  
 
|  स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.  
 
|  स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.  
  
 
|-  
 
|-  
|  01.45  
+
|  01:45  
 
|  येथे ऍरेची 3 ही लेंथ घोषित केली आहे.  
 
|  येथे ऍरेची 3 ही लेंथ घोषित केली आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  01.50  
+
|  01:50  
|  '''push फंक्शन''' '''ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर म्हणजेच 3 नंतर घटक समाविष्ट करेल. '''
+
|  '''push फंक्शन''' ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर म्हणजेच 3 नंतर घटक समाविष्ट करेल.
  
 
|-  
 
|-  
|  01.57  
+
|  01:57  
|  '''तरpop फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.'''
+
तर '''pop फंक्शन''' ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.  
  
 
|-  
 
|-  
|  02.04  
+
|  02:04  
'''येथील ऍरेमधून''' 4 काढले जातील .  
+
|  येथील ऍरेमधून 4 काढले जातील .  
  
 
|-  
 
|-  
|  02.08  
+
|  02:08  
 
|  '''Ctrl + S''' दाबून फाईल सेव्ह करा.  
 
|  '''Ctrl + S''' दाबून फाईल सेव्ह करा.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
|  02.11  
+
|  02:11  
|  '''push फंक्शन''' 2 '''अर्ग्युमेंटस घेते.'''
+
|  '''push फंक्शन''' 2 अर्ग्युमेंटस घेते.
  
 
|-  
 
|-  
|  02.14  
+
|  02:14  
|  '''push फंक्शनचे पहिले अर्ग्युमेंट''' म्हणजे '''ऍरे''' '''ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे'''.  
+
|  '''push''' फंक्शनचे पहिले अर्ग्युमेंट म्हणजे '''ऍरे''' ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  02.20  
+
|  02:20  
'''दुसरे अर्ग्युमेंट''' म्हणजे घटक जो '''ऍरेमधे समाविष्ट करायचा आहे'''.  
+
|  दुसरे अर्ग्युमेंट म्हणजे घटक जो ऍरेमधे समाविष्ट करायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  02.25  
+
|  02:25  
|  '''pop फंक्शनचा सिन्टॅक्स येथे दिला आहे.'''
+
|  '''pop''' फंक्शनचा सिन्टॅक्स येथे दिला आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  02.29  
+
|  02:29  
|  '''pop फंक्शन केवळ अर्ग्युमेंट घेते.'''
+
|  '''pop फंक्शन''' केवळ अर्ग्युमेंट घेते.  
  
 
|-  
 
|-  
|  02.32  
+
|  02:32  
'''ते म्हणजे ऍरे''' ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.  
+
|  ते म्हणजे ऍरे ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  02.36  
+
|  02:36  
|  टीप: ही दोन्ही फंक्शन्स '''ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर कार्य करतात'''.  
+
|  टीप: ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर कार्य करतात.  
  
 
|-  
 
|-  
|  02.41  
+
|  02:41  
'''pop फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक दुस-या व्हेरिएबलमधे संचित करता येतो.'''
+
|  pop फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक दुस-या व्हेरिएबलमधे संचित करता येतो.
  
 
|-  
 
|-  
|  02.46  
+
|  02:46  
'''त्याचा सिन्टॅक्स असा आहे $variable space = space pop कंसात @myArray कंस पूर्ण'''  
+
|  त्याचा सिन्टॅक्स असा आहे '''$variable space = space pop''' कंसात '''@myArray''' कंस पूर्ण
  
 
|-  
 
|-  
|  02.57  
+
|  02:57  
 
|  आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
 
|  आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
  
 
|-  
 
|-  
|  03.01  
+
|  03:01  
|  टाईप करा '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा'''.'''
+
|  टाईप करा '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा.
  
 
|-  
 
|-  
|  03.07  
+
|  03:07  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
|  03.11  
+
|  03:11  
|  आता '''ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक कसा समाविष्ट करायचा किंवा काढून टाकायचा ते पाहू. '''
+
|  आता ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक कसा समाविष्ट करायचा किंवा काढून टाकायचा ते पाहू.
  
 
|-  
 
|-  
|  03.18  
+
|  03:18  
 
|  ह्यासाठी आपल्याकडे आहे-  
 
|  ह्यासाठी आपल्याकडे आहे-  
  
 
|-  
 
|-  
|  03.20  
+
|  03:20  
|  '''unshift फंक्शन'''- जे '''ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक समाविष्ट '''करते.  
+
|  '''unshift फंक्शन'''- जे ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक समाविष्ट करते.  
  
 
|-  
 
|-  
|  03.25  
+
|  03:25  
|  '''shift फंक्शन'''- जे '''ऍरेचा पहिला घटक काढून टाकते'''.  
+
|  '''shift फंक्शन'''- जे ऍरेचा पहिला घटक काढून टाकते.  
  
 
|-  
 
|-  
|  03.31  
+
|  03:31  
 
|  आता हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.  
 
|  आता हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
|  03.35  
+
|  03:35  
 
|  मी आधीच तयार केलेली '''perlArray dot pl''' ही फाईल उघडत आहे.  
 
|  मी आधीच तयार केलेली '''perlArray dot pl''' ही फाईल उघडत आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  03.39  
+
|  03:39  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
  
 
|-  
 
|-  
|  03.43  
+
|  03:43  
 
|  '''unshift''' फंक्शन पहिल्या पोझिशनवर म्हणजेच 1 च्या आधी घटक समाविष्ट करेल.  
 
|  '''unshift''' फंक्शन पहिल्या पोझिशनवर म्हणजेच 1 च्या आधी घटक समाविष्ट करेल.  
  
 
|-  
 
|-  
|  03.52  
+
|  03:52  
 
|  '''shift''' फंक्शन पहिल्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.  
 
|  '''shift''' फंक्शन पहिल्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.  
  
 
|-  
 
|-  
|  03.57  
+
|  03:57  
 
|  आपल्या केसमधे शून्य काढून टाकले जाईल.  
 
|  आपल्या केसमधे शून्य काढून टाकले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  04.00  
+
|  04:00  
 
|  '''Ctrl + S''' दाबून फाईल सेव्ह करा.  
 
|  '''Ctrl + S''' दाबून फाईल सेव्ह करा.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
|  04.03  
+
|  04:03  
|  '''unshift फंक्शन'''2 '''अर्ग्युमेंटस घेते '''-  
+
|  '''unshift फंक्शन'''2 अर्ग्युमेंटस घेते -  
  
 
|-  
 
|-  
|  04.06  
+
|  04:06  
 
|  '''पहिले अर्ग्युमेंट''' म्हणजे '''ऍरे''' ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे.  
 
|  '''पहिले अर्ग्युमेंट''' म्हणजे '''ऍरे''' ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  04.10  
+
|  04:10  
|  '''दुसरे अर्ग्युमेंट''' म्हणजे घटक जो '''ऍरे मधे समाविष्ट करायचा आहे.'''
+
|  '''दुसरे अर्ग्युमेंट''' म्हणजे घटक जो '''ऍरे''' मधे समाविष्ट करायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  04.15  
+
|  04:15  
|  '''shift फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट''' घेते.  
+
|  '''shift फंक्शन''' केवळ एक अर्ग्युमेंट घेते.  
  
 
|-  
 
|-  
|  04.18  
+
|  04:18  
 
|  ते म्हणजे '''ऍरे''' ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.  
 
|  ते म्हणजे '''ऍरे''' ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  04.22  
+
|  04:22  
|  '''टीप:''' ही दोन्ही फंक्शन्स '''ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर कार्य करतात हे लक्षात घ्या'''.  
+
|  '''टीप:''' ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर कार्य करतात हे लक्षात घ्या.  
  
 
|-  
 
|-  
|  04.27  
+
|  04:27  
'''shift फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक आपण एखाद्या व्हेरिएबलमधे संचित करू शकतो'''.  
+
|  shift फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक आपण एखाद्या व्हेरिएबलमधे संचित करू शकतो.  
  
 
|-  
 
|-  
|  04.33  
+
|  04:33  
|  त्याचा सिन्टॅक्स असा आहे '''- $variable space = space shift कंसात @myArray कंस पूर्ण'''  
+
|  त्याचा सिन्टॅक्स असा आहे '''- $variable space = space shift कंसात @myArray''' कंस पूर्ण
  
 
|-  
 
|-  
|  04.44  
+
|  04:44  
 
|  त्यासाठी टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
 
|  त्यासाठी टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.  
  
 
|-  
 
|-  
|  04.48  
+
|  04:48  
 
|  टाईप करा '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा.  
 
|  टाईप करा '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  04.54  
+
|  04:54  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
|  04.59  
+
|  04:59  
'''आता ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक कसा काढून टाकायचा ते पाहू.'''
+
|  आता ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक कसा काढून टाकायचा ते पाहू.
  
 
|-  
 
|-  
|  05.05  
+
|  05:05  
|  '''splice फंक्शन ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक काढून टाकते'''.  
+
|  '''splice फंक्शन''' ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक काढून टाकते.  
  
 
|-  
 
|-  
|  05.11  
+
|  05:11  
|  काढून टाकलेल्या घटकांचा '''ऍरे ही ह्या''' '''फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू आहे'''.  
+
|  काढून टाकलेल्या घटकांचा '''ऍरे''' ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  05.17  
+
|  05:17  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
|  05.21  
+
|  05:21  
 
|  आपण आधी बनवलेल्या '''perlArray dot pl ह्या फाईलवर जा'''.  
 
|  आपण आधी बनवलेल्या '''perlArray dot pl ह्या फाईलवर जा'''.  
  
 
|-  
 
|-  
|  05.26  
+
|  05:26  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.  
  
 
|-  
 
|-  
|  05.30  
+
|  05:30  
 
|  जेथपासून घटक काढायचे आहेत त्याचा '''index''' द्यावा लागेल.  
 
|  जेथपासून घटक काढायचे आहेत त्याचा '''index''' द्यावा लागेल.  
  
 
|-  
 
|-  
|  05.35  
+
|  05:35  
|  '''तसेचoffset,''' '''जेथपर्यंत घटक काढायचे आहेत.'''
+
तसेच'''offset,''' जेथपर्यंत घटक काढायचे आहेत.  
  
 
|-  
 
|-  
|  05.39  
+
|  05:39  
'''आपल्या केसमधे''' 5 आणि 6 हे घटक काढून टाकले जातील.  
+
|  आपल्या केसमधे 5 आणि 6 हे घटक काढून टाकले जातील.  
  
 
|-  
 
|-  
|  05.44  
+
|  05:44  
'''आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा''' -  
+
|  आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -  
  
 
|-  
 
|-  
|  05.49  
+
|  05:49  
|  '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा'''.'''
+
|  '''perl perlArray dot pl''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  05.55  
+
|  05:55  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
|  05.59  
+
|  05:59  
|  आता ऍरेजची '''अजून काही इनबिल्ट फंक्शन्स पाहू.'''
+
|  आता ऍरेजची अजून काही इनबिल्ट फंक्शन्स पाहू.
  
 
|-  
 
|-  
|  06.04  
+
|  06:04  
'''स्ट्रिंग दिलेल्या डिलीमीटरवर वेगळी करण्यासाठी split फंक्शन वापरतात.'''
+
|  स्ट्रिंग दिलेल्या डिलीमीटरवर वेगळी करण्यासाठी split फंक्शन वापरतात.
  
 
|-  
 
|-  
|  06.10  
+
|  06:10  
'''ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू असते''' .  
+
|  ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू असते.  
  
 
|-  
 
|-  
|  06.14  
+
|  06:14  
'''या ऍरेचे घटक म्हणजे स्ट्रिंगचे विभाजन केलेले भाग असतात.'''
+
|  या ऍरेचे घटक म्हणजे स्ट्रिंगचे विभाजन केलेले भाग असतात.
  
 
|-  
 
|-  
|  06.19  
+
|  06:19  
|  '''join फंक्शन''' '''ऍरेतील घटक दिलेल्या डिलीमीटरद्वारे जोडते. '''
+
|  '''join फंक्शन''' ऍरेतील घटक दिलेल्या डिलीमीटरद्वारे जोडते.  
  
 
|-  
 
|-  
|  06.25  
+
|  06:25  
'''हे जोडलेल्या घटकांची स्ट्रिंग आपल्याला देते.'''
+
|  हे जोडलेल्या घटकांची स्ट्रिंग आपल्याला देते.
  
 
|-  
 
|-  
|  06.28  
+
|  06:28  
|  '''sort फंक्शन ऍरेला अक्षरांच्या किंवा अंकांच्या क्रमानुसार सॉर्ट करते.'''
+
|  '''sort फंक्शन''' ऍरेला अक्षरांच्या किंवा अंकांच्या क्रमानुसार सॉर्ट करते.
  
 
|-  
 
|-  
|  06.34  
+
|  06:34  
|  '''qw फंक्शन व्हाईट स्पेसने वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे''' '''आपल्याला देते'''.  
+
|  '''qw फंक्शन''' व्हाईट स्पेसने वेगळे केलेल्या शब्दांचा '''ऍरे''' आपल्याला देते.  
  
 
|-  
 
|-  
|  06.40  
+
|  06:40  
 
|  आता ही सर्व फंक्शन्स सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.  
 
|  आता ही सर्व फंक्शन्स सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
|  06.45  
+
|  06:45  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा  
 
|  टर्मिनलवर जाऊन टाईप करा  
  
 
|-  
 
|-  
|  06.48  
+
|  06:48  
|  '''gedit ArrayFunctions dot pl space ampersand आणि एंटर दाबा'''  
+
|  '''gedit ArrayFunctions dot pl space ampersand''' आणि एंटर दाबा
  
 
|-  
 
|-  
|  06.55  
+
|  06:55  
 
|  स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.  
 
|  स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.  
  
 
|-  
 
|-  
|  07.00  
+
|  07:00  
 
|  ह्या केसमधे स्ट्रिंग व्हेरिएबलचा प्रत्येक शब्द '''ऍरे'''चा घटक बनेल.  
 
|  ह्या केसमधे स्ट्रिंग व्हेरिएबलचा प्रत्येक शब्द '''ऍरे'''चा घटक बनेल.  
  
 
|-  
 
|-  
|  07.07  
+
|  07:07  
|  येथे '''newArray''' चा प्रत्येक घटक '''कॉमाने जोडला जाईल'''.  
+
|  येथे '''newArray''' चा प्रत्येक घटक कॉमाने जोडला जाईल.  
  
 
|-  
 
|-  
|  07.12  
+
|  07:12  
 
|  '''sort फंक्शन ऍरे'''तील घटक अक्षरांच्या क्रमानुसार लावेल.  
 
|  '''sort फंक्शन ऍरे'''तील घटक अक्षरांच्या क्रमानुसार लावेल.  
  
 
|-  
 
|-  
|  07.19  
+
|  07:19  
|  '''qw फंक्शन स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा''' '''ऍरे''' बनवते.  
+
|  '''qw फंक्शन''' स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा '''ऍरे''' बनवते.  
  
 
|-  
 
|-  
|  07.25  
+
|  07:25  
'''प्रत्येक फंक्शन समजून घेऊ.'''
+
|  प्रत्येक फंक्शन समजून घेऊ.
  
 
|-  
 
|-  
|  07.28  
+
|  07:28  
|  '''split फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते'''.  
+
|  '''split फंक्शन''' दोन अर्ग्युमेंटस घेते.  
  
 
|-  
 
|-  
|  07.31  
+
|  07:31  
 
|  पहिले अर्ग्युमेंट म्हणजे डिलीमीटर ज्यांनी आपल्याला स्ट्रिंग विभागायची आहे.  
 
|  पहिले अर्ग्युमेंट म्हणजे डिलीमीटर ज्यांनी आपल्याला स्ट्रिंग विभागायची आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  07.36  
+
|  07:36  
 
|  आणि दुसरे म्हणजे जी स्ट्रिंग विभागायची आहे.  
 
|  आणि दुसरे म्हणजे जी स्ट्रिंग विभागायची आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  07.39  
+
|  07:39  
'''डिलीमीटर्स हे फॉरवर्ड स्लॅश, सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात. '''
+
|  डिलीमीटर्स हे फॉरवर्ड स्लॅश, सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात.  
  
 
|-  
 
|-  
|  07.45  
+
|  07:45  
|  '''join फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते'''.  
+
|  '''join फंक्शन''' दोन अर्ग्युमेंटस घेते.  
  
 
|-  
 
|-  
|  07.48  
+
|  07:48  
|  पहिले म्हणजे ज्या डिलीमीटरद्वारे आपल्याला '''ऍरे घटक जोडायचे आहेत'''.  
+
|  पहिले म्हणजे ज्या डिलीमीटरद्वारे आपल्याला '''ऍरे''' घटक जोडायचे आहेत.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
|  07.53  
+
|  07:53  
 
|  दुसरे म्हणजे '''ऍरे.'''  
 
|  दुसरे म्हणजे '''ऍरे.'''  
  
 
|-  
 
|-  
|  07.55  
+
|  07:55  
|  '''डिलीमीटर्स''' हे '''सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात. '''
+
|  '''डिलीमीटर्स''' हे सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात.
  
 
|-  
 
|-  
|  07.58  
+
|  07:58  
|  '''sort फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट''' घेते ते म्हणजे '''ऍरे''' जो सॉर्ट करायचा आहे.  
+
|  '''sort फंक्शन''' केवळ एक अर्ग्युमेंट घेते ते म्हणजे '''ऍरे''' जो सॉर्ट करायचा आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  08.05  
+
|  08:05  
|  '''qw फंक्शन स्पेसद्वारे''' वेगळे केलेल्या शब्दांचा '''ऍरे''' '''देईल.'''
+
|  '''qw फंक्शन''' स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा '''ऍरे''' देईल.  
  
 
|-  
 
|-  
|  08.11  
+
|  08:11  
|  आपण'''qw वापरला असल्यास शब्द कोटस मधे लिहिण्याची गरज नाही. '''
+
|  आपण qw वापरला असल्यास शब्द कोटस मधे लिहिण्याची गरज नाही.
  
 
|-  
 
|-  
|  08.17  
+
|  08:17  
'''टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा''' -  
+
|  टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -  
  
 
|-  
 
|-  
|  08.23  
+
|  08:23  
 
|  '''perl arrayFunctions dot pl'''  
 
|  '''perl arrayFunctions dot pl'''  
  
 
|-  
 
|-  
|  08.26  
+
|  08:26  
 
|  आणि एंटर दाबा.  
 
|  आणि एंटर दाबा.  
  
 
|-  
 
|-  
|  08.29  
+
|  08:29  
 
|  स्क्रीनवर असे आऊटपुट दिसेल.  
 
|  स्क्रीनवर असे आऊटपुट दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
|  08.33  
+
|  08:33  
|  थोडक्यात.  
+
|  थोडक्यात.  आपण शिकलो-  
 
+
|-
+
|  08.34
+
| आपण शिकलो-  
+
  
 
|-  
 
|-  
|  08.36  
+
|  08:36  
'''ऍरे मधे घटक समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.'''
+
|  ऍरे मधे घटक समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
  
 
|-  
 
|-  
|  08.40  
+
|  08:40  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे '''ऍरे'''वर बेसिक फंक्शन्सचा वापर.  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे '''ऍरे'''वर बेसिक फंक्शन्सचा वापर.  
  
 
|-  
 
|-  
|  08.46  
+
|  08:46  
 
|  आता असाईनमेंट -  
 
|  आता असाईनमेंट -  
  
 
|-  
 
|-  
|  08.48  
+
|  08:48  
 
|  'script.spoken-tutorial.org/index.php/Perl'  
 
|  'script.spoken-tutorial.org/index.php/Perl'  
  
 
|-  
 
|-  
|  08.54  
+
|  08:54  
|  ही दिलेली स्ट्रिंग ''''/ ' '''(फॉरवर्ड स्लॅश) '''डिलीमीटरने स्प्लिट (split) करा. '''
+
|  ही दिलेली स्ट्रिंग ''''/ ' '''(फॉरवर्ड स्लॅश) '''डिलीमीटरने स्प्लिट (split) करा.
  
 
|-  
 
|-  
|  08.59  
+
|  08:59  
|  नव्या बनवलेल्या '''ऍरेच्या सुरूवातीला''' '''https:// समाविष्ट करा.'''
+
|  नव्या बनवलेल्या ऍरेच्या सुरूवातीला '''https://''' समाविष्ट करा.
  
 
|-  
 
|-  
|  09.06  
+
|  09:06  
|  '''ऍरे मधून “Perl” घटक काढून टाका.'''
+
|  '''ऍरे''' मधून '''“Perl”''' घटक काढून टाका.
  
 
|-  
 
|-  
|  09.09  
+
|  09:09  
|  नंबर '''ऍरे घोषित करून सॉर्ट करा.'''
+
|  नंबर '''ऍरे''' घोषित करून सॉर्ट करा.
  
 
|-  
 
|-  
|  09.12  
+
|  09:12  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  
  
 
|-  
 
|-  
|  09.15  
+
|  09:15  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-  
 
|-  
|  09.19  
+
|  09:19  
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
 
|-  
 
|-  
|  09.24  
+
|  09:24  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
 
|-  
 
|-  
|  09.30  
+
|  09:30  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
 
|-  
 
|-  
|  09.34  
+
|  09:34  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>  
  
 
|-  
 
|-  
|  09.40  
+
|  09:40  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  09.44  
+
|  09:44  
 
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  09.51  
+
|  09:51  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-  
 
|-  
|  10.02  
+
|  10:02  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
  
 
|-  
 
|-  
|  10.04  
+
|  10:04  
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;.  
+
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
  
 
|-  
 
|-  
|  10.06  
+
|  10:06  
 
|  सहभागासाठी धन्यवाद.  
 
|  सहभागासाठी धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 10:35, 20 April 2017

Title of script: Array-functions

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Time Narration
00:01 पर्लमधील Array Functions वरील पाठात स्वागत.
00:06 या पाठात पर्लमधील Array फंक्शन्स बद्दल जाणून घेऊ.
00:11 जसे की push , pop
00:13 shift, unshift
00:15 split , splice
00:17 आणि join , sort , qw
00:20 मी उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरत आहे.
00:28 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे.
00:32 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:36 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स, डेटा स्ट्रक्चरर्स आणि ऍरेजची माहिती असावी.
00:43 कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00:48 संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:54 पर्ल काही इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते.
00:57 ही फंक्शन्स ऍरे वर विविध क्रिया करू शकतात.
01:02 प्रथम ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक समाविष्ट करणे आणि काढून टाकणे हे पाहू.
01:08 त्यासाठी आपल्याकडे आहे
01:10 push फंक्शन, जे ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर घटक समाविष्ट करेल.
01:15 आणि pop फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.
01:21 सँपल प्रोग्रॅमद्वारे push आणि pop फंक्शन्स समजून घेऊ.
01:26 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit perlArray dot pl space ampersand
01:33 आणि एंटर दाबा.
01:36 gedit मधे perlArray dot pl ही फाईल उघडेल.
01:41 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
01:45 येथे ऍरेची 3 ही लेंथ घोषित केली आहे.
01:50 push फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर म्हणजेच 3 नंतर घटक समाविष्ट करेल.
01:57 तर pop फंक्शन ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.
02:04 येथील ऍरेमधून 4 काढले जातील .
02:08 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
02:11 push फंक्शन 2 अर्ग्युमेंटस घेते.
02:14 push फंक्शनचे पहिले अर्ग्युमेंट म्हणजे ऍरे ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे.
02:20 दुसरे अर्ग्युमेंट म्हणजे घटक जो ऍरेमधे समाविष्ट करायचा आहे.
02:25 pop फंक्शनचा सिन्टॅक्स येथे दिला आहे.
02:29 pop फंक्शन केवळ अर्ग्युमेंट घेते.
02:32 ते म्हणजे ऍरे ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.
02:36 टीप: ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या शेवटच्या पोझिशनवर कार्य करतात.
02:41 pop फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक दुस-या व्हेरिएबलमधे संचित करता येतो.
02:46 त्याचा सिन्टॅक्स असा आहे $variable space = space pop कंसात @myArray कंस पूर्ण
02:57 आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
03:01 टाईप करा perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
03:07 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03:11 आता ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक कसा समाविष्ट करायचा किंवा काढून टाकायचा ते पाहू.
03:18 ह्यासाठी आपल्याकडे आहे-
03:20 unshift फंक्शन- जे ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर घटक समाविष्ट करते.
03:25 shift फंक्शन- जे ऍरेचा पहिला घटक काढून टाकते.
03:31 आता हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
03:35 मी आधीच तयार केलेली perlArray dot pl ही फाईल उघडत आहे.
03:39 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
03:43 unshift फंक्शन पहिल्या पोझिशनवर म्हणजेच 1 च्या आधी घटक समाविष्ट करेल.
03:52 shift फंक्शन पहिल्या पोझिशनवरील घटक काढून टाकेल.
03:57 आपल्या केसमधे शून्य काढून टाकले जाईल.
04:00 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
04:03 unshift फंक्शन2 अर्ग्युमेंटस घेते -
04:06 पहिले अर्ग्युमेंट म्हणजे ऍरे ज्यात घटक समाविष्ट करायचा आहे.
04:10 दुसरे अर्ग्युमेंट म्हणजे घटक जो ऍरे मधे समाविष्ट करायचा आहे.
04:15 shift फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट घेते.
04:18 ते म्हणजे ऍरे ज्यातून घटक काढून टाकायचा आहे.
04:22 टीप: ही दोन्ही फंक्शन्स ऍरेच्या पहिल्या पोझिशनवर कार्य करतात हे लक्षात घ्या.
04:27 shift फंक्शनद्वारे काढून टाकलेला घटक आपण एखाद्या व्हेरिएबलमधे संचित करू शकतो.
04:33 त्याचा सिन्टॅक्स असा आहे - $variable space = space shift कंसात @myArray कंस पूर्ण
04:44 त्यासाठी टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
04:48 टाईप करा perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
04:54 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
04:59 आता ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक कसा काढून टाकायचा ते पाहू.
05:05 splice फंक्शन ऍरेच्या नमूद केलेल्या पोझिशनवरून घटक काढून टाकते.
05:11 काढून टाकलेल्या घटकांचा ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू आहे.
05:17 सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
05:21 आपण आधी बनवलेल्या perlArray dot pl ह्या फाईलवर जा.
05:26 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
05:30 जेथपासून घटक काढायचे आहेत त्याचा index द्यावा लागेल.
05:35 तसेचoffset, जेथपर्यंत घटक काढायचे आहेत.
05:39 आपल्या केसमधे 5 आणि 6 हे घटक काढून टाकले जातील.
05:44 आता टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
05:49 perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
05:55 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05:59 आता ऍरेजची अजून काही इनबिल्ट फंक्शन्स पाहू.
06:04 स्ट्रिंग दिलेल्या डिलीमीटरवर वेगळी करण्यासाठी split फंक्शन वापरतात.
06:10 ऍरे ही ह्या फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू असते.
06:14 या ऍरेचे घटक म्हणजे स्ट्रिंगचे विभाजन केलेले भाग असतात.
06:19 join फंक्शन ऍरेतील घटक दिलेल्या डिलीमीटरद्वारे जोडते.
06:25 हे जोडलेल्या घटकांची स्ट्रिंग आपल्याला देते.
06:28 sort फंक्शन ऍरेला अक्षरांच्या किंवा अंकांच्या क्रमानुसार सॉर्ट करते.
06:34 qw फंक्शन व्हाईट स्पेसने वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे आपल्याला देते.
06:40 आता ही सर्व फंक्शन्स सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
06:45 टर्मिनलवर जाऊन टाईप करा
06:48 gedit ArrayFunctions dot pl space ampersand आणि एंटर दाबा
06:55 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
07:00 ह्या केसमधे स्ट्रिंग व्हेरिएबलचा प्रत्येक शब्द ऍरेचा घटक बनेल.
07:07 येथे newArray चा प्रत्येक घटक कॉमाने जोडला जाईल.
07:12 sort फंक्शन ऍरेतील घटक अक्षरांच्या क्रमानुसार लावेल.
07:19 qw फंक्शन स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे बनवते.
07:25 प्रत्येक फंक्शन समजून घेऊ.
07:28 split फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते.
07:31 पहिले अर्ग्युमेंट म्हणजे डिलीमीटर ज्यांनी आपल्याला स्ट्रिंग विभागायची आहे.
07:36 आणि दुसरे म्हणजे जी स्ट्रिंग विभागायची आहे.
07:39 डिलीमीटर्स हे फॉरवर्ड स्लॅश, सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात.
07:45 join फंक्शन दोन अर्ग्युमेंटस घेते.
07:48 पहिले म्हणजे ज्या डिलीमीटरद्वारे आपल्याला ऍरे घटक जोडायचे आहेत.
07:53 दुसरे म्हणजे ऍरे.
07:55 डिलीमीटर्स हे सिंगल किंवा डबल कोटसने सांगता येतात.
07:58 sort फंक्शन केवळ एक अर्ग्युमेंट घेते ते म्हणजे ऍरे जो सॉर्ट करायचा आहे.
08:05 qw फंक्शन स्पेसद्वारे वेगळे केलेल्या शब्दांचा ऍरे देईल.
08:11 आपण qw वापरला असल्यास शब्द कोटस मधे लिहिण्याची गरज नाही.
08:17 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
08:23 perl arrayFunctions dot pl
08:26 आणि एंटर दाबा.
08:29 स्क्रीनवर असे आऊटपुट दिसेल.
08:33 थोडक्यात. आपण शिकलो-
08:36 ऍरे मधे घटक समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे.
08:40 सँपल प्रोग्रॅमद्वारे ऍरेवर बेसिक फंक्शन्सचा वापर.
08:46 आता असाईनमेंट -
08:48 'script.spoken-tutorial.org/index.php/Perl'
08:54 ही दिलेली स्ट्रिंग '/ ' (फॉरवर्ड स्लॅश) डिलीमीटरने स्प्लिट (split) करा.
08:59 नव्या बनवलेल्या ऍरेच्या सुरूवातीला https:// समाविष्ट करा.
09:06 ऍरे मधून “Perl” घटक काढून टाका.
09:09 नंबर ऍरे घोषित करून सॉर्ट करा.
09:12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:19 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:34 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:02 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:06 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana